Sandy Bhai एकदम कदम तुमचा आवाज आणि मुलाखत घ्यायची तर sandy Bhai तुम्हीच एवढी dering karun kon ghet nahi मुलाखत आणि सत्य परिस्थिती विचारून मग तो ड्रायव्हर असेल किंवा मालक सलाम sandy bhai
Sandy Bhai एकदम कदम तुमचा आवाज आणि मुलाखत घ्यायची तर sandy Bhai तुम्हीच एवढी dering karun kon ghet nahi मुलाखत आणि सत्य परिस्थिती विचारून मग तो ड्रायव्हर असेल किंवा मालक सलाम sandy bhai
नमस्कार सॅन्डी भाऊ खुपच भारी मुलाखत घेतली तुम्ही. दोन्ही पण ड्रायव्हर एकदम जबरदस्त आहे. पण मला बारिक ड्रायव्हर खुपच हुशार आणी अभ्यासु ड्रायव्हर वाटताय धन्यवाद...👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
यशस्वी असूनही लिन असलेल्या दोन्ही चालकांना मानाचा मुजरा प्रामाणिकपणा हेच या दोन्ही चालकांच्या यशाचं गमक आहे यांच्या सारखं श्रीमंत कुणीही नाही अगदी बैल मालक सुद्धा
खुप छान मुलाखत. नवीन ड्राइवर ला शिकण्यासाठी खुप चांगल्या गोष्टी सांगितल्या दोघांनी पण. आणि सर्व जे यश आहे त्या मागचे कारण एकच आहे सच्चाई आणि इमानदारी. Sandy sahebani pan chan प्रश्न विचारले. त्यामुळे मुलाखत chan झाली.
Donhihi Driver topche aahet aani barik driver vithhal driver ne kabul kele ki bakasur cha pal aajun aamhala samajla nahi. Shika nav thevnaryani jar ya 2 driver na manat asal tr ki bakasur king aahe❤🎉
बाबांनो यांनी तुमच्या पोटातील काढून घेतले,पंन तुम्ही पंन खरं सांगीतले, यांनी पंन तुमची मुलिखत घेतली,या मुलाखतीपुरवी मी डायवर रांचेवर😢 विश्वास नव्हता,, मुलाखत कारांचया सर्व संकल्पना गेली पंधरा वर्षे बाळगून त्यांचे उघड प्रदर्शन करत आहे
@@dattatrayyadav3961हो खर आहे पण मला वाटतं दिलीप ड्रायव्हर जरी असते तरी गाडी लागली नसती कारण अंधारात कडन पळन सगळ्यात अवघड एकवेळ उजेड असता तरी भारत सुंदर ने कडने एक नंबर केला असता
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
😭😭
It is
Sandy Bhai एकदम कदम तुमचा आवाज आणि मुलाखत घ्यायची तर sandy Bhai तुम्हीच एवढी dering karun kon ghet nahi मुलाखत आणि सत्य परिस्थिती विचारून मग तो ड्रायव्हर असेल किंवा मालक सलाम sandy bhai
Sandy Bhai एकदम कदम तुमचा आवाज आणि मुलाखत घ्यायची तर sandy Bhai तुम्हीच एवढी dering karun kon ghet nahi मुलाखत आणि सत्य परिस्थिती विचारून मग तो ड्रायव्हर असेल किंवा मालक सलाम sandy bhai
खरे खिळाडू वृत्तीच दोन शब्द गाडीवर बसले कि चूरस कासरा सुटला कि बावासारखे 👌👌
विठ्ठल आणि बारीक ड्राइवर तुमची मन खूपच मोठी आहेत
तुमचं मनापासून अभिनंदन
दोघही ड्रायव्हर अनुभवी आहेत खूप छान 👌👌👍👍
विठ्ल ड्रायवर लय रॉयल माणूस आहे दिलदार व्यक्तीमहत्व
अभिनंदन विठ्ठल ड्रायव्हर आणि बारीक ड्रायव्हर ❤❤❤❤। ❤। । 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 असाच साधेपणा तुम्हाला आयुष्यात खुप मोठ करेल😊
आता नक्की भारत आणि सुंदर नी पन मनं जिंकली आहे ही जोडी पन सगळ्यात भारी जोडी आहे ❤
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा ❤❤😂😂 बारीक ड्रायव्हर मस्त किस्सा सांगितला 😅❤❤❤ मोठा लक्षा 👑💞🙏
🥰❤️🥳🥳👌👌👌👌
❤
Hasaycha emoji ka vapartoy baap ahe lakshya
Vajir ch aani mothya laksha ch sangt ashtana angavr kata aala🔥😍
सेंडी यादव तुम्ही आणि निसर्गाची नाळ या दोनच चानलच्या मुलाखती खास वाटतात
तुम्हा दोघांनाही सलाम
बकासुर आवडतो किंग आहे किंगच राहानार😘😘 विठ्ठल ड्राइवर किंग आहे किंगच राहानार ड्राइवर बेस्ट मोहिल शेठ दुमाल किंग आहे किंगच राहानार😘😘
बारीक ड्रायव्हर वयाच्या मानाने बैलगाडी क्षेत्रात एकदम हुशार आहे,अनेक मुलाखती ऐकलीत बारीक ड्रायव्हरच्या.
Brabr
सँडी भाऊ ची पहिली मुलाखत आवडली
Keep going sandy bhau❤️👍🏼
खरच दादा माझ्या डोळ्यात पाणी आले विठ्ठल दादांना बघुन
नमस्कार सॅन्डी भाऊ खुपच भारी मुलाखत घेतली तुम्ही. दोन्ही पण ड्रायव्हर एकदम जबरदस्त आहे. पण मला बारिक ड्रायव्हर खुपच हुशार आणी अभ्यासु ड्रायव्हर वाटताय धन्यवाद...👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान मुलाखत घेतली....👌❤️🥳
भारत सुंदर छान पळाली गाडी....❤🎉
बारीक ड्रायव्हर....👌💥💥
॥विठ्ठल भाऊ..! तुमचा नादचं,खुळा..! अभिनंदन..! हा नादचं,खुळा..!५९००..!
तुम्हा ला जस शिक्षण दिले तसेच तुम्ही दुसऱ्या पोरांना पण चांगले शिकवा विनंती ❤❤🎉❤❤
खूपच सुंदर ड्रायव्हर मुलाखत संडी भाई
King 👑 of बारीक ड्रायव्हर ❤❤
👑ऐके काळीचा वाघ 🐅 शारदा पाटील पुणे महाराष्ट्र राज्य यांचा🚩ट्रिपल हिंदकेसरी चंद्या ✌️🔥🐅
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर बादशाहा सुंदर भारत ला कसा ठोकला
यशस्वी असूनही लिन असलेल्या दोन्ही चालकांना मानाचा मुजरा
प्रामाणिकपणा हेच या दोन्ही चालकांच्या यशाचं गमक आहे
यांच्या सारखं श्रीमंत कुणीही नाही अगदी बैल मालक सुद्धा
दोघांचंही खूप अभिनंदन असच दिलखुलास रहा👌💥🎉🙏बारीक ड्राइवर एकंदरीत हुशार आणि चाणाक्ष आहे एवढं नक्की
🙏खुप छान सल्ला दिला ,दोघांच खुप खुप अभिनंदन 🙏🙏🙏🚩🚩🚩👌👌👌
बारीक ड्रायवर ने खूप भारी सांगितले गाडी मालकांसाठी
माझ्या आवडतीचे खास तीन ते चार ड्रायवर विठ्ठल मामा बुधकर बारीक ड्रायवर दिलीप काका आणि सचिन मामा पिंपोडे
4 sangitale bhava tu
@@MahadevPawar-l9m 😂😂
3 mnla ani 4 nav sngto ka re
@@JAGUAR-p8u माकडा तुला काय करायचे तुला काय करायचे
@@yogeshkhamkar गप रे तु
तु काय सांगतोस अंगणवाडी जाऊन बस
Aappa aste tar partek dravarla vima milala aasata miss you aappa😔😔🥺🥺
खूप सुंदर मुलाखत दिली आहे दोघांनी ❤
बैल कुटचा धरायच कासरा कोणाचा हातात ठेवायचा ह्या बारीक बारीक टेक्निक नवीन मुलांनी शिकल्या पाहिजेत खुप चांगली माहिती दिली आज ड्राइवर ने.
खुप छान मुलाखत. नवीन ड्राइवर ला शिकण्यासाठी खुप चांगल्या गोष्टी सांगितल्या दोघांनी पण. आणि सर्व जे यश आहे त्या मागचे कारण एकच आहे सच्चाई आणि इमानदारी.
Sandy sahebani pan chan प्रश्न विचारले. त्यामुळे मुलाखत chan झाली.
बारीक ड्रायवर एक नंबर मुदा मांडला बकासुर बदल
Vithal dravar ha 1no cha ahe
Vithal driver ❤❤ani bakasur ek number bakasur
बारीक डायवर. विठल डायवर. 👌👌
King 👑 of सप्त हिंदकेसरी भारत & सुंदर ❤❤
1no .Vitthal& Barik Driver
बारीक ड्रायव्हर लय राॅयल माणूस
मस्त खुप छान मुलाखत 👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌
महाराष्ट्र किंग बकासुर❤❤
विठठल
डायवर.खुप.जुना.अनुभव.आहे.बारीक.डायवर.नवीन.अनुभवचा.आहे.दोघेही.छान.आहेत
बारीक ड्राईव्हर जुना आहे, तुला माहित नाही का
एकदा गरीबाची गाडीवर डायवर बसून हिंदकेसरी करा मग बगु कोन हिंदकेसरी हाय ते
आरे बाबा गरिबाची गाडी वर बसायला पन काय नाही पन त्यावडया ऊमदीन बैल पळला पायजे का नको गरिबाचा
नुसत बसल मंझे हिंद केशरी होत नाही
दिलीप ड्राइवर हिंद केसरी 👑
मस्त मुलाखत 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
बारीक ड्राइवर एक नंबर, बाकीचे शेपूट चावणारे
शाबाश रं भावानों
आदत रेसवर ड्रायव्हर लोकांनीच बंदी घालायला पाहिजे
बारीक डायवर खुप छान माहिती दिली
Donhihi Driver topche aahet aani barik driver vithhal driver ne kabul kele ki bakasur cha pal aajun aamhala samajla nahi. Shika nav thevnaryani jar ya 2 driver na manat asal tr ki bakasur king aahe❤🎉
प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.
फायनल मध्ये महिब्या आणि रोमन असायला हवा होता मज्जा आली असती 🎉🎉
Right
Lobby jhali semi5 la
आता मजा नाही आली का ?
आता कळलं मज्जाच मज्जा
Barik driver che ani vitthal drive che vichar khup chagnle ahet
खूप मोठी मुलाखत घेतली sandy
ज्याकीचा गाडीमालकाने मेडीक्लेम पाॅलीशी काढावी ,त्यांची एवढी चांगली परिस्थिती नसते
Sandy bhau kharch khup chan mulakhat
बाबांनो यांनी तुमच्या पोटातील काढून घेतले,पंन तुम्ही पंन खरं सांगीतले, यांनी पंन तुमची मुलिखत घेतली,या मुलाखतीपुरवी मी डायवर रांचेवर😢 विश्वास नव्हता,, मुलाखत कारांचया सर्व संकल्पना गेली पंधरा वर्षे बाळगून त्यांचे उघड प्रदर्शन करत आहे
ओन्ली बकासुर 🎉🎉🎉❤❤❤❤
रूस्तम-ए-हिंदकेसरी विठ्ठल डायवर बुध 👑😎💪
अभिनंदन विठ्ठल डायवर बारीक डायवर
शेट करणजेपुल चा 👑हिंदकेसरी बाजी👑 ची मुलाखत घ्या चालू सिजन चा हुकमी एक्का आहे तो 😇♥️
Right public king❤
Baji samdas asl ky ny fact balama bakasur 😂
@@SHREEMore-gt6ub तुजी आहेत वशिल्यावरचे हिंद केसरी 😂 कालचे
@@SHREEMore-gt6ub tu zop tuja ajun bailgada sharyat nhie samjnar 😁😁
@@pramodpisal3054 hoy tujy Ayala 😂😂 pandhri fadke n zhavli ny ma
नाद केला.👑
मी बारीक ड्रायव्हर चा भाऊ आहे 😎⚡🔝
बारीक ड्राइवर....😎
Bakasur Vitthal dada
भावा एक नंबर बोलास तू रोज नाय पळवाला पाहिजे बकासुर ला
1 number मुलाखत
माझ्या दादा बैल माणुसकी जोपासना करणारा माणूस खूप शुभेच्छा शुभेच्छुक ts dada khamkar
दोन्ही पण ड्रायव्हर मस्त आहे
सँडी भाऊ तुम्ही सगळ्या मुलाखत टॉप मधे घेता फक्त एकच इच्छा आहे ताडाली चा कन्हैया ची मुलाखत घ्या
Ha
अरे भाऊ सैंडी भाऊ घटावरचा आहे त्याला तुजी ताडालि कुठे आहे ते माहित नाही योग्य पता व नंबर दे आणी कनय्या ची ख्याति सांग मग जातिल मुलाखत घ्यायला
शेट त्यांना सगळ्यांचा अभ्यास आहे चॅनल खोलय असच नाही 17 लोकांचे विचार विनिमय रोज घेत असतात त्यांना सगळी बैल माहिती आहेत
बकासुर किंग आहे आणि किंगच राहाणार मोहिल शेठ दुमाल डायवर विठल
18.20 mast
Sandy dada tumi question tumi mast karta mudya la dharun drive la pn utter deyla pn khup sope zate.kharach khup chan 😊
🔥🥳मोटआणि बारीक 🥳🔥
Well done sandy bhai
Dilip driver, बारीक ड्रायव्हर,vitthal driver
#sandy bhau mast mulakhat
Mast mulakhat
Ek no
एक नबंर बोला बारीक डायवर याला म्हणतात जातीवंत डायवर
King 👑👑👑👑👑👑👑 Bakasur ❤❤❤❤❤❤❤ Aahe🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mala vatal nahi ki aja bakasur ani badal zikal manun 🎉🎉🎉🎉🎉👑🔥
King 👑 bakasur ❤❤❤
बारीक ड्रायव्हर 🎉❤
मैदान सकाळी लवकर चालू झाली तर अंधार होणारच नाही याची नोंद आयोजकांनी घ्यावी
मोहिल हप्ताभर कुठे थांबेल .😀
शर्यती मधील गावरान बैलान वर पन एक वीडियो बनवा दादा
King sunder
मोठ्याच्य बैल सागु नको गरीबाचा पळव तुला सलाम
तुमचा पळवायचा आहे का
❤ good,good,chan
👑KINGMAKER VITTHAL DRIVER BUDH 👑
Hindkesari vithhal driver ❤
एक नंबर
Barobar ahe
King bakasur public chya manavar adhirajya karnar 🔥🔥🔥🔥🔥
Delip Driver chi Kami Janvali Bharat & Sunder Final la !!
Bharat barik driver la jast palto ani sundar dilip driver la final la dilip driver pahije hota
@@pranit77299 Karjat la hacha problem zala!! Exiperance madhe Delip Driver yeiknar nahit !!
@@dattatrayyadav3961हो खर आहे पण मला वाटतं दिलीप ड्रायव्हर जरी असते तरी गाडी लागली नसती कारण अंधारात कडन पळन सगळ्यात अवघड एकवेळ उजेड असता तरी भारत सुंदर ने कडने एक नंबर केला असता
💯💯
Tari pn public ne palun २ number kela waghani asach paira tevla tr public ne pn gadi kadtil
21:00 ❤
Sandy भाऊ त्या बर्गे कंपनी ची मुलाखत घायला पाहिजे होती एकदा 😂😂
Hoy zhavnyanchi nav 😂😂divasbhar pukarli kon hyt kaludya tr 😂😂
@@SHREEMore-gt6ub 😂
बरोबर 😊😊😊
आगदी बरोबर
😂😅
Barik driver chaan mahiti sangitli.
ड्रायवर लोकांना पण घमंड आलय एखादी गाडी लांबू न आली असेल तर बसल पाहिजे
डायवर होण सोप नाही धन्यवाद दादा
Awadla intro bhava
Vithal Driver he eak Kaetabgar Driver ahet ha Maharashtra Manya karto !!