धस साहेब आपण अपराधी काळ्याकुट्ट सम्राज्यावर प्रकाश टाकत आहे हे जिगरबाज व्यक्तीचं काम आहे आपल्या सारख्या लोकप्रतिनिधीची गरज आहे महाराष्ट्राला संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढत आहे त्या साठी सलाम आहे आपल्या कार्याला
खूप छान साहेब ,सत्येमधील एखादा आमदार इतकं विश्लेषण करून सांगतोय तर सरकार ने त्या जिल्ह्यामध्ये अधिकारी नेमून त्याची चौकशी केली पाहिजे , खरंच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये धस साहेबसारखे एक तरी आमदार पाहिजे .
न्याय साठी एवढं संघर्ष इंग्रजांच्या काळात सुधा लढावे लागेल नाही ❤❤❤❤ जगणल राज चालू आहे ❤गृह खाते , लोकल पोलिस खाते , cid , सीबीआय, NIA, एडी एवढे सगळे कशासाठी आहेत सर्वसामान्य जनतेचे शोसान करण्यासाठी की स्वसंरक्षण करण्यासाठी जंगल राज चालू आहे ह्याला जबदर कोण
दस आण्णा तुम्ही ज्या पद्धतीने हे प्रकरण लावून धरले हावा महाराष्ट्र आणि मराठा समाज तुम्हाला कधी विसरणार नाही मराठा समाज तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आहे
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
आण्णासाहेब तुम्ही, बीड जिल्ह्याची शान, आण, खरा बाण आहात, तुम्ही भाजपाचे आमदार आहात तरी पण बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला तुमचा अभिमान गरव आहे, साहेब 🇮🇳👏वाघाची डरकाळी ... आण्णा
मां.श्री.सुरेश अण्णा धस ग्रेट व्यक्तिमत्व....❤❤❤
मी धुळे जिल्ह्यातील आहे... आमदार धस साहेब यांच्या बद्दल खूप आदर वाढला 👍💖
सर्वसामान्य जनतेचा प्रमाणिक नेता मा ना. सुरेश आण्णा साहेब
लगे रहो अण्णा
महाराष्ट्राला धस साहेबांच्या सारख्या नेत्यांची महाराष्ट्राला अत्यंत गरजेचे आहे धस साहेब धन्यवाद
धस साहेब निर्भिड कळकळीचे आणि प्रत्येकाला आत्मचिंतन करायला लावणारे जबरदस्त भाषण .🌹🌹🙏
धन्य आहे धस साहेब ग्रेट
भावी मुख्यंमंत्री सुरेश अण्णा धस ❤
आमदार वाकून वाकून झालंय आणि म्हणे मुख्यमंत्री
हे जरा अति झाले मंत्रिपद मिळेना म्हने मुख्यमंत्री असो माणूस चांगला वाटतो
@@ShamPatil-c7m अति नाही हे,योग्य आहे हे 😌
@@balajikadam9873 ग्रेट लोकांना खुप अडचणी असतात
भावी पंतप्रधान म्हणा
न्यायासाठि ईतका संघरष कराव लागतोय दुरदयव माहाराष्ट्राच 😢😢
सुरेश अन्ना,,,, सलाम,,,, मि अमरावती चा आहे पन तुमचा प्रशसक झालो,,,, धन ती माता,,, आशा मुलाला जलम दिला.....
अण्णा साहेब धन्यवाद
सुरेश धस साहेब तुमच्या या बोलण्यावर परमेश्वर तुम्हाला उदंड उदंड उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वराकडे विनंती
इराणी लोकांबाबत एकदम बरोबर बोलले आमदार साहेब
धन्या मुंडे आणि पंकूताईनी केलेली बीड जिल्ह्यातील सर्व कारस्थाने,अवेध संपत्ती, मालमत्ता तुम्ही बाहेर काढलीत धस साहेब.
अण्णा लय धुतल्या तांदळासारखा नाही भाऊ नाही पूर्ण देवाचं
धस साहेब आपण अपराधी काळ्याकुट्ट सम्राज्यावर प्रकाश टाकत आहे हे जिगरबाज व्यक्तीचं काम आहे आपल्या सारख्या लोकप्रतिनिधीची गरज आहे महाराष्ट्राला संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढत आहे त्या साठी सलाम आहे आपल्या कार्याला
खूप मस्त विचार मांडले धस आणा जिन्दाबाद
जय शिवराय
असला निर्भीड आमदार बीड ला मिळाला आणि महाराष्ट्र ला मिळाला याचा सार्थ अभिमान आहे अण्णा आम्हाला ❤️🚩
आण्णा❤
Only anna
धस साहेब & अंजली दमानिया हे चांगल काम करत आहे, सर्व माहिती देत आहे, गृहखाते & मुखमंत्री यांनी खोलात जाऊन लक्ष द्यायला पाहिजे
महाराष्ट्राच्या गावागावात आणि तालुका तालुक्यातआंदोलन करून न्याय मिळवून देऊ .
खूप छान साहेब ,सत्येमधील एखादा आमदार इतकं विश्लेषण करून सांगतोय तर सरकार ने त्या जिल्ह्यामध्ये अधिकारी नेमून त्याची चौकशी केली पाहिजे ,
खरंच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये धस साहेबसारखे एक तरी आमदार पाहिजे .
धन्यवाद आण्णा
Anna Real Hero..!!!
सर्व सामान्य जनतेचा आवाज धस साहेब
मा. आ. सुरेश आना धस साहेब यांनी सत्याची बाजू लावून धरली खरंच अण्णा ग्रेट आहेत
सच्चा सच्चा नेता सुरेश धस साहेब तुमचा आम्हाला अभिमान आहे
धस आमदार साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद
मनोज दादा सुरेश आण्णा दिपक भाऊ तुम्ही तिघेच स्व.संतोष भाऊ आणी सोमनाथ भाऊ ला न्याय मिळवून देणारच
आण्णा खुप खुप आभार
कळकळणीने जी व्यक्ती बोलत असतेना त्या व्यक्तीचा स्वार्थ काहीच नसतो फक्त आणि फक्त न्यायच मागत असते
मा. श्री सुरेश अण्णा धस ग्रेट व्यक्तिमत्व
आमदार असावं तर सुरेश आना धस सारखा 🎉🎉❤❤
लय भारी, मराठमोळा रांगडा माणूस सुरेश धस साहेब.
धस साहेब लगे रहो
फायर ब्रॅण्ड 🔥
ग्रेट आण्णा एक नंबर
धस आण्णा तुमच्या संघर्षाला जनता जनार्दना ची साथ मिळो ही प्रार्थना त्या विधात्याला
The Great अण्णा 💝👑.
लाइव्ह फ्रॉम बीड.
❤ Suresh Dhas
सर्वसामान्यांचा आवाज आण्णा 🔥💯
धस साहेब ग्रेट
Ek number saheb
जय शिवराय जय शंभुराजे
ओन्ली धस साहेब खर बोलणारा माणूस❤❤
Great Work Anna
Anna bolte 👌🥰 sabkokolte👌🙏
खर आहे 😂😂
बरोबर बोलले धस साहेब
सुरेश अण्णा धस एकटा वाघ बाकी खेळ माकडांचा 🤞💯🤙
Good work 👍👍
मन जिंकलात धस साहेब
अण्णा खरंच देव माणूस
सुरेश अण्णा धस समाजाचा वाघ❤
सच्चा नेता आण्णा🎉❤
येवढा जर जनतेचा पैसा लुटला तर कशाला ते राज्य प्रगती करेल खड्यातच जाईल ना फडणवीस साहेब बघा काही तरी ॲक्शन घ्या
आण्णा म्हणजे विकेटच काढतो😂😂
न्याय साठी एवढं संघर्ष इंग्रजांच्या काळात सुधा लढावे लागेल नाही ❤❤❤❤ जगणल राज चालू आहे ❤गृह खाते , लोकल पोलिस खाते , cid , सीबीआय, NIA, एडी एवढे सगळे कशासाठी आहेत सर्वसामान्य जनतेचे शोसान करण्यासाठी की स्वसंरक्षण करण्यासाठी जंगल राज चालू आहे ह्याला जबदर कोण
आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे
एकच वाघ दस साहेब जनतेसमोर असच नग करा याना
एक नंबर आहे हा आमदार देवेंद्र फडणवीस सरकार मदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आमदार साथ दिली पाहिजे तुम्ही
भावी गृहमंत्री
आण्णा लगे रहो
न्याय मिळवून देण्यासाठी जातीपातीत न पाहता न्याया साठी सर्वांनी उभं राहिलं पाहिजे
फडणवीस साहेब बघा जरा अण्णांना साथ द्या 😢😢😢
सर्व काळाबाजार काढा साहेब यांचा
ज्यांच्या नावर एवढी जमीन खरेदी होते त्यांची एडी चौकशी झाली पाहिजे❤❤❤❤❤❤❤ वा देशात कायदा करा २ एकर वर जो खरिदे करतो त्याची एडी चौकशी झाली पाहिजे
दस आण्णा तुम्ही ज्या पद्धतीने हे प्रकरण लावून धरले हावा महाराष्ट्र आणि मराठा समाज तुम्हाला कधी विसरणार नाही मराठा समाज तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आहे
व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात ❤लाज वाटते मानायला आम्ही जगावर अधिराज्य गाजवणारा मनाराचे
Gret anna
अण्णा❤👍👍
आण्णा अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
धस साहेब आता माघार नाही न्याय मुलाला पाहिजे
सुरेश आण्णा ऐक नंबर
सुरेश आण्णा सारखा नेता देशाला पाहिजे❤❤एक सातारकर
Ek no.1
Jay shivray
Great
अण्णा ग्रेट माणूस आहे.❤❤❤
सुरेश आण्णा धस ❤
Only.anna
Jalwa 🔥
एकच वाघ दस साहेब
सुरेश आण्णा ❤
अण्णा कुठं चाललाय महाराष्ट्र माझा 😢
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
Anna❤️
आण्णासाहेब तुम्ही, बीड जिल्ह्याची शान, आण, खरा बाण आहात, तुम्ही भाजपाचे आमदार आहात तरी पण बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला तुमचा अभिमान गरव आहे, साहेब 🇮🇳👏वाघाची डरकाळी ... आण्णा
सुरेश धस साहेबांना बिड चे पालक मंत्री बनवा.
धनु भाऊ रात्री झोपेत बी धस 🤣😂👍
सुरेश अण्णा... बीड चा वाघ 💯
माहाराष्ट्रात कायदा सुवेवस्ता राहेलि नाहि 😢😢
अजित दादा तुमच्या पण पुढे गेलेत हे आका आणि आका चे आका 😂😅
Only anna bas ata yanna ❤
काही भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट नेते यांच्या आशीर्वादाने हे घडत असेल तर जनतेने जसे जगावे,
Anna great
फॅन्ड्री
Great work अण्णा
गृह खात झोपल का लाज वाटती मतदान केल्याची😢😢😢