"जय मल्हार"फेम देवदत्त नागेंसोबत "वाघेरीवाडी" आणि देवराई ची सफर|Jay Malhar| Devdatta Nage

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 269

  • @kiransawant2427
    @kiransawant2427 ปีที่แล้ว +16

    खरंतर प्रसाद तुझं कोणत्या शब्दांमध्ये कौतुक करू ते शब्द मला सापडत नाहीत.......कोणत्या शब्दाने तुझ्यावर स्तुतीसुमने उधळू ते शब्द मला सापडत नाहीत......तुझा तो सुंदर मधुर आवाज ऐकतच राहावं असं वाटतं..... निसर्गा विषयी अप्रतिम प्रेम ...जिव्हाळा खरंच या चॅनलच्या माध्यमातून तू कितीतरी लोकांच्या मनामध्ये सुखाचे समाधान देत आहेस त्याची किंमत कोणत्याही शब्दांमध्ये... वस्तूमध्ये... पैशांमध्ये करता येत नाही. असेच आशीर्वादित रहा.

  • @aakashjawal
    @aakashjawal 2 ปีที่แล้ว +94

    विकास
    एका माणसाने शंभर पाऊले चालणे म्हणजे विकास नव्हे.....
    तर शंभर माणसांनी एकत्र एक एक पाऊल पुढे चालणे म्हणजे खरा विकास.....
    कोकण स्वर्ग आहे.....आणि ते तसेच ठेवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे🙏

  • @devdattagnage8602
    @devdattagnage8602 2 ปีที่แล้ว +39

    Me शहरा पेक्षा गड किल्ले डोंगर … सह्याद्रि मध्ये जास्त रमतो😊
    आणी आता Prasad आणि बाळु दादा हयांनी नवीन VIEW दिला🙏🏻🤗
    …. वनश्री देवराई 🌿☘️🍀… kharach khoop divine आहे… absolutely दैवी 🙏🏻
    Parmeshwar, Prasad आणि Balu Dada ह्यांना हया दैवी कार्या साठी खूप बळ देओ 🙏🏻🤗

    • @vrushaliindulkar9076
      @vrushaliindulkar9076 ปีที่แล้ว +3

      तुमच्या सारख्या कलाकाराने प्रसादला कौतुकाची थाप दिलेली पाहून खूप छान वाटतं.प्रसाद सिंधुदुर्गात खूप मोलाचं काम करतोय.

    • @SayliGugale2100
      @SayliGugale2100 4 หลายเดือนก่อน +1

      प्रसाद सर ग्रेट आहेत.

  • @yogeshphansekar8719
    @yogeshphansekar8719 9 หลายเดือนก่อน +1

    Sir, you are doing a commendable job... We will surely share your energy in our friends and family to help them get inspiration for sustainable living

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 2 ปีที่แล้ว +54

    अरे व्वा,देवदत्त सर मांगरातील जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी खास इथपर्यंत आले. 😊तुझ्या खांद्यावर हात ठेऊन मनसोक्तपणे तुमच्या सोबत फिरले . अशा कलाकारांचे तर मनापासून कौतुक करावेसे वाटते. आतापर्यंत कलाकारांना चित्रपट किंवा सीरिअलच्या प्रमोशनसाठी युट्युबर सोबत पहिले. सरांना इथे पाहून खूप छान वाटले.असाच सहभाग जर इतर कलाकारांनी दाखवला, स्थानिक लोकांच्या कार्याला पाठींबा दर्शवाला तर त्यांनाही खूप आवडेल. मस्त vlog🤗 जर अशा कलाकारांना इथे येणे शक्य नसेल तर चांगल्या जाहिरातीतून त्यांना पाठिबा दर्शवावा.🤗वाह देवराई ध्यान साधनेची अनुभूती, हजारो जीवांचा अधिवास
    🙏जय मल्हार 🙏

    • @devdattagnage8602
      @devdattagnage8602 ปีที่แล้ว +5

      Tanuja ji…
      Mala please Sir naka mhanu 😊
      Me evdha motha nahi🙏🏻😊
      I like to live Simple life , mhanun me Dongar , Gad , kille, Raanat wanaat jasta रमतो 😊

    • @tanujamodak6003
      @tanujamodak6003 ปีที่แล้ว

      😊तुम्ही माझ्या कमेंटला रिप्लाय दिला, खूप छान वाटल. मलाही असंच साधं जीवन जगायला आवडत 😊आणि चांगल्या लोकांना त्यांच्या कार्यात प्रोत्साहन दयायला आणि त्यांना मदत करायलाही आवडत. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. 👍🙏

    • @deepaktawde9763
      @deepaktawde9763 ปีที่แล้ว

      @@devdattagnage8602 tumhi je bollat to pratyek shabda khup kahi sangun janara hota🙏 rarely Ashi janiv aste lokana nature baddal.. thank u.. tumhi jaun Prasad la ajun motivate kelyabaddal 🙏

    • @dadameshram4304
      @dadameshram4304 ปีที่แล้ว

      @@devdattagnage8602comment lihnara kharach devatdatta nage aahe ka.?

  • @ajayghare6472
    @ajayghare6472 6 หลายเดือนก่อน +2

    चांगल्या कामांना लोक नेहमी मनापासून प्रतिसाद देतात....१०० मधील १० लोकांना तुझे विचार पटतही नसतील पण त्याने काहीच फरक पडत नाही कारण बाकी ९० तुझ्या पाठीशी आणि विचाराशी सहमत आहेत❤Keep it up👍

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 ปีที่แล้ว +4

    येळकोट येळकोट जय मल्हार महाराष्ट्र राज्यातील कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी खंडोबा देवाचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे,

  • @BHARATPATIL-s4i
    @BHARATPATIL-s4i 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ दादा...आणि देवदत्त सरांनी खूप मस्त उच्चार केला की ह्या अशा झाडांमुळे खूप जीव जगत आहेत❤

  • @prashaychavan9890
    @prashaychavan9890 2 ปีที่แล้ว +62

    चांगल्या कामांना नेहमीच पाठिंबा मिळतो.💯💯💯📉

    • @sharadshinde5312
      @sharadshinde5312 2 ปีที่แล้ว

      Dada kase yache tumcha kade pls sanga .

  • @sujatawadekar4643
    @sujatawadekar4643 2 ปีที่แล้ว +4

    प्रसाद तुझे सर्वच व्हीडीयो खूपच छान असतात.

  • @rahulmohite5091
    @rahulmohite5091 9 หลายเดือนก่อน +2

    देवदत्त दादा तू कोकणात गेलास हे पाहून खूप समाधान वाटलं 😊

  • @swaramayiagrotourism2980
    @swaramayiagrotourism2980 2 ปีที่แล้ว +18

    जय मल्हार, साक्षात मल्हारी मार्तंड अवतरले हे पाहून आनंद वाटला.

  • @shriharidhuri7613
    @shriharidhuri7613 ปีที่แล้ว +2

    Shriman Devadatta nage yana
    Manapasun namaskar Dhanyawad Jay Malhar

  • @amolwarang1567
    @amolwarang1567 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप मस्त,👍

  • @madanrawool2906
    @madanrawool2906 2 ปีที่แล้ว +11

    खरच प्रसाद ...खूपच छान.साक्षात खंडोबा राया,जय मल्हारांच दर्शन तुला श्री देवदत्त नागे यांच्या रुपात झालं .आणी तुझ्या माध्यमातून विवीधतेने नटलेला निसर्ग सर्वानाच पहायला मिळतोय.मनापासून आभार.

  • @travellerkabir8788
    @travellerkabir8788 6 หลายเดือนก่อน +1

    विडिओ एकदम नैसर्गिक आहे! उगाचच कृत्रिम वागण वाटत नाही! साध सोप्या गोष्टी आणि छान विडिओ

  • @makarandkadam1996
    @makarandkadam1996 ปีที่แล้ว +2

    Khup abhinandan Asa drushya dakhavnya badal me sudha kokanatla aasa chiplun adre anari gaav madhla

  • @satyavratrahate1529
    @satyavratrahate1529 11 หลายเดือนก่อน +2

    Very good.l am coming from Poland to live in Kokan. .

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 2 ปีที่แล้ว +12

    खूपच छान ,प्रसाद तळ कोकणातील अप्रतिम निसर्ग तुझ्या मुळे लोकांना नव्याने कळू लागला आहे ,खरंच प्रसाद तुझे शतशः धन्यवाद

  • @anm_15
    @anm_15 2 ปีที่แล้ว +36

    Got connected to this channel when was in lockdown 2 years back. I have seen Kokaniranmanus family growing and I am very happy to see that people are realizing the real soul of the channel.

  • @mithunmpawar20
    @mithunmpawar20 3 หลายเดือนก่อน

    खुप छान...

  • @moreaniket5545
    @moreaniket5545 9 หลายเดือนก่อน +2

    दादा मला तुम्हाला भेटायचं आहे. कारण तुमचं काम आणि तुमचं करियर किती मोठं होत हे एकूण खूप तुमचं कौतुक वाटतंय 🙏🏻

  • @GaneshMandavkar
    @GaneshMandavkar 2 ปีที่แล้ว +20

    नागे साहेबांच्या संभाषनातून त्यांची आवड आणि जागरूकता दिसून येते ...❤

    • @devdattagnage8602
      @devdattagnage8602 2 ปีที่แล้ว +2

      Ganesh dada… Aho Saheb bolun परकं ka Karta mala ? 🤗…
      Just “Deva” ch chaan aahe 🙏🏻🤗

    • @GaneshMandavkar
      @GaneshMandavkar 2 ปีที่แล้ว +1

      अभिमान वाटतो तुमचा 🙏

    • @vickypisal5880
      @vickypisal5880 2 ปีที่แล้ว

      @@devdattagnage8602 ...khup chaan dada....

  • @HemantRajput-h1c
    @HemantRajput-h1c 5 หลายเดือนก่อน

    Life is nature and nature is life we support you.

  • @aratishetake9238
    @aratishetake9238 ปีที่แล้ว +1

    छान विस्तृत करुन सागताय आम्ही इंचलकरजीकर सोबत आहोत

  • @chandrakantsawant8123
    @chandrakantsawant8123 10 หลายเดือนก่อน +1

    Prasad keep it up we hv proud of you

  • @aartibhagat1910
    @aartibhagat1910 ปีที่แล้ว +1

    We are always with you dada

  • @Kaniksh637
    @Kaniksh637 5 หลายเดือนก่อน

    खरच दादा मी कधी TH-cam ओपन केला ना तर पहिला व्हिडिओ तुझा असतो तो कुठला पण असो आणि बगायला खूप आवडतो कोकणा बद्दल प्रेम असंच राहूदे, ❤️

  • @SantoshJagadale-n1b
    @SantoshJagadale-n1b 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 ปีที่แล้ว +2

    खूप छान, आम्ही तुम्हाला सहकार्य करू.

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 ปีที่แล้ว +11

    खूप छान व्हिडिओ प्रसाद भावा...
    निसर्गाच्या कुशीत अस जीवन जगायला नशीब लागतं...
    बाळू दादा मांगर ला वेगळ्या लेवल वर घेऊन गेला आहे...
    असे हजारो बाळू दादा तयार झाले पाहिजेत...

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l ปีที่แล้ว +2

    प्रसाद तुझे प्रत्येक concept , Project खूपच छान असतात. त्यासाठी तुला अनंत शुभेच्छा.

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 2 ปีที่แล้ว +3

    प्रसादभाई
    तुझी कोकणबद्दल असणारी तळमळ खरोखर मनाला भावते.तुझ्या सोबत काम करायला आवडेल.तुझ्या कार्यासाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा

    • @psfunnygamerz5404
      @psfunnygamerz5404 ปีที่แล้ว

      खरच खूप छान वाटत.

  • @dogworld5000
    @dogworld5000 ปีที่แล้ว +7

    बारसु आंदोलन थांबल नाही पाहीजे मी भिवंडीच्या राहनाळ गावात राहतो आमच्या गाव पूर्वी जांभुळ आणी आंब्यासाठी प्रसीद्ध होत जांभुळ निर्यात व्हायची आजची परीस्थीती अशी आहे परप्रांतीयां ९० टक्के जागा विकत घेवुन गोडावुन आणी चाळी बांधल्या आहेत आणी गावकरी आता तीथे हमाली ड्रायव्हरची कामे करीत आहेत

  • @sarangsandesh
    @sarangsandesh ปีที่แล้ว +1

    ❤संपूर्ण पाठिंबा

  • @sandeeppatil5442
    @sandeeppatil5442 8 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये हि आपले नाव व कामगिरी सांगितली आहे

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว +2

    Prasad...itar je TH-camrs ahet tyanchya peksha tu je karto tyat sacchhepana.. khare pana ahe..🙏..love you...🙏

  • @OLG-e5f
    @OLG-e5f 2 ปีที่แล้ว +12

    प्रसाद दादा स्वर्गीय कोकण का म्हणतो ते हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल🌴🌴

  • @koli5699
    @koli5699 2 ปีที่แล้ว +11

    नागें साहेब रिटायर्ड झाल्यावर आमच्या गावी या आणि राहा आमचा सातबारा तुमच्या नावावर जी भरके जियो

  • @pramodbhelose2032
    @pramodbhelose2032 ปีที่แล้ว +1

    आमच्या महाड ला एम आय डीसी आल्या नंतर हवामान खूपच वाईट झाले आहे.. पाणी आणि हवा प्रचंड प्रदुषित झाली आहे. वेगवेगळे आजार वाढत आहेत. विकास झाला आहे पण आयुष्यमान कमी झाले आहे हे लोकांच्या लक्षातच येत नाही. लोकांना फक्त पैसा हवा आहे...

  • @ushaparulekar375
    @ushaparulekar375 2 ปีที่แล้ว +3

    कोकणा बद्दलची तुमची सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे all the best.
    तुमची भटकंती पाहून मला माझ्या बाबांची आठवण आली.त्यांनाही माळावर भटकण्या चा नाद होता.

  • @ushaganorkar8369
    @ushaganorkar8369 ปีที่แล้ว +1

    Khupacha sundar kalpana asa kela tarcha konkanchi sundarata abhadit rahil thanku again and again mi divasa bhar u tube var konknatacha asate

  • @meghanaprabhu4072
    @meghanaprabhu4072 ปีที่แล้ว +1

    आमचा परुळे गाव पण फार सुंदर आहे

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว +2

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि खूप... शिकण्यासारखे होते आणि हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे आणि हीच खरी श्रीमंती आहे आणि हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत

  • @swatijoshi3826
    @swatijoshi3826 ปีที่แล้ว +1

    खूप छान करताय, त्याला योग्य साथ ही महत्त्वाची आहे

  • @LawyersGaming
    @LawyersGaming ปีที่แล้ว +2

    बाबांना सिक्स पॅक आहेत 😜💪💪

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +1

    प्रसाद भविष्यात कोकणाचा विकास होणारच म्हणजे तुम्हाला अपेक्षित असणार कोकण आम्हालाही अनुभवायला मिळेल
    तुम्हाला आणि तुमच्याबरोबर निसर्गरम्य कोकणाचं स्वप्न नक्कीच साकार होईलच

  • @rajg051
    @rajg051 8 หลายเดือนก่อน +1

    Prasad dada kharach thumcha video pahun ase vatate ki kharch sarva sodun gavi rahayala yeyala pahije, kiti Shanti aahe

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 ปีที่แล้ว +2

    आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी त्या मुळे कोकण सर्वांनाच आवडत देवदत्त नागे सरांच आपल्या कोकणात स्वागत आहे धन्यवाद

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 ปีที่แล้ว +1

    Khurchan down to earth ahe Nage Saheb, aajcha like fakt ani fakt Nage Saheban sathich. Yelkot Yelkot Jai Malhar

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว +2

    Prasad..mi Tula lavkarch bhetnar ahe..love you..God bhess you..🙏

  • @sachinjadhav119
    @sachinjadhav119 ปีที่แล้ว +1

    खुप भारी कोकण चा निसर्ग दाखवलास भावा..... पाहताना रोमांच उभे राहत होते.

  • @vinayaksolapure2286
    @vinayaksolapure2286 ปีที่แล้ว +1

    प्रसाद, श्री खंडोबा च्या मालिकेमुळे लहान मुला पासून अगदी घरातील ज्येष्ठ व्यक्ती पर्यंत ज्या व्यक्तीने मन काबीज केले असे श्री नागे सर, मांगर ला येणे अर्थात हा श्री खंडोबाचा, तुला व तुझ्या निसर्ग सेवेसाठी मिळालेला अनोखा प्रसाद,आहे. साक्षात ईश्वरी शक्ती तुझ्या सोबत आहे. अशी अनुभूती तुला नक्की दिशा देणारी असेल.खूप आनंद वाटला. तुझे हे काम उत्तरोत्तर असेच वृध्दींगत होत राहो हीच सदिच्छा 🙏🍀🌿🌱🍃💐

  • @sunilkathkar8282
    @sunilkathkar8282 ปีที่แล้ว +2

    छान मैसेज दादा

  • @shaileshbirawatkar9272
    @shaileshbirawatkar9272 2 ปีที่แล้ว +4

    तुम्ही अगदी बरोबर बोलताय निसर्गाला धरूनच कोकणाचा विकास झाला पाहिजे.

  • @akshaybharati7731
    @akshaybharati7731 ปีที่แล้ว +1

    Really great work 👏 video bagun khupach bar vatal

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว +2

    Wa.. Devdatt Nage sir...khup Khup bhari...🙏

  • @kalpanashivankar126
    @kalpanashivankar126 2 ปีที่แล้ว +2

    दादा तुम्ही जे निसर्ग वाचवण्याचे काम करता ते खूप कौतुकास्पद आहे.

  • @rupalianerao5957
    @rupalianerao5957 ปีที่แล้ว +2

    Sustainability is most important... आपल्या जुन्या पिढ्या खूप गरिबीत राहूनही जमिनीशी जोडले राहिले त्यांनाही शहरात जाणं शक्य होतं पण मेहनत करत ते इथेच राहिले त्या पिढ्याचं ऋण मनात जपत आपण कोंकण वाचवलाच पाहिजे

  • @sandipsuroshe4063
    @sandipsuroshe4063 2 ปีที่แล้ว +4

    विकास हा निसर्गासोबतच हवा.🙏🙏🙏

  • @alpeshshedge8641
    @alpeshshedge8641 2 ปีที่แล้ว +2

    भावा खरचं अति सुंदर तुझे विचार आहेत तुझे , अगदी माझा मनातलं विचार मांडतोय असं वाटतं

  • @sharaani21
    @sharaani21 ปีที่แล้ว +2

    कोंकणात आपण आयुर्वेदिक रान झाडे ची लागवड करू शकतो

  • @sureshmodake3446
    @sureshmodake3446 2 ปีที่แล้ว +2

    प्रसाद दादा खरोखर आपले कोकण स्वर्गिय् आहे.

  • @ZenZone19
    @ZenZone19 2 ปีที่แล้ว +2

    आई तुळजाभवानी चा आशिर्वाद असो तुमच्या कार्यात

  • @ajitabhagat1320
    @ajitabhagat1320 ปีที่แล้ว +2

    प्रसाद आम्ही परत April - May मध्ये मांगर Stay साठी येत आहोत. आमचा आधीचा अनुभव अविस्मरणीय होतो. परत तो अनुभव घ्यायचा आहे. उकाड्या तांदळाची पेज, आंबे फणसावर पण ताव मारायचा आहे

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🌺🌺

  • @chhayapatil2478
    @chhayapatil2478 ปีที่แล้ว +1

    Jse aahe te Chan aahe asech asu dyave 👍🙏🙏

  • @kalyashailesh7130
    @kalyashailesh7130 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti detos tu khup bare vatate aani tuji tuji explain karnyachi ji tuji system ahe tyala Salam my brother

  • @Musicmasti-c4o
    @Musicmasti-c4o 7 หลายเดือนก่อน +1

    Ek no bro

  • @vishwasshinde7140
    @vishwasshinde7140 ปีที่แล้ว +2

    खूप मनमोहक गाव आहे दादा हे .... आमचं पण असच निसर्गाने नटलेलं गाव होत मोठमोठे वृक्ष होते पण इकडे लाकूड व्यापाऱ्यांनी पैशांची लालच देऊन सगळं रान जमीनदोस्त करून टाकलं आत्ता त्याचा परिणाम आमच्या गावी दिसत आहेत पक्षी कमी झाले वातावरण खूप गरम असत पाण्याची पातळी खूप खाली गेलीय साधी विहोरील पाणी नाही मिळू शकत .....

  • @sunandagodse381
    @sunandagodse381 3 วันที่ผ่านมา

    Keep it up Prasad. My best wishes is always with you 👌👌👍👍🙏🙏🙏

  • @duttarampujari1963
    @duttarampujari1963 2 ปีที่แล้ว +1

    Ek no video. Ajun ek video banva malhar Deva barobar.

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +2

    ऊतम निसर्ग सौंदर्य पाहून आनंद मीळेल असा विडीओ असतात

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व्हिडिओ 👌👌👌

  • @jaytawade
    @jaytawade 2 ปีที่แล้ว +2

    खूप down to earth आहे ,काहीच घमेंड नाही

  • @kanchanhande1641
    @kanchanhande1641 2 ปีที่แล้ว +3

    छानच व्हिडिओ...पक्षांचे आवाज 👌👌

  • @surendralokhande623
    @surendralokhande623 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान मित्रा

  • @pranjalsaptarshi1489
    @pranjalsaptarshi1489 ปีที่แล้ว +1

    Kokan mhanje swarg ...kiti sunder ahe kiti shantata. ...fakt video baghun etki shantata milali ...actual madhe kiti mast vatat asel .... Kiti chan tu kokanatil nisargala japanyacha prayas karto ....

  • @rajeshsandbhor1274
    @rajeshsandbhor1274 7 หลายเดือนก่อน +1

  • @vilasambardekar31
    @vilasambardekar31 ปีที่แล้ว +1

    कोंकण म्हणजे महाराष्ट्राची "देवराई " !

  • @satishchaudhar547
    @satishchaudhar547 7 หลายเดือนก่อน +1

    Great work

  • @nandarane4537
    @nandarane4537 ปีที่แล้ว

    दादा तुमच्या कामाला हॅट्स ऑफ यू i agree with you

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 2 ปีที่แล้ว +2

    खूप गोड..

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 2 ปีที่แล้ว +12

    चांगल्या कामात कौतुक होतच भावा 👌👌

  • @kavitanair5591
    @kavitanair5591 2 ปีที่แล้ว +2

    Khup chaan vlog

  • @ShreyaBharati29
    @ShreyaBharati29 2 ปีที่แล้ว +3

    तुम्ही खरच साकव आहात.

  • @ganeshsawant6009
    @ganeshsawant6009 ปีที่แล้ว +1

    आभार खूप खूप तूझे एक दिवस तू माझा गावाला पण येशील प्रसाद दादा

  • @umeshshishupal7549
    @umeshshishupal7549 2 ปีที่แล้ว +2

    So sweet... Jay malhar...

  • @vaibhavnivate
    @vaibhavnivate ปีที่แล้ว +2

    भावा तू ग्रेट आहेस,,

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 2 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan video nage saheb tumchya sobat tumhi sagle lucky aahat congrats for your presentation

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद मस्तच देवदत्त म्हणाला तसे खरोखरच देवत्व लाभलेली जागा वाटते अगदी भारावून जावेसे होते देवदत्त चा इंटरेस्ट बघून फार बरे वाटले धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @prakashbudake3245
    @prakashbudake3245 2 ปีที่แล้ว +4

    Khup chaan project ahe tumcha. Please don't stop now. Keep it up 👏

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान विडीयो

  • @yogeshmanjrekar8171
    @yogeshmanjrekar8171 ปีที่แล้ว +2

    मी खूप नशीबवान आहे की माझे गाव कोकणात वेंगुर्ला येथील अनसुर पाल वादळ वाडी येथे आहे
    (येवा कोंकण आपलोच असा)

  • @veenamankame5050
    @veenamankame5050 2 ปีที่แล้ว +1

    Mi pan yenar tumchya mangrat dada khup sundar👌

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 2 ปีที่แล้ว +4

    छान मांगर भेट 🙏🙏🙏

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว +1

    Prasad ..kharch tu great ahes...ek Malvni Marathi mulga itak bhari kam karto .. kharokhar tu bhari ahe..Amka tuzo abhiman asa...🙏

  • @tanajigurav4861
    @tanajigurav4861 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान वाटले.

  • @tusharagawane7795
    @tusharagawane7795 2 ปีที่แล้ว +3

    Just visited in last week in Mangar after visiting by Devdatta Nage sir.

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर व्हिडिओ 👌👌