या लढाईमुळे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे दोन तुकडे झाले? I Satara and Kolhapur I Tararani I Shahu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2021
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी अतिशय कष्टाने मिळवलेले स्वराज्याचे पुढच्या काहीच वर्षात दोन तुकडे झाले. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्यात वारसाहक्काचे भांडण सुरु झाले. स्वराज्याचं प्राणपणाने रक्षण केलेल्या ताराराणी आणि नुकतेच औरंगजेबाच्या कैदेतून सुटलेल्या संभाजीपुत्र शाहू यांच्यात हा वाद सुरु झाला. ज्याचे पर्यवसान खेड कडूस च्या लढाईत झाले. या लढाईमुळे स्वराज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. आज पाहूया याच लढाईचा इतिहास.....
    #tararani #shahu #shivaji #maharaj #swarajya #dhanaji #aurangzeb #mughal #maratha #swarajya #saudamini
    आमचे इतर व्हिडीओ पहा या लिंकवर - • [Marathi] The story of...
    • [Marathi] This 32 year...
    • [Marathi] Shivaji Maha...
    • हमास बद्दल सर्व काही |...
    • शिवाजी महाराजांनी स्व...
    • 15 ऑगस्ट 1947 चा भारत ...
    • 1965 भारत पाकिस्तान यु...
    • महाराणी येसूबाईंना मरा...
    • संभाजी राजांच्या हत्ये...
    • संभाजीराजांना पकडणाऱ्य...
    चॅनल ला Subscribe करा th-cam.com/channels/Vjq.html..
    वाचलेच पाहिजेत अशी काही ऐतिहासिक चरित्रग्रंथ!
    amzn.to/2YuAUkR छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कृ अ केळुसकर
    amzn.to/3jKaAet Shivaji and his times- Jadunath Sarkar
    amzn.to/3jLcLyE शककर्ते शिवराय- विजय देशमुख
    amzn.to/38JI5r7 ज्वलज्वलनतेजस संभाजी- सदाशिव शिवदे
    amzn.to/3tl6xsy संभाजी- विश्वास पाटील
    amzn.to/3kVzeIJ रणरागिणी ताराराणी - सदाशिव शिवदे

ความคิดเห็น • 543

  • @aryannanaware1305
    @aryannanaware1305 2 ปีที่แล้ว +98

    Guys,
    समजा जर तुम्ही त्या लढाई मधी असता तर तुम्ही कोणाची बाजू घेतली असती.?❤️👍
    मी तर छत्रपती ताराराणी ❤️

    • @snehachavan7178
      @snehachavan7178 2 ปีที่แล้ว +9

      Tyancha mulga vyane lahan hota tevha...ani chatrapti sambhaji maharaj vatlyavr rajaram yana bavlt na .maha rani yesubai yani . Mg jevha tyancha mulga vyane mothe hote...tr maharani tarabai yani ka nahi bsvl. Shahi maharaj ani maharani yesubai yani 29 vrsh mughlancha Kaidet ghalvl.

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 2 ปีที่แล้ว +9

      मी पण ताराराणीसाहेबाचीच घेतली असती कारण त्या जिद्दीने औरंगजेबाशी लढत होत्या. शिवाय बाई बाईचीच बाजु घेणार. बाई आहेत म्हणून सुध्दा नाही तर पराक्रमी आहेत म्हणून सुध्दा.

    • @aryannanaware1305
      @aryannanaware1305 2 ปีที่แล้ว +2

      @@anaghabarve2709 right 👍

    • @sushmagawari7252
      @sushmagawari7252 2 ปีที่แล้ว +4

      Tyanha doghanahi ladhae karaychi navati pan yesubai mughlancya kaidet hotya mhanun tyana ladhae karavi lagli.
      Nasati Keli tar yesubai na daga zala asata .

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 2 ปีที่แล้ว +1

      @@sushmagawari7252 मोगलांची तीच इच्छा होती.मराठयात फुट पडावी. आजही जाती जातीत भांडण लावण्याचे काम होतच आहे कारण फक्त सत्ता.

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 ปีที่แล้ว +156

    आमच्यासाठी महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू महाराज दोघेही आदरणीय आहेत,दोन्ही ही स्वराज्याचे आधारस्तंभ होते.

    • @aksha13tv84
      @aksha13tv84 2 ปีที่แล้ว +3

      🚩🚩🚩🚩🚩

    • @guruboss2690
      @guruboss2690 2 ปีที่แล้ว +5

      Watole kele SWARAJYA CHE 🙏💐🚩😠😠😠😠😠😠😠😠🚩🚩🚩🚩🚩

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 2 ปีที่แล้ว +1

      Matter hey nahi adharsthambhachi matter hey aahe ki ahankar .

    • @premaswar6814
      @premaswar6814 ปีที่แล้ว

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏

    • @manishahanmante8496
      @manishahanmante8496 ปีที่แล้ว

      Ani ekmekanchya yudhat Mavle mele te kon hote

  • @nitintate-tb9wz
    @nitintate-tb9wz ปีที่แล้ว +21

    खर तर ताराराणी होत्या म्हणून स्वराज्य टिकलं होत. कारण त्यांना कडक शिस्तीच्या होत्या
    तर शाहू महाराज यांना अनुभव नसल्याने पेशव्यांनी त्याचा फायदा करून घेतला

    • @marathasamrajya2100
      @marathasamrajya2100 9 หลายเดือนก่อน

      ताराराणी होत्या म्हणुन राज्य राहील याला काही लॉजिक नाही .. संताजी घोरपडे , धनाजी जाधव यांनी राष्ट्र प्रथम ( नेशन फस्ट ) चे ध्येय समोर ठेवून 27 वर्षे मुघलां विरुद्ध चा संघर्ष सुरु ठेवला .. आणि राज्य पेशव्यांच्या हाती जायला सुद्धा ताराराणी च जबाबदार आहेत .. शाहु महाराजां नंतर शाहु महाराजांना अपत्य नसल्याने राजगादी चा वाद निर्माण झाला त्यामुळे त्यांनी राजाराम महाराजांचा खरा वारस सर्वंपासुन अज्ञात ठिकाणी ठेवला आहे असे सांगितले सर्वांनी ते मान्य करून त्यांनी सांगितलेला वारस छत्रपती म्हणुन मान्य केला , अन नंतर त्यांनीच तो वारस छत्रपती तोतया ( खोटा ) आहे , असही शपथ घेवून सांगितले .. त्यामुळे पेशव्यांनी पुन्हा एकदा राष्ट्र प्रथम ला प्राधान्य देवुन , एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवलेल राज्य गैरसमजुतीतुन नष्ट होऊ नये , पुन्हा या राज्या मधे दुफळी निर्माण होऊ नये म्हणुन आहे तोच वारस छत्रपती म्हणुन कायम ठेवत नाममात्र अधिकार त्यांच्या हाती ठेवून बाकी सत्ता पेशव्यांच्या हाती ठेवून पेशावर पर्यंत धडक मारली ..

  • @nitinpisal1056
    @nitinpisal1056 2 ปีที่แล้ว +14

    ही दोन गाद्या बद्दल ‌चा इतिहास 90 टक्के लोकांना माहित देखील नसेल पण या विडिओ च्या माध्यमातून सर्वांना माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @jayshreesawant2917
    @jayshreesawant2917 2 ปีที่แล้ว +19

    महाराणी ताराबाई व छत्रपति शाहू महाराज दोघेही शूर होते.महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे.

  • @balkrushnmahadik1989
    @balkrushnmahadik1989 2 ปีที่แล้ว +8

    छत्रपती संभाजी महाराज नंतर चा पूर्ण कारभार हा महाराणी ताराबाई यांनी सांभाळा त्यामुळे हा इतिहास एवढा पुढे आला आहे

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 ปีที่แล้ว +15

    फार उपयुक्त वं ज्ञानात भर टाकणारी माहिती मिळाली . विविध माहिती देऊन मराठा इतिहास समजावा अशी अपेक्षा .

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 2 ปีที่แล้ว +80

    भाऊबंदकी आणि राज्याची हाव हा महाराष्ट्राला शाप शिवाजीच्या काळापासूनच मिळाला आहे आणि तो आजतागायत. शिवाजीमहाराज ही त्यातून सुटले नाहीत फक्त ते इतके नशीबवान होते की त्यांनी जमवलेले साथीदार त्यांना जीवापलीकडे जपत होते आणि त्यांचा शब्द कधीच खाली पडू देत नव्हते म्हणूनच स्वराज्य उभे करू शकले
    नाहीतर महाराष्ट्र आज काहीतरी वेगळाच बघायला मिळाला असता मात्र शिवाजीचा वारसा जपणारा आज कुणीच नाही
    शिवाजीमहाराजांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांचे विचार जपले असते तरच ती शिवाजीमहाराजाबद्दल आदरांजली झाली असती
    पण विचारात कोण घेतो

    • @aksha13tv84
      @aksha13tv84 2 ปีที่แล้ว +1

      🚩🚩🚩

    • @virajshinde769
      @virajshinde769 2 ปีที่แล้ว

      Pure india ki wahi kahani hai wahi bhai

    • @rajendradive8224
      @rajendradive8224 2 ปีที่แล้ว +1

      आपल्या विचारांना मानाचा मुजरा

    • @rajendradive8224
      @rajendradive8224 2 ปีที่แล้ว +11

      फक्त शिवाजी असे एकेरी संबोधन करण्या इतकी आपली लायकी नाही
      शिवाजी महाराज म्हणा

    • @freshthemind
      @freshthemind 2 ปีที่แล้ว +7

      छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण बोलण्याची सवय लावा तीच मोठी आदरांजली असेल, पहिले आदराने नाव घ्यायला शिका.

  • @prathameshmundhe1597
    @prathameshmundhe1597 2 ปีที่แล้ว +14

    शाहू महाराज की जय 🚩🚩🚩🚩

  • @shrinivastekale8779
    @shrinivastekale8779 2 ปีที่แล้ว +5

    आपण हा ईतीहास खूप च चांगला समजावून सांगितला त्यामुळे दोन घराणी कशी तयार झाली हे कळाले धण्यवाद

  • @suryakantmulye4507
    @suryakantmulye4507 2 ปีที่แล้ว +18

    खूप छान इतिहास वर्णन केलात, खूप खूप आभारी आहोत... अभिमान वाटतो आपल्या सारख्या इतिहास प्रेमिचा...

    • @shivaji7mande298
      @shivaji7mande298 2 ปีที่แล้ว +1

      संभाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर चा इतिहास कोणत्या कादंबरी त आहे कळवावे?🙏🙏

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 2 ปีที่แล้ว +9

    Kahi hi aso Great Tara rani proud of you,,,You are great warriors,
    Jai hind

  • @ojaswisanket194
    @ojaswisanket194 2 ปีที่แล้ว +20

    खाली कंमेंट्स वाचून खूप दुःख होतं. लोक आजही जात-जात करीत आहेत. छ. ताराणिनी स्वराज्य सांभाळलं तर छत्रपती संभाजी राजेंचा वारसा छत्रपती शाहूमहाराजांकडे होता. दोघेही वंदनीय आहेत. उगाच शिवशाही पेशवाई वाद निर्माण न करता आज सर्व मराठी जनतेने एकत्र आले पाहिजे.
    जय भवानी 🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभूराजे 🚩

    • @aadeshmahajan6059
      @aadeshmahajan6059 2 ปีที่แล้ว +1

      Marathe kadi ektra yeuch shakle nahi
      Doghanna chhatrapati vhaychay
      Pan swarajya kay
      Swarajya gela

    • @arvindpatale714
      @arvindpatale714 2 หลายเดือนก่อน

      आज ही तेच चालले आहे ,हा मराठा.हा ब्राह्मन.हा महार आसे घोळ घालून राज्य मात्र घालवणार मग बसा हात चोळीत.उनिदूनी काढीत.आत्ता पर्यंत तेच केले पुढेही तेच 😮

  • @khunigeming7693
    @khunigeming7693 10 หลายเดือนก่อน +1

    दोनी ही आमचे दैवत पण आपल्या दोन हि जरी गादया सातारा- कोल्हापुर हित असल्या तरी आपली महत्त्वचि गादी म्हनजे रायगड गादि साठी भंडण्या पेक्षा हिंदुत्वा साठी लढा🚩🚩 मी सातारा त ला महाराजांचा मावळ🚩🚩 जय श्री राम🚩🚩

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 ปีที่แล้ว +20

    राजे छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो 💙🙏

  • @nishantchavan8287
    @nishantchavan8287 2 ปีที่แล้ว +6

    1no जाय भवानी जय शिवाजी जय शाहू jay तारा राणी 🚩🚩🚩🚩

  • @user-ek6ku5zb7u
    @user-ek6ku5zb7u 2 ปีที่แล้ว +29

    जय श्रीराम जय शिवराय

  • @sakharamtangade942
    @sakharamtangade942 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर माहिती मिळाली,
    त्याबद्दल मी आपणास कोटी कोटी शुभेच्छा देत आहे

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 2 ปีที่แล้ว +84

    ताराबाईंनीच राज्य राखलं हेही ध्यानात घ्यायला हवं

    • @ashokpadulenosevideos5086
      @ashokpadulenosevideos5086 2 ปีที่แล้ว +26

      ताराबाई राणी saheb yanni राज्य राखले he खरे आहे pan यसूबाई राणी saheb pan 17 वर्ष swarajya sathich aurngajebache kaidet hoyta na mang shau maharaj aalyanantar tyanla raje karayala have hot na. ।।।

    • @virajkadam9905
      @virajkadam9905 2 ปีที่แล้ว +13

      संभाजीराजे 9 व वर्ष लङले म्हणून तिकल स्वराज्य

    • @user-qz7ss8sc9o
      @user-qz7ss8sc9o 2 ปีที่แล้ว +3

      @@virajkadam9905 बरोबर आहे

    • @netflixgaming2645
      @netflixgaming2645 2 ปีที่แล้ว +6

      @@ashokpadulenosevideos5086 ekdam barobar bhau shahu Maharaj cha haakha pahila hota swarajya ver karan te thorle hote sambhaji Raje che putra hote te pn shevati tarani na aaplya mulala gadhi ver basvaycha hota he samjun yete

    • @shreswamisamarthmaharaj3458
      @shreswamisamarthmaharaj3458 2 ปีที่แล้ว +1

      @@ashokpadulenosevideos5086 बरोबर

  • @ashasonar55
    @ashasonar55 2 ปีที่แล้ว +6

    फार फार आभारी आहोत.व्हिडिओ खूप छान माहिती पूर्ण आहे.💯👌🙏

  • @Diksha_Gauns
    @Diksha_Gauns 2 ปีที่แล้ว +12

    Hum ek dusre par tut pade aur iska Portuguese ko Goa mein hua.
    A humble Lahatriya Maratha from Goa❤

  • @vishalkarale9496
    @vishalkarale9496 2 ปีที่แล้ว +37

    आमच्यासाठी छत्रपती फक्त दोनच छत्रपती शिवाजी महाराज
    आणि छत्रपती संभाजी महाराज
    🙏🙏🙏🙏🙏
    बाकी कोण स्वतःला छत्रपती म्हणो वा भोसले म्हणो ते त्यांच्या घरी

    • @mrunalimayur1826
      @mrunalimayur1826 2 ปีที่แล้ว +1

      Kharch bollas dada mla hi hech vatta ,amche 2 nch raje ,naav ghetla tari dolyat pani,

    • @guruboss2690
      @guruboss2690 2 ปีที่แล้ว +1

      Agadi barabar bolalasa bagha 🙏💐💐

    • @vaibhavs2465
      @vaibhavs2465 2 ปีที่แล้ว +2

      Ho pn tararani Aurangabad sobt 18 yrs ladhlya Ani swarhya tikaval

    • @marathasamrajya2100
      @marathasamrajya2100 9 หลายเดือนก่อน

      ​@@vaibhavs246518 वर्ष संताजी घोरपडे अन धनाजी जाधव मुघलां विरुद्ध लढले .. राजगादी वर कोणीही नेतृत्व करण्यासाठी नसताना .. राजाराम महाराज अमात्य पद ( अमात्य म्हणजे प्रतिराजा .. राजाचे सर्व अधिकार हाती असणारा )रामचंद्र पंतांकडे देऊन जिंजी च्या किल्यावर होते .. तरी सुद्धा मराठ्यांनी राष्ट्र प्रथम ला प्राधान्य देवुन मोघलां विरुद्ध चे युद्ध 1707 पर्यंत चालु ठेवले ..

  • @freshthemind
    @freshthemind 2 ปีที่แล้ว +18

    सर्वच छत्रपती बद्दल आदर हा आहेच,
    पण ताराराणी नी छत्रपती संभाजी महाराजाच्या नंतर स्वराज्य हे मुगला पासून वाचवले त्यामुळे त्यांचे शौर्य हे स्वराज्यासाठी खूप मोलाचे आहे, वारसदार हा वादच झाला नसता खूप चांगलं झालं असत.

    • @darshanranshevare6074
      @darshanranshevare6074 2 ปีที่แล้ว

      Santaji and dhanaji hyanchya jivavar he Shakya zhala

    • @DINESH-yd4tx
      @DINESH-yd4tx ปีที่แล้ว +1

      @@darshanranshevare6074 bhau tararani ya rani hotya Teva Ani tya Sudha yudh karat hotya

    • @marathasamrajya2100
      @marathasamrajya2100 9 หลายเดือนก่อน

      ​​@@DINESH-yd4tx tararani yani 1700 nantar tyancha hatat satta getli , to paryant Aurangjeb Maharashtra yeaun 20 varshe jali hoti .. an tya 20 varsat sambaji maharaj, santaji ghorpade , danaji jadhav yani jivaji baji laun he sawrajay rakle hote .. rajaram maharaj tar amatya pad ramchandra pantan kade sopun jinji la jaun basle hote .. Teva kutlyahi netrutva shivay santaji ghorpade an danaji jadhav yani yudh suru tevle an tech pude peshwa yani suda kele .. sahu maharaj yancha nantar raj varsa cha prashna nirmaan jala Teva pan peshwa yani sataa haatat geun Peshawar paryant dadhak deli ..

  • @aum0005
    @aum0005 2 ปีที่แล้ว +8

    Tarabai was great..

  • @mandar1751
    @mandar1751 2 ปีที่แล้ว +3

    Khup sundar 👌👌

  • @prashantkaduskar646
    @prashantkaduskar646 2 ปีที่แล้ว +47

    Battle between Chatrapati Shahu Maharaj and TaraRani took place at my native village of Kadus near Khed.Proud of it.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 ปีที่แล้ว +4

      Please give any more details if you have about the battle. Or the images of the place where it happened. If they have any references still there.

    • @sankalpmahadik8956
      @sankalpmahadik8956 2 ปีที่แล้ว +1

      @@Maharashtrahistory yes pls

    • @Music.Movies
      @Music.Movies 2 ปีที่แล้ว +25

      अभिमानाची नाही, दुःखाची गोष्ट आहे

    • @sayujyarandive5128
      @sayujyarandive5128 2 ปีที่แล้ว

      Happy birthday pillu and hope you have an awesome f88wshhci2020

    • @Manojshinde7
      @Manojshinde7 ปีที่แล้ว +2

      There is nothing proud of

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +7

    शाहू महाराज उत्तरेत जाऊन आले होते, तसेच सर्व राजकारण जाणून होते तसेच ते दूरदृष्टी राखून होते, आणि मुत्सद्दी होते आणि हे योग्यच झाले

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 หลายเดือนก่อน

      म्हणून पेशवे नेमले आणि पेशव्यांनी पुणे इथे कारभार नेला आणि सातारा नाममात्र राजधानी राहिली पेशवाई मुळे भीमा कोरेगाव घडलं आणि त्यामुळे इंग्रज आले

  • @Swami_Sevekari709
    @Swami_Sevekari709 2 ปีที่แล้ว +4

    Khupach chan mahiti Dili sir thank you so much

  • @a3isabhi1
    @a3isabhi1 2 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त

  • @arati_hujare
    @arati_hujare 2 ปีที่แล้ว +6

    प्रत्येक छत्रपती आपल्या सगळ्या मराठा लोकांसाठी देवच आहेत.. सगळ्या छत्रपतींनी त्यांच्या त्यांच्या कार्यकाळात जशी परिस्थिती होती जशी गरज होती तसे त्यांनी निर्णय घेतले असतील.. त्यांचं चूक की बरोबर हे ठरविण्या इतके आपण लायकीचे आहोत अस मला तरी वाटत नाही.. ते होते म्हणून आपण आपला महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत देश सुरक्षित आहे.. नाहीतर आज सगळा भारत देश हिरव्या चादरी मध्ये झाकून गेला असता.. आपली मंदिर दिसलीच नसती जाईल तिथे फक्त मशिदी दिसल्या असत्या.. इतिहासात जे झालं ते झालं त्याचे परिणाम फार वाईट झाले तर नाहीत ना.. झाले स्वराज्याचे तुकडे पण समाधान इतकंच की ते चालवणारे शिवाजी महाराजांचे वंशज च होते.. नंतरच्या काळात कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही राज्यांनी एकमेकांची पुत्रे दत्तक घेतलीच आहेत.. छत्रपती शाहू महाराजांना पुत्र न्हवता त्यामुळे त्यांनी महाराणी ताराराणी यांच्या नात वलाच दत्तक घेतले होते..त्यामुळे दिसताना जरी दोन गदया असल्या तरी कुल आणि वंश एकच आहे.. आज ही कोल्हापूरचे छत्रपती आपली जबाबदारी चोख बजावत आहेत यात वादच नाही.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 2 ปีที่แล้ว +6

    हि लढाई नको व्हायला पाहिजे होती केव्हड मोठ स्वराज्य झाल असत 🙏🚩

    • @kenkaneki4925
      @kenkaneki4925 9 หลายเดือนก่อน

      Pan Swarajya motha zalach ki ,paar Attock paryant pohchla ki

  • @yashwantpatil2180
    @yashwantpatil2180 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत गोपनीय माहिती आपण दिलीत,धन्यवाद.

  • @shirishshahane7324
    @shirishshahane7324 2 ปีที่แล้ว +4

    एक नंबर ...👍

  • @mahendrasingparihar4125
    @mahendrasingparihar4125 2 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर

  • @satishpatil2554
    @satishpatil2554 2 ปีที่แล้ว

    Mast chan varnan history sangnyachi mandani best👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sachinkadam1241
    @sachinkadam1241 2 ปีที่แล้ว +29

    महाराणी येसूबाई ह्या राजाराम राजांसाठी कैद झाल्या होत्या

    • @umeshkadam8332
      @umeshkadam8332 ปีที่แล้ว

      Chatrapati shahu Maharaj Mali ka pathava

  • @Lalit_Bhise
    @Lalit_Bhise 6 หลายเดือนก่อน +5

    आताच्या बदलत्या राजकारणा मध्ये मुंबई व महाराष्ट्र ला राजसाहेब ठाकरे ची गरज आहे. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
    मनसे अध्यक्ष
    हिंदू महा नायक
    महाराष्ट्र हृदय सम्राट
    मराठी मनाचे सन्मानबिंदू
    श्री मान राज साहेब ठाकरे 👑

  • @vasantadsule5272
    @vasantadsule5272 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली

  • @shivrajparit1135
    @shivrajparit1135 2 ปีที่แล้ว +1

    Mastach Lay bhari 👌👌👌

  • @nandanimal7247
    @nandanimal7247 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti sangitali tumhi 🙏🙏🚩🚩🚩

  • @chandarkantlende7128
    @chandarkantlende7128 2 ปีที่แล้ว +1

    तुमची माहिती फार छान आहे 🙏

  • @samadhanthakur847
    @samadhanthakur847 2 ปีที่แล้ว

    खुपचं अप्रतिम माहिती

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 2 หลายเดือนก่อน

    सुंदर वर्णन

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 ปีที่แล้ว +2

    ताराबाई या महान होत्या

  • @Priyanka-cs9rs
    @Priyanka-cs9rs 2 ปีที่แล้ว +44

    खरे तर शाहू महाराज च खरे वारीस होते... महाराणी येसूबाई यांनी जर राजाराम राजे यांना पुढचे छत्रपती बनवले नसते तर आज महाराणी ताराराणी छत्रपती झाल्याचं नसत्या.. जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

    • @Priya-ug7ek
      @Priya-ug7ek ปีที่แล้ว

      Hi

    • @Sushant_D
      @Sushant_D 4 หลายเดือนก่อน +1

      संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर राजाराम महाराजच गादीवर बसणार हे निश्चीत होत ...आणि ज्या ताराबाई नी स्वराज्य लढवले त्यांच्या बरोबर गादीवरून वाद करणे अयोग्यच

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 หลายเดือนก่อน

      वारस होते बरोबर पण ती खुद्द खेळी होती स्वराज्य अभेद्य होत जिंकता येत नव्हते म्हणून शाहू यांची सुटका केली गेली फूट पाडण्यासाठी

  • @vishalnarawade5470
    @vishalnarawade5470 ปีที่แล้ว +5

    शाहू महाराज पहिले हे औरंगजेबाच्या कैदेत हे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून होते त्यावेळेस या कालखंडात महाराणी तारबाईंनी खरे तर हे स्वराज्य राखले त्यांचा त्याग विसरणे नाही आणि शाहूंना मोगलांनी सोडल्यानंतर शाहूंना छत्रपती विनात्याग छत्रपती पद हे सरसेनापती यांना फोडून मिळाले त्यामुळे महाराणी ताराबाई यांची बाजू ही सत्याची

  • @jayawantsapkal876
    @jayawantsapkal876 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @sureshsalvi2286
    @sureshsalvi2286 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @sikandarsikandar6721
    @sikandarsikandar6721 2 ปีที่แล้ว +4

    Jay Shivray

  • @vishwajeetpawar6693
    @vishwajeetpawar6693 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती

  • @sonaldi.6634
    @sonaldi.6634 2 ปีที่แล้ว +7

    Khupp chaan 👌👌👍keep it up ....surely like to view more vdos like this

  • @kisantiwatne5278
    @kisantiwatne5278 ปีที่แล้ว

    आभार.

  • @ravishibe1415
    @ravishibe1415 2 ปีที่แล้ว +1

    छान

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 2 ปีที่แล้ว +4

    Jay Bhavani Jay Shivaji.

  • @Lalit_Bhise
    @Lalit_Bhise 6 หลายเดือนก่อน +1

    थोरले छत्रपती उदयन महाराज भोसले ( थोरली गादी राजधानी सातारा ) 👑
    त्या काळामध्ये थोरल्या पुत्रालाच वंश परंपरागत गादी वर बसण्याचा अधिकार होता . जय महाराष्ट्र जय स्वराज्य 🚩

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 ปีที่แล้ว +2

    🌹🙏 जय जय जय जिजाऊ 🌹🙏 जय जय मुलनिवासी 👍

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 ปีที่แล้ว

    Khupch chan mahiti

  • @milindk12
    @milindk12 ปีที่แล้ว

    खूप अभ्यासपूर्ण चित्रफीत आहे ही. धन्यवाद या माहीतीबद्दल.

  • @ashabankar131
    @ashabankar131 ปีที่แล้ว

    Khup chan information aste

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 2 ปีที่แล้ว +48

    धनाजीराव जाधवांनी महाराणी ताराबाई यांना ऐनवेळी धोका द्यायला नको होता...आधी किंवा नंतर गेले असते तर एकवेळ क्षम्य होतं...पण प्रत्यक्ष युध्दात पक्ष बदलणं अक्षम्य आहे

    • @rahuljadhav9658
      @rahuljadhav9658 2 ปีที่แล้ว

      Right

    • @pankajvaishampayan2546
      @pankajvaishampayan2546 2 ปีที่แล้ว

      Right

    • @kartikkartik846
      @kartikkartik846 2 ปีที่แล้ว +4

      यांस जबाबदार महत्वकांशी बाळाजी विश्वनाथ भट होय..... ज्याने मुत्सद्दी पणाने धनाजी रावास शाहू राजांच्या बाजूने वळवले...

    • @AmolPatil-cc6xz
      @AmolPatil-cc6xz 2 ปีที่แล้ว +1

      yach dhanaji jadhava ne Santaji na dhoka dila hota.

    • @samrathsathe122
      @samrathsathe122 2 ปีที่แล้ว

      Right

  • @akshaygaikwad6114
    @akshaygaikwad6114 2 ปีที่แล้ว +1

    Jay shivray

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 ปีที่แล้ว

    माहिती पूर्ण vdo

  • @maheshmane45
    @maheshmane45 2 ปีที่แล้ว +4

    Mast,,👍👍👍

    • @neelimavaidya8425
      @neelimavaidya8425 2 ปีที่แล้ว

      छान माहीती दीलीत आभारी आहे

  • @krantikhapare4942
    @krantikhapare4942 ปีที่แล้ว +1

    आम्हाला दोघेही पुजनिय..🙏🙏🙏

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 ปีที่แล้ว

    जय जिजाऊ जय शिवराय सर🚩🚩

  • @tanajimandale7962
    @tanajimandale7962 2 ปีที่แล้ว +3

    खरोखर हे युध्द व्हायला नको होते.
    पराक्रमी ताराराणी व संभाजीराजेंचे पुत्र शाहु यांच्यात समझोता होऊन ताराराणींच्या मार्गदर्शनात शाहुंना छत्रपती म्हणुन स्वराज्य चालवावयास पाहीजे मग पेशवाई न येता स्वराज्य टिकुन स्वराज्याची वाढ झाली असती!🙏🙏

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 2 ปีที่แล้ว +7

    दोघेही आदरणीय पण भाऊबंदकी ही बहुधा सृष्टीच्या निर्मितीपासून चालत आलेली व्यथा तिची पुनरावृत्ती चालू रहाणार जरतरला काही स्थान नसते

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 2 ปีที่แล้ว

    Chhan mahiti dilit

  • @annadatabaliraja2753
    @annadatabaliraja2753 2 ปีที่แล้ว +3

    khup bhari

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Jc6s_HnsR8U/w-d-xo.html antim Hindu samrat

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 2 ปีที่แล้ว

    Great Tara Rani

  • @yashwantsahasrabudhe6647
    @yashwantsahasrabudhe6647 2 ปีที่แล้ว

    Best.

  • @rjpatil
    @rjpatil ปีที่แล้ว

    एक नंबर

  • @babanborude7377
    @babanborude7377 2 ปีที่แล้ว

    Jai shivrai

  • @amolsarkate5183
    @amolsarkate5183 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती...

  • @sanjayjadhav1305
    @sanjayjadhav1305 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏👌

  • @siddhantwakharkar1895
    @siddhantwakharkar1895 2 ปีที่แล้ว +1

    Ha video ..perfect watala. Aikayla sudha...

  • @prathmeshrajpure9245
    @prathmeshrajpure9245 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शाहू महाराज की जय

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว

    Bhari 👌👌👌👌👌👌👌

  • @shamraorakshe3197
    @shamraorakshe3197 2 ปีที่แล้ว

    Good

  • @atulbhagwat1555
    @atulbhagwat1555 2 ปีที่แล้ว +5

    ताराराणीनी तेच केल जे सोयरा मा साहेबांच्या मनात होत

    • @rohitraut4911
      @rohitraut4911 8 หลายเดือนก่อน +1

      Tararani Swarajya Sathi ladhlya pan aplya sarkhya lokana tye Samjet nahi hyech dukh .

  • @siddharthatate7908
    @siddharthatate7908 2 ปีที่แล้ว +2

    Jai hind

  • @TheLoopTraveller
    @TheLoopTraveller 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻

  • @sairajpatil9345
    @sairajpatil9345 9 หลายเดือนก่อน

    बाळाजी विश्वनाथ मुळे सगळं झालं....

  • @sanjayjadhao2375
    @sanjayjadhao2375 ปีที่แล้ว

    छत्रपती शाहू हेच खरे वारसदार होते.....

  • @KARANGAMER96
    @KARANGAMER96 ปีที่แล้ว +1

    Bhau hi mahiti kutun milali

  • @jayshrikadam1742
    @jayshrikadam1742 2 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती दिली👌🏻👌🏻

  • @Qetuowry135
    @Qetuowry135 2 ปีที่แล้ว +1

    I hope we can stop harking back to our glorious past and start looking forward to a bright future.

  • @niteshpawar927
    @niteshpawar927 2 ปีที่แล้ว +1

    Jay shiwray

  • @shashikantavhad4211
    @shashikantavhad4211 2 ปีที่แล้ว

    It's game of destiny, which had happened after our hon, bless. Lord chhatrapati. Shivajimaharaj . It is very unfortunate of my. Maharashtra. 🙏🙏🙏🙏

  • @vijaykarekar4726
    @vijaykarekar4726 2 ปีที่แล้ว +3

    Jay shivay jay shambhu Raje

  • @nitinsapkal22522
    @nitinsapkal22522 2 ปีที่แล้ว +17

    आणि तुम्ही व्हिडिओ मध्ये कधी कधी अहिल्याबाई होळकर यांचे फोटो दाखवले आहेत..... पुर्ण आणि खरी माहिती घेऊन इतिहास मांडत जा.....

  • @ishwarmande5295
    @ishwarmande5295 ปีที่แล้ว +1

    Jay tararani 🔥🔥

  • @mayankmhatre6160
    @mayankmhatre6160 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @darshanranshevare6074
    @darshanranshevare6074 2 ปีที่แล้ว +16

    Only shivaji maharaj and sambaji maharaj ❤️ great kings baki sarva lalchi hote

    • @BOSSGAMING-il1sg
      @BOSSGAMING-il1sg 2 ปีที่แล้ว +3

      Vistaar maatra thorle Bajirao Peshwa ni kela....Te bhale hi raje nhavte, te swata shivrayanni pathevlele naayak hote.

    • @darshanranshevare6074
      @darshanranshevare6074 2 ปีที่แล้ว

      @@BOSSGAMING-il1sg jay bhim 💙 peswayani Mahar ani dalit lokanvar anyay atyachar kelet bhim Koregaon battle tyamulech tar zali

    • @raje6104
      @raje6104 2 ปีที่แล้ว +3

      @@darshanranshevare6074 pahila bajirao peshava ani tumchya vat atyachar kela to dusra bajirao peshava hota pahili history vacha ....jyani swarajyacha vistar kela tevha swarajyachya gadivar chatrapati shahu hote ani pahila bajirao tyaveli peshava hote swarajyache

    • @darshanranshevare6074
      @darshanranshevare6074 2 ปีที่แล้ว

      @@raje6104 mang tevha pasun peswai ch rajya suru zhala ani Chatrapatinch Sampla te fakta aurangazeba chya mrityu pryanta hota

    • @manishbhate6735
      @manishbhate6735 2 ปีที่แล้ว

      @@darshanranshevare6074 केवळ रोजीरोटी साठी महार इंग्रजां कडे नोकरी करत असत आणि भीमा कोरेगाव च्या लढाईत इंग्रजांच्या सैन्यात सर्व जातींचे लोक होते फक्त महार जातींचे होते असं नाही कारण ते सर्व तिथे नोकर होते ...पे शव्यांना इंग्रजां नी हरवले महारांनी नाही...कारण इंग्रजां कडे आधुनीक शस्त्रे होती

  • @akashaykolate9004
    @akashaykolate9004 ปีที่แล้ว

    आम्ही दोघांसोबत ❤️❤️❤️

  • @kisanbhagat5702
    @kisanbhagat5702 2 ปีที่แล้ว +1

    First लाईक

  • @1451977y
    @1451977y 2 ปีที่แล้ว +2

    Very good

  • @sainandamonkar9064
    @sainandamonkar9064 2 ปีที่แล้ว +1

    ❤🙏

  • @dnyaneshwarmenge360
    @dnyaneshwarmenge360 2 ปีที่แล้ว

    Khup changla presentation ajun video baghyala aavadtil kasla confusion nahi straight and clearly information

  • @meenanakhate6357
    @meenanakhate6357 ปีที่แล้ว

    Very good video. Kindly prepare more videos on sahu maharaj