डॉलर हरभरा चर्चासत्र | खोर येथील शेतकऱ्यांची यशोगाथा | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • #डॉलरहरभरा #DollerHarbhara #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 112

  • @vijaysawarkar2106
    @vijaysawarkar2106 ปีที่แล้ว +8

    खूपच सुन्दर मुलाखत भविष्यतील krushi vatacali sathi शुभेच्छा

  • @VishwajitChavan-ni6uo
    @VishwajitChavan-ni6uo ปีที่แล้ว +6

    शेतकऱ्याचा तारणहार ज्ञानेश्वर खरात पाटील यांना सलाम

  • @subhashgholap6807
    @subhashgholap6807 ปีที่แล้ว +7

    श्री खरात पाटील,
    आपण खूपच छान परिसंवाद घडवून् आणला.आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.(शेतकऱ्यांचा खरा मित्र )ही पदवी आपणास शोभते.पुनःच आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kantilalnaiknavare9159
    @kantilalnaiknavare9159 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर चर्चा केली आहे🙏 शेतकर्यांना विनंती आहे की याच विचाराने जाल तरच वाचाल........

  • @balajimane8659
    @balajimane8659 ปีที่แล้ว +5

    खूप छान मुलाखत आहे असेच मुलाखतीचे व्हिडिओ टाकत जा शेतकऱ्यांना यातून माहीत भेटत जाईल .आणि शेतकऱ्याचे अनुभव भेटतील.👌🏻🙏

  • @narendraduraphe1830
    @narendraduraphe1830 ปีที่แล้ว +9

    खरातसाहेब चर्चा छान घडवून आणली.. डॉलर बियाणे, औषधं व खत व्यवस्थापण यावर चर्चा होणे आवश्यक होती....

  • @rustumjadhav9230
    @rustumjadhav9230 ปีที่แล้ว +6

    खुप छान मुलाखत घेतली खरात भाऊ

  • @subhashsonune8393
    @subhashsonune8393 ปีที่แล้ว +3

    वा खुप छान चर्चा घडवून आणली खरात साहेब धन्यवाद

  • @yashparde6133
    @yashparde6133 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद खरात साहेब

  • @rahulmankar1836
    @rahulmankar1836 ปีที่แล้ว +1

    अशीच जागृती करणे गरजेचे आहे आणि चर्चा सुधा ढण्यानेश्वर्भाऊ

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 ปีที่แล้ว +7

    खरात भाऊ सगळ्यांनी जर डालर च पेरला तर त्याचेही हाल तेच होतील कारण मोदि है तो मुमकीन है

    • @sunilrindhe39
      @sunilrindhe39 6 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे भाऊ😂😂😂

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 ปีที่แล้ว +11

    खरात पाटील या मुलाखतीमुळे शेतकऱ्यास खुप फायदा होईल

  • @maheshmarwatkar5623
    @maheshmarwatkar5623 ปีที่แล้ว +1

    Sunder charcha shetkari bhadhavachi 👌👌👍🏽👍🏽🙏🙏🌹🌹

  • @dineshnehete8350
    @dineshnehete8350 ปีที่แล้ว +1

    अतिशय योग्य माहिती

  • @sachinahire477
    @sachinahire477 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिति दिली धन्यवाद .

  • @tirupatijadhav5420
    @tirupatijadhav5420 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वरखरात पाटिलखुतछान चर्चाडऊनअनलात🎉

  • @vjj799
    @vjj799 ปีที่แล้ว +1

    लाख लाख धन्यवाद.

  • @rswaghmare5654
    @rswaghmare5654 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद अशिच माहेती देतरहा छान

  • @sagark1000
    @sagark1000 ปีที่แล้ว +8

    मी नाशिक निफाड मधील शेतकरी आहे. ह्या वर्षी मला फुले कृपा डॉलर हे वाण पेरणीची खुप इच्छा होती परंतु बियाणे मिळाले नाही. राहुरी विध्यपीठात सुद्धा उपलब्द झाले नाही. तेथील शेतकरी नंबर दिले तर बर होईल. पुढील हंगामात मला तिथून बियाणे घेता येईल..

    • @पाटलाचाझोडपा
      @पाटलाचाझोडपा หลายเดือนก่อน +2

      आर्णी यवतमाळ , सारखणी, वाई बाजार , माहूर या भागात तुम्हाला बियाणे मिळून जाईल

    • @kartikwankhede2876
      @kartikwankhede2876 3 วันที่ผ่านมา

      फोन नंबर द्या की त्यांचा

  • @appaingole5449
    @appaingole5449 ปีที่แล้ว +1

    छान माहिती. 🙏🙏🙏🙏🙏

  • @nitingite7369
    @nitingite7369 ปีที่แล้ว +3

    Good job brother❣️

  • @shivajichormale8689
    @shivajichormale8689 ปีที่แล้ว

    एक दम झक्कास 👌

  • @sandipborkar9326
    @sandipborkar9326 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे

  • @vishwanathchoutamal-xv7cb
    @vishwanathchoutamal-xv7cb ปีที่แล้ว +1

    Very nice sir 👌

  • @bhagwanraotate6925
    @bhagwanraotate6925 11 หลายเดือนก่อน

    शिव अभिनंदन पाटील,,आपण शेतकरी या विषयी चांगली चर्चा घडवून आणली

  • @sandippise8636
    @sandippise8636 ปีที่แล้ว

    खुपच छान चर्चासत्र

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 10 หลายเดือนก่อน

    धन्यवाद 🙏

  • @vithubhagat7708
    @vithubhagat7708 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @vilasmahalle4203
    @vilasmahalle4203 ปีที่แล้ว

    बढीया मुलाखत शेतकरी हित...

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @vilasmahalle4203
    @vilasmahalle4203 ปีที่แล้ว +4

    या शेतकरी दादाचें फोन देता येईल का सर.....बियाने व नियोजन विचारता येईल......

    • @vishalrajguru1237
      @vishalrajguru1237 ปีที่แล้ว

      या शेतकऱ्यांच्या नंबर मिळेल का

  • @annakanadje9613
    @annakanadje9613 ปีที่แล้ว

    Khup chhan mulakhat

  • @PandurangWagh-bs2lc
    @PandurangWagh-bs2lc หลายเดือนก่อน

    Dhanyvad khad Bhau Tum chacha Chatra mule Mala
    Sangli Prerna Manali

  • @mangalkale6288
    @mangalkale6288 ปีที่แล้ว +1

    Nice patil

  • @NileshPatil-pi8yn
    @NileshPatil-pi8yn ปีที่แล้ว +1

    🙏👌👌👌

  • @NileshPatil-pi8yn
    @NileshPatil-pi8yn ปีที่แล้ว +1

    🙏👌👌👌

  • @RajeshTonapi
    @RajeshTonapi 10 วันที่ผ่านมา

    Where l get doller harabhara

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 ปีที่แล้ว +3

    डालर हरबरा जास्त प्रमाणात जळतो यांची शेतकर्यांनी माहिती सांगा

  • @jeetndarpatil944
    @jeetndarpatil944 ปีที่แล้ว

    नबर.दै

  • @sandusinggomladu2595
    @sandusinggomladu2595 ปีที่แล้ว +1

    NicePatil

  • @allwounder3123
    @allwounder3123 ปีที่แล้ว

    हा उपक्रम राबवने फायद्याचे 🙏

  • @balumaske2204
    @balumaske2204 ปีที่แล้ว +2

    माझं 2022 पहिलं वर्ष होत डालर हरभरा घेण्याचं मला 9क्युंटल 30किलो एका एक्कर मध्ये उत्पन झाले

  • @sandusinggomladu2595
    @sandusinggomladu2595 ปีที่แล้ว +1

    Nicemahiti

  • @mahadevyadav4694
    @mahadevyadav4694 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर

  • @vishalsonune4868
    @vishalsonune4868 ปีที่แล้ว +4

    मतदान करताना विचार करावा

  • @vikassonune6908
    @vikassonune6908 ปีที่แล้ว +1

    डॉलर टोकण पद्धतीने चालतो का दादा...

  • @ALLINONE-vy7io
    @ALLINONE-vy7io หลายเดือนก่อน

    Dollar harbhara koradwahu peru shakti ka..

  • @dipakdalvi1871
    @dipakdalvi1871 ปีที่แล้ว

    Nice

  • @bhaskarnile889
    @bhaskarnile889 11 หลายเดือนก่อน

    खूप छान चर्चा करण्यात आली पण शेतकरी संघटित नाही

  • @rohidasrathod1240
    @rohidasrathod1240 ปีที่แล้ว

    फुले कृपा चे बियाणे मिळेल का

  • @dilipjagdale5163
    @dilipjagdale5163 ปีที่แล้ว

    एकरी बियाणे किती वापरावे माण जिल्हा सातारा

  • @swapnilagham1955
    @swapnilagham1955 10 หลายเดือนก่อน

    डॉलर हरभरा डिसेंबर महिन्यात पेरला तर चालेल का,,

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩👍

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 ปีที่แล้ว

    🙏💐🙏

  • @sandeepbadakh5821
    @sandeepbadakh5821 ปีที่แล้ว +1

    सोयाबिन पीक कडून डॉलर ची पेरणी करता येते का.पेरणी केव्हा करतात .

  • @sagartayde9820
    @sagartayde9820 ปีที่แล้ว +3

    आमच्याकडे धाड ला १५-२० वर्षापासून पेरणी करत आहे परंतु आता मर लागत आहे ...आमच्याकडे खूप शेतकऱ्यांच्या शेतात मर लागली होती.. एकरी ६-७ क्विंटल झालं आहे सर्व शेतकऱ्यांना....

    • @swapnilagham1955
      @swapnilagham1955 10 หลายเดือนก่อน

      डॉलर हरभरा डिसेंबर महिन्यात पेरला तर चालेल का

    • @sagartayde9820
      @sagartayde9820 10 หลายเดือนก่อน

      @@swapnilagham1955 bhau khup late zala ahe ata ....ata Vijay perayla chalel

  • @santoshmore7018
    @santoshmore7018 ปีที่แล้ว +2

    आता सगळा शेतकरी डॉलर पेरतील व रडत बसतील घायला कोणी उरणार नाही

  • @nitinwangale
    @nitinwangale ปีที่แล้ว

    एकरी उत्पन्न किती निघत

  • @rohidasrathod1240
    @rohidasrathod1240 ปีที่แล้ว

    भाऊ बियाणे मिळेल का?

  • @shaikhsattar446
    @shaikhsattar446 ปีที่แล้ว +1

    Dada doller ko bheje kaha pr from malkapur buldhana

  • @akshayghatol4412
    @akshayghatol4412 ปีที่แล้ว

    बरोबर आहे भाऊ आपण शेतीमाल विकू शकत नाही भावा जास्त स्वतः प्रमाणे भाव येत नाही आहे अधिकारी

  • @shrirangpatil5264
    @shrirangpatil5264 ปีที่แล้ว +1

    बियाणे साठी फोन नंबर द्या की हो दादा.

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 ปีที่แล้ว +1

    खत नियोजन कसे आहे

  • @nileshdeshmukh8954
    @nileshdeshmukh8954 ปีที่แล้ว

    Nice

  • @dilipbiradar5218
    @dilipbiradar5218 ปีที่แล้ว

    नमस्कार...श्रीमान खरात पाटिल साहेबांच मो
    नं.काय आहे

  • @vishalrajguru1237
    @vishalrajguru1237 ปีที่แล้ว

    या शेतकऱ्यांच्या नंबर मिळेल का

  • @anilsonune2176
    @anilsonune2176 ปีที่แล้ว

    Bhau tumhi dollar harbaryasathi malvandila,ya ta, dist buldana
    Ajun mahiti vadhu shakel

  • @sudhakarwankhade351
    @sudhakarwankhade351 หลายเดือนก่อน

    Thanks give up castisom please first

  • @satishderkar4078
    @satishderkar4078 ปีที่แล้ว

    Shri Kharat saheb khor cha shetkarache mo no and address taka

  • @changdeo
    @changdeo ปีที่แล้ว

    मी या वर्षी 1 एकर डॉलर लागवड करनार आहे

  • @vishalrajguru1237
    @vishalrajguru1237 ปีที่แล้ว +1

    मध्यम काळी मध्ये येतो का हा हरभरा

    • @sagartayde9820
      @sagartayde9820 ปีที่แล้ว +2

      Ho khup changla yeto 15 year pasun perni karat ahe aamhi

    • @ramsingjadhao5005
      @ramsingjadhao5005 ปีที่แล้ว

      खूपच छान माहिती दिलीत सर आणि चर्चा खूपच महत्वाची बाब आहे

    • @ramsingjadhao5005
      @ramsingjadhao5005 ปีที่แล้ว

      अतिशय उपयुक्त माहिती आहे

    • @maheshmarwatkar5623
      @maheshmarwatkar5623 ปีที่แล้ว

      Snder 🙏🙏🌹🌹

    • @chandajisawale7907
      @chandajisawale7907 ปีที่แล้ว

      खूपच छान चर्चा केली सर

  • @sharadlandge292
    @sharadlandge292 ปีที่แล้ว +2

    दादा मरणे एकरी कक्ते..6 हरबरा झाले डॉलर

  • @ShitalkumarLoya
    @ShitalkumarLoya ปีที่แล้ว

    Kharat bhau shetkaryache mo no dya jenekarun tyana phone karta yeil

  • @mh37editing86
    @mh37editing86 4 หลายเดือนก่อน

    Doller ch market nahi aamchyakd 6000 घेतात वाशिम

  • @niteshjane175
    @niteshjane175 ปีที่แล้ว

    साहेब मला विजया हरभरा ऐकरी 10 ते 14पिकतो तर कोनता हरभरा पेरू मी ?

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 11 หลายเดือนก่อน

    Comments Che Rpy dya

  • @SanjaySapkal-u6t
    @SanjaySapkal-u6t 2 หลายเดือนก่อน

    माहिती खूप दिली पण सिल्लोड येते ह्या डॉलर हरबरा जमेल का . इत काय अकरी उत्पन्न निघेल .

  • @sandipbhusale919
    @sandipbhusale919 10 หลายเดือนก่อน

    Tumch fon nambar day patel

  • @GorkhGaykavad-pg1xl
    @GorkhGaykavad-pg1xl ปีที่แล้ว

    मी घरची सोयाबीन पेरल आनि 125ते160 शेगा आहे

  • @rajebhaunavghare5822
    @rajebhaunavghare5822 ปีที่แล้ว

    Namskar dada

  • @uttamsagare5131
    @uttamsagare5131 11 หลายเดือนก่อน +1

    ठिबक वर डॉलर घेता येतो का

  • @sachinsakhare809
    @sachinsakhare809 ปีที่แล้ว

    डॉलर हरबरा मार्केट आहे sir

  • @nivratirode9440
    @nivratirode9440 ปีที่แล้ว

    1मे. ला सोयाबीन लागवड करायची आहे खरात साहेब जमेल का

  • @sachinsakhare809
    @sachinsakhare809 ปีที่แล้ว

    कोरडवाहू शेती चालते का डॉलर हरबरा...दादा

    • @Gopinath.369
      @Gopinath.369 ปีที่แล้ว

      नाही.....किमान दोन वेळा पाणी द्यावे लागते.

    • @sagartayde9820
      @sagartayde9820 ปีที่แล้ว

      Chukhadichi shet nahi chalat Nd madhyam jami and pani asel tr yet

  • @akshayghatol4412
    @akshayghatol4412 ปีที่แล้ว

    मार्केटला मिळून येते का हाचमार्केटला मिळते का हाच भाव डॉलर हरभऱ्याचा सात ते आठ हजार रुपये की कंपनी वाले नेतात

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वर भाऊ आमच्या भागात 100% हरभरा हा कोरडवाहू असतो. आणि लाल हरभरा असतो.. तर कोरडवाहू डाॅलर येऊ शकतो का❓

  • @ajimpathan8033
    @ajimpathan8033 ปีที่แล้ว

    Utpan vadhavne hach ek pryay ahe .bhav vadhichi apexa karne murkhta ahe.sarkar shetkari virodhi ahe v pudhe hi ashech chalnar bhavano.

  • @shamparande4185
    @shamparande4185 ปีที่แล้ว +1

    Tumachya margdashanakhali mi yekari 12 cha utar kadhala jya shetat. 4 te 5 Qintal harabhara hot hota jyaki 9218

    • @maheshmarwatkar5623
      @maheshmarwatkar5623 ปีที่แล้ว

      Sunder👍👍 🙏🙏🌹🌹

    • @santoshlad3539
      @santoshlad3539 ปีที่แล้ว

      तुमचा संपर्क नंबर द्या