कोणा कोणाला वाटते की, महाराष्ट्रामधील सर्व किल्ले हि,जीर्ण होत जात आहे,पुढची पिढी ही बधू सुधा शकणार नाही,त्याकरिता सरकार ने कील्याकडे लक्ष देऊन त्याचे पुनर्वसन करावे....
Sohel Chavhan bhai main marathi itni janta nahi hu fir bhi thodi thodi samaj me aayi hai k aap kah rahe ho k kondhana kille ki halat kitni kharab hai or sarkar me kaam nahi karaya..yehi Main bhi soch rha tha hamare Rajasthan me jitne bhi kille hai sab k sab sahi hai sabki maintainance bot achi hai ..or mujhe ye dekhkar dukh ho rha hai k itna ithihasik kondana kille ki ye halat hai ..isko sahi karwana hoga .
छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंह सैनिक कोळीवीर तान्हाजी मालूसरे आणि मर्द मराठा सैनिकांना आपला मानाचा मुजरा... पुस्तकात इतिहास वाचला होता आज सिनेमा मधे पाहिला. आधी लग्न स्वराज्याचे.. कोंढाण्याचे.... मग माझ्या रायबाचे..... छत्रपती शिवाजी महाराज की जय.......
Not only Marathas but every nationalist feels pain on Tanhajis veergati and proud of his valour. I as a Kashmiri have highest respect and love for Tanhaji. Jai Bhavani Jai Shivaji
खूप छान माहिती दिली सर तुम्ही,,,मी काल तान्हाजी हा सिनेमा बघितला,,, तुम्ही तान्हाजी आणि कोंढाण्याची माहिती माहिती सांगत असताना, मला असं वाटत होत की, थिएटर मध्ये तान्हाजी हा सिनेमाचं बघत आहे की काय,,,,खरंच खूप छान इतिहास सांगितलला आहे आपण. Thank You
ते सगळे लढणारे शिवरायांचे मावळे होते त्यांना आदराने अहो जाऊ करा प्लीज तुम्ही उदय भानाची एवढी कीर्ती सांगितली तो कसा होता पण साधन तानाजी मालुसरे यांचा गाव सुध्या नाही सांगितलं
# रागिणी काकडे नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील Link वर Click करा. th-cam.com/video/hPfZ9mCizKs/w-d-xo.html जय शिवराय 🚩
अतिशय सुंदर माहिती...फक्त एक suggestion आहे की,आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांप्रमाणे महाराजांच्या प्रत्येक मावळ्यांचा एकेरी उल्लेख थांबवायला हवा..सुरुवात आपण केली तर हे देखील शक्य आहे...जय शिवराय..जय शंभुराजे...जय महाराष्ट्र 🚩
आपल्या राजानी प्राणांची बाजी लावून महाराष्ट्र तील गड किल्ले मिळुन दिले आज त्या गडकिल्ल्यांच्या अवस्था पाहून वाईट वाटते जर आपल्या सरकारने लक्ष्य दिले तर किल्ले शाबूत रातील जय शिवराय जय शंभुराजे
मित्रा, महाराजांच्या विविध मोहिमांमध्ये ही लढाई वैशिष्टय़पूर्ण आणि वीरश्रीयुक्त आहे. उदेभानाकडून कोण कोण सरदार लढाईत होते? त्यांनी हा लढा कसा लढवला? ही लढाई किती वेळ चालली असावी?
भावा तू इतिहास सांगतोस ठीक आहे चांगलं काम आहे ते पण तानाजी मालुसरे काय तुझे भाऊ होते का जे तू त्यांचा इतिहास सांगताना एकेरी उच्चर करत होतास भावना दुखावल्या रे आमच्या आस नको बोलू ते होते म्हणून आपण आज हिंदू म्हणू शकतो परत कुठलाही इतिहास सांगताना विचार करून बोल जय शिवराय
मला वाटत काही माणसं हा एकेरी उच्चार जाणून करतात की काय,ह्यांना कळत कस नाही,आदरार्थी उच्चार करावा असं, कोना कोनाला सांगायचं,,भाऊ,की आमच्या भावना दुखावल्या जातात,
@@gorakhpatil322 पण चित्रपटात जे बरगड का पेड इत्यादी दाखवलाय ते तुम्हाला खरं वाटतं का?? इतिहास दाखवताना त्याची सत्यता परखन गरजेचं आहे...जय शिवराय..जय शंभुराजे...जय महाराष्ट्र
आजच movie बघून आलो
एक नंबर
खूप वाईट वाटला तानाजी मालुसरे यांनी आपला जीव गमावला.
#जय भवानी #जय शिवाजी 🚩🚩
🥺
मी पण काल पाहिला movie एक नंबर
Hoy bhau khup radu ala 😭
Mi Pan pahili
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
कोणा कोणाला वाटते की, महाराष्ट्रामधील सर्व किल्ले हि,जीर्ण होत जात आहे,पुढची पिढी ही बधू सुधा शकणार नाही,त्याकरिता सरकार ने कील्याकडे लक्ष देऊन त्याचे पुनर्वसन करावे....
हो सर्वांनी मिळुनी आपणच काहीतरी करूया
Sohel Chavhan bhai main marathi itni janta nahi hu fir bhi thodi thodi samaj me aayi hai k aap kah rahe ho k kondhana kille ki halat kitni kharab hai or sarkar me kaam nahi karaya..yehi Main bhi soch rha tha hamare Rajasthan me jitne bhi kille hai sab k sab sahi hai sabki maintainance bot achi hai ..or mujhe ye dekhkar dukh ho rha hai k itna ithihasik kondana kille ki ye halat hai ..isko sahi karwana hoga .
आपण च काही तरी करू
Right
Barobar bolla bhau tu
मराठीबाणा = विनम्रपणा + सरळपणा + साधेपणा + निर्भीडपणा + कणखरपणा + अतुलनीय पराक्रमी + जाज्वल्य संस्कृतीप्रेमी +प्रखर देशप्रेमी + भारतमातेचे निःस्वार्थ सेवक + अदम्य अद्भुत साहसी
🕉️ हर हर महादेव !
🚩 जय भवानी ! 🚩 जय शिवाजी !
VAVA VAVA SUPER SUPER PAWAR.
खरच आजही किल्याकडे बघितल की उर्जा मिळते.....✊जय छञपती✊हिंदवी स्वराज्य 🚩🚩जय भवानी जय शिवाजी..🚩🚩🌹🌹🙏
Jai Shivaji.... 🚩
Jai thanaji🚩
Jai Karnataka🚩
Jai Maharashtra 🚩
Jai Bharat Bhumi 🚩
किती अचाट धाडस
Real super hero
तानाजी मालुसरे
Last sunday only i visited Kondhana !! ❤️ its so beautiful !!❤️❤️❤️🔥
सूर्य जिनच्या नावला अधोरेखित केल्यामुळे खुप खुप आभार.. अप्रतिम वीडियो.. शुभेच्छा💐
गड आला पण सिंहा सारखा वाघ गेला जय शिवाजी जय भवांनी जय जगदंब
VAVA VAVA SUPER.
Arabhya
छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंह सैनिक
कोळीवीर तान्हाजी मालूसरे आणि मर्द मराठा सैनिकांना आपला मानाचा मुजरा...
पुस्तकात इतिहास वाचला होता आज सिनेमा मधे पाहिला.
आधी लग्न स्वराज्याचे..
कोंढाण्याचे....
मग माझ्या रायबाचे.....
छत्रपती शिवाजी महाराज की जय.......
For your Info, Sainya Koli hote ani Tanhaji malusare he maratha hote🚩
Not only Marathas but every nationalist feels pain on Tanhajis veergati and proud of his valour. I as a Kashmiri have highest respect and love for Tanhaji. Jai Bhavani Jai Shivaji
🚩⚔️Jai Chhatrapati Shivaji Maharaj
Jai Subedar Tanaji Malusare ⚔️🚩
👍🏻तुम्ही ब्रिटिश आणि मोगलांविरूद्ध धैर्याने युद्ध केले , तुम्ही दोघेही महान आहात👍🏻
सुभेदार नरवीर तानाजी व सुर्याजी मालुसरे यांचा एकेरी उल्लेख टाळा हो! त्यांना आदराने संबोधायचे तर मग कुणाला संबोधायचे?
खूप छान माहिती दिली सर तुम्ही,,,मी काल तान्हाजी हा सिनेमा बघितला,,, तुम्ही तान्हाजी आणि कोंढाण्याची माहिती माहिती सांगत असताना, मला असं वाटत होत की, थिएटर मध्ये तान्हाजी हा सिनेमाचं बघत आहे की काय,,,,खरंच खूप छान इतिहास सांगितलला आहे आपण. Thank You
खूप छान ब्लॉग आहे दादा धन्यवाद..... 👌👌
ते सगळे लढणारे शिवरायांचे मावळे होते त्यांना आदराने अहो जाऊ करा प्लीज तुम्ही उदय भानाची एवढी कीर्ती सांगितली तो कसा होता पण साधन तानाजी मालुसरे यांचा गाव सुध्या नाही सांगितलं
# रागिणी काकडे
नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील Link वर Click करा.
th-cam.com/video/hPfZ9mCizKs/w-d-xo.html
जय शिवराय 🚩
मी काल गेला होता सिंह गडावर खुप छान आहे आणि पायथ्या पासन चालत गेलो खूप भारी वाटला 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 😘🚩
Chan...Jai Shivray Jai Shambhuray
Dhanya Dhanya Te Tanhaji ani Maavle...
Jai Bhavaani
Jai Shivaji...
Yes bhau
जय तानाजी मालुसरे मानाचा मुजरा
👌👌 I have learned all this in 4 stander history nice information thanks
Khup chan mahiti dili
Khup nirali ani detail mahit dili ahe
अतिशय सुंदर माहिती...फक्त एक suggestion आहे की,आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांप्रमाणे महाराजांच्या प्रत्येक मावळ्यांचा एकेरी उल्लेख थांबवायला हवा..सुरुवात आपण केली तर हे देखील शक्य आहे...जय शिवराय..जय शंभुराजे...जय महाराष्ट्र 🚩
khupach mahatvapurn mahiti aapan dilit.
dillichehee takt rakhato maharastr maza.
Goosebumps 🥺🚩
आपल्या राजानी प्राणांची बाजी लावून महाराष्ट्र तील गड किल्ले मिळुन दिले आज त्या गडकिल्ल्यांच्या अवस्था पाहून वाईट वाटते जर आपल्या सरकारने लक्ष्य दिले तर किल्ले शाबूत रातील जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय जय तानाजी महाराज
Watched Tanhaji today!
Khup ch chaan
Thanks for historical information about the Ghorpad of Tanaji
उत्कृष्ट विश्लेषण ! 🔥🚩🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ🙏 जय तानाजी मालुसरे
Shivaji maharaj ki jai ho
जय भवानी जय.......🚩🚩🚩🚩🚩
Very nice information, loved it
Khup chan mahiti dili aapan
Iiiihzxx.
Oil bbbbv0
. Bvcxzmmnnbb
.....
Jay shivaji 🚩 jay bhavani 🚩 jay Tanhaji🚩
nice
Tanhaji movie baghun kon kon video bagtoy ha
Mi
Me
Gaurav Tambe baghatoy
Mi
@@poonamdive3567 hii
🚩...जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय जय शंभ राजे.... good start भावा ...
Badiya bhau
मित्रा, महाराजांच्या विविध मोहिमांमध्ये ही लढाई वैशिष्टय़पूर्ण आणि वीरश्रीयुक्त आहे. उदेभानाकडून कोण कोण सरदार लढाईत होते? त्यांनी हा लढा कसा लढवला? ही लढाई किती वेळ चालली असावी?
Khup khup dhanyavad😊🙏
Nice one
I like this video
Tanhaji ko mera shat shst naman jai koli veer jai koli
1 Number shurvir tanaji malusare
Great movie & greatest maharashtra
Jai Shiv Rai🚩
Jai shivaji jai tanaji
Thank you sir
Nice information
खुद्द महाराज आणि तानाजी मालुसरे हे खुद्द दैवत होते
जय भवानी जय शिवाजी महाराज
Jay bhavani
आपण सर्वांनी मिळून करायचे तरी काय भावा जय शिवराय जय शंभूराजे
Jay Shivaji Jay bhvani Jay tanaji
Jay Jay koli putr vir yoddha tannji malusre Jay koli rajputana
Swarajya....Jay jagadamb Jay maasaheab...Jay shivray...
भावा तू इतिहास सांगतोस ठीक आहे चांगलं काम आहे ते पण तानाजी मालुसरे काय तुझे भाऊ होते का जे तू त्यांचा इतिहास सांगताना एकेरी उच्चर करत होतास भावना दुखावल्या रे आमच्या आस नको बोलू ते होते म्हणून आपण आज हिंदू म्हणू शकतो परत कुठलाही इतिहास सांगताना विचार करून बोल
जय शिवराय
ho agadi khare aahe...tanaji he pahile sar senapati hote...ekeri nav gheu nako bhava
Barobar billo bhau
Said jao kele pahije
मला वाटत काही माणसं हा एकेरी उच्चार जाणून करतात की काय,ह्यांना कळत कस नाही,आदरार्थी उच्चार करावा असं, कोना कोनाला सांगायचं,,भाऊ,की आमच्या भावना दुखावल्या जातात,
मग तुम्हाला आदरार्थी नाव घ्यायला लाज वाटते अस दिसून येतंय तुमच्या बोलण्यावरून
विडिओ बनवण्या आधी इतिहास वाचायला पाहिजे यांनी , आणि खोटा इतिहास सांगण्या पेक्षा विडिओ नको बनवू
Aabhiman ahe Amala ya mavlyancha
Jay shivray...jay tanaji.jay bhim
काई ही धन्या प्रति निष्टा ,ग्रेट राजा
भावा इतिहास सांगताना प्रत्येक शब्दात ताकद पाहिजे,तू बोलतोय त्यात काहिच ताकद नाही आहे भावा,महाराजांचा इतिहास खुप ताकदवर होता.
असं गुळमुळीत बोलत नाही रक्त सळसळल पाहिजे
खुपच छान
Please make a channel for user who hindi or english 😭😭😭. It will be great when whole india will come to know about Chatrapati shivaji maharaj 🙏🙏
Hr Hr Mahadev
Jai Shivrai
जे जे लोक सिनेमा बगुन इतिहास ठरवतात त्यांना इतिहास कधिच नाही कळनार.जय महाराष्ट्र.🙏🙏
पण इतीहास महाराष्ट्र पुरता मर्यादित होता तो चित्रपटा मुळे भारत भर समजला
@@gorakhpatil322 पण चित्रपटात जे बरगड का पेड इत्यादी दाखवलाय ते तुम्हाला खरं वाटतं का?? इतिहास दाखवताना त्याची सत्यता परखन गरजेचं आहे...जय शिवराय..जय शंभुराजे...जय महाराष्ट्र
Nice
अशी माहिती मिळाली की तानाजी शाहिद झाल्यानंतर महाराजांना 12 दिवस अश्रू आवरता आले नाहीत, खरं आहे का?
हो
Dislike करणार्यांनो तुम्हाला आवडले नसेल तर Like करू नका पण vdo Dislike पण करायचे नाही.............🙏🙏
dislike karnare pahta kashala aamcha itihas aamhala garv aahe amchya maharajancha aani tyanchya pratyek goshticha.. JAI SHIVRAY
Tiger of Tanaji malusare
जय महाराष्ट्र जय भवानी
जय शिवराय
Beautiful
भावा नरवीर तानाजी मालुसरे यांचा एकेरी उल्लेख करण्या इतपत आपण मोठे नाही आहोत....
तेच ना ऐकेरी उल्लेख करतोय ...बावळट माणूस
Tanhaji hyanna aapan araaa turrr kartat yekun khup vait vatl
Ek Martha lakh maratha
The fort came, but the lion went. Honorable tribute to Mard Maratha Tanaji Malusare.
Koli yoddha kanohji aagre Ji par bhi film banavo
nice video
🚩 Gad ala pn sinh 🦁 gela
हे लिखाण पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातील आहे असे वाटते.
इतिहासामधली सिंहगड नावाविषयीची माहिती दस्त ऐवजानुसार खरी आहे.
आता तानाजी मालुसरे यांचे वंशज कुठे राहतात कुणाला माहिती असेल तर द्यावी.
Raigad la poladpur taluka umbharath la
Paragad gadinglaj
Kapil sharma chya show madhe ale hote
इंदोरला राहतात अशी माहिती आहे
17 व्या वंशज आहे मुलगी आहे आणि त्या समाजसेविका आहेत
Jay shiv jay tanaji
Vaat lavli aahe aapanach hya gaad killynchi
मला असं वाटलं किल्ला दाखवत आहे तुमि.
Jay veer tanaji......
उदयभान हा एकठा राजपूत होता.बाकी मुगल सैनिक होते चुकीचा इतिहास पसरवू नका. मराठा आणि राजपूत नेहमी भगव्यासाठी लढत होते।
जय शिव राणा🚩
Fakt Udaybhan Rajput hota baki mugal hote Rajput nehmi bhagvaya sathi ladhat rahile
Right
Khar aahe bhau
गर्व आहे मला मि राजपुत असल्याचा🚩
Nigh mg Maharashtra made thambu nkos gulam rajputankde
like karnare khare maratha
dislike karnare Gaddar
🙏🙏Jai Bhavani Jai Shivaji🙏🙏
हिंदू विरुद्ध हिंदू लढले हे थोडे चुकीचं वाटते.. यात मुघलांचे नुकसान काहीच नाही.
Je ladale mughalansathi te mughalach hindu kasale nusate dharmani hindu karmani asuch shakat nahit
Etach Ammi Chukthoy Karn aami Vicharvant Aaple Hindu Darmalla RSS Sanga Made Javave Aani Saglle Hindu Ak Vhave JAI HINDU.
TanajI chitrapat keval tax nahi tar pratyek marathi shalet free dadhavla pahije
purn Musalman Hote 1200 Faqt Udaybhan Rajput Hota .. apan Mughlannach Maral ahe ..
Nahe
Great history information
मावल्यानंच आदर युक्त उल्लेख करावे ही विनंती
Great
bhari Ch
tanaji tanaji yekery ullekh apnch marathi mansanich kela tr etr bhashik
kelya shivay rhatil ka?
video ani mahiti changli hoti
pn aaplya swrajyatla prttek srdar ani mavla tevdhach mhtvacha hota hyach bhan /man apn srvanni
rakhaylach hva.
ll jay jijavu/jay shivray ll
Khup chhan vid....awaj kami ahe pan
Jai THANAJI MALUSARE HAR HAR MAHADEV JAI SHIVARAY JAI JAGDABE..
म्हणूनच ह्या राजकारण्यांना काय किंमत ह्या सिंह सारख्या मावळ्यांची आणि गडाची
Nice