ताक अंडी पासून उत्कृष्ट कीटकनाशक कसे बनवावे? / स्ट्राँग कीटकनाशक बनवा फक्त ताक अंडी वापरून

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 67

  • @shankardhani9393
    @shankardhani9393 ปีที่แล้ว +2

    अशाच माहिती दिली शैकतकराचा फायदा होतो

  • @YashvantRathod-sn4yb
    @YashvantRathod-sn4yb ปีที่แล้ว

    धन्यवाद देशमुख सर

  • @navnathkurkute-ox5dm
    @navnathkurkute-ox5dm 11 หลายเดือนก่อน

    Supar sir

  • @suvarnabhabad3198
    @suvarnabhabad3198 6 หลายเดือนก่อน +1

    Tomoto Sathi drip thro denyche prman saga sir tumcha no pathva

  • @bapuraopatil6516
    @bapuraopatil6516 3 หลายเดือนก่อน

    सर दही बनवण्यासाठी दुध गावरान गाय, जर्सी, म्हशी या पैकी कोणते घ्यावे

  • @yoursmile6698
    @yoursmile6698 ปีที่แล้ว +1

    Good morning sir

  • @sachintichkule2463
    @sachintichkule2463 ปีที่แล้ว +2

    मी दह्यात अंडी मिक्स करून बाटली भरून ठेवली .... सकाळी बघितल तर गॅस मुळे बाटलीचे टोपण निघून लोणी बाहेर आलं

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      बाटली नाही जमणार

  • @pruthvirajjadhav4018
    @pruthvirajjadhav4018 ปีที่แล้ว

    👍

  • @shrapityt100
    @shrapityt100 3 หลายเดือนก่อน

    Sar vangi plot45divasacha zala aahe tar takandi driching Karu ka

  • @sunilpetkar4221
    @sunilpetkar4221 2 หลายเดือนก่อน

    Saheb tak andi chya dravanamadhe gud takyach aahe ka

  • @sunilpetkar4221
    @sunilpetkar4221 2 หลายเดือนก่อน

    Drawan kiti divas thevlyawer pikamadhe wapryache aahe

  • @jivangavande4559
    @jivangavande4559 ปีที่แล้ว

    Dahi andi madhe vidravya khat vaparle tr chalel ka

  • @learnwithm.b.chakanesir5226
    @learnwithm.b.chakanesir5226 ปีที่แล้ว

    छान

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 หลายเดือนก่อน

    7 वर्षा चा संत्रा आहे 200 लीटर ला किती घ्यायचे

  • @hanmantkadam9358
    @hanmantkadam9358 3 หลายเดือนก่อน

    सर मी 4दिवस झाले ताक /अंडी /आणि गूळ वापराला आहे सर चालेल का

  • @hemrajgujar814
    @hemrajgujar814 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 ปีที่แล้ว +2

    सर ताक,दही,3+2असे 5लिटर घेतले त्या मधे किती अंडे टाका वे आणी कीती दिवसानी वापरावे फवारणी 4एक्कराची आहे

  • @SubodhAgame
    @SubodhAgame ปีที่แล้ว +1

    Sir he mixran kiti diwsane fawarawe.kahi mantat 4 diwsane.thoda confused hot ahe,

  • @prasannamohod5866
    @prasannamohod5866 ปีที่แล้ว

    मी 20 लिटर दही तयार केले आणि 150 अंडी आणली आणि पयली फवारणी आहे हे माझी 30येकर कपाशी आहे

  • @uttamtungar635
    @uttamtungar635 ปีที่แล้ว

    सर 15लीटर पंपा साठी किती मिली प्रमाण घ्यावे कृपया माहिती द्यावी

  • @sunildeshmukh6708
    @sunildeshmukh6708 ปีที่แล้ว

    दादा मी कपाशी मधे तननाशक मारले आहे वर्रन ताक अंडी ची फवारणी चालेल का तशी तूमचे नियोजनानूसार ताक अंडी ची एक फवारणी केलेली आहे

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 ปีที่แล้ว

    सर मी द्रावण तयार करून पाच दिवस झाले पण दोन दिवसापासून पाऊस चालू आहे द्रिंचींग केली तर जमेल का आणि एका पंपला किती प्रमाण वापरावे ..

  • @prasannamohod5866
    @prasannamohod5866 ปีที่แล้ว

    दही मध्ये पाणी मिक्स केलं त चालते का काही दादा 20लिटर मध्ये कीती करू

  • @kailasughade444
    @kailasughade444 3 หลายเดือนก่อน

    दादा मि ताक आठ दिवसा पासुन झाकलेल आहे पण आंडी टाकलेली नाही आता आंडी टाकली तर चालेल का
    प्लीज़ रिप्लाई

    • @dhanrajbiradar854
      @dhanrajbiradar854 2 หลายเดือนก่อน

      @@kailasughade444 गाढवाच लागतय

  • @dilipgutal6203
    @dilipgutal6203 2 หลายเดือนก่อน

    कोथिंबीर वर,ताक,अंड्या,वापर,कसा,विधीचा उन करावा

    • @dilipgutal6203
      @dilipgutal6203 2 หลายเดือนก่อน

      ताक,अडीचा कोथिंबीर वर,कसा,व,कधी,,वापर,करावा 🙏🙏🚩

  • @shantarambangde78
    @shantarambangde78 ปีที่แล้ว

    किती ml टकायचे आहे 15 ली पाण्यासाठी

  • @sandipjadhav3662
    @sandipjadhav3662 ปีที่แล้ว

    डाळिंबाला कसा वापर करावा ,,, कोणत्या स्टेज ला

  • @Manavta123
    @Manavta123 ปีที่แล้ว

    अंडी व्यतिरिक्त कशाचा वापर करता येईल

  • @pramodpawar2076
    @pramodpawar2076 ปีที่แล้ว

    Draksh pikavar chalel ka

  • @SahebravgulabravSurdakar
    @SahebravgulabravSurdakar 3 หลายเดือนก่อน

    Sar Kapur vadi takali call khhy

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 ปีที่แล้ว

    सिमला मिरची वर चालते का थ्रिप्स ला

  • @మనకిసాన్
    @మనకిసాన్ ปีที่แล้ว

    Dada ek litar dravan kithi pamppa karava sagithla nahi

  • @rafikshaikh6077
    @rafikshaikh6077 ปีที่แล้ว +1

    मां दोन फवारनि केलि ताक आडी चि चागला रिजल्ट आहे ❤❤

  • @pramodmandhare1032
    @pramodmandhare1032 ปีที่แล้ว

    मी गुळ मिक्स केला 100 gm. Kahi problem nahi na honar

  • @shankardhani9393
    @shankardhani9393 ปีที่แล้ว +1

    सर ताक अडि मध्ये दही टाकल तर चालेल काय मिस्क केल तर चालेल काय

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      Video मध्ये तेच सांगितलं आहे

  • @GajananNavhate
    @GajananNavhate 10 หลายเดือนก่อน

    ताक अंडी मारताना आपण काहिक दिवसांना खत व्यवस्थापन करू शकतो आपण 10 26 26 हे खत वापरू शकतो का ताक अंडी मारल्यावर

  • @sucreation2631
    @sucreation2631 ปีที่แล้ว +1

    माझ्या जवळ द्यावन बलवल आहे मग तेच जर ऊना मधे ठेवले तर चालेल का दादा सांगा

  • @ankushlonkar8126
    @ankushlonkar8126 ปีที่แล้ว

    दादा मिश्रनाला 20 झाले काही फरक पडत नाही ना

  • @gajananjadhav7800
    @gajananjadhav7800 ปีที่แล้ว

    तक एंडी मोदी टाटा बाहर टाटा बाहर calel ka

  • @VijayPatil-yw1sx
    @VijayPatil-yw1sx 3 หลายเดือนก่อน +1

    दही + अंडी मिश्रण करून 20 दिवस झाले, पावसामुळे वापरता आल नाही, आता त्यात किड झाली आहे व वास ही भरपूर येतो, ते सोयाबीन पिकावर वापरायच काय? पिक फुलावर आहे, कृपया सल्ला द्या हि विनंती, आपला कृपाभिलाषी शेतकरी.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 หลายเดือนก่อน

      @@VijayPatil-yw1sx गाळून घेऊन वापर करा. काही अडचण नाही.

    • @VijayPatil-yw1sx
      @VijayPatil-yw1sx 3 หลายเดือนก่อน

      कृपया Reply पाठवा.

    • @VijayPatil-yw1sx
      @VijayPatil-yw1sx 3 หลายเดือนก่อน +1

      आभारी आहे.

  • @SavitraWakade
    @SavitraWakade ปีที่แล้ว

    सर मी कीटकनाशक बनवलं मारलं थ्रिप्स जास्त झाले

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      वातावरणामुळे थ्रीप्स खूप जास्त होत आहेत. फवारणी चालूच theva

  • @nitinberad2819
    @nitinberad2819 ปีที่แล้ว +1

    Sir mo no dya na

  • @tudshidasnikesar9690
    @tudshidasnikesar9690 ปีที่แล้ว

    देशमुख सर मला तुमचं नंबर द्या कारनं मला धानाची शेती बद्दल माहिती हवी आहे जैविक मधे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  ปีที่แล้ว

      9763023878 व्हॉट्स ॲप

  • @rushikeshpatil2998
    @rushikeshpatil2998 4 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचा नंबर पाहिजे

  • @MadhukarGhuge-l1j
    @MadhukarGhuge-l1j 3 หลายเดือนก่อน

    नंबर द्या भाऊ

  • @shivakanyav237
    @shivakanyav237 ปีที่แล้ว

    माऊली तुमचा मो.न.मिळेल का ?
    कारण माझं पहिल वर्ष व्हय व मला तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ होत आहे
    माझा वाशिम जिल्हा

  • @jotiramwaghmarevestigeagri4563
    @jotiramwaghmarevestigeagri4563 ปีที่แล้ว

    एका पंपला किती मिली टाकायचं.

  • @maheshshelke4750
    @maheshshelke4750 ปีที่แล้ว

    सर आपला मोबाईल नंबर पाठवा

  • @balabahumahajan6215
    @balabahumahajan6215 ปีที่แล้ว

    Good morning sir