सिंहगड किल्ला / कोंढाणा Sinhgad Fort Pune
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2021
- गड आला पण सिंह गेला
किल्ले सिंहगड / कोंढाणा
----------------------------------------------
#सिंंहगड
#कोंढाणा
#Sinhgad_Fort
#Kondhana #तानाजी_मालुसरे
#Tanaji_Malusare
#Tanaji #सिंहगड_किल्ला_पुणे
#Sagar_Madane_creation
#Sinhgad_Trek
#Marathi_Vlog
#Vlog #Treking
#Sagar_Madane
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे, मांडणी खूपच छान केली, नवीन पिढीला इतिहास माहीत होणं खूपच गरजेचं, आवश्यक आहे, त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम माहीत होणार नाही
खुपच छान भाऊ we proud of you👍👍🙏🙏
.
MmmPPP of
❤❤❤❤❤
खुपच छान माहिती दिली गड पण खुपच सुंदर आहे सर्व मावळ्यांना कोटी कोटी नमन 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
काय ते त्या वेळचे महान वास्तुशास्त्रज्ञ, काय ती वास्तुची भक्कमता , काय ते नरवीर तानाजी मालुसरे , आणि काय ते आपले सुर्यप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज, सगळेच एकदम ओक्के 🚩🚩🚩🚩🚩👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉🕉🕉
गड आला पण सिंह गेला(🚩🚩 जय शिवराय🙏🙏
🙏🚩जय शिवराय🚩🙏
सिंहगड किल्ला याची अतिशय सुंदर माहिती आहे.
धन्यवाद 🙏🚩
एक नंबर व्हिडीओ 👌👌😍🌹
Jay shivray
जय शिवराय 🚩
गड आला पण सिंह गेला किल्ले सिंहगड सुंदर मांडणी केली आहे जय जय शिवाजी जय भवानी
राजे धन्य तुमचे स्वराज्य.राजे आपण सर्व जाती धर्माचे स्वराज्य निर्माण केले आणि खरी लोकशाही आपल्या स्वराज्यात निर्माण केली.आपल स्वराज्य होत राजे सर्व जाती धर्माचे.आपण गुन्हे गाराला अतिशय कठोर शिक्षा ठोठावल्या . त्यामुळे कोणचीही हिम्मत नव्हती स्त्री कडे वाकड्या नजरेने पाहण्याची.हे स्वराज्य रयतेच होत आणि आपल्या रयतेवर आपलं खूप पित्या समान प्रेम होतं.राजे धन्य तुमचे स्वराज्य आणि धन्य तुमचे मावळे आणि आपणसुद्धा.आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे म्हणणारे तानाजी मालुसरे .
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी श्री.तान्हाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन 🏵️💛🌹🙏
हर हर महादेव
खूप सुंदर video
जय शिवराय
खुप छान व्हिडिओ होता. जय शिवराय
खूप छान ✨💫🌈
अप्रतिम 🚩
नेहमीप्रमाणेच खूप छान व्हिडिओ.
जय नरवीर तानाजी मालुसरे
विनम्र अभिवादन
Nice 👌👌👌👌👌 खूप छान🙏🏻 जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup.chnan.jay.shivray🚩🚩🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏
गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरे
जय शिवराय🚩
जतन करण्याची नितांत गरज आहे. हे गड🙏 16:46 आपल्या महाराजांची, आपल्या दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे 🙏🙏🙏
सागर साहेब खूप मस्त सिहंगडाचा विडिओ काढला आहे धन्यवाद साहेब
खुपच छान. जय शिवराय. जय जिजाऊ माता.
Khup chan mahiti sangitle ahe dada. Jay jijau 🚩 Jay shivray 🙏 Jay shambhu raje 🚩🙏 Maharajanna manacha mujra 🙏🚩🙏
Jay tanaji
श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावरील व्हिडीओ खूपच छान असतात, आम्ही TVवर you ट्यूब वर सगळ्या व्हिडीओ बघितल्या
सागर तुझी बोलण्या ची पद्दत खूपच छान आहे,
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻🙏🏻
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ❤️🔥👌
जय जिजाऊ 🚩🙏
जय शिवराय 🚩🙏
जय शंभुराजे 🚩🙏
I.was.see.this.fort.very.nice
Jay.sivray.jay.bhim
अप्रतिम खुपच छान माहिती सर्वा पर्यंत पोहोचवत आहात प्रत्यक्ष पाहायला गेल्यानंतर वेगळाच आनंद मिळणार आहे.,,🚩🚩🚩🚩🚩
Khup chhan Jay Shivray 🌹🙏👍👍
खुपचं जास्त छान होते भाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खुप छान माहिती दिली आहे दादा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय जय शंभू राजे जय नरवीर तानाजी मालुसरे
खूप छान माहिती दिली.
खुप छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद जय शिवराय जय शिंहगड
Chan mahiti
कोळी लोकांची वस्ती असलेला सिंहगड म्हणजेच कोंढाणा
तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमामधून आम्हाला किल्ले पाहायलाही मिळाले. आणि खूप छान माहितीही मिळाली. आता हे सर्व पाहून खरच गड -किल्ले आवर्जून पाहावे असे वाटते. 🙏
मनापासून आभारी आहे 🙏😊🚩
जय जिजाऊ
🚩🚩🚩🔥
खुपच छान वाटलं .खुप छान माहिती दिली आहे.
🚩जय जिजाऊ 🚩
🚩जय शिवराय 🚩
पाण्याची विहीर राहिली ... अजून ही पाणी सुरेख आहे
हर हर महादेव जय शिवराय 🙏🙏
धन्यवाद भाऊ व्हिडिओ खूप सुंदर आहे
नरवीर तानाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन .. सल्लाम त्या वीर योध्दा ला
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय
भाउ तुमच्या मुळे आम्हाला गडकिल्ल्यांचे दर्शन होते मणापासुन धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे
छान दर्शन झालं सिंहगडाच,धन्यवाद
KHUP CHHAN MAHITI MILAT AAHE AAPALYA KADUN DHANYAWAD JAI SHIVRAY
दादा खूपच छान माहिती दिलीत 🚩🙏 जय जिजाऊ 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय शंभूराजे 🙏🚩
🚩very good information thanks 🙏🏻👌💐
🚩 जय शहाजिराजे 🚩
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩
🚩 जय राजाराम राजे🚩
🚩 जय सरदार 🚩
🚩 जय मावळे🚩
🚩 जय आदिवासी 🚩
🙏🙏🙏🚩🚩🚩
गड आला पण सिंह गेला 🇳🇵🇳🇵जय शिवराय 🙏🙏🙏
चांगलेच कार्य हाती घेतलेस. जय महाराष्ट्र!
Jai Shivaji
जय शिवराय 👈
जय भवानी.जय शिवाजी
किल्ल्यावर संगीत वाजते ...चमत्कार आहे
जय शंभुराजे जय शिवराय जय महाराष्ट्र गड आला सिंह गेला वीर तानाजी मालुसरे त्याच्या रायबाचं लग्न आहे असे
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩एकदम मस्त आहे हा किल्ला अन तुम्ही सांगितलेली माहिती
नरवीर तान्हाजी मालुसरे यांना मनाचा मुजरा🚩🚩
Khup chan video ahe
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय जय भवानी
स्वताच्या भाची ला घेवून माझ्या भाच्याने खूप च छान वीडियो बनवला आहे, छान सागर Good
खूपच सुंदर व्हिडिओ बनविला आहे धन्यवाद भाऊ
Jai shivaji jai bhavani
Apratim mahiti dilit khup chan dhanyvad
मनापासून धन्यवाद 🙏
जय शिवराय 😊🚩🚩🚩
Jay shivray ....Khup chhan video sir🙏
Very useful mahiti
खुपच छान माहिती दिली
जय भवानी जय शिवाजी खूप छान माहिती दिली
Jay shivray 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप छान व्हिडिओ दाखवला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Jai shivray
दादा अतिशय तळमळीने माहिती दिली धन्यवाद जय शिवराय🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय
Chhatrapati Shivaji Maharaj ki jai 🚩🙏 Khup Chhan Vlog Dada.
Thank You ❤❤
जय शिवराय..🚩🚩🙏
जय शंभुराजे..🚩🚩🙏
खरंच खूप खूप धन्यवाद इतक्या पवित्र ठिकाण दाखल तुम्ही जय शिवराय
jai shivaray jai tanaji
Nice Dada 🎉🎉🎉🎉
Khupach chan.. Jay shivray
खुपचं छान हिडीओ आहे
Mast sager dada
Khup chan khup khup chan
गर्व आणि अभिमान असावा असा सिहं गड खूप छान व्हिडीओ पहात राहवं 👌🌹👌
Very beautiful. Thanks.
वीर तान्हाजी मालुसरे💚👑
Khup Chan ahe Itihaas
Eeekdam super sir pratapgad chi pan seir dakva 🚩🚩🚩
Jay shivray dada🙏
Nice video very very good 👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan video
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤❤❤
एकदम भारी व्हिडिओ आहे 👌👌🔥
खूप छान माहिती दिली भाऊ
धन्य ती स्वामी निष्ठा धन्य ते तानाजी मालुसरे
Hu par
खुपच छान व्हिडिओ बनविला गड ही खुपच सुंदर आहे .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
सर खुप छान माहिती दिली आहे .
ऐतिहासिक पर्यटनस्थळ जपणे आपलीच जबाबदारी आहे
Chan video mst 👍
Sinhgad ha narveer subhedar tanhaji malusare yanchya parakramachi saaksh dete.🚩🚩🚩🚩🚩