दादांनी घ्यायची म्हणून सभा घेतलीये...त्यांना बहुतेक माहितीये इथे सीट पडतेय ते..म्हणून लगेच निघून गेले अगदी उमेदवाराला सुधा भेटले नाहीत...अवघड आहे सगळे😅
दादा इतका शहाणा आहे का, घर भरली या दादाने, हा ४ वेळा उपुख्यमंत्रीपद, बायको राज्यसभा खासदार, आता पोरग विधान परिषद वर घेईल हा...घरचा विकास करायला BJP madhe गेला,,न BJP ne ka घेतला...म्हणजे यांचा पण होकार आहे घराणे शहीला
आमच्या आमदाराच्या अंगात पाणी किती आहे ते लोकसभेला बघितलं की....आमच्या अंगातला पाणी बारामती ला घेऊन जातो की रे...आमच्या अंगात किती पाणी आहे ते या अगोदर बघितल आहे...तुमच्या विचारांच्या किती ग्रामपंचायती आहेत,,,,स्थानिक स्वराज्य संस्था किती आहेत...
अहो तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात असल्यावर बारामती च बसस्थानक का करणार नाही तुम्ही....50 कोटी काय 100 कोटी पण खर्च करणार तुम्ही...बाकीच्या तालुक्याला 10 कोटी आणि बारामतीला 50 कोटी हा तुमचा गुण
रणजित दादा जिकडे....आपण तिकडे AP NCP झिंदाबाद
फिक्स आमदार कुलदीप तात्या कोंडे 👑🚩
One side yenar Sangram dada thopte sahebh ❤
दादांनी घ्यायची म्हणून सभा घेतलीये...त्यांना बहुतेक माहितीये इथे सीट पडतेय ते..म्हणून लगेच निघून गेले अगदी उमेदवाराला सुधा भेटले नाहीत...अवघड आहे सगळे😅
Only Shankar bhau mandekar baki konich yeu shakat nahi shet
इथ दादा च अवघड होयेन बसलय . पवार साहेब त्यानं पळवत आहे . भाऊ
कागदावर लिहिलेले बघून वाचा....संग्राम दादा बेधडक भाषण करतात, संग्राम दादाचं जिल्हा नियोजन च निधी अडवून विकासाला घोडा लावला
कागदावर लिहिलेले बघून वाचा....संग्राम दादा बेधडक भाषण करतात
भोर राजगड मुळशी मध्ये एकच वाफा संग्राम दादा
Dada ka wada
एकंदरीत सगळंच अवघड आहे
Fix aamdar tatya saheb konde❤️💯
Vachun ratta marnare nete…he vidhansabhet bhor rajgad mulashiche pragatiche vishay kashe mandanar😅😩
तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत बोललेले शब्द जरा आठवा...एमआयडीसी आणून दाखवणार तुमचा पण अधिकार आहे आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात ना
Sabhechi gardi kay dakhavenat tumhi khurchya mokalya aahet ki kay 😂😂😂
तोच दादा त्यांच्या बरोबर होता काल पर्यंत त्यांनीच कामे होउन धीली नाही बरं झालं त्यांना तुम्ही सांगितलं
ऐकच वादा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब
यांनी आजवर संग्राम दादांच्या विकासात खोडा घालणारे एकमेव
तुम्ही भोर च्या पाण्यावर जगणारे तुम्ही...आमच्या पाण्यावर शेती तुम्ही करता तेव्हा खाता
एकच आमदार संग्राम दादा थोपटे
हाच तो अजित पवार काँग्रस बरोबर 70 वर्ष होता तोच नको आत्ता बास
दादा इतका शहाणा आहे का, घर भरली या दादाने, हा ४ वेळा उपुख्यमंत्रीपद, बायको राज्यसभा खासदार, आता पोरग विधान परिषद वर घेईल हा...घरचा विकास करायला BJP madhe गेला,,न BJP ne ka घेतला...म्हणजे यांचा पण होकार आहे घराणे शहीला
80000 हजार कोटी घोटाळा
शरद.पवार.आहेत.तोपर्यत.तूझा.माजचालणार
😂😂😂 kara ajun kiti lut maar

😂😅
अहो तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात असल्यावर बारामती च बसस्थानक का करणार नाही तुम्ही....50 कोटी काय 100 कोटी पण खर्च करणार तुम्ही...बाकीच्या तालुक्याला 10 कोटी आणि बारामतीला 50 कोटी हा तुमचा गुण