ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप छान माहिती दिली आहे
Please hinds me videos banay chane par
मी यावर्षी पारंपरिक पद्धतीने पाच बाय दोन फूट वर कापूस लावला आहे कापूस पाच फूट उंच वाढले आहे फार चांगले आहे
खूप छान माहिती भाऊ🙏 धन्यवाद
दिनेश भाऊ हरबरा २ फूटावर बेड करुन हरबरा चे टोकन केले तर चालेल का व jaaki 9218 बियाणे हे एकरि किति टाकावं लागेल
सर ड्रीप पाणी नियोजन कस करावं.... कृपया मार्गदर्शन करा... आपल्या व्हिडीओ चा खूप फायदा होतोय.... धन्यवाद सर...
Ho ek व्हिडिओ येईल लवकरच
Drip ne lagwad kelyavar pani niyojan kase aasave
Phule vikram biyane milel ka konakde?
Ho
माझ्याकडे उपलब्ध आहे... बुलढाणा जिल्ह्यात
बेकार आहे पेरु नका
भाऊ सर्वात कमी पाणी लागणारे बियाने कोणते
Sir turichya madhe chana gheu shakto ka
नाही
दीनेश भाऊ शेनखत काडी कचरा चे असले तर चालते का कापुस काढून हरभरा पेरले तर चालते का आणि जानेवारी महिन्यात उन्हाळी सोयाबीन पेरले तर चालते का मी देवराव राठोड रा वसतवाडी य
शेणखत जास्त काडी कचरा नको आहे आणि उन्हाळी सोयाबीन जानेवारी मधे लेट होईल नोहेंबर मधे घ्या जानेवारी मधे घेतले तर उत्पादन येणार नाही
Koravahu harabaryacha video taka
दिनेश भाऊ हरबरा चे बियाणे कोणते निवडाव लागले
Jyaki 9218
@@amrutpattarn तननाशक कोनत आहे
PKV - 4 चे बियाणे भेटेल का कोणाकडे. असेल तर कृपया तुमचा फोन नंबर दया 🙏🙏🙏🙏
दिनेश भाऊ कापशी ला १०:२६:२६ आणि सल्फर दिले आहे , फवारणी कोणती करू, पराटी पिवळी पडत आहे , आणि थोडा पोकळा आहे, आणि लालसर होत आहे ....
Photo taka 8788676672,
ठिबक सिंचना वर कसं करायचं किती पाणी लागेल
जिप्सम चे भाव काय आहे
सर धन्यवाद आपण खुप छान व उपयुक्त महत्वाची माहीत दिली 🙏🙏 फक्त पाणी कसे द्यावे पाणीपाळी कीती दिवसाने द्यावे ते सांगा🙏🙏
काबूली हरभरा बियाणे कुठे भेटल
Bhai Hindi m bnao ek video
कृपा चे बियाणे कोठे मिळेल ? सांगली ला पाहिजे .5 एकर लावणार आहे .
ठिबक चा वापर करता येईल का
ड्रिप ने खताचे नियोजन कसे करायाचे
सर पट पानी दे सकते है कया फोआरा नही है
कपाशी वर पाढरी माशी आली तर कोनती फोवारनी घोऊ
जास्त असेल तर प्रमाण १५ ग्राम घ्याAcrtamaspride 20%
शोबत मनोशील आशाटाप आनी 100 वीरया बुरशीनाशक चालतोका
🙏🙏🌹🌹
लवकर येणारे हरभरा वान कोणतं आहे
सिड ड्रिल म्हणजे नेमकं काय?
टोकन यंत्र
भैया आप के नम्बर पर फोन नही लगता
सर शेन खत नसेल तर दुसरा पर्याय काय आहे
हरभरा उगवण पूर्व तणनाशक कोणते आह
Pendamithilin
@@dipakalgat5431 हे तर सोयाबिन साठी चे आहे आणि आता तर बंदी घातली यावर
सर हिंदी में वीडियो डालें
M.n.takawe
Sir hindi me banaye
हे चारी औषध एकत्र कालवायचा आहे का
💯✌
पांढरी जमीन आहे कोणते बियाणे योग्य भाऊ
खूप छान माहिती दिली आहे
Please hinds me videos banay chane par
मी यावर्षी पारंपरिक पद्धतीने पाच बाय दोन फूट वर कापूस लावला आहे कापूस पाच फूट उंच वाढले आहे फार चांगले आहे
खूप छान माहिती भाऊ🙏 धन्यवाद
दिनेश भाऊ हरबरा २ फूटावर बेड करुन हरबरा चे टोकन केले तर चालेल का व jaaki 9218
बियाणे हे एकरि किति टाकावं लागेल
सर ड्रीप पाणी नियोजन कस करावं.... कृपया मार्गदर्शन करा... आपल्या व्हिडीओ चा खूप फायदा होतोय....
धन्यवाद सर...
Ho ek व्हिडिओ येईल लवकरच
Drip ne lagwad kelyavar pani niyojan kase aasave
Phule vikram biyane milel ka konakde?
Ho
माझ्याकडे उपलब्ध आहे... बुलढाणा जिल्ह्यात
बेकार आहे पेरु नका
भाऊ सर्वात कमी पाणी लागणारे बियाने कोणते
Sir turichya madhe chana gheu shakto ka
नाही
दीनेश भाऊ शेनखत काडी कचरा चे असले तर चालते का कापुस काढून हरभरा पेरले तर चालते का आणि जानेवारी महिन्यात उन्हाळी सोयाबीन पेरले तर चालते का मी देवराव राठोड रा वसतवाडी य
शेणखत जास्त काडी कचरा नको आहे आणि उन्हाळी सोयाबीन जानेवारी मधे लेट होईल नोहेंबर मधे घ्या जानेवारी मधे घेतले तर उत्पादन येणार नाही
Koravahu harabaryacha video taka
दिनेश भाऊ हरबरा चे बियाणे कोणते निवडाव लागले
Jyaki 9218
@@amrutpattarn तननाशक कोनत आहे
PKV - 4 चे बियाणे भेटेल का कोणाकडे. असेल तर कृपया तुमचा फोन नंबर दया 🙏🙏🙏🙏
दिनेश भाऊ कापशी ला १०:२६:२६ आणि सल्फर दिले आहे , फवारणी कोणती करू, पराटी पिवळी पडत आहे , आणि थोडा पोकळा आहे, आणि लालसर होत आहे ....
Photo taka
8788676672,
ठिबक सिंचना वर कसं करायचं किती पाणी लागेल
जिप्सम चे भाव काय आहे
सर धन्यवाद आपण खुप छान व उपयुक्त महत्वाची माहीत दिली 🙏🙏 फक्त पाणी कसे द्यावे पाणीपाळी कीती दिवसाने द्यावे ते सांगा🙏🙏
काबूली हरभरा बियाणे कुठे भेटल
Bhai Hindi m bnao ek video
कृपा चे बियाणे कोठे मिळेल ? सांगली ला पाहिजे .5 एकर लावणार आहे .
ठिबक चा वापर करता येईल का
Ho
ड्रिप ने खताचे नियोजन कसे करायाचे
सर पट पानी दे सकते है कया फोआरा नही है
कपाशी वर पाढरी माशी आली तर कोनती फोवारनी घोऊ
जास्त असेल तर प्रमाण १५ ग्राम घ्या
Acrtamaspride 20%