Pithapur Darshan - पिठापूर मंदिर - प्रसाद व्यवस्था - राहण्यासाठी उत्तम ठिकाण - भाग १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 193

  • @shivajigaikwad8479
    @shivajigaikwad8479 10 วันที่ผ่านมา +1

    खुप चांगले पवित्र स्थान, उत्तम पावित्र्य राखलेले पवित्र स्थान आहे, आम्हाला उत्तम दर्शन आणि भोजनाचा लाभ झाला

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 วันที่ผ่านมา

      खूपच छान 👍, जय जय गुरुदेव दत्त.

  • @kalyanikokate1781
    @kalyanikokate1781 24 วันที่ผ่านมา +1

    Ho खूप दिवसांची इच्छा आहे गुरुमाऊली लवकर पुर्ण करा 🙏🚩

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  23 วันที่ผ่านมา

      अवश्य आपली इच्छा गुरुमाऊली लवकरच प्रत्यक्षात आणतील. जानेवारी मधे SM Tours यांची यात्रा आहे, पहा त्यांना फोन करून काही जागा शिल्लक असतील तर, सौ रुपाली देवरे , phone number +91 88308 85387.
      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

    • @kalyanikokate1781
      @kalyanikokate1781 23 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏

  • @satishmanjrekar164
    @satishmanjrekar164 5 หลายเดือนก่อน +3

    श्रीपाद श्री वल्लभ चरणी प्रार्थना, सर्व अडचणी दूर होऊन आम्हास सुद्धा प्रत्यक्ष दर्शनाचा लवकर योगायोग येवो

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  5 หลายเดือนก่อน

      आपली ईच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी महाराजांच्या चरणी प्रार्थना, जय जय गुरुदेव दत्त. SM Tours, सौ रुपाली देवरे यांचा नंबर आहे का ? त्यांना मेसेज करून ठेवा, यात्रा ठरली की त्या नक्की कळवतील, त्यांचा नंबर +91 88308 85387.

  • @vaishalibachhav7857
    @vaishalibachhav7857 หลายเดือนก่อน +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद राजम शरणं प्रपद्ध्ये 🙏🙏🌹🌹

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏👍

  • @yojanahajare6513
    @yojanahajare6513 29 วันที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  29 วันที่ผ่านมา

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏👍

  • @maneeshalele7950
    @maneeshalele7950 9 หลายเดือนก่อน +14

    ज्या ज्या सर्वांनी या यात्रेचा आनंद घेतला आहे त्यांच्या आठवणी जिवंत ठेवायचं काम तुमचे videos करणार याची झलक पहिल्याच भागामुळे झाली, खूप खूप धन्यवाद!🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน +2

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 8 หลายเดือนก่อน

      Khupchanndarshnjhal.dhanywad

  • @jayashreekatkar7413
    @jayashreekatkar7413 15 วันที่ผ่านมา +1

    अतीशय सुंदर माहिती दिली.खुप खुप ‌ धन्यवाद.खुप पुण्ण्याच काम केलत.कारण मला माहीती हवी होती.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  15 วันที่ผ่านมา

      जय जय गुरूदेव दत्त 🙏💐. मी निमित्त मात्र आहे, हा असा व्हिडिओ होणे आणि आपल्या सारख्या चांगल्या भाविकांनी आणि भक्तांनी तो पाहणे ही आपल्या स्वामींचीच इच्छा.

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 8 หลายเดือนก่อน +5

    श्रीपाद राजम शरणम् प्रपद्द्य.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 💐🙏

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 8 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद चारू. >>>>>>>>
    अप्रतिम व यथासांग विवेचनासहीत व ,
    स्पष्ट चित्रीकरणासह "सुलभ दर्शन !!."
    ॥ 卐जय श्रीनिधान गुरू देव दत्त卐॥
    卐ॐ卐

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @swalekar7532
    @swalekar7532 8 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर 👌🏼👌🏼श्री पाद वल्लभ दिगंबर

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      जय जय गुरूदेव दत्त 🙏💐

  • @navnathpatil1516
    @navnathpatil1516 หลายเดือนก่อน +1

    दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त. 🙏👍💐

  • @ganeshlokhande825
    @ganeshlokhande825 2 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त ❤

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @vijayshedge8435
    @vijayshedge8435 8 หลายเดือนก่อน +1

    💐💐💐दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐💐💐

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @chitremandarr
    @chitremandarr 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर विडिओ 😊
    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏💐 जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 9 หลายเดือนก่อน +2

    आम्ही पण स्वामी समर्थ भवन मध्येच राहिलो होतो।।श्रीपाद राजम् शरणम् प्रपद्ये

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน +1

      खुप छान, मंदिर पासून खूपच जवळ आहे, हवे तेव्हा आणि हव्या त्या वेळेला आपण जाऊ शकतो. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @gopinathbaravkar9079
    @gopinathbaravkar9079 8 หลายเดือนก่อน +2

    🎉 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🎉

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 💐🙏

  • @anantjoshi5750
    @anantjoshi5750 8 หลายเดือนก่อน +1

    Shri gurudeodAtta Maharaj prasannostu varada bhavantu Shrirastu shubham bhavatu Ishtakamana siddhirastu. Bappa Maharaja dayaghana bhaktavatsala bhaktabhimani krupsagara krupa kara sambhala Lakshya aso dya forgive me humble prayer eka devoted bhaktachi.
    Aamachya property transactions madhye obstacles aalet please remove the obstacles and clear the matter beneficial to our family and me also. Shri gurudeodAtta shripad Shri vallabha swami samartha Maharajancha jay jaykar aso.Om Datta
    OmDatta. OmDatta.

  • @charubhosale848
    @charubhosale848 2 หลายเดือนก่อน +1

    Shri Guru Charani Sashtang Namaskar
    Shri Guru ShripadVallabhanche
    Darshanacha yog Yevudey hich prarthana

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      नक्की लवकर योग येईल 🙏💐👍 जय जय गुरुदेव दत्त. आम्ही ज्यांच्या बरोबर गेलो होतो, SM Tours, त्यांची जानेवारी मधे यात्रा आहे पुन्हा.

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 4 หลายเดือนก่อน +3

    श्रीपाद राजम् शरणम् प्रपध्ये.आपल्या दर्शनाला यायची खुप ईच्छा आहे.आपणच मला घेवून जा.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  4 หลายเดือนก่อน

      नक्की लवकरच योग येईल 🙏💐 जय जय गुरुदेव दत्त 🙏, SM Tours ची पुढची यात्रा ठरली की मी कळवतो आपल्याला 👍

    • @bhaskarbhadane8237
      @bhaskarbhadane8237 หลายเดือนก่อน +1

      मला पण यायची इचछा aahe🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  หลายเดือนก่อน

      नक्की होईल तुमची यात्रा, SM Tours शी संपर्क करा, किव्हा आपण आपले आपले पण जाऊ शकता, रेल्वे नी, काही माहिती लागली तर अवश्य विचारा. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 หลายเดือนก่อน +1

    Khoop..sundar 💓

  • @aparnadhuri8008
    @aparnadhuri8008 8 หลายเดือนก่อน +2

    आम्ही चालत गेलो होतो गेल्या वर्षी. खुप छान वाटले. दर्शन छान झाले अभिषेक केला.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      खूपच छान, कुठून गेलात पण चालत ? जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

    • @vaidehikulkarni7541
      @vaidehikulkarni7541 7 หลายเดือนก่อน +1

      अभिषेक karyacha असेल तर2तिथे गेल्यावर सांगितले की होतो का?का आधी बुकिंग करावे लागते

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน

      तिथे गेल्यावर करता येते बुकिंग, सकाळी असतो अभिषेक, लवकर जावून पावती करता येईल, चिंता नसावी 🙏💐 जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @amrutadeshpande7386
    @amrutadeshpande7386 2 หลายเดือนก่อน +1

    श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @sooreshgharge3561
    @sooreshgharge3561 9 หลายเดือนก่อน +1

    🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय 🌹 श्रीपाद राज्यं शरणं प्रपदे 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏💐

  • @santoshsane-fu8if
    @santoshsane-fu8if 3 หลายเดือนก่อน +2

    🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 💐🌺🙏

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 4 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान video.धन्यवाद 🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  4 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @marutilandage3553
    @marutilandage3553 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती मिळाली.
    श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @pramodpunde2515
    @pramodpunde2515 6 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर पद्धतीने आपण सगळी माहिती आणि ठिकाणाचे दर्शन दिलेत... खूप धन्यवाद... मागच्या मार्च 23 मध्ये आम्ही जाऊन आलो.. खुप प्रसन्न आणि एक विलक्षण ऊर्जा व अनुभूती मिळते..
    श्रीपाद राजं शरणं प्रपंध्ये.... 👏🏻💐

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  6 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे तुमचे, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. असे अभिप्राय आले की उत्साह खरंच खूप वाढतो.... मी काही तसा professional यूट्यूबर् नाही, केवळ एक हौस आणि ज्यांना अशा ठिकाणी जाता येणार नाही किंव्हा ज्यांना जायचे आहे त्यांना माहिती व्हावी हा केवळ उद्देश आहे. त्या मुळे आपण दिलेल्या इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद, आपला उत्साह खरंच खूप वाढतो आणि नवीन ठिकाणी जायचा आणि व्हिडिओ बनवायचा उत्साह पण वाढतो. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @VijayKumar-h5s6f
    @VijayKumar-h5s6f 7 หลายเดือนก่อน +1

    Jay.swami.samarth.chhan

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @sachinwadekar6328
    @sachinwadekar6328 8 หลายเดือนก่อน +2

    आम्ही 21जानेवारी व 22 जानेवारी 2024 ला पिठापुर येथे होतो छान दर्शन झाले , नंतर कुरवपूर, गाणगापूर, व अक्कलकोट ला देखील जाऊन आलो

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      वा, खूपच छान, तसे खूप लांबचे अंतर आहे पीठापुर आणि कुरवपूर. खुप खुप कौतुक तुम्हा सगळ्यांचे, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @kalasburkule5237
    @kalasburkule5237 8 หลายเดือนก่อน +2

    Shripad Rajam Sharanam Prapadye 🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏💐

  • @vishakhakulkarni6373
    @vishakhakulkarni6373 8 หลายเดือนก่อน +1

    अक्षरशः स्वतः प्रवास करत आहे असे भासले विडियो चित्रीकरण वआपला आवाज समजवण्याची पद्धत अप्रतिम...गोदावरी दर्शन तर खुपच छान केले..

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @VijayKumar-h5s6f
    @VijayKumar-h5s6f 7 หลายเดือนก่อน +1

    Shree.pad.shree.vallabh.ki.jay

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน

      अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐

  • @sunitadhongade9161
    @sunitadhongade9161 8 หลายเดือนก่อน +1

    तुमचा हा पण व्हिडिओ आवडला प्रत्यक्ष मंदिर मधे तुमचे सोबत आहे असेच वाटले, अभिषेक ची पण माहिती छान सांगीतली आमचा पण लवकर योग यावा ,श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन व्हावे.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      येईल तुमचा पण योग लवकरच, व्हिडीओ मार्फत का होईना, आपल्याला पीठापुर ला असल्यासारखे वाटले, आपल्या व्हिडीओ चा उद्येश सफल झाला. जय जय गुरूदेव दत्त🙏💐

  • @MadhviKulkarni-mh5ny
    @MadhviKulkarni-mh5ny 9 หลายเดือนก่อน +1

    आठवणीत राहिल अशी पिठापुरम यात्रा खूप छान झाली.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @vidyagokhale6609
    @vidyagokhale6609 9 หลายเดือนก่อน +1

    खूप सुरेख वर्णन घरात च सुदंर दर्शन झाले तुमचे शतशः आभार

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      अहो आभार कशाला.... आमची यात्रा, व्हिडिओ बनवणे आणि आपण सगळ्यांनी पाहणे ही सगळी महाराजांची कृपा 🙏💐. जय जय गुरुदेव दत्त. आपले कुरवपूर आणि गिरनार चे पण व्हिडिओ आहे, पाहिले नसतील आणि वेळ असेल तर ते व्हिडिओ पण अवश्य पाहा.

  • @anuradhadeshmukh6179
    @anuradhadeshmukh6179 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ मला पण पिठापुरला जायची खूप इच्छा आहे

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  5 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. नक्की योग लवकरच येईल. सौ रुपाली देवरे यांना व्हॉटसअप करून ठेवा, त्या नक्की योग घडवून आणतील. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐.

  • @manasilele4111
    @manasilele4111 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आहे मन भरून पावलं

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @snehaldevrukhkar7382
    @snehaldevrukhkar7382 8 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 8 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @maheshjoshi6812
    @maheshjoshi6812 9 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @hemangisakhalkar3333
    @hemangisakhalkar3333 27 วันที่ผ่านมา +1

    Please I want to go to pithapur
    When is your next tour

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  27 วันที่ผ่านมา

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. Next yatra is in January 1st week. Please contact Mrs Rupali Deore of SM Tours, phone +91 88308 85387.

  • @chitrapandit597
    @chitrapandit597 7 หลายเดือนก่อน +1

    Video पाहून ह्या tour बरोबर यात्रा करावी अशी ईच्छा आहे.वाट पाहूया श्रीपाद प्रभूंच्या बोलावण्याची🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी धन्यवाद, सौ रुपाली देवरे, SM Tours, +91 88308 85387, यांना व्हॉटसअप करून ठेवा, यात्रा ठरली की त्या तुम्हाला नक्की सांगतील, आपल्या त्या वेळेला सवड असेल तर नक्की योग जुळून येईल, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @sumedhjoshi6107
    @sumedhjoshi6107 17 วันที่ผ่านมา +1

    Swami Samarth Bhavan madhye booking kase hote?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  17 วันที่ผ่านมา

      जय जय गुरुदेव दत्त, आपण फोन केलात तर आपले बुकिंग होईल. 👍🙏💐. अजून काही मदत आणि माहिती लागली तर अवश्य सांगा.

  • @ravindrajachak212
    @ravindrajachak212 6 หลายเดือนก่อน +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.गोपलधम जवळ,Annavaram हायवे road वर स्वामी समर्थ महाराज यांचे दिंडोरी प्रणित(नाशिक:) केंद्र झालेले आहे दर्शनास जावे.pithapuram,

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  6 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ 🙏💐. आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद. पुढची यात्रा ठरेल तेव्हा नक्की जाऊन दर्शन घेऊ. 🙏💐. व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपला अभिप्राय देण्यासाठी धन्यवाद, असेच आपल्या चॅनल बरोबर जोडलेले रहा.

  • @jayashreekatkar7413
    @jayashreekatkar7413 15 วันที่ผ่านมา +1

    पालखीचा लाभ फक्त गुरुवारी व महत्वाचे दिवशीच मीळते का?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  15 วันที่ผ่านมา

      जय जय गुरूदेव दत्त 🙏💐. पालखी हल्ली रोज असते. अगदीच गर्दी कमी असेल तर मात्र इतर दिवशी नाही, पण हल्ली फक्त गुरुवार असे काही नाही, एक मात्र सांगतो की गर्दी असो नसो, सकाळी लवकर जाऊन पालखीचे पैसे भरून पावती घेऊन ठेवा.

  • @anuradhabahulekar385
    @anuradhabahulekar385 8 หลายเดือนก่อน +1

    🙏तुमच्या व्हीडीओ मुळे मला खुपच मोलाची माहिती मिळाली मला पिठापुर हि यात्रा तुमच्या ग्रुप बरोबर करायची आहे पिठापुला जाऊन श्री गुरूदेव दत्तात्रय यांच दर्शन घेण्याची खुप दीवसांचि ओढ आहे कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. आपल्याला काही माहिती मिळाली, आपल्या व्हिडिओ चा उद्देश सफल झाला. आपण SM Tours च्या सौ रुपाली देवरे यांना व्हॉटसअप करून ठेवा, +91 88308 85387, त्या आपल्याला पुढची कुठलीही यात्रा ठरली की whatsaap द्वारे नक्की संपर्क करतील. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su 6 วันที่ผ่านมา +1

    आम्हाला दोन वैकतीसाठी एक रूम मिळेल का स्वामी समर्थ मध्ये . माझ्या बरोबर sr citizen असणार आहे

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  6 วันที่ผ่านมา

      जय जय गुरूदेव दत्त 🙏💐. नक्की राहायची सोय होईल. तिथे तळ मजल्यावर पण खोल्या आहेत, त्या त्यांना सांगा. आपल्या चॅनेल चा रेफेरेंस दिला तरी चालेल, ते ओळखतात मला.

    • @Milindji-ry4su
      @Milindji-ry4su 6 วันที่ผ่านมา +1

      @@Travel_With_Charu धन्यवाद,🙏

  • @greencrafteria9405
    @greencrafteria9405 8 หลายเดือนก่อน +2

    एकटी महिला भक्त असेल तर २ दिवस रहायची सोय या भवनात होईल का?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน +1

      नक्की होईल, हे भवन श्री कुलकर्णी सोलापूर यांचे खाजगी आहे, त्या मुळे काही प्रॉब्लेम नाही, व्हिडिओ मधे फोन नंबर आहे, कॉल करा आणि निर्धास्त जा, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @deepajoshi1563
    @deepajoshi1563 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान
    आमच्या जून्या आठवणी ताज्या झाल्या
    🎉🎉

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @shilpagupta3491
    @shilpagupta3491 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan mahiti dilit... Kahi karna mule yewu shakle nahi.. Parantu video baghun tithey aapan aahot ase watle... Khup khup thank you 🙏 🙏 🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @santoshsane-fu8if
    @santoshsane-fu8if 3 หลายเดือนก่อน +1

    एक व्यक्ती साठी राहण्याची सोय कशी आहे?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त, अगदी निर्धास्त जा, आम्ही जिथे राहिलो होतो तिथे नक्की सोय होईल 🙏🌺💐👍

  • @ayvhana8647
    @ayvhana8647 2 หลายเดือนก่อน +2

    Pithapur la shripad shrivallabhanna kay naivedya asto ???

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน +1

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. आपल्याला तिथे काय प्रसाद / नेवैद्य घेऊन जावा असे म्हणायचे असेल तर, बेसनाचे लाडू आपण करून नेऊ शकता किंव्हा राजगिरा लाडू किंव्हा वडी. दर्शनाला गेलात की अवश्य आमचा पण नमस्कार संगा 🙏💐.

    • @ayvhana8647
      @ayvhana8647 2 หลายเดือนก่อน

      @@Travel_With_Charu 🙏🙏 अच्छा.
      पण श्रीपाद श्रीवल्लभांन्ना काय नैवेद्य असतो ? हो प्रसाद म्हणून बेसन लाडू इथून घेऊन जाईल.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      अजून एक सांगायचे म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या चरित्रामधे असाही एक उल्लेख आहे की स्वामी ना हलवा खूप आवडायचा, तर आपण घरी बनवलेला शिरा घेऊन जाऊ शकता. खाली एक वेगळ्या व्हिडीओ ची लिंक देतो आहे, श्री सतीश कुलकर्णी, यांचा व्हिडीओ आहे, त्यात हा उल्लेख आहे. श्री कुलकर्णी यांची पीठापुर येथे राहायची व्यवस्था आहे.
      th-cam.com/video/c1GePsVYS8c/w-d-xo.htmlsi=bBIqT3Z3Nxwk9WK9

    • @ayvhana8647
      @ayvhana8647 2 หลายเดือนก่อน

      @@Travel_With_Charu
      Ok thank you !!

  • @PrasadVDoiphode
    @PrasadVDoiphode 6 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏
    सर खूप छान माहिती देता तुम्ही, आपण स्वतः टूर organise करता का?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार 🙏. जय जय गुरुदेव दत्त. मी नाही टुर organise करत, मी नेहमी अशा यात्रा ना SM Tours, चिंचवड, यांच्या बरोबर जातो, सौ रुपाली देवरे आणि श्री प्रमोद देवरे, हे करतात organise, +91 88308 85387 हा नंबर आहे. या पीठापुर यात्रा अगोदर, सोमनाथ, गिरनार आणि कुरवपूर इथे त्यांच्या बरोबर आम्ही जाऊन आलो आहोत, ते व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनल वर, वेळ मिळाला की अवश्य पहा 🙏👍

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 7 หลายเดือนก่อน +1

    Shegaon चा विडिओ तयार करा. Jai shri Gajanan Guru Mauli

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน

      गण गण गणात बोते 🙏💐. आहे अहो आपला शेगाव चा व्हिडिओ, दोन व्हिडिओ आहेत, एक आनंद विहार, आणि एक शेगांव मंदिर आणि बाकीची महाराजांची शेगांव मधील ठिकाणे. खाली लिंक देतो आहे, वेळ मिळेल तेव्हा अवश्य पाहा....
      th-cam.com/video/mcmYUBinKHM/w-d-xo.htmlsi=v4BvT4G1bXzHQRHm
      th-cam.com/video/WvPeDCdeu8s/w-d-xo.htmlsi=jkK2zliQvx5rk63d

  • @smitakataria7254
    @smitakataria7254 9 หลายเดือนก่อน +1

    Khup khup chaan maritime dilit tumhi abhar tumache ,those adhi Kalale asata tar join karta Ala asata sir anyways swaminchi iccha asel tar nakich bolavatil Mala,thank you so very much

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ च्या description box मधे SM Tours यांचा नंबर आहे पहा, त्यांना WhatsApp करून ठेवा, म्हणजे पुढच्या वेळेला ते नक्की आपल्याला २ महिने आधी कळवतील. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @sapnaratnakar1904
    @sapnaratnakar1904 2 หลายเดือนก่อน +1

    नाही अजून आपलं कोणतं टुर रट आहे का

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      11 aug पासून द्वारका सोमनाथ आणि गिरनार आहे

  • @digambarpawar5587
    @digambarpawar5587 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय अप्रतिम आणि अतिशय सुंदर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने जणू काही आम्ही आपल्या सोबतच प्रवासात असल्याचा अनुभव आणि आपलेपणा जाणवला आपले खूप खूप आभारी आहोत. छान व्हिडिओ बनवला आणि सविस्तर माहिती दिली. आपला mobile no मिळाला तर आम्ही देखील आपल्या सोबत येऊ शकू.
    जय जय स्वामी समर्थ, जय जय गुरदेव दत्त

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      पवार साहेब 💐🙏. मी सर्व यात्रा SM Tours, सौ रुपाली देवरे यांच्या बरोबर करतो, अतिशय भावपूर्ण वातावरणात त्या यात्रा घडवतात, +91 88308 85387, हा नंबर आहे त्यांचा, व्हॉटसअप करून ठेवा म्हणजे त्या आपल्याला योग्य वेळी काळवतील. आपले शेगांव, कुरवपूर आणि गिरनार सोमनाथ येथील पण व्हिडिओ आहेत, वेळ मिळाला की अवश्य, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @bhanudasalhat5738
    @bhanudasalhat5738 9 หลายเดือนก่อน +1

    khup chan information

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏.

  • @preshitsheth7872
    @preshitsheth7872 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार भाग 2 पाठवाल काय

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  5 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त, खाली दिलेल्या प्लेलिस्ट च्या लिंक वर क्लिक करा, सगळे भाग दिसतील आपल्याला 💐🙏, पिठापुर चें आपले ८ भाग आहेत.
      th-cam.com/play/PLB2Bgjk5Ah6NrePPHkfvfdaCs4Ky0rrDc.html&si=VgxNP4GUI7U0yBBO

  • @vaidehikulkarni7541
    @vaidehikulkarni7541 7 หลายเดือนก่อน +1

    अभिषेक आणि होम करायचा असेल tar.booking asel tar sanga ka tithe गेल्यावर होता

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน

      तिथे गेल्यावर बुकिंग सकाळीं करू शकता, अभिषेक करायला संख्येचे बंधन नाही, खूप भक्त असतात. संध्याकाळी पालखी हवी असेल तर मात्र सकाळी लवकर जावून पैसे भरा, पालखी पण भक्त खूप असतात, पण त्या मनानी मर्यादित. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @AJGaming-eg7wj
    @AJGaming-eg7wj 22 วันที่ผ่านมา +1

    Kutun chalu hote yatra
    Manje mumbai madhu ka

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  22 วันที่ผ่านมา

      आमची ट्रेन मुंबई वरूनच सुटली होती, आम्ही पुण्यात ट्रेन मध्ये बसलो, मुंबई वरून पण काही यात्रेकरू आले होते, आपल्याला आपले आपले जायचे असेल तर पीठापुर किंव्हा काकिनाडा इथे जाणारी ट्रेन आपल्याला चालते, ट्रेन नंबर 11019 आणि 18520 (आमची ट्रेन) काकिनादा असेल तर १७२२२. आणि हो, SM Tours यांची जानेवारी मधे यात्रा आहे, सौ रुपाली देवरे यांच्याशी संपर्क करा, फोन no. +91 88308 85387.
      जय जय गुरुदेव दत्त 💐👍🙏

  • @vaidehikulkarni7541
    @vaidehikulkarni7541 7 หลายเดือนก่อน +1

    राहण्यासाठी आधी बुकिंग करावी लागते का

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน

      आधी बुकिंग कधी ही चांगले, फोन वर बुकिंग होते, आपल्या व्हिडिओ मधे नंबर आहेत 👍. तशी गर्दी नसते इतर वेळेला पण आमच्या सारखी यात्रा आली तर मात्र सगळ्या खोल्या बुक होतात. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @sunilnimbarkar6368
    @sunilnimbarkar6368 4 หลายเดือนก่อน +1

    Tumche ha video pahun sir 9 janacchi tim Darshan Karun Alo

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  4 หลายเดือนก่อน

      खुप म्हणजे खूपच छान 💐👍, जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  4 หลายเดือนก่อน

      प्रसाद घेतला का ? अणि मुक्काम कुठे केलात ....

    • @sunilnimbarkar6368
      @sunilnimbarkar6368 4 หลายเดือนก่อน +1

      @@Travel_With_Charu sir namaskar shripad angha Datt nivas sanglikar mukkam shivray Prasad 3divas bajuchi kakinada bich sah sarv Darshan kele

  • @preshitsheth7872
    @preshitsheth7872 6 หลายเดือนก่อน +1

    पुढील भाग पाठवाल काय

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  6 หลายเดือนก่อน

      पिठापूर - Pithapur
      th-cam.com/play/PLB2Bgjk5Ah6NrePPHkfvfdaCs4Ky0rrDc.html

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  6 หลายเดือนก่อน

      या प्लेलिस्ट ला क्लिक करा, आपले सगळे पीठापूर चे व्हिडीओ आपल्याला दिसतील. जय जय गुरूदेव दत्त 🙏💐

  • @hareshjadhav4005
    @hareshjadhav4005 8 หลายเดือนก่อน +1

    स्वामी समर्थ भवन चा नंबर असेल पाठवा ना 🙏🏻🌹

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      आपल्या व्हिडिओ मधे आहे पाहा नंबर, या निळ्या नंबर ला क्लिक करा, डायरेक्ट फोन नंबर दिसेल, 10:23

  • @SujataKawale-p9k
    @SujataKawale-p9k 7 หลายเดือนก่อน +1

    मंदिर किती वाजता बंद असते. आणि मोबाईल, पर्स नेऊन देतात का. हे सांगितले नाही तुम्ही. वेळ तर ..

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน +1

      मंदिर दर्शनासाठी 12.0 ते 5.0 बंद असते, आहे आपल्या व्हिडिओ मधे दाखवलेले, पहा 👍. पर्स बॅग मोबाईल चालते, काही प्रोब्लेम नाही, मोबाईल नी फक्त आता फोटो नाही चालत, पालखी चालू असताना मात्र एका बाजूने फोटो व्हिडिओ काढून देतात. जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @ovenartvaishalipawnaskar4631
    @ovenartvaishalipawnaskar4631 9 หลายเดือนก่อน +2

    पीठापुर ला अन्न दाणासाठी रक्कम पाठवायची असेल तर मंदिरा कडुन काही सोय आहे का जसे करून आम्ही पाठवलेली रक्कम तिथेच खात्रीने मिळेल.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त. त्याचा QR code मी मंदिर प्रांगणात पहिला आहे, मी त्याचा फोटो मिळतो का ते पाहतो, आणि माझ्या देणगीच्या पावती वर ऑन लाईन चे काही डिटेल्स आहेत का ते पाहतो आणि नक्की कळवतो आपल्याला. 💐🙏

  • @supriyasomwanshi640
    @supriyasomwanshi640 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे video मला पण पिठापूरला जायचं आहे तर स्वामी समर्थ मठात राहायचं आहे तर आगोदर रुम बुक करायची का की तेथे गेल्यावर करायची त्याचा फोन नंबर असेल तर द्या please

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏, आधी फोन करून गेलेलं कधीही चांगले, तशी जागा मोठी आहे पण एखादी आमच्या सारखी यात्रा आली असेल तर मग फुल असणार......
      Phone number आपल्या व्हिडिओ मधे आहे पाहा, 10:20 इथे क्लिक करा, नंबर दिसेल 👍.
      +91 8869252427 हा नंबर आहे 👍. हा नंबर नाही लागला तर संगा मला परत.

  • @vaidehikulkarni7541
    @vaidehikulkarni7541 7 หลายเดือนก่อน +1

    अभिषेक फक्त गुरुवारीच होतो का ?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน

      अभिषेक रोज होतो, आम्ही दोन दिवस होतो, दोन्ही दिवस अभिषेक चालू होते, अभिषेक करायला खुप भाविक आणि भक्त असतात. यज्ञ मात्र बहुतेक ज्या प्रमाणे बुकिंग असेल त्या प्रमाणे, गुरुवार मात्र नक्की असतो. जय जय गुरुदेव दत्त 💐🍕

  • @pradeepkatwe
    @pradeepkatwe 8 หลายเดือนก่อน +2

    कृपया SM tours चा कॉन्टॅक्ट नंबर शेर करा

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार. आपल्या व्हिडिओ च्या description box मधे पण details आहेत पहा. +91 88308 85387 हा सौ रुपाली देवरे, SM Tours, यांचा नंबर आहे.

  • @AnghaKubal
    @AnghaKubal 8 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @smitakataria7254
    @smitakataria7254 9 หลายเดือนก่อน +1

    Sir please would you pls share me the details of your package tour organiser ,would like to join ,thank you sir.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त, यात्रेचे सगळे डिटेल्स खाली जसे मला आले होते तसे देतो आहे;
      *🌸||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌸*
      *S. M. TOURS*
      आपल्यासाठी घेऊन येत आहोत
      🌸🌸 *पिठापूरम यात्रा* 🌸🌸
      श्री दत्त गुरूंचा पहिला मनुष्यरूपी अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्म ठिकाण म्हणजे पिठापूर. पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे. कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ आहे. या मंदिरात श्रीपादश्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मुर्त्या आहेत. श्रीदत्तात्रेयांचे तीन अवतार एकाच ठिकाणी असलेले एकमेव महासंस्थान व आद्यपीठ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान.
      *दि. ७ जानेवारी ते १० जानेवारी २०२४ रोजी*
      *1⃣मुख्य पादुका दर्शन व पालखी सोहळा*
      *2⃣अन्नावरम सत्यनारायण मंदिर*
      *3⃣अनघालक्ष्मी मंदिर*
      *4⃣कुंतीमाधव मंदिर*
      *5⃣कुकुटेश्वर मंदिर*
      *6⃣पादगया तीर्थ*
      *7⃣पुरुहुत्तीका देवी(शक्तिपीठ)*
      *8⃣राजराजेश्वरी देवी*
      *9⃣कालाग्नीदत्त*
      *1⃣0⃣गयासुर व विष्णुचे पाऊल*
      तरी कृपया त्वरीत आपली सीट आजच बुक करून संधीचा फायदा घ्या.
      फक्त आणि फक्त
      *६५००/-* (स्लीपर कोच)
      *८५००/-* (थ्री टायर AC)
      रुपयात. (सर्व खर्चासहित)
      रेल्वे मध्ये जेवण दिले जाईल.
      🌸🌸🌸🌷🌹🌷🌸🌸🌸
      *टिप :* कृपया नोंद घ्यावी ही सहल नसुन एक अध्यात्मिक यात्रा आहे त्यामुळे तसे सहकार्य आपणाकडून अपेक्षित आहे. प्रत्येक गोष्ट परिस्थिती अनुसार जुळवून घ्यावी लागेल. कुठल्याही प्रकारचे आजार असलेल्या व्यक्तींनी (ब्लड प्रेशर, हार्ट प्रोब्लेम,शुगर किंवा आणखीन काही)स्वतःच्या जबाबदारीवर यावे.
      संपुर्ण प्रवासातील कार्यक्रमाच्या नियोजनात परिस्थितीनुसार थोडेफारबदल होऊ शकतात.
      *_आपली नावे लवकरात लवकर नोंदवावीत. नांव नोंदणी केल्या नंतर रद्द होणार नाही, तसेच नोंदणी शुल्क रक्कम परत केली जाणार नाही._*
      *नोंदणी शुल्क -:*
      *३०००/-*(स्लीपर कोच साठी)
      *४०००/-*(थ्री टायर AC साठी)
      अधिक माहितीसाठी संपर्क :
      *सौ.रुपाली प्रमोद देवरे*
      *९८२३६०६०३४*
      *८८३०८८५३८७*
      *🌸|| श्री स्वामी समर्थ महाराज ||🌸*
      *🌸|| श्री शंकर महाराज ||🌸*

  • @vaishalisathe9562
    @vaishalisathe9562 8 หลายเดือนก่อน +1

    Kon organizar ahe ?? Address phone number dyal ka plz???
    Pithampur la jaychi ichha ahe.

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน +1

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏. आम्ही SM Tours, सौ रुपाली देवरे यांच्या बरोबर जातो नेहमी. त्यांचा फोन नंबर +91 98236 06034. यांना WhatsApp करून ठेवा, त्या कळवतील तुम्हाला यात्रा ठरली की.

    • @madhurideshmukh9443
      @madhurideshmukh9443 7 หลายเดือนก่อน +1

      @@Travel_With_Charu मला पिठापुराला यायची इच्छा आहे,तरी पुढील यात्रेची माहिती कळवा

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน

      जसे मी वरच्या रिप्लाय मधे सांगितले आहे त्या प्रमाणे सौ रुपाली देवरे, +91 98236 06034, याना whataap करुन ठेवा, त्या नक्की आपल्याला कळतील, जय जय गुरूदेव दत्त 💐🙏

  • @RajeshPatel-pb4ji
    @RajeshPatel-pb4ji 9 หลายเดือนก่อน +2

    हे ठिकाण कुठे आहे

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      आंध्र प्रदेश, विशाखपट्टणम च्या अलीकडे. व्हिडिओ च्या description मधे details आहेत पहा. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 2 หลายเดือนก่อน +1

    Shripad Rajam Sharnam prapadhye

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  2 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐👍

  • @kalpanamahajan2631
    @kalpanamahajan2631 8 หลายเดือนก่อน +1

    कुरवपूर पण आहे का

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      कुरवपूर चे ३/४ व्हिडिओ आहेत पाहा, एक व्हिडिओ ची लिंक स्वतंत्रपणे दिली आहे खाली पहा. तसेच शेगाव आणि गिरनार सोमनाथ चे पण आहेत व्हिडिओ 👍💐🙏
      th-cam.com/video/wTe1M5X3uJM/w-d-xo.html

    • @kalpanamahajan2631
      @kalpanamahajan2631 8 หลายเดือนก่อน +1

      ओके

  • @jayshreeborate1634
    @jayshreeborate1634 9 หลายเดือนก่อน +2

    Mala pn pithapur,kuravpur,Amrapur la jayache aahe mumbaivarun kase jayache te mala pls sangaa tasech rahanyachi soya aahe tyacha contact no milel ka

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน +1

      मुंबई हून सहज शक्य आहे, आमची ट्रेन LTT वरूनच आली होती, आणि मुख्य म्हणजे आमच्या ग्रुप मधेच काही जण होते जे मुंबई वरूनच आले होते. आम्ही जेथे राहिले होतो तो फोन नंबर आपल्या व्हिडिओमध्ये आहे पहा... जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @anantjoshi5750
    @anantjoshi5750 8 หลายเดือนก่อน

    The Best feelings while informing details of the surrounding of Rajadhiraj yogiraj sachchidanand bhaktavatsal bhaktabhimani krupsagar dayaghan shri gurudeodAtta shripad Shri vallabha swami Maharaja prasannostu varada bhavantu Shrirastu shubham bhavatu Ishtakamana siddhirastu ..⁰bappa Maharaja dayaghana bhaktavatsala bhaktabhimani krupsagara krupa kara sambhala Lakshya aso dya forgive me humble prayer eka devoted bhaktachi..aamachya property transactions madhye obstacles aalet please remove the obstacles and clear the matter beneficial to our family and me also..shripad rajam sharanam prapaddye .. shri shripad Shri vallabhancha jay jaykar aso.Jay swami samartha Maharaj ..Jay ho. Shri gurudeodAtta ..

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @santoshsane-fu8if
    @santoshsane-fu8if 3 หลายเดือนก่อน +1

    मी आगस्ट महिना मध्ये जाणार आहे

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  3 หลายเดือนก่อน

      नक्की जाऊन या, जय जय गुरुदेव दत्त 👍💐🌺🙏, काही मदत आणि माहिती हवी असेल तर अवश्य विचारा.

  • @SavitaBramhapure-mo6te
    @SavitaBramhapure-mo6te 9 หลายเดือนก่อน +1

    Hi kaka me swati
    Video khup chan zalay

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      हॅलो. Thank you very much for subscribing and thanks for your feedback 💐🙏👍. जय जय गुरुदेव दत्त.

  • @charusurve-er9wc
    @charusurve-er9wc 9 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला तुमचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर करू शकतो का

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      का नाही, अवश्य. व्हिडिओ च्या description box मधे SM Tours चा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्यांना व्हॉटसअप करा, ते पुढच्या सर्व यात्रांची माहिती तुम्हाला देतील. जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

    • @preshitsheth7872
      @preshitsheth7872 6 หลายเดือนก่อน

      Phone no

  • @smitasoman8453
    @smitasoman8453 9 หลายเดือนก่อน +1

    पंजाबी dress चालतो का?

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  9 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐. मंदिरात, अभिषेकला बसायला, प्रसाद घ्यायला चालतो, चिंता नसावी. मात्र होमा साठी जोडीने बसायचे असेल तर साडी लागते. बाकी पंजाबी ड्रेस चालतो 👍

    • @sunitadhongade9161
      @sunitadhongade9161 8 หลายเดือนก่อน +1

      होम तुम्ही खुर्च्या ग्रुपने केला होता की मंदीर च्या व्यवस्था पनेत जसे अभिषेक होता,त्यांचे आधी सांगावे लागते की तेथे गेल्यावर आणि रोज असतो की गुरवारी

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      जय जय गुरूदेव दत्त🙏💐. व्हिडीओ मधे जो होम आपण पाहिलात तो आमच्या ग्रुप साठी यात्रेच्या आयोजकांनी योजला होता. तसा मंदिरात पण होम होत, त्या साथी सकाळी लवकर जावून पावती करायची आणि मग होमला बसता येते, आपल्या एका व्हिडीओ मधे मी एक पाटी दाखवली आहे पाहा, त्यात मंदिरात कुठले कुठले कार्यक्रम होतात त्याची सगळी माहिती आहे.

  • @arpanakalele3364
    @arpanakalele3364 4 หลายเดือนก่อน +1

    Please send me contact number of SM tour as i want to travel...

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  4 หลายเดือนก่อน +1

      अवश्य जावून या, SM Tours, सौ रुपाली देवरे, +91 88308 85387.

  • @sunitadhongade9161
    @sunitadhongade9161 8 หลายเดือนก่อน +2

    इडली वडा नाष्टा तुमच्या टुर तर्फे होता कि,तेथे मीळतो

    • @sunitadhongade9161
      @sunitadhongade9161 8 หลายเดือนก่อน +1

      सोलापूर ला तुम्हाला जेवण दिले त्यचा फोन नंबर मिळेल का

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      आपण व्हिडीओ मधे जो नाश्ता पाहिला तो आमच्या टूर तर्फे होता, पण आधी सांगितले आणि यात्रेकरू जास्त असतील तर तिथे जे व्यवस्था पाहतात ते सोय करतात. जय जय गुरूदेव दत्त 🙏💐

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      आत्ता माझ्या कडे नाही आहे पण मी SM Tours कडून घेऊन नक्की देतो . जय जय गुरूदेव दत्त 🙏💐

    • @madhurideshmukh9443
      @madhurideshmukh9443 7 หลายเดือนก่อน +1

      मला पण पिठापुर ला जायचे आहे, पुढील ट्रीप कधी आहे,ते कळवा

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  7 หลายเดือนก่อน

      लवकरच ठरेल, सौ रूपाली देवरे याना व्हॉट्सअप करून ठेवा, +91 98236 06034, जय जय गुरूदेव दत्त 💐🙏

  • @mohansatwe7301
    @mohansatwe7301 9 หลายเดือนก่อน +1

    Nahi Pitapur la Gelo Nahi

  • @gayatribhedasgaonkar1172
    @gayatribhedasgaonkar1172 8 หลายเดือนก่อน +1

    श्रीपाद राजम शरणं प्रबत्ये

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏💐