Dhananjay Deshmukh Live: संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची सडेतोड मुलाखत Santosh Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 49

  • @anirudraKhandagale
    @anirudraKhandagale 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जाधव साहेब आपले खुप खुप आभार
    या नराधमांना शासन जो पर्यंत फासावर लटकवण्यात येत नाही तोपर्यंत हे प्रकरण लाऊन धरा ही कळकळीची विनंती

  • @danjyab4852
    @danjyab4852 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक प्रामाणिक पत्रकार जाधव साहेब! शेवटपर्यंत असच सहकार्य राहु द्या!!

  • @nehapradhan242
    @nehapradhan242 16 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    धनंजय देशमुख खरं बोलतं आहेत हे 100% कळतं आहे. पण न्याय मिळणारं का ?

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 16 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    परळी व बिड येथील सर्वच खुन झालेल्या प्रकरणातील तपास करुण यातील गुन्हेगाराला योग्य शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेची आहे

  • @aravinddahalke3837
    @aravinddahalke3837 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आशिष जी जो पर्यंत गुन्हेगारांना सजा होत नाही
    तो पर्यंत पाठपुरावा करत रहा.
    जय हिंद
    जय महाराष्ट्र ,

    • @ShreeKrishna-f7g
      @ShreeKrishna-f7g 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @annasahebsawant7178
    @annasahebsawant7178 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सडे तोड व अभ्यास पूर्ण चर्चा व मुलाखत आहे ! या प्रकरणी वेळोवेळी चर्चा घडवून आणली तर तपास योग्य होईल व योग्य न्याय मिळेल!

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जाधव साहेब, संतोष देशमुख या सरपंच लोकप्रतिनिधीला पाहिल्यावर मला "आमच्या" आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींकडे पाहिल्यावर लाज वाटते.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धनंजय मुंडे तुम्हाला मुलाखत देण्यासाठी पुढे येणार नाही.

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आशिष जाधव साहेब तुम्ही त्या बिचाऱ्या धनंजय देशमुख यांना तोच तोच प्रश्न विचारताय हे मला नवल वाटतंय. कारण साहेब तुम्ही पत्रकार म्हणून इथून मागील सर्व विषय हाताळला आहे. खरंतर पत्रकार म्हणून या विषयाच सर्व रिपोर्टींग तुम्हीच केलेलं आहे. आणि हा विषय तुम्हाला माहित आहे हे कस झाल का झाल तरी देखील तुम्ही धनंजय देशमुखाना प्रश्न विचारताय. अहो ते धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंब यांच्या वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 17 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Santosh bhaiya Prakaran Laun dhara Jadhav Saheb.

    • @VishonathLadekar
      @VishonathLadekar 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      सरपंचाला न्याय देण्यासाठी सामान्य मानसाला काय करावे लागेल

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उत्तम मुलाखत घेतली

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इतकं उघड उघड प्रकरण आहे की कोणीही सहज सांगू शकते यात आरोपी कोण आणि यांना वरदहस्त कोणाचा आहे पण आपल्या येथील व्यवस्था इतकी किचकट आहे की सामान्य माणसाला न्याय मिळणं सुद्धा कठीण दिसते....

  • @Haribhaujadhav-f4i
    @Haribhaujadhav-f4i 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Good job nice work

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏

  • @vishalraut4438
    @vishalraut4438 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाधव सर सलाम करतो तूमच्यां प्रत्रकारीतेला तूम्हच्यां सारखे प्रमानीक प्रत्रकार जर घडत राहिले तर गोरगरीब जनतेला नक्कीच न्याय मिळेल आसी आपैक्षा करतो

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संपूर्ण राज्याला माहित संतोष भाऊ ला कोणी मारलं आहे,पुरावे आहेत,अनेक लोक त्या गुन्हेगाराविषयीं साक्ष देत आहेत..तरीपण यंत्रणा त्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे..काय दुर्दैव आहे..

  • @mineshdipnaik4061
    @mineshdipnaik4061 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    त्या व्हिडिओ मध्ये तो दुसरा पोलीस कोण आहे?

  •  13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पंधरा पंधरा गुन्हे दाखल असणाऱ्या माणसाला धनंजय मुंडे आपल्या पदरी ठेवतात यातच सर
    व आले.

  • @devne1
    @devne1 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    हुशार आहे भाऊ 🙏….. Jadhav sahebana bhari padle Deshmukh dada👍

  • @MaheshGitte-sp2zi
    @MaheshGitte-sp2zi 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष सर, तुम्हाला ग्राउंड रिपॉटिंग करून खर काय जाणून घेईची गरज आहे.

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी व विशेष महत्त्वाचेच म्हणजेच बीड जिल्ह्य़ातील नागरिकांनी सरपंच संतोष देशमुख याच्याच कुटुंबातील सदस्य बाबतीत विचार करून साथ ध समर्थन दिले पाहिजेत व सरकार कडून याना सुरक्षारक्षक तैनात केले पाहिजेत हे लोक खरच खूप भयभीत झाले आहेत महाराष्ट्रातील महायुतीतील मुखमंञीपदावर आहेत देवेंद्र फडणवीस साहेब याना सुरक्षारक्षक तैनात करा

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏💯👍👍

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे थोडी सभ्यता राहिली असेल तर धनंजय मुंडे याला त्वरित मंत्रीमंडळातून Dismiss करतील.

  • @kirantakawane3162
    @kirantakawane3162 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष सर तुम्हाला धन्यवाद द्यावे देवढं कमीच

  • @siddhantrshingare8612
    @siddhantrshingare8612 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks Ashishji 🎉

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाधव साहेब,बिडचे प्रकरण बिड बाहेर का नेऊ नये कारण प्रशासन जा तर्हेने वागत आहे . मुंबईला कां आणु नये?

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    संतोष आण्णा देशमुख चांगले सरपंच होते

  •  13 ชั่วโมงที่ผ่านมา

    पालकमंत्री या नात्यांने धनंजय मुंडे राजिनामा दिला पाहिजे.

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय मुंडे सुद्धा आरोपी का केले जात नाही हे समजत नाही.. As a minister he is responsible

  •  13 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाजन ला पण सह आरोपी करा.

  • @kalurammore2228
    @kalurammore2228 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आत्तापर्यंत चौकशी काय झाली....काय धागेदोरे हाती लागले.....कसलच काय समजेना झालयं...सार काही हवेत चाललयं की काय....पण तपास चालू आहे.....

  • @santajishinde4199
    @santajishinde4199 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणासाठी खंडणी वसूल करण्यात येत होती.आधी चे दोन कोटी कोणाला पोहचले.संपुर्ण महाराष्ट्रातील पवनचक्की खंडणीची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत का❓

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोठा आरोपी मोठा आका पकडला पाहिजे

  • @MahammadaliSayyad-b3k
    @MahammadaliSayyad-b3k 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    B- for -Beed,
    B- for- Bihar,

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhananjay Bhava tuzya Sarkha bhau Sarvana labho..Santosh Aana kiti changle astil hai tumchya Varun kalate

  • @narendrabodade9139
    @narendrabodade9139 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumhala bhiti vatat asel tar. Maza gavi. Ya sarvjan rahayala .amravati dist.

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumhi khoop mothya manache aahat

  • @rajendrakumarbhoite2089
    @rajendrakumarbhoite2089 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chate la foda, apoaap बोलेल.