Rustic Holidays मधून अनुभवलं पावसाळ्यातील सुंदर कोकण!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Rustic Holidays Contact Details :
Website: rusticholidays...
Nitin Karkare : +91-9820340332
Shilpa Karkare : +91-9892584332
Ritesh Navrange : +91-9867219006
Sanjay Tilak : +91-9820233917
Email : info@rusticholidays.co.in
Music from Uppbeat (free for Creators!):
uppbeat.io/t/b...
License code: FLOQXF8XNMWGHUCM
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
मुक्ता ताई कुठुन शोधून काढतेस अशी निसर्ग रम्य ठिकाण ,खरच तुझे व्हिडिओ पाहताना खुप प्रसन्न वाटत.छान,मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार दोघांना.
धन्यवाद 😊🙏
बरेचदा मित्रमंडळी, subscribers सुचवतात. आणि गुगल आहेच 😄
शोधण्यात काहीच प्रॉब्लेम नाही.
खिशात पैसे असावेत, गाडी असावी, वेळ असावा, आणि positive विचार असावेत. अशा असंख्य जागा फक्त महाराष्ट्रात आहेत. बाकी सर्व सामान्यांचे हे काम नाही.
@@MrSunil2212अगदी बरोबर
मुक्ता तुझ्या प्रत्येक एपिसोड जे आहेत ते खूप छान वाटतात बघायला तुझी शुद्ध मराठी आणि व्यवस्थित समजावून सांगण्याची तुझी पद्धत मला फार फार आवडते . निसर्गाचं व्यवस्थित शूटिंग हे मनाला भावणारे वाटते . तुझ्या पुढच्या वाटचालीला सुद्धा माझे मनापासून शुभेच्छा !
मनापासून धन्यवाद 😊🙏असेच आशीर्वाद राहू द्यात पाठी🌿🌿
मस्त. राधाची मूर्ती आवडली.
ग्रेट आहेस मुक्ता भीती नाही वाटत खूप मेहनत आहे खूप छान
मुक्ता तुझया विडिओ बघायला खूप आवडतात तुझा आवाज खूप छान आहे गोड आहे तू छान वाटत विडिओ बघून मन खुश होत
वाह मस्त च आहे माझे गाव रत्नागिरी असेच वातावरण असते. तुझ्या मुळे नविन नविन स्पॉट बघायला मिळत आहेत. खूप सुंदर माहिती देते.
Khup chhan aahe he gaav, karan mavlange he mavshicha gaav aahe, aani karjuve mazha aajol,, barch gaav, tural marge lagtat,, kharokhar,, khup chhan aahe.
तुम्ही कोकणावर जे काही व्हिडीओ बनवले आहेत ते इतके सुंदर आहेत की पाहताना असे वाटतं की ते संपूच नयेत.😊
Mi pahilyandach tuza video bghtey ani video purn bghnyapasun mi swatal rokhu nhi shakle,kiti sundar marathi boltes tu,ani kiti chotya chotya gosthinch observation krtes,khup chan explore kelays sagal, mi hi 1 nisargpremi ahe so ashya videos madhe mi khup ramun jate,agdi tithe jaun alyasarkh vatal, Thank you❤ani tuzi 1 subscriber vadhli☺️
मुक्ता तु कोकणातील माहीती देतेस आभार(दिनकर पा.)
मुक्ता तुला कोकणी फुड आवडते का?
खूपच छान वाटले निसर्गात फिरल्यावर आणि तेही पावसात........
नदी चे पाणी पाहून मनात विचार आला की आपल्याला ही असेच काही हातचे राखून न ठेवता वाहता यायला ... खूप सुंदर ..जादुई 🙂
हो.. अगदीच😊
मुक्ता जी आपण दाखवलेलं पारंपरिक घर आणि तिथल्या वस्तू बघून डोळे तृप्त झाले. माझ्याकडे खरच शब्द नाहीत व्यक्त व्हायला. मला आवडेल हे तिथे जाऊन अनुभवायला. मनापासून तुमचे आभार.. ❤️
व्वावं कसले भारी आहे गाव,सुंदर पेंटींग मामाचे गाव छान
खूप छान मुक्ता.. शिल्पा काकू आणि नितीन काकांना मी लहानपणापासून ओळखतो... खूप छान स्वभाव आहे त्यांचा... व्हिडिओ एक नंबर👌👌
खूपच छान बोलते...माहिती सांगते प्रत्येक व्हिडिओ मी आवडीने पाहतो...तुझ हसणं पण अगदी नॅचरल आहे ...खूप छान
कोकणची जूणी घरे + निसर्ग = स्वर्ग ✨🖤
तिथला निसर्ग . तिथली जून्या रिती मनाने खुप श्रीमंत असलेली माणस आणखी त्यांची माणुसकी . त्या काळीतील जुनी घरे , हे सगळ पाहुण थकलेल्या मनाला एक चांगली ऊर्जा मिळते, मन काही क्षणा साठी का असेना पन स्वतला हरुवुन रमुन जात
बस आणखी काय हाव या जीवाला ......
वीडियो पूर्ण बघा ✨🖤
Thanks ___ mukta and video shooter 👏👏👏👏
खरच ❤️❤️
@@MuktaNarvekar 💯👏✨🖤
Khup chan वाटले. याचा पत्ता पाठवा.
मला असे पावसात रहायला आवडले असते.
निसर्ग रम्य ठिकाणी सफर दाखवली ekdsm झक्कास खूप छान...
खूपच सुंदर ठिकाण आहे... एकदा तरी सहकुटुंब जावे असे ठिकाण... पावसाळ्यात कोकण चा निसर्ग सर्वांनी बघावा असा... मामाचे घर, कोकण ची खाद्यसंस्कृती, नृसिंह मंदिर, नदी, करजुवे सर्व छान चित्रित केले आहे... तुझे निवेदन... रोहित चे शूटिंग... सर्व लई भारी...👌👌👌
धन्यवाद 😊🙏🙏
Muktai Kiti Chan Nisargacha Darshan Ghadavates.👍👌🌹 P.A.Auti.
मुक्ता अप्रतिम असे कोकण तुम्ही दाखवले आणि त्यात तुमचे निवेदन .खूप सुंदर.धन्यवाद.
मुक्ता आपण खूप छान छान ठिकाणे निवडता.
मुक्ता तुझा हा छंद तु स्वच्छंदीपणे अनुभवतेयस आणि तुझ्यामुळे ही स्वर्गीय अनुभूती आम्हालाही अनुभवता येतेय त्याबद्दल तुझे मनःपुर्वक आभार ..... तुझे व्हिडीओ पाहताना मला आणि माझ्या मुलीलाही निखळ आत्मिक समाधान लाभतेय. बालपणीचा काळ पुन्हा आठवतो ..... तुझे हे कार्य उत्तरोत्तर बहरत राहो याकरिता तुला खूप हार्दिक शुभेच्छा .....
ह्या गावातील कोकण संस्कृतीचे खास व्यक्तीमत्व संदेशदादा
याच्यांशी तुमची ऐक भेट आवर्जुन व्हायला हवी होती
त्यांचे व्हिडिओ मस्त असतात.
मुक्ता तू जे ठिकाणे दाखवते ते खूप छान असतात. आणि तू दिलेली माहिती खूप चांगली व उपयोगी आहे. आणि तुझ बोलणं खूप मस्त आहे. मी पण कोकणातील आहे . आणि माझी पण जागा आहे . आणि असे व्हिडिओ पाहून मला पण आमचा जागेत अशी होम स्टे बनवायची इच्छा आहे.
लय भारी ताई🌴🌴🌳👌
Khupach Chan 👌.
Tuz Marathi bhashevr aslel prabhutv khupach aflatun aahe..... 👍
Pudhchya pravsasathi shubhechha 💐
Radhe murty was very nice and very detail oriented . Thank you for sharing the story behind that 😊🙏
मुक्ता तुझे व्हिडिओ पाहून वाटत लगेच कोकणात जावं खूप छान पोरी
मार्गदर्शन करनारी मुलगी गोड आसुन दिसायलाही खुप सुंदर दिसते मनमिलाऊ सुद्धा आन्हे
अप्रतिम!!!!
आईशपथ ताईडे हा अनुभव तर अवर्णनीयच आहे .अशा ठिकाणी राहायला निश्चितच आवडेल .आमच्या सारख्या म्हाताऱ्याना तर आनंद होईल . धन्यवाद
मुक्ता तुझ्या आजच्या एपिसोड मध्ये तुरळ , मावळगे ,धामापूर गाव आली आणि मग अचानक तू माझ्या करजुवे गावात आलीस, काय वाटल नाही सांगता येणार शब्दात ! तुझा वीर गावचा vlog बघताना वाटल होत की अरे खाडीच्या समोरच्या बाजूला माझं करजुवे आहे, मुक्ता कधी बनवेल का यावर व्हिडिओ. पण आज अनपेक्षितपणे तुम्ही पोचलात माझ्या गावात . जरा जास्तच छान वाटल तुझ्या नजरेतून माझं गाव मला. ❤
मुक्ता व्हिडिओ पाहण्यासाठी उशीर झाला पण खूपच सुंदर होता व्हिडिओ. अजून व्हिडिओ येऊदेत.
निसर्ग सौंदर्य खुप छान आहे ❤😊
एवढे 46 वर्ष आम्ही गावी जातो घर आणि गाव बस माणगाव कुडाळ ते मुंबई खुप छान ठिकाण दाखवते
Ashyach sundar sundar chitrikarnachi Ani susawadachi mejvani milat raho hi apekshya Ani tumha Doghana khup khup shubhechya...
खूप छान आहे आम्ही जरूर जाऊ.खूप छान
नयनरम्य निसर्गाचं अप्रतिम सादरीकरण....
धन्यवाद 😊🙏
नेहमी प्रमाणे जबरदस्त व्हिडिओ, कोकण फिरून आल्यासारखे वाटले
धन्यवाद 😊🙏
निसर्ग रम्य ठिकाण खुपचं छान
ताई तुझा आवाज खुप मधुर आहे...🤗
खूपच सुंदर .. तु माहितीही खूपच छान मराठीत सांगतेस.
खुप छान मुक्ता ताई तुझ्या बोलण्यावरून तर मला सर्वप्रथम वाटले कि तु शाकाहारी असशील 😍
तुम्ही दोघे पण Meditation🧘♂️🧘♀️का ?
तुमचे vlogखुप छान असतात
I love you Yaro...🌍🚩
Khoop chan anubhv mukta taie awaj mast awdl mla
Khup Sundar. Ani narration pan chan ahe
वा छान मस्त❤
पिकनिक साठी सुंदर ठिकाण आहे
माहिती सुंदर दिली आहे
खूपच छान
धन्यवाद 😊🙏
फारच सुंदर निवेदन आणि छायाचित्रण ....हे तुमच्या व्हिडीओचे वैशिष्ट आहे..
Thank you 😊😊
खुप सुंदर!मुक्ता एक सुचना कराविशी वाटतेय.पावसाळ्यातल्या भटकंतीच्या वेळी पायात ऑल सिझन शुज घाला दोघंही जणं.खुप मजा आली.मस्त व्हिडीओ आणि जरा रेसिपीजही मिळाल्या.त्याबद्धल धन्यवाद.करकऱ्यांचे दोनशे वर्षे जुने घर छान जतन केले आहे.
मनापासून धन्यवाद 😊🙏 नक्की काळजी घेऊ आम्ही.😊😊
Khup sundar
उन्हाळ्यात व्हिडिओ बघताना। पावसात चिंब भिजल्यासारखे वाटते छान,अप्रतिम सफर आहे.चालू दे
इतकं छान माहिती नसलेली ठिकाणी नेतेस.तसेच अप्रतिम नेत्रसुखद फोटो ग्राफि पाहुन मन तृप्त होत.
धन्यवाद 😊🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
Kharch khup chan sangtes tu
Khup chhan ahet video tumche
Aaflatun Nisarg
Khupach chan video Tai 👍
धन्यवाद 😊🙏
ताई खूप सुंदर विडियो आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य सादरीकरण केले
धन्यवाद 😊🙏
व्हिडिओ खूप छान होता मस्त वाटल बघून अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👌❣️
धन्यवाद 😊🙏
Khup sundr
Tumchi explain karnyachi patadh mast ahe ..tumche vedio deily pahatot...voice Chan ahe
Thank you 😊😊
Khup mast nisarg.. 👌👍
Thank you 😊
खुप छान
Mukta, I really appreciate your obsession for exploring the beauty and various other aspects of nature. Your understanding and the style of narration are also equally commendable. You are doing a simply great job. Keep it up.
मावळंगे आमचे गाव थोडसं बाजूला ग्रामदेवतेचे सुंदर मंदिर आहे आई वरदान देवी
अद्भूत..🙏*
मुक्ता तुमचं सादरीकरण खुप छान वाटतं.
स्वर्गीय असं ठिकाण तुम्ही मला प्रत्यक्षात अनुभवायला भाग पाडलं.. खूपच छान
असेच छान व्हिडिओ बनवत चला
तुमच्या भावी ट्रॅव्हलिंग साठी खुप शुभेच्छा sister
अतिशय सुंदर प्रवास वर्णन.. खूपच छान ।।।।
१ नंबर निसर्ग🌿🍃 खुप मस्त विडयो
धन्यवाद 😊🙏
नेहमी प्रमाणे खुप सुंदर 👌👌
Wow super duper beautiful awesome 👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯☺️☺️☺️🤗🤗🤗🙂🙂
Thank you 😊😊
Mastch
Thank you 😊
Kay te mandir kay te dongar kay to hirvagar
Nisarg sagal ks ok mdhe ahe mukta tai. Thnk u tuzya mule amhala ha anubhavayla miltoy💕💕 lots of love tai
फोटोग्राफी सुंदर आहे.
Mast tumche video chanch astat 👌👌
खूपछान
Tumhi je samjun sangta te khup aavdl 👌nice video khup chan aamhi dubai madhe aaaun sagle video bagto tumche mast 👌👌😍😍
Woww 😍😍 Thank you so much 😊🙏
U wc 👌❤️😍
Tumch gav kont tumhi kokantil aahat ka
वाह मुक्ता खुप छान व्हिडिओ
खुप दिवसांनी माझी मैत्रीण शिल्पा दिसली
खुप सुंदर मामाचे घर आणि खुप छान व्हिडिओ 1👍🌹
Rustic holidays yancha number milel ka aamhala book karta yeyil ka ?
Khoop Chan.👍👍👍
Thank you 😊
Simply Superb...! Thanks...!
Great and Peaceful location..!
😊👍👍👍🙏
Thank you 😊
खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌
धन्यवाद 😊🙏
Very nice 👌 ❤
मला पहिल्यापासून कोकणाविषयी आकर्षण आहे. पण तुम्ही आता वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणांची माहिती खूप छान पद्धतीने सांगता त्यामुळे कोकणा वरचे प्रेम अधिकच वाढत आहे.
तुम्ही येकदा कोकणात या तुम्हाला कोकण खूप आवडेल.
विलक्षण सुंदर ठिकाण
Video nehami pramanech khupach Sundar ❤️
Thank you 😊
अप्रतिम 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊🙏
शुद्ध मराठी बोलणाऱ्या मोजक्या youtuber पैकी एक.. मस्त
Apratim... 👌
Thank you 😊
अप्रतिम खूप सुंदर 👌👌 भारी वाटलं आमचा गाव बघून 🤗
धन्यवाद 😊🙏
म्याडम माचाळ गावाला पण भेट ध्या खूप छान आहे. मिनी महाबळेश्वरल आहे. लांजा मधे येत ते
खूपच छान मस्त होता आजचाही व्हिडिओ, आम्ही पण सासव बनवतो पण ओल खोबर वाटून मस्त होतं,गोवा पद्धतीने. मामाच घर मस्त होतं लांँकर पण भारी होता . आणि चक्क आज रोहित ला कंँमेरा समोर येऊन गप्पा माराव्याशा वाटल्या मस्त मस्त, येत जा रे तू पण समोर
धन्यवाद 😃🙏🙏
Very beautiful and efforts to explain it. How to go from mumbai.
खुप सुंदर,
पण या भागात कधी गेले तर योग्य होईल
Great Dears.... Awesome
Video khupach sundar zalay.
Thank you 😊😊
खुप छान...
Anjanvel cha vedio kar..visit Anjanvel near Guhagar
अप्रतिम
शद्बाकन
निसर्ग
मामाच घर.
पूर्ण भागात एक शांतता, स्थिरता होती
तुमचं सादरीकरण उच्च दर्जाचं आहे,
🎉
धन्यवाद 😊🙏🙏
Verey nice picture
Mukta....
I'm seeing beautiful things by your camera!!!🌧️🌿🌻
It's pleasure to watch your video!!😌
I can not stop commenting on your work 💙👐
Thank you so much 😊😊
Mam keep it up, nice beautiful vlog 👌👌👌