श्री. ह.भ.प. चारुदत्त आफळे महाराज मला तुमचा खूप खूप अभिमान आहे, तुमच्या वाणीचा, भजनाचा, कीर्तनाचा, आणि तुमच्यां सुरेख हसमुख चेहऱ्याचा. तुम्ही ज्याप्रमाणे दृष्टांत स्पष्टीकरण करून सांगता, खूपच अप्रतिम आहे. मी तुमचा आणि तुमचे कार्यक्रम प्रसारण करणाऱ्या सर्वांचे आभारी आहोत. आणि तुमच्या मुळे महाभारताचे पात्र आणि माहिती अतिशय सरळ भाषेत समजलेत. धन्यवाद आणि नमस्कार जय हरी
आफलेबुवांची कीर्तने नेहमीच आवडतात,सुरेख व्यक्तिमत्व ,खडा आवाज सर्वच अप्रतिम,आता कर्णाचे आख्यान ऐकण्याची उत्सुकता आहे,विलासजी आभारी आहे,God bless you both
Tas nahi 7 janma nhi weda chaya knowledge nusar manvache 7 gupt sharire (hidden bodies) astat so Hindu dhramat bayko la dharmpatni mhantat aani aaple 7 paiki diste te jad body sobt lagn hote pn baki 6 hide bodies astat n IN short aapla Hindu dharma purely scientific aahe 😊🚩🚩🚩🚩🚩
प पु श्री मान आफळे बुवा सर्व उत्कृष्ट छान किर्तन ऐकून कान तृप्त झाले धन्यवाद
खूप खुप खुपच सुंदर महाराज चिंतन गोड आहे खुपच छान आहे
अप्रतिम् कीर्तन ह .भ.प.आफळे महाराज म्हणजे महाराष्टाचे भूषण आहे
आदरणीय आफळे महाराज आपले किर्तन ऐकताना मन तल्लीन होते. खरे महाभारत समजते.
महा भारत आफळे महाराज यांचे मुखातून ऐकणे,अप्रतिम
श्री. ह.भ.प. चारुदत्त आफळे महाराज मला तुमचा खूप खूप अभिमान आहे, तुमच्या वाणीचा, भजनाचा, कीर्तनाचा, आणि तुमच्यां सुरेख हसमुख चेहऱ्याचा.
तुम्ही ज्याप्रमाणे दृष्टांत स्पष्टीकरण करून सांगता, खूपच अप्रतिम आहे.
मी तुमचा आणि तुमचे कार्यक्रम प्रसारण करणाऱ्या सर्वांचे आभारी आहोत.
आणि तुमच्या मुळे महाभारताचे पात्र आणि माहिती अतिशय सरळ भाषेत समजलेत.
धन्यवाद आणि नमस्कार
जय हरी
आफळे बुवांचे किर्तन ऐकणे, पाहणे हा सम्रुद्ध करणारा अनुभव आहे. आयोजकांचा आभार. बुवांना सादर प्रणाम!!!
भाषे वर प्रभुत्व स्पष्ट उच्चार ही खास वैशिष्ट्ये अनुभवली
आदरणीय श्री चारूदत्त आफळे गुरुजी
आपले किर्तन इतक श्रवणीय आहे
तुम्हाला दिर्ध आयुष्य आरोग्य लाभो
हिच प्रभु प्रार्थना विनोद कुमार तांबारे पुणे
खुप सुंदर कीर्तन राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
आफळे बुवा तुमच्या मी चरणी लागतो.हे कार्य पूर्णत्वास जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 🚩🚩💐💐👏👏
खूप सुंदर कीर्तन करतात., मी यांच्या वडिलांचं कीर्तन देखील बऱ्याच वेळा प्रत्यक्ष समोर बसून ऐकले आहे.
Khup sundar nirupan, vivechan, gayan. Afale gurujinna, vilas sapre yanna sashtang dandvat. Kalyan, maharashtra.
🙏🙏🙏Gopalkrushna Maharaj ki Jay, Khup chan Mauli 👌👌💐💐
Maharastra भूषण आफळे महाराज कोटी कोटी प्रणाम / कुंजीर वाघापूर सासवड पुणे
Thank you बुवा 🙏
आफळे बुवांना ऐकणे ही एक अमृततुल्य अनुभूती... सप्रे दादा आपले आभार... 🙏
जय जय रघुवीर समर्थ
Jay sadguru
आफळे बुवा नमस्कार ,अप्रतिम भाषा शैली ,ऐकून मन तृप्त झाले .
Aafale maharaj you are an ornament to the hindu community. Sanjay kandolkar Goa
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. मला आपले किर्तन दररोज ऐकण्याची ओढ लागते. कधी एकदा ऐकायला बसते असे होऊन जाते.
अतिशय सुंदर निरुपण... ऐकून आनंद झाला.. बुवा खूप खूप धन्यवाद
विषय कोणताही असो, आफळे बुवा खुपच छान सांगतात, धन्यवाद!!
आफळे महाराजांचे किर्तन सुश्राव्य
विलासभाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद मनापासून कौतुक
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
अप्रतिम 🙏अगाध , शास्त्रोक्त ज्ञान, व परखड, स्वच्छ, मधुर वाणी
उत्तम
अशी असावी बहीण - आंतरराष्ट्रीय कीर्तनसम्राट चारुदत्त महाराज आफळे यांच्यासोबत मुक्त संवाद
@t
खूप छान आफळे महाराज
Khup chhan kirtan.
Jay Jay Ram Krishna Hari.
खूप छान आहे
Kan man tripta zale dhanyawad 😊
बुवांचे कीर्तन फारच छान असते मला आवडते
Ram .Ram maharj .
अति ओजस्वी वाणी, स्पष्ट शब्दोच्चार,जून्यानव्याचा अचूक मेळ,आणि राष्ट्रवादी हृष्टीकोन. व्वा काय यशस्वी व्यक्तिमत्व. नमस्कार
. अतिशय सुंदर आणि सुमधुर वाणी
शतशः आभार
Ho na
Khupach sundar nirupan ani khare vivechan. Aafle buva ani Vilas sapre yans manpurvak dhanyavad..
संकट आले होते. परत कीर्तन ऐकले.खूप छान आहे
फारच सुंदर मी बऱ्यच दिवसांनी पुंना एकदा महाभारत ई क त आहे . बरं वाटलं .
🙏
आफलेबुवांची कीर्तने नेहमीच आवडतात,सुरेख व्यक्तिमत्व ,खडा आवाज सर्वच अप्रतिम,आता कर्णाचे आख्यान ऐकण्याची उत्सुकता आहे,विलासजी आभारी आहे,God bless you both
फार विचार करायला लावणारं निरूपण.सुंदर कलाविष्कार.
फारच सुंदर किर्तन माऊलि
Aple Kirtan khup manana bhavle 🙏🙏
Bhishma je vadale ashi vaani.. Udayik nishpandavi dharani.. Ghagbuvanchi athwan zali.. Tyanchya kirtanani amche baalpan samruddha zalay.. Manapasun abhar.
Te gayle tyache lyrics lihu shaktos ka please
Such a Devine pleasure to hear this Kieran by respected Shri AfaleBhua Maharaj. What a great experience!!! Mesmerizing !!!
बुवा तुम्हाला नमस्कार. अप्रतिम कीर्तन सांगता. गाता.
Khup shravaniya dhanyawad
जय हरी माऊली
गाणं ऐकलं छान रामदास कामात यांची आठवण आली
Atee Sundar
अतिशय सुंदर.
my...god...sundar....aalap
फार छान w👌
अप्रतिम
The best kirtan. 👌
Abhyaspurna hridaysparshi kirtan
Guruji namaskar tumache pratyek kirtan mi aikte aahe.khupchan vatatay sagala itihas saajtot
Khup chhan
🙏🚩🙏
जय हरी महाराज आपला आवाज अत्यंत सुंदर आहे आणि आपले कीर्तन सुध्दा अत्यंत सुंदर आहे
धावत ये घनश्याम खूप छान
Wa great philosophy got from u and selute u.u have so much knowledge and technique to executive it
Sundar kirtan
अप्रतिम कीर्तन
Jai shri krushna...
👌👌❤️👍👍🏿❤️❤️
Manala shantata milalte itak chan kirtan aikun
अप्रतीम
खूप खूप छान. धन्यवाद.
om........namah...shivay...
Very nice excellent
Thanks a lot
VERY NICE YOU ARE REALLAY REQURED FOR NATION.
तस तर भीष्म है कुरु वंशाचे शेवटचे वंशज असणार कारण नंतर धृतराष्ट्र पांडु व विदुर हे व्यासपुत्र होय ना नंतर ची पीढ़ी ही व्यासांची च ना
Nice kirtan ..thanx for uploading
विलास दादा प्रथम आपल्याला नमस्कार आणि धन्यवाद जे व्हिडीओ आपण या प्रसार माध्यमातून पाठवता ते ऐकून खरं जीवन जगत राहण्याची सूत्र समजतात
भीष्म पितामह चा 3ra भाग... अपलोड करा n
दोनच भाग आहेत।
खुप सुन्दर ठिकाण आहे हे...
👏👏👏
Khup Chan
मस्त रोज नवनविन कीर्तन
Oo
Shriyut Sapre Kaka, Aaj tumachya mule mala Shriyut Aphale Buvanche Kirtan eikayala milat aahe. Hya lockdown chya kalat mi kahitari chaan eikayache shodhat hote. Tech aaj milale. hyabaddal doghanche manhpurvak aabhar.
Thanks.
👌👌👍👍💐💐🙏🙏
Apratim....
पेटीचा आवाज खूपच येतो
🙏
Very nice and congrats for 5000 kirtanas
Amrutahuni gode vani tumchi
छान
Chhan
Very nice
नमस्कार
श्री सप्रे
आपल्या मुळे श्री आफळे ह्यांच अभ्यासपूर्ण किर्तन ऐकण्याचा आंनद मिळतोय
मी श्री आफळे ह्यांच्या विषयी काय बोलणार??
खूप धन्यवाद
🙏🌷❤
Me
अर्जुन च चरित्र कधी येणार!!!!
vilas bhau manapasun video upload kelyabadal dhanyawad.
अतिसुंदर !!
Vyas nantr kothe gele, tyancha nantr kuthe sandharbh yet nahi mahabharatat
ओम नमः शिवाय अतिशय सुंदर कीर्तन महाराज मला येक प्रश्न पडतो पती व पत्नी याचं 7 जनमाच नात असत काय
Tas nahi 7 janma nhi weda chaya knowledge nusar manvache 7 gupt sharire (hidden bodies) astat so Hindu dhramat bayko la dharmpatni mhantat aani aaple 7 paiki diste te jad body sobt lagn hote pn baki 6 hide bodies astat n IN short aapla Hindu dharma purely scientific aahe 😊🚩🚩🚩🚩🚩
Adveetiya..
Tabla vadak naav?
श्री रवींद्र भागवत.
Jar kirtan Hindi madhun zale Aste tar afhale ne ..Bharat cha maan jinkle Aste
Thank you Heartly🙏Vilas Sapre for uploading these videos. Pudchya veles jara jawalun shoot karawa video hi vinanti... _/\_
0m
)
्
अप्रतिम