खूप छान कविता ताई ...आज चे वास्तव आपण वर्णन केले तुम्ही ..खरंच आज आपण पाश्चिमात्य संस्कृती अवलंबत आहोत .. भारताची मात्र विसरत चाललो . काय हा भ्रष्टाचार आहे .
अप्रतिम आणि अप्रतिम ही कविता आहे बेटा.... जेष्ठ साहित्यिक म्हणून याच विषयांवर फक्त शब्दरचनेत बदल असलेली "प्रेयसी च्या लग्नातील जेवण" ही कविता तुझ्या या कवितेला माझ्यातर्फे तुला गिप्ट....
Ydz आहे का हे..मधे मधे बोलणारा..छान त्या ताई कविता बोलत होत्या..आणि ह्याच काय मधे मधे चालु..सर्व मज्जा घातली...पण ताई छान होती कविता..fkt ह्याचा आवाज edit करा video मधून..पुन्हा ऐकला मजा येईल....
व्यंग आणि वास्तविकता याच संमिश्रण असलेली अप्रतिम कविता...❤😂
सही है सही है बोलणार्याच्या प्रेमात भ्रष्टाचार आहे 😅😂
खूपच मार्मिक अशी शब्द रचना मांडली आहे ताई 💯🤞🏻👍🏻
खूप छान कविता ताई ...आज चे वास्तव आपण वर्णन केले तुम्ही ..खरंच आज आपण पाश्चिमात्य संस्कृती अवलंबत आहोत .. भारताची मात्र विसरत चाललो .
काय हा भ्रष्टाचार आहे .
अप्रतिम आणि अप्रतिम ही कविता आहे बेटा....
जेष्ठ साहित्यिक म्हणून याच विषयांवर फक्त शब्दरचनेत बदल असलेली "प्रेयसी च्या लग्नातील जेवण" ही कविता तुझ्या या कवितेला माझ्यातर्फे तुला गिप्ट....
सुरेख शब्द रचना खूप छान ताई
हे एक वास्तव सत्य आहे 99% प्रेमात भ्रष्टाचार आहे 1% अजूनही खरे प्रेमी जीवंत आहेत
त्या 1 % ला कोरोणा झालाय .!!
पूर्ण ऐकून देत नाही,मध्येच बोंबलतात,हा शिष्टाचार बंद करा,
अप्रतिम वाक्य रचना...👌👌👌
खूपच छान....
👍👍👍
आज च कल्चर एकदम फिट है भाई
कविता तशी वास्तव आहे ताई.....
Very beautiful poem i like it 👌
हा..सही सही म्हणणाऱ्यांने फार मधैच घाण केली आहे...नाहीतर कवीता खुपच छान होती...
त्याच काम आहे आजच त्याला बोलणंच आहे 😂😂😂 ना तिला ना त्याला कोणालाच भेटल नाही 😂😂😂😂 आज रात्री फुल्ल कार्यक्रम आहे😂😂
Your right, asel koni shishatachari
Ydz आहे का हे..मधे मधे बोलणारा..छान त्या ताई कविता बोलत होत्या..आणि ह्याच काय मधे मधे चालु..सर्व मज्जा घातली...पण ताई छान होती कविता..fkt ह्याचा आवाज edit करा video मधून..पुन्हा ऐकला मजा येईल....
😂😂.. YDZV
Right bro👍😂
ते बेकुब आपला नाही नक्की...
😂😂😂😂😂
खरं आहे, हा मध्येच कोण भुक्तोय, सही हे सही है करतोय🤨🧐🧐🧐🧐👊👊👊👊👊👊👊
बकी काविता ❤❤
मधे मधे बोलण्याऱ्याच्या दोन थोबाळात मारा पहिले 👍🏻🙏🏻🙏🏻
🤣
😂😂
😂😂😂
माझ्याकडून सुद्धा मारा त्याच्या एक मुस्काटात
😂😂😂❤
सही है सही हैं म्हणर्याच्या आईचा दाना...तू चांगल्या कवितेची वाट लावली.माझ्या भाषेत सांगायचं झालं तर तूच कवितेत भ्रष्टाचार केला..
😂
😂
😂😂😂😂😂😂😂... Ydzv
😂😂😂
वा 😂😂😂
Superb अप्रतिम शब्द रचना
खुप सुंदर कविता धन्यवाद खरं आहे.सार
हा मधा मधा बोलत कोण होता काय माहित... सगळी कवितेची माज्या गमावली... क्या बात क्या बात करत... बिनडोक...
खूप च छान कविता
अगदी बरोबर आहे ताई, प्रेम कोण करतो. जो तो आपला फायदा कुठे होतो हेच शोधत असतात.
खरोखर अप्रतिम आणि मार्मिक कविता आहे. मीं शेअर केली आहे.
अंबाजोगाईत एेकली आहे ही कविता.
अभिनंदन !
🌳
अगदी न्यू जनरेशन वर कविता ताई. खूप छान
🙏🙏This is tru line your kavita and reality of relationships
अप्रतिम 👌👌👌👌😊😊👏👏👍🙏
Tarunaichya prem bhavnecha zalela bajar mandanari Vastav kavita , very nice
अप्रतिम आहे
अगदी बरोबर आहे एकावर कोणाचेही भागत नाही सगळीकडे भ्रष्टाचार😂
एकदम बरोबर बोले कसला प्रेम सगळं फायनान्स वर चाल आहे 😂🤣😂
😂
खुप छान कविता आहे
👌👌खुपच छान😊
अतिशय सुंदर ताई
खरच आहे ताई
अप्रतिम ताई खूपच सुंदर कविता
सही है सही है मनालय tychhe दातच पाड़ाव वटालेत ..... मोटा shyr aaslyvani पच पच कराल्य..
🎉 khup chan shabd rachana
❤ हो ना खूप प्रेमात भ्रष्टाचार आहे ....❤❤❤❤
Amazing.100/.Right.
सुंदर कविता
कवितेचे शीर्षक छान आहे आणि प्रेमात फार भ्रष्टाचार आहे❤😂
खूप छान कविता आहे 👌👌👍👍
Kya bat he....mhananara bhasadya awajacha kon ahe ha
खर प्रेम राहील पण 😢😢
फारच छान
वा बहुत खूब बहुत बढीया.
खूप छान कविता ताई..
अप्रतिम रचना
अगदी.बरोबर.व.ताई.
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
क्या बात है , तुझा जन्म सार्थक झाला.कारन आताच्या पिढीला तुझ्या मुळे स्वच्छ व सुदर आरसादिसला.
बघु कोण कोण आपला चेहरा मेहरा बोलण्याचा प्रयत्न करतोका?
खरच खुप छान
Khup chan
आमच्या J.E.S College ला आल्या होत्या हीच कवीता म्हणाल्या खुप भारी वाटल......
खूप छान कविता व सादरीकरण पण
अगदी खरे आहे
अगदी बरोबर
Love you❤ didi
शांत राहा
मधी बोलणाऱ्याने कवितेत भ्रष्टाचार केलाय
खूप छान🎉🎉🎉
अप्रतिम
Tai khub jordar
Excellent. Didi. ...... ......
Best aahe
ही कविता आजच्या राजकीय स्थितीला देखील लागू पडते. .. ! *
Ek supatta kaviyatri
Super Duper Kavita 🔥👌💯
'कवयित्री' हा शब्द योग्य आहे.
१ no sister 👍👍👍
1:57 🙌🙌
मस्तच 👌
आख्खी व्यवस्था पणाला लावली आमच्या जिल्ह्यात जबरदस्तीने आंतर जातीय विवाहासाठी प्रशासनाने २००४ पासुन.
त्यामुळे प्रशासन चालविणारे माणस ओळखा ?
Very nice
Very good 👍
Tai mala khup chan vatl hi kavita eeku as vaty eekavtch rahav
❤❤❤Super
Khup Chan kavita
Akadam barobar ahe🎉🎉😮
अप्रतिम गुंजन मॅम
Spur..
खुप छान
Kya bat badiya
❤
खूप सुंदर शैली आहे आपली. माझ्या कविता कश्या वाटतात हे नक्की कळवा. मला तुमचे विचार ऐकायला आवडेल!
Nice madam ❤❤
सही जवाब
छान
खूपच छान.😅😅
Nice ❤
Good ❤❤❤❤❤
Chhan
Khup chhan tai aawaj pan chhan
Nice
खुपछान
लय लय लय लय भारी गुंजन मॅडम कडक
supr👌👌👌
लय भारी
Apritim
😊😊
Super
क्या बात है , क्या बात है म्हणतोय त्याचा कुणीतरी गळा दाबा रे...
किती irritate करतोय 😂