अप्रतीम, प्रसाद तु बोलायला लागलास कि फक्त ऐकतच राहावे असे तुझे विचार असतात आणि परत कोकणाकडे आपला गावात परत गावी जाऊन राहणयासाठी मन परत गावाकडे ओढ चालू होते. माझे कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे .
खरं कोकण काय आहे पहायचं असेल तर बीच सोडून कोकणातील गावात जायला हवे...खूप छान व्याख्यान.... नुसते पोट तिडकिने बोलणारा नाही तर तितक्याच तळमळीने काम करणारा कोकणी रानमाणूस......
फारच पोट तिडकिने काम करणारा तरुण मित्र प्रसाद गावडे या निसर्ग मित्राला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत मित्रा असेच तुझे काम अखंड तेवत राहो व अनेक युवकांना प्रेरणा मिळत राहो ही सदिच्छा
घारेवाडी इथल्या शिवम प्रतिष्ठानच माझ्या आयुष्यातील स्थान खूप उच्च आहे. आजही कोकणी रानमाणुस सारखी रत्न तुम्ही तरुणाईसमोर आणत आहात याचा खूप अभिमान वाटतो. खूप छान बोलला आहेस प्रसाद गावडे. 👏👏👏👏
अप्रतीम, प्रसाद तु बोलायला लागलास कि फक्त ऐकतच राहावे असे तुझे विचार असतात आणि परत कोकणाकडे आपला गावात परत गावी जाऊन राहणयासाठी मन परत गावाकडे ओढ चालू होते.
माझे कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे .
खरं कोकण काय आहे पहायचं असेल तर बीच सोडून कोकणातील गावात जायला हवे...खूप छान व्याख्यान....
नुसते पोट तिडकिने बोलणारा नाही तर तितक्याच तळमळीने काम करणारा कोकणी रानमाणूस......
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
फारच पोट तिडकिने काम करणारा तरुण मित्र प्रसाद गावडे या निसर्ग मित्राला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत
मित्रा असेच तुझे काम अखंड तेवत राहो व अनेक युवकांना प्रेरणा मिळत राहो ही सदिच्छा
घारेवाडी इथल्या शिवम प्रतिष्ठानच माझ्या आयुष्यातील स्थान खूप उच्च आहे. आजही कोकणी रानमाणुस सारखी रत्न तुम्ही तरुणाईसमोर आणत आहात याचा खूप अभिमान वाटतो. खूप छान बोलला आहेस प्रसाद गावडे. 👏👏👏👏
nice....
दादा भाषणाची सुरुवात इतक्या सुंदर ओळींनी केलीस ना बोट लगेच लाईक बटन वर गेल.
खूपच छान कोकणी रानमाणूस
सिंधुदुर्ग मालवण मध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी निसर्ग शेती विकली जाते आहे
छान वातावरणात राहतो.हे खुपच महत्वाचे आहे.
धंन्यवाद प्रसाद दादा
Khupach chaan prabodhan kel prasadne..
Tu great ahes dada
Good
I am interested from Latur district shiruranatpal tq
जीवाचं रान झालं तरी चालेलं पण कोकणचा गोवा होऊ देयाचा नाही...
Akda prasad dada la bhtaich ahe
प्रसाद दादा तुझं बोलण कधी संपूच नये अस वाटत रे...
Ranmanus prasad gavade saheb mhanje dnyanacha athang sagar
दादा मागच्या वर्षीच्या घारेवाडीच्या शिबिराचे प्रमुख आकर्षण तुम्ही होता..... वेड लावले रानाचे तुम्ही
प्रसाद गावडे यांचा मोबाईल नंबर असेल तर कृपया द्यावा ही नम्र विनंती🙏