दादा तुम्ही नेतृत्व खूप छान करता निर्णय क्षमता ही खूप छान आहे तुमचं भविष्य चांगलं आहे शरद पवारां न सारखा कुचका स्वभाव नाही नक्कीच तुमचे ज्यादा आमदार येतील❤
बारामती चे बसस्थानक चांगले. तासगाव चे बसस्थानक खराब म्हणतात मग तासगाव महाराष्ट्राचे बाहेर आहे का ? आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का फक्त बारामती चे
चांगले आहे दादा ज्यांनी राष्ट्रवादी उभा केली त्यांच्या बाबतीत तुम्ही असे कसे काय बोलू शकता. अहो R.R. पाटील आबाना मोदींनी सभा घेऊन पाडू शकले नाहीत तुम्ही काय पाडणार . R.R.पाटील आबांचा रोहित पाटील हे पुढची पिढी आहे की कोण आहे काय तरी डोकं फिरल्यासारखे बोलता.
अजित पवार एक नंबरचा वापर मानूस आहे. वयाच्या हिशोबाने व्यवहार करायला पाहिजे होते. आपल्यावर आली तर घर फोडता. सुरूवात कोणी केली ते प्रत्यक्षच बघा. शरद पवार अजित पवार ला हरविलयाशिवाय खुप बसणार नाही.
बिहार नाही करणार गोड नाही बोलणार भावनिक नाही करणार 😉 काम बोलतयं 🫣 आवाज नाही काढणार बॅनरबाजी तर नाहींच करणार टेन्शन नाही ओळखा पाहुमी कोण केनिया झाला बिहार झाला स्वीझरलँड झाला आता बारामती करणार
एवढा फायदा सरकारसोबत गेल्याने होत असेल तर विरोधी पक्षाची गरजच काय.दादांना सत्तेची चटक लागली आहे. बारामतीचा किती विकास झाला त्यापटित दादाचा किती विकास झाला,दादाचा एक कार्यकाळ सांगा त्यांच्यावर आरोप नाही झाला.
दादा तुम्ही नेतृत्व खूप छान करता निर्णय क्षमता ही खूप छान आहे तुमचं भविष्य चांगलं आहे शरद पवारां न सारखा कुचका स्वभाव नाही नक्कीच तुमचे ज्यादा आमदार येतील❤
solid leader
एकाच वादा अजित दादा 🎉🎉🎉🎉
दादा कडक एकदम कणखर नेतृत्व
अतिशय उत्तम भाषण, सडेतोड आणि सत्य
Very nice speech of Ajit Dada.
👍👍👍👍👍🌹🌹👍👍
तुम्ही ज्याचा प्रचाराला गेलते तेच सांगली चे खासदार होते त्याला विचारा बस स्थानक का अस ठेवलं
Khasadar ahe amdar nahi
बरोबर
Tasgaon कवठेमंकाळ fix aamdaar Rohit Dada patil 💪♥️
बरोबर आहे,दादा
एकच वादा अजित दादा ❤
दादा म्हणजे रोख ठोक ❤
Only dada🎉
एकच वादा अजीत दादा
R R पाटील यांचाच प्रचार केला दादांनी.... त्याबद्दल आभारी अहोत
ज्यांना तुम्ही आमदार करायला निघाला त्यांनी कोणती संस्था चालवली काय त्यांचं कर्तुत्व आहे सांगा स्वतःची का घालवून घेता सांगा
Vary nice speak
20:33 mast
काही असो दादा खर बोलतात 😂
दादा खरं बोला तुमचे भाषण खूप आहेत आमच्याकडे
Ajit Pawar, direct and correct, he is exposing sharad Pawar’s politics, which is never good for any area , state.
दादाचा वादा निर्मळ विचाराचा
Dada nad 🎉
फक्त रोहित पाटील
Only Ajit dada pawar saheb ❤❤❤
वाजवा घट़टा
भिकारचोटा नो घडि बगा बाकि ईमानदार लोकांनी तुतारी वाजवा
Dada pada. Either way ...💥
खूप सुंदर विचार आहेत दादा तुमचं
तू होता ना खऱ्या बापाचा मग चौकशी ला का घाबरला.. दादा पादा 😂
Only महाविकास आघाडी 🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤
फक्त महायुती
हिंदूत्ववादी सरकार, विकास सर्वसामान्य जनतेचा करायचा असेल तर सरकार महायुतीचंच पाहिजे
Dada❤❤❤❤
दादा हवेत आहेय..
दादा 🎉🎉🎉 आपल सरकार आणाच 🎉🎉🎉🎉🎉
तासगाव चा निकाल घोषित - रोहीत रावसाहेब पाटील आमदार
Dada
रोहित पाटील हेच ध्येय आमदार आपला
चोराला साथ द्यायला चोराचा मोरक्या आलंय बारामतीतून
बारामती चे बसस्थानक चांगले. तासगाव चे बसस्थानक खराब म्हणतात मग तासगाव महाराष्ट्राचे बाहेर आहे का ? आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का फक्त बारामती चे
एकच वादा अजित दादा
तासगाव १००% घड्याळ फिक्स 🎉🎉
बॅटिंग कसली जे भूकलं ते अंगलट येणार
Need visionary people for Maharashtra ; vote can't be caste over emotions
Only RRP
चांगले आहे दादा ज्यांनी राष्ट्रवादी उभा केली त्यांच्या बाबतीत तुम्ही असे कसे काय बोलू शकता.
अहो R.R. पाटील आबाना मोदींनी सभा घेऊन पाडू शकले नाहीत तुम्ही काय पाडणार .
R.R.पाटील आबांचा रोहित पाटील हे पुढची पिढी आहे की कोण आहे काय तरी डोकं फिरल्यासारखे बोलता.
दादा तुमचं म्हटलं होत गुजरात ला सर्व उदयोग गेलेत
🎉
दादा सगळं मी केलं मी केलं असं म्हणता मग शरद पवार साहेबांनी काय केलं आणि आर आर आबा होती त्यावेळेला तुम्हाला हे सांगायचं सुचलं नाही का
Dada tumhi mantri aahet fakt baramati nahi tar purn Maharashtra cha vikas karne tumche Kam aahe
दादा तुम्ही बारामतीत लक्ष द्या नाहीतर पडाल तिथं
१००% पडणार
कॉमन सुविधा सर्वांना सारख्याच दिल्या पाहिजेत
आत्मविश्वास खूप मोठा आहे दादा ना
Dada ej gret minestar
तूम्ही जिथं जिथं प्रचार कराल तिथला तुमचा उमेदवार पराजित होईल...🎉
तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्ही मुख्यमंत्री होणार नाही पहिला तुम्ही निवडून या मग बघू
❤
खरच दादा एक नंबर भाषण दादा तुमचं भाषण ऐकत राव्ह असच आहे खरच एक ना एक दिवस तुम्ही c m होणार..🤚🙏👍💪💪💪👍👍🙏🙏🤚🤚🤚
महागाई वर बोला दादा 😅बाकी राहूदे तुमचं आमच्या कडून वसूल करता परत
आपण सर्वात जास्त काळ उपुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्री तुम्ही होता महाराष्ट्रासाठी करणे आवश्यक असताना तुम्ही फक्त बारामती बारामती म्हणता हे ठीक नाही..
ऐवढे वर्षे आपणं उपमुख्यमंत्री आहेत फक्त बारामतीच उर्वरीत महाराष्ट्राचे किय ?
दादा तुमची लायकी काय आहे आमाला चांगलं माहिती आहे
दादा कारखाने सुत गिरण्र्या कुणाच्या काळात बंद पडल्या व कामगार देशोधडी लागले याला जवार कोणते सरकार.
पहिला आपण आमदार होत आहे का बघा
दादा तुम्ही नाही पवार साहेबांनी पक्ष कडला..... उगाच मोठं बोलू नका
अरे त्यांच्यामुळेच उफ मुख्यमंत्री पदी आहे
संजयकाकानी खासदार म्हणून काय उपाटली का त्यांनी बसस्थानक करता आल नाहीं.पाडा मग काका
तुम्ही काही पण म्हणा आमदार रोहित दादा
अजित पवार एक नंबरचा वापर मानूस आहे. वयाच्या हिशोबाने व्यवहार करायला पाहिजे होते. आपल्यावर आली तर घर फोडता. सुरूवात कोणी केली ते प्रत्यक्षच बघा. शरद पवार अजित पवार ला हरविलयाशिवाय खुप बसणार नाही.
माझं तर खरोखर धनगर मतदार बारामतीतील बंधू माता यांना सगळण्या आव्हान आहे गोल गोल बोलणाऱ्या पवारा पेशा हा तिखट बोलणारा पवार खुप चागलं
दादागीरी नको म्हणा तुतारी वाजवा
Ho
आर आर पाटील आमदार
आता बोलून घ्या २३ नंतर शक्य नाही
दादा नका एवढ्या पोराचं प्रचार सभा घेऊन काही फरक पडणार आहे का बारामती तालुक्यात लक्ष बघा
दादा आपण महाराष्ट्रातचे उप मुख्यमंत्री आहात का बारामतीचे
बायकोला निवडता आली नाही
दादा तुमची हवा संपली
Only bjp
बिहार नाही करणार
गोड नाही बोलणार
भावनिक नाही करणार 😉
काम बोलतयं 🫣
आवाज नाही काढणार
बॅनरबाजी तर नाहींच करणार
टेन्शन नाही
ओळखा पाहुमी कोण
केनिया झाला बिहार झाला
स्वीझरलँड झाला आता बारामती करणार
अजीतदादा एवढे कारखाने विकत घेऊन चालवायला पैसे कुठुन आणलो.
दादा नक्की तुम्ही युती चा करताय कि आघाडी चा 😅😅😅
Sanjay kaka aptil jinknar fix....because kaam kele aahe thode far
दादा तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती केले ते सगळं गंगेला मिळाले
Rohit Patil MLA
शुध्द बिजा पोटी फळे रसाळं गोमठी
कर्ज काढून अर्ध्या ट्क्याने पैसे आणून विकास करताय तर मग GST मधून जो पैसा महाराष्ट्र तुम्हाला भरतोय तो कुठं गुजरात ला पाठवताय काय 😂😂😂
RR la kadi mat nahi
एवढा फायदा सरकारसोबत गेल्याने होत असेल तर विरोधी पक्षाची गरजच काय.दादांना सत्तेची चटक लागली आहे. बारामतीचा किती विकास झाला त्यापटित दादाचा किती विकास झाला,दादाचा एक कार्यकाळ सांगा त्यांच्यावर आरोप नाही झाला.
Vote banketun paise pahijet yana wawa😂😂
इतकी वर्षे अजित पवार झोपायला गेली होते का
Dada che he bhasan manje, Dada na result chi bhiti vaathli aahe....
Tu kay baramati ha mantri aahe kay ...aamch Jamber bagh jara only girish bhau jamner ch bus stand ek numbar
हा अजित पवार.. सगळ्यांना अरे तुरे करतो.. तुला आणलं कोणी राजकारणात... जो आला तो पण तसा तू पण तसा...
दादा तुम्ही जे बोलतात ते सांगली जिल्ह्याचे दाहा वर्षे खासदार होते मग त्यांना विचारले तर बरं होईल
Only Rohit patil
Bar Baba
🥰🥰😘😘🥰🥰
अजित पवारांनी जेवढी होती तेवढी इज्जत घालवून घेतली स्वतः ची. स्वतः च्या काकाचा केसाने गळा कापणारा तू 😂 तू शिकवणार
0 Dada padhna Baramati
Rupiicha mukaa gheun ala ahes ka
🌹🌹🌹👌🏿👌🏿👌🏿🎉🎉🎉
Diwas Sample Ajit Pawar che