सर्जा विठ्ठल नानाच्या दावणीतून गेला! ☺️😭

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 115

  • @yogeshpatil3169
    @yogeshpatil3169 หลายเดือนก่อน +7

    सरांनी 61 लाख मध्ये सर्जा ला विकत घेतलं होत ...मग सर्जा वर सरांच्या नंतर अंकिता चा अधिकार होता .मग तिने बैल घरी नेला त्याच काय चुकीचं आहे.... नाना सर्जा बैलाचे मालक नव्हते ते फक्त सर्जा ची काळजी घ्यायचे आणि त्याचे नियोजन करायचे ..आणि त्याचा मोबदला नाना ना मिळत होता❤❤

  • @घाटावरचीशर्यत6300
    @घाटावरचीशर्यत6300 หลายเดือนก่อน +77

    आम्हाला नेमका विषय काय तो माहित नाही आम्ही नुसते अंदाज लावत राहणार बाहेरून पण त्या त्रिकुटावर जे प्रेम होत आमचं म्हणून एवढं च बोलेन की जे काही झालं ते चुकीचं झालं यात दोघांचं भांडण आणि तिऱ्याचा लाभ झालाय एवढं मात्र नक्की 🙏 एक बकासुर प्रेमी म्हणून एका विश्वासाने सांगेन की विठ्ठल ड्राइवर म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर सर्जा च येणार बाकी विठ्ठल नाना चांगल खोंड तयार करतील च यात काय शंका च नाही... 🙏🙏

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर

    • @Mathur00099
      @Mathur00099 หลายเดือนก่อน

      अरे सहज आणि सोपा सांगू का माझा गावची आहे ताई 😊 नाना मेलेल्या माणसाला म्हणजे सरांना बोलतो माझा जिवावर बैल घेतला मी 15 लाख दिले तेव्हा माझा मला द्या मग दिले आणि बैल नेला यात काय भांडण नाहीये सर्जा आता 1001 दावणीला दिसेल मुंबईत पालेन आता तो घाटावर कमी दिसेल आणि नाना vaydi गायचे पैसे नंबरचे करार परस्पर सरांचा दुश्मन शी सचिन घरत शी​@@sunitagaikwad7847

    • @RajnathPatil-o8u
      @RajnathPatil-o8u หลายเดือนก่อน +1

    • @jitudeshmukh6689
      @jitudeshmukh6689 หลายเดือนก่อน +1

      💯भावा top चा हत्त्यार तयार करणार विठ्ठल नाना बोलते 🔥👑➡️🔝

  • @vinodjadhav6427
    @vinodjadhav6427 หลายเดือนก่อน +30

    सकट आल्या शिवाय माणुस वरती जात नाही नाना आपला छोट्या सरजाला तयार करा ❤❤❤

  • @rishikeshpatil7766
    @rishikeshpatil7766 หลายเดือนก่อน +28

    नानाला या क्षेत्रात बरंच काही शिकवलं पहिले बकासुर पासून दूर केलं आता सर्जा पासून दूर केलं हे नक्की काय चाललंय नानांनी विचार करावा आता नाना तुम्ही गरिबांच्या गाडीवर बसा आणि तुमचे जी ख्याती आहे ती तशीच ठेवा शुभेच्छा तुम्हाला यातून एकच स्पष्ट झाला मोठ्या लोकांच्या नादाला लागून कोणी गरीब मोठा झाला नाही शेवटी त्याचे काय होते हे सिद्ध झालं

  • @NikhilChakre-e7i
    @NikhilChakre-e7i หลายเดือนก่อน +10

    काही प्रकरण माहिती नसल्याने...कोणालाही वाईट बोलता येणार नही...पण सर्जा ला नानांच्या दावणीतून जातांना बघून न कळत डोळ्यात पाणी आलं...❤❤❤

  • @pradunyabhalerao1394
    @pradunyabhalerao1394 หลายเดือนก่อน +49

    नानांनी आता बकासुर च निवजन हातात घेतलं पाहिजे डबल मोहील शेट विठ्ठल नाना एकत्र आले पाहिजे

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 หลายเดือนก่อน +14

      नाना गेल्यापासून बबलू चाचl नि गु लाला त ठेवला आहे बकासुर ला चाचा पण चांगलेच आहेत

    • @pradunyabhalerao1394
      @pradunyabhalerao1394 หลายเดือนก่อน +6

      @ दोन्ही डांयवर चांगले आहेत

  • @avinashpawar2451
    @avinashpawar2451 หลายเดือนก่อน +8

    भावा 1 नंबर बोललास सरांच्या एक्सिट नंतर ठरवलं होत बैलगाडी शर्यत बंद पण परत नाना आणि सर्जाशी खूप कनेक्ट झालो होतो पण आजच्या मॅटर मध्ये खूप वाईट वाटल, तू मन्हतो तस भावनिक होऊन काहीही कामाचं नाही मोक्कार त्रास.

  • @yogeshpatil5851
    @yogeshpatil5851 หลายเดือนก่อน +7

    अगदी बरोबर बोललेत emotionaly attachment
    असणाऱ्यांना हा क्षेत्र त्रास देतो ❤.

  • @SandeepShinde-jx6bj
    @SandeepShinde-jx6bj หลายเดือนก่อน +8

    दुसरा सर्जा दावणीला लवकर येईल सरांचा आशीर्वाद आहे

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj หลายเดือนก่อน +1

    नाना बकासुर सोबत रहावा अमी आता बकासुर & नाना पिर्मी ❤❤

  • @mansurmulla443
    @mansurmulla443 หลายเดือนก่อน +8

    नाना ना एकच सांगणे आहे नाना नी बैलगाडा मधून बाहेर निघावे शेती करावी कोणाचीच गाडी हाकू नये कारण नाना वर मोठा कट कारस्थान झालेले आहे काय झालंय ते स्वता नाना ना माहित

  • @chetanshivatare4321
    @chetanshivatare4321 หลายเดือนก่อน +5

    अत्यंत वाईट .... मला तर खुप वाईट वाटले... नाना बदल सर्जा बदल .. कोणीतरी अंकिता ताई चे 👂 कान भरवले असतील.. , नाना मी एकच सांगतो तुम्ही तुमचा स्वतःचा सर्जा घडवा..❤🙏🙏 नाना चे सुख कोनाच्या तरी डोळ्यांत खुपले असेल... नाना आम्ही कायम तुमच्या सुखदुःखात सोबत आहोत ..❤❤🙏🙏

  • @RushikeshMadhe-if1nh
    @RushikeshMadhe-if1nh หลายเดือนก่อน +25

    खरं सांगतो मित्रांनो विठ्ठल नाना ने १५ लाखरुपये रनजित सरांना दिले होते ते विठ्ठल नाना ला अंकिता ताई ने दिले आणी सर्जा ला फलटण ला घेऊन गेले 💯💯💯💯👍👍👍

    • @kee9622
      @kee9622 หลายเดือนก่อน

      हा आताच कळल

    • @komalnimbalkar2565
      @komalnimbalkar2565 หลายเดือนก่อน +1

      नानानी पैसे मागितले नानी आणि तिने पण दिलं नाही ती सरळ खोटं बोलली

    • @SagarPatil-dj8bp
      @SagarPatil-dj8bp หลายเดือนก่อน

      फलटण ला नाही गिरवी ला गेला सर्जा

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q หลายเดือนก่อน +33

    त्या अंकिता ने असं का केलं तिला जाब विचारा 🙏. नानांनी द्यायला नको होता सर्जा 💯. कारण सर्जा नानाच्या नावावर होता तरी नाना तुम्ही तो त्यांना परत दिला 👌💖. अंकिता धोखेबाज निघाली 😡

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 หลายเดือนก่อน +2

    सर्जाला फक्त विठ्ठल नाना सांभाळू शकले असते, आज विठ्ठल नाना एक विश्वासू माणूस आहे, पण एक आहे जो बकासुर पासून लांब गेला तो संपला आहे,

  • @bhupeshdeshmukh9012
    @bhupeshdeshmukh9012 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक youtuber ला विषय भेटला आहे व्हिडिओ बनवत आहेत...
    जो खरंच सर्जा नाना ह्यांच्यावर साधा गरीब माणूस प्रेम करतो त्याच पण खुप खाच्चिकरण होत....
    नक्की काय विषय माहिती घेऊन प्रसारित करा....

  • @vilasjogale9966
    @vilasjogale9966 หลายเดือนก่อน +10

    बापा पासून मुलाला दूर केल,, गेल्या 3 न महिन्यात् सर्जा ला नाना ni
    टॉप ला नेऊन ठेवलं , ताई चुकल्या miss u .....sir😢

  • @VishalJarande-d5f
    @VishalJarande-d5f หลายเดือนก่อน +2

    सर्जा व नाना साठी च बघत होतो ज्या दिवशी सर्जा नसतो त्या दिवशी बघू पण वाटत नाही 😢 खूप वाईट झालंय

  • @sg_gaming128
    @sg_gaming128 หลายเดือนก่อน +5

    अहो सर्जा चा ज्यावेळेस करार झाला त्यावेळेस आम्हाला माहीत होतं का सर्जा नानाच्या लावणीतून जाणार होता याची लय मोठी कारण आहे

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन, खूप मुद्देसूद व्हिडिओ टाकला त्याबद्दल. सदर बाबत कोणीही कांहीही कमेंट्स टाकू नयेत हि आमच्याकडुन देखील सर्वांना नम्र विनंती आहे. धन्यवाद.👋👋👍🙏🌹जयहिंद.🌹🙏

  • @SunilLamkane
    @SunilLamkane หลายเดือนก่อน +1

    नाना आता आम्ही बैलगाडा शर्यत सोडून देतो बघण्याची तुम्ही मैदानात असल्याशिवाय सर्जा ला घेऊन आल्याशिवाय आम्हाला मज्जा येत नाही

  • @AnilBorekar-q5c
    @AnilBorekar-q5c หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचं ठीक आहे नांगर पाहिजे होता सर्जा मुलापेक्षा जास्त जीव लावला तर त्यांनी

  • @SunilLamkane
    @SunilLamkane หลายเดือนก่อน +1

    नाना तुम्ही आता चांगला बैल घ्या आम्ही तुम्हाला पैशाची मदत करू

  • @dattatraylohote2986
    @dattatraylohote2986 หลายเดือนก่อน +2

    बाई लय वाईट केलं तुम्ही

  • @ArvindLambor-it8nv
    @ArvindLambor-it8nv หลายเดือนก่อน +17

    मी खूप रडत होतो यार खूप .कारण सर नाना सर्जा फॅन होतो कट्टर 😢😢😢😢😢😢

  • @NikhilChakre-e7i
    @NikhilChakre-e7i หลายเดือนก่อน +1

    आज सर आपल्यात असते तर.... सर्जा सुंदर वर ही वेळ आली नसती राव..... Miss You Sir..❤❤

  • @rohitkirpan5890
    @rohitkirpan5890 หลายเดือนก่อน +5

    खूप भाऊक झालो दादा जेव्हा हे बगीतल

  • @ashishshinde1505
    @ashishshinde1505 หลายเดือนก่อน

    Ata mathur aani sarjya pn kei yekatr disanar nhit 😢😢

  • @nageshshinde4281
    @nageshshinde4281 หลายเดือนก่อน +4

    सर्जा बैलगाडी क्षेत्रात मागे पडणार

  • @सारकार-ल3र
    @सारकार-ल3र หลายเดือนก่อน

    निबाळकर सर गरीबा नवते तेचाकाडे पैसे हेते

  • @pradip-wv1ed
    @pradip-wv1ed หลายเดือนก่อน +2

    Pisa याच साठी सर गेले आणि त्या साठीच त्यांची ओळख संपायला लागले असे वाटायला लागले आह

  • @hemantbhosale3171
    @hemantbhosale3171 หลายเดือนก่อน

    नाना ची मुलाखत घे समजेल सगळे

  • @nileshkamble3131
    @nileshkamble3131 หลายเดือนก่อน +20

    विषय 61 लाखाचा असेल तर काहीही होऊ शकते कारण त्या ताईला पण आयुष्य जगायचे आहे पुढे...

    • @SushantDhanawade-pn9sk
      @SushantDhanawade-pn9sk หลายเดือนก่อน

      बरोबर भावा

    • @loveyoujindagi8413
      @loveyoujindagi8413 หลายเดือนก่อน +5

      Paishyachi bhukeli ahe hi

    • @SushantDhanawade-pn9sk
      @SushantDhanawade-pn9sk หลายเดือนก่อน

      @@loveyoujindagi8413 भावा राहुल दादा च लाईव्ह बग उगाच काय विषय काय कोणाला माहिती नाही तरी विनंती अशा comnett करू नका

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy หลายเดือนก่อน +1

      जगायला एवढा पैसा लागतो का काय पण

  • @VishalKalekar-z9j
    @VishalKalekar-z9j หลายเดือนก่อน +10

    नाना नि ढाली पीकप सगळे द्याला पाहिजे उगाच त्या बघून आठवणीत झुरण्या पेक्षा दिलेलं बर

    • @ArvindLambor-it8nv
      @ArvindLambor-it8nv หลายเดือนก่อน

      पिकप नानाचा आहे भावा

  • @akshu......6461
    @akshu......6461 หลายเดือนก่อน +9

    सरांनी बैलगाडा शर्यत मधून मिळणारे पैशे सगळे नाना देत होते ते पण खुशीने सारांना पैशाची कमी नव्हती पण सर नाहीत म्हणून नाना नि अंकिता मॅडम ला फसवणूक केलीये 15 लाख सरांना दीलेत ते अंकिता मॅडम कडून घेतले म्हणून सर्जा मॅडम नि नेहालाय

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 หลายเดือนก่อน +2

      स्टॅम्प आहे तसा. सरांनी पैसे घेतलेत . माहिती आली की बोला

    • @user-lr3gr2jl8g
      @user-lr3gr2jl8g หลายเดือนก่อน +2

      Tas nay Kay ankita cha ani vaibhav.Kay tri vishay zala ahe mnun sarjya nela ahe

    • @user-lr3gr2jl8g
      @user-lr3gr2jl8g หลายเดือนก่อน +2

      Tujya aaichi puccha tula Kay mhit ahe ka kelya

    • @Ravikantlokhande123
      @Ravikantlokhande123 หลายเดือนก่อน

      ​@@user-lr3gr2jl8gky nkki😂

    • @pppprj7
      @pppprj7 หลายเดือนก่อน

      सर खूप कर्जबाजारी होते खूप लोकांचे पैसे देणे आहे

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 หลายเดือนก่อน

    नाना तर बैल लाटायला बघत होता पंधरा लाखात.

  • @dhanajimane4471
    @dhanajimane4471 หลายเดือนก่อน +13

    शर्यत आज‌ पासुन बगन बंद रायलच नाही काही

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg หลายเดือนก่อน +10

    गाडी पण. Dya.nana❤❤❤❤❤

  • @श्रीरविकिरणपालवे
    @श्रीरविकिरणपालवे หลายเดือนก่อน +5

    सुंदर च पुढं काय झालं ते काहीच कळेना कुणीतरी माहिती सांगा

  • @vinodmore1695
    @vinodmore1695 หลายเดือนก่อน +4

    जे काही झालं त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काही बोलू नका

  • @ShubhamMane-c8d
    @ShubhamMane-c8d หลายเดือนก่อน +5

    सर्जा नाना सर त्रिकूट तूटल खप वाइट वाटतंय 😔😔💔

  • @sunnyjadhav2199
    @sunnyjadhav2199 หลายเดือนก่อน +2

    Khrach raoyal vichare ahe dada tuze

  • @ShivdasPalkar-sq3il
    @ShivdasPalkar-sq3il หลายเดือนก่อน +1

    I suport नाना

  • @ajitravkhot
    @ajitravkhot หลายเดือนก่อน +5

    Sarjya 😢

  • @tallentg5368
    @tallentg5368 หลายเดือนก่อน +3

    वाईट वाटायचं कारण नाही..त्यांचा बैल आहे ती घेऊन गेली...ज्याला वाईट वाटतंय त्यांनी 61 हजार रुपये चा तरी बैल घेऊन दुसर्यांना द्या....म्हणजे समजेल.....उगाच ताई ना चुकीचं बोलू नका.विषय अजून माहिती नाही तुम्हाला.....

  • @SandeepShinde-jx6bj
    @SandeepShinde-jx6bj หลายเดือนก่อน +1

    नाना मेहनत करा

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz หลายเดือนก่อน +2

    खरच कमेंट करताना आणि हे ऐकताना अंगावर काटा येतोय

  • @sshirsat6931
    @sshirsat6931 หลายเดือนก่อน +4

    Nana parat ja bakasur kad msg nana la daya

  • @GaneshMule-d7n
    @GaneshMule-d7n หลายเดือนก่อน +6

    Paisa lagto bhava he khary tuz...pan asa Nana sarkha manus anu bhvi ni milnar ..apply la kay krych pan ami bailache fan fakt Nana mule hoto..

  • @MutayeemKhamkar-g4h
    @MutayeemKhamkar-g4h หลายเดือนก่อน

    Shiryat bagay ji shorun takhla

  • @तुषार-छ8झ
    @तुषार-छ8झ หลายเดือนก่อน

    I love you नाना तमी हिला दाखवून दया

  • @MutayeemKhamkar-g4h
    @MutayeemKhamkar-g4h หลายเดือนก่อน +2

    Ajj pasun interested kalassss

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 หลายเดือนก่อน +11

    विठ्ठल मामांनी 15 लाख रुपये घेतले आहे ते म्हणतात सराना मी दिले होते अंकिता मॅडम ने नानाना 15 लाख रुपये दिले खरी माहिती sanaga नाना

    • @kee9622
      @kee9622 หลายเดือนก่อน

      हे बरोबरच आहे भावा

  • @dattatraypatil1306
    @dattatraypatil1306 หลายเดือนก่อน +3

    काय पिडा लागली सर्ज्या च्या मागे..देवा त्याला यश दे

  • @surajpawar-jn3zp
    @surajpawar-jn3zp หลายเดือนก่อน

    आज पासून मैदानं बघायचं नाही सर्जा नाना पासून लांब गेला आहे

  • @rastrawadiphuna
    @rastrawadiphuna หลายเดือนก่อน +2

    या शेत्रात पैसा खूप महत्वाचा आहे.

  • @tejasnipane5026
    @tejasnipane5026 หลายเดือนก่อน +1

    Ankita madam ni yek karava sarja sirancha navane paltoy yatach samadhan manava 🙏 sirankade khoop paisa hota sobat kahi gheun gele nahit ankita madam tumhi sarja made paisa bagu naka sirna baga
    Sarja nanankade rahudyaa sirncha nav ajramar rahil aani sarja kadun char paise miltil ashi apeksha theu naka 👍 nanakadun ky apeksha theu naka tyana ky bolu naka sarja sirncha navane palla vishay sampla
    Baki ky ghena dena theu naka
    Tya sundar baila cha payat sir gele
    Aata plz sarja cha khel karu naka
    Aapn yek ledies aahot yacha bhan theva

    • @pppprj7
      @pppprj7 หลายเดือนก่อน

      सर कर्जबाजारी आहेत

  • @Mahesh-fk6ug
    @Mahesh-fk6ug หลายเดือนก่อน

    निसर्गाची नाळ या चेनल वर सविस्तर व्हिडिओ आहे बघा

  • @kiranlokare6926
    @kiranlokare6926 หลายเดือนก่อน

    Ha vishy khup atala ahe bhava no

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 หลายเดือนก่อน +2

    Saheb konala aply gharchi kombdi sheli deu vatat nahi kon apal 61 lakh cha bail dei bhavnik houn kay fayda tyala vikun tyanchya mulichy ayusha hatbhar lagel😢

  • @Rockybhai11111day
    @Rockybhai11111day หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @ankushgarale7876
    @ankushgarale7876 หลายเดือนก่อน +3

    राहुल पाटील यानी कायतरी केल पाहिजे त्याणी चार शब्द बोलले पाहिजे

    • @AbhijeetPatil-o6p
      @AbhijeetPatil-o6p หลายเดือนก่อน +2

      हा सगळा खेळ त्यांनीच केला आहे

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz หลายเดือนก่อน +1

    निंबाळकर परिवाराला बैलगाडा क्षेत्र धर्जिंग नाही वाटत... आसो पण सर्जा तू पळत रहा...

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz หลายเดือนก่อน +1

    कोणी कोणाला ही टार्गेट करू नका कारण जीवन जगात असताना पैसा हा लागतोच त्यामुळे कोणालाही दोष देऊ नका

  • @ashokdoiphode4038
    @ashokdoiphode4038 หลายเดือนก่อน

    Nananchi mulakhat ghya

  • @DnyaneshwarVirkar-j8r
    @DnyaneshwarVirkar-j8r หลายเดือนก่อน +1

    😢😢😢😢😢😢😢

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 หลายเดือนก่อน +2

    Rahul dada live ahet tyavar sarv clear kel ahe😊

    • @dipakhivare4196
      @dipakhivare4196 หลายเดือนก่อน

      Kontya channel vr live aahet bhau

  • @loveyoujindagi8413
    @loveyoujindagi8413 หลายเดือนก่อน +1

    He aev rahul dada ni kel ahe

    • @ShyamDatwase-e1w
      @ShyamDatwase-e1w หลายเดือนก่อน +1

      तुला राहुल दादानी फोन केलता का

    • @loveyoujindagi8413
      @loveyoujindagi8413 หลายเดือนก่อน

      @ShyamDatwase-e1w ho kela hota,,ajun ky

  • @rohanjagtap8689
    @rohanjagtap8689 หลายเดือนก่อน +1

    Mulkaht gya nanachi

  • @nileshsawant3763
    @nileshsawant3763 หลายเดือนก่อน

    नाना चर्चेत नव्हते k निंबाळकर सर आले तसे नाना चर्चेत आले दिवस विसरायला लागलेत नाना फक्त पैशासाठी

  • @Aditya.jadhav.4511
    @Aditya.jadhav.4511 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢

  • @APawar-s3m
    @APawar-s3m หลายเดือนก่อน +5

    अरे नाना लय आतल्या गाठीचा आहे

  • @Aj-f8k
    @Aj-f8k หลายเดือนก่อน +2

    नाना ने आगोदर बकासुर ला फसवले आता सर्जाला फसवले नाना ला पैसा पाहीजे फक्त

  • @sshirsat6931
    @sshirsat6931 หลายเดือนก่อน

    Khup vait kel ahe

  • @dipankubhosale4504
    @dipankubhosale4504 หลายเดือนก่อน

    Kute live ahet

  • @SandeepRuke-z9z
    @SandeepRuke-z9z หลายเดือนก่อน +1

    😢😢😢😢

  • @PriyankakadalePramof
    @PriyankakadalePramof หลายเดือนก่อน +1

    ❤❤