काय बोलावं!! समजत नाही 😢😢शब्दच नाहीत वीर जवानांचं शौर्य कीर्तनातून ऐकताना रोमांच उभे राहतात, पाणी तरळत डोळ्यातून. किती बिकट परिस्थिती त लढत असतात आपले सैनिक, ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना कोटि कोटि प्रणाम,, जय जवान ,जय हिंद🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍😥😥🇮🇳🇮🇳
Today I really have no words to express my real feelings. What a grand presentation and very effective motions & emotions I have never seen this level of presentation and very effective suggestions for the parents to expose their children to such bravery and unlimited sacrifice for the protection of your world . They all will be thrilled and proud of our sainiks. God bless.
अप्रतीम कीर्तन चारूदत्तजी .आपल्या सर्व साथीदारांनी सुद्धा सुंदर साथ दिली आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏दशकपूर्ती साठी आयोजकांना धन्यवाद आणि नमस्कार 🙏 हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवण्यासाठी शुभेच्छा.
खूपच सुंदर कीर्तन आणि तेवढंच सुंदर वाद्यवृंद..... . वरद सोहोनी.... खूपच सुंदर ऑर्गन वादन. श्री. आफळे बुवांचे सृश्राव्य असे कीर्तन..... संपूर्ण आयोजनासाठी आणि ते आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद..💐💐💐 🙏वैभव सुर्वे - रत्नागिरी.🙏
अप्रतीम कीर्तन चारूदत्तजी .आपल्या सर्व साथीदारांनी सुद्धा सुंदर साथ दिली आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार.🙏 खूपच छान उपक्रम आहे. दशकपूर्ती साठी आयोजकांना धन्यवाद आणि नमस्कार. 🙏असाच कार्यक्रम दर वर्षी होण्यास शुभेच्छा. 🌹
असा सुंदर किर्तन सोहळा दरवर्षी अखंडितपणे चालू राहिला पाहिजे
शिल्पा जोग
खुपच सुंदर कीर्तन सोहळा.दरवर्षी व्हावा
असाच किर्तन सोहळा दरवर्षी अखंडित चालू राहिला पाहिजे अप्रतिम झाला किर्तन सोहळा 👍👍🙏🙏
ह्या पूर्वी ईतकी सुंदर व आवेशपूर्ण कीर्तन मालिका ऐकली नव्हती. धन्यवाद
खुपच छान 👌👌उपक्रम 🙏🙏
सर्व वाद्यमेळ आणि बुवांचे लयकारी भजन कान तृप्त झाले.
कीर्तन अप्रतिम.
ऊर्मिला आपटे. पुणे
भारतीय शूरवीरांना अनंत प्रणाम...
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹
Maharajanna lakh koti dhayannwad .
काय बोलावं!! समजत नाही 😢😢शब्दच नाहीत वीर जवानांचं शौर्य कीर्तनातून ऐकताना रोमांच उभे राहतात, पाणी तरळत डोळ्यातून. किती बिकट परिस्थिती त लढत असतात आपले सैनिक, ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना कोटि कोटि प्रणाम,, जय जवान ,जय हिंद🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍😥😥🇮🇳🇮🇳
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय
Today I really have no words to express my real feelings. What a grand presentation and very effective motions & emotions I have never seen this level of presentation and very effective suggestions for the parents to expose their children to such bravery and unlimited sacrifice for the protection of your world . They all will be thrilled and proud of our sainiks. God bless.
Salute to all jawans. God bless them.
Kharokhar Shriman ,apan aplya Etihasachya paddyaad dadlelya ya sarya Navvir shur Jawanancha parakram,Deshasathi kelele Balidan ,tyanche Shwarya aplya apratim kirtanatun jansamudaya samor mandalet.Aikun Dhanya zale.🙏🙏
जय हिंद.
जय हिंद सेना.
वंदेमातरम. 🙏🙏🙏🙏🙏
Prernadayak kirtan
The best kirtankar of india
🌻🙏🌻
आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय!
जय जय राघुवीर समर्थ!!
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!
🌻🙏🌻
जय जय रघुवीर समर्थ
ह्रदयस्पर्शी.....थन्यवाद आणि शुभेच्छा🙏🙏
अप्रतीम कीर्तन चारूदत्तजी .आपल्या सर्व साथीदारांनी सुद्धा सुंदर साथ दिली आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏दशकपूर्ती साठी आयोजकांना धन्यवाद आणि नमस्कार 🙏 हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवण्यासाठी शुभेच्छा.
Apratim
Nirupan
Dhanyawad
खूप छान. निशब्द.
Apratim🙏 Aaphale guruji tumha naman karate.👏
अप्रतिम.
खूपच सुंदर कीर्तन आणि तेवढंच सुंदर वाद्यवृंद..... .
वरद सोहोनी.... खूपच सुंदर ऑर्गन वादन. श्री. आफळे बुवांचे सृश्राव्य असे कीर्तन..... संपूर्ण आयोजनासाठी आणि ते आम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद..💐💐💐
🙏वैभव सुर्वे - रत्नागिरी.🙏
In HV
Very nice and sushrawya kirtan
अप्रतिम ऑर्गन वादन.....👌👌💐💐💐👍👍
फारच छान, चारुदत्त यांनी उत्तरार्धात Kargil चि युद्ध भुमि उभी केली, अप्रतिम कीर्तन
खूप सुंदर
अतिशय सुरेख कीर्तन.
अप्रतिम, नमस्कार.
अतिशय उत्तम कथा आहेत.
आज आम्ही तुम्हाला नतमस्तक होऊन सांगत आहोत पुढील आयुष्यात जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही मातेच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत.
खरंच उत्तम कीर्तन आमच्या डोळ्यासमोर सर्व सैनिक गेले पण त्यांना प्रत्यक्ष कधी पाहता येईल अतिशय सुंदर वर्णन प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला
संयोजकांचे आभार;खूपच सुंदर कार्यक्रम होत आहे.
The bestckirtankar of india
जय जवान
भारत माता की जय
Apratim kirtan Guruji,
Ya karyat aselelya saryanche khup khup abhar Dhanyavad .God bless them🙏🙏
. . . आताच्या काळात आपली गरज आहे
कीर्तनाचा शेवट खूपच काही सांगून जातो,, आफळे बुवा आणि सर्व साथीदारांना खूप खूप धन्यवाद🙏🏼🙏🏼
Khuph sundhr
जय हरी माऊली
सुंदर किर्तन .
व्वा!अतुलनीय!
किर्तनसंध्याला शुभेच्छा
अप्रतिम 🌹🌹
सर्व च सुंदर 👌👌🙏🙏🌹🌹
ऐकत रहावं संपूच नये असं वाटतं..
अप्रतीम कीर्तन चारूदत्तजी .आपल्या सर्व साथीदारांनी सुद्धा सुंदर साथ दिली आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार.🙏 खूपच छान उपक्रम आहे. दशकपूर्ती साठी आयोजकांना धन्यवाद आणि नमस्कार. 🙏असाच कार्यक्रम दर वर्षी होण्यास शुभेच्छा. 🌹
अप्रतिम कीर्तन 👌👌
श्रवणीय
फारच सुंदर
अप्रतिम 😍
🙏🕉️🚩
बुवांचे कीर्तन म्हणजे मेजवानी ,व्वा 🙏🙏
फारच सुंदर प्रवचन कीर्तन असेच छान छान सैनिकांची स्मृती प्रोत्साहन देण्याची इच्छा असणाऱ्या परमेश्वरआयुष्य देवो लाव्यक्तींनa
अप्रतिम . छान उपक्रम .
Wow
॥ श्रीराम ॥
🙏 नमस्कार.. सुंदर उपक्रम..
भाग ३,४,५ डाऊनलोड होत नाहीत..
नेटवर्क कमी असल्यामुळे मला ते डाऊनलोड करून घरी पहाता येतात..
तर काय करता येईल ?
Mast
🌹🙏🌹
🙏🙏🙏
रोमांच क
🇮🇳
कृपया आपण आपल्या TH-cam channel वर जुने श्री ह.भ. प. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन व्हिडिओ अपलोड करावे....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच मानवी जीवन हे कसे काय आहे ते गुरुजींनी सांगितले त्यांना माझा नमस्कार
वाहवा. सुरेल जयजयवंती
Jya jawan natmast hoto parakrami seynikanchya payashi.
नमस्कार जय श्रीराम किती दिवस आहे कार्यक्रम
नमस्कार
नमस्कार नमस्कार अतिशय उत्तम
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय