# मुक्ता...तुझे व्हिडीओज म्हणजे उत्कृष्ट cinematography आणि दमदार सादरीकरणाची पर्वणी...!!! 👍👍👍👌👌👌 # आपटा आणि कांचन मधील फरक :- 👇👇👇 @ आपटा- पाने आकाराने छोटी, गोलाकार जुळी, जाडसर आणि खरबरीत असतात. @ कांचन - पाने आकाराने मोठी, लांबुडकी जुळी, पातळ आणि मऊ असतात. # ता.क.- आपट्याची झाडे फारच मर्यादित प्रमाणात शिल्लक राहिल्यामुळे दसऱ्याला सर्रास कांचनची पाने वाटली जातात.
नमस्कार मुक्ता ताईं, तुमचे एपिसोडस नैसर्गिक सुंदरतेन परिपूर्ण तर असतातच. पण ह्या एपिसोड मध्ये जे झाडांचे, फुलांचे, तलावाचे नैसर्गिक दृश्य होते, ते प्रचंड अहलाददायक होते. एपिसोड खूप छान होता.😊😊🙏🙏.
9.16 ते 9.56 मिनिट 😍👌 कमाल.. Best part होता तो विडिओ चा .. प्रचंड आवडला.. योग्य त्या season ला सातवीणीवर एक विडिओ यायलाच हवा. प्रचंड भारी वाटेल पाहायला ❣️❣️❣️👌 tea time with mukta च्या episode मध्ये ही तीच इतकं सुंदर वर्णन ऐकलेले कि आतुरता वाढलीये आता ❣️
मुक्ता हे फारच रमणीय ठिकाण दाखवले .परिसरही छान आहे. तलाव, झाडे, पक्षी आणि शांतता , सुंदर वातावरण .
कसल भारी लोकेशन आणी व्हिडीओ पण😍😍😍👌👌👌👌
धन्यवाद
मस्तच आहे आम्ही गेलो होतो 🎉
खूपच छान, ओनी राजापूर,पक्षिप्रेमींसाठी मस्तच,तुझे सादरीकरण सुद्धा छान आहे
खुप मस्त ठिकाण आहे... सादरीकरन अप्रतिम आवाज छान आहे.
एक नंबर लोकेशन,चार दिवस खरोखरच पूर्ण आराम करायला सुंदर ठिकाण
खुप छान व्हिडीओ.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
“वयाचं भान हरपलेली सातविण” अहाहा ! ऐकायला पण भारी वाटलं गं . ❤️❤️
तुझं सादरीकरण खुप छान आहे गं 🤗👌
धन्यवाद😊🙏🏼
खुपच सुंदर जागा आहे. धन्यवाद ही सुंदर जागा दाखवल्याबद्दल.
धन्यवाद😊🙏🏼
Khoop sundar video ahe👌👌 Presentation apratim ahe.Birds disle khoop chaan vatle agdi nature madhe ekrup jhalyasarkhe🏞️
खूपच निसर्गरम्य ठिकाण... मस्त व्हिडीओ...👌👌👌
धन्यवाद
मस्त. ...खुप सुंदर माहिती दिली 👍♻
Mastch Mala khup avdatat video... khup sunder... khup fresh vatat
अप्रतिम लोकेशन आहे. तुम्ही फिरण्याची जागा नेहमीच खूप सुंदर निवडता. खूप छान खूप शांत वाटतं तुम्हा दोघांचे व्हिडीओ बघून. धन्यवाद.
छान रिसॉर्ट आहे , तुझी मांडणी आणी आवाज फार च गोड आहे
# मुक्ता...तुझे व्हिडीओज म्हणजे उत्कृष्ट cinematography आणि दमदार सादरीकरणाची पर्वणी...!!! 👍👍👍👌👌👌
# आपटा आणि कांचन मधील फरक :- 👇👇👇
@ आपटा- पाने आकाराने छोटी, गोलाकार जुळी, जाडसर आणि खरबरीत असतात.
@ कांचन - पाने आकाराने मोठी, लांबुडकी जुळी, पातळ आणि मऊ असतात.
# ता.क.- आपट्याची झाडे फारच मर्यादित प्रमाणात शिल्लक राहिल्यामुळे दसऱ्याला सर्रास कांचनची पाने वाटली जातात.
The Beauty Nature Of Kokan, Love For Rajapur. 🌳🌴🍀🍁🌿
नशीबवान मुक्ता आनंदी मुक्ता *
खुपच सुंदर आणी सुखद अनुभव करून दिलास मुक्ता.. खरचं खूप खूप धन्यवाद 🙏
मुक्ताताई नेहमी प्रमाणे छान व्हिडीओ होता
धन्यवाद
आपण जो स्पॉट निवडता ते फार आवडते. कधी न पाहिलेले ठिकाण मनाला सुखद अनुभती देते. रिसोर्ट, निसर्ग, पक्षी,लोकेशन मस्त👍 धन्यवाद 🙏
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
खुप छान रिसॉर्ट आणि vlog
मुक्ता अन रोहित, खूप भारी content 👌
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
सुंदर Video होता तळ बघुन छान वाटल झाडांनी नटलेला परिसर होता पक्षी व फुलांनी बहरलेल वातावरण खूप छान वाटल 🌹
धन्यवाद😊🙏🏼
खूप छान व्हिडिओ... सुंदर... मस्त 👌
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. मुक्ता ताई नमस्कार.
धन्यवाद
खुपच छान मुक्ता ....सादरिकरन तर अप्रतिम आहे तुझे ...लोकेशन तर फारच छान आहे...
धन्यवाद😊🙏🏼
मुक्ता खूपच सुंदर लोकेशन आहे मस्त
धन्यवाद😊🙏🏼
भाषा आणि सादरीकरण खूप अप्रतिम...
धन्यवाद😊🙏🏼
aavaj pn
... Khup vat pahato tumchya videochi... Khup chan... Anand ani anand
धन्यवाद😊🙏🏼
Kayaking super
Video pan खूप छान
धन्यवाद🤗🙏🏼
No words khupach chan
खूप छान व्हिडिओ बनवला
खुपच छान ताई व्हिडिओ आवडला 👌👌❤️❤️
Aaflatun video khupach chan 👍
खूपच सुंदर vdo, निसर्गसौंदर्य आणि सादरीकरण
धन्यवाद😊🌼🌿
खूपच छान सुंदर अशी तूम्ही ठिकाण, स्पॉट दाखवविता, खूपच छान वाटत पाहायला, धन्यवाद आपले , आपल्या बऱ्याच वेळा बहुतेक क्लिप पाहिल्या आहेत
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
अप्रतिम , मस्त एकदम मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद
खुपच सुंदर निर्सग 🥰😍
अगदी
Realy khup khup Chan anubhav....
Thank you 😊😊
भटकंती म्हणून एक मालिका लागायची...व्हिडिओ बघताना अगदी तसाच फील आला. प्रत्यक्षात तिकडे फिरतोय की काय असंच सारखं वाटत होत...👌👌👌
Thanks for sharing small location but are are hevan on earth
खरच भन्नाट आहे हे ठिकाण
हो.😊
खुपचं छान पक्ष्यांनी ,निसर्गाने नटलेली परिपुर्ण ठिकाण. त्याला तुमच्या मधुरआवाजाची असलेली जोड आणि सोबत रोहीत भाईची अप्रतिम फोटोग्रोफी
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
नमस्कार मुक्ता ताईं,
तुमचे एपिसोडस नैसर्गिक सुंदरतेन परिपूर्ण तर असतातच. पण ह्या एपिसोड मध्ये जे झाडांचे, फुलांचे, तलावाचे नैसर्गिक दृश्य होते, ते प्रचंड अहलाददायक होते. एपिसोड खूप छान होता.😊😊🙏🙏.
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Khup mast video, tumchya
mule aamhala mumbai la rahun pan ghari baslya baslya changali thikane baghata yetat. Thank u very much.
Pleasure 🤗
खूप मस्त. पक्षी, निसर्ग अप़तिम
धन्यवाद😊🙏🏼
लय भारी सगळंच
धन्यवाद😊🙏🏼
Khupach sunder Mukta
धन्यवाद😊🙏🏼
Keep it up Mukta. Khup chan vlog. सादरीकरण खुप छान आहे
धन्यवाद😊🙏🏼
Tumcha vlog baghun jaun aalo tithe.. khup sundar ahe resort.. Chan vatla tithe rahun.. thank you 😊
Mastch mukta.. Tuzha Awaj as usual soo sweet... N destination is very beautiful..thanx for the vdo..👌👌👍👍
खुप आवडलं... छान
धन्यवाद
Loction nahi video aprataim taisaheb 👌🏻❤️ tumcha voice chan tai best
धन्यवाद.
Location add करते.
Watching your videos feels like mediation.... ❤
Very nice and entertaining video 📹
खूप सुंदर resort आहे. Vdo तर अप्रतिम
धन्यवाद😊🙏🏼
Mukta video are great 😃👍
वाह... अप्रतिम
धन्यवाद😊🙏🏼
Apratim vlog mukta
Thank you 😊
Okay good mast best nice
Apratim....
Aamcha ithe ahe ha resort Oni madhe, Khup chhan ahe.
तू सातविनीला मारलेली मिठी... अहाहा..काय ती moment ❤️
Cool........
Khup chan resort😁😘😍😍👌👍
हो😊
सुंदरच❤❤
This resort is nearby my native place & its one of the best resorts
Yess😊
छान.नेहमीप्रमाणे सुंदर
Thank you ❤️❤️
खूपच सुंदर आहे तुझ्या बरोबर फि रून आल्या सा रखे वाटले
Mummy,Thank you 😘😘
Khup Chan video Tai best location 😍😍
Thank you vijay😊
अप्रतिम❤️
absolutely beautiful location
काय योगायोग आहे...मी सुद्धा याच रूम मध्ये राहिलो होतो.
😃😃
9.16 ते 9.56 मिनिट 😍👌 कमाल.. Best part होता तो विडिओ चा .. प्रचंड आवडला.. योग्य त्या season ला सातवीणीवर एक विडिओ यायलाच हवा. प्रचंड भारी वाटेल पाहायला ❣️❣️❣️👌 tea time with mukta च्या episode मध्ये ही तीच इतकं सुंदर वर्णन ऐकलेले कि आतुरता वाढलीये आता ❣️
नक्कीच करेन🤗
आणि खूप खूप खूप छान वाटलं वाचून..धन्यवाद🙏🏼😊😊
@@MuktaNarvekar 😇😇🙏❣️
khupach masta vlog ❤
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
मुक्ता खूप छान माहिती मिळाली. पण per day price सांग प्लीज..
खूपच सुंदर.
यार! किती सुंदर सुंदर ठिकाणी फिरता...fantastic tai 💜
Thank you 😊
Wow Nice place
Mast video.u have good knowledge about birds.
Thank to 😊
Jasta nahi knowledge..tharavik aahe..shikatiye haluhalu
खूपच छान !❤❤
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
सुखद! 👌😊
धन्यवाद
Zakkkass , episode mukta mam.
Nice , thanks
Thank you 🤗🤗
असं छान
खुप छान आहे 👌👌👌👌
धन्यवाद😊🙏🏼
Video khup Chan astat tumche pan google map location sangat ja please madam ha video cha location sanga please
Nice and informative blog
Thank you 😊
Khup chan 👍
Thank you 😊
Tai khup mast video
An tumche vlog khup mast asatata👍✌
धन्यवाद😊🙏🏼
I love your channel ❤️ लोक अश्या creators ना support करायच सोडून नको त्या टाईमपास करणाऱ्या creators ना support करतात हीच मोठी खंत आहे 🙄🤐
Superb video ✌✌👍👍
Thank you 😊
ताई तुमचा आवाज छान आहे
धन्यवाद😊🙏🏼🙏🏼
Nice photography !
Thank you 😊😊
Very well presented
Your narration is of excellent Marathi
Keep it up
Mukta are you from Ratnagiri
Ows0me 👌
Thank you
Mastach 👌👌
धन्यवाद
Amazing picnic spot 🥰🥰🥰🥰🥰🥰
Hi good morning have a great day mam when you have breakfast, lunch n dinner please let us know about the rates thxs all ur vdos r informative
तुमचा आवाज खूप छान आहे ..
धन्यवाद😊🙏🏼
मी या हिवाळ्यात नक्की जाणार
एकदा देवबाग मालवण वर नक्की vlog करा , खुप छान आहे देवबाग
नक्कीच😊
Hi, where can i buy black tshirt (BALANCE)
STAR BAZAR😂
@@MuktaNarvekar thank u 😜