IND vs ENG Semi Final मध्ये Surya, Axar आणि Kuldeep इतकीच Rohit Sharma Captaincy महत्त्वाची का होती?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #BolBhidu #INDvsENG #T20WorldCup
    २०२२ च्या टी२० वर्ल्डकप सेमीफायनलला झालेला पराभव, मागच्या ११ वर्षातला नॉकआऊट्समधला इतिहास आणि पावसाचं वातावरण, मॅचच्या आधी टीम इंडिया भुवनच्या टीमसारखी प्रेशरमध्ये होती, मग मॅचमध्ये कॅप्टन चालला, आडवा तिडवा मारणारा हिटर चालला, गुगली टाकणारा स्पिनर चालला, पण मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली नाही, लगान स्वस्तात वसूल झाला आणि टीम इंडियानं इंग्लंडला ६८ रन्सनं हरवून वर्ल्डकप फायनल गाठली. या मॅचमध्ये टीम इंडियाचे तीन एक्के चालले, पण जिंकणं जमून आलं ते बादशहामुळं. या एक्क्यांची, बादशहाची आणि टेबलवरच्या अपोनंटनं पॅक होण्याची ही स्टोरी.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 444

  • @vitthaljadhav669
    @vitthaljadhav669 3 หลายเดือนก่อน +472

    रोहित शर्मा साठी एक लाईक तर बनतोच❤❤❤

  • @The_Truth_20
    @The_Truth_20 3 หลายเดือนก่อน +88

    “ उपर आया तो देता हू ना ”
    Who knows these Rohit words
    Like for Rohit Sharma ❤

  • @amar6442
    @amar6442 3 หลายเดือนก่อน +178

    captain jack sparrow=❤captain rohit sharma.खरंच रोहित one डे wc व t20 worLd कप साठी जीव देऊन खेळतोय कप्तान म्हणून,देवा त्याची व देशाची इच्छा पुरी होऊदे

    • @sagarhk1508
      @sagarhk1508 3 หลายเดือนก่อน +3

      ❤❤

    • @dnyaneshwargavhane2916
      @dnyaneshwargavhane2916 3 หลายเดือนก่อน +2

      Ho kharokhar ❤❤❤

    • @UniqueVidhan
      @UniqueVidhan 3 หลายเดือนก่อน

      तुमच्या तोंडात दही साखर

    • @KiranSurve-cp2ds
      @KiranSurve-cp2ds 3 หลายเดือนก่อน +2

      Ho ❤

  • @nageshsontakke6204
    @nageshsontakke6204 3 หลายเดือนก่อน +93

    मी युवराज सिंग चा फॅन आहे, सगळे म्हणत होते युवराज च्या जागी शिवम दुबे परफेक्ट आहे आणि दिसायलाही युवराज सारखा दिसतोय म्हणतात पण माझ्या मते युवराज ची जागा कोणीच घेऊ शकत नाही Yuvi 12 ❤

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 3 หลายเดือนก่อน +57

    दुसरा कोणी कॅप्टन असता तर axar patel la powerplay मध्ये अनलाच नसता , रोहित शर्मा परिस्थिती नुसार चाली खेळतो, म्हणून च तो महेंद्र सिंग धोनी सारख्या कॅप्टन ल पण भारी पडतो🇮🇳❤️

    • @jyotibabadave5707
      @jyotibabadave5707 3 หลายเดือนก่อน +3

      Ek no dada Rohit Sharma supar hit capital hai alwes Rohit Sharma .....one man army

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 3 หลายเดือนก่อน +55

    बादशाह नसेल पण वर्ल्ड कप फिरवला रोहित शर्मा ने 😅
    त्यादिवशी 92 मारून कालची मॅच नाही झाली तरी भारत फायनल ल पोहोचण्याची सोय करून ठेवलेली त्याने आणि काल 50 मारून फायनल गाठली आता फायनल मधे 30-४० रन्स काढले तर man of the series बनेल तो

    • @SK95021
      @SK95021 3 หลายเดือนก่อน +8

      Badshah ch ahe to..no doubt

    • @Shawn_39
      @Shawn_39 3 หลายเดือนก่อน +9

      30-40 का? 100 मारूदे ना ❤

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 3 หลายเดือนก่อน +2

      @@Shawn_39 30 chya vrti kitihi marle ki man of the series milel tyala

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 3 หลายเดือนก่อน

      @@SK95021 badshah final mde challa pahije

    • @omkart8853
      @omkart8853 3 หลายเดือนก่อน +1

      Final la jar Kohli aani Pant 200 chya SR ne chal le tar India 220 runs paar karel.

  • @dipakdangal3395
    @dipakdangal3395 3 หลายเดือนก่อน +222

    Hardik in ipl🤡
    Hardik in wc☠️💀

    • @soham..45
      @soham..45 3 หลายเดือนก่อน +2

      same for rohit

    • @prathmeshkerkar9260
      @prathmeshkerkar9260 3 หลายเดือนก่อน +2

      @dipakdangal3395
      Vk in IPL😈
      Vk in WC 👿

    • @dipakdangal3395
      @dipakdangal3395 3 หลายเดือนก่อน +4

      @@prathmeshkerkar9260 dikh raha hai 😂

    • @MrudulSxxx
      @MrudulSxxx 3 หลายเดือนก่อน

      @@prathmeshkerkar9260 तुला तरी पटतंय का?

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@dipakdangal3395एक वर्ल्डकप खराब गेला म्हणून हसू नको भावा
      2012, 2014, 2016, 2022 ला तो पूर्ण tournament खेळला होता जोरात म्हणून semifinal पर्यंत तरी गेलो होतो त्यावेळी, टीम मधल्या बाकीच्या खेळाडुंचा performance बघ जरा दोघ तिघे जरी त्यावेळी अजून त्याच्याबरोबर चांगले खेळले असते ना तरी त्यातले 3 worldcup भारताने जिंकले असते

  • @aatishkalmbate466
    @aatishkalmbate466 3 หลายเดือนก่อน +556

    5 मिनिटे लेट मॅच बघायला बसलो की विराट कोहली पण डग आऊट मधून मॅच बघत असताना दिसतो😢

    • @bhushan_dhanawat15
      @bhushan_dhanawat15 3 หลายเดือนก่อน +11

      💀

    • @bhagyeshnavlakha1753
      @bhagyeshnavlakha1753 3 หลายเดือนก่อน +33

      Bharich..😂😂 pan chalta kadhi kadhi..final madhe khelel bahutek

    • @amolchavan2436
      @amolchavan2436 3 หลายเดือนก่อน +12

      Final madhe nakki khelel bhau to

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂

    • @punam2308
      @punam2308 3 หลายเดือนก่อน +50

      हे खरंय.. पण विराट team मध्ये असणे देखील team ला confidence देते..
      आपल्या bowlers नी wicket घेतल्यावर विराट चा उत्साह बघण्या सारखा असतो.. यातून team spirit दिसुन येते.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 3 หลายเดือนก่อน +165

    दक्षिण आफ्रिका पुन्हा माती खाणार आणि भारत चॅम्पियन होणार 🇮🇳🇮🇳🚩🚩

    • @bhimraj5263
      @bhimraj5263 3 หลายเดือนก่อน +17

      Bhava Ass jar Zal tar tu nakki ch Pedha Khanar ❤

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 3 หลายเดือนก่อน +1

      Only africa

  • @Jadhavpppppp
    @Jadhavpppppp 3 หลายเดือนก่อน +14

    अक्षर,जाडेजा आणि पांड्या हे बेस्ट ऑलराऊंडर भेटलेत भारताला ❤❤ आणि त्यांचा फायदा होतोय प्रत्येक मॅच ला

  • @pranayjadhav-oo8rm
    @pranayjadhav-oo8rm 3 หลายเดือนก่อน +47

    काय पण म्हणा...विराट कोहली लवकर आऊट झाला की, भारताने प्रत्येक मॅच जिंकली.. बहुतेक हा" luck" फॅक्टर आहे. फायनल मध्ये पण असच होऊ दे....,😊😃😂

    • @lalitpatil1090
      @lalitpatil1090 3 หลายเดือนก่อน

      Kohali is chess master

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 3 หลายเดือนก่อน +11

    भारतीय संघाच्या कामगिरीएवढंच चिन्मय भावाचे संघाच्या पराक्रमाचे वर्णनही छानच.

  • @ConstantIndustrialSuppliers
    @ConstantIndustrialSuppliers 3 หลายเดือนก่อน +8

    Rohit's captaincy is amazing... As a batter he did perfectly and the bowling change decision made everything possible

  • @BhagyashriDhebe-kq1gi
    @BhagyashriDhebe-kq1gi 3 หลายเดือนก่อน +24

    विराट कोहली जरी खेळला नाही पण तो असला की दहशत अस्त्ते समोरच्या टीम वर
    फायनल ला नक्की खेळेल तो असे कोणा कोणा वाटते त्यांनी लाईक करा😊
    Thanku for 1.3k like

    • @58riteshkhambat17
      @58riteshkhambat17 3 หลายเดือนก่อน +1

      मोठे प्लेयर समोरील टीम वर दबाव टाकतात

  • @रविंद्रकवडे-ण5य
    @रविंद्रकवडे-ण5य 3 หลายเดือนก่อน +15

    एक नंबर रोहित आणी
    एक नंबर चिन्मय ❤

  • @appakharade6216
    @appakharade6216 3 หลายเดือนก่อน +4

    चिन्मय भाऊ विषय अगदी छान..
    लगान वसुल कसं र सुचत तुला...
    पण भारीच वाटल त्यातून रात्री दीड वाजले पर्यंत जागल्याचं फलित झालं म्हणल्यास वावग नसावं...अगदी वसूल केला लगान ..
    चिन्मय भाऊ....अजुन एक विराट एक्का फायनलला चालेल हीच अपेक्षा ...
    शेवटी असंख्य देशवासीयांना आणि बोल भिडूच्या सगळ्याच चाहत्यांना खुप खुप शुभेच्छा

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 3 หลายเดือนก่อน +3

    मॅच बगून..पुन्हा हायलाईट्स बगून पण तुझा व्हिडिओ ऐकतोय भावा.. ये क्रिकेट & चिन्मय भाऊ का नशा हि कुछ और है❤

  • @hanumanhindurakshak8020
    @hanumanhindurakshak8020 3 หลายเดือนก่อน +4

    सिंदखेड राजा येथे पुरातत्त्व विभागाला सापडलेली श्री भगवान विष्णूंची शेषशाही मूर्ती या मूर्तीबद्दल व्हिडिओ बनवा त्या मूर्तींचे मंदिर बनणार की की बाहेरच्या कोणत्या राज्यात तिचं संवर्धन केले जाईल कायद्याची बाजू काय हे स्पष्ट समजून सांगा...
    🙏🚩

  • @pradiptodankar3872
    @pradiptodankar3872 3 หลายเดือนก่อน +3

    विराट साठी तिसरा क्रमांक परफेक्ट आहे सलामीला पाठवून त्याची लय बिघडली आहे दुबेला बसवून यशस्वीला संधी दया.

  • @bhushankankekar3884
    @bhushankankekar3884 3 หลายเดือนก่อน +13

    Vijay Shankar = Shivam Dube 😂😂

    • @sachinyadav-xr9hn
      @sachinyadav-xr9hn 3 หลายเดือนก่อน +2

      100%

    • @shivtejproduction8794
      @shivtejproduction8794 3 หลายเดือนก่อน

      दरवर्षी 1 नवा प्लेयर गंडतोच,,, 😅

  • @vinayparmaj2220
    @vinayparmaj2220 3 หลายเดือนก่อน +7

    दादा फायनल आपणच जिंकणार, पण तुम्ही स्टुडिओ मध्ये बसून हातामध्ये inner ka..😅 घातलाय..

  • @vinayaklembarkar9419
    @vinayaklembarkar9419 3 หลายเดือนก่อน +26

    चिन्मय भाऊ ❤❤ आले रे ... ❤❤

  • @amitkarande6169
    @amitkarande6169 3 หลายเดือนก่อน +5

    दुबे आणि कोहली चा काय रोल आहे आहे हे अजून पूर्ण वर्ल्ड कप मदे कुणालाच कळेना

  • @piyushkambale3964
    @piyushkambale3964 3 หลายเดือนก่อน +9

    BCCI चे खजिनदार आशिष शेलार शब्दास पक्के असणारे नेते😂 त्यांच्या लोकसभेच्या आधीच्या वक्तव्यांवर एक व्हिडिओ झालाचं पाहिजे....

  • @sharadtheng2202
    @sharadtheng2202 3 หลายเดือนก่อน +3

    मॅचचा दोन्ही इनिंगची प्रत्येक बॉल न बॉल पाहूनही bolbhidu चा व्हिडिओ चिन्मय मुळे पहावसा वाटतो च...

  • @anilkhot2443
    @anilkhot2443 3 หลายเดือนก่อน +1

    Shivam dubey team madhe konatya meritvarti aahe hyvchyavr ik vedio banava

  • @Isach1007
    @Isach1007 3 หลายเดือนก่อน +2

    कुणीतरी विराट कोहली ला सांगा Next Match फायनल नसून आयपीएल चि बाद फेरीची मॅच आहे.

  • @myfilmyshow4463
    @myfilmyshow4463 3 หลายเดือนก่อน +7

    Tya Dube la kada re ugch tension detoy😮

  • @imrannaik9921
    @imrannaik9921 3 หลายเดือนก่อน +5

    पूर्ण मैच बगून सूना तूजा विडियो बगायला आवडतो

  • @tejaskesarker315
    @tejaskesarker315 3 หลายเดือนก่อน

    खर सांगू का भाऊ? मस्त थंडगार पावसात ओल्ड मोंक चे २ पेग मारून शांत बेड वर पडल्या नंतर तुझ्या कदून सर्वांनी बघितलेल्या मॅच ची स्टोरी ऐकन म्हणजे स्वर्ग सुख✨ पुढील वाचालीसाठी खूप खूप शभेच्छा 🙌🏻✨

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 3 หลายเดือนก่อน +1

    Really appreciable well said 🙏

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 3 หลายเดือนก่อน +6

    खरं क्रेडिट बॉलर च आहे.

  • @statuscreations6495
    @statuscreations6495 3 หลายเดือนก่อน +4

    the silence hero 'axar patel' 🗿

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 3 หลายเดือนก่อน +1

    विराट भारतीय टीम ला मिळालेला हिरा आहे. पण भारता च दुर्दैव हे की हा चांगला खेळला की भारत मॅच हरतो... आणि याने कमी रण केल्या कि भारत जिंकतो... कटू सत्य.

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 3 หลายเดือนก่อน +13

    धिंगाणा केला इंग्लंडचा...... आता कप आपलाच आहे

  • @Andydakool
    @Andydakool 3 หลายเดือนก่อน +3

    As always chinmay bhau cha review 🤩🔥💥

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 หลายเดือนก่อน +1

    Good Comments 👌👍🏻👌👍🏻🎉🎉

  • @akshayangaj9284
    @akshayangaj9284 3 หลายเดือนก่อน +1

    #.Rohit premi🙌🏏👑🌪️

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 3 หลายเดือนก่อน +8

    गया ना में इंग्लैंड गया ना घर 😂🤣

  • @Rupam1996
    @Rupam1996 3 หลายเดือนก่อน +13

    Rohit ❤❤❤

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 3 หลายเดือนก่อน

    ते सगळ ठिक आहे पण निळी Jursey घालून सांगण गरजेच आहे का ?

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 3 หลายเดือนก่อน +1

    Ye cup aapunska hai Chinmay bhava.

  • @Prashant_chavan_
    @Prashant_chavan_ 3 หลายเดือนก่อน +6

    ❤❤❤❤ Chinmay bhau + cricket =Rada

  • @arunmestri5769
    @arunmestri5769 3 หลายเดือนก่อน

    World cup jinkun Sunday aamhi jordar sajra karnar.

  • @sanketkamble1579
    @sanketkamble1579 3 หลายเดือนก่อน +1

    चींमन भाऊ म्हणाल की विषय संपला

  • @ASJ26
    @ASJ26 3 หลายเดือนก่อน

    Aata final ch tension nahi..... Eka side la first time final madhe aalili SA ani dusri kade 3rd world cup ch dream...

  • @SachinMisal-yi7vt
    @SachinMisal-yi7vt 3 หลายเดือนก่อน +2

    Sakal pasun vat pahtoy bhau❤

  • @2190sourabh
    @2190sourabh 3 หลายเดือนก่อน

    Purna match baghitli tari tuzha review baghitla ki aananda dwigunit hoto

  • @mehrajshaikh24
    @mehrajshaikh24 3 หลายเดือนก่อน

    Newspaper cha sports page aani Chinmay bhau chi reporting same waat tat...

  • @mangeshpatil5364
    @mangeshpatil5364 3 หลายเดือนก่อน +2

    Hitman 🔥❤️

  • @Maann4590
    @Maann4590 3 หลายเดือนก่อน

    Bhai aple sagle player best ahet pn important ast konta player kuth use karaycha hey fkt Rohit Sharma ni ch Kel .best captain

  • @Ronickxal
    @Ronickxal 3 หลายเดือนก่อน +2

    Hitman 🔥🤍

  • @ankitdasari1106
    @ankitdasari1106 3 หลายเดือนก่อน

    रोहित आणि पंतने ओपनिंग करावं आणि कोहली 1 डाउन पाठवावे आणि जडेजाच्या जागी चहलला खेळवावे म्हणजे परफेक्ट टीम होईल फायनल साठी 👍

  • @The_Truth_20
    @The_Truth_20 3 หลายเดือนก่อน +1

    One of the best captain of *INDIA*
    ROHIT SHARMA🎉🎉🎉

  • @pravinjadhavar2431
    @pravinjadhavar2431 3 หลายเดือนก่อน +3

    Rohit pn challach ki 😎

  • @ganitikida
    @ganitikida 3 หลายเดือนก่อน +1

    Chinmay is best❤

  • @prnmane3817
    @prnmane3817 3 หลายเดือนก่อน +1

    रोहित शर्मा इज ग्रेट

  • @sagarhk1508
    @sagarhk1508 3 หลายเดือนก่อน +1

    Dube replace kela pagine

  • @HemantMahamuni-gz2ul
    @HemantMahamuni-gz2ul 3 หลายเดือนก่อน

    काल अंपायर ने परफेक्ट डिसिजन दिलें,

  • @vikasmore8597
    @vikasmore8597 3 หลายเดือนก่อน +1

    एकच बॉस रोहित साहेब ❤✅️

  • @touhidshaikh708
    @touhidshaikh708 3 หลายเดือนก่อน

    Chinmay you are the reason to watch Bolbhidu😊

  • @Aryan-fk5iy
    @Aryan-fk5iy 3 หลายเดือนก่อน +1

    राहुल द्रविड़ साठी World Cup जिंकायला हवा....🙏

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 หลายเดือนก่อน

    Rohit, Surya, kuldeep, bumraha, Axar & all team players 🎉🎉🎉🎉

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 3 หลายเดือนก่อน +1

    Trophy kiti win hotil kiti ny kahich mahit nahi pn Rohit Sharma ha captain mhanun baap manus hayyy🔥💀

  • @adityasalunkhe1388
    @adityasalunkhe1388 3 หลายเดือนก่อน

    Tya 3 ekkyans chalavnara pn badshah hota ....
    Rohit ni situation olkhunch match oneside marli❤

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 3 หลายเดือนก่อน

    दुबे च्या जागी दुसरा all roundar कोणता ही असो

  • @shripaddeshpande194
    @shripaddeshpande194 3 หลายเดือนก่อน

    पण virat कोहली form mdhe यायला हवा.. आणि 1 down खेळला पाहिजे तो

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 3 หลายเดือนก่อน

    मुंबईचा राजा रोहित शर्मा 💙

  • @abhishekmedge6480
    @abhishekmedge6480 3 หลายเดือนก่อน

    New jercy nahi ka tuzhyakade chinmay😢

  • @shubhamsuryawanshi656
    @shubhamsuryawanshi656 3 หลายเดือนก่อน +3

    Rohit in ipl🤡Rohit in WC😎😍🦾🔥

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 3 หลายเดือนก่อน

    t 20 फायनल च्या भारताला शुभेच्छा

  • @govindachate4292
    @govindachate4292 3 หลายเดือนก่อน

    Rohit bhai, bhale agodar nasel challa... Main matches madhe chaltoch❤

  • @mandarp9472
    @mandarp9472 3 หลายเดือนก่อน

    रोहित शर्मा कॅप्टन आहे आणि World Cup जिंकला तर सर्वात जास्त क्रेडिट रोहित ला जाईल.

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure2445 3 หลายเดือนก่อน

    आणखी फक्त एक विजय आणि मग दहा दिशांतून जयजयकार!

  • @prashantinvestor1198
    @prashantinvestor1198 3 หลายเดือนก่อน

    Thumbnail bghun Mla vatl…
    Pawar Nantr Bol Bhidu Ne Thala Kdun Pan Paise ghetle ki kay😂

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 3 หลายเดือนก่อน +660

    Final रोहित शतक मारणार लाईक करा
    👇

    • @Venkatesh_karad
      @Venkatesh_karad 3 หลายเดือนก่อน +1

      @@pramodv7274 सांगितला होता.. कंडोम वापरा पण.. कंडोम फुटल्यामुळे झालास 😭

    • @tanmaykatkar6668
      @tanmaykatkar6668 3 หลายเดือนก่อน

      ​@@pramodv7274 तोंड बघ तुझे

    • @a2amazingfacts150
      @a2amazingfacts150 3 หลายเดือนก่อน

      ​@@pramodv7274बघत राय रे तू

    • @rushimaid8026
      @rushimaid8026 3 หลายเดือนก่อน

      ​@@pramodv7274bulla kha tuzya aai la zhavle tuzya

    • @Jarvo69_Sagar
      @Jarvo69_Sagar 3 หลายเดือนก่อน +39

      ​@@pramodv7274 Chennai fan 😂

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 3 หลายเดือนก่อน +296

    तेरा रोहित सबका बदला लेंगा 💯

    • @sagarhk1508
      @sagarhk1508 3 หลายเดือนก่อน +4

      ❤❤bohot acha laga aus and England ka bdla leke

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 3 หลายเดือนก่อน +115

    अक्षर पटेल आणि जडेजाने शेवटच्या दोन ओव्हर मध्ये केलेले 24 रन महत्त्वाचे ठरले

  • @vijaykumarsuryawanshi905
    @vijaykumarsuryawanshi905 3 หลายเดือนก่อน +146

    रोहित आपल्या निवृत्तीच्या अखेरच्या टप्प्यात आहे.त्याच्या नेतृत्वाखाली भारताने हा विश्वकप जिंकावा अशी सर्वच भारतीयांची अपेक्षा आहे.
    पण आपली कोणत्याही क्षेत्रातील कारकिर्दीची अखेर कशी असावी हे हिटमॅन दाखवून देत आहे.
    विश्वचषक उंचावण्यासाठी रोहित आणि टीम इंडियाला खूप खूप शुभेच्छा!

    • @omkart8853
      @omkart8853 3 หลายเดือนก่อน +1

      Kohli cha pan last t20 wc aahe.

    • @always_Onpoint
      @always_Onpoint 3 หลายเดือนก่อน +1

      पागल झाला का रे? तो आज पण सर्वांपेक्षा सरस आहे, आणि तो 2027 ची ट्रॉफी आणल्यानंतरच निवृत्ती घेईल, आणि तुम्ही लोकांनी ना हे सर्व बोलणं बंद करा...जेव्हा तो जाईल ना त्यानंतर त्याचा सारखी बॅटिंग कॅप्टेन्सी त्याचा बोलण्याचा अंदाज आणि त्याला तरसाल.

  • @p_a_004
    @p_a_004 3 หลายเดือนก่อน +41

    जेव्हा बदला घ्यायची वेळ येती तेव्हा रोहित घेतोच❤

  • @devendrashinde6749
    @devendrashinde6749 3 หลายเดือนก่อน +48

    आता आपल्याला ट्वेंटी ट्वेंटी कप घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही 😍😍

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 3 หลายเดือนก่อน +1

      South africa 🇿🇦 will win

  • @spravin231
    @spravin231 3 หลายเดือนก่อน +18

    बॉल कसा वळतोय हे कळे पर्यंत "लूट"पूर्ण झाली होती.
    ह्या वाक्याची मजा, महाराजांच्या मावळ्यांना कायमच येते.
    चिन्मय च्या आवाजाने आज घरातील मंडळी एकत्र येतात.
    शाब्बास चिन्मय 😊

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical 3 หลายเดือนก่อน +8

    त्या दुबे चां काही तरी करा राव. रिंकू ल चान्स द्या. हीटर आहे वाया नाय जाणार. दुबे चा आधार कार्ड वरचा फोटो चांगला आहे म्हणून घेतला काय 😂😂😂😂

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 3 หลายเดือนก่อน +18

    फायनल जिंकल्या शिवाय टी शर्ट काडणार नाही...... चीनु भाऊ

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 3 หลายเดือนก่อน +24

    रोहित + सूर्या ❤🔥

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 3 หลายเดือนก่อน +18

    *सगळ्या मॅच मध्ये फ्लॉप गेलेला विराट कोहली फायनल मॅच मध्ये हाफ सेंचुरी तर नक्कीच करणार*

    • @adwaitwakil7624
      @adwaitwakil7624 3 หลายเดือนก่อน +3

      Correct, 45 balls madhe 50💀

    • @tanmaykatkar6668
      @tanmaykatkar6668 3 หลายเดือนก่อน +2

      नको to zero out होउदे pan match जिंकूदे

  • @rahuljagtap2446
    @rahuljagtap2446 3 หลายเดือนก่อน +54

    Hitman ✌️💪

  • @dhananjay6657
    @dhananjay6657 3 หลายเดือนก่อน +15

    चिन्मय भाऊ फायनल खेळतोय वाटतं फुल्ल तयारीत व्हिडिओ बनवला आहे

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 3 หลายเดือนก่อน +58

    *अजून फक्त एक मॅच मग कप या वेळेस आपलाच आहेत* 😎🔥

    • @p_a_004
      @p_a_004 3 หลายเดือนก่อน +2

      Tich match important aahe

    • @s.m.isbrand1544
      @s.m.isbrand1544 3 หลายเดือนก่อน

      ​@@p_a_004Hona

    • @nishantkautkar7325
      @nishantkautkar7325 3 หลายเดือนก่อน +1

      Amcha ahe 🥤 cup , I am south African 🇿🇦 only south africa

    • @sagaragarkar2578
      @sagaragarkar2578 3 หลายเดือนก่อน

      ​@@nishantkautkar7325choco ghe

    • @shubhyadav9
      @shubhyadav9 3 หลายเดือนก่อน

      @@nishantkautkar7325 तुमचा चहाचा कप आहेत , आमचा t 20 वर्ल्ड कप आहेत.

  • @be_positive3196
    @be_positive3196 3 หลายเดือนก่อน +3

    खूप जण म्हणत होते इंग्लंडच जिंकणार पण कोणत्याही player che time, performance, luck, sarv depend rahate, त्यामुळेच england che टॉपचे player je century karu शकतात ते 10/12 run varti wicket padale, ani india chi batting jordar .. time kona एकाचा नस्तोय, permanent कोणीही नाहीये जगात, चढ-उतार पहावेच लागतात, आता आपण एखादा दगड समोर फेकला आणि त्याच्या पुढच्या second la फेकला तर same जागेवर जात नाहीये, तसचं एखाद्याचा six ala tr thoda हुकला की stump out honar, khup goshti matter kartat asha, so congratulations to india and sa team and all the best dear india team for final .. is baar dil nhi tutana chahiye ❤😍😊🎉🎊

  • @samadhandesale8836
    @samadhandesale8836 3 หลายเดือนก่อน +23

    मॅच पूर्ण पाहिलेली असून सुद्धा तुझ्या तोंडून सारांश ऐकण्यात खूप मजा येते❤

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 3 หลายเดือนก่อน +5

    सगळ्या मॅचेस हातातून थोडक्यात जाणारच होत्या, पण कधी नाही ती भारताची फिल्डिंग इंटरनॅशनल दर्जाची चांगली झाली आणि विजय मिळालाय, सगळ्या
    मॅचचे 'मॅन ऑफ द मॅच' आपले फिल्डरच!

  • @shrinivasajanalkar7251
    @shrinivasajanalkar7251 3 หลายเดือนก่อน +5

    भारत की इज्जत का सवाल जहाँ आता हैं. वाहा रोहित भैया सैया बन जाते हैं.😂😂😂😂😂😂😂😂❤❤ दे दणादण 🤘✨

  • @toptenindia10
    @toptenindia10 3 หลายเดือนก่อน +31

    Final win button ❤

  • @chaitanya9340
    @chaitanya9340 3 หลายเดือนก่อน +41

    Skipper Rohit ❤️👑

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 3 หลายเดือนก่อน +4

    ODI world cup final 2023 ला DK ऐवजी पंत व पंड्या असता तर भारताने WC फायनल जिंकली असती असे नक्की वाटते.
    उद्या T 20 फायनल ला rohit फक्त 10 over पर्यंत टिकला व 200 Runs झाले की आपण जिंकलोच समजा .
    चिन्मय जबरदस्त वृत्तांकन.
    तोंडी Highlights .
    पूर्ण match चे चित्र उभे राहिले .
    Final ला दुबे ऐवजी रिंकू सिंग किंवा यशस्वी- रोहित opening पाठवून 3 या lucky No वरती कोहलीला पाठवावे असे वाटते .
    द्रविड, रोहित व विराट यांचा हा शेवटचा T 20 WC त्याची सांगता जिंकून पूर्ण झाली पाहिजे .

  • @rudrap.madhikar4140
    @rudrap.madhikar4140 3 หลายเดือนก่อน +32

    सकाळपासून वाट बघतोय चिन्मय भाऊ ची ❤❤❤❤

  • @YashShinde-gh5qu
    @YashShinde-gh5qu 3 หลายเดือนก่อน +9

    THE CAPTAIN, THE LEADER , THE HITMAN 🐐👑

  • @gauri_patil_001
    @gauri_patil_001 3 หลายเดือนก่อน +12

    Ro HIT man...💥❤️‍🔥

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 3 หลายเดือนก่อน +5

    काही म्हणा चिन्मयचा व्हिडिओ चालू असताना मोबाईल हाताला चिटकून बसतो😆😆