नमस्कार व्हिडीओ शूटिंग खूप छान केली आहे. निसर्गाचे वर्णन करताना तुझ्या बोलण्यातून एक अविस्मरणीय सुंदर असे निसर्गाचे वास्तव चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणि असा भास होतो कि खरोखरच सर्वकाही आपल्या नजरेसमोरच आहे. अप्रतिम ... खूप सुंदर
खूप खूप खूप छान .. कोल्हापूरकर काशी एखाद्याला कोल्हापुरातली वाट दाखवतात तो अनुभव आला ......अर्थात त्याला कोल्हापूरकर असायला हवेच...... नाद नाय करायचा... एक कोल्हापूरकर
अप्रतिम असा निसर्ग बघायला भेटला त्यांमुळे आमच्या कास पठार ची आठवण झाली सुंदर ठिकाण होत तुमि दाखवलेलं, अन धबधबा तर अतिसुंदर च होता। एकंदरीत छान वाटले अन खर म्हणजे तुमचे ते बोलणेच एकदम वेगळे शांत सुसंकृत अगदी साधे सोज्वळ असल्यामुळे त्या व्हिडीओ ला अजून सुंदरता येते। 👌👍👏
You are one of the best vloggers amongst Marathi YoutmTubers. The way you speak, you seem to be well educated, knowledgeable, well read person and responsible person who loves mother nature. Keep up doing the work you are doing.
तुझी बोलण्याची पद्धत तर छान आहेच. पण त्याचबरोबर तू ज्या-ज्या ठिकाणाला भेट देतेस, त्या ठिकाणाबद्दल माहिती सांगताना तू ज्याप्रकारे त्या ठिकाणांनाबद्दलची माहिती अतिशय काळजीपूर्वक सांगतेस. त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटतं.
The way u speak explain speech is very nice It also shows the culture u have and presention is very impressive shows the awareness about nature taking care of it as well as requesting the tourist to follow the same is very good keep it up
Sundar video ahe n after Ganesh immersion take as many videos as u can in kokan region no matter if it is forests , montains, beaches, cause u know very well what to shoot n how to narrate them.chhan Kam krtes pan specially kokan vr jast focus kr cause I love kokan
खुप छान पद्धतीने व्हिडिओ 🎥 बनवलाय.. मी दोन चार व्हिडिओ पाहाच वाटलं कुछ तो भी अलग.. हटके है ! 🤔👌👌😄 असं काम चालू दे... खुप खुप भारी... एकदम professional पध्दतीने चित्रीकरण आणि voice over करतेस.. जसं discovery सारखंच गं... मराठीतील दर्जेदार चॅनल बनवलं आहे. कारण चित्रीकरण करण्यात खूप मेहनत घेतली.. editing ✂️, mixing, voice over भारी केले आहे. मला खात्री आहे की, तुझे लवकरच अधिक अधिक 1M+ सबक्राबर वाढो.. वाढणारच आहेत. यांत शंका नाहीं.., तू मोठी TH-camr Creator बनणार आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा सदिच्छा...!! 😄☺️😊💐👌👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻 माझ्या व्हिडिओचे शुटिंग आणि एडिटिंग रोहित पाटील करतो.. प्रतिक्रियेमुळे अजून नवीन आणि चांगलं काम करायला ऊर्जा मिळते. पुन्हा एकदा धन्यवाद🙏🏻🙏🏻
@@MuktaNarvekar Mukta Narvekar it's my pleasure !! 😁😊☺️ जे काम उत्तम आहे त्याच तर कौतुक करावे..मला मनापासून आवडले. मला आनंद आहे की तू माझी कमेंट्स द्वारे प्रतिक्रिया वाचली. खुप छान पद्धतीने video creation च काम तू आणि रोहित करतोय. कारण मला ही video 🎬 Creation & editing मध्ये intreste आणि बऱ्यापैकी editing करतो आहे, मी व्हिडिओ पहाताना..हेच बघत होतो. खूप मेहनत घेतली दिसतेच... Keep it up 👍👌 तुझ्या भविष्यातील योजनांसाठी हार्दिक शुभेच्छा सदिच्छा..!! 💐💐☺️😊
दृश्य माध्यमातून प्रवास वर्णन कसे असावे ह्य्चे उत्तम उदाहरण म्हणजे तुमचा ब्लॉग...त्या मुळे तूम्ही टिपलेल्या निसर्गाच्या छटा अगदी सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात...कुठलाही अततायी प्रयत्न न करता अगदी सहज सोपी प्रस्तावन आजकालच्या ब्लॉग मधे खूप कमीच पहायला मिळते...पुढील ब्लॉग साठी शुभेच्छा...👌🙏👍
निसर्ग बघण्येची वेगळा नजरिया भेटला....
नमस्कार
व्हिडीओ शूटिंग खूप छान केली आहे. निसर्गाचे वर्णन करताना तुझ्या बोलण्यातून एक अविस्मरणीय सुंदर असे निसर्गाचे वास्तव चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणि असा भास होतो कि खरोखरच सर्वकाही आपल्या नजरेसमोरच आहे.
अप्रतिम ... खूप सुंदर
mast .chan dhabdhaba.tu he sarv darshan detes amhi ghari basun pahatoy. thanx mukta..🍀🍀
विडीयाे खुप छान शुट केलायं. या विडीयाे मार्फत राधानगरी धबधब्याची खुप छान माहिती दिली... धन्यवाद मुक्ता.
खूप खूप खूप छान .. कोल्हापूरकर काशी एखाद्याला कोल्हापुरातली वाट दाखवतात तो अनुभव आला ......अर्थात त्याला कोल्हापूरकर असायला हवेच...... नाद नाय करायचा... एक कोल्हापूरकर
छाया चित्रण उत्तम , आणि त्यापेक्षा तुझा आवाज एकदम अतिउत्तम. देव बरे करो.
धन्यवाद🙏🏻🙏🏻😊😊
अप्रतिम असा निसर्ग बघायला भेटला त्यांमुळे आमच्या कास पठार ची आठवण झाली सुंदर ठिकाण होत तुमि दाखवलेलं, अन धबधबा तर अतिसुंदर च होता। एकंदरीत छान वाटले अन खर म्हणजे तुमचे ते बोलणेच एकदम वेगळे शांत सुसंकृत अगदी साधे सोज्वळ असल्यामुळे त्या व्हिडीओ ला अजून सुंदरता येते। 👌👍👏
Very nice shooting of sports and nice Naaratation
निसर्गातील भटकंती म्हणजे स्वर्गच छान विडिओ
खुप छान माहिती मिळाली
You are one of the best vloggers amongst Marathi YoutmTubers. The way you speak, you seem to be well educated, knowledgeable, well read person and responsible person who loves mother nature. Keep up doing the work you are doing.
Thank you so much 🙏🏻🙏🏻
You really make wonderful vlogs. Presentation conceptualization is so blissful and flawless.
I rate you number ONE among all other youtubers.
There are always flowers for those who want to see them. Great job keep it up. 👌👍
तुझी बोलण्याची पद्धत तर छान आहेच. पण त्याचबरोबर तू ज्या-ज्या ठिकाणाला भेट देतेस, त्या ठिकाणाबद्दल माहिती सांगताना तू ज्याप्रकारे त्या ठिकाणांनाबद्दलची माहिती अतिशय काळजीपूर्वक सांगतेस. त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटतं.
धन्यवाद😊🙏🏻
खूप छान निसर्ग आहे.
आणि ग्रामीण लोकाचे जीवन
दाखवलात. खूप छान व्हिडिओ आहे..
खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी .
Verry nice Kolhapur
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Wr welcome
यार मुक्ता तुझा आवाज खूपच गोड आहे🥰...मस्त..खुप खुप शुभेच्छा 🤝..छान काम करतेय एकदम✨
Mukta खऱ्या अर्थाने मुक्त स्वच्छंदि अनुभव स्वतः बरोबर आम्हालाही दिलास . खास करून धबधब्याच्या आतील गुहेत जावून बसलेला अनुभव ......अविस्मरणीय ..
धन्यवाद🙏🏻
खूप सुंदर चित्रीकरण आणि सादरीकरण 🤗🤗🤗👍👍👍👍👍
निवेदन फारच सुंदर !
खरच खूपच छान व्हिडिओ असतात तुमचे
Aaple nivedan khup ch chan aahe.
Thank you 😊
The way you are talking is outstanding.Good quality of peace in your sound.
Thank you 😊
खूपच सुंदर आणि शांत नितळ Video
धन्यवाद😊🙏🏻
Khup chaan hota tumcha vlog
Mala saarva kahi karokar aanubhavlya sarkha watala 😊
Thank you so much 😊😊
Jabardast .....vada khatana mst watl
छान
जे मिळालेले काका आमचेच धनगर मेंढपाळ म्हणजेच शेरडुके होते
Appreciate you👏👏.Keep it up
खूप खूप छान आहे व्हिडीओ .. !!!
आणि माहिती पण खूप सुंदर रित्या सांगितली आहेस .. !! Really nice one..
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
Best travel vlog. Sister your honesty and simplicity is best.
Thank you 😊🙏🏻
राऊत वाडी धबधबा फार छान वाटला
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे!
Nice one waterfall and nice one naturelook
Simply mesmerising..... narration, video graphy, the way u speak... everything perfect... Lovely to watch..
धन्यवाद😊🙏🏻
You are great mukta
खुपच सुंदर स्पस्टीकरण😊👌🏻
अप्रतिम.....
धन्यवाद😊
गरम गरम चहा आणि बटाटा वडा पाहून तोंडाला पाणी सुटल ....ह्या lockdown मध्ये
Maza aali... Khup Chan
धन्यवाद😊🙏🏻
खूप छान आवाज...
लहान-लहान गोष्टीचे स्पष्टीकरण..
फोटोग्राफी 😍😍
जमलय राव जमलय
धन्यवाद😊
Apli radhangri ❤
आपली राधानगरी...✌️❤️
Simplicity at its best! In love with your videos! Many things to learn for us and grow as a human being! All the very best!
Thank you so much 🙏🏻🙏🏻😊
I like ur voice. Very peaceful
Kitti kittti sundar nisarga
mukta khup chhan.. do well
Always on the way ..... भारी करतेस भटकंती....✈️✈️✈️🚩🚩🚩🚩🚩🚩
One of the best Nature vlogger. You deserves more than 1M subscribers. Very best wishes for you💐💐💐
Thank you 🌸🌸😊😊
चहा खूप छान वाटला
Would love to see villege,hamlet life,houses.Bringing vastness,pleasantness of beautiful landscape to our doorstep.👍
👌👌👌
मस्तच !फोटोग्राफी पण मस्तच !
धन्यवाद😊
आत्ता पर्यंत चा सगळ्यात बेष्ट vlog... 🍫🌹🌹👌
माझाही सगळ्यात आवडता आहे😃😃
Apratim. Nisarg. Soundarya..
nice camera work..
Thank you 😊🙏
Uttam vlog,best vloger👍
Great work, just got the feeling of watching a travel show on television.
Thank you so much 🙏🏻
Exactly 💯💯💯 just love watching
Your voice is amazing
Osm vlogs
Bhahot badhiya shoot
Wow nature at its best... beutiful
Tu khup chhan vlog karates. Doing great job. Even I love travelling. Keep growing lot of love from kolhapur.
Thank you 😊
@@MuktaNarvekar will meet while traveling in future. God bless you
Khup Chan ahe amchi Radhangari...
सातारला ऐकीव धबधबा खूपच छान आहे ऐकीव ,कास पठार नी वजराइ धबधबा एक दिवसात होतो, एखादा blog kara
Muktta tuze vlog mastt astat best of lak.
The way u speak explain speech is very nice
It also shows the culture u have and presention is very impressive shows the awareness about nature taking care of it as well as requesting the tourist to follow the same is very good keep it up
Thank you 😊😊
Beautiful report!!
Kamaal ahes tu, Mukta !!!!!👌👌👌🙌
Rautwadi made barpur sudaharana jalela disto ati uttam
राधानगरी कडे जाताना चा प्रवास खूपच छान
Thank you 😊
Nice खूप छान
खुपछान
खूप छान माहिती
Thank you 😊
Apratim Vlog Mukta
कास पठार भेट दे👌👌 मसाई पठार ला भेट दे मस्तच आहे लोकेशन
नक्कीच👍🏻😃
Amhi ya waterfall la darvarshi jato ani tithun dam la jato.
Mla itk chhan vatt tite alyavr purn varshachi trip jhali as vatt
इशयच हार्ड .....खतरनाक....मुक्ता
धन्यवाद😊
छान व्हिडिओ केला आहे
धन्यवाद😊
Nice video
💗 From radhanagari
Keep going 👍
Thank you 😊
Khup chan vlog ani tumchi bhasha hi khup chan.👌👌
धन्यवाद🙏🏻🙏🏻
@@MuktaNarvekar kuthe rahta tumhi tumcha voice khup chan best of luck for future journy
Very good
Tumche vlog baghitle,kharach chhan aahet
धन्यवाद😊🙏🏻
nicely shot n beautiful too... how far from Mumbai
धन्यवाद🙏🏻🙏🏻 430 km
your voice is melodious
Mukta your voice is magic ....and Nice shoot 👌👌 keep doing good work 👍👍
th-cam.com/video/ERXQWooPlU4/w-d-xo.html plz subscribe
Hi .. super vlog. Maps madhe ramanwadi waterfall ahe to hach ka .. rautwadi waterfall maps var nahi
tu kharach khup sundar videos banavte....asech videos pudehi banvat raha and amhala veg-vegli destinations dakhav :)
नक्की👍🏻👍🏻
Sarvach video man prasann karnare asatat.😊keep it up👍
धन्यवाद🙏🏻🙏🏻🌸
Chan video...👌👌👌
Thank you 😊
एक नंबर👌👌
Thank you 😊😊
Sundar video ahe n after Ganesh immersion take as many videos as u can in kokan region no matter if it is forests , montains, beaches, cause u know very well what to shoot n how to narrate them.chhan Kam krtes pan specially kokan vr jast focus kr cause I love kokan
मस्त निसर्गसौंदर्य 😊😊😊
❤️❤️👍
खुप छान पद्धतीने व्हिडिओ 🎥 बनवलाय.. मी दोन चार व्हिडिओ पाहाच वाटलं कुछ तो भी अलग.. हटके है ! 🤔👌👌😄 असं काम चालू दे... खुप खुप भारी... एकदम professional पध्दतीने चित्रीकरण आणि voice over करतेस.. जसं discovery सारखंच गं... मराठीतील दर्जेदार चॅनल बनवलं आहे. कारण चित्रीकरण करण्यात खूप मेहनत घेतली.. editing ✂️, mixing, voice over भारी केले आहे. मला खात्री आहे की, तुझे लवकरच अधिक अधिक 1M+ सबक्राबर वाढो.. वाढणारच आहेत. यांत शंका नाहीं.., तू मोठी TH-camr Creator बनणार आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा सदिच्छा...!! 😄☺️😊💐👌👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻
माझ्या व्हिडिओचे शुटिंग आणि एडिटिंग रोहित पाटील करतो..
प्रतिक्रियेमुळे अजून नवीन आणि चांगलं काम करायला ऊर्जा मिळते.
पुन्हा एकदा धन्यवाद🙏🏻🙏🏻
@@MuktaNarvekar Mukta Narvekar it's my pleasure !! 😁😊☺️ जे काम उत्तम आहे त्याच तर कौतुक करावे..मला मनापासून आवडले. मला आनंद आहे की तू माझी कमेंट्स द्वारे प्रतिक्रिया वाचली. खुप छान पद्धतीने video creation च काम तू आणि रोहित करतोय. कारण मला ही video 🎬 Creation & editing मध्ये intreste आणि बऱ्यापैकी editing करतो आहे, मी व्हिडिओ पहाताना..हेच बघत होतो. खूप मेहनत घेतली दिसतेच... Keep it up 👍👌 तुझ्या भविष्यातील योजनांसाठी हार्दिक शुभेच्छा सदिच्छा..!! 💐💐☺️😊
Mast video
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Mukta aavaj khup Sundar...n video 😍
Me pan Kolhapur cha ahe
Karivade Goan cha pan ek video kara rautwadi javal ahe
Voiceover mast kelay.....
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
Tujha videography khoop changla aahe
Nice😊
Tumhcha avaj khup chhan ahe tya sathich tumhcha video bagt asto mi super tumhchya Nava sarkhyach ahe tumhi 👌👌👌👌👌👍👍
धन्यवाद😊🌸🌸
दृश्य माध्यमातून प्रवास वर्णन कसे असावे ह्य्चे उत्तम उदाहरण म्हणजे तुमचा ब्लॉग...त्या मुळे तूम्ही टिपलेल्या निसर्गाच्या छटा अगदी सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात...कुठलाही अततायी प्रयत्न न करता अगदी सहज सोपी प्रस्तावन आजकालच्या ब्लॉग मधे खूप कमीच पहायला मिळते...पुढील ब्लॉग साठी शुभेच्छा...👌🙏👍
Good Job
🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳