ताक अंडी संजीवक | Tak Andi Sanjivak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024
  • ताक अंडी संजीवक | Tak Andi Sanjivak#agriculture #farming #shetkari
    Your Queries
    tak andi favarni
    tak andi sanjivak
    tak andi kashi banvaychi
    tak andi spray
    tak andi drenching
    tak andi bhawani
    tak andi sanjog
    ताक अंडी संजीवक
    ताक अंडी फवारणी
    ताक अंडी गुळ
    ताक अंडी ची फवारणी
    ताक अंडी बुरशीनाशक की खत
    ताक अंडी
    ताक अंडी खत
    ताक अंडी टॉनिक
    ताक आणि अंडी फवारणी
    ताक आणि अंडी संजीवक
    ताक आणि गूळ फवारणी
    ताक आणि गोमूत्र फवारणी
    ताक आणि पंचकर्म
    ताक आणि अंडे

ความคิดเห็น • 67

  • @YashvantRathod-sn4yb
    @YashvantRathod-sn4yb ปีที่แล้ว +6

    मी हा प्रयोग केला एक नंबर आहेत

  • @SalimKhan-pi8vs
    @SalimKhan-pi8vs ปีที่แล้ว +3

    Nice

  • @umeshraut8831
    @umeshraut8831 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन पिका साठी चांगलं संजीवक आहे मी हा पयोग केला भाऊ 🙏

  • @Shine_6799
    @Shine_6799 ปีที่แล้ว +4

  • @riteshbhuyar473
    @riteshbhuyar473 ปีที่แล้ว +3

    कापूस पिक फुल ,१० बोंड , पाती अवस्थेवर आहे तर जमेल का आता ?

  • @tamboliyousuf5510
    @tamboliyousuf5510 3 หลายเดือนก่อน +2

    Tak andi pump maty adked aahe tar karave

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  3 หลายเดือนก่อน

      द्रावण फडक्याने गाळून घ्या

  • @bhagwatmasal8451
    @bhagwatmasal8451 ปีที่แล้ว +2

    Soyabin eka pumpala kiti waprave

  • @sachinkatkar8168
    @sachinkatkar8168 หลายเดือนก่อน

    हे किती दिवस तयार केल्यापासून चालते

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  หลายเดือนก่อน

      मिश्रण तयार झाल्यापासून 5 5 ते 6 दिवस ठेवा नंतर 10 वापरू शकता

  • @NileshDeshmukh-le6iv
    @NileshDeshmukh-le6iv ปีที่แล้ว +2

    त्या सोबत किट नाशक वापरय ची कय आहे

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  ปีที่แล้ว +1

      या सोबत कीटक नाशक चालत नाही हे संजीवक स्पेशल फवारावे

  • @yogeshtambolkar1087
    @yogeshtambolkar1087 ปีที่แล้ว +3

    1,25एकर साथी १ लीटर चालेल का

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 2 หลายเดือนก่อน

    ताक अंडी संजीवक बरोबर अ ळी मारण्यासाठी काय फवारणी करायची आणि किती दिवस काम करते

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  2 หลายเดือนก่อน

      ताक अंडी सोबत रासायनिक फवारणी चालत नाही

    • @ravikirankadam3306
      @ravikirankadam3306 2 หลายเดือนก่อน

      अहो साहेब रासायनिक चालत नाही ताक अंडी सोबत हे मला माहित आहे मी आपणास सेंद्रिय कोणते औषधं फवारणी करायचं ताक अंडी सोबत हे विचारलं

  • @yogeshtambolkar1087
    @yogeshtambolkar1087 ปีที่แล้ว +2

    मी हा प्रयोग कर्नार आहे

  • @yogeshtambolkar1087
    @yogeshtambolkar1087 ปีที่แล้ว +2

    फुल्ल अवस्थेत अहे फवारणी चालेल का

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  ปีที่แล้ว

      कोणत्या पिकासाठी

    • @yogeshtambolkar1087
      @yogeshtambolkar1087 ปีที่แล้ว

      सोयाबीन

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  ปีที่แล้ว +1

      सोयाबिन ला फुले संपल्यावर मारा कापूस पिकात कधीही मारू शकता

  • @netajiwaghchaure2634
    @netajiwaghchaure2634 ปีที่แล้ว +1

    वांग्यावर वापरले तर चालेल का

  • @VaibhavNangare-l3h
    @VaibhavNangare-l3h ปีที่แล้ว

    Usala favarni karu shakto ka

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  11 หลายเดือนก่อน

      मी वापरले नाही परंतु काही हरकत नाही

  • @kishordudhe4811
    @kishordudhe4811 ปีที่แล้ว +2

    यामध्ये किटकनाशक टाकले तर चालेल का

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 11 หลายเดือนก่อน

    संत्रा साठी चालेल का व प्रमाण किती घ्यावे 20 लीटर च्या पंपाला

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  11 หลายเดือนก่อน

      मी कापूस तूर या पिकांवर फवारणी केली आहे छान अनुभव आला परंतु संत्रा या पिकांवर मी स्वतः वापरले नाही

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 ปีที่แล้ว +2

    फळ पिकांना मारू शकतो का असेल तर प्रमाण किती आहे

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  ปีที่แล้ว

      मी फळ पिकांना कधी वापरले नाही

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  ปีที่แล้ว

      माझ्याकडे फळ बाग नाही

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 11 หลายเดือนก่อน

    खरंच रिझल्ट येतो का मला नाही वाटत😮, काय काय होते हे फावरल्याने

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  11 หลายเดือนก่อน

      कापूस तूर या पिकांवर परिणाम खुप मस्त आहे फुटवा चांगला होतो वाढ ही होते

  • @bhaskarkolhe4198
    @bhaskarkolhe4198 ปีที่แล้ว

    Jivari.la.chalel.ka

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  ปีที่แล้ว

      मी या वर्षी पहिल्यांदाच कापसावर प्रयोग केला खुप मस्त रीजल्ट आला परंतु ज्वारी वर वापर केला नाही पण करणार आहे

  • @mahaveerwaghmode3657
    @mahaveerwaghmode3657 ปีที่แล้ว +2

    तुर पीकाला वापरु शकतो का

  • @rajujadhav4924
    @rajujadhav4924 3 หลายเดือนก่อน

    अद्रक पिकावर ड्रिचिंग द्वारे दिली तर

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  3 หลายเดือนก่อน

      मी अद्रक पीक घेतले नाही मी याचा वापर कापुस आणि सोयाबीन पिकावर केला आहे कापुस आणि सोयाबीन वर खूप मस्त reslt आहे

  • @ramdaskale5901
    @ramdaskale5901 ปีที่แล้ว

    एकरी किती ml वापरायचं

  • @bhusarenavnath5995
    @bhusarenavnath5995 2 หลายเดือนก่อน

    हरभऱ्याला फवारणी करायला जमेल का

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  2 หลายเดือนก่อน

      चालेल

    • @bhusarenavnath5995
      @bhusarenavnath5995 2 หลายเดือนก่อน

      @@Sheti_mazi_kashtachi भाऊ तुमचा नंबर भेटेल का आम्हाला

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  2 หลายเดือนก่อน

      9822875964

  • @shardanandapure9565
    @shardanandapure9565 ปีที่แล้ว

    Tumacha aawag karkas aahe spashta bolave

  • @dagadumusmade9284
    @dagadumusmade9284 ปีที่แล้ว

    सर मक्याला चालले का?

  • @kisanjadhav6119
    @kisanjadhav6119 11 หลายเดือนก่อน

    नाही येत

  • @raosahebdoifode793
    @raosahebdoifode793 ปีที่แล้ว +2

    दररोज त्याला हालवायचं नाही का

    • @Sheti_mazi_kashtachi
      @Sheti_mazi_kashtachi  ปีที่แล้ว +1

      काही गरज नाही

    • @raosahebdoifode793
      @raosahebdoifode793 ปีที่แล้ว

      आद्रक पिकावर फवारणी करावी का ड्रिप ने सोडावं