बाणाई- एक बोलकं व्यक्तिमत्त्व 😊| अनोळखी माणसांशी शेवटी ओळख काढलीच 🥰👍| dhangari jivan | sidu hake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • बाणाई- एक बोलकं व्यक्तिमत्त्व 😊| अनोळखी माणसांशी शेवट ओळख काढलीच 🥰👍| dhangari jivan | sidu hake
    #dhangarijivan #siduhake #banai #dhangar

ความคิดเห็น • 163

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 11 หลายเดือนก่อน +81

    बाणाईला नारी शक्ती,नवदुर्गा पुरस्कार भेटल्याबद्दल अभिनंदन🎉🎉

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 11 หลายเดือนก่อน +103

    बाणाई खुप च चांगल्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 11 หลายเดือนก่อน +29

    बाणाईला नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 🙏💐

  • @jyotsnapawar4749
    @jyotsnapawar4749 11 หลายเดือนก่อน +36

    खूपच कौतुकास्पद बाणाई बोलका स्वभाव छानच ❤ पाहुण्यांचे देवघर अतिशय भारी

  • @renukadeshmukh2806
    @renukadeshmukh2806 11 หลายเดือนก่อน +25

    खरंच बानाई ताई तुम्हाला खूप माणुसकी आहे. खूप प्रेमळ आहात तुम्ही सगळे 😊🙏

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 11 หลายเดือนก่อน +29

    बानाई खूप छान व्हिडिओ बनविते सागरची गाडी नेहमी मुंबईलाच जाते हे स्वप्न पूर्ण होणार हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤🎉

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 11 หลายเดือนก่อน +3

    आता कॉमेंट करताना शब्द अपुरे पडत आहेत.
    किती आपुलकी आणि तो पाहुणचार.
    आपलेही बिऱ्हाड नुकतेच उतरवले आहे आणि तरीही तेथून जाणाऱ्या आपल्या बांधवांना चहा करून द्यायचा ही गोष्ट आजकाल दुर्लभ आहे.
    पण बाणाई साठी काहीच अशक्य नाही.
    ग्रेट बानाई ताई 🎉

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 11 หลายเดือนก่อน +17

    बाणाई ताई तुम्हाला नारीशक्ती पुरस्कार पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन 💐👌🏻 खरंच खूप छान स्वभाव आहे तुमचा. अगदी बोलका खूप छान संस्कार आहेत तुमचे❤ अनोळखी माणसांची ओळख करून किती छान बोलला❤❤❤

  • @prataplokhande3900
    @prataplokhande3900 6 หลายเดือนก่อน +1

    लोकांना घरी असुन देवपुजा होत नाही आणि यांची रानात असुन व्यवस्थित देवपुजा देव्हारा....उत्तम 🙏🙏👌👌

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 11 หลายเดือนก่อน +13

    पावणे मंडळी भेटली की त्यांना चहाला बोलवण्यात ला आनंद भारीच होता तुमच्या चेहर्‍यावर.
    धन्य अहात तुम्ही , काय काय शिकायचं तुमच्याकडुन
    🙏

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 11 หลายเดือนก่อน +10

    बाणाई व्हिडिओ छान बनवला आहे. तु एकदम एक्सप्रेस सारखीच आहे तोडच नाही कसची बाणाई एक नंबर....... 👌👌👌👌👌सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 11 หลายเดือนก่อน +16

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान संवाद पाहिजे त्यातूनच ओळखी वाढतात 👌👌

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 11 หลายเดือนก่อน +12

    बानाई... महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती आहे....जपून रहा....

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 11 หลายเดือนก่อน +14

    खुप छान बोलते बानाई खुप आपुलकी आहे तिच्याकडे म्हणुन सगळे जण लगेच आपले करुन घेते प्रेमाने

  • @eknathdeore743
    @eknathdeore743 11 หลายเดือนก่อน +6

    किती आपूलकीन पाहूण्यांना चहा प्यायला बोलावलं .दया करूणेचा मूर्तीमंत झरा बाणाईताई.

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 11 หลายเดือนก่อน +9

    खरच तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.रानावनात राहता पण कसली कुरकुर करत नाही.आहे त्यात समाधानी रहाता.तुम्ही खूपच चांगली माणस आहात.

  • @kanchanskitchen3543
    @kanchanskitchen3543 11 หลายเดือนก่อน +48

    आमची वहिनी लाखात एक ❤

  • @officialsunnygill7956
    @officialsunnygill7956 11 หลายเดือนก่อน +10

    बाणाई ताई तुम्ही मला खूप आवडता मी पंजाब वरून बोलते तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात तुमच्या व्हिडिओतून काहीतरी शिकायला भेटतं अशीच व्हिडिओ करत राहा माझ्या खूप खूप शुभेच्छा

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 11 หลายเดือนก่อน

      पंजाब वरून बोलतात म्हटल्यावर तुम्हाला मराठीत कसंकाय बोलता येते

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 11 หลายเดือนก่อน +4

    बानाईचा नादच खुळा. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा ताई. सर्वांना.🙏

  • @swatibhosale200
    @swatibhosale200 11 หลายเดือนก่อน +7

    अगदीच खरय!!बाणाई ताई खुपच हुशार आहेत

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 11 หลายเดือนก่อน +3

    एक धनगर समाजातील कर्तबगार गृहिणी आहे banai ताई. खुप कष्टाळू आणि सतत हसत मुख आहे. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 11 หลายเดือนก่อน +10

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 8 หลายเดือนก่อน +1

    प्रेमळ आणि माणुसकीप्रधान बाणाई.

  • @chandrashekhardagade5797
    @chandrashekhardagade5797 11 หลายเดือนก่อน +15

    छान video केला ताईनी ताई आणी दादा तुमचा अभिमान वाटतो

  • @maliniwani207
    @maliniwani207 11 หลายเดือนก่อน +3

    बानाईला मानसं कशी जपावी हे चांगल कळते,आई वडीलांनी चांगले संस्कार केले बानाईवरती, खुप छान

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 11 หลายเดือนก่อน +1

    बानाई तूला लय मानूसकी आहे आशिच छान रहा तूला बघून आम्हाला पण खूप छान वाटले धन्यवाद

  • @rupaliwaydanday9333
    @rupaliwaydanday9333 11 หลายเดือนก่อน +15

    बाणाई खूप छान आहे 😘❤

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 11 หลายเดือนก่อน +7

    खरच बाणाई ताई तुमच्या माणुसकीला नमन.हाच खरा स्वभाव छान वाटतो.

  • @nilesh7158
    @nilesh7158 11 หลายเดือนก่อน +4

    तुमचे व्हिडिओ आम्ही घरातले सगळे पाहतो. खुप छान असतात.

  • @ushagapat2074
    @ushagapat2074 11 หลายเดือนก่อน +2

    बाणाई तू खरच संस्कारात वाढलेली मुलगी आहेस तुझा हेवा वाटतो

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 11 หลายเดือนก่อน +4

    या जगात. निभाव लागण्यासाठी असे राहणे गरजेचेच आहे .

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 11 หลายเดือนก่อน +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भानाई वहिनी सर्वगुणसंपन्न व हुशार आहेत खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 11 หลายเดือนก่อน +1

    बाणाई छान व्हिडिओ तयार केला .प्रश्न पण छानच विचारले .
    खरच खूप हुशार आहे बाणाई .

  • @najukapawade5050
    @najukapawade5050 11 หลายเดือนก่อน +2

    बानाई आई खूपच मायाळू आहेस आणि सर्वांसोबत छान वागतात .❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 11 หลายเดือนก่อน +3

    बानाई व्हिडिओ फारच सुंदर बनवला आहेस. खूप आनंद वाटला. कूठे पोचला वाडा.

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 11 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान बोलते बनाई आणि खूपच प्रेमळ आहे बाणाई एक नंबर व्हिडियो❤❤

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 11 หลายเดือนก่อน +3

    भाऊ नमस्कार अहो हा एपिसोड मी बघटलाच नही बनाईला हा पुरस्कार कधी मिळाला? तिला पुरस्कार मिळणे यात तुमचा वाटा ही आहे तुम्हीं तीला दिलेली मोकळीक व तिच्या कर्तृत्वाला दिली जाणारी चालना व तिच्याशी इर्षा न ठेवता कौतुक करत असत अन पूर्ण परिवाराचा तुमच्या आईदादानी गुंफलेला गोफ मजबूत आहे यातच सर्व आहे । तिचे व तुम्हा सर्वांचे अभिनंदन🎉🎉

  • @jijajain2372
    @jijajain2372 11 หลายเดือนก่อน +5

    बानाई खरोखरच तुम्ही छानच बोलता.

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 10 หลายเดือนก่อน +1

    दोन वाड्यातील क्षणिक जिव्हाळा खुप सुखाऊन गेला.बाणाईताई ग्रेट आहेस.❤❤

  • @RekhaDaundkar-xo2fd
    @RekhaDaundkar-xo2fd 11 หลายเดือนก่อน +9

    बानाई वर खूप चांगले संस्कार केले आहेत त्यांच्या आई वडिलानी

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 11 หลายเดือนก่อน +3

    Very nice dada vlog😊❤❤❤❤❤🎉🎉🎉

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 11 หลายเดือนก่อน +2

    बाणाई सागर गडी पण तुमच्या सारखा संस्कारी वाटतो खूप छान 👌👌

  • @JayaArgade
    @JayaArgade 11 หลายเดือนก่อน +2

    बाणाई खरच खूप छान आहे.किती प्रसन्न वाटत तिच्याकडे पाहून.

  • @ajitdevkate3519
    @ajitdevkate3519 11 หลายเดือนก่อน +11

    गाव ची आठवण आली ❤ सेम असच बोलतात❤

  • @ramakondawale6607
    @ramakondawale6607 11 หลายเดือนก่อน +13

    धनगर समाजाचे लोक आहेत लोक मानुसकी आहे फार

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 11 หลายเดือนก่อน +1

    हार्दिक हार्दिक अभिनंदन बाणाई ताई

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 11 หลายเดือนก่อน +3

    साधी भोळी प्रामाणिक माणस❤❤❤

  • @maltiroy4076
    @maltiroy4076 11 หลายเดือนก่อน +1

    बानाई तुझ हसन फार छान म्हणजे अगदी नाजूक हासण आहे मस्तच 😊

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 11 หลายเดือนก่อน +2

    Banai khup chan bolte premal sabhav aahe❤❤❤❤

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 10 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ आहे.खुप माणूसकी आहे तुम्हाला.चांगला स्वभाव आहे तुमचा.

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar6785 8 หลายเดือนก่อน

    खूप छान बाणाई ताई सगळयान बरोबर छान बोलता

  • @MayaKotawar
    @MayaKotawar 7 หลายเดือนก่อน

    बाणाई एक नंबर खूप छान संस्कार दिलेत वडिलांनी

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 11 หลายเดือนก่อน +2

    बाणाई चा स्वभाव भारीच आहे 🙏🙏

  • @DivyaMandavkar-u3h
    @DivyaMandavkar-u3h 11 หลายเดือนก่อน +8

    बाणाई ताई धनगरवाडयाची हिरकणी आहे

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 11 หลายเดือนก่อน +1

    मस्त विडिओ ,धन्यवाद आणि खूप शुभेच्छा

  • @dattatraydongare-xc7do
    @dattatraydongare-xc7do 11 หลายเดือนก่อน +3

    ताई म्हणजे एक नंबर ❤🎉😊😊🙏🍫👌👌

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 11 หลายเดือนก่อน +1

    बाणाई ताईला पुरस्कार मिळाला अभिनंदन 🌹🌹

  • @Swamisamarthashorts
    @Swamisamarthashorts 11 หลายเดือนก่อน +1

    बाई पण भारी देवा हे खरं आहे

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 11 หลายเดือนก่อน +4

    सुंदर 👌❤😊

  • @amitpagare5946
    @amitpagare5946 11 หลายเดือนก่อน +5

    Jai shree ganeshay namah 🙏🙏🙏

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 11 หลายเดือนก่อน +2

    एकदम झक्कास सागरदादा

  • @Nikhilkote563
    @Nikhilkote563 11 หลายเดือนก่อน +1

    1 नंबर ताई

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 11 หลายเดือนก่อน +1

    Pavnyanchi olakh kadhun Banai vahinine tyana chaha suddh pajla. Banai vahinila sarvanche bharpoor aashirvaad milat astat. Mothi samskari grihini aahe Banai vahini. Nehmi hasat mukh ani aanandi vrittichi Banai. Ashich sukhi raha leki. 🌷🙏🌷✌👍👌

  • @abhinavkhot5743
    @abhinavkhot5743 10 หลายเดือนก่อน

    Nehami hast aste बाणाई कीती प्रेमळ आहे

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 11 หลายเดือนก่อน +1

    Banai great woman 👍👍👍🙏🙏🙏

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 11 หลายเดือนก่อน +1

    Banai vahini 1no mhila ahe 😘⚘️💐🌹

  • @suvarnasonawane7328
    @suvarnasonawane7328 11 หลายเดือนก่อน +1

    Banai congratulations🎉🎉

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 11 หลายเดือนก่อน +1

    Banayi very beautiful mam

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ पाहुणचार शेवटी बोलक्या माणसाला माणसं अपरुक असतात

  • @mokindalad35
    @mokindalad35 11 หลายเดือนก่อน +1

    आपला व्हिडीओ पहायच्या आधिच आम्ही लाईक करतो.व व्हिडीओ चार पाच वेळेस पहातो.तरी मन भरतच नाही.

  • @prernashelke5910
    @prernashelke5910 6 หลายเดือนก่อน

    बानाई ताई ला खूप माणुसकी आहे

  • @virajhake4636
    @virajhake4636 11 หลายเดือนก่อน +1

    लय भारी व्हिडिओ 👌👌👍👍

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 8 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान बाणा ताई

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 11 หลายเดือนก่อน +1

    👌

  • @PratikshaRecipesAndVlogs
    @PratikshaRecipesAndVlogs 11 หลายเดือนก่อน +1

    दादा हा पन वाडा माझ्या गावाचा आहे छान वाटलं त्यांना बघून तुमच्या व्हिडिओ मधून बघायला

  • @shobharaje5958
    @shobharaje5958 11 หลายเดือนก่อน +2

    बाणाई लय भारी

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 11 หลายเดือนก่อน

    Lay bhari video taicha dada tumche video bagitleki karmun jate

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 11 หลายเดือนก่อน +1

    छान सादरीकरण

  • @MadhukarShinde-gg4bt
    @MadhukarShinde-gg4bt 11 หลายเดือนก่อน +3

    बानाई. लय. बारी. चा हा. केला. ❤

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 11 หลายเดือนก่อน +2

    बानाई बोलकी वमनुष की आहे खुप छान आहे

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 11 หลายเดือนก่อน +1

    👌🏻👌🏻

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 11 หลายเดือนก่อน +8

    सासुरवासनीला माहेरचं कुत्रं जरी आलं तरी आप्रुप असतं 😢

  • @jeevanyangad
    @jeevanyangad 11 หลายเดือนก่อน +3

    छान

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 11 หลายเดือนก่อน

    छान बाणाई खूप सुंदर व्हिडिओ केला

  • @priscillaamolik3854
    @priscillaamolik3854 11 หลายเดือนก่อน +1

    Khup. Chan.

  • @deorerahul975
    @deorerahul975 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @rohit_gaming226
    @rohit_gaming226 11 หลายเดือนก่อน +1

    Vahinisaheb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 11 หลายเดือนก่อน +1

    वहिनी खूप छान video वाटला छान video काढता 🙏👌👌👍

  • @anilhilal4439
    @anilhilal4439 11 หลายเดือนก่อน +1

    लय भारी खडक

  • @yogeshlakde1459
    @yogeshlakde1459 11 หลายเดือนก่อน +3

    बनाई मावशी
    तुमचा नंबर पाठवा

  • @yashawantkolape217
    @yashawantkolape217 11 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर

  • @sangeetadalvi294
    @sangeetadalvi294 11 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 11 หลายเดือนก่อน

    Kharach banai agdi bolakya, hastmukh, manse jodun thevnarya ahe 🥰🥰

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 11 หลายเดือนก่อน +1

    Khuapch Chan aahe

  • @poojasonar609
    @poojasonar609 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @anantgawai440
    @anantgawai440 11 หลายเดือนก่อน

    खरच तुम्ही खूप छान आहे

  • @PushpaWagh-bk9jt
    @PushpaWagh-bk9jt 10 หลายเดือนก่อน

    बानाई खुप छान बोलते प्रेमळ आहे

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 11 หลายเดือนก่อน +1

    Nice video

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 11 หลายเดือนก่อน

    छान व्हिडीओ 🙏 🙏

  • @KomalPathade-m8t
    @KomalPathade-m8t 14 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤