कीर्तनसंध्या २०२१ | दिवस पाचवा | दशकपूर्ती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 106

  • @umadandekar8219
    @umadandekar8219 3 ปีที่แล้ว +1

    सर्वच सुंदर आहे हो
    साथसंगत करणारे , ध्वनी संयोजक , आयोजक , सगळ्यांचे सहकार्य कौतुकास्पद

  • @rakshav.9562
    @rakshav.9562 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. असच शतक पूर्ती व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🌺🌺

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 3 ปีที่แล้ว +2

    पाच दिवसीय कीर्तनसंध्या कार्यक्रम छान झाला आहे. दृकश्राव्य माध्यमातून लाखो भारतीयांना आपण हि पर्वणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना मनापासून नमस्कार व अभिनंदन 🌹🌷🌹🌷🌹🌷🌹 जय श्रीराम वंदेमातरम 🙏🌹🌹

  • @savitagokhale7128
    @savitagokhale7128 3 ปีที่แล้ว +8

    पाच दिवस लाभलेल्या अनमोल पर्वणीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
    या सुंदर कार्यासाठी परिश्रम करणार्या प्रत्येकाला मंगलमय शुभेच्छा
    ॥ भारतमाता कि जय ॥

  • @jitendrabari635
    @jitendrabari635 3 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹

  • @पुजापाटील-झ9त
    @पुजापाटील-झ9त 2 ปีที่แล้ว +2

    खरंच ही कीर्तन गरोदर महिलांनी जरूर ऐकावी,,,एक वेगळा संस्कार देण्याची ही संधी सोडू नका,,,

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 3 ปีที่แล้ว +1

    कारगिल च्या युध्द विरांना मानाचा मुजरा..
    किर्तन संध्या संस्थेचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे व किर्तनकार. ह. भ. प.
    श्री चारुदत्त आफळे व त्यांचे सहकारी यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
    जय हिंद. जय हिंद सेना. वंदेमातरम.

  • @kundakulkarni3641
    @kundakulkarni3641 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर कार्यक्रम,तृप्त झाले.

    • @kundakulkarni3641
      @kundakulkarni3641 3 ปีที่แล้ว +1

      कान तृप्त झाले.

  • @pradipjog4628
    @pradipjog4628 3 ปีที่แล้ว +2

    खूप च दर्जेदार व अप्रतिम. सुरेल गायन. व्हायोलिन व सर्वच साथीदारांची उत्तम साथ. खूप अभ्यासपूर्ण सादरीकरण. कान त्रुप्त झाले. संयोजकांच्या खूप आभार. सर्व वर्णन करायला शब्द अपुरे आहेत. लहानपणी गोविंद स्वामी आफळे बुवांच्या ऐकलेल्या कीर्तनांची खूप आठवण आली. सर्वांना नमस्कार. 🙏🙏🙏

  • @umadandekar8219
    @umadandekar8219 3 ปีที่แล้ว +1

    कीर्तन परंपरेतून भारतीय शूरवीरांच्या कथा ऐकून त्यांचा किती आदर सन्मान आपण केला पाहिजे हे मनाला पटेलच असे अप्रतिम सादरीकरण केले आहे आदरणीय श्रीमान आफळे बुवांनी.
    शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कीर्तन ऐकण्याचा एक उपक्रम ठेवायला हवाय.
    ज्यामुळे देशभक्ति लहान वयातच वाढीस लागेल.

  • @milindgodse1150
    @milindgodse1150 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कीर्तने,
    आपण राबवत असलेला उपक्रम खरोखर स्तुत्य

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 3 ปีที่แล้ว +3

    एक उत्कृष्ट सोहळा आयोजित करून आयोजकांनी आम्हा समोर हा इतिहास मांडला ज्या मुळे कारगिल युद्धातील अनेक गोष्टी आम्हाला समजल्या. आपणा सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन...

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 3 ปีที่แล้ว

    पाच दिवसांचे किर्तन ऐकून कान त्रुप्त झाले.बुवांचे आणि सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार.

  • @meenaoke4117
    @meenaoke4117 3 ปีที่แล้ว +4

    आजच्या समारोपाने कीर्तनसध्येचं हे सत्र संपन्न झालं.सर्व भाग अत्यंत वीरश्री युक्त सादर झाले. साथिदारांनी फारच सुंदर त-हेने कीर्तनात रंग भरला.सर्व कार्यकर्त्यांचे आभार.आफळेबुवा कान, मन तृप्त झाले आणि सैनिकांबद्दलचा आदर आणखीच वाढला.धन्यवाद!

  • @rekhapatwardhan8752
    @rekhapatwardhan8752 3 ปีที่แล้ว +3

    कीर्तनातूनही राष्ट्र भक्ती ज।जवल्यतेने काशी मांडावी याचा परमोच्च आदर्श अगणित नमन

  • @vaidehikotasthane5393
    @vaidehikotasthane5393 3 ปีที่แล้ว +3

    अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीची छान मोट बांधलीत बुवा. किर्तन सुश्राव्य आणि प्रेक्षणीय. वेगवेगळ्या विषयांमुळे किर्तन घराघरात पोहोचले आहे. धन्यवाद आणि त्रिवार वंदन.🙏🙏🙏

  • @पुजापाटील-झ9त
    @पुजापाटील-झ9त 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम आवाज आहे दादा,,,,आणि महाराजांना नमस्कार ज्यांनी यातल्या प्रत्येक चारित्राला आपल्यासमोर जाग केलं

  • @parshurambivalkar7178
    @parshurambivalkar7178 3 ปีที่แล้ว +1

    कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा ,कीर्तन अप्रतिम सर्व योद्धयाना दण्डवत

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर किर्तन ऐकण्याचा लाभ झाला त्याबद्दल संजकानचे आभार

  • @rekhajoshi5723
    @rekhajoshi5723 3 ปีที่แล้ว +1

    आयोजकांचे मनापासून धन्यवाद आफळेबुवाचे कीर्तन अत्यंत छान जनजागृती करणारे कारगील ची केवढी माहिती मिळाली वाईला यांच्या बाबांची कीर्तन ऐकून मोठे झालो पण हे खरोखरोखरच हे बापरे बेटा सवाई सर्वांना धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @parshurambivalkar7178
    @parshurambivalkar7178 3 ปีที่แล้ว +1

    असाच कार्यक्रम दरवर्षी ऐकायला आणि प्रत्यक्ष पहायला मिळतो हीच प्रभू चरणी प्रार्थना ,नमस्कार आणि शुभेच्छा

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 ปีที่แล้ว +1

    Atishay , Apratim program, namaskar aayojakana, tasech Afale Guruji tumhala Sudha , Sorry for late watching program

  • @sudhirlale753
    @sudhirlale753 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कार्यक्रम,

  • @radhasstory.....4604
    @radhasstory.....4604 3 ปีที่แล้ว +3

    क्या बात है....उत्तम ..... शब्दातीत..... 🙏🙏🙏

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 3 ปีที่แล้ว +4

    उत्तम नियोजन उत्तम उपक्रम .सर्वदूर पोचवल्या बद्दल धन्यवाद.

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 3 ปีที่แล้ว +1

    Sunder awaj

  • @veenaprabhudesai3820
    @veenaprabhudesai3820 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय अप्रतिम कीर्तन व साथसंगत, छान उपक्रम🙏🙏

  • @amitjoshi6274
    @amitjoshi6274 3 ปีที่แล้ว +2

    नेहमी प्रमाणेच जबरदस्त

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 3 ปีที่แล้ว +4

    आयोजकांचे खूप खूप मनापासून आभार 🙏🙏

  • @aparnaghodke4499
    @aparnaghodke4499 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय अप्रतिम कीर्तन पाच दिवस कान आणि मन तृप्त झाले. धन्यवाद

  • @armygirlhitanshi1232
    @armygirlhitanshi1232 3 ปีที่แล้ว +2

    खरच सुंदर उपक्रम राबविला आहे

  • @sarojdeshmukh7115
    @sarojdeshmukh7115 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर ऐकुन आनंद मि

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 ปีที่แล้ว +1

    महाराज खुप छान सर्व किर्तन

  • @vasudevmarathe9152
    @vasudevmarathe9152 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर अप्रतिम किर्तन श्रावणाच्या लाभ घेतला धन्यवाद .

  • @sandhyapatwardhan6679
    @sandhyapatwardhan6679 3 ปีที่แล้ว +1

    Apratim karyakram sagale vadak sundar vadan karit aahe.aayojalana manapasun dhanyawad buwanche abhyaspurna kirtan aikun khup aanad zala

  • @sulbhaphadke8815
    @sulbhaphadke8815 3 ปีที่แล้ว

    जय सदगुरू!

  • @kartikjoshi9035
    @kartikjoshi9035 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @ashwiniparanjpe3445
    @ashwiniparanjpe3445 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम!दुसरा अभिप्राय सुचतच नाही.भारतिय लष्कराचा अभिमान व जवानांना मानाचा मुजरा

  • @neetasawant6191
    @neetasawant6191 3 ปีที่แล้ว +1

    Ya karyat sahabhagi aselelya pratekache manapasun khup khup aabhar .atishay surekh kirtan yaikun dhanya zale🙏🙏 Salute👌👌

  • @mangaldhupkar3325
    @mangaldhupkar3325 3 ปีที่แล้ว +1

    अलौकिक ! अद्वितीय ! असा अनुभव. कीर्तन आणि साथसंगत अप्रतिम झालं. उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा. भारतमाताकी जय 🙏🙏🙏

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏 खूपच छान 🙏🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏

  • @nikhilveerkar4640
    @nikhilveerkar4640 3 ปีที่แล้ว +1

    Mast 👌👌👌

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व सुंदर असे कीर्तन मि टीव्हीवर पाहिले व ऐकले मन भाराऊन गेले आज नवीन पिढीला पून्हा संस्कृती जपावि लागनार आहे धन्यवाद उपयुक्त आहे माहिती

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 3 ปีที่แล้ว +3

    वर्ष १० वे...
    केवळ कोरोना मुळे, हा कीर्तन सोहळा, 'यू ट्यूब' च्या माध्यमातून पाहण्याचा योग...
    फारच भाग्याने आल्याचा अनुभव वाटला.
    आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन, आणि मनापासून आभार 🌹

  • @sunitanaik8754
    @sunitanaik8754 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर ऐकून फारच आनंद मिळाला आभार मानते

  • @sanjeevanikant6227
    @sanjeevanikant6227 3 ปีที่แล้ว +1

    किर्तन फार छान रंगवले. 🙏👌👌👌👌

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 3 ปีที่แล้ว +1

    भारत माता कि जय

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम किर्तन अलभ्य लाभ घेता आला

  • @narayans4369
    @narayans4369 3 ปีที่แล้ว +6

    I have really no words to express my feelings. This was one of the best program I have seen in my life. Vey effective and highest quality narration done by Charudattaji. Words are not enough to show the appreciation of great Kargil hutatme! God bless them all. Many thanks to Charudattaji for great 'yogdan'. You made us all very proud. Dhanyavad!!!

    • @madhuraniapte3735
      @madhuraniapte3735 3 ปีที่แล้ว +2

      अप्रतिम भावना व्यक्त करायला शब्द नाहीत .

    • @surekhaterdalkar7410
      @surekhaterdalkar7410 3 ปีที่แล้ว +1

      Aprtim 🙏🙏🙏🙏

  • @sandhyamarathe4688
    @sandhyamarathe4688 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय अर्थपूर्ण गोड कीर्तन आहे

  • @stahh9859
    @stahh9859 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आहे काय बोलावे कळत नाही फार आवडले परत किर्तन संध्या लवकरात लवकर ऐकायला मिळेल अशी आशा व्यक्त करते

  • @AnilRJoshi
    @AnilRJoshi 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम कीर्तने पाचही दिवसांची. आफळेबुवा अभिनंदन आणि नमस्कार 🙏🌹 सर्व साथीदारांनी सुद्धा सुंदर साथ दिली आहे .त्या सर्वांना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार 🙏🌹
    आयोजकांना धन्यवाद आणि नमस्कार 🙏🌹
    दशकपूर्ती नंतरही हा कार्यक्रम दरवर्षी होईलच अशी अपेक्षा करतो .
    पुन्हा एकदा जाज्वल्य देशाभिमान फुलवणारी कीर्तन संध्या आयोजित केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद 🙏

  • @pratimabarshikar8888
    @pratimabarshikar8888 3 ปีที่แล้ว +3

    विवेचण खुपच सुंदर

  • @devdattamahabal214
    @devdattamahabal214 3 ปีที่แล้ว +1

    Aprateem, khup chhan mahiti sangitlit

  • @ganeshgaikwad4053
    @ganeshgaikwad4053 3 ปีที่แล้ว +1

    *श्रीराम जयराम जय जय राम*
    🙏🙏

  • @jalvardhini1705
    @jalvardhini1705 3 ปีที่แล้ว +2

    जय जय रामकृष्ण हरी

  • @sureshpatankar1989
    @sureshpatankar1989 3 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर आणि आनंद मिळाला. पुढील किर्तन संध्या अपेक्षित...

    • @ravindraupadhye1685
      @ravindraupadhye1685 3 ปีที่แล้ว +4

      Simply अप्रतिम. साथसंगत फारच सुंदर.त्यामुळे कीर्तनाची खोली वाढली असे वाटते. 👌👌🙏🙏

    • @sudhakulkarni2806
      @sudhakulkarni2806 3 ปีที่แล้ว

      @@ravindraupadhye1685 AअअअअअqQqqqq

    • @sudhakulkarni2806
      @sudhakulkarni2806 3 ปีที่แล้ว

      @@ravindraupadhye1685 AAAAA

  • @anantalbur3709
    @anantalbur3709 3 ปีที่แล้ว +4

    धन्य किर्तन कार साष्टांग नमस्कार परत केव्हा आपले किर्तन आहे.वाट पाहतो.😂🙏🙏🙏🙏🙏

    • @dattatraykulkarni9947
      @dattatraykulkarni9947 3 ปีที่แล้ว +1

      आफळे बुआ प्रत्यक्ष दर्शन कधी देणार ?आतुर झालो आहे आपल्या दर्शनासाठी ।

  • @mohiniunde713
    @mohiniunde713 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम...वर्णन करायला शब्द अपुरे

  • @suvarnapurandare7667
    @suvarnapurandare7667 3 ปีที่แล้ว +1

    Chan

  • @snehsugandh7695
    @snehsugandh7695 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @namdeojoshi516
    @namdeojoshi516 3 ปีที่แล้ว +1

    Apratim..la Jabab. Avardniya. Namdeo n Sudha Joshi. Andheri West.

  • @arjunmali5963
    @arjunmali5963 3 ปีที่แล้ว +1

    Best.

  • @prasadgodambe9769
    @prasadgodambe9769 3 ปีที่แล้ว +1

    मानाचा मुजरा!💐

  • @anuradhajoshi5720
    @anuradhajoshi5720 3 ปีที่แล้ว

    सर्वदूर पोचवलत्या बद्दल
    धन्यवाद!
    अप्रतिम!

  • @suvarnapurandare7667
    @suvarnapurandare7667 3 ปีที่แล้ว +1

    Khup ch chhan.bharatiya manasachya raktacha kan ani kan usalawanare kirtan .saath sangat tar apratim.yanchya tondun saraswati ch bolat aahe ki kay asa bhas hot hota.chan aahe .khup dhanyawad

  • @madhukarkanetkar1818
    @madhukarkanetkar1818 3 ปีที่แล้ว +2

    😊☺️👌mast

  • @ashokjoglekar7445
    @ashokjoglekar7445 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतीम.

    • @anuradhakulkarni5383
      @anuradhakulkarni5383 3 ปีที่แล้ว +1

      अनुराधा कुलकर्णी- केवळ अप्रतिम. माहिती, अध्यात्म, रंजकता या सगळ्यांचा खजिनाच लाभला. गेले ९ वर्षातील पाठवता येतील का?
      ताकदीनुसार काहीमदत द्यावी अशी इच्छा आहे. (दान सत्पात्री च होईल) तरी कोठे वकशी पाठवू? मार्गदर्शन व्हावे.

  • @savitaranade2988
    @savitaranade2988 3 ปีที่แล้ว +1

    apratim udbodhak

  • @adityamaindargi2324
    @adityamaindargi2324 3 ปีที่แล้ว +1

    Jai Hind

  • @abhijeetchavan1928
    @abhijeetchavan1928 3 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @Riddhi3535
    @Riddhi3535 3 ปีที่แล้ว +2

    किर्तन सुश्राव्य ऐकून खुप आनंद झाला

  • @nileshhawaldar7890
    @nileshhawaldar7890 2 ปีที่แล้ว

    आमच्या शुभेच्छा...

  • @archanakulkarni3354
    @archanakulkarni3354 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏

  • @ratnakantbhujbal7601
    @ratnakantbhujbal7601 3 ปีที่แล้ว +1

    उत्तमच काय वर्णावे शब्द सुचत नाहीत.

  • @milindkolhatkar9283
    @milindkolhatkar9283 3 ปีที่แล้ว +1

    कीर्तन तर चांगलेच आहे त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. त्याचबरोबर संगीताची साथ असल्याने सोन्याहून पिवळे.जाज्वल्य राष्ट्रभक्ती चे उदाहरण.

  • @DJगुरु
    @DJगुरु 3 ปีที่แล้ว

    मस्तच.....💐💐👌👌

  • @kedarlingayat6335
    @kedarlingayat6335 2 ปีที่แล้ว +1

    कीर्तन संध्या २०२२ चे आयोजन ऑनलाइन का ऑफलाइन आहे ?

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 3 ปีที่แล้ว +1

    अवघे गरजे पंढरपूर गाणे छानच झाले.

  • @rohinideosthali6335
    @rohinideosthali6335 3 ปีที่แล้ว +1

    Me

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 3 ปีที่แล้ว +1

    🌻🙏🌻

  • @ramakirtane6056
    @ramakirtane6056 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @saurabhkulkarni2338
    @saurabhkulkarni2338 3 ปีที่แล้ว +2

    Khupach sundar

  • @DJगुरु
    @DJगुरु 3 ปีที่แล้ว +15

    पाचही दिवसांची कीर्तन आणि मागील 9वर्षाची कीर्तन पण या चॅनेल वर डाऊनलोड ऑप्शन न ठेवता ऑनलाइन पाहता येतील अशी व्यवस्था करून अपलोड केलात तर बर होईल.....💐💐

    • @prabhakaradavadkar4792
      @prabhakaradavadkar4792 3 ปีที่แล้ว +2

      पाचही दिवसाची कीर्तने अप्रतीम.मागील9वर्षाचीकीर्तन या चॅनलवर डाऊनलोड करता आल्यास बघावे.म्हणजे आम्हाला बघता येईल.जय जय रघुवीर समर्थ🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @sudhakulkarni2806
      @sudhakulkarni2806 3 ปีที่แล้ว +2

      अतिशय सुंदर कीर्तने 5 ही

    • @rushikeshkulkarni9791
      @rushikeshkulkarni9791 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर

  • @Surajdbhoir
    @Surajdbhoir 3 ปีที่แล้ว

    🙏🕉️🚩

  • @gauravbhagat4498
    @gauravbhagat4498 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan, pranam maharaj mi Madhya Pradesh cha balaghat jilha varun ye pahar aaho, he je tumhi online malika karat aahat hya baddal tumchya team cha khup aabhar.

  • @mandarpadhye9544
    @mandarpadhye9544 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम🙏🙏

  • @vilaspansare77
    @vilaspansare77 3 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @veenatamhaisalkar7048
    @veenatamhaisalkar7048 3 ปีที่แล้ว +1

    Kh

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार 🙏🙏🙏🙏

  • @prasadyashwantpadade8754
    @prasadyashwantpadade8754 3 ปีที่แล้ว

    कृपया आपण आपल्या TH-cam channel वर जुने श्री ह.भ. प. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन व्हिडिओ अपलोड करावे....
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 3 ปีที่แล้ว

    पुर्व पद्य अभंगात आरंभिली बोहली असे लिहिले आहे. आरंभिली बोहरी असे मुळ स्वरुपात आहे. कृपया ही विनंती......

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 3 ปีที่แล้ว +3

    कारगिल च्या युध्द विरांना मानाचा मुजरा..
    किर्तन संध्या संस्थेचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे व किर्तनकार. ह. भ. प.
    श्री चारुदत्त आफळे व त्यांचे सहकारी यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
    जय हिंद. जय हिंद सेना. वंदेमातरम.

  • @aniljoshi832
    @aniljoshi832 3 ปีที่แล้ว +1

    Chan