सर मला एक विशेष वाटत तुम्ही या सर्व गोष्टी सांगता एखाद्या मंत्र्याला पण विचारा की 5 वर्ष निवडून येतो आणि त्याला दीड लाख पगार आहे तरी पण 5 वर्षात त्याची प्रॉपर्टी 100 कोटी कशी काय होते
सर आपले स्वित्झर्लंड बँकेमध्ये ज्या ज्या ज्या गरीब मंत्र्यांचे पैसे आहेत त्यांची यादी अकाउंट जाहीर करा होते पैसे खरच गोरगरिबांच्या कामासाठी मार्गी लावावे जय हिंद जय महाराष्ट्र
म्हणून मी सरकारच्या कंत्राटी भरतीला पाठिंबा देतोय, झोल करून फक्त नेत्या लोकांनीच आपले खीसे भरावे का? सर्वांना झोल करण्याची संधी मिळावी, आपले खीसे भरण्याची संधी मिळावी ही सरकारची धोरणा मला आवडली.😅
कंत्राटी कर्मचारी जाऊदे भाऊ, महाराष्ट्रातल्या सर्व मंत्र्यांच्या बेहिशोबी संपत्तीवर नावासकट व्हिडिओ बनव, छोट्या चोरावर कोणीपण बोलेल पण मोठ्या चोरांचे व्हिडिओ कोण बनविणार.
कंत्राटदार आरोग्या सेवकाला 15 ते 17 हजार रुपये प्रमाणे महीना वेतन मिळते. आणी सरकार देत कंत्राटदाराला 30 ते 35 हजार रुपये देत. म्हणजे कीती भ्रष्टाचार हे स्वतः बीएससी नरसींग व्यक्ती ने सांगितले.
होय,, एका कांत्रती कर्मचाऱ्याचे ३५ ते ४० हजार शासंन मोजते पण.. त्यावर १८ % gst + २० % कंत्राटदार कंपनी घेते...त्यातून उरलेले पैसे कर्मचारी यांना भेटतात....त्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पण भरपूर काम करून घेतात का तर ते कंत्राटी आहेत....शासनाने पण यावर विचार करायला पाहिजे...
Ek soppa prashna padlaye mla Ewhde fraud app ahet saddhya je garibanna lutataye Tyanchyawr karwai ka nai hot Tyanchya mule ch lokk chukicha paul uchaltaye aani sarkar la ch ganda ghaltaye Fraud app band kra aani karjapasun wachva!!!!
सर हा आमच्या सोसायटी मधेच राहत होता रेंट आणि ते दोन्ही पण फ्लॅट त्यांनी विकत घेतले अन त्याचे पप्पा आम्हा सगळ्या सोसायटी वाल्या लोकांना सांगत होता कि माझा मुलगा पुण्यात जॉब ला आहे... 😂🤣
Sir he je class vale carodo rs kamavtat tyavr income tax bhartat ka yavar pn ek video banva ..karan hajaro vidyarthyana dr engineer ani sarkari karmchari banvnaryanchi fees pn hajaro madhe aste...
आपल्याला permnant कर्मचारी भ्रष्टाचार करतात ते दिसत नाही कारे , कमी पगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण होते ते बघा जर त्यावर काही करता येते का ते बघा ज्याने केलं ते कायदा सुव्यवस्था बघेल
माझ्या वहिनीला 8 month's च पगार सोबत भेटला जवळपास साडे तीन लाख rupees कारण वहिनी नी प्रसुती रजा टाकली होती, बँक नी खाते freeze केले की अचानक 4 लाख पर्यंत ची रक्कम कसकाय आली tevva खात सुरू करण्यासाठी बँक ल office कडून letter dil tevva सुरू झाले, आणि इथ 21 कोटी khatayvr आले तर बँक काय झोपली होती 😂
साहेब हा तर हिमशिखराचा एक कण आहे सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी व आपले समाज सेवक व लोकप्रतिनिधी ह्याचं ही जरा खाते व संपत्ती कशी आली ह्याची चौकशी करा मग आपल्याला कळेल की आपला सर्व समजाच कसा भ्रष्टाचारी झाला आहे हे समजेल.
Contract bharti zalich pahile auni ek divas asaa yeil ki contract wale neta lokannna goli galtil te zalich pahile. Sir tumhi bolta te barobar pan sarkar sarkari nokri kunalach deyechi nahi ahai
त्याला टाईम लाऊन हाणा बाकी त्यानं जे जे घेतलं ते सगळं विका आणि आणखी बाकी राहिले तर त्यांच्या शरिराचे अवयव विका म्हणजे परत कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे असे करायला!
तो पर्मनंट असता तर कदाचित हे झाला नसतं त्याला पण वाटत असेल पर्मनंट वालाना एवढी पेमेंट आणि त्याला एवढी कमी त्यामूळे सरकार ने समान काम समान वेतन तरी द्यायला पाहिजे
सरकारी कर्मचारी यांना प्रत्येक टेबल वरती पैसे द्यावे लागतात.. प्रत्येक टेबल ची टक्के हे ठरलेले आहेत. प्रत्येक नागरिकाला या टेबल चे टक्के म्हणजेच पैसे द्यावे लागतात. आम्हीं खासगी कंपनीमध्ये काम करतो, income tax भरतो, GST भरतो, कोणत्याही वाईट कामात आम्हीं नसतो. आमची बाजू लक्षात घेत गेली पाहिजे. आम्हाला कशाही प्रकारची सुविधा दिली जात नाही.
जर ह्यांच्याकडे एवढे पैसे आहेत तर मंत्री आहेत जे घोटाळे करून असेच फिरत आहेत त्यांचं काय, जर सर्व मंत्री आहेत देशात त्यांना सर्वांना ed लावलली तर देशाचं कर्ज सोडा ,देश गरिबीतून मुक्त होईल, सर्वांना कायदा सारखा ,जरी तो मंत्री असेल,
सर मला एक विशेष वाटत तुम्ही या सर्व गोष्टी सांगता एखाद्या मंत्र्याला पण विचारा की 5 वर्ष निवडून येतो आणि त्याला दीड लाख पगार आहे तरी पण 5 वर्षात त्याची प्रॉपर्टी 100 कोटी कशी काय होते
Brobr 😂✅
Tumhi मत कशाला देता भ्रष्टाचारी नेत्यांना..
@Crazyygirl07 माझ्या एका मतांनी काय होणार आहे मंत्र्याच् भावा इथं विकलेले खूप आहेत माज्या मताच value खूप कमी आहे
Survat tari tumchyapasun kara pudh ahe ami 😂😂@@kirantorave2827
बरोबर
गरिबांने केले तर भ्रष्टाचार...नेत्याने केले तर चांगल ..वाह रे मीडिया
कंत्राट वर काम करू नये. 7 वर्ष झाले महापालिकेत काम करतोय अक्षरशः भीक लागलंय मला.कर्ज झालय ते वेगळं.
वरील मार्ग अवलंबू शकता तुम्ही पण
जेव्हा आपल्या हक्काचं मिळत नाही तेव्हा हिसकावून घ्यावं लागतं
😂@@Indology345
सर उलट बोललेत 5-10% Corrupt नाहीत तर 5-10% च लोक इमानदार आहेत govt department ला
Sir हि जागा खाली झाली आसेल ना कधी भरणार आहेत हीच जागा पाहिजे आपल्याला😂
Malaa pn
Me pn hach vichar karat hoto😂
😂
😅
सर आपले स्वित्झर्लंड बँकेमध्ये ज्या ज्या ज्या गरीब मंत्र्यांचे पैसे आहेत त्यांची यादी अकाउंट जाहीर करा होते पैसे खरच गोरगरिबांच्या कामासाठी मार्गी लावावे जय हिंद जय महाराष्ट्र
म्हणून मी सरकारच्या कंत्राटी भरतीला पाठिंबा देतोय, झोल करून फक्त नेत्या लोकांनीच आपले खीसे भरावे का? सर्वांना झोल करण्याची संधी मिळावी, आपले खीसे भरण्याची संधी मिळावी ही सरकारची धोरणा मला आवडली.😅
😅
😅
😂
😂😂😂
Lawdya tujhi layki ny ksht karaychi
लिपीक भरती चे फॉर्म कधी निघणार कोणाला माहित आहे का 😂
मी पण mpsc सोडून भरतो
😂😂😂😂
भावा कंत्राटी होता तो ... Form भरायची गरज नाही😂😂
@@MenAreBrave-g चल मग भाऊ दोघ जाऊ आपण मग 10000हजार दिले तरी करू
तू शांत रहा, नाहीतर सर नाव घेऊन video बनवतील
त्याने लकि भास्कर मुवी पाहिला नसेल म्हणुन भाऊ फसला 😅
मलापण तेच वाटल😅
भाई तो पीचार आहे आणि ह्या भाई ने रिअल स्टोरी केली
मुलाला अडकवलंय यात राजकारणी तसेच बँकेतील कर्मचारी सोबत असणार 😂😂😂 आणि 70000 हजार कोटी वाला उपमुख्यमंत्री झालाय 😂
Exactly
सर मी कंत्राटी कर्मचारी आहे गेली 7 महिने पगार झाला नाही अक्षरशः लोकांना पैसे उसने मागू मागू दिवस काढत आहे
कंत्राटी कामगार मुक्त महाराष्ट्र करावे लागेल .
खूप भारी काम केल आपल्याला आवडल भाऊ 🙏
13000 मध्ये हेच करणार पगार किती कमी आहे या महगाई मध्ये ते पन लक्ष वेधल पाहिजे
😅😅😅
😂😂
जनतेचा पैसा गेला. ..कंत्राटी कर्मचानावर खुप जास्त अन्याय होतो. .
एकदम मस्त रे भाऊ ला काही शिक्षा होणार का पण 😂 का एक कोटी भरून प्रकरण दाबणार 😂
कंत्राटी कर्मचारी जाऊदे भाऊ, महाराष्ट्रातल्या सर्व मंत्र्यांच्या बेहिशोबी संपत्तीवर नावासकट व्हिडिओ बनव, छोट्या चोरावर कोणीपण बोलेल पण मोठ्या चोरांचे व्हिडिओ कोण बनविणार.
सरकारी कर्मचारी सुद्धा असेच असतात उदाहरणार्थ. भास्कर वाघ
सर आमच्या इथे सरकारी नोकरी करणारे 90% लोक कामच करत नाहीत सकाळी येतात आणि दुपारी डबा खातात आणि टाइम संपला की चाले घरी
99
@Manoj-v6n4s सगळे
😂😂 maza PHC LA PN TASACH AHE😂😂
कंत्राटदार आरोग्या सेवकाला 15 ते 17 हजार रुपये प्रमाणे महीना वेतन मिळते. आणी सरकार देत कंत्राटदाराला 30 ते 35 हजार रुपये देत. म्हणजे कीती भ्रष्टाचार हे स्वतः बीएससी नरसींग व्यक्ती ने सांगितले.
होय,, एका कांत्रती कर्मचाऱ्याचे ३५ ते ४० हजार शासंन मोजते पण.. त्यावर १८ % gst + २० % कंत्राटदार कंपनी घेते...त्यातून उरलेले पैसे कर्मचारी यांना भेटतात....त्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पण भरपूर काम करून घेतात का तर ते कंत्राटी आहेत....शासनाने पण यावर विचार करायला पाहिजे...
सर, तुम्ही फक्त कराळे मास्तर सारखे राजकारनात जाऊ नका,, तुमची इमेज महाराष्ट्र विध्यार्थी मध्ये खूप आहे,
सरकार आता ते 21 कोटी कसे वसूल करणार सांगितलं नाही..
Income tax Ed , काय उपटत होते का आम्ही एक लाख बॅंकेत भरायचे म्हणले तर पॅन कार्ड मागतात
Ek soppa prashna padlaye mla
Ewhde fraud app ahet saddhya je garibanna lutataye
Tyanchyawr karwai ka nai hot
Tyanchya mule ch lokk chukicha paul uchaltaye aani sarkar la ch ganda ghaltaye
Fraud app band kra aani karjapasun wachva!!!!
Ho sir he problem gondia laa pan khup Ani Nagpur la Bhandara laa Gadchiroli laa pan ahe
Hya cha kadun motivation gheyla pahije, hyacha kadun shikal pahije. ki paise kase kamvaycha bhale hi Marg kasa hi aso.. 1 number
त्यांनी एवढं दाखवलं नसतं कोणाला तर कळालाही नसतं एवढा भ्रष्टाचार झालाय ते
सगळे च सहभागी आहेत गुरूजी
त्या मुळे दहा पाच वर्षे केस चालते शेवटी settlement होतयं
त्याच क्रिडा संकुलामधे मी भरतीचे ग्राउंड करतोय सर आम्हाला एण्ट्री पास साठी खुप त्रास देतात तेथील कर्मचारी.
प्रतेक तहसील असो पोलिस असो नगपलिका असो 90 टके भर्ष आहेत
साहेब तुमची एवढी हिम्मत असेल तर अजित पवार चा 700 कोटी चा घोटाळा सांगा
किती zero आहेत माहीत baga नीट
सर सर्व गोष्टी बरोबर आहेत पण जेंव्हा एवढी रक्कम त्याच्या खात्यात जात असेल तर बॅंक किंवा आयकर विभागाला कसे समजले नसेल? का यामध्ये त्यांचाही हात असेल?
भंडारा कोर्ट लिपीक अंतिम गुणवत्ता यादीवर पण काय तर बोला सर
Daught aahe ka tr mahiti adhikar cha arj taka
नेते लोकांच्या व्हिडिओ टाका,,
अंधेर नगरी चौपट राजा
असं असल्यावर अजून काय होणार
घ्या न पुन्हा कंत्राटी भरती 😂😂😂
😂😂😂😂
Sir thod netyana pn vichara yewadi property aali kuthun..tumcha kde.. 2000 koti...5000 koti...tyna vicharayla ka hot
लय भारी बोलता sir तुम्ही ❤❤❤
क्रीडा संकुलाचा सीए काय झोपला होता काय
सर नोकरीला लागण्या अगोदर गाडीच्या अंडरवेअरला भोकाडा असतात पण नोकरी लागल्यानंतर तेच माणूस करोडपती होते काय जादू आहे
अतिशय समर्पक, pn lok as विचार krt nahi n ,aapl mul adhikar hv as n mnta चालले kntrat krmchari व्हायला
बदलापूरचा शाळेचा शिपाई कंत्राटी कामगारच होता.कंत्राटीकरण वाईटच
सर हा आमच्या सोसायटी मधेच राहत होता रेंट आणि ते दोन्ही पण फ्लॅट त्यांनी विकत घेतले अन त्याचे पप्पा आम्हा सगळ्या सोसायटी वाल्या लोकांना सांगत होता कि माझा मुलगा पुण्यात जॉब ला आहे... 😂🤣
sarkari nokari karnare brastachar karnar naiet yachi pan guarantee ghyavi lagel sirji
Sir he je class vale carodo rs kamavtat tyavr income tax bhartat ka yavar pn ek video banva ..karan hajaro vidyarthyana dr engineer ani sarkari karmchari banvnaryanchi fees pn hajaro madhe aste...
नंबर असेल तर पाठवा सर त्यांचा आम्ही ही दहा वर्ष झाले कंत्राट मध्ये खिशात दंबडी उरत नाहि.
थोडी आयडिया बेटली त्यांच्या कडून तर आमचे पण दिवस उजळतील
प्रथम तर बोलायचं म्हटलं की
कंत्राटी पद्धत बंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचं भवितव्य धोक्यात आले आहे...
आपल्याला permnant कर्मचारी भ्रष्टाचार करतात ते दिसत नाही कारे , कमी पगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण होते ते बघा जर त्यावर काही करता येते का ते बघा ज्याने केलं ते कायदा सुव्यवस्था बघेल
NHM ji aarogye vibhaga shi sambandhit aahe tya thikani 100% kantrati karmchari bharti war kam kartat tyanche hi hatat karodo rupaye aahe
Sar tumchya video cha aavaj vadhava. aamhi lums machine madhe kam karato. tyacha madhe aavaj yet nahi.
Sir RRB रेल्वे गृप d विषयी माहिती द्या🙏
Wrche adhikari pn involve aahet ch sir
मी पाहिले हे पोरग..हा जेव्हा क्रीडा संकुलात आलेला तेव्हा असा राहत असायचं जा की कलेक्टर आहे
शासन आणि प्रशासन मिळुन देस लुटला
Sir Parbhani dangalivar bola na raao
माझ्या वहिनीला 8 month's च पगार सोबत भेटला जवळपास साडे तीन लाख rupees कारण वहिनी नी प्रसुती रजा टाकली होती, बँक नी खाते freeze केले की अचानक 4 लाख पर्यंत ची रक्कम कसकाय आली tevva खात सुरू करण्यासाठी बँक ल office कडून letter dil tevva सुरू झाले, आणि इथ 21 कोटी khatayvr आले तर बँक काय झोपली होती 😂
MREGS व घरकुल पहा.
काय मजा आहे
साहेब हा तर हिमशिखराचा एक कण आहे सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी व आपले समाज सेवक व लोकप्रतिनिधी ह्याचं ही जरा खाते व संपत्ती कशी आली ह्याची चौकशी करा मग आपल्याला कळेल की आपला सर्व समजाच कसा भ्रष्टाचारी झाला आहे हे समजेल.
Contract bharti zalich pahile auni ek divas asaa yeil ki contract wale neta lokannna goli galtil te zalich pahile.
Sir tumhi bolta te barobar pan sarkar sarkari nokri kunalach deyechi nahi ahai
13000 tyach family chalte ky saheb
त्याला टाईम लाऊन हाणा बाकी त्यानं जे जे घेतलं ते सगळं विका आणि आणखी बाकी राहिले तर त्यांच्या शरिराचे अवयव विका म्हणजे परत कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे असे करायला!
भाऊ यातून मंत्री सुटणार आणि गोर गरीब जाणार
तुझा काय खाल्ला त्याचानेच कमी होणार नाही बाकीचे एवढे खातात त्याचा काय रे अजित पवार सांगतात
Tyachi kahi chuki nahi bhau ......kantrat karmchari ahe
तो पर्मनंट असता तर कदाचित हे झाला नसतं
त्याला पण वाटत असेल पर्मनंट वालाना एवढी पेमेंट आणि त्याला एवढी कमी
त्यामूळे सरकार ने समान काम समान वेतन तरी द्यायला पाहिजे
सर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर एक व्हिडीओ बनवा कृपया
बँकेचे कर्मचाऱ्याला कळालं नाही का एवढ्या इतक्या कमी दिवसात एवढे पैसे कसे कमावले याची चौकशी झाली नाही का
भाऊ न दाखवल उगच, मस्त ऐश करायची
करा अजून कंत्राटी भरती... घ्या ना सरकारने आता शेकून
सर जो पर्यत अंधभक्त या भारतात आहे तो पर्यत असच होत राहणार
सर, चुकीची माहिती सांगता परफेकट कारेक्रम केला संगमताने, भाऊ नावा पुरता .भाऊला सुरक्षा मळावी ही देवाकडे प्रार्थना. 🙏
सरकारी कर्मचारी यांना प्रत्येक टेबल वरती पैसे द्यावे लागतात.. प्रत्येक टेबल ची टक्के हे ठरलेले आहेत. प्रत्येक नागरिकाला या टेबल चे टक्के म्हणजेच पैसे द्यावे लागतात. आम्हीं खासगी कंपनीमध्ये काम करतो, income tax भरतो, GST भरतो, कोणत्याही वाईट कामात आम्हीं नसतो. आमची बाजू लक्षात घेत गेली पाहिजे. आम्हाला कशाही प्रकारची सुविधा दिली जात नाही.
Sir त्यानी घोटाळा केला मनून त्याच सांगता आणि मंत्री करतात त्याच काय ते पण सांगा कि
त्याच्या शरिराचे आवयव विकुन सरकाराने वसुली करावी
sir ajun ak motha frod honar ye 48 thousand cr cha .
सर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यावर व्हिडिओ बनवा.... सर पेमेंट अजून दिलं नाही.., अधिकारी नीट बोलत नाहीत... प्लीज सर
आता राजकिय नेते पण पगार घेतात ते पण जनतेचे नोकर ठरत आहे. .
Handicapped candidate pan duplicates candidate ghotala bagha
Sir Maharashtra मध्ये अधिकारी कसा भ्रष्टाचार करतात एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏पूर्ण यंत्रणा भ्रष्ट आहे
त्यानी लवकरात लवकर BJP join करायला पाहिजे होती 😂
Sir share market vishayi sanga plz
sir ya bhratyachamlule mazi tai shakiya naukri appear asun sudha ti gamavavi lagli bola jay Maharashtra maza.. !!!!
सर MCOCA act वर वीडियो बनवा
Sir tumachi kiti aahe proprathi saga
पोलिस भरतीला प्रश्न येतात का हे...?
सर तुम्हीच म्हणाला होता की चोऱ्या कर दरोडा टाक पण पैशे कमव बब्या 😂
कत्राटी नोकरी ला लागला . सरकारी नोकरीला लागणारा मग काय करेल चोरीच करणार .
बरोबर केले भाऊ ने❤
कांगने सर को सॅल्यूट
I love u sir.... Iti cha mahavitran mahatrasco cha paper walyavr bola fkt ✅ek vedio reqest 😢😢😢😢
सरकारी कंत्राटी कर्मचारी भरती ला पाठिंबा आहे सरकारी कर्मचारी भरती झाली तर सारा समाज दफन करूनच ते शक्य होणार आहे लोकशाही डुबी सरकारी पगार मध्ये
जर ह्यांच्याकडे एवढे पैसे आहेत तर मंत्री आहेत जे घोटाळे करून असेच फिरत आहेत त्यांचं काय, जर सर्व मंत्री आहेत देशात त्यांना सर्वांना ed लावलली तर देशाचं कर्ज सोडा ,देश गरिबीतून मुक्त होईल, सर्वांना कायदा सारखा ,जरी तो मंत्री असेल,
Sir mpsc combine new form ala tyt new candidate pn from avelibale kr pje
99% सरकारी कर्मचारी कमाच करत नाही याच्या वर काय बोलणार तुम्ही....
कोण काम करतोय मग
कोणी सांगीतले तुम्हाला सरकारी कर्मचारी काम करत नाहीत म्हणुण
Sir mala prashn padla ahe PSI chi tayari karav ki lipik chi
इयत्ता पहिली पासून नीतिमत्ता हा विषय शाळेत शिकवले पाहिजे
माफी असावी त्याच्या २ गोट्या विका ६ कोटी मिळतील
4bhk Flat ghyayla Kami padle hote tyaveles 1 already vikli ahe ata 3 koti ch miltil😂
Sir tumhala contact karycha aahe
Good morning sir Sir tuchi vanrshak chi new book keva yanar ahe
भाऊन 21 कोटी घेऊन लगेच दुबईला पळ काढायला पाहिजे होत
याचा चश्मा कोणत्या मित्रान धापला की तो परत देणार नाही ही गोष्ट मात्र खरी 😅😅
Tyachi gf pn dakhva please 😢😢😢😢
13000 mdhe ghar nhi chalt...
bhau ne yogyach kel pn show jast zal😂
याचा मास्टर माईडं अधिकारी अणि राजकारणी असतात 1 वर्ष झाले पैसा जमा झाला त्यांच्या अकाऊंट मध्ये डाळ मे कुछ तो काळा अधिकारी