मीडिया ने जो पर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत, हे असले मुद्दे घेऊन चर्चाच करू नये, अंजली दमानिया खूप अभ्यास करून आपले विचार मांडतात.त्यांना मानणारा खूप चांगला वर्ग आहे.त्यांची लेव्हल खूप उंच आहे.त्यांना अशा डिस्कशन साठी बोलावून मनस्ताप देण्यात येऊ नये. त्यांना त्यांचे काम करून द्यावे, त्या बरोबर करत आहेत.
हाके सर 1साईड बोलतात म्हणून. त्यांना आमच्या परभणी जिल्ह्यातील दलीत बांधवांनी स्टेजवर बोलू दिलं नाही... त्यांनी फक्त सोमनाथ सुर्यवंशी व संतोष देशमुख यांना न्याय मिळावा याच्या पुरतच बोलावं...
Walmik chya gundagardi cha wapar kartat ani ajj tyachya virodhat ase kahise vidhan aahe keupaya check kara ani he jar satya asel tar swatachya atmya la laja jara kay@@aniketpise7173
व कोणताही गुन्हेगार हा अधर्मी 🌚 व्यभिचारी स्वैराचारी आणि पापी असतो,, दुटप्पी नालायक असतो ✍️ मानवतेच्या विरोधात दुष्ट कृत्य करणारा नराधम असतो ✍️ दुष्ट कृत्य करणाऱ्यांचा निषेध असो 👎🌑🖤🌚🥷✍️🇮🇳
अंजली ताई व सुरेश धस साहेब यांच्या प्रयत्नामुळे संतोष देशमुख खुनाचे प्रकरण जिवंत आहे. नाहीतर हे प्रकरण दाबलं गेलं असतं? हा के जीआपण विषय सोडून बोलत आहात?
अंजलीताई अगदी बरोबर बोलतात. , ज्या च्या मेळावा आयोजित मध्ये काठ्या,कुराडी, कोयता,व भद्रा भद्री ची भाषा बोलणारे यांच्या कडून काय आदर्श समाज बांधव यांनी घ्यावा.
अजलीताई खूप खुप धन्यवाद
दमानिया ताई फार मोठा अभिनंदन धन्यवाद माऊली
अंजली ताई लगे रहो संतोष अण्णाच्या कुटुंबाला न्याय द्या मिळवून
@@pandhribudhwant1405 Tu kay वडापाव वर आलंय का इथ कमेंट करायला 😂
👍
@@AkashKhilare-k6ktu ky chapti vr ala ky
Kay bolat ahot...kalat ahe ka😅
🎉🎉🎉🎉
अंजली ताई कोणी असो नसो आम्ही मराठे तुमच्या सोबत आहोत🙌🏼
अंजली ताई, च्या मांडणी व कार्याला सलाम...! ......मीडियाने स्वतंत्र अंजली ताई ची मुलाखत घ्यावी.....कुणाही बुद्धीहीन सोबत एकत्र घेऊ नये.
अगदी बरोबर
तर्क बुद्धी नसणारे व आयात केलेले विचार मांडणारे मंडळी सोबत तर अंजली ताईंची मुलाखत मुळीच नको.
He asch ahe daud muslim ahe mhnun muslim samaj sobat yeun tyachya mage ubha rahava.
अंजली ताई न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख यांच्या परिवाराला.
अंजलीताई अगदी बरोबर बोलतायत .
Right
धन्यवाद ताई आम्ही आपल्या सोबत आहेत
हाके सुपारी घेऊन बोलतो...
आगदी बरोबर
सुपारीताई वाल्मिक चा हात फक्त मुंढे यांना असतो अस बोलून इथेच नग्न झाल्या. 😂😂
हाकेला हाफ सुपारी बाज
मीडिया ने जो पर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही तोपर्यंत, हे असले मुद्दे घेऊन चर्चाच करू नये, अंजली दमानिया खूप अभ्यास करून आपले विचार मांडतात.त्यांना मानणारा खूप चांगला वर्ग आहे.त्यांची लेव्हल खूप उंच आहे.त्यांना अशा डिस्कशन साठी बोलावून मनस्ताप देण्यात येऊ नये. त्यांना त्यांचे काम करून द्यावे, त्या बरोबर करत आहेत.
लक्ष्मण हाके जाणीवपूर्वक वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी प्रति आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न करतोय..
बरोबर.
हाके फक्त हे सांगतोय त्याचाच रेडा गाभण आहे मुद्दा काय प्रश्न काय काही ऐकुणच घेत नाही
पत्रकार मॅडम अतिशय छान मुद्दा मांडला धन्यवाद
हाके आणि सदावर्ते यांच्यात मिडीयाने चाय पे चर्चा घेऊन आपणच प्रेक्षक व्हावे.
Right
Ye bat 😂😂
😂😂😂
😂
राईट
विशिष्ट समाजाने हाडुक खायला घातलय हाकेला, आंदोलन करून थ्री बिचके घेणारा पहिला लाभार्थी हा हाके आहे
धन्यवाद. ताई. ......
अंजली ताई आपण एकदम बरोबर आहात
अंजलीताई यांची मांडणी बरोबर आहे
हाकेनी या वादात पडू नये संतोष देशमुख यांचा खून अमानुस पणे झाला खरे गुन्हेगार सापडेपर्यंत हाकेनी न बोललेलं बरं
हाके सुपारी बहाद्दर आहे. अशी सुपारी बहाद्दर लोक ज्या जातीत जन्माला येतात. त्या जातीची माती केल्याशिवाय राहत नाहीत
अंजलीताई आपण बरोबर बोलल्या. हागेचं डोकं फिरलंय. निखिलाताई ह्याला बोलवू नका परत.
अंजली ताई व सुरेश धस आले म्हणून किमान एवढ्या घडामोडी झाल्या नाही तर हे प्रकरण दाबले असते...
हाकेन वाल्याची सुपारी घेतलीय
Sharda
हाके सर 1साईड बोलतात म्हणून. त्यांना
आमच्या परभणी जिल्ह्यातील दलीत बांधवांनी स्टेजवर बोलू दिलं नाही... त्यांनी फक्त सोमनाथ सुर्यवंशी व संतोष देशमुख यांना न्याय मिळावा याच्या पुरतच बोलावं...
तुमच्या पुर्वंजांवर अन्याय करणारे कोण होत ते तपासा, आणि तुम्ही कोणाची साथ देताय
ते हागे सर आहेत😂😂😂याला सर कोण म्हणेल का
ते अन्याय करणारे आज आहेत का रे@@Mavlashivbacha
@@GajniIsback aj pn ahet. Garaj asli ki tumhala muslim chaltat, dalit chaltat, ani garaj sampli ki swatahacha jayjaykar krtat. Kharay ka nahi.
@@GajniIsback आणि स्वराज्य हे अठरापगड जातींनी लढुन तयार झालं होत.
आणि शुरवीर पण प्रत्येक जातीत होते. त्यामुळे फक्त स्वतः चा दिंडोरा पिटवायचा कमी करा.
Tai all Maharashtra with you
अंजली ताई खूपच छान आपण बोलत आहात खरच तुमच्या सारख्याच समाजसेवकां मुळे आज काही प्रमाणात लोकशाही टिकून आहे
धन्यवाद अंजली ताई मराठ्यांची सत्य परिसिथ्ती मांडली
निखिलाताई.. अंजलीताई..अगदी बरोबर
अंजली ताई खर mandlat
अंजली ताई संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहै मी जातीवंत धनगर आहै हाके मुडदाबाद
हाके सरळ सरळ वाल्मीक करडचे समर्थन करत आहे
kontya video madha samarthn kely tyachi link pathva
😂😂
असं कसं काय म्हणतोय बाबा ,
Walmik chya gundagardi cha wapar kartat ani ajj tyachya virodhat ase kahise vidhan aahe keupaya check kara ani he jar satya asel tar swatachya atmya la laja jara kay@@aniketpise7173
खुप छान ताई
आरे हगे 😂शांत बस की
😂😂😂
हागे
शांत बसायला ते काय खुळखुळ्या आहे काय
@@MavlashivbachaDhanyala Aani Walyaa cha Khul khulach Aahe 😂😂
Chal nigh kharatya
खोटं बोलतोय हाके
Right
दमानिया ताई धन्यवाद🙏💕❤❤❤❤
वडापाव दया याना भुक लागली वाटतय
अंजली ताई खुप चांगल्याप्रकारे काम करत असून महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
😂😂 हक्के इज्जत गेली राव त्यामुळे कुठे ही बोलू नये
हागरं
खुळखुळ्या ला इज्जत आहे का
ह्याला खरा तर ...बोलून कशाला ... महत्व देत आहे
अंजली दमानिया ताई खूप छान आपले मत मांडल्याबद्दल
धस साहेब & अंजली दमानिया हे चांगल काम करत आहे, सर्व माहिती देत आहे, गृहखाते & मुखमंत्री यांनी खोलात जाऊन चौकशी करायला पाहिजे
धस साहेबांनी ह्या सर्व गोष्टी फडविस यांणा सांगाव्या
अंजली ताई खूप छान
हाकेला सह आरोपी करा
बरोबर आहे
सुपारी घेऊन बोलणे आहे साहेबांचे जय शिवराय..
इतक्या दिवस कुठे गेलता हाके??
सुपारी भेटली की आला बोलायला😅
अंजली ताईंचा विषय रास्त आहे
अंजली ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है...
Bar jhal uthun gelya anjali tai hya adgya barobar bolnyat kahi arth nahi
अंजली ताई ❤🙏 ठासा लक्स ची 😂
मी पण एक obc आहे पण मला वाटतय हाके नी सुपारी घेतलीय मुंढे ची
Tu teli ahes obc nahis zatya tuza amdar ani tu zavun amhi kadhle pn palposhan marathyani kel tuz tyamule tu obc nahis
@sachinchavan6021 tu ठरवणार hoy kon obc te 😃tuzya bhashevarun kalatay tuzi levl
@@ashokkshirsagar847🙏
शिंदे हाके मुंडे चा मोठा चमचा भाडखाऊ
सुपारी
दमानिया ताईंच अभिनंदन
एकदम भारी मुद्दा मांडला राजकीय मंडळी फक्त जातीचा वापर करतात हे खर आहे
हाकेला काय बोलायचं कळत नाही म्हणुन बरळत राहत आहे, ऐकून घेण्याची क्षमता नाही 😂
अर्थशून्य माणूस म्हणजे हाके.. म्हणूनच जरांगे पाटील यांना शुन्य किंमत देतात..😊
व कोणताही गुन्हेगार हा अधर्मी 🌚 व्यभिचारी स्वैराचारी आणि पापी असतो,, दुटप्पी नालायक असतो ✍️ मानवतेच्या विरोधात दुष्ट कृत्य करणारा नराधम असतो ✍️ दुष्ट कृत्य करणाऱ्यांचा निषेध असो 👎🌑🖤🌚🥷✍️🇮🇳
हाके साहेब वाल्मीक कराचे समर्थक
साहेब कशाला म्हणता त्याला
हाके च वस्त्र हरण झालं राव आज 😂😂
अंजली ताई ने हाकेला टरा टरा फाडले
हाके साहबांनी कराडची बिर्याणी खाल्ली थोडक्यात मिठ खाल्लय त्यामुळे कराडसाठी बाजू घ्यावी लागेल
बिर्याणी सोबत गु पण खाल्लेला दिसतोय 😅😅😅😅😅
Mita nanter petya bhetlya.
बिर्याणी आनि खोका बोलतोय
हाके बोलत नाही बिर्याणी आनि खोका बोलतो
@@bharatpawar2489Pote poteeee Bundle Only
Anjali tai aamhi tumchya pathishi aaho
हाके परत परभणी ला जाणार आही😢😂
तुम्ही खूप राजकारण करतात हाके साहेब त्या ताईचे बोलणे कसे आणि तुमचे बोलणे कसे याच्यावर असं समजतं तुम्ही कोणत्या बाजूने बोलत आहे
या हाकेला OBC चा इतिहास सांगुन देशमुखचा विषय डायव्हर्ट करायचाच कारण हाकेच्या डोक्यात फक्त OBC एके OBC दुसर काही नाही
ओबीसी चा तरी कुठं विचार केला त्यांनी... ओबीसी म्हणजे 358 जाती हे ते विसरतात
त्याला काय ओबीसी च पडलेलं नाही त्याला सुपारी भेटली की बास.
Anjli.tai.app.age.badho.ham.apke,sath.hyy
😂😂😂 हाके ला थोडी पण इज्जत नहिये...तिकडे भीम सैनिकांनी ह्याला हाकलून लावला आणि इकडे अंजली ताईंनी....😂
बरोबर. ताई
एवढं बोलल्याबद्दल हाकेला आज वालुकडून 1 बिअर बक्षिस 😂😂😂
1 Side Comment Takaychyaa Hya Hagyaa Chya Virodhat 😂
माझ्या कडून एख वडापाव बक्षीस
आणि वडापाव 😂😂
वडापाव राहिला की
भाऊ प्लीज मी पैसे देतो पण वडापाव द्या राव
हाके आपण कधी शाळेत गेला होतात का? एक बोलत असताना मध्ये नाक खूपसायचं नसतं एवढं तरी कळतं का आपल्याला सुपारी बहाद्दर
अंजली ताई तुम्ही योग्य भूमिका मांडत आहात सर्व समाज तुमच्या पाठीशी आहेत घाबरू नका
हाके वाल्मिकी समर्थन करते
अंजली ताई व्हेरी व्हेरी नाईस
लक्ष्मण हाके तुला कळल का,बिदुंनिमावली का,तु सरकारी नोकर आहे,त्यानिमावलीप्रमाणे रहा,आरे धन्या तुझ्यामुळे सगळें चालले आहे
हाके हा सरळ सरळ आरोपींच समर्थन करतो
अंजलीताई एक निर्भीड रणरागिणी आहेत.
लक्ष्मण हाके आवाज जोरात करून का बोलताय???
हळू बोला ना ओरडून काय होणार सत्य बाहेर येणार आहे ओरडू नको लख्या
अंजली ताई संपूर्ण महाराष्ट्रा तुमच्या पाठीशी आहे त
अंजलिताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
अंजली ताई एक नंबर अभ्यासपूर्ण शांत वक्तृत्व एक च नंबर
द ग्रेट अंजली ताई दमानिया
Anjali tai is best..she should be next cm
ताई आपले कार्य अगदी योग्य पद्धतीने करत आहेत, जातीपतीचे काहीही घेणे देणे नाही.
अजंलीताई एक दम बरोबर बोललात
अंजली ताई जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
अंजली ताई जिंदाबाद
महत्वाचा मुद्दा पासुन चर्चा भरकटत चालली..... हाके आपणास विनंती आहे की संतोष भाऊंना न्याय कसा मिळवता येईल हे बघा
हाके साहेब आपण प्राध्यापक आहात, देशमुख हा आपला बंधु आहे, त्याच्यासाठी एकत्र या
अंजलीताई बरोबर बोलतात
Dhanyawad ताई तुम्ही chan mudha mandta
हॉकी सरळ सरळ शेण खातोय हे स्पष्ट दिसत आहे😅😅😅
😂😂😂😂😂
पैसे दिल्यानंतर हा हाक्या काहीही करू शकतो गु सुद्धा खाऊ शकतो
मस्त. अंजलीताई एकदम छान मुद्देसूद मांडणी केलीय.
🤛🤜😅 हाकेगरम का झालंय, कारण त्याचा फोटो का टाकला म्हणून😂
आहेत आशे लोक सो ता समाजासाठी काही केल नाही फाना बंजुभाऊ सर्व समाजासाठी आपंग शेतकरी मंजूर साठी हे सुपारी घेणारे लोक आहेत🎉
Anjali tai👍👍👍👍
अंजली ताई आपण खूप छान निर्णय घेतला मुर्खा च्या कुठे नादाला लागताय
लक्ष्या हाके सुपारी घेऊन बोलत आहे,
अंजली ताईंनी जेवायचे फोटो टाकायला नव्हते पाहिजे ते लागलं जरा
त्यात लागण्याजोगे काय आहे
हाके चे हात पाय तोडले पाहीजे
बोलण्याची भाषा योग्य ठेवावी, कायदा अस्तित्वात आहे हे पण लक्षात असू द्या...
@@dnyandeopalve9058मग हेच ज्ञान वाल्या चे स्टेटस ठेवणाऱ्या लोकांना पण द्यायचं
अंजलीताई आगे बढो हम तुम्हारे साथ है
हके आपन फक्त जातीचे राजकारण करतात
हॅलो या माणसाच्या सोबत बोलून काय फायदा होणार नाही अंजली मॅडम
हाकेतुझा चेहरा संपूर्ण महाराष्ट्रात उघडा पडला
अंजली ताई व सुरेश धस साहेब यांच्या प्रयत्नामुळे संतोष देशमुख खुनाचे प्रकरण जिवंत आहे. नाहीतर हे प्रकरण दाबलं गेलं असतं? हा के जीआपण विषय सोडून बोलत आहात?
मराठा समाजात खूप चांगले लोक आहेत त्यांचा आदर्श समोर ठेऊन स्वतःला घडवा! याच्या आंदोलनात झालेल्या केसेस अजून संपल्यानाहीत याच्या नादी नका लागू!
अंजलीताई अगदी बरोबर बोलतात. , ज्या च्या मेळावा आयोजित मध्ये काठ्या,कुराडी, कोयता,व भद्रा भद्री ची भाषा बोलणारे यांच्या कडून काय आदर्श समाज बांधव यांनी घ्यावा.