Devdatta Nikam Manchar Live Speech : वळसे पाटलाला नांगरासकट लावणार,सुट्टी नाय ओ आता! मंचर सभा गाजवली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 41

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 5 วันที่ผ่านมา +4

    तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी शिवराय पर्याय नाही

  • @shekharghulepatil3628
    @shekharghulepatil3628 9 วันที่ผ่านมา +9

    Nikam Saheb 🎉

  • @prashantrokade3570
    @prashantrokade3570 9 วันที่ผ่านมา +9

    वळसे पाटील फक्त

  • @santoshsalunkhe442
    @santoshsalunkhe442 10 วันที่ผ่านมา +11

    Only तुतारी

  • @suvarnagawade5536
    @suvarnagawade5536 7 วันที่ผ่านมา +4

    दिलीप पाटलांना मोठं केलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी केलं आजही आंबेगाव तालुक्यामध्ये पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे म्हणून लवकर भांडणं सोडून द्या पण पवार साहेबांमुळे देवदत्त निकम शंभर टक्के आमदार होतील यात शंका नाही

  • @Nana8323.1
    @Nana8323.1 10 วันที่ผ่านมา +8

    निकम साहेब वळसे साहेबांनी भरपूर पद दिली म्हणून तुम्हाला जनता ओळखती नाही तर तुम्हाला कोण ओळखत होत त्यांच्यावर टीका करतानी जरा मागचा पण आपला इतिहास पहा आता एवढी गुर्मी अजून तर निवडून याच तुम्हाला पवार साहेब काल बोगद्यावर आणि आरक्षणावर का बोले नाही.

  • @adinthpingat2334
    @adinthpingat2334 10 วันที่ผ่านมา +6

    वळसे-पाटील

  • @pranaygunjal540
    @pranaygunjal540 10 วันที่ผ่านมา +12

    ह्यांना आताच इतका अहंकार आहे आंबेगाव करांनो ह्यांना घरी बसवा

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 9 วันที่ผ่านมา +6

    तुतारी

  • @jyotihinge8342
    @jyotihinge8342 10 วันที่ผ่านมา +5

    लयीच घमेंड, याची घमेंड उतरणार , याला आता एवढा अहंकार हा आमदार झाल्यानंतर हवेत जाईल

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 10 วันที่ผ่านมา +11

    सर्व धर्म समभाव महा विकास आघाडी

  • @OmKale-oj2ns
    @OmKale-oj2ns 9 วันที่ผ่านมา +4

    Kahi dakhav pan yenar Fath walse patil

  • @YourajPingle
    @YourajPingle 9 วันที่ผ่านมา +7

    खूप काही केले खूप काही करायचे आता पहिले वळसे पाटील साहेबांना पाडायचे

  • @Sreysh143
    @Sreysh143 3 วันที่ผ่านมา

    आमी pn केल तुतारी तुतारी 👍

  • @जुन्नरकर693
    @जुन्नरकर693 4 วันที่ผ่านมา +1

    दुर्योधन सोबत नारायणी सेना होती
    सद्या पवार साहेब यांची सेना निकम साहेब यांच्या सोबत आहे
    कृष्णाची नारायणी सेना निकम साहेब यांच्या सोबत आहे 😂😂😂
    म्हणजे निकम साहेब स्वतः सांगत आहेत
    ते दुर्योधन आहेत
    त्यांचा भाऊ दुष्यासन 😢😢😢
    ज्यांनी एक आदिवासी महिलेचे सत्व हरण केले त्या टेन्शन मधे तिच्या बापाने आत्महत्या केल्याची बातमी आली कुटुंब उद्ध्वस्त झालं
    नकोय आंबेगाव करांना आस आमदार

  • @dnyaneshwarfulsundar3954
    @dnyaneshwarfulsundar3954 10 วันที่ผ่านมา +7

    वळसे पाटीलच आमदार होणार

    • @sudamdewade7622
      @sudamdewade7622 9 วันที่ผ่านมา

      केळं घ्या केळं.

    • @OmKale-oj2ns
      @OmKale-oj2ns 9 วันที่ผ่านมา

      @@sudamdewade7622 tu ghe dada 🤣🤣

  • @rahulwavhal4133
    @rahulwavhal4133 8 วันที่ผ่านมา +3

    Only tutatri

  • @sudarshanshinde6772
    @sudarshanshinde6772 10 วันที่ผ่านมา +3

    याला लई अहंकारी माणुस आहे .

  • @kohalivirat8827
    @kohalivirat8827 9 วันที่ผ่านมา +3

    Tutari🎉

  • @Sreysh143
    @Sreysh143 3 วันที่ผ่านมา

    म्हणून तुमी सोडून दिले ka

  • @omrajeshelar1649
    @omrajeshelar1649 6 วันที่ผ่านมา +1

    Padanarrr tumhi nikam

  • @sandeeppawar1883
    @sandeeppawar1883 6 วันที่ผ่านมา +1

    पराग चा दुसरा हप्ता पण नाही दिला

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 10 วันที่ผ่านมา +1

    सगळे निवडून येण्यासाठी भरपूर आश्वासन देतात आणि निवडून आले की सगळे विसरून जातात जनता मात्र या लोकांवर विश्वास ठेवतात

  • @surajkashid3695
    @surajkashid3695 9 วันที่ผ่านมา +2

    तु फिक्स पडणार तु लय बोलतो ज्या माणसांमुळे तुझी ओळख झाली त्यावर उडतो का

  • @suyogsaid8456
    @suyogsaid8456 10 วันที่ผ่านมา +3

    इतका अहंकार बरा नाही निकम साहेब ज्या साहेबाच्या जीवावर मोठे झालात , आणी जनतेला रडुन सांगत होतात की मी वळसे पाटिल साहेबांचा आयुष्यभर ऋणी राहीन त्याच वळसे पाटील साहेबांवर टिका करताय ... आणी टिका करताना स्वतःचं अस काही तरी असावं तुम्ही मा. राज ठाकरे साहेबांप्रमाणे काॅपी करताय आणी बोलताय लाव रे तो व्हिडिओ... हे फार हास्यास्पद वाटतं ओ .....😮😮😮

  • @dgrgamer6631
    @dgrgamer6631 9 วันที่ผ่านมา +2

    बोगद्यावर बोलले नाही पवार साहेब 😂😂

  • @navanathgavshete2336
    @navanathgavshete2336 10 วันที่ผ่านมา +2

    दिवसभर रामकृष्ण हरी आणि सध्या काळीं खाऊ मटण भाकरी यांच्यात ला एक आमदार म्हणतो प्रभु रामचंद्रास मटण खात होता

  • @RajkumarKurkute-s5x
    @RajkumarKurkute-s5x 10 วันที่ผ่านมา +2

    यानी गावा गावात लावा लावाच केली

  • @devidaswagh3014
    @devidaswagh3014 10 วันที่ผ่านมา +2

    तुमचे साहेब 10 वर्ष कृषी मंत्री होते त्या वेळेला काय केले ते सांगा तेव्हा चांगले केले असते तर ही वेळ आलीच नसती

    • @cricketDailyBooster
      @cricketDailyBooster 6 วันที่ผ่านมา +1

      आमचे साहेबांनी 70 हजार कोटी शेतकऱ्यांचे माप केले
      तुमच्या साहेबांनी 72हजार कोटी पचवायला तूम्ही त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत.

  • @ShahajiWare
    @ShahajiWare 10 วันที่ผ่านมา +2

    ड्रायवर संभाळ पहिला

  • @pratikshathorat8260
    @pratikshathorat8260 10 วันที่ผ่านมา +2

    Pahile nicdun yenar ka ugich havet bolu naka