Konkan Sindhudurg dodamarg चं जंगल कोण वाचवणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @KonkaniRanmanus
    @KonkaniRanmanus 3 หลายเดือนก่อน +118

    बीबीसी मराठी चे मनापासून आभार...महाराष्ट्राचे अमेझॉन असलेल्या दोडामार्ग च्या अतिसंवदेनशील प्रदेशाला आजपर्यंत ESZ च्या यादीतून वगळण्यात आलेले आहे ... स्थानिकांच्या नजरेतून ह्या विषयाला मांडल्याबद्दल धन्यवाद

    • @vidheshhalankar7325
      @vidheshhalankar7325 3 หลายเดือนก่อน +5

      Everywhere it has become a samething, In goa also. Govt is bringing new amendment act. What left is field and forest naw their eyes are on it. They want finished that also. Thank you BBC Marathi.

    • @harshadkolambkar7893
      @harshadkolambkar7893 3 หลายเดือนก่อน +3

      Real kokani youtubar prasad...

    • @abhikango
      @abhikango 2 หลายเดือนก่อน

      Ajun vote kara..
      Kay vaat lavli

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.312 3 หลายเดือนก่อน +13

    BBC न्यूज़ चं खूप खूप आभार, भारत सरकार व देशातील प्रत्येक राज्य सरकार आणि सर्व राजकीय पक्षांनी काळजी पूर्वर्क जंगल, नदी, नाले, डोंगर आणि पर्यावरण संवर्धन आणि रक्षण करायला पाहिजे. डोंगर फोडणे आणि खाणकाम करणे बंद केले आहे.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 หลายเดือนก่อน +24

    राजकारण्यांच्या कृपा आशीर्वादाने सातारा जिल्ह्यामधील कास बामनोली महाबळेश्वर पाचगणी वासोटा आशा अनेक नैसर्गिक स्थळांच धनदांडग्यांनी संपूर्ण वाटोळ करून ठेवल आहे
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @ganeshabnave8566
    @ganeshabnave8566 3 หลายเดือนก่อน +17

    इतका संवेदनशील विषय बातमी साठी घेतल्या बद्दल धन्यवाद

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 3 หลายเดือนก่อน +11

    सरकार कोणतंही असो.... पण सरकारमधील सर्व लोकांनी... त्यात सर्व आले... आणि मोठया सनदी अधिकाऱ्यांनी किमान आपल्या नाहीतरी आपल्या भाऊबंदाच्या पुढील पिढ्या येथेच जगणार आहेत... तेव्हा त्या भविष्यातील बाळांना जगता येईल किमान एवढातरी विचार करावा ही नम्र विनंती !
    पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की हा राजकीय बिषय नाही... तेव्हा याचे राजकारण न करता सर्व पक्षीय माननीयांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा. ही नष्ट होणारी वनसंपत्ती पुन्हा कधीच उभी होऊ शकणार नाही याची जाणीव ठेवावी. 🙏🙏

  • @AmrutaVarekar
    @AmrutaVarekar 3 หลายเดือนก่อน +23

    कोकण गिळण्यासाठी हे चालू आहे

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 3 หลายเดือนก่อน +17

    कोकण वाचवा... 💐💐

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 3 หลายเดือนก่อน +35

    भाजपला आणि मोदींना कदाचित संपूर्ण देश सगळी जंगलो ,सगळी धरण ही अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींना विकायचे आहेत

  • @devendrakadtare4206
    @devendrakadtare4206 3 หลายเดือนก่อน +6

    सरकार पर्यावरणाचा र्‍हॉस मोठ्या प्रमाणात करत आहे... याचा म्हणजे विकास लोकांच्या जीवाशी खेळ....!!!👍

  • @jugeshtumbare4928
    @jugeshtumbare4928 3 หลายเดือนก่อน +1

    BBC News मराठी चे मनापासून आभार ❤🙏👍

  • @monicabombe946
    @monicabombe946 3 หลายเดือนก่อน +6

    ह्याला फक्त आपण सामान्य माणूस जबाबदार... ह्या राजकीय लोकांची मनमानी सहन करतोय... फक्त काहीच लोक आवाज उठवत आहे... इतर तरुण मुलेमुली काय करत आहेत

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 2 หลายเดือนก่อน

      रील बनवतात!

  • @firojkhanpatel5784
    @firojkhanpatel5784 3 หลายเดือนก่อน +10

    काहीही झाले तरी जंगले ही वाचली पाहिजे, येणाऱ्या काळाची गरज आहे जंगल कसले ही असो त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

  • @alpeshsawant26
    @alpeshsawant26 3 หลายเดือนก่อน +5

    हा विषय लावुन धरावा ही BBC वाहिनीला विनंती🙏

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 3 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रातील सर्व जंगल आणि डोंगर उद्वस्थ करण्याचं प्रयत्न.. आणि संपूर्ण गुजरात महाराष्ट्रात बसविण्याची तय्यारी चालू झाली आहे.....
    हे सरकार महाराष्ट्र आणि संस्कृती पूर्ण विधवस्त होणार ... जागे व्हा कोकणवासी जागे व्हा एकत्र या.

  • @prashantjamsandekar
    @prashantjamsandekar 3 หลายเดือนก่อน +3

    लवकरच जनहित याचिका दाखल करा. आंधळ्यांना जागे करा. कदाचित त्याना हे डोळे असून काही गोष्टी जाणीवपूर्वक दिसत नाही.

  • @chandamane6496
    @chandamane6496 3 หลายเดือนก่อน +5

    निसर्ग वाचवा, तरच माणूस जगणार... हे केव्हा सरकारला कळणार..‌‌

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 2 หลายเดือนก่อน

      सगळे संपल्यानंतर!

  • @nagarjunmankar4295
    @nagarjunmankar4295 3 หลายเดือนก่อน +4

    Same Condition in Gadchiroli District, Etapalli Taluka Surjagad iron ore mine and newly propose Zendameta hills destroy flora and fauna,dense natural forest with tribal people legacy.

  • @rahuldeshpande4938
    @rahuldeshpande4938 2 หลายเดือนก่อน

    कोणतेही सरकार राज्यात असो किंवा केंद्रात असो, देश विकायला काढणे हाच प्रमुख उद्योग दिसतो.
    रिफायनरी , अणुऊर्जा प्रकल्प, खाणी, जंगलतोड , सर्व प्रकारे, कोकण चा विनाश करायचे ठरवले आहे सरकार ने.

  • @RiteshShetye
    @RiteshShetye 3 หลายเดือนก่อน +2

    तिलारी धरण दोडामार्ग परिसरातील गावांची पण हिच परिस्थिती आहे.

  • @JyotiDandekar-h2b
    @JyotiDandekar-h2b 15 วันที่ผ่านมา

    Pl do everything possible to stop destruction of our eco sensitive jungles. Greed has no limit. 👍👍

  • @gangadharg2144
    @gangadharg2144 3 หลายเดือนก่อน

    तेथील सर्व जंगल स्थानिकांच्या मालकीची आहे. तर यास कोण जबाबदार. या जंगलातून जगण्यासाठी उत्पन्न मिळत नाही. योग्य नियोजन व उत्पन्न देणारी वनस्पती लावण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळावे.

  • @er.sandeshkhandare8069
    @er.sandeshkhandare8069 2 หลายเดือนก่อน

    Save कोकण 😢

  • @digheravindra4197
    @digheravindra4197 3 หลายเดือนก่อน +1

    निसर्ग वाचवा तरच माणूस वाचेल

  • @tushardhnawade1261
    @tushardhnawade1261 3 หลายเดือนก่อน +1

    गाडगीळ समितीने अक्खा पश्चिम घाट सावेदंशील आहे म्हणून अहवाल दिला होता.... पण BC सरकार आणी धनाडयांना ते नको होतं 🤬🤬

  • @pramodgaonkar3764
    @pramodgaonkar3764 2 หลายเดือนก่อน

    Nich prashasan,ani nich fores t department.....

  • @majja_film_production
    @majja_film_production 3 หลายเดือนก่อน +2

    नारायण राणे ला पण विचारा

  • @storiesbyabhishekrawool2459
    @storiesbyabhishekrawool2459 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 3 หลายเดือนก่อน +5

    आताच सरकार आहे तोच परत याचिका सादर करा महिना अखेरीस निवडणूक जाहीर होईल मग काही करता येणार नाही

  • @pramodjadhav7017
    @pramodjadhav7017 3 หลายเดือนก่อน +1

    Rane ani Kesarkar ne vaat lavliy sagli kokanchi

  • @digvijaykurade2379
    @digvijaykurade2379 3 หลายเดือนก่อน

    गेल्या एकच दशकात आमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्र राज्यातील सर्वात समृद्ध जंगल अर्ध्याहून अधिक प्रमाणात नष्ट झाला आहे. रिसोर्ट, मायनिंग आणी प्लांटेशन माफिया थांबवणे गरजेचेच

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 3 หลายเดือนก่อน

    Suprime courtacya nirnayawar avlbun raychi garaj kasala purna dodamarg purvi pasun eco sensitive zone ahe titli jal jangal ani sthanik lok he vachlech pahije

  • @काव्यापिक्चर्स
    @काव्यापिक्चर्स 3 หลายเดือนก่อน

    पश्चिम घाट जपणं अत्यावश्यक!

  • @radhikaasb
    @radhikaasb 3 หลายเดือนก่อน +1

    स्थानिक लोकांनी पैशासाठी रबर plantation वाल्यांना डोंगर दिले, ते तोडले गेले, रबर लावला गेला.... आणि आता जागे झाले?

  • @majja_film_production
    @majja_film_production 3 หลายเดือนก่อน +2

    कोकणातले आमदार दुसर कोण

  • @ecofoodforestlifebalance-c8342
    @ecofoodforestlifebalance-c8342 3 หลายเดือนก่อน +1

    Basic education shala mahavidyalaya madhun jan jagruti nirman kelays
    Navin pidhi jagruk hoil…

  • @BipinChavan-cq3lz
    @BipinChavan-cq3lz 3 หลายเดือนก่อน

    ABP Majha अश्या बातम्या का प्रसारित करत नाही?

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 2 หลายเดือนก่อน

      त्यांना काही मिळत नाही म्हणून?

  • @nazimmulla2781
    @nazimmulla2781 3 หลายเดือนก่อน +2

    Ravindra chavan nich manus ahe

  • @shrrrrrr
    @shrrrrrr 3 หลายเดือนก่อน +2

    Hya mantryani paise khalle mining companya ladun ata fakt raas raas ani raas vhayla a little jameen fakt ekach ahey hey mantri lavkarat lavkar vyang hovun rastyavar tenchya pidyan pidi sadu hich apeksha🥲😞😞

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 2 หลายเดือนก่อน

    तेथील स्थानिक जागा विकणारे लोक, नको त्या पद्धतीने केले जाणारी पर्यंटन,आणि राजकारणी नैसर्गिक हानी ला कारणी भूत आहेत, गाव सोडून शहराकडे राहणारा लोक त्याचे याकडे लक्ष्य नाही

  • @arogyaexpressmobilehealthc630
    @arogyaexpressmobilehealthc630 3 หลายเดือนก่อน

    Why not held locals also responsible who gives forests on lease ???

  • @majja_film_production
    @majja_film_production 3 หลายเดือนก่อน

    वनअधिकारी सगळे सामील होतात

  • @JagannathSalve-w2k
    @JagannathSalve-w2k 3 หลายเดือนก่อน

    Ran manus la manacha mujara far changle kam

  • @SussegadGoykar
    @SussegadGoykar 2 หลายเดือนก่อน

    GOA CM PRAMOD SAWANT HAS BOT LOT OF PROPERTY IN DODAMARG

  • @lokeshphotography9037
    @lokeshphotography9037 3 หลายเดือนก่อน

    Maaj aalay sarkarala specially this BJP. Very disturbing development going on in every part of country.

  • @flyingfreebird
    @flyingfreebird 3 หลายเดือนก่อน

    का का का? का हे सगळे सरकार आमच्या सिंधुदूर्ग शी खेळ करतायत! फक्त G D P

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 2 หลายเดือนก่อน

      कारण सिंधुदुर्गा मध्ये स्टेडियम नाही.

  • @Melvin_rego
    @Melvin_rego 3 หลายเดือนก่อน

    Many huge hotel projects are coming up in Dodamarg now

  • @ovredekar8181
    @ovredekar8181 3 หลายเดือนก่อน

    Ase nako vhayla he saglyat amuly aahe

  • @Event24vinod
    @Event24vinod 3 หลายเดือนก่อน +1

    10 वर्ष्यात वाटोळ नुसतेच रिसॉट तेही निसर्गाच्या सानिध्यात मग कधी येता विज़िट देईला😂😂

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 2 หลายเดือนก่อน

      १०० वर्षा नंतर.

  • @sachinbavkar9942
    @sachinbavkar9942 3 หลายเดือนก่อน

    Bjp Purna kokan vikanar ahe

  • @akkibhai1141
    @akkibhai1141 3 หลายเดือนก่อน +1

    काही होऊ शकत नाही सरकारच्या मर्जीने हे काम चालू आहेत सर्व भदखाऊ आहेत

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 2 หลายเดือนก่อน

      भदखाऊ नाही रे, भाड खाऊ.