खूप खूप सुंदर 🎉🎉🎉अगदी कोणत्याही वयाच्या व्यक्तींसाठी खूप छान विषय आहे हा 😊तुमचे मुद्दे आवडले. जे मित्रांना सांगायचे आहे किंवा असते ते सर्व मुद्दे तुम्ही उलगडले. मनापासून धन्यवाद ❤
मी आज ७७ वर्षाचा असलो, तरी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गेली ५०-६० वर्षे देशात/ परदेशात सहज भेटलेले विविध वयाचे मित्र आणि मैत्रिणी आजही माझ्या कुटुंबाचे तितकेच जवळचे दीर्घकाळ जवळच्या मैत्रीचे संबंध असण्याचा आज ही चर्चा ऐकून आनंद व अभिमान वाटला...( अशी चर्चा आमची होत असते) दीर्घ अनुभवामुळे अशा चर्चेत भाग घ्यायला आणि सकारात्मक संवाद साधायला आवडेल. ...
मस्त गप्पा मारल्या आहेत मैत्रीवर. सगळ्या बाजूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. एक छोटी सूचना.. प्रत्येकवेळी खूपच जास्त इंग्रजी शब्द येतात. कधीतरी मिन्ग्लीश ठीक. पण मराठी भाषेच्या channel वर हे खटकत. जिथे अगदी शक्य नाही मराठी बोलण,तिथे नक्कीच इंग्रजी वापरायला हवं. त्यामुळे आपल्या भाषेची समृद्धी अजून वाढेल.
खूपच पटले तुमचे म्हणणे. सर्वसाधारण वर्गातील मुलामुलींनी हे ऐकून कांहीं बोध घ्यावा असे वाटत असेल तर मराठी शब्द जास्तीत जास्त वापरणे आवश्यक आहे. Vulnerable म्हणजे काय हे सर्वांना कळणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचे भान असावे.
❤ पुरुष प्रॅक्टिकल असतात , मुली इमोशनल असतात , हा फरक आहेच. मुलांची मैत्री झटपट होते आणि टिकते देखील, मुलींची मैत्री थोड्या उशीरा होते आणि खूप सेलेक्टिव असते. कारण मुलांच्या गोष्टी खूप साऱ्या कॉमन असतात, पण प्रत्येक मुलीची स्वतःची आणि वेगळी गोष्ट असते, जडण घडणीत
When I hear anything on friendships....I remember the saying ..people come in our lives...for a reason,season or a lifetime....every friend we make is precious for a short time or for a lifetime... because the word 'friend' is not to be taken lightly!
All critical organs are same in male and female…Thoughts are controlled and uncontrolled in both…apart from strength everything is same. Be careful while behaving self others and society.This is Dhamma,natural law equal for all.
Video agdi bhari hota swatahun mi video pahatani pratyek mitrachi aathvan zali are toh asa are asa , kahitari chukla majha , hey mi pudhachya veli zala tar nakki karel.. Agdi apratim hota , ata paryant pahilya video madhun ha jast jast Connect zala Khub dhanyavaad, या video Badal .
सुदैवाने ,माझी शाळेतील काही मित्र मैत्रिणी बरोबर गेली ५० वर्ष चांगली मैत्री आहे ,त्याचे कारण आमचा एकमेकांशी चांगला संवाद किंवा गृहीत धरत नाही म्हणून असेल.
मी स्वतः बौद्ध असूनही मला कधी ब्राह्मणांचा तिरस्कार वाटला नाही. माझ्या प्रचंड ग्रंथ वाचनामुळे उलट मला ब्राह्मण माझ्या जवळचे वाटू लागले. मी हे प्रामाणिकपणे मान्य करतो की ब्राह्मणांची वैचारिक लेव्हल ही वरच्या दर्जाची असते. बौद्ध समाजात मित्र मिळतात पण ते उथळ आणि फालतू. त्यामुळे माझ्यासारख्या कविता प्रेमी पुस्तक प्रेमी नाट्यप्रेमी माणसाची फार कुचंबणा होते. बौद्ध समाजात समविचारी आणि विचारांची वरची लेवल असलेला मित्र मिळणे महाकठीण.!
Tumche donhi khuspus ani amuk tamuk mi khup episodes baghitle ahet.mala khup avadle majha vicharancha adaklela gada pudhe jato. Mala ek vinanti karaychi ahe. Narsacist personality var ek episode kara na.....Deepa
मराठी कमी आणि इंग्रजी जास्त यामुळे समजायला अवघड होतंय असं नाही वाटत का ? मला समजला आहे एपिसोड, पण तरीही. काही शब्द सोप्प्या भाषेत सांगणं गरजेच आहे असं वाटत आहे.
Gynaecologist and dietician ka invite keli ya topic sathi? Koni counselor or mental health expert la bolavale asate tar better asate. Karan asach gappa havya tar wayfal ahech.😅
Amhi classmate agdi pahili pasunchya 40 varshani bhetlo Ani ata dar varshi bheto mastt enjoy karto ami ata 60 plus ahot pan amhi bheto tevha agdi lahan houn mastt maja karto mhanun maitrini pahijet
खुप छान छान विषयांवर पॉडकास्ट असतात तुमचे. खुप काही शिकायला मिळत आणि बऱ्याच गोष्टीची क्लिअरिटी मिळाली. खूप धन्यवाद.
खूपच छान विषय आणि सुंदर चर्चा.. चौघांनी अतिशय वेगवेगळे आणि महत्वाचे मुद्दे चर्चिले.. धन्यवाद 😊
खूप सुंदर...सकरात्मक मैत्री कडे नव्याने पाहण्याचा दुर्ष्टिकोन ...❤❤❤
छान , आमच्याच मनातील सगळ्या भावना होत्या , तुम्हा दोघांचे किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे. छान , मन मोकळे झाले 😊
सुंदर एपिसोड ❤ लग्नाअगोदर जी दोन जण मैत्रीच्या नात्यात असतात , लग्नानंतर ती “मैत्री” रहात नाही ,,, हे जास्तीत जास्त दिसून येते .
खूप खूप सुंदर 🎉🎉🎉अगदी कोणत्याही वयाच्या व्यक्तींसाठी खूप छान विषय आहे हा 😊तुमचे मुद्दे आवडले. जे मित्रांना सांगायचे आहे किंवा असते ते सर्व मुद्दे तुम्ही उलगडले. मनापासून धन्यवाद ❤
You both are doing well. You know your clan very well. No nonsense things and great leve thinking. It is kind of Marathi sahitya.
मस्त... खऱ्या अर्थाने दीपावलीची सुरुवात झाली आज..❤
मी आज ७७ वर्षाचा असलो, तरी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गेली ५०-६० वर्षे देशात/ परदेशात सहज भेटलेले विविध वयाचे मित्र आणि मैत्रिणी आजही माझ्या कुटुंबाचे तितकेच जवळचे दीर्घकाळ जवळच्या मैत्रीचे संबंध असण्याचा आज ही चर्चा ऐकून आनंद व अभिमान वाटला...( अशी चर्चा आमची होत असते) दीर्घ अनुभवामुळे अशा चर्चेत भाग घ्यायला आणि सकारात्मक संवाद साधायला आवडेल. ...
जोशी काका, तुमच्या comment करता 👍. तुमचे अनुभव share करायच्या दृष्टीने अमुक तमुक टीम ला contact करू शकता.
मस्त गप्पा मारल्या आहेत मैत्रीवर. सगळ्या बाजूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. एक छोटी सूचना.. प्रत्येकवेळी खूपच जास्त इंग्रजी शब्द येतात. कधीतरी मिन्ग्लीश ठीक. पण मराठी भाषेच्या channel वर हे खटकत. जिथे अगदी शक्य नाही मराठी बोलण,तिथे नक्कीच इंग्रजी वापरायला हवं. त्यामुळे आपल्या भाषेची समृद्धी अजून वाढेल.
खूपच पटले तुमचे म्हणणे. सर्वसाधारण वर्गातील मुलामुलींनी हे ऐकून कांहीं बोध घ्यावा असे वाटत असेल तर मराठी शब्द जास्तीत जास्त वापरणे आवश्यक आहे. Vulnerable म्हणजे काय हे सर्वांना कळणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचे भान असावे.
Khupach chan vishay ani khup mast video, thank you so much ❤️
Great episode, would love a follow up episode where you discuss whether you should restore broken friendships, if yes then how.
Khupch bhari conversation, dada tumhi dokhehi khupach bhari podcast kart aahat, I am so lucky mazyakade ase friend aahet 😊😊
मस्तच झालाय podcast!! topic तर भारीच!! 👌🏻😍🤍
Khup Chan episode hota.Life without friends is just hell.
Khup sunder podcast zal me khup enjoy Kelly. Thank you❤
❤ पुरुष प्रॅक्टिकल असतात , मुली इमोशनल असतात , हा फरक आहेच. मुलांची मैत्री झटपट होते आणि टिकते देखील, मुलींची मैत्री थोड्या उशीरा होते आणि खूप सेलेक्टिव असते. कारण मुलांच्या गोष्टी खूप साऱ्या कॉमन असतात, पण प्रत्येक मुलीची स्वतःची आणि वेगळी गोष्ट असते, जडण घडणीत
There are different friends at different stage of life.
Very few have same friends at each stage of life 😊
When I hear anything on friendships....I remember the saying ..people come in our lives...for a reason,season or a lifetime....every friend we make is precious for a short time or for a lifetime... because the word 'friend' is not to be taken lightly!
Food related topics saathi Gadre madam aahetach na, ithe parat tyannach ka bolavlay?! Tya qualified relationship expert aahet ka?!
Khup ch mast podcast & also topic😊
really fantastic love you all guys ❤
All critical organs are same in male and female…Thoughts are controlled and uncontrolled in both…apart from strength everything is same. Be careful while behaving self others and society.This is Dhamma,natural law equal for all.
Kamal episode & Topic also.
Video agdi bhari hota swatahun mi video pahatani pratyek mitrachi aathvan zali are toh asa are asa , kahitari chukla majha , hey mi pudhachya veli zala tar nakki karel..
Agdi apratim hota , ata paryant pahilya video madhun ha jast jast Connect zala
Khub dhanyavaad, या video Badal .
Very nice topic 😊❤🙏
सुदैवाने ,माझी शाळेतील काही मित्र मैत्रिणी बरोबर गेली ५० वर्ष चांगली मैत्री आहे ,त्याचे कारण आमचा एकमेकांशी चांगला संवाद किंवा गृहीत धरत नाही म्हणून असेल.
मी स्वतः बौद्ध असूनही मला कधी ब्राह्मणांचा तिरस्कार वाटला नाही. माझ्या प्रचंड ग्रंथ वाचनामुळे उलट मला ब्राह्मण माझ्या जवळचे वाटू लागले. मी हे प्रामाणिकपणे मान्य करतो की ब्राह्मणांची वैचारिक लेव्हल ही वरच्या दर्जाची असते. बौद्ध समाजात मित्र मिळतात पण ते उथळ आणि फालतू. त्यामुळे माझ्यासारख्या कविता प्रेमी पुस्तक प्रेमी नाट्यप्रेमी माणसाची फार कुचंबणा होते. बौद्ध समाजात समविचारी आणि विचारांची वरची लेवल असलेला मित्र मिळणे महाकठीण.!
❤❤❤❤❤❤❤❤❤😊
पुस्तकं कुणी आधी वाचली त्यामुळे हा फरक असावा.. it's not about caste but education
🙏🙏🙏🌹
@@smita.phalke तुमची प्रतिक्रिया मला नीट समजली नाही कृपया खुलासा कराल काय.?
Ho barobar ahe dada mala pan ha anubhav ala pan Brahman sagale nahi pan thode tase dusrya non Brahman la Kami samjtat
Beautiful ❤
@अमुक तमुक तुम्ही comments होल्ड करून नंतर approv करता का?
माझा एक प्रश्न आहे...सासू सून किंवा नणंद भावजय या एकाच gender च्या असूनही एकमेकांना समजून का घेऊ शकत नाहीत?
ही नाती कायद्याने बांधली जातात.. कायद्यानेच वागवली जातात..friendship chya level ची अपेक्षाच नसते तिथे.... प्रयत्न केला तर हे संबंध सुध्दा छान होतील
Again...navara ch responsible aahe. He needs to address the problem and set boundries for both sides as early as possible.
खुप खुप सुंदर☺
Very nice topic
Tumche donhi khuspus ani amuk tamuk mi khup episodes baghitle ahet.mala khup avadle majha vicharancha adaklela gada pudhe jato. Mala ek vinanti karaychi ahe.
Narsacist personality var ek episode kara na.....Deepa
गोड ❤❤
मला ना नेहमी अमिता mam ला बघून वाटतं त्यांना सतत बोलावंसं वाटतं.. एकावस कमी वाटतं इतरांच
Common career nasale tarihi balpana pasunchi friendship kayam thevata yete.🙏
लग्ना नंतरची मैत्री व त्या विषयीचा कायदा व त्या नुसार होणारे घटस्फोट.... हा विषय ple घ्या. Addarty कायदा योग्य का?
अंगातले किडे जुळले की मैत्री होते. आणि त्या मैत्रीला कोणी सहज तोडू नाही शकत.
Same interest तस same problems हे ही एक कारण आहे मैत्रीसाठी
Bayaka chay friendship madhe pan jealousy aste ं tyanche problem asatta ं sagale goddie goodie Nasate in fact mulanchi friendship healthy aste
मराठी कमी आणि इंग्रजी जास्त यामुळे समजायला अवघड होतंय असं नाही वाटत का ?
मला समजला आहे एपिसोड, पण तरीही.
काही शब्द सोप्प्या भाषेत सांगणं गरजेच आहे असं वाटत आहे.
Gynaecologist and dietician ka invite keli ya topic sathi?
Koni counselor or mental health expert la bolavale asate tar better asate.
Karan asach gappa havya tar wayfal ahech.😅
विषय बघून आणि ऐकून विचाराना मधुमेह झाल्या सारखं वाटतंय.
Nice episod but itkya adds? 7 vela adds skip karat karat baghun link lagat nahi n
Jivhalyacha vishay
Nicee
That man flu part is awesome 😂n true
एक तर्फा बाजू....😂 मुलींची च friendship कशी चांगली यावर च जोर... ते white shirt चं example तर संपूर्ण reverse 😂😂
Awesomely ❤
Hi, I m housewife. I only hv 1 female friend with whom I can share everything. I m searching for new friends. Bt that's not easy
शी:::ते हॅलो लोलोलो ऐकवत नाही. विषय चांगला असतो पण सुरुवातच अशी करतो हा माणूस की अतिशय चीप आणि बालिश वाटतं. ओढूनताणून आणलेला हसण्यासाठीचा प्रकार!!!
मला तरी ते छान आणि गंमतीशीर वाटतं
same here...mala pan awadate...
Right u r.
Right u r.
Naka aiku mag. Jyana avdtay te chan enjoy kartat.😊
Pyar dosti hai❤❤❤❤
Katta taka ajun😊
Amhi classmate agdi pahili pasunchya 40 varshani bhetlo Ani ata dar varshi bheto mastt enjoy karto ami ata 60 plus ahot pan amhi bheto tevha agdi lahan houn mastt maja karto mhanun maitrini pahijet
🙏🌹
पॉडकास्टमध्येसुद्धा ४-५ जण गप्पा मारत असतील तर मजा येते
Changle Khre sacche mitr maitrini milane ya sathi nshib pn lagte tyachbrobr doni kdun ti Maitri vadhavi viksit vhavi praghlbh bhavi mhnun prynt krne pn grjeche aste
Anyatha Maitri navalch rhate.
Accidentally is not the correct word..... incidentally is the apt word
Man flue was awesome ❤😂😂😂😂
छान वेगळा पॉडकास्ट
A मस्त. पण पुढचा कट्टा off कॅमेरा नको. On असुदे. 😊
वेग वेगळे होरमोन्स नाचत असते.
Heuy man flue faar bharii ahe.ani hey khupach ahe😢
मराठीत जास्त बोला.
हो ना, पॉडकास्ट मराठी आहे की इंग्रजी हेच कळत नाही कधी कधी
कृपया मराठीत बोलावे. इंग्लिश जास्त येते असे दाखवू नये.
#मायमराठी
Mulanchi maitri jast kal tikate
इथे काय लहान मुलं आहेत का, की त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी विदूषकी चाळे करायला हवेत? हॅलो लो लो लो..🤦
Keep the kid in you alive, at every age
✔️
Your subject choice is v nice
Nice topic.