हास्यकवी अनंत राऊत | मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2024
  • महाराष्ट्र शिक्षक पॅनल / राज्यस्तरीय सेवा सन्मान सोहळा / नाशिक / २०२४
    महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळा नाशिक च्या व्यासपीठावर प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची प्रसिद्ध कविता मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा कवितेचे सादरीकरण. तसेच शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
    msp_02014?i...
    नारायण पुरी यांची काटा कविता
    • काटा कविता: प्रसिद्ध ह...
    #महाराष्ट्र शिक्षक पॅनल
    #maharashtra shikahak panel
    #anant raut
    #Mitra vanvya madhye garvya sarakha
    #मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा
    #नारायण पुरी
    #सेवासन्मान सोहळा नाशिक

ความคิดเห็น • 105

  • @santoshkamble3679
    @santoshkamble3679 5 วันที่ผ่านมา +6

    सर कविता अत्यंत छान आहे मी कॉलर टोन ला हे गाणं ऐकलं होतं परंतु आज मला समजले की ही आपली कविता आहे खूप खूप छान अतिशय आनंदमय वाटत आहे या व्हिडिओ खालील सर्व कमेंट सुद्धा सर्व वाचले आहेत जास्तीत जास्त लोकांचा असं म्हणणं आहे भाषपळ बडबड न करता फक्त कविता सादर करा पण मला समजूनच झालं हे लोक अशी का बोलत आहेत कारण आपण सादर करत असताना प्रत्येक गोष्टीचा अत्यंत सुंदर संदर्भ देऊन उदाहरणार्थ सहित स्पष्टीकरणा आणि जे खरआणि जे खरं आहे तेच तुम्ही सांगता मला नाही वाटत आपण बाष्पर बडबड करता अशाच पद्धतीने कविता आपल्या सादर करत जा खूप छान वाटते ऐकण्यास नमस्कार सर

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 4 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे सर..तुमच.. बोलणाऱ्यांना काय.. कशाचाही संदर्भ न घेता उघिच बोलत सुटायचं..
      त्यांच्यासारखा साहित्यिक या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला हे खरोखर भाग्य आहे😌😌💯 साधं सरळ लिखाण आणि सादरीकरण पण समोरच्याच्या काळजाचा ठाव घेणार असतं..बोलणाऱ्या लोकांकडे रसिकता किती आणि कुठल्या level ची आहे ते समजून येत आहे....😌 सगळं बोलण बिनबुडाच आहे त्या लोकांच..

  • @user-dc3in1kt9p
    @user-dc3in1kt9p 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान कविता आपण खरेच महाराष्ट्राचे व मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करत आहात. या पुढेही अश्या दर्जेदार कविता आपल्या कडून ऐकता याव्यात हीच सदिच्छा

  • @Geetanjali-24089
    @Geetanjali-24089 7 วันที่ผ่านมา +6

    एकतर सरांच्या कविता या त्यांच्यापुरत्या मर्यादित नसून सर्व सामान्य लोकांच्या भावना त्यांच्या कवितेतून ते मांडतात..💯😌 उघिच महाराष्ट्राचंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर ही एवढं प्रचंड प्रेम त्यांच्या लिखाणाला मिळालेलं नाहीये..❤️💯 काहीतरी वेगळेपण आहे त्यांच्यात म्हणून रसिकांनी एवढं भरभरून प्रेम त्यांना दिलेलं आहे.. अनंत राऊत सर म्हणजे साहित्यातील हिरा आहे...सरांच्या रूपाने महाराष्ट्राला हिरा गावासाला आहे..
    तरुणापासून ज्येष्ठापर्यंत प्रत्येकांच्या मानाचा ठावं घेत त्यांच लिखाण...😌🔥
    रसिकांच्या प्रेमापोटी जर एखादी कविता मनोगतातून व्यक्त होत असेल तर त्यात काही वावगं नाहीये..सरांचं साहित्य नेहमीच दर्जेदार होत आहे आणि इथून पुढेही राहील..💯🔥❤️ अनंत राऊत हे नाव अजरामर होत आणि कायमच असेल यात तिळमात्र शंखा नाही..❤️💯 आणि बोलणाऱ्यांनी त्यांच्या इतर कविता ऐकून पहाव्या.. विनाकारण एखाद्या कलाकाराला बोलण म्हणजे तो कलेचा अपमान आहे..😌 घरी बसून बोलण सोप आहे...आणि ही मराठी लोकांची रितच आहे कुणी पूढे चाललं की त्याचे पाय खेचण..💯 सरांसारख्या निर्भीड कवीची या समाजाला खरी गरज आहे😌💯 खूप लिहा सर...आजवर जेवढं प्रेम भेटलं आहे त्यापेक्षा दसपटीने जास्त प्रेम इथून पुढे भेटणार❤️💯 तुमची लेखणी आणि रसिकांच प्रेम कधीच तुम्हांला खाली नाही येऊ देणार..💯💯बोलणारे महापंडित बोलत राहो..त्यांना फक्त बोलण्यासाठीच शुभेच्छा.... तुम्ही तुमचं कवितेतून होणार समाजप्रबोधन नेहमी करत रहा...प्रचंड शुभेच्छा सर😍🥳🥳💐💐💐

  • @nikitagurav2631
    @nikitagurav2631 8 วันที่ผ่านมา +6

    सर कालही तुमचं साहित्य...लोकांच्या काळजापर्यंत पोहचून लोकांच्या मस्तकात प्रबोधनाची ज्योत कायम तेवत ठेवणारं होतं....आहे ....आणि कायमच राहिलं...😊
    लिहीत रहा....

  • @LalitaSarwade.
    @LalitaSarwade. 27 วันที่ผ่านมา +39

    राऊत सर ज्या विभागात राहतात तिथे काही दिवस राहण्याचा योग आला आणि विदर्भाची भाषा जवळून ऐकली खूप वेगळाच गोडवा आहे भाषेत आणि अनंत राऊतसरांच्या सर्वच कविता खुप आवडतात 🙏

    • @maharashtrashikshakpanel
      @maharashtrashikshakpanel  27 วันที่ผ่านมา +2

      ho

    • @prinalborkar9484
      @prinalborkar9484 14 วันที่ผ่านมา

      ❤❤

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 7 วันที่ผ่านมา +1

      खरय मॅम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भावण्यासारखं सध्या सरळ भाषेत पण काळजाचा ठाव घेणार लिखाण असत त्यांच..☺️☺️☺️

    • @amoldhere35
      @amoldhere35 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @komalmaskar31
    @komalmaskar31 8 วันที่ผ่านมา +10

    सर हे कविसंमेलन नाही..त्या कार्यक्रमात सर मनोगत व्यक्त करतायत..आणि लोकांच्या प्रेमापोटी त्यांनी त्यांची एक कविता मनोगतात सादर केली आहे...अख्ख्या महाराष्ट्राने त्यांच्या साहित्याला भरभरून प्रेम दिले आहे..त्यांचे बाकीचे व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल...आपण महाराष्ट्रात रहातो आणि आपल्या इथे कलेचा आणि कलाकाराचा सन्मान केला जातो.त्यामुळे ज्यांना मनोगत ऐकायला वेळ नसेल त्यांनी त्यांचे बाकीचे कवितेचे व्हिडिओ पाहून घ्यावे...

  • @shivrajsachinbhongane6776
    @shivrajsachinbhongane6776 4 วันที่ผ่านมา +3

    केवळ अप्रतिम सादरीकरण दादा

  • @kantasut
    @kantasut 8 วันที่ผ่านมา +6

    अफाट रचना गुरुजी ❤ बेस्ट ❤

  • @seematemkar-hn1mk
    @seematemkar-hn1mk 4 วันที่ผ่านมา +1

    खुपच सुंदर शब्द रचना आणि भाषा

  • @user-cq1rf4ld7m
    @user-cq1rf4ld7m 10 วันที่ผ่านมา +5

    खूपच सुंदर शब्द रचना राऊत सर ❤

  • @vivekanandchinchole6110
    @vivekanandchinchole6110 วันที่ผ่านมา +1

    Gr8 gr8 Resp Raut Sir🎉Salute Sir.

  • @RajuUgale-vc4yo
    @RajuUgale-vc4yo 3 วันที่ผ่านมา +2

    खूप छान कविता

  • @PanjabraoNalge-wf8hq
    @PanjabraoNalge-wf8hq 20 วันที่ผ่านมา +7

    Khup Chan Kavita manala bhidanari😢😢😢😢😢

  • @pramodurkude1370
    @pramodurkude1370 7 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम काव्य..

  • @anfacts792
    @anfacts792 8 วันที่ผ่านมา +1

    ग्रेट शब्द🎉

  • @SurendraKshirsagar-gl6de
    @SurendraKshirsagar-gl6de 19 วันที่ผ่านมา +5

    सर माझा नमस्कार मी आपणास विनंती करत आहे कि आपण पोस्ट ऑफिस च्या कर्मचारी यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण खेडे गावातील पोस्ट मास्तर आणि पोस्ट मन यांच्यावर एक कविता करावी आपणास सर्व माहिती आहे
    पोस्ट मास्टर सांगवी खु
    सुरेंद्र क्षीरसागर

  • @jaypaldhurandhar9083
    @jaypaldhurandhar9083 10 วันที่ผ่านมา +5

    सर, तूम्ही विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२प्रतीज्ञा वाचा

  • @RajendrShingade-so4mh
    @RajendrShingade-so4mh 6 วันที่ผ่านมา +1

    ग्रेट कवी

  • @jyotsnameshram4712
    @jyotsnameshram4712 14 วันที่ผ่านมา

    खूप छान सर 🎉🎉❤❤❤

  • @mohanpalase6899
    @mohanpalase6899 16 วันที่ผ่านมา +1

    हे पॅनल मधील शिक्षक स्वता वर्गात शिकवीत असतिल तर.....अति उत्तम..

  • @ujjwalapanpatil6752
    @ujjwalapanpatil6752 14 วันที่ผ่านมา +3

    Very nice 👌

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 8 วันที่ผ่านมา +1

    Atisunder

  • @sagarsadar5928
    @sagarsadar5928 9 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @kunalmarewar3175
    @kunalmarewar3175 13 วันที่ผ่านมา

    👍👏👏👏👏👏❤

  • @rohitpandit1434
    @rohitpandit1434 10 วันที่ผ่านมา

    👍🏾👍🏾👍🏾👍🏾

  • @dilipshahare1807
    @dilipshahare1807 10 วันที่ผ่านมา +1

    Very good sir ji

  • @gautamsonavane1071
    @gautamsonavane1071 14 วันที่ผ่านมา +1

    khup chhan sir ..

  • @narshinggiri4393
    @narshinggiri4393 29 วันที่ผ่านมา +4

    super

  • @sangitabansi6013
    @sangitabansi6013 16 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan sir

  • @ashokwaghmare1423
    @ashokwaghmare1423 5 วันที่ผ่านมา

    Nice

  • @sdmusicstudiomumbai8769
    @sdmusicstudiomumbai8769 11 วันที่ผ่านมา +3

    Original Gold ahet he Kavi vidharbhatle🎉

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 7 วันที่ผ่านมา

      खरय..❤️❤️ गोल्ड नाही diamond आहेत😍🤩 ते

  • @deepalichavan7197
    @deepalichavan7197 8 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 4 วันที่ผ่านมา +1

    Sir Tumachi Kavya Rachana aani Sanganyachi Shaili chhan aahe pan kahi Jalkute lok Tumachyawar tika katatat tyanchi layakich ti. Tikakarachi kiv yete.

  • @kishordharmik7303
    @kishordharmik7303 23 วันที่ผ่านมา +4

    सर विदर्भातील कोणतं गाव सर

  • @KalindaGaikwad-ce3ix
    @KalindaGaikwad-ce3ix 15 วันที่ผ่านมา +2

    खरच खुप छान

  • @manikraoaswale946
    @manikraoaswale946 16 วันที่ผ่านมา

    9

  • @nstambe9926
    @nstambe9926 5 วันที่ผ่านมา

    भाऊ तथागत गौतम बुद्ध यांचा उच्चार अभ्यासुन करा व बोला

  • @VilasD3392
    @VilasD3392 17 วันที่ผ่านมา

    शिक्षकाच्या मंचावर bodyguard का? 😂

  • @ravindrasatdive6176
    @ravindrasatdive6176 17 วันที่ผ่านมา +7

    बुद्ध तुम्ही वाचालला नाही वाटत?

    • @jituwagh74
      @jituwagh74 16 วันที่ผ่านมา

      येडा आहे का रे तू😖😖

    • @narayankokate2153
      @narayankokate2153 11 วันที่ผ่านมา +4

      सगळ्या ना च बोलले ते. बुध्दाचा एवढा कळवळा कशाला. संदर्भ समजून घे. जातीयता आणू नकोस

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 7 วันที่ผ่านมา +1

      ​@@narayankokate2153 खर बोललात तुम्ही..❤️💯

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 6 วันที่ผ่านมา +1

      सगळ्यांना म्हणत आहेत ते common.. आणि ज्यांच्याविषयीं बोलत आहात तुम्ही ते गौतम बुद्ध त्यांचे आदर्श आहेत..तुम्ही त्यांच्या कविता नीट ऐकून समजून घेऊन बोला ... उघीच बिनबुडाचे आरोप काय कामाचे..

  • @SSPatil-xr3ve
    @SSPatil-xr3ve 5 วันที่ผ่านมา

    फक्त कविता सादर करीत जा

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 5 วันที่ผ่านมา +1

      फक्त कवी संमेलन ठेवायला सांगा मग😌 मुळात ते कवी संमेलन नव्हत..त्यामुळे मनोगत व्यक्त केल सरांनी.. थोडस कार्यक्रमाची रूपरेषा पाहून बोला सर👏🏻☺️

  • @sunilborkar3335
    @sunilborkar3335 15 วันที่ผ่านมา +3

    कवितेत... स्पष्टीकरण... जरा.. थोड... कमी देत जा जरा....!
    ऐकायला जरा,,,, जास्त मजा येईल.

  • @ashokwaghmare1423
    @ashokwaghmare1423 5 วันที่ผ่านมา

    Kavich raha rajkarni banu naka

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 5 วันที่ผ่านมา

      🙄🙄🙄🙄 कुठे दिसले ते तुम्हांला राजकारणी होताना...

  • @maharashtrashikshakpanel
    @maharashtrashikshakpanel  5 วันที่ผ่านมา

    प्रसिद्ध कवी नारायण पुरी यांची प्रसिद्ध कविता
    th-cam.com/video/eYiFVd2G-PM/w-d-xo.html

  • @pundlikkhamkar2286
    @pundlikkhamkar2286 9 วันที่ผ่านมา

    . तुमची बडबड कमी करा सलग कविता सादर करा तुम्ही तुमच्या कवितेचे महत्व करता आहात

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 6 วันที่ผ่านมา +3

      सर त्यांच्या प्रत्येक शब्दातून काही न काही घेण्यासारखंच असत..एकदा समोर बसून नीट ऐका त्यांना....कवी संमेलन असत तर सलग कविताच घेतल्या असत्या ना त्यांनी.. कार्यक्रमाची रूपरेषा पाहून तरी बोलत जावं..उघीच एखाद्या कलाकाराला बोलणं म्हणजे त्याच्यातील कलेला बोलणं नव्हे का?

  • @user-vs3du5rf4q
    @user-vs3du5rf4q 7 วันที่ผ่านมา +1

    राउत सर तुम्ही बुद्धला मानत नाही म्हणजे तुम्ही बुद्धाला देवचा दर्जा देऊ नका मुळातच बुद्धाला देव मूर्तीपूजा कर्मकांड मान्यच नव्हते ,तरी राऊत तुम्ही खरंच इंजिनिअर आहात का......... थोडे बुद्धाला वाचा .

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 7 วันที่ผ่านมา

      त्यांच्या कोणत्या वाक्यात तुम्हांला ते बुद्धाला मानत नाहीत अस दिसलं🙄 गौतम बुद्ध आणि dr. बाबासाहेब आंबेडकरांना तर त्यांचे आदर्श मानतात🙄 खरी गरज तुम्हांला आहे ..एखाद्याला बोलत असताना पण खरंच बरोबर बोलत आहोत का हे पाहण्याची..😐 बिनबुडाच्या बोलण्यात काहीच तथ्य नाही..🙄त्यांच्या इतर कविता ऐकून पहा त्याचा आशय समजून घ्या मग कळेल ते बुद्धाला मानतात की नाही ते..उघीच विनाकारण एखाद्या कलाकाराला बोलणं चुकीच आहे...आणि त्यांच्या इंजिनियर असण्या नसण्याचा इथं काय संबंध आहे🙄 daubt असेल तर direct contact करा त्यांना स्वतःच्या मूळ नावाने..स्वतःच्या origional id बनवून. बरोबर सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतील तुमच्या..🙄 खरी गरज वाचनाची तुम्हांला आहे..

  • @gokulgadade4442
    @gokulgadade4442 6 วันที่ผ่านมา

    तुमचे कवितेतील विचार खुप छान आहेत पण विनंती आहे अवांतर भाषण नका करत जाऊ सर.
    त्यामुळे कविता कंटाळवाणी होती प्लिज आवंतर भाषण नको सर.

  • @user-fl6ze1wy7s
    @user-fl6ze1wy7s 9 วันที่ผ่านมา +1

    सर कवितेची वाट लावू नका....सादरीकरण करा फ्कत

  • @mandashastri8711
    @mandashastri8711 11 วันที่ผ่านมา +1

    बडबड जास्त कविता करा ना

    • @Sandhyababhalikar1169
      @Sandhyababhalikar1169 10 วันที่ผ่านมา +4

      Ti badabad suddha khup shikavnari aahe , vait naka vatun gheu tai pn tyancha ek ek shbad manat ghar karun rahato , khar aahe na?.❤

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 7 วันที่ผ่านมา +3

      @@Sandhyababhalikar1169 1000℅ खर आहे... यांना ऐकणं आणि 100 पुस्तक वाचणं समान आहे..इतकं अफाट व्यक्तिमत्व आहेत सर..त्यांच्या प्रत्येक शब्द समोरच्याला काही न काही शिकवतो..💯😌😌 बोलणाऱ्यांनी एकदा समोर बसून त्या व्यक्तीला ऐका म्हणजे कळेल आपण कुणाविषयीं बोलतोय...

  • @topsunil
    @topsunil 14 วันที่ผ่านมา +2

    सर तुमची कविता खुपच छान आहे...पण तुमची आवतंर बडबडी मुळे चांगल्या कवितेची वाट लावली हो आणि लोकांना पण कंटाळाच आलेला दिसलाय..

    • @kamblenitin9842
      @kamblenitin9842 10 วันที่ผ่านมา

      Right 👍

    • @komalmaskar31
      @komalmaskar31 8 วันที่ผ่านมา +3

      सर हे कविसंमेलन नाही..त्या कार्यक्रमात सर मनोगत व्यक्त करतायत..आणि लोकांच्या प्रेमापोटी त्यांनी त्यांची एक कविता मनोगतात सादर केली आहे...अख्ख्या महाराष्ट्राने त्यांच्या साहित्याला भरभरून प्रेम दिले आहे..त्यांचे बाकीचे व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल...आपण महाराष्ट्रात रहातो आणि आपल्या इथे कलेचा आणि कलाकाराचा सन्मान केला जातो.त्यामुळे तुम्हाला जर मनोगत ऐकायला वेळ नसेल तर तुम्ही त्यांचे कवितेचे व्हिडिओ पाहू शकता👍

    • @vikrantshelke-gi6es
      @vikrantshelke-gi6es 8 วันที่ผ่านมา +2

      समोर बसून ऐका केव्हातरी... यापेक्षा काही सांगणार नाही

    • @atulwaghmare634
      @atulwaghmare634 8 วันที่ผ่านมา +1

      कवी संमेलन आहे का ते..?🤦

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 7 วันที่ผ่านมา +1

      मुळात ते कवी संमेलन नाही. आणि.हेच बोलणाऱ्यांना समजत नसेल तर बाकी तुमच्या निष्फळ बडबडीला काहीच अर्थ नाही....

  • @meerathakur9936
    @meerathakur9936 8 วันที่ผ่านมา +1

    सर कविता छान आहे पण भाष्फळ बडबड किती करता, आणि जरा व्याकरण सुधारवा. पारितोषिक भेटत नाहीत तर 'मिळतात' म्हणा आणि व्हायरल नाही तर वायरल म्हणा अजूनही खूप काही आहे पण सध्या इतकंच पुरेसं आहे.

    • @vikrantshelke-gi6es
      @vikrantshelke-gi6es 8 วันที่ผ่านมา +5

      म्हणजे बोलीभाषेचा प्रभाव काहीच महत्वाचा नसतो का ? प्रमाणभाषा ही लिहतानाच बऱ्याचदा जास्त चांगल्या पद्धतीने लोक लिहतात. बोलीभाषेचा प्रभाव माणसाच्या जिव्हेवर असतो , जो रोज बोलण्यातून प्रकट होतो.... आता व्याकरणावर बोललात त्यामुळे एवढं तुम्हाला ठाऊक असेलच, हो ना ?

    • @atulwaghmare634
      @atulwaghmare634 8 วันที่ผ่านมา +4

      सुधारवा व्याकरण...🙄
      गरज कोणाला आहे पहा....

    • @vikrantshelke-gi6es
      @vikrantshelke-gi6es 8 วันที่ผ่านมา +6

      पाण्याच्या मोठ्या ण चा उच्चार रोज आपण करतोच का ? बरेच जण न वापरतात पाणी ऐवजी पानी म्हणतात , आता तुम्ही कोकणात गेलात तर डोळे हा शब्द डोले असा ऐकू येईल.... आता कविता अन माणूस व्हायरल की वायरल होतील ते त्यांच्या कर्माने....

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 7 วันที่ผ่านมา +2

      तुम्ही बोलत असताना सुधारवा हा शब्दप्रयोग केलात हे कोणत्या व्याकरणात आहे🙄🙄🙄 म्हणजे खरी गरज कोणाला आहे ते तपासून पहा आधी.....दुसऱ्यांना बोलण्याचा अधिकार तेंव्हाच असतो जेंव्हा आपण परिपूर्ण असतो.. हे अस झाल लोका सांगे ब्रम्ह ज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण..😌

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 7 วันที่ผ่านมา +1

      ​@@vikrantshelke-gi6es खरय..💯

  • @user-bj6qq7oi5h
    @user-bj6qq7oi5h 12 วันที่ผ่านมา

    Bogas kavi ahe ha time pass karto

    • @komalmaskar31
      @komalmaskar31 8 วันที่ผ่านมา +3

      कशावरून ठरवल तुम्ही हे?

    • @nikitagurav2631
      @nikitagurav2631 8 วันที่ผ่านมา +4

      आधी स्वतःची id original बनवा मग....comment करा....
      कशाचाही संदर्भ न घेता.... काय बोलता..

    • @atulwaghmare634
      @atulwaghmare634 8 วันที่ผ่านมา +3

      Id वरूनच कोण बोगस आहे ते समजतंय....

    • @nilampawar6805
      @nilampawar6805 8 วันที่ผ่านมา +4

      हिंमत असेल तर कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट बोला. फेक आयडी वरून काय शब्द फेकताय. सर प्रबोधन करतात की, time pass करतात हे महाराष्ट्रला चांगलंच माहिती आहे.

    • @vikrantshelke-gi6es
      @vikrantshelke-gi6es 8 วันที่ผ่านมา +3

      मग चांगला कवी कसा असतो ते सांगा . तुम्हीही या स्टेजवर, बोला कविता, ऐकवा तुमचं... पाहुदेत मग