Nitesh Karale Guruji : उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले पण.., कराळे गुरुजींचा संताप | LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • वर्धा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीसाठी उमेदवारी मागण्यासाठी गेलेल्या कराळे गुरुजींना 'मातोश्री'वर भेटू न दिल्याचा आरोप कराळे गुरुजींनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला आहे.
    -
    #wardha #wardhanews #niteshkarale #niteshkaralesir #uddhavthackeray #thackeraygat #shivsena #matoshree #letsuppmarathi #maharashtra #politicalnews
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 1.8K

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 8 หลายเดือนก่อน +488

    कराळे सर, लई गुणगान गात होते ठाकरे साहेब यांचं, भेटी अगोदर त्यांचा प्रसाद मिळाला.
    शिंदे यांचं हेच दुःख असावं.

    • @akshayp952
      @akshayp952 8 หลายเดือนก่อน

      ह्या झाटू कराळे ला एक वेळ अस झाल तर कराळे च्या गांडीला मिरच्या लागल्या..... 25-30 वर्षा पासुन शिवसेना मध्ये काम करत असलेल्या कार्यकर्त्यां किती वाईट वाटत असेल....

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 8 หลายเดือนก่อน +17

      Shinde sahebancha apman karayacha.

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 8 หลายเดือนก่อน

      Ha joker hai ..
      bhandup cha makad cha chulat bhau

    • @AMOLNIKAM-x3d
      @AMOLNIKAM-x3d 8 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @vikrantdeshpande4533
      @vikrantdeshpande4533 8 หลายเดือนก่อน +2

      😂😂

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 8 หลายเดือนก่อน +51

    कराळे मास्तर ने शिंदे व चाळीस आमदार चुकीचे नाहीत यावर शिक्कामोर्तब केले😅

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 8 หลายเดือนก่อน +250

    उद्धव ठाकरेंना आता मोदींना भेटायला वेळ नाही आणी हे म्हणत्यात माझ्या सारख्याला वेळ पाहीजे आरे बाबा तु कोण ?

  • @gan4084
    @gan4084 8 หลายเดือนก่อน +32

    ह्याची भरपुर इज्जत काढली , बोलण्यावरून तर वाटतय😅😅😅

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 8 หลายเดือนก่อน +24

    माह्या सारखा माणूस मह्या सारखा माणूस म्हणजे कोण लागून राहिला आहे हा😂😂😂😂😂

  • @RAMESHPAWAR-ug7tp
    @RAMESHPAWAR-ug7tp 8 หลายเดือนก่อน +49

    कराले सर आज तुम्हाला कलाल म्हणुनच शिवसेना ही शिंदे साहेब यांच्याकडे गेली शिंदे साहेब हे सर्व सामान्यांचा माणुस आहे शिंदे साहेबाना साथ द्या कराले सर

    • @busylife4742
      @busylife4742 4 หลายเดือนก่อน +1

      काही नको श्री शिंदे सक्षम आहे हे फक्त वचावचा करत डुकर्या हो ईकडे लक्ष म्हणुन थकुन जातील

  • @PMantri6194
    @PMantri6194 8 หลายเดือนก่อน +58

    मी उद्धट च्या बारशाला जाऊ शकलो नव्हतो. तेव्हा मोठे साहेब बोलले होते, येऊन जा एखाद दिवशी.. अजून भेट मिळाली नाही 🙄🥺🤣🤔. हा कोण 🤣🤣🤣🤣

  • @moryag4159
    @moryag4159 8 หลายเดือนก่อน +71

    काही चेंडे बेंडे कराले मास्टर चे व्हिडिओ काय बघतात याला असे वाटते की हा खूप मोठा झाला....मला आमदार झाल्या सारखे वाटते😂😅

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 8 หลายเดือนก่อน +7

      😂😂

    • @bhartiya777
      @bhartiya777 8 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Sac267
      @Sac267 8 หลายเดือนก่อน +3

      👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣❤️❤️❤️🤣🤣😂😂😂😂😂😂

    • @GajananNerpagar
      @GajananNerpagar 4 หลายเดือนก่อน

      उबाठा सम्पली रे बाबा

  • @dileepshelke2685
    @dileepshelke2685 8 หลายเดือนก่อน +132

    कळलं का कराले मास्टर सत्य मेव जयते.

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 8 หลายเดือนก่อน +45

    Karale Sir, you are new comers. It is his original and real behavior.

  • @Amit-n1v
    @Amit-n1v 8 หลายเดือนก่อน +56

    तुम्ही स्वतःला सर्वसामान्य माणूस समजत नाही का ??
    कुठले जहागिरदार तुम्ही ते तरी सांगा 😅

    • @paa6038
      @paa6038 8 หลายเดือนก่อน

      मोदीला लै शिव्या घालतात मास्तर, म्हनून मास्तर मोठा मानूस हाये

  • @yshevkari267
    @yshevkari267 8 หลายเดือนก่อน +20

    सहा सात मिलियन लोकांनी कराळे गुरुजीचे व्हिडीओ पाहिले ह्याचेच आश्चर्य वाटते आहे. महाराष्ट्रात सहा सात मिलियन लोकं च्युतीये आहेत

    • @gamingdude87
      @gamingdude87 8 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @busylife4742
      @busylife4742 4 หลายเดือนก่อน

      कधी कधी सर्कशीत जोकर येतो नाईलाजाने पहावे लागते

  • @bharatwagh9249
    @bharatwagh9249 8 หลายเดือนก่อน +23

    साहेब 40 नुसते आमदार नाही गेले कॅबिनेट मंत्री पण गेले वेडे नव्हते ते तुम्हाला अनुभव आला म्हणून तुम्ही मिडिया मध्ये मांडत आहे पण गरिबांनी कुठं भावना व्यक्त कराव्यात

  • @Ethenn555
    @Ethenn555 8 หลายเดือนก่อน +15

    अशीच त्या परभणीच्या मास्तर ची जिरायला पाहिजे😂😂😂

  • @surenndrawaghmle9819
    @surenndrawaghmle9819 8 หลายเดือนก่อน +155

    मास्तर जिरली का नाही अजून?उद्धव ठाकरेना लोकांना मातोश्रित कशी वागणूक मिळते हे माहीत नाही या ग़ैरसमजातुन बाहेर पडा, या असल्या वाग्न्यामुळेच आमदार सोडून गेले,चांगले शिक्षक आहात सन्मानाने रहा कशाला या राजकीय लोकांचे बूट पॉलिश करत फिरता

    • @Rp..11
      @Rp..11 8 หลายเดือนก่อน +3

      😢🎉😮😂

    • @सत्यपराजितनहीहोता
      @सत्यपराजितनहीहोता 8 หลายเดือนก่อน

      हा कुत्रा आहे कराळे. ,किती हाकललां तरी गु खाणार नेत्यांचा माघे फिरून फिरून, कुत्र्याची जिंदगी झाली याची😂

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 8 หลายเดือนก่อน +4

      Matila milalelya paksha kadun tikit ghevun 5 koti kharchun dipozit vachavu shaknar nahis.

    • @sharmishthapadave2799
      @sharmishthapadave2799 8 หลายเดือนก่อน +1

      Konala Dev manus mhantat bagha Guruji😂

    • @sunilnaitam1493
      @sunilnaitam1493 8 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @akashkate7858
    @akashkate7858 8 หลายเดือนก่อน +11

    याचाच अर्थ मास्टर साहेब मातोश्रीवर भेट मिळावी म्हणून आत्ता पर्यंत व्हिडिओ होते हे त्यांनी मान्य केलं

  • @rajeshtated6273
    @rajeshtated6273 8 หลายเดือนก่อน +61

    फेसबुक वर 5000 मित्र
    गल्लीत विचारत नाही ....
    फेसबुक वर फॉलोवर असले म्हणजे तिकीट मिळत नाही

  • @chetanpatil75
    @chetanpatil75 8 หลายเดือนก่อน +13

    गुरुजी कोणत्या परीक्षेत या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील?

  • @Ak08759
    @Ak08759 8 หลายเดือนก่อน +104

    हा व्हिडीओ बघून जर याला भेटायला बोलवलं तर हा जाणार आणि पुन्हा सांगणार की ते खूप चांगले आहेत... कारण याला पण काही इज्जत नाही... काही दिवसांत हा म्हणेल मला पंतप्रधान व्हायला पण आवडेल...😂😂😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 8 หลายเดือนก่อน +10

      बरोबर! अगदी लाळघोटा आहे!

    • @vijaydakave6367
      @vijaydakave6367 8 หลายเดือนก่อน +7

      जोकर आहे हा, पिऺजरातला मास्तर केला उद्धवजीनी.

  • @sunilchaure3972
    @sunilchaure3972 8 หลายเดือนก่อน +8

    शिंदे साहेबांना भेटा...रात्री 3 वाजता ही भेटतो तो माणूस...

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 8 หลายเดือนก่อน +210

    "मला ही ट्रीटमेंट भेटली त, सामान्य माणसाचे काय असणं " गुरुजी तुम्ही ही सामान्य चं आहात आणि तसेच राहा, फालतूंच स्वयंघोषित प्रसिद्ध मनवून घेऊ नका

    • @shreecreation6613
      @shreecreation6613 8 หลายเดือนก่อน +7

      ha hA HA

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 8 หลายเดือนก่อน +13

      ट्रिटमेंट भेटत नाही,मिळते.गुरुजी अहात काय मराठीची ठेवलीत.

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 8 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 8 หลายเดือนก่อน +3

      ​@@sanjayshinde9677 पूर्व विदर्भात असेच बोलतात..

    • @NATRAJAN66271
      @NATRAJAN66271 8 หลายเดือนก่อน +3

      @@AyyoGamer नाही बोलत असे

  • @dineshsalunke1356
    @dineshsalunke1356 8 หลายเดือนก่อน +33

    किटलीचा चटका लागला वाटतं 😂

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 8 หลายเดือนก่อน +2

      हो ना! अगदी बुडालाच!😂

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 8 หลายเดือนก่อน +17

    स्वतः चा फायदा बघताय. आमदार व्हायच आहे म्हणून हा प्रयत्न

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 8 หลายเดือนก่อน +1

      Konala pan shiv bandhan bandhalyamule , senevar hi vel aali aahe !
      Pramanik manase jodne garajeche aahe !

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 8 หลายเดือนก่อน

      ​@@kupatepavi1755pramanik baher padle,shillak pramanik hi baher padnar ahet.

    • @rupeshatram8266
      @rupeshatram8266 5 หลายเดือนก่อน

      Tu BN re baba

  • @doctor1966
    @doctor1966 8 หลายเดือนก่อน +47

    अति शहाना त्याचा बैल रिकामा.

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 8 หลายเดือนก่อน +2

      अना म्हणतो उद्धट देव आहे?

  • @krishnapawar912
    @krishnapawar912 8 หลายเดือนก่อน +54

    आता समजल का ?
    काय आहे उद्धव ठाकरे

  • @dipmalaakolkarberad949
    @dipmalaakolkarberad949 8 หลายเดือนก่อน +52

    कानामागून आला आणि तिखट झाला, तुमच्या पेक्षा कितीतरी मोठे नेते आणखीन रांगेत आहेत उद्धव साहेबांच्या भेटिला.

    • @paa6038
      @paa6038 8 หลายเดือนก่อน +15

      आणखी एक वर्ष थांबा. नेते सोडा, काळं कुत्रं पण ह्या उध्दट खतरूड कडे वळून पाहणार नाही.

    • @amitbhau
      @amitbhau 8 หลายเดือนก่อน +9

      वर्ष नाही काही महिने😂😂

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 8 หลายเดือนก่อน

      Aurangajeb tipu sultan premi ubatha gol topi ghalun prachar karnar ahe ,ubatha gatatun hindu baher padat ahet.

  • @arjunpawar6568
    @arjunpawar6568 8 หลายเดือนก่อน +173

    कृपया यांना शिक्षक म्हणू नका.....हा राजकारणी आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे याला चमचा म्हणा

    • @danishk4172
      @danishk4172 8 หลายเดือนก่อน

      Tumhi suddha chamcha

    • @keshavjoshi3404
      @keshavjoshi3404 8 หลายเดือนก่อน +10

      चमच्यांचे असेच होते.😂

    • @samadhanchaudhari7224
      @samadhanchaudhari7224 8 หลายเดือนก่อน +6

      Barobar

    • @ganeshtapkirunofficial884
      @ganeshtapkirunofficial884 8 หลายเดือนก่อน

      स्वतः ल शिक्षक म्हणून घेऊ नका तूम्ही फुल्ल टाईम राजकारणी आहे.

    • @tsmtvipergaming6819
      @tsmtvipergaming6819 7 หลายเดือนก่อน

      खऱ्या मुद्यावर बोलणारा well educated माणूस आहे हा, तुझ्यासारखा...😂 जाऊदे 🙏

  • @bharatrathod4399
    @bharatrathod4399 8 หลายเดือนก่อน +6

    याला तिकिट पाहिजे दुसर काही नहीं पण याला चहा भेटला नाही 😂😂 अजून ओळखल नहीं बाबा तुम्ही ठाकरे ना ओळखायचं असेन तर शिंदेंना भेटा

  • @harshitvlogs9197
    @harshitvlogs9197 8 หลายเดือนก่อน +66

    स्वतःहून जाणे योग्य नाही....बोलावणे आल्याशिवाय ना जाणे ...हे साधे गणित आपणास कळले नाही....तुमचे vdo टाकत जवा कराले सर...त्याला उदंड प्रतिसाद आहे....स्वतःहून गेलात तर नेहमी तताखलाचे मांजर व्हाल

  • @vidyamandirdhundwade6835
    @vidyamandirdhundwade6835 8 หลายเดือนก่อน +5

    बरं झालं एकमेकांची पात्रता कळली

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 8 หลายเดือนก่อน +29

    माझ्या सारख्या म्हणजेः कोण ? तुम्हाला तसे कोणीच ओळखत नाही
    तुम्ही चुकीच्या माणसांची बाजु घेतली होती ती चुकीचीच होती चांगले झाले असेच फळ मिळावे अर्धवट लोकांना अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाय्राना .

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 8 หลายเดือนก่อน +5

    यांच्या मुळेच उध्दव ठाकरे संपले राऊत वसाथीदार हेच चांगले नाहीत

  • @narayansalve1879
    @narayansalve1879 8 หลายเดือนก่อน +98

    कराळे सर...
    नुसते video काढून तिकीट भेटत नाही हो... बर्‍याच गोष्टी असतात... तुम्हाला खूप काही शिकायचे आहे अजून....

  • @amolsonawane3460
    @amolsonawane3460 8 หลายเดือนก่อน +130

    कराळे मास्तर तुम्ही कॅटेगरी मधून psi नाही झाले अन् चालले open मधून खासदार व्हायला......
    काय करावं आता ह्या मास्तर च 😊😊😊😊

  • @gopalphadke633
    @gopalphadke633 8 หลายเดือนก่อน +5

    यासाठी चुकीच्या माणसाची तरफदारी करू नये.

  • @SachinNikam42
    @SachinNikam42 8 หลายเดือนก่อน +127

    आता कराळे सर नविन पक्ष स्थापन करणार का याची उत्सुकता त्यांच्या मतदार संघातल्या जनतेला आहे.

    • @k66250
      @k66250 8 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂

    • @रामभक्त-ध5र
      @रामभक्त-ध5र 8 หลายเดือนก่อน +4

      त्याला manav 7 m ani 7lakh mahit nahi 😂😂😂😂

    • @ganpatiajitkar4465
      @ganpatiajitkar4465 8 หลายเดือนก่อน +1

      🤣🤣🤣

    • @DhundMat
      @DhundMat 8 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂
      Asamaanya vyaktimatva

    • @Abhiwankhade18
      @Abhiwankhade18 8 หลายเดือนก่อน +3

      Natkya ahe ha ..thik ah thik ah shivay kahi bolat nhi

  • @Vikram.......
    @Vikram....... 8 หลายเดือนก่อน +5

    100% सत्य आहे सर......

  • @kotankars
    @kotankars 8 หลายเดือนก่อน +83

    *उधो देव माणूस?
    *राबिया केस माझ्याशिवाय कुणालाच माहित नाही!
    काय बोलतोय हा कराळे

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 8 หลายเดือนก่อน +4

    राजकारणाच्या भानगडीत पडू नको .राजकारण म्हणजे पोरं शिकवण्याइतकं सोप्पं नाय.
    गप पोरं शिकीव

  • @jagannathsurve5934
    @jagannathsurve5934 8 หลายเดือนก่อน +15

    अहो, नागड्याच्या भेटीला उघडं गेलं.. रातभर थंडीत गारठून मेलं..! दोघेही स्वप्न रंजनात असलेले शेखाचिल्ली आहेत..!

  • @theroast5588
    @theroast5588 8 หลายเดือนก่อน +76

    आता कळलं का सर शिंदे आणि बाकीचे 40 आमदार का सोडून गेले तुम्ही स्वत डोळ्याने पाहा

    • @vickygupta7989
      @vickygupta7989 8 หลายเดือนก่อน +8

      झोंबला असेल आत्ता सरांना आणि त्यावेळेस खूप उडत होता शिंदे आणि ४०आमदार गेले तेव्हां त्यांच्या विरोधात
      कराळे सरांचा मोये मोये झाला😂😂😂

    • @theroast5588
      @theroast5588 8 หลายเดือนก่อน +6

      कारळे सर तुम्ही आता ओक वर जावा काका ना भेटा कदाचित त्यांनी दिल तर दिलं तुम्हाला पद 😂😂😂😂😂😂😂

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 8 หลายเดือนก่อน

      ​@@theroast5588tyane hi swatacha paksh sampavla 1 khasdar nivdun yenar nahi.

  • @udaybhave9280
    @udaybhave9280 8 หลายเดือนก่อน +2

    च्यायला अक्कल आली ना करा अजुन ऊदो ऊदो 😂😂😂😂😂😂

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 8 หลายเดือนก่อน +63

    आता कळेल लोकांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या साभोवतालचागोतावळा यांच्या लेखी सर्वसामान्य शिवसैनिकाला काय किंमत दिली जाते.

  • @balajisuryawanshi710
    @balajisuryawanshi710 8 หลายเดือนก่อน +2

    😂 मला आमदार झाल्यासासखं वाटतयं 😂 कळाले मास्तर

  • @doctor1966
    @doctor1966 8 หลายเดือนก่อน +83

    म्हणून सत्याची कास धरा. सत्याचा आदर करा.

  • @हिंमतहिरे
    @हिंमतहिरे 8 หลายเดือนก่อน +5

    बरोबर आहे जय श्रीराम

  • @tusharkashid6646
    @tusharkashid6646 8 หลายเดือนก่อน +57

    आता कळले का तुम्हाला 40 आमदर का सोडून गेले

  • @shubhamkalepatil9871
    @shubhamkalepatil9871 8 หลายเดือนก่อน +81

    शिंदे साहेबांनी बरोबर केलं

  • @swapniljoshi2372
    @swapniljoshi2372 8 หลายเดือนก่อน +1

    यार याच्या वर मि लोळून लोळून हसतोय मी 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @devsingbhabale2131
    @devsingbhabale2131 8 หลายเดือนก่อน +21

    कराळे सर तुम्ही एक वेळेस एकनाथ शिंदे यांना भेटायला जा आणि बघा वेळ मिळतो का मग समजेल तुम्हाला

  • @maheshjatkar2890
    @maheshjatkar2890 8 หลายเดือนก่อน +2

    चहा पेक्षा किटली गरम म्हणता... इथं चहाचं थंडा झाला....😂😂😂

  • @ami44war195
    @ami44war195 5 หลายเดือนก่อน +1

    माझ्या सारख्या माणूस... कोण आहे रे बाबा तू ..... जा घरी 😂. चांगला चटका लागला वाटते.... टीक आहे 😂

  • @udaykarade1124
    @udaykarade1124 8 หลายเดือนก่อน +82

    ज्या शिंदेंच्या विरोधात तू बोललास, त्यांना जाऊन भेट मग कळेल मुख्यमंत्री कसा असतो ते.

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 8 หลายเดือนก่อน +5

      Arey haa zala, Anish Gadave, Nikhil Wagale, Mumbai Tak, Lokmat, Hemant Desai he ase lok ahet ki Shinde sahebanni pran dile tari he khush honar nahit.

    • @sanjaysawant5095
      @sanjaysawant5095 8 หลายเดือนก่อน +1

      He barober bolat bhau shinde saheb nuste amdar hote tari pan sarvana vel dyayche problems ekun ghiyache

    • @sanjaysawant5095
      @sanjaysawant5095 8 หลายเดือนก่อน +1

      Shinde sahebanch rajkaran jatti dharmachya palikade ahe.. sarvana ek sarkhe changli vagnuk detat

  • @Ethenn555
    @Ethenn555 8 หลายเดือนก่อน +3

    😂😂😂😂 बर झाल फार बर झालं, जिरन फार महत्वाचं होत

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 8 หลายเดือนก่อน +3

    शेतमालाला भाव
    बेरोजगार
    हा प्रश्न आताच झाला काय मास्टर
    काना मागून अला आणी लागला तिखट व्हायला 🤭

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 8 หลายเดือนก่อน +4

    कराळे सर नमस्कार अहो आत्तापर्यंत उध्दवच तुमही अतिशय कौतुक करत होता का गेले ते चाळीस आमदार आता तुमहाला कळाल असेल की उध्दव काय आहे

  • @Devidas491
    @Devidas491 8 หลายเดือนก่อน +30

    🌼🌼आता फुले उधळून स्वागत होईल, मातोश्री वरती..... 😄😄😄😄😄

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 8 หลายเดือนก่อน

      काय आता याला उल्का टांगून हानतील

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 8 หลายเดือนก่อน +50

    😅😅😅😅😅😅😅😅😅 घेतली ना तासुन😂😂
    हीच खरी अवस्था व सत्यता आहे लुटमारीच्या.इतके दिवस चाटलास.

  • @kolhapurkingvipchartkolhap5003
    @kolhapurkingvipchartkolhap5003 8 หลายเดือนก่อน +1

    नाही तिथे नाक खुपसू नये😂

  • @1911krish
    @1911krish 8 หลายเดือนก่อน +17

    आधीच मराठी बोलता येत नाही गुरुजी ला

  • @Jai-Mahakaal
    @Jai-Mahakaal 8 หลายเดือนก่อน +4

    हा कराळे गुरुजी स्वतःला खूप महान समजायला लागलाय. बरे झाले साहेबांनी याला जागा दाखवली . हा सगळ्या पार्टी कडे जातोय तिकिटासाठी आणि स्वतःला निष्ठावान म्हणतो

  • @deepakjadhav5459
    @deepakjadhav5459 8 หลายเดือนก่อน +106

    कराळे सर आपण OBC च्या टेज वर गेल्यामुळे तूम्ही मराठ्यांच्या मनातून उतरले सर

    • @akshayp952
      @akshayp952 8 หลายเดือนก่อน +31

      ओ भाऊ हा पार्ट time शिक्षक आणि फुल टाइम राजकारणी आहे.... काल upsc चा ips कॅडर चि यादी जाहीर झाली.... याचा एक तरी विद्यार्थी होता का upsc सोडा mpsc... साधा तलाठी मध्ये सुधा याचा टॉपर नाहिये.... हा फक्त विद्यार्थ्यांना शस्त्र म्हणून वापरत आहे आणि राजकिय पोळी भाजत आहे

    • @sarv1718
      @sarv1718 8 หลายเดือนก่อน

      distyach te@@akshayp952

    • @dinkarmore7766
      @dinkarmore7766 8 หลายเดือนก่อน +14

      करेक्ट, हा एक नंबर राजकारनी आहे, शिक्षण कमी बकवास जास्तच करून राहिले हे मास्तर 🤔🤓

    • @hunter.333
      @hunter.333 8 หลายเดือนก่อน +8

      अरे वा..... जो तुमच्या बाजूने.... तो चांगला 😂😂😂😂😂😂

    • @WondersAdsolution
      @WondersAdsolution 8 หลายเดือนก่อน

      मराठे म्हणजे magas मराठे ना....?

  • @Bhushanpatil491
    @Bhushanpatil491 8 หลายเดือนก่อน +2

    आता कस खदखद होतंय भाऊ
    लय गुणगान करत होता गडी😂😂😂😂😂

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 8 หลายเดือนก่อน +13

    कराळे सर ला मी दोन वेळा फोन केलेला.एकदा पण उचलला नाही.तुमचे 8 लाख subscriber झाले तरी डोक्यात हवा घुसली.

  • @milindshah8862
    @milindshah8862 8 หลายเดือนก่อน +1

    मास्तर, तुम्हाला आता कळलं का?
    😮

  • @rajes6392
    @rajes6392 8 หลายเดือนก่อน +2

    कराळे मास्तर तूम्ही पिंजरा सिनेमा पाहिला नसेल तर एकदा बघा.

  • @LEOKING1408
    @LEOKING1408 8 หลายเดือนก่อน +61

    रोखठोक कराळे..
    रोखठोक बेइज्जती..😂😂😂

  • @Kalbherav8828
    @Kalbherav8828 8 หลายเดือนก่อน +2

    कराळे गुरुजी संतापले 😂 मग आता काय उपाटणार का 😂😂😂

  • @keshawdkhairnar1828
    @keshawdkhairnar1828 8 หลายเดือนก่อน +17

    तुम्ही कोण आहात????
    हसे करून घेतलं तुम्ही सर.
    बाकी तुमची शिकवण्याची पद्धत आणि भाषा खूप सुंदर आहे.

  • @atulkale68
    @atulkale68 8 หลายเดือนก่อน +1

    पडणार हे माकड नक्की 😂😂

  • @AMOLNIKAM-x3d
    @AMOLNIKAM-x3d 8 หลายเดือนก่อน +7

    साक्षात्कार झाला कारळे सरांना बर झाल 👍

  • @dattatarayanaiknavare3577
    @dattatarayanaiknavare3577 8 หลายเดือนก่อน +62

    Only Modiji Tiger man.

  • @xyz.521
    @xyz.521 8 หลายเดือนก่อน +1

    झटका बसला मास्तराला😂

  • @golumau6927
    @golumau6927 8 หลายเดือนก่อน +12

    गुरुजी निकालानंतर त्यांचा बाप,पक्ष,सर्व चोरीला गेले त्याची मानसिकता काय आणि तुम्ही गेला betaime त्यांना भेटायला? उद्देश चांगला होता टायमिंग चुकीचा?😊

  • @SandeepPatil-wy8cm
    @SandeepPatil-wy8cm 8 หลายเดือนก่อน +2

    गुरुजींचं यान धर्तीवर आलं. 😂😂.
    "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" हि म्हण विध्यार्थ्यांना शिकवली नाही वाटतं. आयुष्याची ५, १०, २५ वर्ष घालूवून असा अनुभव बराच जणांना आला होता. तरी नशीब ५, ६ तासाच्या मोबदल्यात गुरुजींचे वाया जाणारी पुढची १०, १५ वर्षं वाचली.

  • @dheyyaguidancepointkatoldg395
    @dheyyaguidancepointkatoldg395 8 หลายเดือนก่อน +55

    आपण वकील नाही हो सर...कायद्याचा कचाटा खूप वेगळा आहेत ..
    आपण चुकलात सर....
    बाकी तुम्ही समजदार

  • @govardhanjaybhay4407
    @govardhanjaybhay4407 8 หลายเดือนก่อน +1

    कराचा कंड जिरला असेल असं वाटत

  • @arvindbilwal3374
    @arvindbilwal3374 8 หลายเดือนก่อน +3

    Karale sir == Gajab baijati ...

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 8 หลายเดือนก่อน +1

    लहरी राजा प्रजा आंधळी आधान्तरि दरबार

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 8 หลายเดือนก่อน +2

    कराळे गुरुजी, असंगाशी संगत केल्यावर यापेक्षा वेगळ्या वागणुकीची अपेक्षा ठेवणे ही चूकच आहे.

  • @jaydeepsuryawanshi9877
    @jaydeepsuryawanshi9877 8 หลายเดือนก่อน +1

    माझ्या सारख्या मंजे कोण तुम्ही

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 8 หลายเดือนก่อน +47

    कराळे सर ग्रेट माणूस उद्धव ठाकरे साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le 8 หลายเดือนก่อน

      Tasehi lugadi dhulyamule gandi pariwar kahi jaga detil tyavar ubha karayala dipozit ghalvayala karale sarkha konitari havach ahe.

  • @vikashajare9667
    @vikashajare9667 8 หลายเดือนก่อน +41

    साहेब हा विषय उचलून धरा उद्धव साहेबांच्या जवळच्या लोकांना धडा शिकवा

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 8 หลายเดือนก่อน +1

    मास्तर आपण स्वताला जरा जास्त मोठे समजायला लागले आहात.

  • @hemantbarve5689
    @hemantbarve5689 8 หลายเดือนก่อน +10

    गुरुजी कमी राजकारण अधिक .

  • @sunitakamble7787
    @sunitakamble7787 6 หลายเดือนก่อน

    कराळे सर तुम्ही शिक्षक आहात , ज्ञान दानाच कार्य खूप महान आहे तुमचा अभ्यास सुद्धा भरपूर आहे

  • @RaviWaghmode-h3j
    @RaviWaghmode-h3j 8 หลายเดือนก่อน +1

    अति शाहना त्याचा बैल रिकामा

  • @joshisirrhv8187
    @joshisirrhv8187 8 หลายเดือนก่อน +4

    कराळे सर लय बीजेपीच्या ओरडत होता तिकिटे साठी किती लाचारी, कळलं का भाऊ तुमच्यासारख्या स्वार्थी माणसांना आता तरी व्हिडिओ टाकून लोकाला फसू नये

  • @rupeshlokhande2759
    @rupeshlokhande2759 8 หลายเดือนก่อน +2

    ठाकरे साहेब यांना भेटण्या पेक्ष ...तुम्ही राऊत साहेब यांना भेटायला हवं होत..कारण त्या मानसा इतका हुशार कोणीच नाही..

    • @harishchandrarane2855
      @harishchandrarane2855 8 หลายเดือนก่อน

      राउटला जगात तोड नाही

  • @ijajpathan
    @ijajpathan 8 หลายเดือนก่อน +5

    हेच त्या 40 आमदारांन सोबत होत असेल म्हणून त्यांनी पण किटल्या सगट पातेल पण कोलल.

  • @aphadtare
    @aphadtare 8 หลายเดือนก่อน

    विनाशकाले विपरीत बुध्दी --- कराले मास्तर....

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 5 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे योग्य बोलले

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha 8 หลายเดือนก่อน

    मास्तर पिंजरा पिक्चर chya shooting आला काय😂😂😂

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 8 หลายเดือนก่อน +1

    मास्तर झाले पण समज कमी आहे. जो जनता असतो तो लांबून च तारतो माणूस कसा आहे. एवढं लोक सोडून गेले ते अनुभवी होते म्हूणन गेले. Ed cd मुळे सर्व नाही गेले. वेडा मास्तर 😁😁😁

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 8 หลายเดือนก่อน +8

    कॉंग्रेस ni ticket दिल्या वर तुम्ही निवडून येणार......
    नाराज होवू नका...

    • @harishchandrarane2855
      @harishchandrarane2855 8 หลายเดือนก่อน

      प्रयत्न सोडू नका, देव माणूस तुमच्या घरी येईल तेव्हा त्यासला असंच ताठकळत ठेवा

  • @nile3205
    @nile3205 8 หลายเดือนก่อน

    कराडे ....स्वतःला मास्तर कमी पॉलिटिशन समजायला लागला...😂😂😂

  • @shailendraaher3518
    @shailendraaher3518 8 หลายเดือนก่อน +4

    शिंदे गट का बाहेर पडला हे कळाले का आता?
    😊

  • @putinbladimar5423
    @putinbladimar5423 8 หลายเดือนก่อน +1

    बर झालं,अमीत ठाकरेंना भेटायला गेला नाही,😂😂😂😂😂

  • @ganeshpatil9165
    @ganeshpatil9165 8 หลายเดือนก่อน

    म्हणजे स्वतःची इज्जत कळली . 😅😅😅

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 8 หลายเดือนก่อน +4

    उद्धव ठाकरें माजी मुख्यमंत्री आहेत. आज महा पत्रकार परिषद आहे.बिझी असतील. पण तू कराळे अपॉईंटमेंट नसताना तिथे कसा काय गेलास. बदनामी करण्या साठी गेलास का. लोकांना चू बनवतोस 😂