खूप छान व्हिडिओ मनजित ! अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण... खरंतर शाळांमधून व्हिडिओ मुलांना दाखवले तर त्यांना इतिहास समजून त्याची गोडी निर्माण होईल... मनापासून खूप खूप अभिनंदन कौतुक 💐❣️🍫
Thank you for watching! I appreciate your kind words! Courage was shown by Shivaji Maharaj, I just tried to tell what he did :) A fun fact - इतिहास = इति+ह+आस = "हे असे घडले" = "so indeed it was". I just tried to tell what has already happened :) Thanks again !
हॅलो मनजीत विडिओ खूप छान आहे ...मी अजून एक विनंती करेल की खालील प्रश्नांवर सुद्धा एक विडिओ बनवता आला तर बघ.. आदिल शाह आणि मुघल म्हणजे औरंगझेब ह्यांच्या मध्ये लढाया झाल्या का 2. आदिलशाही ची वंशावळ काय होती 3 आदिलशाह नंतर कोण सत्तेवर आले आणि त्यांनी दक्षिणेकडे बस्तान कसे बसवले सुरुवात कुठून झाली औरंगझेब किंवा त्यांच्या पूर्वज ह्याबद्दल बरीच काही माहिती उपलब्ध आहे पण खुद्द आदिलशाह की तो किती क्रूर होता व कसा होता त्याबद्दल फार काही नाही
Very good history of shrimant raje, thank you❤
Thank you for watching !
खूप छान सर. असेच सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवा. म्हणजेच खरा आणि सविस्तर इतिहास सर्वांपर्यंत पोहचेल. ❤
प्रयत्न तोच असेल. व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद!
Khup chhan mahiti hoti khup khup aavdali wai jawali mahabaleshwar to mahuli gadh asa pravas yache khup detail knowledge milale kalyan chi history asel tar video aavdel
खूप छान व्हिडिओ मनजित ! अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण...
खरंतर शाळांमधून व्हिडिओ मुलांना दाखवले तर त्यांना इतिहास समजून त्याची गोडी निर्माण होईल...
मनापासून खूप खूप अभिनंदन कौतुक 💐❣️🍫
Thank you :)
700 Like 🎉😊
Thank you :)
खूप छान , पुढील videos ची प्रतीक्षा असेल
Thank you! काही दिवसातच पुढचा video.
सखोल अभ्यास आहे हा...असाच चालू दे 👍 😊
धन्यवाद व्हिडिओ बघितल्या बद्दल. वाचून छान वाटलं के तुम्हाला आवडला!
खुप छान आणि विस्ताराने ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏🏻
जय भवानी जय शिवराय
जय जिजाऊ. 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद!
अप्रतिम व्हिडिओ. I appreciate your courage and strength and passion for history. Thank you very much for your valuable video.
Thank you for watching! I appreciate your kind words! Courage was shown by Shivaji Maharaj, I just tried to tell what he did :)
A fun fact -
इतिहास = इति+ह+आस = "हे असे घडले" = "so indeed it was".
I just tried to tell what has already happened :)
Thanks again !
छत्रपती शिवाजी महाराज मना
Pharach chan mahiti dilyabaddhal Dhanyawad. Jai MahaHindustan.
Thank you for watching !
Khup chan Ani asech changli mahiti dya🎉🎉
Nakki. Thank you for watching!
JABARDAST !!!
Thank you for watching!
छान माहिती 👌Subscribed 👍
Thank you :)
Informative!
Thank you for watching !
Jaberdast. Next video
Thank you for watching the video and for these motivating words!
शहाजी महाराजांना मला वाटत दोनदा गिरफ्तार केल होत आदिलशाह नी?
मला जेवढं माहीत आहे त्यानुसार एकदा, जिंजी चा वेढा सुरू असताना.
Mast re!
Thank you :)
सर.रंगनाथ.स्वामी.यांची.माहिती.सांगा
प्रयत्न नक्की असेल. व्हिडिओ बघितल्या बद्दल अनेक धन्यवाद!
Appoint a skilled video editor
1556 nahi 1656 ... Durusti karavi
खरं आहे १६५६ हवं. बोलतांना चुकून १५५६ निघालं.
Shiwaji rajyancha afazal khan cha vadh karnyacha kahi hi nichay navhta faqt ek samjhauta karnya sathi te tethae gele hote jatana rustme zamaa jo rajyancha lohar hota tyane wagh nakhe banun raje sahebanna swatahache rakshan karnya sathi dile hote ( kramash)
tarihi je ghadley te asech - call it self defense OR attack on the attacker !
हे काम थांबवू नका , आणि शौर्य जास्त दिसण्या करता नाटकीय घटना न वापरता खर काय ते मांडण्याचा प्रयत्न कराल ही अपेक्षा .
प्रयत्न तोच राहील ही खात्री बाळगा. व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप धनयवाद!
भावा 1565 हे नीट कर
खरं आहे. बोलतांना चुकून १५५६ झालं. तुमचं म्हणणं बरोबर आहे १६५६ आहे ते.
हॅलो मनजीत विडिओ खूप छान आहे ...मी अजून एक विनंती करेल की खालील प्रश्नांवर सुद्धा एक विडिओ बनवता आला तर बघ..
आदिल शाह आणि मुघल म्हणजे औरंगझेब ह्यांच्या मध्ये लढाया झाल्या का
2. आदिलशाही ची वंशावळ काय होती
3 आदिलशाह नंतर कोण सत्तेवर आले
आणि त्यांनी दक्षिणेकडे बस्तान कसे बसवले सुरुवात कुठून झाली
औरंगझेब किंवा त्यांच्या पूर्वज ह्याबद्दल बरीच काही माहिती उपलब्ध आहे पण खुद्द आदिलशाह की तो किती क्रूर होता व कसा होता त्याबद्दल फार काही नाही
मी नक्की videos करील या विषयांवर! Thank you for watching and asking !
विजयनगर पतन पासून सुरुवात करावी लागेल 😮
अरे किती रटाळ बोलतोस तु.😮
कृष्णाजी कुलकर्णी ला बरोबर गाळला 😅😅😅😅 पुरंदरे चा इतिहास