शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांचा खरा इतिहास अभ्यासल्यावर आपल्या तरुणांना कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटातील काल्पनिक हिरो बघन्याची गरज नाही.कष्ट, चातुर्य, संघटन, नियोजन,कुटनीती याचा उपयोग असामान्य कर्तृत्व साधन्यासाठी होतों.
२ वेळा सुरत स्वारी केल्याने इंग्रज घाबरले आणि म्हणून वखारींसाठी सुरक्षित स्थान म्हणून मुंबई निवडली . केवळ शिवरायांमुळे आज भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे .
खूप इतिहास ची मांडणी तुम्ही चांगली केली आहे धन्यवाद सर
लय भारी सर तुम्ही इतिहास चांगल्या प्रकारे समजाऊन सांगत आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहजी राजे की जय
शहाजीराजे यांचा एव्हडा इतिहास कधी माहीतच नव्हता,ग्रेट सर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे महाराणी ताराराणी साहेब हर हर महादेव जय महाराष्ट्र
एकदम छान मांडणी सर
कोणतेही पाल्हाळ न लावता अतिशय मुद्देसूदपणे खूप छान इतिहास उलगडला सर आपण खूप खूप धन्यवाद
महादेव वाघमोडे कोल्हापूर सकाळ पत्रकार
शहाजी राजे निजामाशी एक निष्ठ होते कारण त्यांचे सासरे पण त्यांच्या दरबारात पद सांभाळत होते
सर आपल्याकडे खूप छान Data असतो आणि आपली विश्लेषण ही खूप छान आहे ❤❤
खूप छान सर keep it up
एक नंबर सरजी खुप खुप धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भिमराय सर मनापासुन धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खुप सुंदर मांडणी केलेली आहे. जय शिवराय 🙏
शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांचा खरा इतिहास अभ्यासल्यावर आपल्या तरुणांना कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटातील काल्पनिक हिरो बघन्याची गरज नाही.कष्ट, चातुर्य, संघटन, नियोजन,कुटनीती याचा उपयोग असामान्य कर्तृत्व साधन्यासाठी होतों.
खूप छान इतिहास सांगता तुम्ही
❤ जय शिवराय ❤
जय जिजाऊ जय शिवराय
Your grate sir
Khup chhan mahiti ahe❤❤
खुप छान माहीती दिली सर, पण जर नकाशा वापरला तर अजुन चांगल समजु शकेल, ❤
Khupach chan ❤
Thank you so much
Great
सर तुम्ही हिदीं खुप छान बोलतात..
सर.खुपछान
२ वेळा सुरत स्वारी केल्याने इंग्रज घाबरले आणि म्हणून वखारींसाठी सुरक्षित स्थान म्हणून मुंबई निवडली . केवळ शिवरायांमुळे आज भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे .
❤❤
🚩🚩🚩🚩
🙏🙏🚩🚩🙏🙏
शहाजी राजेकी जय
😊😊😊
Sir namaste Shri Maharana Pratap Yanchenbaddal videos banvava hi vinanti 🙏🙏
सर मी ऐकलेला आहे की निजाम हा मूळचा भह रत
निझाम शाही ज्याने स्थापन केली मलिक अहमद त्याचा बाप ब्राह्मण होता... Convet केलं होत त्याला बहमनी सुलतान ने
आपण सांगितलेला इतिहास पटत नाही.
बोलताना फार गडबड होतेय समजुन घ्यायला जरा अवघड होतय
मगर.सर..शाहाजी..राजे..ला..छाट.छुट..महणू.नका..3,,,,3,,वेळेस... पेनाने स्क्रीनवर लिहू नका
भाऊ उतरल्यावर कमेंट करा... मी काय सांगतो तू काय बोलतोय 🤦🤦🤦
11.50 minute chya darmyan bagha nit bhau .....mag lakshat yeil ...uga kahi heee comment karun gair samaj pasru naka 😏
मगर तुमचे हिव्डो पाहातो पन आमाला पुसतक वाचाला मिळत नाही वाचन्या साटी कायकरावलाग
🚩जय शिवराय 🚩