ह्या आधीच्या पहिल्या भागात सांगितले होते..पुन्हा सांगते☺️🙏 कडगंची कर्नाटक राज्यात गाणगापूर जवळ येते..गाणगापूरला दर्शन घेतले की नंतर स्थानिक बस अथवा कार रेंट करून गाणगापूर ते कडगंची १ तासात पोहोचता येते.. अथवा जवळील स्टेशन कलबुरगी आहे तिथून ४० मिनिटे मध्ये आळंद गावातील कडगंची ला येता येते.. गावात विशेष सोय नाही परंतु श्री सायंदेव मंदिरातर्फे राहण्याची आणि जेवणाची सोय होऊ शकते.. अजूनही कडगंची विषयक माहिती अनेक जणांना नाही त्यामुळे ह्या वलोग द्वारा महाराजांची छोटीशी सेवा रुजू करीत आहे.. दोन्ही वलोग आणि सखी सुनयना चॅनलवरील इतर वलोग्ज नक्की पहा.. सर्वपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे... जमल्यास व्हिडीओ शेअर करावा..आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार☺️ ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹😊
मी आजच दुपारी कडगंचीला दर्शनास जाऊन आलो. संपूर्ण परिसरात मी फक्त एकटा असल्याने फार वेगळी अनुभूती आली, शब्दात वर्णन करणे कठीण. फक्त आणि फक्त दत्तगुरूंची कृपा 🙏🙏🙏
@@Sakhisunayana महाराजांची इच्छा असेल तर ती पण सेवा ते करून घेतील. एका अधिकारी व्यक्तीने सांगितले की बाकी नेहमीच्या ठिकाणी तुम्ही दर्शनाला जाऊ शकता पण कुरवपूर, कुमसी, कडंगची अशा ठिकाणी आपण सहज म्हणून नाही जाऊ शकत, दत्त महाराजांची आज्ञा असेल तरच दर्शन घडते. अजूनही काही स्थाने गर्दीपासून दूर ठेवली गेली आहेत असे समजले.
मी १४ आणी १८ अध्याय वाचायला लागल्यापासून मला ह्या ठीकाणाची माहिती मिळायला लागली त्याचप्रमाणे ह्या ठिकाणाना लौकरच भेट देण्याची ओढ लागली. दंडवते महाराजांना ठाणे येथील मठात प्रत्यक्ष बघण्याची व मी मठाच्या जवळ राहात असल्यामुळे दर्शन होत असे. फारच सुंदर माहिती 👏👏🌹🌹
फार छान अनुभव🙏 महाराजांच्या सेवेत अनेक चमत्कारिक अनुभूती येतात.. मनापासून सेवा केली की महाराज सदैव पाठीशी उभे असतात..😊 कडगंची येथे जरूर या.. ।।श्री गुरुदेव दत्त।। ।।श्री स्वामी समर्थ।।
@@Girish-r3sतिथे त्यांनी गुरुचरित्र हस्तलिखित प्रत ठेवलेली आहे जी कागदावर आहे. आणि दुसरी प्रत लमीनेट केलेली आहे जी आलेल्या लोकांना दाखवितात...ते सायंदेवांचे वंशज असल्याचा दावा करतात परंतु सायंदेवांच्या पाच पिढ्या आहेत त्यांनंतर वारस नव्हते त्यामुळे हे कोर्टात प्रूव्ह झालेले आहे.. ।।श्री गुरुदेव दत्त।।😊🙏🌹
दादा खरच तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ईथे आल कि पाय निघत नाही. खरच ही मुर्ती मी पहिल्यांदा पाहिली,आणि ईतकी आवडली कि बघायची खुप ईच्छा झाली आणि मला खरच थोड्या दिवसातच ईथे जाण्याचा योग श्री दत्तगुरुंनी घडवून आणला. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
माहिती फारच छान आहे ऐकताना असे वाटते की आपण त्याच काळात हे अनुभव घेतो आहोत ...हे अतिशय दुर्मिळ अनुभव आम्हाला उपलब्ध करून दिल्या बद्दल आभारी आहोत धन्यवाद,🙏
@@vinodsawant1621श्री गुरुचरित्र ग्रँथाची मूळ प्रत कशी आहे आणि ती कुठे आहे ते व्हिडीओ मध्ये काकांनी व्यवस्थित सांगितले आहे व्हिडीओ पूर्ण पाहिलात ना.. ।।श्री गुरुदेव दत्त।। ।।श्री स्वामी समर्थ।।
कमी वेळ होता तरीही कमीत कमी वेळात विजय काकांनी खूप छान विस्ताराने सर्व माहिती दिलेली आहे.. हा व्हिडीओ अनेक जणांसाठी मार्गदर्शक ठरला आहे,यांकरिता काकांचे अनेक आभार ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
Jai Shri Gurudev Datt 🙏🙏🌹🌹Very much informative post.Thank you 🙏🙏🌹🌹Namaskar to Shri Vijaykaka Joshi for sharing very inspiring story of Shri Gurudev bhakt Shri Sayandev Maharaj.🙏🙏🌹🌹🌹
।।श्री गुरुदेव दत्त।। सर्वपर्यंत श्री सायंदेव महाराजांचे कार्य पोहोचले पाहिजे.. अनेकांना अजूनही ज्ञात नाही की मूळ गुरुचरित्र कोठे आहे आणि रचना कशी झाली.. आपल्या प्रतिक्रियांनी समाधान वाटले🙏🌹😊

@ramchandrapatil9995 दत्त महाराज बुद्धी देतात सुचवितात आणि तेच कार्य करवूनही घेतात सर्व काही त्यांच्यामुळेच.. आपण निमित्तमात्र🙏🌹 माझे इतर वलोग्ज देखील नक्की पाहावेत.. गिरनार परिक्रमा,नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा,माहूर,मालवण,अक्कलकोट अनेक वलोग्ज आहेत,उत्तरोत्तर चांगले वलोग्ज बनविण्याचा प्रयत्न आहे🙏🌹
ह्या आधीच्या पहिल्या भागात सांगितले होते..पुन्हा सांगते☺️🙏 कडगंची कर्नाटक राज्यात गाणगापूर जवळ येते..गाणगापूरला दर्शन घेतले की नंतर स्थानिक बस अथवा कार रेंट करून गाणगापूर ते कडगंची १ तासात पोहोचता येते.. अथवा जवळील स्टेशन कलबुरगी आहे तिथून ४० मिनिटे मध्ये आळंद गावातील कडगंची ला येता येते.. गावात विशेष सोय नाही परंतु श्री सायंदेव मंदिरातर्फे राहण्याची आणि जेवणाची सोय होऊ शकते..
अजूनही कडगंची विषयक माहिती अनेक जणांना नाही त्यामुळे ह्या वलोग द्वारा महाराजांची छोटीशी सेवा रुजू करीत आहे.. दोन्ही वलोग आणि सखी सुनयना चॅनलवरील इतर वलोग्ज नक्की पहा.. सर्वपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे... जमल्यास व्हिडीओ शेअर करावा..आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार☺️ ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹😊
Joshi guru ji phon nambbar Hava tai
Shree Guru dev datta
श्री स्वामी समर्थ
@RamhariWagh-e8l ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
@@rajendrajoshi8410 श्री.विजय जोशी काका 83088 11761
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
मी आजच दुपारी कडगंचीला दर्शनास जाऊन आलो. संपूर्ण परिसरात मी फक्त एकटा असल्याने फार वेगळी अनुभूती आली, शब्दात वर्णन करणे कठीण. फक्त आणि फक्त दत्तगुरूंची कृपा 🙏🙏🙏
होय अगदी अद्भुत दिव्य स्थान आहे.. इथे राहून गुरुचरित्र पारायण करण्याचा अनुभव अवश्य घ्यावा..🙏🌹 ।।श्री गुरुदेव दत्त।।
@@Sakhisunayana महाराजांची इच्छा असेल तर ती पण सेवा ते करून घेतील. एका अधिकारी व्यक्तीने सांगितले की बाकी नेहमीच्या ठिकाणी तुम्ही दर्शनाला जाऊ शकता पण कुरवपूर, कुमसी, कडंगची अशा ठिकाणी आपण सहज म्हणून नाही जाऊ शकत, दत्त महाराजांची आज्ञा असेल तरच दर्शन घडते. अजूनही काही स्थाने गर्दीपासून दूर ठेवली गेली आहेत असे समजले.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अत्रि अनुसया माता की जय
।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹☺️
खुपचं छान व शांत पणे माहिती दिली गुरुजी तुम्ही खूप प्रसन्न वाटलं ऐकून धन्यवाद🙏
सर्व सेवा दत्तमहाराजांचरणी अर्पण🙏🌹 श्री गुरूदेव दत्त
🙏🙏🌸🌸अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏 🌸🌸
।।श्री गुरूदेव दत्त।।🙏☺️🌹🌹🌹
अतिशय पवित्र ठिकाण आहे, कडगंची येथे गेल्यावर समाधान होते आप्पाजींचे चिरंजीव श्री .आनंद ही खूप आपुलकीने भक्तांची विचारपूस करतात व मदत करतात .
आपला अनुभव वाचून आनंद झाला.. इथे येणाऱ्या नवीन उत्सुक भक्तांस प्रेरणा देत राहील🙏🌹 श्री गुरूदेव दत्त🌹🙏
महाराज आपण महत्वाची माहिती दिली आहे.श्रीगुरुदेव दत्त
।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🙏
।।श्री गुरूदेव दत्त।।🌹🙏☺️
मी १४ आणी १८ अध्याय वाचायला लागल्यापासून मला ह्या ठीकाणाची माहिती मिळायला लागली त्याचप्रमाणे ह्या ठिकाणाना लौकरच भेट देण्याची ओढ लागली. दंडवते महाराजांना ठाणे येथील मठात प्रत्यक्ष बघण्याची व मी मठाच्या जवळ राहात असल्यामुळे दर्शन होत असे. फारच सुंदर माहिती 👏👏🌹🌹
फार छान अनुभव🙏 महाराजांच्या सेवेत अनेक चमत्कारिक अनुभूती येतात.. मनापासून सेवा केली की महाराज सदैव पाठीशी उभे असतात..😊 कडगंची येथे जरूर या.. ।।श्री गुरुदेव दत्त।।
।।श्री स्वामी समर्थ।।
कुळकर्णी च्या वाड्यात काय आहे?
@@Girish-r3sतिथे त्यांनी गुरुचरित्र हस्तलिखित प्रत ठेवलेली आहे जी कागदावर आहे. आणि दुसरी प्रत लमीनेट केलेली आहे जी आलेल्या लोकांना दाखवितात...ते सायंदेवांचे वंशज असल्याचा दावा करतात परंतु सायंदेवांच्या पाच पिढ्या आहेत त्यांनंतर वारस नव्हते त्यामुळे हे कोर्टात प्रूव्ह झालेले आहे.. ।।श्री गुरुदेव दत्त।।😊🙏🌹
खूप छान आणि आवश्यक माहिती दिली खूप धन्यवाद!
@@vishalibhat7850 ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
।।श्रीगुरु देवदत्त।।
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
! ! श्रीगुरुदेवदत ! !
! ! श्रीस्वामीसमर्थ ! !
|| श्री गुरुदेव दत्त ||
|| श्री स्वामी समर्थ ||
🙏🌹☺️
खूपच सुंदर दर्शन आणि माहिती श्री गुरुदेव दत्त समर्थ महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🌹🥰
,श्री गुरुदेव दत्त खुप छान माहीती दिली
Thank you so much🙏🌹😊
दादा खरच तुम्ही म्हंटल्याप्रमाणे ईथे आल कि पाय निघत नाही. खरच ही मुर्ती मी पहिल्यांदा पाहिली,आणि ईतकी आवडली कि बघायची खुप ईच्छा झाली आणि मला खरच थोड्या दिवसातच ईथे जाण्याचा योग श्री दत्तगुरुंनी घडवून आणला. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
तुम्ही जाऊन आलात आनंद वाटला.. सर्व दत्तगुरूंची लीला आहे🙏🌹 ।।श्री गुरुदेव दत्त।।
श्री गुरुदेव दत्त
@@sb41kulkarni ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹☺️
श्री गुरूदेव दत्त .💐💐💐💐💐💐💐
@@manishkarnik4212 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
फार फार सुरेख माहिती, श्री विजय जोशी यांचे मनापासून आभार
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏😊🌹
खुप सुंदर video आणि महत्व पूर्ण माहिती दिली आहे
@@surendrayande6237 आपल्या प्रतिक्रिया पाहून खूप आनंद मिळतो.. ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
श्री गुरुदेव दत्त🙏 श्रीपाद श्री वल्लभाचार्य नमः🙏
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
दत्तगुरूंची खूपच सविस्तर माहिती मिळाली . खूप समाधान वाटले .
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
दत्त महाराज करवून घेतात..🌹☺️🙏 श्री गुरुदेव दत्त🙏🌹
SHRI GURUDEV DATTA
@@nandinipethe8006 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹☺️
🙏🌹श्री गुरु देव दत्त🌹🙏
🙏🌹श्री गुरूदेव दत्त🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹😊
Khupch chan👌🏼🙏🏼🙏🏼
Shri gurudev datta🙏🏼
श्री गुरुदेव दत्त 🪷🪷🌹🌹🙏
@@ravindrasuryawanshi549 ।।श्री गुरुदेव दत्त।।🌹🙏😊
*🙏🕉️📿🔱 ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🔱📿🕉️🙏*
।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Shree guru dev datt shree Swami samrth 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
।।श्रु गुरूदेव दत्त।।🌹🙏
।।श्री स्वामी समर्थ।।🌹🙏
🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त
।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
माहिती फारच छान आहे ऐकताना असे वाटते की आपण त्याच काळात हे अनुभव घेतो आहोत ...हे अतिशय दुर्मिळ अनुभव आम्हाला उपलब्ध करून दिल्या बद्दल आभारी आहोत धन्यवाद,🙏
ही दत्तप्रभूंची इच्छा .. कर्ता करविता तेच..
।।श्री गुरूदेव दत्त।।🙏☺️🌹
अतिशय सुंदर video आणि माहिती दिली आहे खुप बघण्या योग्य जरूर बघा
@@SupritaYande-nu9ng धन्यवाद🙏☺️🌹।।श्री गुरूदेव दत्त।।
श्री गुरुदेव दत्त.
@@swatidole1211 ।।श्री गुरूदेव दत्त।।
ताई सायंदेव यांची संपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@@vinodsawant1621श्री गुरुचरित्र ग्रँथाची मूळ प्रत कशी आहे आणि ती कुठे आहे ते व्हिडीओ मध्ये काकांनी व्यवस्थित सांगितले आहे व्हिडीओ पूर्ण पाहिलात ना..
।।श्री गुरुदेव दत्त।।
।।श्री स्वामी समर्थ।।
🙏🙏🙏🙏
@@pranavkulkarni2024 🙏🙏🌹
जय जय रघुवीर समर्थ
🌹||ॐ श्री गुरुदेव दत्त ||🌹🙏
श्री गुरूदेव दत्त🙏🌹
श्री गुरूदेव दत्त
।।श्री गुरूदेव दत्त।।🌹🙏☺️
श्री गुरुदेव दत्त 🙏
@@keshavjoshi3919 ।।श्री गुरूदेव दत्त।।🌹🙏😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@@rajendrachorghade6755 ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
।।श्री गुरूदेव दत्त।।🌹🙏
Shree Gurudev Datt
@@dhananjaymithari4533 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹☺️
🙏IIश्री गुरुदेव दत्तII🙏
@@s.bmahajan5764 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
श्री गुरुदेव. दत्त
।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
Jai Sadguru
Khup Chan Molachi Mahiti sangitali aahe.
।।श्री गुरूदेव दत्त।।🌹🙏☺️
फारच उत्तम माहिती दिली दत्त दर्शन घडलं फार फार आभारी आहोत जय सद्गुरू गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@@sarojinimane3770 आपण दोन्ही भाग पाहिलेत आनंद वाटला.. ही महाराजांची इच्छा🙏🌹 ।।श्री गुरुदेव दत्त।।
💐❤🌹🙏🌹जय श्री गणेश🙏🌹🙏जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹जय श्री राम🙏🌹🙏धन्यवाद🙏🌹🙏
@@nishantchavan6334 ।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
खुप सुंदर दर्शन व माहिती मिळाली.🙏💐🌺🌷. धन्यवाद.
@@arunanilegaonkar436 ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏☺️🌹
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
@@DnyaneshwarAwati-zi1qk श्री गुरूदेव दत्त🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
।। श्री गुरूदेव दत्त ।।🙏🌹
Jai Shri Gurudev Datta 🌷☘️🙏
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹😊
श्री गुरुदेव दत्त 🌸🙏🌸
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
जय गुरुदेव
@@ShrinivasChilveri-in1huश्री गुरूदेव दत्त🙏🌹☺️
खुप छान
खूप खूप आभार☺️🌹🙏
Gurunath..k..talekar..😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌷🪔
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
।।श्री स्वामी समर्थ।। 🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺
@@crazyindia1072 ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
Khup sundar 🌺🌺Shree gurudev datta Shree swamiamartja🌺🌺
@@shreegurucreations8258 ।।श्री गुरूदेव दत्त।।🌹🙏
Jai gurudev datta
@@manohargogawale7378 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌷🙏
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹😊
जय श्री गुरुदेव दत्त
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
sundar mahiti aahe🙏
आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार🙏🌹☺️
Khup khup chaan information....Thanku ha video banavlya baddal🙏...Avdhut Chintan shri gurudev dutt🙏🙏
@@geetapatil8719 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹🥰
@Sakhisunayana ❣️
खूप छान माहिती
श्री गुरू देव दत्त
धन्यवाद🙏🌹 ।।श्री गुरुदेव दत्त।।
इतर आणखी व्हिडीओ नक्की पहावे😊
अतिशय सुंदर माहिती आपण दिली. त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🌹🌹🚩🚩
कमी वेळ होता तरीही कमीत कमी वेळात विजय काकांनी खूप छान विस्ताराने सर्व माहिती दिलेली आहे.. हा व्हिडीओ अनेक जणांसाठी मार्गदर्शक ठरला आहे,यांकरिता काकांचे अनेक आभार
।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती दिली
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹 धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ताई खरंच 🎉
@@ShwetaTawar-e5t आभार दत्त महाराजांचे मानुयात ज्यांनी हा व्हिडीओ माझ्याकडून करवून घेतला.. छोटीशी सेवा त्यांनी स्विकार केलीत..☺️ श्री गुरूदेव दत्त🌹🙏
Shri Gurudev Datta🙏🙏🌹🌹
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय 🎉❤🎉🎉🙏🔯🚩🚩🚩
श्री स्वामी समर्थ☺️🙏🌹
श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ
@@vandanabodas5758 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
@@vandanabodas5758 ।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
Kup kup sundar mahiti shree gurudev datt
।।श्री गुरुदेव दत्त।।
फारच सुंदर माहिती मिळाली श्री.विजय जोशी यांचे अगदी मनापासून आभार श्री गुरुदेव दत्त ❤❤
@@chaitanya6006ही दत्तमहाराजांची आज्ञा🙏🌹।।श्री गुरुदेव दत्त।।
श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
shree gurudeo datta 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त🙏🌹
खूप छान माहिती ❤श्री गुरु देव दत्त ❤
।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
Jai Shri Gurudev Datt 🙏🙏🌹🌹Very much informative post.Thank you 🙏🙏🌹🌹Namaskar to Shri Vijaykaka Joshi for sharing very inspiring story of Shri Gurudev bhakt Shri Sayandev Maharaj.🙏🙏🌹🌹🌹
।।श्री गुरुदेव दत्त।। सर्वपर्यंत श्री सायंदेव महाराजांचे कार्य पोहोचले पाहिजे.. अनेकांना अजूनही ज्ञात नाही की मूळ गुरुचरित्र कोठे आहे आणि रचना कशी झाली.. आपल्या प्रतिक्रियांनी समाधान वाटले🙏🌹😊
अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
Shree gurudev datta swami samrth maharj ki jai
।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
Jai gurudev datta 🙏❤️
।।श्री गुरुदेव दत्त।।🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद!
।।श्री गुरुदेव दत्त।। सर्वपर्यंत श्री सायंदेव महाराजांचे कार्य पोहोचले पाहिजे.. अनेकांना अजूनही ज्ञात नाही की मूळ गुरुचरित्र कोठे आहे आणि रचना कशी झाली.. आपल्या प्रतिक्रियांनी समाधान वाटले🙏🌹😊
Khupach chhan
@@rashmigharat2073 धन्यवाद🙏🌹☺️ ।।श्री गुरूदेव दत्त।।
Khoop chan mahiti 🙏🙏shree Gurudev Dutt
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹☺️
ओम श्री guru dattrtry श्री pad श्री vallybha nam ha !!
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏😊
Kai sundar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏information
धन्यवाद ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
श्री स्वामी समर्थ
तुमचेही अगदी अगदी मनापासून धन्यवाद आणि आभार
।।श्री गुरुदेव दत्त।। सर्वपर्यंत श्री सायंदेव महाराजांचे कार्य पोहोचले पाहिजे.. अनेकांना अजूनही ज्ञात नाही की मूळ गुरुचरित्र कोठे आहे आणि रचना कशी झाली.. आपल्या प्रतिक्रियांनी समाधान वाटले🙏🌹😊
Apratim❤
@@PrashantParab-q3i Thank You☺️🙏🌹
Shree Swami Samarth. Chan prawas ahe tumacha
धन्यवाद ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹☺️
खुप छान माहिती मिळाली 🙏
धन्यवाद.. ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
श्री गुरुदेव दत्त , दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🎉🎉
@@chandandoshi4176 ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹😊
Shree guru dev datt shree Swami samarth
@@Yogeshwadje-s1d ।।श्री गुरुदेव दत्त।।
।।श्री स्वामी समर्थ।।🙏
Very Nice
Thank you so much😍🙏🌹
छान ताई
मनःपूर्वक आभार🙏☺️🌹 ।।श्री गुरूदेव दत्त।।
Khub Chan mahiti dili 🙏 guru dev dutta 🙏🙏
@@ujwalawarune1667 ।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹
श्री गुरू गुरू देव दत्त
।।श्री गुरुदेव दत्त।।🌹🙏
श्री गुरु देव दत्त
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🎉🎉🎉
@@SujataBhat-m5h ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
खूप छान खूप खूप धन्यवाद 🙏
@@ashwinishinde9914 आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार🙏🌹☺️ ।।श्री गुरूदेव दत्त ।।
Khup chhan mahiti dili aabhari aahe
।।श्री गुरुदेव दत्त।। सर्वपर्यंत श्री सायंदेव महाराजांचे कार्य पोहोचले पाहिजे.. अनेकांना अजूनही ज्ञात नाही की मूळ गुरुचरित्र कोठे आहे आणि रचना कशी झाली.. आपल्या प्रतिक्रियांनी समाधान वाटले🙏🌹😊
अप्रतिम.
@@ramchandrapatil9995 ।।श्री गुरूदेव दत्त।।🙏🌹
@Sakhisunayana !! श्री गुरुदेव दत्त!! आपण दिलेली माहिती खूप छान आहे.
@ramchandrapatil9995 दत्त महाराज बुद्धी देतात सुचवितात आणि तेच कार्य करवूनही घेतात सर्व काही त्यांच्यामुळेच.. आपण निमित्तमात्र🙏🌹 माझे इतर वलोग्ज देखील नक्की पाहावेत.. गिरनार परिक्रमा,नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा,माहूर,मालवण,अक्कलकोट अनेक वलोग्ज आहेत,उत्तरोत्तर चांगले वलोग्ज बनविण्याचा प्रयत्न आहे🙏🌹
@@ramchandrapatil9995 आपल्या प्रतिक्रियांनी प्रयत्न योग्य दिशेला चालू आहे असे उत्तर मिळते🙏☺️
खूप खूप छान माहिती.❤
आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार.. समाधान वाटते🙏🌹☺️ दत्तगुरूंची कण भर सेवा हातून घडत राहो.. ।।श्री गुरुदेव दत्त।।
Khup Chan mahiti
Thank you Joshikaka and you
।।श्री गुरुदेव दत्त।।🙏🌹😊
Thank you so much☺️