आमची यूट्युब जर्नी || स्वातीच्या मंगळसूत्राची डिझाइन || ब्लाऊज डिझाईन | तुमच्या प्रश्नांची उत्तरे ….

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 342

  • @SahilKadam-q4z
    @SahilKadam-q4z 3 หลายเดือนก่อน +95

    ताई तुम्हाला कशाचाच गर्व नाही. त्यामुळे तुमचे व्हिडिओ आवडत.

    • @geetakadam7615
      @geetakadam7615 3 หลายเดือนก่อน +1

      Ho kharach khup chan dogihi❤

    • @jyotikarebarkade
      @jyotikarebarkade 3 หลายเดือนก่อน +2

      Hona kharach yanchi hich gosht mla khup aavadte....doghina pn ajibat kashachach garv nahie..

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd 3 หลายเดือนก่อน +4

      नीतिमत्ता चांगले असेल आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर काहीच कमी पडत नाही

    • @RadhikaGhogare-h6x
      @RadhikaGhogare-h6x 3 หลายเดือนก่อน

      हो खरंच

    • @supriyawaikar875
      @supriyawaikar875 3 หลายเดือนก่อน +1

      हो ना त्यांचा प्रामाणिक प्रयत्न त्यांना पुढे घेऊन आलाय

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 3 หลายเดือนก่อน +20

    ताई तुमचं घर खुप छान आहे फक्त एक कमी आहे तुमचे दोघींचे मिस्टर फौजी आहेत देशाची सेवा करत आहेत फक्त घरासमोर आपल्या देशाचा तिरंगा आपल्या घरासमोर हमेशा फडकवत राहिला पाहिजे❤

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 3 หลายเดือนก่อน +7

    भारतीताई / स्वातीताई महत्वाचे म्हणजे तुम्हाला कशाचाही गर्व नाही आणि प्रत्येक विडियो एकदम साधा सरळ व आगदी प्रामाणिक जे सत्य आहे तेच विडियो मधे असत म्हणून तुमचे व्हिडियो सर्वांना आवडतात अशीच प्रगती करत राहा हिच देवाला प्रार्थना❤❤❤❤❤

  • @JyotiTakwale
    @JyotiTakwale 3 หลายเดือนก่อน +2

    शुभ संध्याकाळ भारती स्वाती ❤ खूप. छान डीझाईन आहे मंगळसूत्राची

  • @minakshinachankar4654
    @minakshinachankar4654 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही खूप मेहनती आणि बोलण्यात, वागण्यात सच्चाई प्रामाणिकपणा आहे.आई-बाबांनी खूप चांगले संस्कार केले आहेत तुमच्यावर. तुमच्या पुढील journey la खूप खूप शुभेच्छा.

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 3 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या व्हिडिओतील खरेपणामुळेच तुम्ही इथपर्यंत पोहोचलात.कष्टाचे फळ तुम्हाला मिळत आहे.❤ खूप छान कुटुंब 👌
    तुमच्या कुटुंबाला कुणाचीही दृष्ट न लागो.
    छान बोलता.खूप मेहनत करता तुम्ही दोघी.तुम्हाला असंच यश मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
    भारती, स्वाती धन्यवाद 🙏🙏❤️❤️🌹🌹

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 3 หลายเดือนก่อน +1

    पहिले म्हणजे तुम्ही real आहात. खरं बोलतात. लोकांना खूप लक्षात रहाते. तुम्ही मागच्या व्हिडिओत काय बोलले आणि आज काय, हे नोटीस करतात लोकं. आणि तुमच्या यशाचे गमक हेच आहे. कोणताही fake आवाज नाही, ओढून ताणून भाषा नाही, काही दिखावेगिरी नाही आणि तुमचे दोघींचे गोड निरागस चेहरे video न बघताही डोळ्यासमोर उभे राहतात. छान video. 👌🏼👌🏼love u भारती स्वाती 🥰🥰

  • @seemapatil2901
    @seemapatil2901 3 หลายเดือนก่อน +8

    Khar je real ahe te tumhi दाखवतात...खोटे असे काहीही नाही ..दिखाऊपणा नाही हेच खरे कारण आहे सक्सेस होण्याचे..खरंच तुम्ही दोघं खूपच आवडतात मला...मला जेव्हा वेळ मिळेल tevha mi videao mi baghate

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 3 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या दोघींचे खूप खूप अभिनंदन आणि ध्रुवला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि आशिर्वाद तुम्ही दोघीही खूप हुशार आहात ऑल राउंडर आहात तुमचे व्हिडिओ खूप आवडतात पुढील वाटचाली शुभेच्छा

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 3 หลายเดือนก่อน +1

    😊😊 स्वाती - भारती आणि जंगल व्हिलाची संपूर्ण मेहनती टीम ,
    प्रत्येक व्यक्तीला असेच वाटत असते की आपल्याला एक दर्जेदार ओळख समाजात मिळावी !

  • @manishakangane3979
    @manishakangane3979 2 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही दोघी खूप सुंदर बोलतात तुमची जोडी छान आहे

  • @ulkawagaskar7094
    @ulkawagaskar7094 3 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या व्हिडिओ मधे खूप सच्चेपणा आहे तुम्ही दोघी पण खूप चांगल्या आहात त्यांचे हे फळ आहे तुमची खूप प्रगती होवो ❤❤

  • @gayatrikailasnaikwade5527
    @gayatrikailasnaikwade5527 3 หลายเดือนก่อน +25

    तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहे किती छान बोलतात मी तुमचे व्हिडिओ खूप मनापासून बघते मी पण गावाकडचे आहे मला खूप आवडतात तुम्ही अभिनंदन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 3 หลายเดือนก่อน +1

    स्वाती आणि भारती तुमच्याकडून खूपजन खूप काही शिकत आहेत दोघीही खूप मेहनती कष्टाळू आहात म्हणूनच तुम्हाला गोड फळ मिळते अशाच दोघी रहा खूप खूप शुभेच्छा तुम्ही महादेवाचे भक्त आहात कधीच तुम्हाला कमी पडणार नाही . यशस्वी भव, सुखी भव

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 3 หลายเดือนก่อน +5

    खूप छान सांगितला तुम्ही अनुभव तुमची खूप खूप प्रगती होउदे हीच स्वामी चरणी प्रार्थना कष्टाचे फळ मिळतेच छान जोडी आहे तुमची

  • @manishapatil7256
    @manishapatil7256 3 หลายเดือนก่อน +1

    किती छान journey आहे, तुमच घरचं आवरून तुम्ही हे सगळं स्वतः करता हे छान आहे . Content छान

  • @pallavipatil8447
    @pallavipatil8447 3 หลายเดือนก่อน +1

    मंगळसूत्र आणि ब्लाऊज खूप ण छान आहे

  • @ruchitapatil9214
    @ruchitapatil9214 3 หลายเดือนก่อน

    Tai mla suddha tumche videos bghun khup positive watt mi 21 warshachi ahe sadhya Msc microbiology shikte ahe mla kdhi kdhi khup demotivate watte study che future che tension yete bt tumche wichar tumchi energy itki positive ahe maza mood fresh hoto ani mla ata tr mla as watty mipn youtube channel kadhaw tumchya sarkh khup hushar ahet tumhi doghi mla khup awdtat , mi suddha tumchya kdun khup kahi shikle ahe ani youtube wrun suddha ghari bslya mi abhyas, blouse, dress , aari work , macrame work , recipe ,khup kahi shikte ani abhyas pn krte mla tumcvhya kdun khup motivation bhetle ahe . Thank you so much both of you !!

  • @mscbhakti16
    @mscbhakti16 3 หลายเดือนก่อน +2

    त्या ब्लाऊज ची डिझाईन पहायची आहे. खुप सुंदर दिसत होता ताई तुम्ही

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान शेअर केली तुमची यूट्यूब जर्नी असेच पुढे जात रहा श्री स्वामी समर्थ

  • @Kavitavlog13
    @Kavitavlog13 3 หลายเดือนก่อน +2

    कधी 26 मिनिट होतात समजत पण नाही . खुप छान आणि motivate असतात video 😊

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan you tube journey ❤❤

  • @savitarathod580
    @savitarathod580 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही दोघी बहिणी खूप छान आहात तुमचं मन खूप छान आहे तुमचं घर पण खूप सुंदर आहे🎉😊

  • @swatipatil9521
    @swatipatil9521 3 หลายเดือนก่อน

    तुमचे विडीओ अप्रतिम असतात बोलणं खुप छान आहे 🥰😘 सर्व महिला घेऊन कार्यक्रम छान करतात खूप आवडतं मला मस्तच 🥰♥️

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही खर दाखवता विडिओ म्हणून सगळे आम्हाला आवडतात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @Swaticreativefashion
    @Swaticreativefashion 2 หลายเดือนก่อน +1

    Khup हुशार आहेत g tai tumi दोघी पण ❤मी पण ब्लाऊज शिवते

  • @anitacholke7425
    @anitacholke7425 3 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या व्हिडिओमध्ये तुमचा खरेपणा दिसून येतो व जे काही दाखवतात ते नॅचरल दाखवतात म्हणून व्हिडिओ व्हायरल होत आहे ❤

  • @neetapatil149
    @neetapatil149 2 หลายเดือนก่อน

    Congratulations and proud of you 🎉🎉🎉🎉

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 3 หลายเดือนก่อน

    Thanks for sharing your youtube journey❤❤

  • @meenahiree
    @meenahiree 3 หลายเดือนก่อน

    ब्लाउज डिजीइन खुप सुंदर आहे

  • @madhuripednekar4284
    @madhuripednekar4284 2 หลายเดือนก่อน

    फारच छान ताई, तुमचे video मला फार आवडतात.

  • @snehasfashionhub298
    @snehasfashionhub298 2 หลายเดือนก่อน

    Khup chan🎉

  • @deepaligunjal8007
    @deepaligunjal8007 2 หลายเดือนก่อน

    Khup ch ahet doghi sis....

  • @sangitashinde6752
    @sangitashinde6752 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली

  • @amarpatil722
    @amarpatil722 3 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमचे सासरे दाखवा तुमच्यात खूप समजूतदारपणा आहे यूट्यूब वर किती पेमेंट मिळतो सांगा आज ध्रुवा कुठे दिसलाच नाही

  • @RadhikaGhogare-h6x
    @RadhikaGhogare-h6x 3 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्हाला कशाचा अहंकार नाही म्हणून तुमचे व्हिडिओ आम्हाला खुप आवडतात 😊

  • @kalpanascorner1403
    @kalpanascorner1403 3 หลายเดือนก่อน

    खुप खुप आशिर्वाद अशाच नेहमी आनंदात रहा

  • @RatnaSalve-l2t
    @RatnaSalve-l2t 3 หลายเดือนก่อน

    मुलींनो... तुम्ही दोघी पण फार हुशार... कष्टाळू आहात . लव्ह यू बच्चा ❤❤

  • @dipaliethape8899
    @dipaliethape8899 3 หลายเดือนก่อน

    तुमचे व्हिडियो खुप सुंदर असतात.❤

  • @shobhakadam8195
    @shobhakadam8195 3 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही दोघी मेहनत करता खूप कौतुक वाटते खूप प्रगती होऊ असी ईश्वर चरणी प्रार्थना आहे

  • @asavarimoghe6924
    @asavarimoghe6924 2 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खुप छानच आहात मला खुप आवडता मस्तच मी व्हीडीओ पहात आसते

  • @Kishori0392
    @Kishori0392 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान युट्युबजर्णी आहे🎉

  • @ushapatil8921
    @ushapatil8921 3 หลายเดือนก่อน

    खरंच ताई तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत मला खूप आवडतात तुम्ही दोघी बहिणी खूप हुशार आहात

  • @JyotiKanshetti
    @JyotiKanshetti 3 หลายเดือนก่อน

    Tai khup chan tai tumchya jivnat bhar barun kastachi pragti houde hich ishwar charni prarthna toghi asch hast ravha❤❤❤❤❤

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 3 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 2 หลายเดือนก่อน +2

    स्वाती भारती खुप तळमळीने बोललात डोळे भरून आले. लोकांना ग्लॅमर दिसते कष्ट नाही दिसत.all the best for your future plans.

  • @truptitate5337
    @truptitate5337 3 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 3 หลายเดือนก่อน

    धुर्व बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व शुभ आशिर्वाद .❤❤

  • @AsmitaSinare
    @AsmitaSinare 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान ताई मला तुम्ही दोघी पण खूप आवडतात आणि खूप छान व्हिडिओ असतात तुमची आणि खूप छान बोलतात तुम्ही

  • @vidhyabhosale7695
    @vidhyabhosale7695 3 หลายเดือนก่อน

    ताई हे मंगळसूत्र किती तोळे पर्यंत बसते मला खूप आवडलं आहे

  • @z.p.teacher4815
    @z.p.teacher4815 3 หลายเดือนก่อน

    Congratulations 🎉

  • @supriyadongare8564
    @supriyadongare8564 3 หลายเดือนก่อน +3

    मागच्या व्हिडिओत तुम्ही बोलला होतात की तुम्हाला लोकं बोलतात घरात राब राब राबतात मोलकरणी सारखी कामं करतात ताई नु स्त्री ही घरची लक्ष्मी आहे घरातली माणसं तिच्यासाठी मोलाची आहेत आपल्या सासू-सासरे यासाठी नवऱ्यासाठी मुलांसाठी आपण घरातले मायेने जेवढा करतो एवढं मोलकरीण करणार नाही तुम्ही स्वतः जेवण बनवून तुमच्या मुलांना आणि घरातल्यांना मायेने वाढतात तेव्हा तुम्हाला किती आनंद होत असेल स्त्री ही घराचा आरसा आहे लोकं म्हणतात तुम्ही राब राब राबतात पण मला काही चुकीचं वाटत नाही आपल्या माणसासाठी आपणच करायला हवं कमेंट करणारे स्वतःसाठी वागत असतील ते इतरांचा विचार करत नाहीत अशा माणसांवर आपण जास्त बोलू नये. तुम्ही जसे आहात तसे रहा. तुम्ही हसा आणि आम्हालाही हसवा

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 3 หลายเดือนก่อน +1

    तुमची जिद्द आणि चिकाटी त्यामुळे तुम्ही यशस्वी झाला मन्नत तुमचे ब्लॉग सर्वांना आवडतात आणि तुम्ही मनापासून सर्वांना सर्व शेरकरता

  • @kalpanachaudhari9807
    @kalpanachaudhari9807 3 หลายเดือนก่อน

    Tumi khup great ahet

  • @Pratikshadilipdube7323
    @Pratikshadilipdube7323 3 หลายเดือนก่อน

    Kup chan tai kashtach fal aaplyala milatach

  • @user41752
    @user41752 3 หลายเดือนก่อน +16

    Bharti tuza Aaryan khupch shalin aani mast mulga aahe ,nehmich tyachya face var 1 smit hasya aste ,chehryawarche bhawch sangtat ki ha khup samnzas, shant ,abhyasu ,aani mehanti mulga aahe, tu aani foujinni khupch chhan sanskar dile tyala , Aatashi kahi mule ashi astat ki akdm paisa bghyla bhetla ki majj aani gurmi chhdte tyanna, Abhyasa shiway wait gosthi kde odhle jatat ,pan Aaryn khup abhyas krto, tyala changle percent bhetle tar IAS chi taiyyari tyala krayla lawa ,karn to kru shakto ,Aarynla all the best future sathi🎉 keep it up beta, Lahan bhawancha aadarsh Dada ban😊

    • @supriyabodke74
      @supriyabodke74 3 หลายเดือนก่อน

      Kharch khup chan sanskar ahe arayan khup husar ani adnyadhari disto ani disayla pan khup god ahe❤❤

  • @sadhanakanchan9436
    @sadhanakanchan9436 3 หลายเดือนก่อน

    भारती मला खूप खूप छान वाटते खरे पणा आहे

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 3 หลายเดือนก่อน +1

    खूप कष्ट घेतले ताई तुम्ही.

  • @manishapatil9019
    @manishapatil9019 3 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे तुमच्या कष्टाची कहाणी

  • @vaishalichougule2075
    @vaishalichougule2075 3 หลายเดือนก่อน

    तुमचे विडीओ नैसरगिक आसतात खुप आवडतात ❤

  • @Manoranjan-w2w
    @Manoranjan-w2w 3 หลายเดือนก่อน

    ताई तूमच चॅनल खुप छान आहे

  • @sarlasangle8871
    @sarlasangle8871 3 หลายเดือนก่อน

    मंगळसूत्र खूप छान आहे

  • @Gauri_ruturaj
    @Gauri_ruturaj 3 หลายเดือนก่อน

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात 🎉 ताई आम्ही पण यूट्यूब चॅनल ओपन केला पण आम्हाला view येत नाही

  • @poojapankajthombare1729
    @poojapankajthombare1729 3 หลายเดือนก่อน

    Tai tumche video khup chan astat baghayla khup fresh vatat pn amhala pn you tube ks chalu karaych plz ek video banva

  • @SupriyaNimbalkar-bb4og
    @SupriyaNimbalkar-bb4og 3 หลายเดือนก่อน

    Pudhil vatchalis manpurvak shubhecha 🎉❤

  • @MalaDhutode
    @MalaDhutode 3 หลายเดือนก่อน

    भारती स्वाती तुम्ही दोघी बहिणी खुप गोड व खुप हुशार मुली आहाततु

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 3 หลายเดือนก่อน +30

    ब्लाऊज डिझाइन खुप सुंदर आहे😊 स्वाती ताई आजारी आहेस का ग आवाज बदलला आहे ध्रुव बाळ पण आजारी होता त्याच्यामुळे तुला इन्फेक्शन झालं असेल काळजी घे . कालच्या साड्या दाखवा त्याच्यावर चे ब्लाऊज पण दाखवा छान दिसत होत्या दोघींना 😊 तुमचं नातं दृष्ट लागावी अस आहे अश्याच एकत्र खुश रहा तुमचं एकीचं बळ आहे ते जपा 😊 युटूब जर्नी छान वाटली 😊

  • @sunitamali8259
    @sunitamali8259 3 หลายเดือนก่อน

    Bharati tai aarayan khupach sincer aahe mala phar aavadato me pan ashich hote school aani books shivay kahi nahi aaj kal ashi mul milyan avaghad aahe

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 3 หลายเดือนก่อน +16

    तुम्हा दोघींचा खूप अभिमान वाटतो दोघी पण सर्वगुण संपन्न आहात ताई यूट्यूब ला पेमेंट किती पडते

  • @RupasArtandRecipes
    @RupasArtandRecipes 3 หลายเดือนก่อน

    Khupach chhan video astatat tumche

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 3 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे विडिओ आणि तुमची यूट्यूब प्रवास तुम्ही खरे आहात म्हणून सगळ्यांना तुमचे व्हिडिओ आवडतात तुम्ही नेहमी जे खरं आहे तेच दाखवतात खूप छान असेच पुढे जा ❤❤️ मी रोज दोन हार्ड देते कमेंट करताना एक स्वाती आणि एक भारतीताई तुझ्यासाठी

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर ताई

  • @UshaDinde-g2u
    @UshaDinde-g2u 3 หลายเดือนก่อน

    Nice video 💯

  • @sanikabankar5483
    @sanikabankar5483 3 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितले ताई तुम्ही तुमच्या you tube प्रवासा बद्दल.छान वाटले सर्व ऐकून.

  • @swamiMauli.
    @swamiMauli. 3 หลายเดือนก่อน

    Khup khup grow kara..yutube var pashyaathi kaslehi channel aahet.. roasting,nust showoff..barech kahi.. actually vlogger kay ast.. inspiration kay ast..yach tumhi great inspiration aahat..10 M tappa Swami Samarth Mauli lavakar purn karo❤❤

  • @kajalmarathe6887
    @kajalmarathe6887 3 หลายเดือนก่อน +1

    Tumhii aahe ch doghi khup great.. Khup aavdtat tumche video asech tumhii doghe pudhe jat rahaa

  • @vaishalinannor9038
    @vaishalinannor9038 3 หลายเดือนก่อน +2

    डेली रूटिन टाकत जा आमाला तुमच डेली रुटिन खुप आवडता आणि गार्डन टुर दया ताई

  • @Misarika8120
    @Misarika8120 3 หลายเดือนก่อน +1

    Editing कोणत्या app ni करता आणि thumbnail pn कोणत्या app ni plz reply dya

  • @RupaliAkhand
    @RupaliAkhand 3 หลายเดือนก่อน +10

    दोंघी che chehre खूप थकले दिसून रहाले take care ❤ Bharti tai khup khup samjdar ahi

  • @harshalabagul13
    @harshalabagul13 3 หลายเดือนก่อน

    Satya pareshaan hay parajit nahi yache uttam udaharan tumhi aahat , hat's off you both Tai

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 3 หลายเดือนก่อน

    स्वाती आणि भारताची दृष्ट काढावी वाटतेय खरंतर मला पण काय करणार जवळ नाही राहत ना आपण .दाजी तुम्हीच काढा आता नाहीतर आक्का ला बघा जमलेतर plz plz❤❤.

  • @DrDamale
    @DrDamale 3 หลายเดือนก่อน +2

    ❤❤तुमचे विडिओ चांगले वाटतात फौजी साहेब ला सलाम

  • @SVStudycorner
    @SVStudycorner 3 หลายเดือนก่อน +1

    मी पण तेव्हाच एक educational channel काढले आहे पण तुमच्या एव्हढा responce नाही भेटला subscribe पूर्ण झाले आहेत पण watch time पूर्ण होत नाही काही तरी उपाय सांगा

  • @ManishaGadade-tc4cg
    @ManishaGadade-tc4cg 3 หลายเดือนก่อน +1

    Tai tumhala you tube payment chalu zal aahe ki nahi ajun

  • @VaradChate-g5v
    @VaradChate-g5v 3 หลายเดือนก่อน +4

    ताई साडी कुठून घेतली आणि कितीला घेतली सांगा ना प्लीज ❤

  • @ReenaWaghade
    @ReenaWaghade 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही दोघी पण खुप मेहनती आहेत आणी मनानीपण स्वच्छ आहेत म्हणून देव तुमच्या पाठीशी आहेत

  • @manishawalunj7375
    @manishawalunj7375 3 หลายเดือนก่อน

    तेव्हापासून मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते व मागचे देखील सगळे शॉर्ट व्हिडिओ पाहिले. माझा पण मनीषा वाळुंज चैनल आहे.

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉 सुंदर you tube जर्नी

  • @shreeshathokal9081
    @shreeshathokal9081 3 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे ganthan😇, bharpue मेहनत घेतली ताई तुम्ही youtube साठी आणि सुरुवातीला views नाही आले की खुप demotivate hot😞 खरच.

  • @PritiJadhav-qv5zi
    @PritiJadhav-qv5zi 3 หลายเดือนก่อน

    Tai maze mister pn achatri ahe khup bhari banvtat

  • @ShilpaShinde-mg4iy
    @ShilpaShinde-mg4iy 3 หลายเดือนก่อน

    Kup chan vedio banvte real life tya mule baghayala chan vatat ani navin goshti shikvayla bhetat tumchi energy pahun mast vatat congratulations pudhchya journey sathi kup chan tai

  • @kavitashewale5915
    @kavitashewale5915 3 หลายเดือนก่อน

    Khup chaan journey ahe tai khup mehnati aahat tumhi mastch

  • @reshmakoratkar2390
    @reshmakoratkar2390 3 หลายเดือนก่อน +3

    किती कस्ट केल तुम्ही खुप छान मेहनती आहे तुम्ही मला खुप आवडता 🎉🎉

  • @ruchitapatil9214
    @ruchitapatil9214 3 หลายเดือนก่อน

    Tai tumhi celebration la je blouse ghatl hot tyachi cutting ani stitching please share kra tai mla khup awdl mlapn shiwaych ahe plz share tai plzzzz request to you both

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 3 หลายเดือนก่อน

    Khup 👌👌reality aahe

  • @SAGARKHARAT-l9z
    @SAGARKHARAT-l9z 3 หลายเดือนก่อน

    Tai mg tashyach color cha cloth nahi ka bhetnar blousesathi ❤

  • @PoojaShide-zu7dc
    @PoojaShide-zu7dc 3 หลายเดือนก่อน

    Khup chan ❤

  • @sundarworld23
    @sundarworld23 3 หลายเดือนก่อน

    Wow

  • @Ujjwaladhavare
    @Ujjwaladhavare 3 หลายเดือนก่อน +1

    Ag tai tumhi dighipan jangal villa mule jast famous jyalya😊Karan tumhi youtube title madhe jangal villa lihtana mhanun jast vegle vatte Ani tumche vlog chan astat❤😊 keep growing 💗

  • @varshashedge6619
    @varshashedge6619 3 หลายเดือนก่อน

    Kalcha karekram lhup chan zala swati Bharti mastch mi pahila video khup chan