राज ठाकरेंचे गधडे! सुधरणार की नाही | Sushil Kulkarni | Analyser | Raj Thackeray | Media

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 554

  • @krishnanaik5896
    @krishnanaik5896 5 หลายเดือนก่อน

    अनुशासन पर्व हा शब्द माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा नाही, तो विनोबा भावे यांचा आहे.

  • @NarayanDhakane-kv9se
    @NarayanDhakane-kv9se 5 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर बोललात राज साहेब.

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 5 หลายเดือนก่อน +29

    प्रति बाळासाहेब..
    अभिनंदन राज साहेब..

  • @balajipalshetkar9850
    @balajipalshetkar9850 5 หลายเดือนก่อน

    राज साहेबांनी चुकीच्या माणसाला पाठिंबा दिला आहे याची किंमत त्यांना मोजाविच लागेल.

  • @dineshtale627
    @dineshtale627 5 หลายเดือนก่อน

    आम्ही समजलो पुढे काय होनार पन त्याला आम्ही पुर्ण सहमत आहो

  • @kedarphanse7194
    @kedarphanse7194 5 หลายเดือนก่อน +90

    माध्यमांची चांगलीच ठासली आहे सुशीलजी तुम्ही. अभिनंदन.

  • @vishwaskulkarni6441
    @vishwaskulkarni6441 5 หลายเดือนก่อน +28

    मराठी मिडियाने लाज शरम विकुन खाल्ली आहे.

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 5 หลายเดือนก่อน +21

    राज भूमिका ही आजच्या घडीची स्थिती पाहता अतिशय योग्य अशीच आहे.

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 5 หลายเดือนก่อน +49

    राज ठाकरे यांचे strong stand चांगल्या कारणासाठी आहे
    मान गये उस्ताद!!

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 5 หลายเดือนก่อน +19

    राज ठाकरे साहेब यांनी झोलर मीडिया ची चांगलीच घान काढली त्यामूळे ही मीडिया आत्ता राज ठाकरे साहेब अणि महा युती विरुद्ध खोटे बातम्या देत राहणार मनसे कार्यकर्ते नी या सुपारी बाज मीडिया ची वाट लावली पाहिजे

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 5 หลายเดือนก่อน +15

    राज ठाकरे यांची भूमिका योग्य आहे. मोदींना बिनशर्त पाठिंबा हे तेव्हाच शक्य आहे जेंव्हा मोदी प्रणित लोकांना निवडून आणता येईल. मग त्या साठी वैयक्तिक हेवे दावे बाजूला ठेवावे लागतील.

  • @vidyarawade6633
    @vidyarawade6633 5 หลายเดือนก่อน +40

    खरा माणूस एकच राज ठाकरे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @hrishikeshjoshi8074
    @hrishikeshjoshi8074 5 หลายเดือนก่อน +162

    मतदार गाफील राहू नका आपणच येणार म्हणून सुट्टीवर जाऊ नका एक नि एक वोट महत्वाच आहे

    • @The_Bharati
      @The_Bharati 5 หลายเดือนก่อน +5

      खरंय!!👍🏻

    • @abhijeetpande5295
      @abhijeetpande5295 5 หลายเดือนก่อน +4

      येस बॅास. ..

    • @bhaskarmadage839
      @bhaskarmadage839 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@The_Bharatio 6:58

    • @bhaskarmadage839
      @bhaskarmadage839 5 หลายเดือนก่อน

      7:10

    • @The_Bharati
      @The_Bharati 5 หลายเดือนก่อน

      @@bhaskarmadage839 ??

  • @hgbhawe
    @hgbhawe 5 หลายเดือนก่อน +53

    सुशीलजी, खरोखरच लोकांची उलटी पिणारी चॅनेल, पत्रकार आम्ही बघत नाही म्हणजे राज ठाकरे यांच्या भेटीवर एवढ्या बातम्या दिल्या हे आत्ता कळतंय

  • @121vaibhav
    @121vaibhav 5 หลายเดือนก่อน +107

    अगदी योग्यच निर्णय घेतला राजसाहेबांनी... 🔥🚩

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh 5 หลายเดือนก่อน +14

    जी हिम्मत राजसाहेबांनी दाखवली ही bjp वाल्यानी पण दाखवावी

  • @maratha465
    @maratha465 5 หลายเดือนก่อน +85

    आजची मीडिया म्हणजे आनंदीबाईच !
    "ध" चा "मा"करायच्या नादात हे स्वतःची
    उतरवून घेतात ! 🙏🚩🚩

    • @DeepakRaut-d2o
      @DeepakRaut-d2o 5 หลายเดือนก่อน +8

      हे आनंदीबाई नाही हे तर "खानंदभाई" यांना चहाबिस्कुट काय हाडक टाकली तरी लाळ गाळतात.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 หลายเดือนก่อน

      थुंकी सुद्धा झेलली आहे

  • @prakashkannav8396
    @prakashkannav8396 5 หลายเดือนก่อน +98

    जाहिर पाठिंब्यासाठी अभिनंदन.

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 5 หลายเดือนก่อน +23

    सवत्स शब्द योग्य वापरला! आवडला:!

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 5 หลายเดือนก่อน +65

    मीडिया ची अब्रू काढली पण हे निर्लज्ज आहेत.

    • @RameshSawant-u9f
      @RameshSawant-u9f 5 หลายเดือนก่อน

      च्याय बीस्कुट पत्रकार 🙏🚩😡😡😡😡

  • @abhayayre4513
    @abhayayre4513 5 หลายเดือนก่อน +9

    Raj Thakare has taken good decision considering long term relationship & basically he has backed only for MODIJI ..for Hindus & Hindutva. .. Great thinking.

  • @ShashikantKulkarni-j7p
    @ShashikantKulkarni-j7p 5 หลายเดือนก่อน +29

    🎉👍👍😊भार वाहकांनो, तुमच्या साठी उकिरडे ही बंद.

  • @DeepakRaut-d2o
    @DeepakRaut-d2o 5 หลายเดือนก่อน +80

    "अनुशासन पर्व" हे बाळासाहेब म्हणाले नव्हते तर "आचार्य विनोबाजी भावे" म्हणाले होते.

    • @minanathakarad9849
      @minanathakarad9849 5 หลายเดือนก่อน +7

      मग बाळासाहेब काय म्हणाले होते ते सांगून टाका... तेवढीच ड्यानात भर

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 5 หลายเดือนก่อน +7

      आणीबाणी म्हणजे देशात अनुशासन पर्व सुरू झाले, अशा आशयाचा अग्रलेख तेव्हा बाळासाहेबांनी मार्मिक साप्ताहिकात लिहिला होता. तेव्हाच्या विरोधकांनाही विरोधासाठी विरोध आणि ऊठसूट आंदोलने करण्याची सवय जडली होती.

    • @MAU9820.
      @MAU9820. 5 หลายเดือนก่อน

      @@minanathakarad9849 mala atak nako unconditional support

    • @MAU9820.
      @MAU9820. 5 หลายเดือนก่อน +3

      Emergency was a blunder illegal 😕

    • @MAU9820.
      @MAU9820. 5 หลายเดือนก่อน

      @@ulhasguhagarkar6534 tula bootne thokala asta kee kalale aste

  • @rajendramhapankar1561
    @rajendramhapankar1561 5 หลายเดือนก่อน +18

    बर झालं! रडतराउत आणि कंपनी ला नागव केलं.

  • @SHYAMDESHMUKH-n8c
    @SHYAMDESHMUKH-n8c 5 หลายเดือนก่อน +15

    🍁🍁🌹🌹Respected / Sir, 🌷 खुप सुंदर Observation.. 🌷तात्काळ आणि अचूक पुरावा हे आपले वैशिष्ट्य 🌷🌷 फार सुंदर 🌷 प्रामाणिक पत्रकारिता 🙏🙏🌹🌹

  • @vijayghumare5396
    @vijayghumare5396 5 หลายเดือนก่อน +27

    राज ठाकरे सत्तापिपासु नाहीत.विरोधाला विरोध नाही.चांगल्याला पाठींबा देणार,जे पटणार नाही त्याला विरोध करणार.ऐकमेव विचारवंत नेता राजसाहेब.

  • @tejaskhamkar2051
    @tejaskhamkar2051 5 หลายเดือนก่อน +27

    राज ठाकरे सारखा माणूस पुंन्हा होणार नाही ग्रेट माणूस ❤

  • @nileshbhore237
    @nileshbhore237 5 หลายเดือนก่อน +39

    सुशील जी माझी एक विनंती आहे की राज साहेब ठाकरे ह्यांनी घेतलेल्या भूमिकेचे आपण कसा विचार करता त्यांच्या राजकारणाच्या पुढील प्रवास कसा असेल आणि त्यातून ते महाराष्ट्र राजकारण मध्ये टिकून राहतील का या बद्दल विडिओ बनवा कारण.... ही एक मराठी व्यक्ती म्हणून करत आहे कारण त्याच्या मुळे मराठी माणसाचा अस्तित्व टिकून आहे त्यामुळे त्यांनी राजकारणात राहावं ❤

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v 5 หลายเดือนก่อน +8

      अगदी बरोबर बोललात आपण 🙏🙏.... कारण महाराष्ट्र आणि मराठी प्रेम फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे यांच्या मध्ये आहे बाकीचे सर्व तर सत्तें च्या मागे आहेत.... साहेब देशाचा विचार करून फक्त मोदींना पाठिंबा आहे असे बोलले आहेत मनसे पक्ष बंद केलेला नाही इतके पण कळाले नाही लोकांना..... 🙏🙏🙏

  • @shyamthak3843
    @shyamthak3843 5 หลายเดือนก่อน +58

    मराठी माध्यमांच्या बहुतांश मंडळीना राज ठाकरे हे पुरते कळलेलेच नाही.. ते फक्त त्यांच्या विरूध्द गरळ ओकन्याचेच काम करत असतात... आपण माध्यम प्रतिनिधी बद्दल केलेले विश्लेषण अतिशय मार्मिक आहे.. कौतुकास्पद आहे.. कारण तुम्ही सत्यावर प्रकाश टाकला ...❤

    • @catchmetonight
      @catchmetonight 5 หลายเดือนก่อน +3

      काल परवा पर्यंत मोदी आणि शहा देशाचे लुटारू वाटत होते एकाएकी ते समर्थ नेतृत्व वगैरे कसे झाले बुवा ,? कोहिनूर टॉवर ची चौकशी होण्याची भाती वाटते काय ?

    • @Reality91991
      @Reality91991 5 หลายเดือนก่อน

      अरे gadhdya चुकीचं तिथे चूकच आणि चांगला तिथे चांगलंच बोलणार असे ते राजसाहेब आहेत म्हणून तो पाठिंबा आहे​@@catchmetonight

    • @ajayparbhane-k6u
      @ajayparbhane-k6u 5 หลายเดือนก่อน +1

      सुपारी किंग

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 5 หลายเดือนก่อน +45

    राज ठाकरे एकदम बोलण्यात रोख ठोक आहे त आता फक्त त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती तडीस न्यावी इतकेच वाटतें

    • @rekhadeshpande9822
      @rekhadeshpande9822 5 หลายเดือนก่อน +2

      हो. खरंय. राज ठाकरे यांचं आजपर्यतच वागणं म्हणजे बिनबुडाचा लोटा ..कधी इथे लुढकतो कधी तिथे ..

    • @nitinparab4102
      @nitinparab4102 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@rekhadeshpande9822same udhav sarkhach ahe 😂

    • @rekhadeshpande9822
      @rekhadeshpande9822 5 หลายเดือนก่อน +1

      @@nitinparab4102 तसं नाहीये. उद्धव एका भूमिकेवर सुरवातीपासूनच ठाम आहेृ "मी आणि माझं कुटुंब"

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 5 หลายเดือนก่อน

      फक्त बोलण्यातच.कृतीत काहीच नाही.

    • @katesuraj8936
      @katesuraj8936 5 หลายเดือนก่อน

      Anna tyanchyakde 1 amdar sodun kahi nhi tumi ignore kara... Apan kute purn lec kute... Saheb kute yacha vichar kara😂😂😂

  • @prashantsaindane4848
    @prashantsaindane4848 5 หลายเดือนก่อน +90

    काँग्रेस 2024 सोडा 2029 तरी निवडणूक जिंकतील का याचा उत्तर द्या ?
    कुठ 400 पार आणि कुठ 40 पार.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 5 หลายเดือนก่อน +5

      त्रीवार शक्यता नाही

    • @rajpatil1657
      @rajpatil1657 5 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @shankarphuke4072
      @shankarphuke4072 5 หลายเดือนก่อน +1

      अंध भक्तांना. स्वप्न पडायची..काही. थांबत. नाही. निकाल. नंतर. समजेल

    • @shridharpachakale8306
      @shridharpachakale8306 5 หลายเดือนก่อน

      Central madhye pudhchya nidan 2 terms BJP chya astil. Pan Maharashtratun BJP-Shindenchya seats kami hotil. He pan tevdhach khare aahe..

  • @sunilkunde7515
    @sunilkunde7515 5 หลายเดือนก่อน +21

    राजसाहेब ठाकरे यांच्या भूमिकेने भाजपा अब की बार चारशे पार यावर शिक्कामोर्तब झाले आहे

  • @gangarampanari3177
    @gangarampanari3177 5 หลายเดือนก่อน +122

    राजसाहेब भाजपला पाठींबा योग्य निर्णय.

    • @AnilPuranik-pc4ln
      @AnilPuranik-pc4ln 5 หลายเดือนก่อน +3

      पेटीचा निर्णय

  • @madhavharkare6354
    @madhavharkare6354 5 หลายเดือนก่อน +27

    आणीबाणीला आचार्य विनोबांनी अनुशासन पर्व असे संबोधले होते

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 5 หลายเดือนก่อน +3

      आणीबाणी म्हणजे देशात शिस्त पर्व सुरू झाले, अशा आशयाचा अग्रलेख तेव्हा बाळासाहेबांनी मार्मिक साप्ताहिकात लिहिला होता. तेव्हाच्या विरोधकांनाही विरोधासाठी विरोध आणि ऊठसूट आंदोलने करण्याची सवय जडली होती.

    • @ratnabhandar6582
      @ratnabhandar6582 5 หลายเดือนก่อน +2

      आणीबाणी अनुशासन पर्व .... विनोबाजी भावे. यावर सामन्याचा अग्रलेख

  • @vijayrane7515
    @vijayrane7515 5 หลายเดือนก่อน +44

    राजसाहेबांच थोडक्यात मुद्देसूद भाषण व महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचं स्वागत. तसेच त्यांचे शतशः आभार.

    • @catchmetonight
      @catchmetonight 5 หลายเดือนก่อน

      अहो ते 10 मिनिटेही बोलले नाहीत.बिनशर्त पाठिंबा देवून chakka पाय काढला

    • @AnilPuranik-pc4ln
      @AnilPuranik-pc4ln 5 หลายเดือนก่อน +1

      हे बेभरवश्याचा मानूस आहे

  • @AkkiShah-s5v
    @AkkiShah-s5v 5 หลายเดือนก่อน +89

    जेव्हा लोकांना राज ठाकरे कळतील तेव्हा खूप उशीर झालेला असेल इतके नक्की 🙏... बाकी सत्ते ची भुख नाही राज साहेबांना १८ वर्षे फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचेच बोलत आले साहेब 🙏🙏..... सोडा बाकी चे राज कारण आणि आपल्या लोकांना पुढे आणा जसे दुसरे लोक आप आपल्या लोकांना पुढे आणतात तसे 🙏🙏.... हा आपला महाराष्ट्र आहे 🙏🙏

    • @catchmetonight
      @catchmetonight 5 หลายเดือนก่อน

      राज ठाकरे आता हास्यास्पद झाले आहेत: त्यांनी काही दिवस राज संन्यास घ्यावा चिंतन मनन करावे आणि मगच परत राजकारणात यावे.फक्त मराठी माणसांसाठी संघटना वापरावी.हिंदू बांधव वगैरे नको ;! पूर्वी बाळासाहेब ठाकरे माझ्या मराठी बांधवांनो असे म्हणायचे पण भाजप च्याआहारी गेल्याने मराठीपण सोडून हिंदू हिंदू करायला लागले

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 5 หลายเดือนก่อน

      गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जीव ओतून विरोध केला केला होता. आता तेच मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या मनावर ठाम नाहीत.

    • @neelrajenimbalkar9961
      @neelrajenimbalkar9961 5 หลายเดือนก่อน +3

      बरोबर बोललात

    • @rkh1688
      @rkh1688 5 หลายเดือนก่อน +5

      लाव तो व्हिडियो काय होते

    • @su-in6lt
      @su-in6lt 5 หลายเดือนก่อน +1

      Barobar aahe sushil Kulkarni aaplya la evhdhe kalu naye evhad bramhani pravahan denya sathi etka khatatop karrnya pexha hech Raj thakare modi , Amit shaha chya navane shen khat hota tyacha viruddh aapan ch bolat hota aatta tyacha pulka aala jevdha Raj thakare bolala na he eaikunch Marathi mansachya manatun ekdam utarala aahe tu baki b j p chi chatugiri karnarnara pramanik patrkar aahe karan tula b j p ne vikat ghetalel aahe tyanchya baddal tu kasa vaeit bolnar nahi ka?.

  • @rajugurav6657
    @rajugurav6657 5 หลายเดือนก่อน +50

    राज ठाकरेंनी योग्य निर्णय घेतला... मनसे जिंदाबाद

    • @MAU9820.
      @MAU9820. 5 หลายเดือนก่อน +1

      Aur ek pagal aa gaya

    • @rajugurav6657
      @rajugurav6657 5 หลายเดือนก่อน

      Tu to khandani पागल होगा और आने वाले इलेक्शन मे तुझे पता चलेगा

  • @laxmannikam6333
    @laxmannikam6333 5 หลายเดือนก่อน +5

    Excellent,We support Raj Thakre wholeheartedly

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 5 หลายเดือนก่อน +2

    अगदी खरं आहे.इथे मला राज ठाकरे व अजित पवार गँग मधला फरक अधोरेखीत करायचा आहे.अजित पवार गँगने पण सांगितले होते,की,मोदींच्या नेतृत्वाला पर्याय नसल्याने भाजप सोबत जात आहोत.पण ' या सोबत येण्याची पुरेपुर किंमत अजित पवार गँगने भाजपकडुन वसुल केली.' ' 9 मलाईदार मंत्रीपदे,त्यात अर्थमंत्री व उपमुख्यमंत्रीपद,पुण्याचे पालकमंत्रीपद,यात देवेंद्र फडणवीसांकडुन हिसकावलेले अर्थमंत्रीपद,चंद्रकांत पाटलांकडुन हिसकावलेले पुण्याचे पालकमंत्रिपद,सामील आहे.या शिवाय ईडी/ सीबीआय कारवाया थंडावणे,हेही आहेच.इतकी मोट्ठी अनैतीक किंमत,अजित पवार गँगने भाजपकडुन वसुल केली.त्याउलट राज ठाकरेंनी ' बिनशर्त पाठिंबा देतांना कुठलीही किंमत वसुल केली नाही.' हे वेगळेपण दुर्लक्षीत करुन चालणार नाही.आता ' व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका ' म्हणणार्या राज ठाकरेंची सत्वपरीक्षा आहे,कारण महायुतीमधे,अजित पवार व इतर ही ' राज्कीय व्यभिचार सम्राट ' हे पण आहेत,त्यांचा सहभाग राज ठाकरे कसा सहन करणार,हे पहावे लागेल.

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 5 หลายเดือนก่อน +8

    सुशीलजी , बाळासाहेब आसतांना , मी त्यांना एक पत्र पाठवलं होतं , तेंव्हा तेच पक्षप्रमुख होते पण , बाळासाहेबानंतर पक्ष कसा चालला जावा , अशा विषयी मी मत व्यक्त केलं होतं , राज आणि ऊद्धव पैकी , एकानं , केंद्रात जावं आणि एकानं राज्यातच रहावं आणि दोघांनीही , भाजपा बरोबर राहून एक मेकांना मदत करावी , एकमेकात लुडबुड करू नये. त्या वेळेस मी महाराष्ट्राचा , महाराष्ट्र माझा , अशा प्रकारच्या घोषणा होत होत्या , मला मान्य नव्हत्या. सुशिलजी , काय झालयं कुठलेही संस्कार , लहान वयात क्षाल्या शिवाय व्रुक्ष बहरत नाही. नंतर नंतर , बाळासाहेबांनी अमलात आणलेली तत्वे योग्य जरी असली तरी , बाळासाहेबांकडून
    (क्षमस्व) संस्कार नावाचा कुठलाही फ्याक्टर अमलात आला नाही , त्यामुळे , बाळासाहेबानंतर शिवसेना भरकटत गेली , जे संघाकडून कधीच झालं नाही आणि भविष्यातही होणार नाही , म्हणून 2 खासदारांचे 304 झाले. भाजपा आणि बाळासाहेबांची , एकत्रीत मोट बांधन्याचं क्रेडीट , महाजन साहेब आणि मचंढे साहेबांनाच जातं. असो. सुशीलजी , मला प्रत्यक्ष भेटीत काही सांगायच/विचारायचं आहे. एक वीचार आफल्याकडून ऐकायचे आहेत , भाजपा आणि बाळासाहेबांच्या एकत्र येण्याने 1 आणि 1 , 2 च्याही पुढे जाऊन 11 का होत होते ? आणि मोदीजी ,आणि योगीजी , नंतर चा भारत आणि भाजपा , यावर आपण एक पुस्तक , भाऊ आणि समविचारी 14-15 युट्यूबर नी लिहावं किंवा आपापसात चर्चा तरी करावी. राष्ट्र पुढील हजारो वर्षे टिकण्यासाठी आवष्यक आहे.

  • @chandrashekharsudame6312
    @chandrashekharsudame6312 5 หลายเดือนก่อน +13

    भाजप नी उपद्रव मूल्य कमी करण्याचा प्रयत्न केला आहे असं वाटतं!

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 5 หลายเดือนก่อน +22

    शरद पवार यांच्या भजनी लागले.. पवार यांनी वापरून घेतले आणि राज ठाकरे यांना त्यांची जागा दाखवली.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 5 หลายเดือนก่อน +3

      पवार jyachya khandyavar hat thevel tyache divas vaete yetat!!!!
      राज अनुभव घेतलेले नेते ani एक ठाकरे अनुभव घेत आहे

  • @satishkulkarni9518
    @satishkulkarni9518 5 หลายเดือนก่อน +10

    उत्तम विश्लेषण सुशीलजी

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 5 หลายเดือนก่อน +4

    अगदी अगदी छान विश्लेषण केले मनसे अध्यक्ष राज ठाकरे
    एकदम रोखठोक...

  • @nitinvarkute533
    @nitinvarkute533 5 หลายเดือนก่อน +6

    झक्कास.... सुशील जी मस्त 😊

  • @Ritz1312
    @Ritz1312 5 หลายเดือนก่อน +1

    "लावरे तो व्हिडिओ "...निवडणूक पण तीच.. वक्ता पण तोच...." करामती काका ".. अहो " देवेंद्र फडणवीस " नावाचा दुसरा " करामती " आहे महाराष्ट्रात..

  • @sarangdharjarhad8559
    @sarangdharjarhad8559 5 หลายเดือนก่อน +10

    सुशील सर नमस्कार. लईच भारी....

  • @atulputmali1885
    @atulputmali1885 5 หลายเดือนก่อน +5

    ,जय मनसे नवनिर्माण सेना 🔥🚂👑

  • @sheelakudalkar2603
    @sheelakudalkar2603 5 หลายเดือนก่อน +8

    पटले तुमचे विचार ! मान्य आहे जे आहे ते रोखठोक 🎉

  • @dnyaneshwarmal6877
    @dnyaneshwarmal6877 5 หลายเดือนก่อน +7

    Only Raj Saheb

  • @AnilPuranik-pc4ln
    @AnilPuranik-pc4ln 5 หลายเดือนก่อน +2

    अनीबानीला सपोर्ट करायला गेले होते
    आता महाराष्ट्रात कोताही ठाकरे नकोच

  • @vishnukale894
    @vishnukale894 5 หลายเดือนก่อน +4

    सुशिलजी हे मिडीया वाले च्याय बिस्किट वाले सुदरणे शक्य नाही जय श्रीराम

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 5 หลายเดือนก่อน +14

    या विषयी मी पण राजसाहेबांचे अभिनंदन व स्वागत करतो 🌹

  • @santoshmaske5684
    @santoshmaske5684 5 หลายเดือนก่อน +4

    Raj thakre great man

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 5 หลายเดือนก่อน +2

    अनुशासन पर्व हे आदरणीय विनोबा भावे यांनी म्हंटल आहे.

  • @dadadada7570
    @dadadada7570 5 หลายเดือนก่อน +1

    सर्वांसाठी वाप्परले nahi काही मुर्खा असतात त्यांच्यासाठी वापरले aahe

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 5 หลายเดือนก่อน +1

    ❤मोदींच्या कामाला राज ठाकरेंची साथ..... सद्य परिस्थितीत घेतलेल्या योग्य निर्णय वाटतो.
    तसेच भाजपने सुद्धा उपद्रव मूल्य कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 5 หลายเดือนก่อน +1

    दिल्लीत अपवाद वगळता ४२०लोक बसले आहेत . आणि तुम्ही भक्त आहेत

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 5 หลายเดือนก่อน +2

    कृपया सर्व मित्रांना विनंती आहे की प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि तो आपण बजावणार अशी अपेक्षा आहे ❤❤❤

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 5 หลายเดือนก่อน +1

    काय ते भाषण, नमस्कार नाही, छत्रपती ना वंदन नही, सरळ अर्थहीन तर्कहीन बकवास सुरू😂😂😂😂

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 5 หลายเดือนก่อน +1

    राज साहेब कॅलिडोस्कोप बघून राहिले ना ? कोन बदलला की चित्र बदलते.त्यानुसार 14 साली जे दिसले ते 19 साली कसे दिसणार ? 24 साली आणखी काही वेगळे दिसणार.मनोहारी दृश्य बघत बसायचे फक्त.आणखी काय करणार ग ध ड्या नो 😅😅

  • @vinayakjadhav74
    @vinayakjadhav74 5 หลายเดือนก่อน +2

    सुशील सर या प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांना पुढे येऊ द्यायचे नाही असे ठरवले आहे असे दिसते.

  • @rajanblogspot
    @rajanblogspot 5 หลายเดือนก่อน +1

    गेल्या 10 वर्षातील महाराष्ट्रातील राजकारण.... नक्की वाचा....
    2014 पर्यंत
    शिवसेना भाजप युती
    काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी
    2014 निवडणूक
    युती आणि आघाडी तुटली
    प्रचाराचे मुद्दे
    युतीमध्ये सडलो, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, दात मोजतो, दिल्ली, अफझलखान, कोथळा वैगेरे
    निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा युती, कारण मतभेद होते, मनभेद नाही, हिंदुत्व वैगेरे वैगेरे
    पाच वर्षे राजीनामा आम्ही खिशातच घेऊन फिरत आहोत वैगेरे
    मुंबई नाशिक इ. महापालिका निवडणूक 2017
    विधानसभेत युती पण महापालिका निवडणुकीत युती नाही
    भाषणाचे मुद्दे पुन्हा वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अफझलखान, दिल्ली, कोथळा वैगेरे वैगेरे
    निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र, मतभेद होते, मनभेद नाहीत वैगेरे वैगेरे
    2019 विधानसभा निवडणूक
    युती मध्ये निवडणूक लढवली
    निकाल लागल्यावर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत जायची धडपड
    70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे पुरावे बैलगाडी भरून अधिवेशनात नेणाऱ्या फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला
    अजित पवार पुन्हा मागे सरकले
    एक वेळ शिवसेना पक्ष बरखास्त करेन पण काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या सुपुत्राने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली
    भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष निम्मा फोडून त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली
    ज्यांच्यावर घोटाळेबाज म्हणून आरोप केले अशा अनेक काँग्रेस पक्षातील लोकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले
    *तात्पर्य: राज ठाकरे भूमिका बदलतात* 😂😂

  • @catchmetonight
    @catchmetonight 5 หลายเดือนก่อน +1

    हे कुलकर्णी साहेब काय डोक्यावर पडलेत काय? राज यांचा यांना एव्हढा पुळका का ? राजसाहेब वारंवार भूमिका बदलताहेत त्याबद्दल काही तरी बोला ना ! आयुष्य गेले त्यांचे मोदी आणि शहा यांना शिव्या देण्यात आणि एका रात्रीत त्यांना मोदींचे नेतृत्व महान वाटायला लागले ? कोहिनूर टॉवर ची चौकशी होईल अशी भीती वाटते का ?

  • @vijaykulkarni4506
    @vijaykulkarni4506 5 หลายเดือนก่อน +22

    राज ठाकरे किंवा ठाकरे कुटुंब यानी कोणता व्यवसाय ,कारखाना उभा केला कि ज्यात रोजगार निर्मीती झाली,मराठी माणसाला रोजगार उपलब्द केला.

    • @DeepakRaut-d2o
      @DeepakRaut-d2o 5 หลายเดือนก่อน +7

      हे सांगण्याचा मान आधी उदुचा कारण मोठा भाऊ तो आहे

    • @abhishekjoshi4648
      @abhishekjoshi4648 5 หลายเดือนก่อน +2

      Actually karkhane hey amdaranchi jahagir jhalet.
      Aani Shiv Bhojan, Jhunka Bhakar Kendra sarkhe upakram Shiv Senene kelet.
      Donhi bhavani kelet mhanje.
      Raj Thackreni Shiv Udyog pan chalu Kela hota.

    • @raajeshkadam
      @raajeshkadam 5 หลายเดือนก่อน

      B😊​@@abhishekjoshi4648

    • @economicswithdrrbgaikwad1285
      @economicswithdrrbgaikwad1285 5 หลายเดือนก่อน +4

      ज्यांनी कारखाने उभे केले त्यांचाही तुम्हाला प्रॉब्लेम आहे... दुहेरी भूमिका नको...

  • @RashmiMalkar-w7k
    @RashmiMalkar-w7k 5 หลายเดือนก่อน +10

    अभिनंदन राज साहेब योग्यच निर्णय❤🚩

  • @Hemangi-j2m
    @Hemangi-j2m 5 หลายเดือนก่อน +9

    Absolutely right sir 💐💐

  • @rkh1688
    @rkh1688 5 หลายเดือนก่อน +1

    सु शी ल जी काय आहे हे बेरोजगारी शेतकरी याविषय काय व्हिडियो बनवायला तुमच्या 😮 जाताय

  • @rkh1688
    @rkh1688 5 หลายเดือนก่อน +1

    सु शी ल जी काय आहे हे बेरोजगारी शेतकरी याविषय काय व्हिडियो बनवायला तुमच्या 😮 जाताय

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 5 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र ला राज ठाकरे समजायला वेळ लागतोय ह्यातच महाराष्ट्र च दुरदैव आहे

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 5 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरे ह्यांचा निर्णय एकदम योग्य आहे

  • @rajh7832
    @rajh7832 5 หลายเดือนก่อน +1

    Raj Takre is opportunitic middleman agent. dont & never trust him. He is the toolkit of shard pwar & co.

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 5 หลายเดือนก่อน +5

    काकानी थोपटे ,काकडे,तावरे या कट्टर विरोधकांची भेट घेतली, यावर एक व्हिडिओ करा.

  • @abhijeetpande5295
    @abhijeetpande5295 5 หลายเดือนก่อน +2

    दूरस्थ महाराष्ट्रीय.लोकांना असेच वाटते की राजकारणांत चाळीस वर्षे राहुन सुद्धा अजुन परिपक्वता दिसत नाही. .
    राज ठाकरे मधे...

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 5 หลายเดือนก่อน +2

    सुशील जी आजचा विषय खूप छान आहे
    विश्लेषण खूप छान आहे
    ज्या परिवार वादी पक्षांची २०२४ जून नंतर दुकानदारी संपणार आहे.
    तसेच या चाय बिस्कुट पत्रकारांची साखर आणि आटा सुद्धा संपणार आहे म्हणून हे मीडिया वाले राज ठाकरेंच्या युती मध्ये आल्याचा दुःख पाळतात.

  • @maheshmulgaonkar6525
    @maheshmulgaonkar6525 5 หลายเดือนก่อน +3

    राज ठाकरे ह्यांनी फार चांगला निर्णय घेतला आहे. राजसाहेबांचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 5 หลายเดือนก่อน +9

    बाळासाहेब नव्हे, "हे अनुशासन पर्व आहे" असं विनोबा भावे म्हणून गेले.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 5 หลายเดือนก่อน +1

      आणीबाणी म्हणजे देशात अनुशासन पर्व सुरू झाले, अशा आशयाचा अग्रलेख तेव्हा बाळासाहेबांनी मार्मिक साप्ताहिकात लिहिला होता. तेव्हाच्या विरोधकांनाही विरोधासाठी विरोध आणि ऊठसूट आंदोलने करण्याची सवय जडली होती.

    • @aniruddhakhole4025
      @aniruddhakhole4025 5 หลายเดือนก่อน

      @@ulhasguhagarkar6534 इंदिराजी संपूर्ण देशाचा तुरंग केला होता. बाळासाहेब त्यातून बचावले. जे लाखो कार्यकर्ते विना चौकशी तुरुंगात डांबले गेले,अनेकांना हाल-अपेक्षा सहन कराव्या लागल्या, लोकांच्या नोकर्या गेल्या,कित्येक कुटुंब उध्वस्त झाली..याला अनुशासन पर्व असे गोंडस नाव देऊन लोकांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार होता तो. त्याची शिक्षा जनतेने मतदानातून त्यांना दिलीच . अन्यथा न जाणो हा देश हुकुमशाहीच्या गर्तेत अनंत काळासाठी खितपत पडला असता.

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर,ऊगाच बाळासाहेबांच्या नावावर काहीपण खपवु नका•••गोदी मिडीयासारखे!😀

  • @subhashapte1112
    @subhashapte1112 5 หลายเดือนก่อน +3

    Raj ठाकरे साहेब खूप छान बोलले.

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 5 หลายเดือนก่อน +39

    खरंच बाळासाहेबांचं चुकलंच,एका अपरीपक्व,कमकुवताला पक्ष प्रमुख करण्या ऐवजी राज साहेबांना पक्षप्रमुख केले असते तर ही वेळ आलीच नसती ❤❤

    • @sudhasaraf-w5g
      @sudhasaraf-w5g 5 หลายเดือนก่อน +3

      बिघडलेल्या हट्टी,स्वार्थी बेअकली बाळासमोर पित्याचा काही चाललं नसाव

    • @kartavyaofficial1000
      @kartavyaofficial1000 5 หลายเดือนก่อน

      बरी नाही दिली सुपारी बहाद्दराला शिकुन टाकली असती शिवसेना मोदीला

  • @udaykaple6800
    @udaykaple6800 5 หลายเดือนก่อน +1

    Raj thakreji taken good decesion for everyone

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 5 หลายเดือนก่อน +6

    स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जागेवर उभा आहे सन्माननीय राज साहेब ठाकरे

  • @ranjitdhadve9090
    @ranjitdhadve9090 5 หลายเดือนก่อน +2

    Jay m n s

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 5 หลายเดือนก่อน +3

    राज साहेबांची भूमिका रास्त आहे 🌹🙏

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 5 หลายเดือนก่อน +1

    राजू पेंटर नितीश कुमार चा सख्खा भाऊ पलटुराज

  • @rajpatil1657
    @rajpatil1657 5 หลายเดือนก่อน +5

    राजसाहेब ठाकरे❤❤

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 5 หลายเดือนก่อน +2

    योग्य निर्णय आहे राज साहेबांचा❤

  • @sujatajadhav1365
    @sujatajadhav1365 5 หลายเดือนก่อน +3

    Kayam raj saheb ❤❤

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 5 หลายเดือนก่อน +1

    मस्त लगावली तुम्ही पण आणि राज साहेबांनी ही.

  • @maheshparab3319
    @maheshparab3319 5 หลายเดือนก่อน +1

    Jyacha ek amdaar to pan swatachya matanvar nivdun aalay.......tya partila avaastav mahatv dil jaatay ......

  • @pradyutg
    @pradyutg 5 หลายเดือนก่อน +1

    अनुशासन पर्व हे विनोबा भावे म्हणाले होते.

  • @asavarikhandagle7447
    @asavarikhandagle7447 5 หลายเดือนก่อน +1

    Election time la gele. Amit Shana ni support karnyasathi bolavale hote. Tech jar bjp la support kela nasata tar tumi videeo banavala asata ka?

  • @ravebrave8866
    @ravebrave8866 5 หลายเดือนก่อน +1

    Raj ek sarda ahe..swatachi poli bhajnyacha prayatna chalu ahe..

  • @vinaykharche7577
    @vinaykharche7577 5 หลายเดือนก่อน +22

    राष्ट्रप्रेम धर्म या पेक्षा तुकडा महत्वाचा

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 5 หลายเดือนก่อน +1

    Rajsaheb Thackeray...🚩🚩

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 5 หลายเดือนก่อน +3

    आयेगा तो मोदी ही राजने मान्य केलं खंबीर नेतृत्व नरेंद्र मोदीच देवू शकतात,राजसाहेबाच्या भाषणाने अजुन नक्कीच फरक पडणार आहेत, म्हणून तर राजसाहेबाने बोंब सुरु झाली. जयश्रीराम

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 5 หลายเดือนก่อน +5

    Khare aahe perfect sirji

  • @varadmalgundkar6223
    @varadmalgundkar6223 5 หลายเดือนก่อน +1

    मा. राजसाहेबांनी आपल्या व्यक्तीमत्विला शोभेल अशी भूमिका घेतली आहे. राजसाहेब कुणाजवळ हांजी हांजी करणारे नाहीत. शब्द म्हणजे रामबाण. सलाम राजसाहेब. जय श्रीराम।

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 5 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद

  • @pralhadsawant465
    @pralhadsawant465 5 หลายเดือนก่อน +12

    शुशिलजी, राज ठाकरेंच्या आडून मिडियाची पार काढून टाकलेय

  • @lp34pune
    @lp34pune 5 หลายเดือนก่อน +3

    🎤 Paid lachar🍖🍗🍸🍷🍺🥃🍾 MEDIA nicely fired.