नानांची काय पवार आहे ती बघायची असेल तर आता झालेली माथूर आणि सुंदर ची झालेली बिंजोड मध्ये बागितले असेल आदत बैल असून पण कसा घाम फोडला होता मथूर आणि राहुल भाई ना कोणता पण बैल पळतो पण त्याला पळवणारा तसा माणूस लागतो ते फक्त नानाच करू शकतात ❤
विठ्ठल नाना - बकासुर बैल नात भावाच -निष्पापी भावना नानाची बकासुर प्रेमी नानाला पण मदत करा❤❤महादेवाचा नंदी आपल्यासाठी बकासुरच नव्हे पण कुणाचा पण असू दे तो महत्वाचा माझ्यासाठी खिल्लार प्रेमी महाराष्ट्रासाठी❤
अहो चॅनल वाले तुम्हाला एक विचारतो मी तुम्ही या नानाची मुलाखत घेता दर वेळने घेता तुम्ही एकदा मोहिल शेठ आणि त्यांच्या मामाची छान पैकी बसून मुलाखत घ्या आरामात आणि त्यांचं काय मत आहे त्यांना विचारा त्यांच्या सोबत संवाद साधा संपर्क करा मग सर्व जनतेला माहिती पडेल आणि मुलाखत पण रोख ठोक घ्या .....
Aare dadani Jo Paisa deil to dev aani garib asel swata to kamich paise denar na gadi hanayche..mg to dev nhi Nana na pn ek samjayla hav hot ki mohil ha shunyatun vr yetoy..tyachakade karodo rs aste tr tyani pn Nana na dilach ast ki bharpur..aaj to mulga 21 varshacha aahe..tya bicharya kade ky asnar tyaweli..jase etar gadi malak gadi gat pass semi pass finel maruavar tyancha driver la jevdh shaky hoil tevdh bakshis dyayche tyach pramane mohil pn dyaycha ki..fkt ata ks zalay nimbalkar sir mohil peksha age ne mothe aahet Paisa pn khup aahe tyamule te detat Nana na bharpur Paisa..Nana ne fkt ekch samjun ghyayla hav mohil saranevdha paishawala nhi to deil tevdh Khushi Khushi ne ghya..shevti ky mitrano Paisa sobat nhi jat bakasur sarja sobat je nananch naav hoil tech tyancha sobat jail
अरे नानाला गाडी दिल्या निंबाळकर सरांनी
आम्ही वाट बगत आहे नाना
आरे तुम्ही सारख नाना ला का विचारता त्या मोहिल ला विचारा की रोज नवीन ड्रायव्हर का बसवता म्हणून
Brobar ahe
बरोबर बोलला
Ha na barobr na
1 da mohil sheth chi mulakhat ghya
हे खर आहे
नाना ची सारखी मुलाखत घेऊन नका जसे नानान laa vichartta बकासुराच्या गाडीवर कडी बसणार तसे मोहिल ल पण विचारा तरी कधी बसवणार नाना ना
अर्र तू १० वेळा बकासुर बकासुर च करताय.
नाना 2006 पासून पंढरी शेठ फडके यांच्या गाडीवर ड्रायव्हर होते त्यावेळी ते जास्त फेमस होते
ज्यचा बैल त्याचा मनाचा ड्राइवर सारखं नाना न सहन भूती देऊ नका
नानांची काय पवार आहे ती बघायची असेल तर आता झालेली माथूर आणि सुंदर ची झालेली बिंजोड मध्ये बागितले असेल आदत बैल असून पण कसा घाम फोडला होता मथूर आणि राहुल भाई ना कोणता पण बैल पळतो पण त्याला पळवणारा तसा माणूस लागतो ते फक्त नानाच करू शकतात ❤
बकासूर+ सर्जा+ विठ्ठल नाना = कायम गुलालात
बकासुर च्या गाडीवर प्रत्येक ड्रायव्हर ला संधी भेटणे चांगली गोष्ट
आर त्या मोहिलला विचार कि ... उट सुट नानालाच इचारताय ...😢
Vithal nana cha nav bakshur mule jhala
बकासुर आणि विठ्ठल नानाच नातं न मिटणार न तुटणार खटाव तालुक्याची मुलुख मैदानी तोफ विठ्ठल ड्रायव्हर भुतकर ❤
Mohila vichara ki
Mala nana ch nimbar da pl pl pl
मुळखात् घेणाऱ्यांनो कधी तरी त्या मोहिल ला पण विचारा की का नाना ला बसवत नाही ते
विठ्ठल नाना - बकासुर बैल नात भावाच -निष्पापी भावना नानाची बकासुर प्रेमी नानाला पण मदत करा❤❤महादेवाचा नंदी आपल्यासाठी बकासुरच नव्हे पण कुणाचा पण असू दे तो महत्वाचा माझ्यासाठी खिल्लार प्रेमी महाराष्ट्रासाठी❤
विठ्ठल नानांचा फोन नंबर द्या
आरं त्या मोहील ला सांगा नाना काय विचारताय नाना ब्रँड आहेत ❤
नाना कितीही बसत नाई पण बकासुर एवढा जीव नानाचा कोणत्या च बैलावर नाई
विठ्ठल नानांना मोहिल ने मेमरी तून डिलीट केलय याला कारणीभूत आहेत निंबाळकर शेठ.
😅😊
Sir katgunchy chikya br ek maidan kra bail ek number paltoy
नाना तुमाला बकासुरला वेगळं नाही पाहू शकत हो लवकर एकत्र या हिच विनंती छत्रपती संभाजीनगरकर
निंबाळकर ने घोटाळा केलाय
आरे बैल मालकाला विचारा ना दम असेल तर
बकासुर आणि नाना न तुटणारं नातं.... ❤❤❤❤❤❤
रिया अमोल खोत यांचा सिंघम आणि नाव्ही चा वजीर बाहेर जाऊन गाडी लावली होती
ह्या बुधकर पेक्षा चांगले ड्रायव्हर आहेत त्यांचा पण मुलाखती घ्या 😂😂
Tuzya zavla barkya shireavdicha aadat 😂😂😂😂😂
नाना लय भारी माणुस
Mohil sheth dhumal na vichara he yogya aahe te bolle tar nana 19 feb la nakki aaplya bakasurchya gadivar distil
TH-cam वाले जरा एक वेळ त्या मोहील ला विचार की
बकासुर सर्जा vithhal nana ekda adyat yeu dya 100 nai सर्जाचा gulal jala tr pha❤❤
अहो चॅनल वाले तुम्हाला एक विचारतो मी तुम्ही या नानाची मुलाखत घेता दर वेळने घेता तुम्ही एकदा मोहिल शेठ आणि त्यांच्या मामाची छान पैकी बसून मुलाखत घ्या आरामात आणि त्यांचं काय मत आहे त्यांना विचारा त्यांच्या सोबत संवाद साधा संपर्क करा मग सर्व जनतेला माहिती पडेल आणि मुलाखत पण रोख ठोक घ्या .....
मोहितला विचार ना जरा
लक्षात ठेवा
काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे
तर
आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. 🙃🤗🙃🌷
मोहीला विचारा थोड
Mohil la kadhi tari vichara
Ek da vechara mohil pan bakasur premi❤
Himat asel tar mohil shet la vichar na vithal Nana kadhi basnar ahet gadi ver Ani ka nahi basat atta?
Tali eaka hatane nahi vajat 🙏
Are to shet nai yed zav hy mohil
@@KiranJadhav-lz5li😂😂😂
@@KiranJadhav-lz5li 😅
विठ्ठल ड्रायव्हर लोक तुम्हाला मानतात हे खरं आहे पण रंजीत च आईकल्या मुळे लोक शिव्या घालतात वाईट वाटत रंजित निंबाळकर हा बाद माणूस आहे नाना
17 feb la hi jodi palayla pahije bakasur sarja nana
Nana is great❤❤❤❤
मणातले बोला
Sarjach niyojan nanankade dya nimbalkar gulal ghenar mhanje ghenarach
अगदी बरोबर आहे
मोहिल ला विचारा जरा लवडया ला....
😅
😂😂😂😅😅
Sarja bakasur kuthlya maidnat palnar
Kadhich video 📹 taaktos bhava????
Mohil Dhumal laa vichaar kii directly bhai
Ky rao ky lavly kdi basnr kdi basnr mohil ho mnlyvr nana ky ny mntet vy pn mohil la vicra ki
Aare dadani Jo Paisa deil to dev aani garib asel swata to kamich paise denar na gadi hanayche..mg to dev nhi
Nana na pn ek samjayla hav hot ki mohil ha shunyatun vr yetoy..tyachakade karodo rs aste tr tyani pn Nana na dilach ast ki bharpur..aaj to mulga 21 varshacha aahe..tya bicharya kade ky asnar tyaweli..jase etar gadi malak gadi gat pass semi pass finel maruavar tyancha driver la jevdh shaky hoil tevdh bakshis dyayche tyach pramane mohil pn dyaycha ki..fkt ata ks zalay nimbalkar sir mohil peksha age ne mothe aahet Paisa pn khup aahe tyamule te detat Nana na bharpur Paisa..Nana ne fkt ekch samjun ghyayla hav mohil saranevdha paishawala nhi to deil tevdh Khushi Khushi ne ghya..shevti ky mitrano Paisa sobat nhi jat bakasur sarja sobat je nananch naav hoil tech tyancha sobat jail
Aao Na Na
Are ha bakasur mule var aala
Sarjya mast distoy aaj
Nana no 1 ahet
Maidan konch aahe
Video kdhi cha ahe dada
32 शिराळा