साहेब आमच्या गावातील पण एक मुलगा होता ह्या 124 बॅच मद्य आणि एक शेजारच्या गावची पण मुलगी होती .जो मुलगा होता त्या मुलाची आई वारलेली आहे.आणि भाऊ पण आर्मी मद्य आहे त्याचा .आणि जी मुलगी आहे तिचे सुद्धा पहिले लग्न झालेलं होते अण् ते तुटलेले होते आज ती मुलगी सुद्धा psi झाली .आम्हाला अभिमान आहे आम्ही त्यांना ओलखतो.
खूप शुभेच्छा सर तुम्हाला... हे स्वप्न प्रत्येकाच असतं... प्रत्येक आखडून पूर्ण होऊ शकत नाही... त्यासाठी अभ्यास व कष्ट करावे लागतात.... लॅबमध्ये दोन-दोन तास अभ्यास करावा लागतो..... तेव्हा ते चांगले दिवस येतात... एक सांगतो नशिबात काहीच नसतं... सगळं आपल्या हातात असते फक्त काळाची हिम्मत ठेवा..., अवघड काहीच नसतं.. पण सोपं पण काहीच नसतं... काहीतरी करा तवाच काही होईल .... तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा 💐💐💥✨
शिक्षण नुसत स्वतःला घडवण्यासाठी नाही तसेच स्वतःच घर भरण्यासाठी नाही तर शिक्षण देशासाठी आणि लोकांसाठी कामी यायला हवं.मी एक शिक्षक आहे.आणि मी नुसत शिक्षणाचे डोस पाजत नाही तर त्यासोबत धर्माचं ज्ञान देखील मुलांपर्यंत पोचवतो.
काही पण सांगता सर जागा मूठभर आणि पागत गावभर 90% fail होतात त्यांचं काय पण नाही तुम्हाला कोर्स विकायचे आहे ना मग मोटिवेशन आपल्याला फक्त एक सीट पाहिजे 😂😂😂😂
Congratulations Difficult exam,hard to pass Sorry पण सद्य परिस्थिती अशी आहे की पोलिसांबद्दल लोकांना अभिमान वाटत नाही पिडीतांचे संरक्षण दुष्टांचा नाश वगैरे सब झूठ आहे,यांना काही पडली नाहीये,यांना फक्त पैसा खायला पाहिजे
सर्वात जास्त भ्रष्टाचारी डिपार्टमेंट कोणत आसेल तर ते पोलिस डिपार्टमेंट आहे . पोलिसांच लक्ष फक्त पैसा कसा येईल याच्यावर आसत नाकी देश शेवे वर .......हे सगल मी पाहतोय म्हणून बोलतोय
साहेब आमच्या गावातील पण एक मुलगा होता ह्या 124 बॅच मद्य आणि एक शेजारच्या गावची पण मुलगी होती .जो मुलगा होता त्या मुलाची आई वारलेली आहे.आणि भाऊ पण आर्मी मद्य आहे त्याचा .आणि जी मुलगी आहे तिचे सुद्धा पहिले लग्न झालेलं होते अण् ते तुटलेले होते आज ती मुलगी सुद्धा psi झाली .आम्हाला अभिमान आहे आम्ही त्यांना ओलखतो.
खूप शुभेच्छा सर तुम्हाला...
हे स्वप्न प्रत्येकाच असतं... प्रत्येक आखडून पूर्ण होऊ शकत नाही...
त्यासाठी अभ्यास व कष्ट करावे लागतात....
लॅबमध्ये दोन-दोन तास अभ्यास करावा लागतो..... तेव्हा ते चांगले दिवस येतात... एक सांगतो नशिबात काहीच नसतं... सगळं आपल्या हातात असते फक्त काळाची हिम्मत ठेवा...,
अवघड काहीच नसतं..
पण सोपं पण काहीच नसतं...
काहीतरी करा तवाच काही होईल
.... तुम्हाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा 💐💐💥✨
Sir चंदू चव्हाण फौजी यांच्यावर एखादा व्हिडीओ घ्या sir 🙏
👍
शिक्षण नुसत स्वतःला घडवण्यासाठी नाही तसेच स्वतःच घर भरण्यासाठी नाही तर शिक्षण देशासाठी आणि लोकांसाठी कामी यायला हवं.मी एक शिक्षक आहे.आणि मी नुसत शिक्षणाचे डोस पाजत नाही तर त्यासोबत धर्माचं ज्ञान देखील मुलांपर्यंत पोचवतो.
जय भीम जय संविधान जय शिवराय.. कांगणे सर तुमच्या कामाला त्रिवार सलाम.❤
खूप खूप शुभेच्छा शाम शाम हा आमच्या जांब बु गावांसाठी एक आदर्श आहे
बीड परभणी लोकांना न्याय द्या ही विनंती 🙏
❤❤❤ सर्वांचे अभिनंदन ❤❤ आणि आदरणीय कांगणे सर तुम्हांला मानाचा मुजरा❤❤
❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏 रेल परिस्थिती साहेब निर्बडपणे असं मुलांनी साथ दिलीप या आई-वडिलांना
अभिनंदन
सर खुपच छान संदेश दिला तुम्ही धन्यवाद सर ❤❤❤
अप्रतिम, अभिनंदन बाळांनो
काही पण सांगता सर जागा मूठभर आणि पागत गावभर
90% fail होतात त्यांचं काय
पण नाही तुम्हाला कोर्स विकायचे आहे ना मग मोटिवेशन आपल्याला फक्त एक सीट पाहिजे 😂😂😂😂
Dhanywad sir ❤️❤️👏👏👏
अभिनंदन सर्वांचे 💐
अभिनंदन शाम सर 🎉❤
अभिनंदन 🎉🎉
Sirji( psi अभय तेली) sirachi pan khup struggle & motivation story aahe tyavarti pan 1 video banva. Te pan yach batch che psi aahet.
अभिनंदन
Pahile guru hey Aai wadil astat ani dusre guru hey shikshak astat dhanyavaad @ vitthal kangne sir 🙏
खूप खूप शुभेच्छा शाम दादा आणि अमोल दादा
❤Asome thoth sir ....
सर तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही खूप छान मुद्दे माझंही एक यूट्यूब चैनल आहे माझ्याकडून काय चूक होत असेल तर तेही नक्की
अभिनंदन शाम भाऊ🎉🥰
सर ...हा मुलगा नंदकिशोर पदकोंडे ...तुमच्या हातानेच यांचा सत्कार झाला होता दयानंद काॅलेज मध्ये
Congratulations Bhai 🎉
मस्तच❤
Ho sir right 👍
Congratulation all💐
जयभिम जय सविधान, भाऊ
congratulations ❤️
Congratulations saglyana❤ pn aaj jase papa mummy la topi ghatli tasech duty join kelyawar 1 yr nantr khup lach ghetat. Brasht hotat. Khup jawlun anubhav aalela sir. 😢
Congratulations Sham Sir
Congratulations 🎉
❤❤❤right sir ❤
अभिनंदन सर्वांचे
पण भावांनो कर्तव्यात जरही कसूर करू नये, दंडुके कुठंही हाणू नका
सद्सद बुध्दीचा वापर करावा
❤Congratulations kaka❤
Sir maza pn bhau hota hya batch madhe aamche pn vadil mi 4 varshachi aani bhau 1 varshacha Astana nidhn pavle aamhala aamchya aai ne lokach majuri karun shikvle aamhi gavat shala naslyamule aashram shalet pn shiklo mazya bhavane kontihi academy, class kahi n lavata psi post kadhli open madun aamhala pn tyach khup abhiman vatato
सर तहसील अभिलेखागर काय व त्यांचे कामे काय video बनवा
Dream psi ❤
Good morning sir Sir tuchi vanrshak chi new book keva yanar ahe
Why everybody have same dream sir ?
नमस्कार sir🫶❤️🙏
सर वनरक्षक भरती जाहिरात कधी येईल
जनवरी
Janivary
व्हिडिओ बघ लगेच येईल 😂😂
@@-ArvindSawamt बर भाऊ
PSI 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Sir 2022 chi psi chi batch training la kadhi jain
❤💯
Sir online class lavta yeil ka sir psi sathi
Wow
😍😍🙌🙌
आम्हाला नाही करता येत.नाही जमत.😢
Sir rrb ntpc che class kadhi suru hotil
👌❤️
Sir vanrakshak bharti chi add kadhi yenar ahe
🎉❤
👍👍
What after they join service 😢
Congratulations
Difficult exam,hard to pass
Sorry पण सद्य परिस्थिती अशी आहे की पोलिसांबद्दल लोकांना अभिमान वाटत नाही
पिडीतांचे संरक्षण दुष्टांचा नाश वगैरे सब झूठ आहे,यांना काही पडली नाहीये,यांना फक्त पैसा खायला पाहिजे
सर शेतकऱ्यानं बद्दल बोला
कापसाला भाव नाही आमच्या
Bolma 😢
तू कसला शेतकरी रे ? तुझ्या नावावरून कळत की तू चिकन मटण ची शेती करतोस.
Pasing out pared😊
❤
Aasel tar link pathwa sir
❤❤❤❤🎉😊😊
🔥🔥🔥
पोलीस भरती ची फी कमी आहे तशीच बाकी बॅच ची पण कमी करा...
❤👍🏽👍🏽
सर सरळ सेवेच्या बॅच ची फी कमी करा जेणे करून सर्व सामान्य लोकांच्या मुलांना तयारी करण्यासाठी मदत होईल विनंती आहे तुम्हाला..
Hii
सरांचा नो द्या
सर्वात जास्त भ्रष्टाचारी डिपार्टमेंट कोणत आसेल तर ते पोलिस डिपार्टमेंट आहे . पोलिसांच लक्ष फक्त पैसा कसा येईल याच्यावर आसत नाकी देश शेवे वर .......हे सगल मी पाहतोय म्हणून बोलतोय
Good afternoon sir
Police department is most corrupted department
Sab mil batke khate hai😂😂
🙏🙏
सर तुम्ही भंडारा
लावला कारण काय आहे😂😂😂😂
Hii
अभिनंदन 🎉🎉🎉
अभिनंदन
मस्तच❤❤❤
❤❤❤
अभिनंदन
❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤