बकासुरच्या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर म्हणजे सुट्टा निकाल फिक्स | Vitthal Driver | Vishaych Bhari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ค. 2023
- बकासुरच्या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर म्हणजे सुट्टा निकाल फिक्स | Vitthal Driver | Vishaych Bhari
आज यकांद्या आमदारा खासदारासारखी त्येजी महाराष्ट्रात ओळखय, पोरानं फकस्त त्येजचं नाय, आमच्या घरादाराचं बी नाव काढलं.. ह्ये शब्द आहेत बुध गावातील सुप्रसिद्ध बैलगाडा जॅकी विठ्ठल ड्रायव्हर यांच्या वडिलांचं. त्यांच्या डोळ्यातला अभिमान आणि तोंडची ही वाक्य पुरेशीयेत विठ्ठल ड्रायव्हर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून द्यायला. एका साध्या आणि गरीब कुटुंबातला पोरगा प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर बैलगाडा क्षेत्रातला सध्याच्या घडीचा सर्वात यशस्वी ड्रायव्हर म्हणून नाव कमावतो ही काय साधी गोष्ट नाय. तुम्ही काय बी म्हणा, माण खटावच्या मातीत सोनं पिकवायची ताकदय. तुम्हाला आठवत आसंल, मागं आपण बारीक ड्रायव्हर आणि दिलीप ड्रायव्हर यांच्या शर्यतप्रवासाचा व्हिडीओ केला होता, ती दोघं बी त्याचं पट्ट्यातली. अन आता त्यांच्याचं पाऊलावर पाय ठेवून विठ्ठल ड्रायव्हर दिवसांगणिक नवीन यशाच्या आभाळाला गवसनी घालतायत. आजच्या या व्हिडीओत आपण विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा आजवरचा सगळा शर्यतप्रवास जाणून घेणारंय.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#vitthaldriver
#viththaldriver
#bakasur
#bakasurbail
#bailgadasharyatvideo
#bailgadasharyatpune
#nadekachbailgadasharyat
#bailgadasharyatdakhva
#bailgadasharyatstatus
#bailgadasharyatsong
#bailgadasharyatstatusvideo
#bailgadasharyatmaharashtra
#bailgadasharyatlogo
#bailgadasharyatlive
#bailgadasharyatphoto
#bailgadasharyatdrawing
#bailgadasharyatpunenagarzilha
#bailgadasharyatbailgadasharyatsong
#livebailgadasharyat
#bailgada
#bailgadasharyatdjsong
#bakasurbail #bakasurbailmulakhat #bakasurbailstory #bakasurbailsharyatvideo
#sonarpadyachasonyainterview #sonya5050 #सोन्या५०५० #सोन्या5050 #bajyabail #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo#bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari #mathurbailstory #bailgadasharyat
#bailgadasharyatmulakhat #rahulpatil #pandhariphadkevsrahulpatil
#mathurbailsong #naadnaaychakdewalyacha #mathursong #rahulpatilsong #rahulpatilreels
#bailgadasharyatstatus #mothalakshya #chotalakshya #uttambhauvategavkar #bailgadasharyatsong #bailgadasharyat
किती वेळा सांगितलं जीवन ड्राइवर निनाम यांच्या सुंदर ची माहिती द्या खूप पाळतो आदत आहे आजून तो.
अभिमानास्पद सर्व बुधकरांसाठी 🚩
लय भारी राव ❤आपल्या वाट चालिंना शुभेच्छा माहिती आवडली👍🙏
खटाव तालुक्यातील बुलंद आवाज रूस्तम-ए-हिंदकेसरी 👑विठ्ठल डायवर😎 बुध👑
अच्युत ड्रायव्हर रेटरे धरण यांची मुलाखत घ्या
लई रॉयल माणूस आहे विठ्ठल ड्रायवर
विठ्ठल-ड्रायव्हर म्हणजे संयमाचं एक उत्तम उदाहरण....👍👌
विठ्ठल नाना बुधकर याच्या बद्दल जेवढ बोलला तेवढं कमीच आहे येवढ त्यांचं कर्तुंव आहे ओ साहेब जय महाराष्ट्र
सध्याच्या घडीला विठ्ठल ड्रायव्हर महाराष्ट्रातील १ नंबरचा ड्रायव्हर आहे.
विठ्ठल ड्राइवर म्हणजे नाद नाय करायचा ❤
भारत ची मुलाखत घ्या की 4 वेळा हिंदकेसरी 2 महाराष्ट्र केसरी आणि काल सलग दोन दिवस पळून फायनलचा मानकरी झालाय🔥
कुठं कुठं झाला te पण सांग भावा
1 velach zala ahe Hindkesari Koregaon la 2022 la !! Hindkesari maidana vr 1no kelya vrch Hindkesari kitab milto , nust final la jaun kon Hindkesari nhi hot
@@JustChillbro482तू अजून जुन्या जमान्यात जगतोय का आजकाल जे फायनल ला राहतात ते पण हिंदकेसरी होतात
@@pranit77299 je final rahtat te Hindkesari hot nhit , mhnvun ghetat fakt !! As ekach maidana vr 15-20 bail Hindkesari hotat ka 🤣 kypn bolto kare tu !! Saglech Hindkesari mg tith 1no krnyacha ky arth an 1no cha ky Maan rahto ka !!
@@pranit77299 Motha lakshay la Sapthindkesari mhntata Karan 7 Vela 1no krun Hindkesari zalay !!Aajkal chalu ahe ts shevtcha no krun Hindkesari ny laagl tyachaya naav pudh !!
अष्टहिंदकेसरी भारत ची मुलाखत घ्या
25 वर्षाचा इतिहास साक्षी आहे...... विठ्ठल ड्रायव्हर बुध म्हणाल्यावर निकाल तर होणारच ❤❤❤❤❤❤
सप्त हिंद्केसरी भारत ची मुलाखत घ्या
खुप छान विषय मांडला अभिनंदन
शेपटी चावून 😂😂
👑खटाव तालुक्याचा बुलंद आवाज हिंदकेसरी विठ्ठल ड्रायव्हर बुधकर 👑
खूप छान माहिती दिलीत ❤
शांत, दिलदार माणूस
आमच्या पण खूप खूप शुभेच्छा.....
खुप छान बैलगाडी मारायची सोप्प नाही काळीज बाजुला ठेवुन गाडीवर बसाव लागत.
दिलदार माणूस.. दादा
माहिती तुम्ही खूप छान❤❤
भारीच
आपला विषयच भारी..🔥🙌❤️
महाराष्ट्राचा लाडका अच्युत ड्रायव्हर मुलाखत घ्या 👑🔥
विठ्ठल ड्रायव्हर ची मुलाखत घ्या
Khoob mahiti Delhi❤
विठ्ठल ड्रायव्हर एक दिलदार व्यक्तिमत्त्व ❤❤❤❤
The best and most popular mean❤❤❤
नाना साहेब 🔥 💓 ❤❤
छाण भाग होता❤
1 no 👌👌✌️✌️
जीवन driver ninam करांचा छोटा सुंदर खोडाchi मुलाखत घ्या
DK धाबा इस्लामपूर करांच्या छोटा चन्या आणि आदत किंग सिकंदर ची मुलाखत घ्या एका दीवसात 2 फायनल घेतलेत
बरोबर हाए दादा
Vishal driver yevlevadhi yanchi mulakhat ghay
विंटलदायवर परत कदी बकासुर ची चालवेल😮
Achut driver yanchi mahit
दिलीप ड्राइवर यांची मुलाखत घ्या
बालू डायवर शहापूर यांची मुलाखत घ्या ना
निधडया छाती चे विठ्ठल शेठ 💪💪💪👍
👌👌
❤❤❤
चिवळा ड्रायवर माळशिरस
गणेश डायवहर साताररोड यांची मुलाखत घ्या
Sachin mama pimpode yanchi 1 mulakhat ghya na dada
Bakasur ani vittal cha parem kup ahe bakasur ❤️🎉👑👑🎉🙏 my favourite
भावा जीवन ड्रायवर याच्या सुंदर वर व्हिडिओ बनवा
कापूसखेडचा तुकाराम ड्रायव्हरचे मुलाखत ध्यावी व प्रसिद.
King
हिंद केसरी भारत बैलाची माहिती सांगा
Tumi kiti bhari bolta rav 🙏 bakasur ch vishay cha bhari
Achut driver❤🎉🎉🎉
🙏
King vithal driver budh ek number driver ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
निधड्या छातिचा ड्रायव्हर ❤❤😊😊
🔥🔥🔥
Bharat chi saanga mahiti 🔥👑
आज शारदा ताई पाटील पुणे नावान महाराष्ट्रात धुमाकुळ घालतात पण त्यांची कोणत्या ही चैनलला मुलखात नाही त्याचा परीचय संपूर्ण महाराष्ट्राला कळू द्या
Kingmekar king of maharashtra driver mhanje vithal driver budh ♥️ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
Surjit Javed bhai
Bhai kolhapur cha haidkasri dayvr ahe tayachyavr video banvaych ahe
सोनार पाड्याच्या छोटा सोन्या मुलाखत द्या
चिवडा ड्रायव्हर माळशिरस यांची मुलाखत
Plz jivan cha sundar chi vidio banva ki rav aadat king
Pavan kadam parbhani kar यांच mahiti ghya
मथुरा चा ड्राइवर कोण यांची माहिती द्यावी
सांगली कोल्हापूर विभागातील शर्यत v driver mahiti ghya
बंडाभाऊ खिलारी कोल्हापूर गाडीवान
खूप छान
सुनिल मोरेची मुलाखत घ्या
Vitthal driver 1 no
Anubhav ha vithal driver budh yancha motha gun ahe bailgada sharyat cha gadicha driver budh ek number ahe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
विपुल ड्रायवर ची माहिती सांगा
खटावचा वाघ आहे विठ्ठल डायवर. सातार चा वाघ विठ्ठल.....✌️💥😈
खटाव तालुक्याची मुलुख मैदानी तोफ विठ्ठल ड्रायव्हर बुधकर ❤ नाना ❤
बादशा डायवर बुध यांची मुलाखत घा
भावा बनव कि मन्या वर एक व्हिडीओ
हिंदकेसरी प्रशांत ड्राइवर चिंचनेर 🥰
आम्हाला विठल ड्रायव्हर चा मो नंबर पाहिजे
Banda Bhavu khelera cha video banva 👑🚩
शाहजी डायवर हिवरे यांचा शर्यत प्रवास दाखवा
दादा ड्रायवर
धनाजी शिंदे तात्या यांच्या आत घेतलाय सर्जा ची मुखात घ्या
Babu davao mumbai
बुलढण्या चा किंग बब्या ची मुलाखत घ्या
777 राज्या ची मुलाखत
भिका मामा चा विडिओ बनवा
मुशर्रफ ड्रायव्हर बुध यांची मुलाखत घ्या कमी वयात ड्रायव्हर आहे
अक्षय ड्रायवर हारपलवाडी यांची करा की o
दादा भावानो मला फक्त एवढाच प्रशन विच्याराच कि भारत कोन कोत्या मयदानंत हिंद केसरी झाला बस एवढेच प्रशन आहे तेवढच सागं
Kontya maidanat bharat fainal la rahat nahi te sang bhau
@@advikaaudio4377 हो राहितो मी कुट नाही मणत आहे पण कोन कोते मयदानंत आहे जे खर खरे हिंदकेसरी आहे ते सागन भारत ने फायनल मारले ते
हिंदकेसरी हरण्या ची माहिती सोडा
भाऊ तुम्ही बोल भिडु ची कॉपी.करता 🤣🤣🤣🤣🤣🤣💯👍
King bakasur
अमोल ड्रायव्हर खंडोबाची वाडीकर
Chivla driver chi mulakhat ghya
Vithhl ydy paddy kho ki g bajasur
विठ्ठल ड्राइवर यांचा फोन नंबर मिळेल का
Mob no pathva na
4 तारखेला विठ्ठल ड्रायव्हर ला नक्की भेटणार
हे साफ चुक आहे..मग पुरंदर कसा विनर झाला..बिकाऊ मिडीया