जंगलात राहणाऱ्या लहान 🧑‍🦰 मुली आणि त्यांचा घनदाट 🌲 जंगलातून, नदीतून चालणारा खडतर प्रवास | Paayvata

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ส.ค. 2024
  • दुर्गम भागातील लहान मुली आणि त्यांचा घनदाट जंगलातून, नदीतून शिक्षणासाठी चालणारा खडतर प्रवास
    #villagelife #forest #students #river #dhangarijivan
    आजही ग्रामीण भागात शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागतो. ह्या लहान मुलींना आणि त्यांचा पालकांना या आधुनिक जगात टिकायचे असेल तर शिक्षण घेतले पाहिजे हे पटले आहे.
    पण खरंच शिक्षण मिळवणे एवढे सोपे आहे का ?
    शाळे पर्यंत पोहचणे देखील किती अवघड आहे हे या व्हिडीओ च्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    व्हिडीओ आवडल्यास नक्की लाईक करा.
    ------------------------------------
    paayvata@gmail.com
    Instagram - / paayvata
    ---------------------------------------
    #ग्रामीण_कथा #माझी_शाळा #शाळा #विद्यार्थी #शिक्षणयोजना #rularlife #students #dhangarijivan #banai
    #wadivarachishala
    #Dhangar #dhangarijivan #paayvata #dhangarrecipe #balumama #gajanritya #gajinrutya #traditional #festival #dance #dancevideo #maharashtra #pune #dhangarimutton #dhangarsamaj #adivasi #tribal #tribefood #food #recipes #payvata #kamalgad #kamalgadfort #culture #villagelife #villagelifestyle #धनगरी #धनगर #धनगर_समाज #पायवाटा #संस्कृती #कोंकण #कोकण_दर्शन #kokandarshan #lifestyle #lifestylevlog #dhangarreservation #dhangarsong #dhangarvadi #dhangarsamaj
    ‪@paayvata‬

ความคิดเห็น • 172

  • @laxmandhebe2549
    @laxmandhebe2549 2 หลายเดือนก่อน +54

    खूपच छान माझी नोकरीची सुरूवात 2006 मध्ये याच वस्तीवरून झाली त्यावेळी 12 पट होता शाळेचा कालांतराने पटाभवी ही शाळा बंद झाली खूप प्रेमळ लोक आहेत ईथे

    • @rahulwaghmare8945
      @rahulwaghmare8945 2 หลายเดือนก่อน +2

      मावळातील सर्व लोकं प्रेमळ आहेत 👌🏻

  • @Asha-lj9fg
    @Asha-lj9fg 2 หลายเดือนก่อน +25

    खूपच वाईट परिस्थिती आहे खोपोलीत सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह आहे अशा गरीब गरजू मुलींसाठी आहे अशा मुलींना नक्कीच घेऊयात ..... सलाम तुमच्या कार्याला 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @Vilassanas8419
    @Vilassanas8419 ปีที่แล้ว +17

    आपल्या गावाकडची सत्य परिस्थिती मांडली आहेस...आमदार,खासदार आणि इतर राजकीय लोक काय फक्त मतदान असेल तेव्हा सर्व येतील.पण ह्यांच्या समस्या कोणी सोडवायच्या.. इकडे देश स्वतंत्र होऊन ७५वर्ष झाली तरी अजून अशीच परिस्थिती आहे.आम्ही चंद्रावर जाण्यासाठी करोडो खर्च करत आहोत..पण इथे लाखोत खर्च करून एक पूल बांधला तर इथली अजून मुले शिक्षण घेतील आणि त्यांची दळण वळण व्यवस्था सुधारेल....

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 2 หลายเดือนก่อน +30

    मी वेल्हे तालुक्यात 2005 पासुन काम करतोय. मावळातील लोकांकडून खुप प्रेम मिळाले, अजूनही मिळत आहे. या मुलांमध्ये खुप ऊर्जा आहे. या मुलांना शिक्षणासाठी 7वी नंतर खुप समस्या येतात. 2014 पर्यंत इंटरव्हिडा या संस्थेने खुप कष्ट घेतले. पानशेत येथे मोठे हॉस्टेल होते. रचना संस्थेचेही हॉस्टेल खुप चांगले प्रयत्न करत आहे.
    येणाऱ्या काळात संस्था किवा इच्छुक व्यक्तींनी होतकरू, शिकणाऱ्या मुलांना दत्तक घेणे गरजेचे आहे.
    खुप छान माहिती सादर केली त्याबद्दल पायवाटा या चॅनेलचे आभार व धन्यवाद 🙏🏻👌🏻👌🏻

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏 अजूनही कुठल्या संस्था आपल्या माहिती मध्ये असतील तर नक्की सांगा आपण त्या मुलानं त्याचा शिक्षणासाठी फायदा करून देवू शकतो.

    • @nageshdurgude.1365
      @nageshdurgude.1365 2 หลายเดือนก่อน

      सर.... गावाचं नाव नाही सांगितलं तुम्ही

    • @mahadevgaikwad5364
      @mahadevgaikwad5364 หลายเดือนก่อน

      मी वेल्हे तालुक्यातील च तरुण आहे गेल्या 8 वर्षा पासून इंटरविडा आणि प्रथम सस्थेशी जोडून काम करत आहे खूप काम करण्याची गरज आहे इथे तालुक्यात आमची आता दुर्दैवाने अस झालं आहे की या संस्थेने देखील जून 2024 आपलं कार्य समाप्त केलं आहे

    • @rahulwaghmare8945
      @rahulwaghmare8945 14 วันที่ผ่านมา

      @@nageshdurgude.1365
      पानशेत - पडाळवाडी, आंबेगाव, आंबेड, कोशिमघर, निगडे मोसे... 🙏🏻

  • @user-ln9pq1ij3e
    @user-ln9pq1ij3e ปีที่แล้ว +36

    माझ लहानपण आठवलं, आम्हा आदिवासी बांधवांना हे रोजचंच आहे, मोठ वास्तव समोर अनालात मनपूर्वक आभार तुमचे. फार मोठी समस्या आहे ही. ती इतकी छोटी मुलगी 20 कीलोच दळण डोक्यावर घेऊन धस चढत होती ना तेव्हा त्या काय वेदना असतात हे पटकन आठवल आणि डोळ्यात पाणी अल

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

    • @vitthalmargale900
      @vitthalmargale900 2 หลายเดือนก่อน +2

      😢😢​@@paayvata

  • @mahadevshinde8354
    @mahadevshinde8354 2 หลายเดือนก่อน +10

    शिक्षण मंत्री,ग्रामविकासमंत्री यांच्या पर्यंत पोचला पाहिजे ते सध्या खोके मोजण्यात व्यस्त असतील 😊😊

  • @MrRohshan24
    @MrRohshan24 2 หลายเดือนก่อน +6

    मी पन वेल्यात होतो 1 वर्ष, खूपच सुंदर area aahe aani khupach प्रेमळ लोक आहेत, माझ्या जीवनातील सर्वात सुंदर दिवस होते ते...😢😢😢

  • @vitthalmargale900
    @vitthalmargale900 2 หลายเดือนก่อน +16

    दादा ही परिस्थिती भोर , वेल्हा मुळशीतीलच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच धनगरवाडा वस्त्यांवरील सर्रास परिस्थिती बघायला भेटेल 😢😢

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      हो, बऱ्याच ठिकाणी आहे.

  • @niteshpatel444
    @niteshpatel444 2 หลายเดือนก่อน +9

    खरं बोलू मन अगदी भरून आलं लहान मुलं इतका त्रास सहन करून जगतात.
    हा व्हिडिओ बघून स्वदेश सिनेमा आठवला
    😢😢😢🇮🇳🙏

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      🙏

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 2 หลายเดือนก่อน +10

    धन्यवाद भाई खुपच गरज आहे आपल्या सारखे देवदुत बनून हया दुर्गम भागाची माहिती सर्व समोर आणणे God bless you 🎉

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade9915 2 หลายเดือนก่อน +6

    पायवाटा चॅनल आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत. या लोकांची सहनशिलता व परास्थिती स्वीकारुन शांतपणे जगत आहेत. खरेतर आमच्यासारख्या शहरात रहाणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे. आणि राज्य कर्त्याना तर काय बोलावं. इकडे गरज नसताना समृद्धी महामार्ग, सागरी सेतु बोगदे ज्यांची 80/90% जनतेला गरज नाहीच ज्याच्याकडे गाडी तोच जानार तर श्रीमंताचे चोचले पुरविणारी राजकीय यंत्रना पहाता राग येतो. साधे रस्ते लाईट पाणी यांचे नियोजन सर्व लोकांपर्यंत तळागाळापर्यंत सत्तर वर्षात आपण पोहचवू शकलो नाही shame on us.

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @rajendramore4444
    @rajendramore4444 13 วันที่ผ่านมา +2

    फक्त रस्ते पाणी व वीज दया टिकाऊ आम्ही आहोत तिथे सुखात राहू अनुदान वाटण्यापेक्षा त्याच गावात दहावी पर्यंत शाळा व शिक्षक द्या तसेच प्रत्येक ग्रामीण खोऱ्यात सरकारी कारखाने काढा तिथल्या लोकांना रोजगार द्या दुधाला अनुदान द्या.

  • @vilasmohite5540
    @vilasmohite5540 หลายเดือนก่อน +2

    खूपच वेदनादायक परंतु सुधारलेल्या व पुढारलेल्या समुदायापासून दूर आहेत.. यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य परमेश्वराने चांगलं देवो,कारण शहरात व सुधारित जीवन व्यवस्थेत जीव गुदमरून जात आहे...

  • @priyankasanas2572
    @priyankasanas2572 ปีที่แล้ว +7

    खूप छान... हा व्हिडिओ पाहून जुन्या दिवसांच्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. त्यामुळे आपले आभार....मी सुध्दा याच कानंदी नदीतून शिक्षणासाठी खडतर प्रवास केला होता.

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @SanjaySonawane-pw1he
    @SanjaySonawane-pw1he หลายเดือนก่อน +1

    दादा खरोखर या मुलांचा खडतर प्रवास पाहून अगदी डोळे भरून आले.

  • @sangarajbro
    @sangarajbro 2 หลายเดือนก่อน +6

    अस, राजकारण, काय, कामाचा, जे, गरीबांना, मदत, करू, शकत, नाही

  • @rupeshkyatamwar216
    @rupeshkyatamwar216 23 วันที่ผ่านมา +1

    ग्रामीण समस्या चे सुंदर सादरीकरण..🎉 शिक्षण घेणाऱ्या या चिमुकल्या धन्य आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @paayvata
      @paayvata  23 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @DevidasGawali-gc5ny
    @DevidasGawali-gc5ny 2 หลายเดือนก่อน +3

    सर आपल्या चायनलचे खुप अभिनंदन करत आहे . कारण ग्रामीण भागातील कुठल्याही प्रकारचं विकास झालेलं नाही आणि ते दाखवले आहे खरं याला जबाबदार आहे निरक्षर जनता आणि निरक्षर सरपंच असलेल्यामुळे ग्ग्रामसेवक बिनधास्तपणे शासकीय निधी स्वताच्या खिशात घालतो. त्यामुळे
    सरपंचाचे शिक्षण किमान बी.ए असणे आवश्यक आहे.

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 2 หลายเดือนก่อน +4

    आमच्या लहानपणी मी कोदापुरला‌अशीच जात‌होते ती आठवण झाली

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 6 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर वेल्हे तालुका चे विडिओ 🙏🏻🙏🏻👍🏻

    • @paayvata
      @paayvata  6 วันที่ผ่านมา

      🙏👍♥️

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 13 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan video 👍

    • @paayvata
      @paayvata  13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 2 หลายเดือนก่อน +1

    ❤भाऊ खूपच धन्यवाद 🙏 आपण विचारलेल्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना सगळे सोबतच जाणार काही लोकांना उपदेश करायला जास्त आवडते बिन डोक प्रश्न विचारणारे लक्ष देवू नका सलाम तुमच्या कार्याला अशीच शक्ती मीळो ईश्वर चरणी प्रार्थना

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @user-vm8th2eb2c
    @user-vm8th2eb2c 2 หลายเดือนก่อน +2

    सह्याद्री हे गवळी धनगर हिरकणी आमचीच सह्याद्रीचे मावळे

  • @laxmandhebe2549
    @laxmandhebe2549 2 หลายเดือนก่อน +3

    जुन्या आठवणी जागा झाल्या महेश

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 2 หลายเดือนก่อน +3

    ❤❤ सलाम आहे इथं राहणारे लोक आणि सर्व चिमुकल्यांना 🙏🌹💐🇮🇳😊

  • @deepapalande6110
    @deepapalande6110 หลายเดือนก่อน +1

    ज्ञाणाचा दिवा घरो घरी लावा हि म्हण मि शाळेत पाट केली पण सरकारण़े आशा. मुलि पाण्यातुन जाऊन शाळा शिकत आहेत त्यांना मि धन्य वाद करतेनदयाना पुल. बांधला पाहिजे सरकारणे

  • @sunildesai5844
    @sunildesai5844 2 หลายเดือนก่อน +2

    फार कष्टाचे जीवन

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 หลายเดือนก่อน +2

    Mahesh Great Job 👍

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      Thanks 🙏

  • @shampurnale1106
    @shampurnale1106 2 หลายเดือนก่อน +2

    Very tough situation
    But can be solved by bridge

  • @gulshangajbhiye5549
    @gulshangajbhiye5549 หลายเดือนก่อน +1

    मुलांना शाळेत जात असताना दुर्गम भागातून शिक्षण घ्यावे लागते आणी तेही पाण्यातून चड उतार पायवाट जंगलातून निर्जन रस्ता पार करून,आज आपण २१व्या सदी मध्ये राहत आहोत फारच दैनिक अवस्था शिक्षणाची आहे.राज्या च्या शिक्षण मंत्री यांनी जावून पहावे.

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 2 หลายเดือนก่อน +1

    या सगळ्यांना मुंबई दर्शन घडवा आणि मंत्रायलात घेऊन जा🎉😢

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 2 หลายเดือนก่อน +1

    Zabardast 👌🏾💯👌🏾 video nice

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @apurva...2628
    @apurva...2628 4 หลายเดือนก่อน +2

    Khup bhari gav ahe je sukh ithe ahe te sheharat nahi 😊❤

    • @paayvata
      @paayvata  4 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏

  • @GaneshPawar-bs6ue
    @GaneshPawar-bs6ue 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dada❤❤ aani kharch aatachya jivanatun nisarg soundray pahun khup bhari vatal,, garaj aahe samany lokan paryant pohchnyachi,

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏

  • @Sula1965
    @Sula1965 หลายเดือนก่อน +1

    वास्तववादी सादरीकरण👌

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @user-dg1sr5hw2w
    @user-dg1sr5hw2w ปีที่แล้ว +3

    Mahesh Bhau I am from gevhande,. मला माहित नव्हत की तुम्ही आपल्या इथलेच आहात... मला वाटायचं की दुसर कोणी असेल. जे आपल्या भागातल्या गोष्टी, व माहिती देत असेल. पण जेव्हा तुमचा भाचा तेजस माझा वर्गमित्र आणि खुप जवळचा मित्र आहे तो. त्याने what's up ला status ठेवला होता तुमच्या video चा तेव्हा त्याला बोललो की तुझा मामा च Page आहे का...हे. तेव्हा तो बोलला हो माझा मामा आहे.
    तेव्हा खरंच खूप भारी वाटलं..की आपल्या गावच्या किंवा आपल्या भागातल्या गोष्टी माहिती लोकापर्यंत पोहचवताय.. a lot Very proud❤

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

  • @rafiqueshaikh748
    @rafiqueshaikh748 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks Bhai

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      🙏

  • @kishorhiwarale1437
    @kishorhiwarale1437 2 หลายเดือนก่อน +1

    पायवाटा.. जसं नाव तसंच वास्तव 👌

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 👍🙏

  • @abhimanyugorhe1713
    @abhimanyugorhe1713 ปีที่แล้ว +1

    मस्त मित्रा ❤️

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @ashoksaswade4844
    @ashoksaswade4844 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी वेल्हे तालुक्यात चार वर्षे शिक्षक म्हणून वांगणी येथे नोकरी केली 1992ते1996 खूप प्रेमळ माणसं चांगला अनुभव.

    • @paayvata
      @paayvata  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      👍🙏

  • @bharatijoshi1005
    @bharatijoshi1005 2 หลายเดือนก่อน +1

    Amhi pan 8-10 paryant khup halat shikshan ghetle 1.30 minite jata nee 1.30 minite yetana chalayla lagat ST velet yet nase so chalat jawe lage

  • @Shramika1717
    @Shramika1717 ปีที่แล้ว

    1 lk

  • @akashdevgirikarad34
    @akashdevgirikarad34 ปีที่แล้ว

    Khup chan

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @eknathkaturde8241
    @eknathkaturde8241 ปีที่แล้ว +1

    छान मित्रा

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @rajendramore8558
    @rajendramore8558 หลายเดือนก่อน +1

    त्या त्या भागातील राजकारण्यांना जबाबदार धरुन त्यांच्या निधीतून नदीवर पूल बांधला तर ह्यांचे शिक्षण सुलभ होईल व दळणवळण सुध्दा सुलभ होईल पण भ्रष्ट राजकारण्यांपुढे व्यथा कोण मांडणार व त्याचे त्यांना काय देणं घेणं आहे?

  • @maulichavan4315
    @maulichavan4315 2 หลายเดือนก่อน +2

    छान आहे व्हिडिओ पन गाव कुठे आहे गावाच नाव टाकायच मजे समजल लोकांना

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद , वेल्हे, पुणे

  • @ujjwalakemkar223
    @ujjwalakemkar223 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर जागा आहे पण लोकांचे हाल बघवत नाहीत. मी गुजरात राज्यातील आहे. मला मनापासून अशा ठिकाणी जायला खूप आवडेल. काय करू शकते. सत्य परिस्थिती दाखवल्या बदलले धन्यवाद.

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @supriyabhagat1869
    @supriyabhagat1869 2 หลายเดือนก่อน +2

    एखादापूल नदीवर बांधायला हवाच .. दळणवळण व्यवस्था नीट होईल.

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      प्रशासनाने दखल घेतली आहे याची 👍

  • @user-mq8gh2ui7y
    @user-mq8gh2ui7y 2 หลายเดือนก่อน +1

    आपले.सरकार.कायकरीत.आहे

  • @bhagatsandeep4113
    @bhagatsandeep4113 2 หลายเดือนก่อน +3

    गावाचे नाव आणि मंदीर पण दाखवत जा,,, नातेवाईक कोठे आसंतात,,,ते पण कळतील ,,,यांचे मोठे सण कोणते,,,ते पण विचारा विडीओ परीपुर्ण,, होईल,,,,

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      👍

  • @rajokate1826
    @rajokate1826 หลายเดือนก่อน +1

    खेडे गावातील खरी माहिती आहे
    सरकार माय बाप ने लक्ष देणे आवश्यक आहे

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      🙏

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 2 หลายเดือนก่อน +2

    गावाचे नाव. तालुका. सांगून माहिती दिली तर छान👏✊👍

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      Ghisar, velhe taluka

  • @chaitralishendkar1984
    @chaitralishendkar1984 ปีที่แล้ว +2

    Bhau tu jya gaont jato tya gaonch nav takat ja

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 หลายเดือนก่อน +1

    Bridge must be built on river my appeal togovernment of india please take decision as early as possible connect this village by road to main road and solve acute problem of remote village help them give benefit to democracy thanks

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      Thanks sir 🙏

  • @mangeshshete5901
    @mangeshshete5901 หลายเดือนก่อน +1

    गाव निवी तालुका वेल्ह जिल्हा पुणे

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      Ghisar

  • @aniketshitole271
    @aniketshitole271 9 หลายเดือนก่อน +1

    भोर, वेल्हा , मुळशी, चे आमदार खासदार,, काय झोपा काढत आहेत का?

  • @aartikarmalkar3633
    @aartikarmalkar3633 ปีที่แล้ว

    Bapre dongravar rahtat ka hi lok ishalwadi madhe ky ,zal te bghitl na

  • @vivekpatil1428
    @vivekpatil1428 ปีที่แล้ว +3

    IF I HAD MONEY .MADE A BRIDGE

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว

      I can understand your feelings 🙏

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 2 หลายเดือนก่อน +1

    हे पाहून आपण खरेच २१व्या शतकात आहोत काय?

  • @greencityinternetcafe4775
    @greencityinternetcafe4775 ปีที่แล้ว +2

    ग्रामीण दुर्गम भागातील व्हिडीओ बनवून तिथली परिस्तिथी तुम्ही आम्हाला तुमच्या व्हिडीओ मध्ये दाखवता खूपखूप धन्यवाद भाऊ

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @girishakhegaonkar2742
    @girishakhegaonkar2742 หลายเดือนก่อน +1

    गावा चा नाव का सागीतला नाही कंस जायचा है पण सागीतला नाही कोण कसी मदत करनार

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      Ghisar, Tel. Velhe, Dist pune

  • @anitaanant92
    @anitaanant92 ปีที่แล้ว +3

    शेअर करा सगळ्यांनी शासनापर्यंत पोहचला पाहिजे

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद🙏

  • @bhagatsandeep4113
    @bhagatsandeep4113 2 หลายเดือนก่อน +2

    मी महादेव कोळी समाजाचा आहे,,,, आदिवासी,,आहे,,,सर आपण कोणत्या समाजाचे,,,आहे,,,,

    • @paayvata
      @paayvata  13 วันที่ผ่านมา

      👍

  • @flowers5947
    @flowers5947 4 หลายเดือนก่อน +1

    Eka gharaat 5 mulay? mulana janm denya-adhi sarvani adhi aapan tyanchi yogya jababdari gheu shakanaar aahot ka te pahawe. Pratyekala te independent hoi-parynat jewan, kapade, ghar, shikshan, wel, emotional support dene hi khup mothi jababdari aahe, tyasathi paise, wel, manushyabal ani material ani spiritual dnyaan asel tarach hi jababdari ghyawi, anyatha ignorance madhye jagale tar asha nako tya dukhana samor jawe laagate, apalyala pan ani tya nishpaap jeevana pan.

    • @paayvata
      @paayvata  4 หลายเดือนก่อน +2

      ते एका घरातील नाहीयेत. सकाळी शाळेत जाण्या अगोदर एका ठिकाणी एकत्र जमून मगच वाटेला लागतात..

  • @yogeshhirve9537
    @yogeshhirve9537 ปีที่แล้ว +1

    हे वेल्हा, घिसर

  • @pisolipf6005
    @pisolipf6005 2 หลายเดือนก่อน +2

    TALUKYACHA NAVACHA ULLEKH KARAVA PLEASE

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      वेल्हे

  • @yogeshdar
    @yogeshdar 2 หลายเดือนก่อน +1

    घिसर

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 2 หลายเดือนก่อน +2

    मावळ तालुक्यातील... कळकराई...... गांव आहे .... त्या गावचा video बनवा.

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      नक्कीच प्रयत्न करेल सर 🙏

  • @Anirum267
    @Anirum267 2 หลายเดือนก่อน +3

    हे गाव चांगला आहे ......विकास करून भकास झालेले नाही

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      अगदी मनातील बोललात, माझे वयक्तिक मत आहे जिथे विकास पोहचतो तिथे निसर्ग आणि गाव संपते.
      विकास शाश्वत पद्धतीने व्हायला हवा

    • @Anirum267
      @Anirum267 2 หลายเดือนก่อน +1

      गावात अजुन माणुसकी जपणारी माणसे आहेत ....
      आणि गावाचं गावपण टिकून आहे जशी जशी एक एक पिढी संपेल तशी तशी ही माणसं देखील संपत जातील ... गावातली पारावरची शेवटची पिढी

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +2

      @@Anirum267 ही पिढी म्हणजे एक विद्यापीठ आहे जे हळूहळू नामशेष होऊ लागले आहे. त्यांना वेळ द्यायला हवे. त्यांच्याशी बोलायला हवे

  • @DhawalKaurati
    @DhawalKaurati 2 หลายเดือนก่อน +2

    आज ही संविधान घ्या काळात आदीवासी चा दुरुपयोग होत आहे

  • @urvi1278
    @urvi1278 3 หลายเดือนก่อน +2

    Tumhi ha vlog Digi 9 akkar la pathva te adivasi pada madeh madat kartat

    • @paayvata
      @paayvata  3 หลายเดือนก่อน

      👍

    • @urvi1278
      @urvi1278 3 หลายเดือนก่อน +1

      Prabhakar suryavanshi nav ahe tyancha he helps in adivasi pada he has connections with organization tumcha vlogvmule kadachit tya gavala adhar bhetel praytna kara

    • @paayvata
      @paayvata  3 หลายเดือนก่อน

      @@urvi1278 त्यांच्याशी संपर्क कसा होईल?

    • @urvi1278
      @urvi1278 3 หลายเดือนก่อน

      @@paayvata tyancha facebook insta vag tag kara youtube channel ahe tyancha akkar dgi 9

  • @patilsp8681
    @patilsp8681 ปีที่แล้ว +1

    Maharashtra Government need to address this issue.. Kiti tari Paisewale lokh aahet.. Sagale milun madat kela tar haa poranch tras dur houil

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว

      तसे तर ही शासनाची जबाबदारी आहे पण शासन संख्येला महत्त्व देते... सर्व शिक्षा अभियान.... मुलगी शिकली प्रगती झाली... हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अशा ठिकाणाहून सुरुवात होणे गरजेचे आहे.

  • @punecnggassolution
    @punecnggassolution หลายเดือนก่อน +1

    He gav konte purnn patta milel ka

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      Ghisar, Velhe, Dist pune

  • @rekhahowale5436
    @rekhahowale5436 หลายเดือนก่อน +1

    शाळेचे गाव कोणते आहे

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      Ghisar

  • @kishorbhoir5460
    @kishorbhoir5460 ปีที่แล้ว +1

    This is what devloped Maharashtra sorry to say that 🙏 Jay Maharashtra 👍 very bad 👍

  • @NLA143
    @NLA143 2 หลายเดือนก่อน +1

    Gav konte ahe sir...

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน +1

      Ghisar

  • @pallaviraut597
    @pallaviraut597 11 หลายเดือนก่อน

    Ek Navin pool bandhyla sarkar var ky Mari aai basli ka😢😢😢😢😢😢

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 หลายเดือนก่อน

    दादा हे गाव कोणते टिकडेजाण्याची सोया काय

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      Ghisar

  • @RahulArtFactory.
    @RahulArtFactory. 7 หลายเดือนก่อน

    Sir तुमचं गाव कोणते आहे.

    • @paayvata
      @paayvata  7 หลายเดือนก่อน

      वेल्हे

  • @kishormande4961
    @kishormande4961 7 หลายเดือนก่อน +1

    हॉस्टेल मध्ये टाकता येणार नाही का

    • @paayvata
      @paayvata  7 หลายเดือนก่อน +2

      टाकली आहेत काही मुलं पण तो तात्पुरता उपाय आहे, एखादा पुल वगैरे झाला तर आपल्या आईवडिलांच्या सहवासात राहून त्यांना शिक्षण घेता येईल शिवाय सर्वानाच पुलाचा फायदा होऊ शकेल

  • @digambarparab3101
    @digambarparab3101 ปีที่แล้ว +1

    अरे बंधु कोनत गाव. सर्व माहीती दे. तरच विडीयो परीपुरण होईल. छान विडीयो बनवतो 1नंबर

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว +1

      घिसर, पुणे
      धन्यवाद

  • @thetiger247
    @thetiger247 2 หลายเดือนก่อน +1

    कोणत ठिकाण आहे

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      वेल्हे, पुणे

  • @vaibhavkhedekar
    @vaibhavkhedekar 2 หลายเดือนก่อน +1

    Hya gavache nav ani location dyal ka

    • @paayvata
      @paayvata  2 หลายเดือนก่อน

      Ghisar, Velhe, Pune

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 ปีที่แล้ว

    आदीवासी,आदीवासी करत ,आमदारकी नी मंत्रीपद,पटकावलीत,,दरोडा,आत्राम,नि गाबीत बापलेक,,,,,ये राहीले वेशीपलीकडेच

  • @pramodrasal6557
    @pramodrasal6557 8 หลายเดือนก่อน

    Dada nuste swatasathi tya lokanche video kadun naka yeuu tyana hot aasel tr thodi tyana madat pan karun ya ny tr swatachi bhakarisathi tyancha fayda naka gheu😊

    • @paayvata
      @paayvata  8 หลายเดือนก่อน +5

      फायदा घ्यायचा प्रश्नच नाही सर, आज पर्यंत उजेडात न आलेल्या गोष्टी आपल्या व्हिडिओ मुळे प्रशासनासह लोकांच्या देखील समोर आल्या आहेत. स्थानिक प्रशासन आता त्याठिकाणी पुल बांधणार आहे. मी नसते दाखवले तर असेही ते अधांतरीच राहिले असते.

    • @vishaldighe3087
      @vishaldighe3087 8 หลายเดือนก่อน +3

      कुणी काही दाखवलं चांगलं की लोकांच्या मनात लगेच खुपत
      या दादा मुळे महाराष्ट्राला कळलं तरी असेही लोक जगतात अजून
      मूलभूत सुविधांअभावी
      दादा तुम्ही दाखवलं तेच योग्य
      मला आधी वाटत होतं आमच्या भागातच ही परिस्थिती आहे की काय
      जुन्नर नाणेघाट परिसरात
      पण तुमच्याकडे हीच परिस्थिती बघून मन स्तब्ध झालं

    • @paayvata
      @paayvata  8 หลายเดือนก่อน

      @@vishaldighe3087 धन्यवाद 🙏 . नाणेघाट ला येणार आहे मी..

    • @agrchannel6653
      @agrchannel6653 2 หลายเดือนก่อน +3

      त्यांनी फायदा उठवण्याचा प्रश्नच नाही येत,त्यांच्या मुळे तरी हे वास्तव आपल्यासमोर आलेय,नुसतं घरात बसून रिकाम्या कमेंट करून काय होणार? त्यापेक्षा तुम्ही स्वतः तिथे जाऊन मदत करा,तेव्हा तुम्हाला मानले

    • @vikrantmadhale14
      @vikrantmadhale14 2 หลายเดือนก่อน +1

      Don't take seriously

  • @omkarbhagat8609
    @omkarbhagat8609 ปีที่แล้ว

    गावाचं नाव पण सांगत जवा भाऊ

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว

      घिसर

    • @swagcreations7707
      @swagcreations7707 2 หลายเดือนก่อน

      Khup chan video ahe gavache nav ghisar tal.velha jilla pune

  • @deepakbaeet8641
    @deepakbaeet8641 2 หลายเดือนก่อน +1

    भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील अशा सर्व गावांचे videos करा आणि दाखवा.
    राजकारणी लोकांना kalude जरा

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 ปีที่แล้ว +1

    Village name please reply visit to me

    • @paayvata
      @paayvata  ปีที่แล้ว

      Ghisar, Velhe

  • @Padvi1234
    @Padvi1234 2 หลายเดือนก่อน +1

    Tari pon tumhi lok reservation reservation karat basta kay betoy ya lokana reservation varun saga ata

  • @jkprints6158
    @jkprints6158 หลายเดือนก่อน +1

    Microphone cha volume vadvun pahije

    • @paayvata
      @paayvata  หลายเดือนก่อน

      नक्कीच, त्यावेळी वापरला नव्हता त्यामुळे कमी येत आहे 🙏👍

  • @nitinpawar4908
    @nitinpawar4908 8 วันที่ผ่านมา +1

    हे कोणत ठिकाण आहे

    • @paayvata
      @paayvata  8 วันที่ผ่านมา

      Ghisar Pune