hi Mukta...maje gav Kankavali pan aamhi nehami eekadana jato gavala.. krupata maja channel pan subscriber kar ha gaganbawada cha video bag.. do like.. #kokaniparampara
Good viewing.Lovely pure marathi language for waterfall clouds and flow of water. Never heard such good and beautiful language in my 73 years of residency in Mumbai.
गगनबावड्यातील बोरबेट या ठिकाणी मोरजाई पठार हे विडिओ करण्यासाठी खुप छान ठिकाण आहे त्या ठिकाणचा प्रसार झाला नसल्याकारनाने ते ठिकान पर्यटकाना माहीत नाही तरी तुम्ही त्या ठिकाणी जाउन विडिओ करावा असे मला वाटते विडिओ करण्यासाठी गावातील लोकांचा खुप छान प्रतिसाद milel व विडिओ ही खुप प्रसिध्द होइल अशी निसर्गाची किमया असलेली ठिकाणे पर्यटकासाठी नवी पर्वणी ठरेल
मी....तुमच्या चॅनलचा नव्याने सदस्य मला स्वतःला समजतो. कारण मला तुमच्या भटकंतीचा प्रवास खुपच थक्क करणारा पण छान आणि सुंदर वाटतो....प्रेक्षणीय स्थळं कुठलीही असोत पण त्यांची तंतोतंत माहीती....त्या बद्दल बाळगायची सावधानता....काळजी पुर्वक माहीती ही तुमच्या कडून गुगल पेक्षा ऐकायला खुपच बरी वाटते....तुमचं सादरीकरण हे तुमच्या यशामागचं मोठं यश आहे....मी स्पृहा जोशी(अभिनेत्री) नी सादरीकरण केलेल्या कविता खुपच पाहील्यात....त्या फक्त स्पृहाताईच चांगल्या सादर करु शकतात असं मला वाटतं कारण त्यांची त्या कविता सादरीकरण करण्याची पद्धत मला खुपच भावून जाते....तसंच तुमच्या बाबतीत आहे... तुम्ही भटकंती केलेला प्रत्येक प्रवास हा खरंच वाखाणण्याजोगे आहेच....खर्चिक सुद्धा आहेच...पण त्या बद्दल पुरेशी माहिती आजुबाजुच्या लोकांची कणव मला तुमच्या शब्दात कळते.... मला तुमच चित्रीकरण केलेले सर्वच भाग फार आवडतात....मी आता चित्रपटापेक्षा तेच पाहत राहतो.....त्यामागे ऐकमेव कारण तुमचं योग्य ते छायाचित्रण सादरीकरण आणि मराठी भाषेतलं शुद्ध गु-हाळ😊😊😊😊😊😊
ताई ..अप्रतिम व्हिडिओ झाला आहे . किती सुंदर निसर्ग आहे हा . पाहताना वाटत होते आपल्या बरोबरच भटकंती करतो आहे . व्हिडिओ खूप आवडला ताई . खूप खूप धन्यवाद ताई .
Chan video banavlas tu....Tuzi sangnya chi padhat kharch khup chan aahe.. Proper mahiti detes....Great .... First time tuza video baghitla ...Chan vatle.....Best of luck tuzya pudhchya vatchali sathi...
खूपच छान.मी पुणे जिल्ह्यातील आहे.1995 मधे मी कोल्हापूर येथे दसरा चौकातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयात बी एड करत असताना आमच्या काॅलेज ची सहल गगनबावडा येथे गगनगिरी महाराजां च्या मठात नेण्यात आली होती..
आमच्या कोल्हापुरातील गगनबावडा ची वर्षा सहलीचा व्हिडीओ मस्त झालाय. त्यातली सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे जो माकडांना बद्दल आपण जी सूचना दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏 पलसंबेच्या व्हिडीओ साठी आतुर आहोत 👍👍
I like the photography and like your way to explain all these things as you say anuskura ghat and i memorise this ghats name in novel sambhaji was written by vishwas patil sir Thank you and keep it up with my best wishes
खूप छान पावसाळी धुखे अनुभवायचे तर गगंनबावड्याला गेलंच पाहिजे माझं ही हे आवडते ठिकाण आहे , आपला आवाज ही खूप छान आहे माहीती ही खूप छान सांगता गगन बावड्याला जाऊन आल्याचा भास होतोय......हे निसर्ग सौंदर्य आपण सर्वांनी जपलं पाहिजे
मस्तच होता मी सांवतवाडी म्हणजे गावी जातांना नेहमी बघतोच पण अवतीभोवती ईतक सुंदर ठिकाण असतील हे तुझ्या मुळे समजल धन्यवाद पुढच्या वेळी सगळा ठिकाणी नक्की जाणार
गगनबावड्याला ‘कोल्हापूरचं चेरापुंजी’ का म्हणतात हे मी अनुभवलं😄😄..तुमचे गगनबावड्याचे जे काही अनुभव असतील ते कमेंटमध्ये मला सांगा..😁😁
My village is gaganbavda
@@ravinakamble6509 ,, कुठे आहे घर ,,,माझे आत्तेचे घर आहे गगनबावडा ला
hi Mukta...maje gav Kankavali pan aamhi nehami eekadana jato gavala.. krupata maja channel pan subscriber kar ha gaganbawada cha video bag.. do like..
#kokaniparampara
Aamcha ghat 😍10 th ani 12th exam board nantrcha picnic spot # last paper divshicha
Tumhi camera konta waparta video khup mast banawta
खुप छान ऐपीसोड😊😊
तुमचा प्रत्येक ट्रिप चे व्हिडीओ खूप खूप खूप छान असतात,,
Such a wonderful video with beautiful monsoon scenery...missing wonderful monsoon times in Maharashtra & Central India.
खूप छान माहिती दिली आपण धन्यवाद
आभारी आहे🙏🏻
Khup Chaan video aahai. Nisarga khup sundar ahai.
गगनबावड्याची पावसाळ्यातील भ्रमंती फार च छान वाटली धन्यवाद मुक्ता
Good viewing.Lovely pure marathi language for waterfall clouds and flow of water. Never heard such good and beautiful language in my 73 years of residency in Mumbai.
Echo your thoughts , she speaks pure marathi that too in soft tone which is very rare.
मी खूप भाग्यवान आहे. गगनबावडा माझे माहेर. अप्रतिम निसर्गसौंदर्य.
छान माहिती , गोड आवाज, अचूक आणि सुस्पष्ट उच्चार. खूपच छान व्हिडिओ.
पुढील विडिओ साठी शुभेच्छा.
khoop chhaan khoop chhaan, bhot hard bhot hard
Khup Chan Nisarg
खूप छान मुक्ता आणि रोहित .👌
खूपच सुंदर होता व्हिडिओ, माईंड फ्रेश झालं. ह्या पावसाळ्यात आपणही अशा एखाद्या ठिकाणी नक्की फिरून यावं असं फार फार वाटलं.
Thnaks taisaheb video upload kelya badhal aaplya mule khup kahi gadkotanchi mahiti melate mahiti mahananya peksha nisarga pahaya nisatgache nav navin roop pahayla miltat thanks for your all team members vishesh mahanje kolhapur jilyatil gadkot thanks
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे फोटोग्राफी फारच छान आहे गगनबावड्याला असलेला गगनगिरी महाराजांचा मठ अतिशय सुंदर आहे
सुंदर चित्रण... मस्तच! बॅकग्राऊंड music ही श्रवणीय! शाब्बास!!
भन्नाट 🎬खुप छान विडिओ ग्राफी आणि तुझा आवाज SPECIAL DISH MHANUN MAM AAHET TYNCHA आणि तुझा आवाज SAME TONE AAHE🎬ALL THE BEST
खूपच छान सफर झाली निसर्गाची आणि तुझ्या गोड आवाजात दिलेली माहिती,फारच छान वाटले,पुढील वाटचालीस शुभेच्छा👍👍👍
खुप छान माहीती तुमचे मनापासुन धन्यवाद जय हिन्द जय भारत
खुपच सुंदर अप्रतिम,अविस्मरणीय क्षण दाखवलीत..नाद खुळा..
खुपछान ताईसाहेब
खूप छान सादरीकरण .असेच वेगवेगळे विषय पुढे येऊ द्या .
निसर्ग पहण्यासोबत..तुमचा नैसर्गिक आवाज देखील मनाला मोहून टाकतो ..
Line maraty ki saral saral
गगनबावड्यातील बोरबेट या ठिकाणी मोरजाई पठार हे विडिओ करण्यासाठी खुप छान ठिकाण आहे त्या ठिकाणचा प्रसार झाला नसल्याकारनाने ते ठिकान पर्यटकाना माहीत नाही तरी तुम्ही त्या ठिकाणी जाउन विडिओ करावा असे मला वाटते विडिओ करण्यासाठी गावातील लोकांचा खुप छान प्रतिसाद milel व विडिओ ही खुप प्रसिध्द होइल अशी निसर्गाची किमया असलेली ठिकाणे पर्यटकासाठी नवी पर्वणी ठरेल
Excellent video ahe didi....khoop chaan 👌👌 ghari baslya sarv pahayala milto... Thanks 🙏🙏 for sharing 👌👌
कालच तुमचा vlog बघितला सुंदर छायाचित्रण उत्तम शब्दांची मुद्देसुत मांडणी खुपच छान बऱ्याच दिवसानंतर छान vlog बघायला मिळाला
धन्यवाद🙏😊
मुक्ताताई,पू.विनोबा भावे यांचे एक सुंदर अवतरण आहे."परमेश्वर अनुभवायचा तर सृष्टीच्या पुस्तकातच "हे गगनबावडाचे नयनरम्य द्रष्य पाहिल्यावर पटते.धन्यवाद.
Khup chhan mukta Gagan bavdyachya junya athavani tajya jhalya. Kahan astana amhi ghatatun khali chalat Jat asu.
मनाला सुखावून टाकणारा अनुभव आहे आणि,, कोंकण़़ पण खुपच छान आहे आणि तुमचा वीडियो ़़़पन
खूप छान निसर्गाच्या सान्निध्यात ली सहल घडवून आणली आहे, ताई.
Khup chan explanation dile tu osm
निसर्गरम्य, सुंदर video
फारच छान गगनबावडा घाट चे पावसाळ्यातील नजराणा पाहिला मिळाला या घाटातून जाण्याच्या योग्य आला दोन वेळा...👍👍👍
You are the best volgger I have ever seen... Thanks for giving such experience about the incredible Maharashtra!
गगनबावडा मला खप आवडला असेच नैसर्गिक सौंदर्य असलेले ठीकाण पाहने आवडेल
खूप सुंदर छान वाटलं पाहून .....
बाहेरगावी आसल्याने खूपच Relate करतो आहे !!!
कारण मी पण एक कोकणी आहे..
Thank You...!
व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद😊🙏🏻
मी....तुमच्या चॅनलचा नव्याने सदस्य मला स्वतःला समजतो.
कारण मला तुमच्या भटकंतीचा प्रवास खुपच थक्क करणारा पण छान आणि सुंदर वाटतो....प्रेक्षणीय स्थळं कुठलीही असोत पण त्यांची तंतोतंत माहीती....त्या बद्दल बाळगायची सावधानता....काळजी पुर्वक माहीती ही तुमच्या कडून गुगल पेक्षा ऐकायला खुपच बरी वाटते....तुमचं सादरीकरण हे तुमच्या यशामागचं मोठं यश आहे....मी स्पृहा जोशी(अभिनेत्री) नी सादरीकरण केलेल्या कविता खुपच पाहील्यात....त्या फक्त स्पृहाताईच चांगल्या सादर करु शकतात असं मला वाटतं कारण त्यांची त्या कविता सादरीकरण करण्याची पद्धत मला खुपच भावून जाते....तसंच तुमच्या बाबतीत आहे...
तुम्ही भटकंती केलेला प्रत्येक प्रवास हा खरंच वाखाणण्याजोगे आहेच....खर्चिक सुद्धा आहेच...पण त्या बद्दल पुरेशी माहिती आजुबाजुच्या लोकांची कणव मला तुमच्या शब्दात कळते....
मला तुमच चित्रीकरण केलेले सर्वच भाग फार आवडतात....मी आता चित्रपटापेक्षा तेच पाहत राहतो.....त्यामागे ऐकमेव कारण तुमचं योग्य ते छायाचित्रण सादरीकरण आणि मराठी भाषेतलं शुद्ध गु-हाळ😊😊😊😊😊😊
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻
Excellent मुक्ता.
ताई ..अप्रतिम व्हिडिओ झाला आहे . किती सुंदर निसर्ग आहे हा . पाहताना वाटत होते आपल्या बरोबरच भटकंती करतो आहे . व्हिडिओ खूप आवडला ताई . खूप खूप धन्यवाद ताई .
Chan video banavlas tu....Tuzi sangnya chi padhat kharch khup chan aahe.. Proper mahiti detes....Great .... First time tuza video baghitla ...Chan vatle.....Best of luck tuzya pudhchya vatchali sathi...
Kolhapur che nisarg dakhvlyabaddal dhanyavad
😊
He tar maz gaav...Thanks for bhet dilya baddal
निसर्गरम्य स्थळांची माहिती अप्रतिम
खूपच गोड आवाज आणि narration आहे मुक्ता ताई तुमचे ❤❤❤
Ha video pahun mind khup fresh zale😇😇😇😇😇
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
गगनबावडा आवडलं .
अप्रतिम आणि तितकेच सुंदर आहे गगनबावडा घाट मन हारवुन जाईन अस. Nice mukta 🤘
धन्यवाद😊🙏🏻
छान छान माहिती मिळाली... 🙏
Ha Video baghun mazaa Thakwaa
Nighun Gelaa. Manaalaa Khup
khup Shanti Milaali.
Nice. Keep it up
Maze Maher.bhuibavada,gaganbavda ❤
मुक्ता ताई तू माहिती खूप सुंदर देतेस आणि तुझा आवाज पण खूप सुंदर आहे.
कदाचित यामुळेच तुझा एक सुद्धा व्हिडिओ मिस करत नाही.
खूप मस्त मुक्ता छान बोलतेस
मला ही हे सगळे अनुभव करण्यासाठी येथे नक्की यावे लागले कारण मला ही अशी पावसातली शांत सहल खुप आवडते आपण हे सर्व दाखवलात खरच खुप छान
धन्यवाद🙏🏻😊
अहो त्यात काय धन्यवाद छान होती तुमची सहल
far sundar nisarga
फार सुंदर👌 ,फार छान पद्धतीने आपण आपल्या या पर्यटन स्थानाची माहिती सांगितलीत 🙏याबद्दल धन्यवाद. 👍
आम्ही सह परिवार नक्की बघन्याकरिता जाउ. 💐👍👍👍👍💐
खूप छान ताई.....
Mam ur tone is stress relief
Great and very very beautiful 👌👌👌👌👌
Apratim v Avishwasniy, Nisargacha ek chamatkar. Evhadech mi bolu shakto.Wel done. Keep it up.
Beautiful nature look in gaganbavada
खूपच छान.मी पुणे जिल्ह्यातील आहे.1995 मधे मी कोल्हापूर येथे दसरा चौकातील सावित्रीबाई फुले महाविद्यालयात बी एड करत असताना आमच्या काॅलेज ची सहल गगनबावडा येथे गगनगिरी महाराजां च्या मठात नेण्यात आली होती..
lovely vlog mukta tuza aavaj khup chan aahe and very informative video thanks
Very nice video.I saw it Lockdown period. you take care of snake and other insects.
Super mala kharch khup aawdla ha video
धन्यवाद🌸🌸
@@MuktaNarvekar subscribed 🙂
I was also visit this place Last year l m in love with there natural habitats,
It's like heaven On earth
But be safe while driving
हो..तिथला अनुभव नाही विसरता येत..
व्हेरी गुड...
Thank you tujaya mula la aanka places chi mahithi milali
Amhi kalch visit keli ithe,, awesome climate 👍
Aapan kadhi Karul ghatane jar aalat, tya velela Ji pahili vadi lagate (Dindavane Wadi) tech mazha gav. Nice video mast vatale.
I felt I was travelling along with you lovely episode👌🌿
Khupach Sundar. Dhanyawad Muktaji🙏👌👍
Thank you 😊
Mast nisarg aahe.
I miss nature.
आमच्या कोल्हापुरातील गगनबावडा ची वर्षा सहलीचा व्हिडीओ मस्त झालाय. त्यातली सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे जो माकडांना बद्दल आपण जी सूचना दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
पलसंबेच्या व्हिडीओ साठी आतुर आहोत 👍👍
धन्यवाद😊🙏🏻 पाऊस जरा कमी झाला की पळसंबे करणार आहे..😊
खूप सुंदर शूट केलाय ताई
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Video shot and edited by rohit patil
ताई खूप छान माहिती दिलीत
Nice ..maja aali, keep it up mukta
खूप छान व्हिडिओ केला आहे.
धन्यवाद😊
first thanks for u because my gaganbavda not known everyone so specially thanks for u mam
ताई खरंच तुमचे vlogs छान असतात आणि त्यात तुमचा गोड आवाज.....आम्ही वाट पाहतोय २०२१ पावसाळा आणि तुमच्या नवीन विडिओची😃
अप्रतिम सादरीकरण....
I like the photography and like your way to explain all these things as you say anuskura ghat and i memorise this ghats name in novel sambhaji was written by vishwas patil sir
Thank you and keep it up with my best wishes
फारच छान वाटलं
खूप छान पावसाळी धुखे अनुभवायचे तर गगंनबावड्याला गेलंच पाहिजे माझं ही हे आवडते ठिकाण आहे , आपला आवाज ही खूप छान आहे माहीती ही खूप छान सांगता गगन बावड्याला जाऊन आल्याचा भास होतोय......हे निसर्ग सौंदर्य आपण सर्वांनी जपलं पाहिजे
Excellent. Superb.
मस्तच होता मी सांवतवाडी म्हणजे गावी जातांना नेहमी बघतोच पण अवतीभोवती ईतक सुंदर ठिकाण असतील हे तुझ्या मुळे समजल धन्यवाद पुढच्या वेळी सगळा ठिकाणी नक्की जाणार
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏🏻😊😊
एक नंबर बनाया है व्हिडिओ...
पळसंबे सोबत... मोरजाई... अंदूर डॅम... रामलिंग आणि बावडेकर वाडा पण कर नेक्स्ट टाईम...
हो..जरा पाऊस कमी झाला की हेच😄
@@MuktaNarvekar 😂😂👍👌
Maza fav video 😊
Very good photography
Will definatly visit loved the episode
Superb video ahey
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Khup nayanramya nisarg man prafullit zale
Gaganbavada😍🥰😘💪💪💪💪✌✌✌🤟🤞
Chan,..khup awadala video,..
धन्यवाद😊🙏🏻
I just loved this amazing Vlog.....
I am watching this in lockdown.
Keep it up Mukta...
I will be waiting for your upcoming videos...
पळसंबे मधील दगडात कोरलेली मंदिरे सुंदर आहे जवळच... नक्की करा पुढे
हो..😊😊
I just loved this Greenery
Everything too good
We travel through Gagan bavada ghat while going to malvan, many times
Khup chhan aahe pan ha ghat danger aahe