माध्यमांनी शोधली भटकती आत्मा | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Modi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 795

  • @tkva463
    @tkva463 7 หลายเดือนก่อน +104

    सुशिल कुलकर्णी सरांनी अगदी मार्मिकपणे विश्लेषण केले आहे.

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 4 หลายเดือนก่อน +13

    कुलकर्णी साहेबांनी एकदम बरोबर विश्लेषण करून सांगितले. 😅😅😅😅हे अगदी खरं आहे.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 7 หลายเดือนก่อน +76

    २०१९ चा अपराध, त्यांचा १००‌ वा व अतिशय घातक अपराध ठरला आणि पुढची कुंडली पक्की झाली.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 7 หลายเดือนก่อน +358

    शरद पवारांना हिसकावून घ्यायची सवयच आहे . त्यांनी एकही संस्था स्थापन न करता अनेक संस्था हिसकावून घेतल्या

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 7 หลายเดือนก่อน +13

      अगदी बरोबर!

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 7 หลายเดือนก่อน +16

      हे अजून मानभावी बाई, रोहीतला माहीत नसेल काय

    • @PurushottamDeshpande-zi1go
      @PurushottamDeshpande-zi1go 7 หลายเดือนก่อน

      😊 6:19 ​@@vandanaupadhye7718

    • @akshayshinde8182
      @akshayshinde8182 7 หลายเดือนก่อน +5

      खरेच की🚩

    • @SanjayBhatgaonkar
      @SanjayBhatgaonkar 7 หลายเดือนก่อน +16

      दैनिक सकाळ सुद्धा असाच हिसकावून घेतला परुळेकरांच्या मुलीकडून

  • @rajeshkadam9872
    @rajeshkadam9872 7 หลายเดือนก่อน +77

    भटकती आत्मा आहे असे म्हटले त्यानंतर लगेच.... सगळ्यांना, किंवा एका व्यक्तीला च का वाटले हे आपल्या साठीच आहे...असो.. सुशील जी छान माहिती दिली...🙏

  • @MohanChavan-bq6wf
    @MohanChavan-bq6wf 7 หลายเดือนก่อน +110

    सस्नेह नमस्कार सुशील जी, फार छान विवेचन आहे, 45वर्षा पूर्वी पवार यांनी वसंत दादा यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता,पवार सोबत जे पक्ष आले ते सर्व नेस्तनाबूत झाले,2019मध्ये शिवसेना उबाठा फोडली,जिवंत असे पर्यंत अजून काड्या करीत राहणार,अशा स्वभाव मुळे ते p.m. होऊ शकले नाहीत,आता शेवट पर्यंत भटकत राहणार,जय श्रीराम.

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy 7 หลายเดือนก่อน +9

      अगदी बरोबर

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 7 หลายเดือนก่อน

      आणखी एक सत्य मोदींनी त्याच्या भाषेत सांगितले. थोडक्यात वसंतदादा पाटीलांशी दगा फटका करून मुख्यमंत्री झाले पण त्या त्या नंतर त्यांनी आपल्या ऊचापतीने कोणालाही सलग पांच वर्षे मुख्यमंत्री राहू दिले नाही. ती परंपरा फडणवीसांनी मोडली.

  • @avadhutpatange
    @avadhutpatange 7 หลายเดือนก่อน +77

    अहो कुलकर्णी साहेब या जालीम भुताला माहाराषात एक असा वैदु फडणवीस भेटला की आत्मा बारामतीच्या गली बोळान भटकायली जय श्रीराम

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 7 หลายเดือนก่อน +231

    नुसतीच भतकती नाही तर लटकती आत्मा सुद्धा.
    भटकती आत्मा स्वत:च्या राहिलेल्या पंतप्रधान पदाच्या अतृप्त इच्छेसाठी.
    लटकती आत्मा मुलगा/गी मुख्यमंत्री होईल कि नाही यासाठी.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 หลายเดือนก่อน +11

      😂😂😂

    • @GuestPune245
      @GuestPune245 7 หลายเดือนก่อน +12

      No chance to Her HIGHNESS of Baramati.🎷Tutari already lost.

    • @balasahebkharade
      @balasahebkharade 7 หลายเดือนก่อน +6

      😂

    • @URMAN33
      @URMAN33 7 หลายเดือนก่อน +13

      Vakdya Shard pawar...

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 หลายเดือนก่อน +8

      😅😅😅

  • @transking5358
    @transking5358 7 หลายเดือนก่อน +34

    प्रत्येकाला आपल्या कर्माची फळ नियती देत असते .

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 7 หลายเดือนก่อน +388

    महाराष्ट्र दोन अतृप्त आत्मे आहेत ते भटकत आहेत..
    १) शरद पवार (गेले ४० वर्ष)
    २) उध्वस्त ठाकरे (२०११/१२पासून)

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 หลายเดือนก่อน +16

      😅😅😅😂

    • @URMAN33
      @URMAN33 7 หลายเดือนก่อน +21

      😁😁💯😂😂
      Ani RajaLam Raut 😭

    • @kurlejitendra2175
      @kurlejitendra2175 7 หลายเดือนก่อน +15

      Uddhavasta 🤣🤣🤣🤣🤣

    • @HMWagle
      @HMWagle 7 หลายเดือนก่อน +41

      १) बारामती ची भटकती आत्मा.
      २) मातोश्रीची लटकती आत्मा

    • @kurlejitendra2175
      @kurlejitendra2175 7 หลายเดือนก่อน

      @@HMWagle Mard assal tar 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 Latkati Atma banoon dakhawa 🤔🤔🤔

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 7 หลายเดือนก่อน +25

    ** अतृप्त आत्मा.
    ** विक्रम वेताळ मधला वेताळ. नेहेमीच दुसऱ्याच्या मानगुटीवर बसून सत्तेत रहाण्यासाठी प्रसिद्ध. परंतु योग्य उत्तर देता न आल्याने सततच स्वप्नभंग होत राहिला.

  • @rajendrakatote397
    @rajendrakatote397 7 หลายเดือนก่อน +34

    सुसु ताईला सांगा
    अदृश्य शक्ती नाही
    भटकती आत्मा आहे 🤣🤣

  • @milindlele7458
    @milindlele7458 7 หลายเดือนก่อน +107

    सुशील जी म्हणजेच मोदीजी नि अतृप्त भटकंती आत्म्याचे वर्णन जे काही केले त्या वर्णनात फक्त शरद पवार हेच फिट्ट आहेत हे त्या जाणत्या पत्रकारांनी अनुभवा नुसार बरोब्बर ओळखले असेच म्हणावे लागेल. धन्य ते पत्रकार आणि त्यांची कल्पनाशक्ती , माझा सलाम आज तरी खरा अतृप्त आत्मा ओळखल्यामुळे.

  • @Khavchat
    @Khavchat 7 หลายเดือนก่อน +227

    😁😁😁 १९६७ साली आमदार झाला तेव्हा अमितभाई शहा ३ वर्षांचे होते. ह्याला तेव्हा माहित नसेल आपलं राजकारण संपवणारा एक जण मुंबईत जन्माला आला आहे.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 7 หลายเดือนก่อน +12

      😅👌👌👌

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 7 หลายเดือนก่อน +14

      ☑•• अमित शाहांचा 'कौशल' बघायची हौस मिटली ❤••ची

    • @narayandeshmukh7803
      @narayandeshmukh7803 7 หลายเดือนก่อน +6

      Sai he

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 7 หลายเดือนก่อน +10

      फडणवीस तर जन्माला सुद्धा आले नसतील

    • @jaihind421
      @jaihind421 7 หลายเดือนก่อน +13

      कृष्ण जन्माच्या वेळी पण कंसाला अशीच आकाशवाणी ऐकू आली होती ..
      तुला संपवणारा जन्माला आला आहे ...

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 7 หลายเดือนก่อน +113

    मोदी साहेबानी एकदम योग्य उपाधी दिलेली आहे😊

    • @adityakudkar2532
      @adityakudkar2532 6 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रांत मोदीच भटकत होते

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 7 หลายเดือนก่อน +51

    लेकी बोले सुने लागे
    झोपलेले झाले जागे
    उधडले यांचे धागे
    धूर निघाला मागे
    😂😂😂😂

    • @Pune122
      @Pune122 7 หลายเดือนก่อน

      गालावर नवीन ढुं ?? उगवले, सगळीकडे सुटला वास,
      चमचे तरी हसून म्हणती "साहेब तुम्ही दिसता खास"
      मुलगी निघाली बेवडी, पुतण्याचा नाही काही नेम,
      देशमुख मुश्रीफ / मोदी शहा, सगळेच करती माझा गेम
      साखर गेली, बँका गेल्या, सहकाराची लागली वाट,
      क्रिकेट मधून बाहेर फेकले, हाती उरले स्वतःचे झाx
      कुजके पत्रकार जमा करून, मुलाखत देत फिरतो आता,
      कुणीही मला विचारीत नाही, शिव्या देतात येता जाता
      माझी कवटी फुटायच्या आत, पक्ष माझा फुटणार नक्की,
      "हरा मी" अशी ख्याती होणार, याची मला खात्री पक्की

  • @ravindradevanhalli7656
    @ravindradevanhalli7656 7 หลายเดือนก่อน +71

    योग्य गाण्याचा संदर्भ घेतला आहे. सुशील जी, आत्म्याचे पोसलेले बिनडोक तथाकथित पत्रकार काल सुतकात गेले असणार व आत्म्याच्या मुक्ती साठी काव काव करत महाराष्ट्रात फिरणार..😢😮❤

  • @vivekthakurdesai4411
    @vivekthakurdesai4411 7 หลายเดือนก่อน +27

    सगळ्यात वाईट काय केलय ह्यानी तर आयुष्य भर जातीभेद केला, आज सगळ्यात जास्त गरज आहे ते आपण हिंदू म्हणून एकत्र येणं.

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 7 หลายเดือนก่อน +42

    सुशिलजी छान 👌🏻👌🏻विश्लेषण.
    या भटकंती करणाऱ्या आत्म्याने महाराष्ट्राचं नव्हे देशाचं खूप नुकसान केल, त्या आत्म्याला मोदीच बाटलीत बंद करू शकतात 😅😅😅

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 7 หลายเดือนก่อน +42

    'भटकती आत्मा ' काय समर्पक
    शब्द वापरला आहे मोदीजीनी !
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @lakshmangirge6703
    @lakshmangirge6703 7 หลายเดือนก่อน +84

    ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 7 หลายเดือนก่อน +103

    जो दुसऱ्यांसाठी खड्डा खणतो तोच त्या खड्ड्यात पडू शकतो हे पवारांना कधीच समजले नाही. त्यामुळे या वयात त्यांची पुरती वाट लागली आहे.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 7 หลายเดือนก่อน +69

    मोदिजीं च्या एका शब्दावर सगळ्या जनतेने ओळखले म्हणून च फिर एकबार मोदी सरकार

  • @sureshchhatre3452
    @sureshchhatre3452 7 หลายเดือนก่อน +48

    भटकतो आत्मा भ्रमिष्ट होणार असे दिसते.🎉

    • @jyotipole5269
      @jyotipole5269 7 หลายเดือนก่อน +6

      भटकता आत्मा भ्रमिष्ट होणार का माहिती नाही पण त्याची मुलगी मात्र भ्रमिष्ट झालीय. सभेत भ्रमिष्टा सारखी कोकलत असते.

    • @Pune122
      @Pune122 7 หลายเดือนก่อน +1

      काय करायचे ठरवले होते आणि काय झाले !!! _____ पाठीत खंजीर खुपसण्याची माझी ख्याती आधी होतीच, मला वाटले होते बेअक्कल उर्मटला मुख्यमंत्री करून; आपल्या पक्षातील फुटू पाहणाऱ्या लोकांना मंत्रीपदे देता येतील, वसूली, खंडणी, बलात्कार, खून, मनी लॉड्रिंग, अतिरेकी आणि मुस्लिमांची चाटणे हे धंदे खुलेआम करता येतील. गृह, अर्थ आणि जलसंपदा ही महत्वाची खाती स्वतःकडे ठेऊन स्वतःचे भ्रष्ट उद्योग लपवता येतील, पैसा खाता येईल, अजून काही पाणी बारामती कडे वळवता येईल.
      सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मणाला सत्ते बाहेर ठेवता येईल आणि मुलीला मुख्यमंत्री करून, सुखाने नातवंडे खेळवत घरी बसता येईल. पण नियतीला हे मान्य नाही असे दिसते, आधीच दोन गुजराथी बॉक्सर चा मार खाऊन थोबाड चेमटले होतेच त्यात भर म्हणून या ब्राह्मणाने अशी काही मारली की आता खालच्या अंगाला सुद्धा मरणप्राय वेदना होत आहेत, लाडके मंत्री जेल मध्ये गेले, मुलीचे केवीलवाणे, रंग उडालेले तोंड बघवत नाही. पुतण्याची भीती वाटू लागली आहे. माझ्या संडासात जन्मलेला जंत सुद्धा बंड करतो आहे, ___ पक्षात तरुण नेतृत्व निर्माण होऊ दिले नाही __ त्यामुळे, पक्ष फुटेल या भीतीने, कुल्ले घासत घासत सगळीकडे स्वतः जावे लागते,
      आता तर बेअक्कल उर्मट थुकरे आणि माझा पाळीव कुत्रा संजय यांनी पण माझ्या बोच्याचा लचका तोडायला सुरुवात केली आहे ___ मी जाणता राजा, मी कुस्तीपटू, मी क्रीडापटू, मी साखर सम्राट, मी शिक्षण सम्राट, मी सहकार सम्राट, मी संगीत / कला / नाट्य यांचा आश्रय दाता, मी युपीए चा अध्यक्ष, मी प्रधानमंत्री, मी राष्ट्रपति, माझा राष्ट्रीय पक्ष, माझ्याकडे विरोधी पक्षांचे नेतृत्व, आणि आता माझा पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा, ___ हे सगळे राष्ट्रीय स्तरावर, टिंगल टवाळी, थट्टा मस्करी, टाइमपास आणि हास्यास्पद विषय झाले. ____
      वृद्ध, आजारी, गलीतगात्र, हताश, निराश, वैफल्यग्रस्त, कुटुंब कलहाने त्रासलो, मुला नातवंडांच्या काळजीने घेरले, सहकारातले साम्राज्य नाहीसे झाले, आणि फक्त > करणे आणि स्वतःच्या थुंकीने बरबटलेले स्वतःचे तोंड पुसणे एव्हढेच हाती शिल्लक राहिले.

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape4320 7 หลายเดือนก่อน +22

    सध्या भटकती, अतृप्त, असंतुष्ट आत्मा मध्ये दिवसेंदिवस संख्येने वाढतच आहेत

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 7 หลายเดือนก่อน +23

    🕉 भटकती आत्मा लटकतच भटकणार आणि आजपर्यंत पेरलेले कसे उगवले हे पहात राहणार 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @mpungaliya
    @mpungaliya 7 หลายเดือนก่อน +67

    सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या सदैव भावी मुख्यमंत्री म्हणूनच राहणार.

    • @sachin00156
      @sachin00156 7 หลายเดือนก่อน +5

      नको भावी पण नको. 😂

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 7 หลายเดือนก่อน +2

      bhavi nahi manbhavi !

    • @VijayKasbe-et9mz
      @VijayKasbe-et9mz 4 หลายเดือนก่อน +1

      भटकती आत्मा ची आत्माच पुन्हा मुख्यमंत्री करणार आहात का साहेब

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाप तशी बेटी

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाप तशी बेटी सुळेर

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 7 หลายเดือนก่อน +79

    आयुष्यभर कायम बेडूक उड्याच मारत आले आहेत. त्यामुळे काही साध्य झाले नाही. मात्र विश्वास मात्र गमावून बसले.

    • @aditikhair7725
      @aditikhair7725 7 หลายเดือนก่อน +1

      काय साध्य झाले नाही? एकेक पायरी चढत भरपूर कमाई झाली. एक पायरी राहिली .

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 7 หลายเดือนก่อน +3

    12:08 मी डावात नाही तर दुसऱ्यांचा खेळ मोडला पाहिजे... क्या बोला है. Perfect Sushil ji

  • @vijaykale6757
    @vijaykale6757 7 หลายเดือนก่อน +30

    सुशीलजी मस्त विश्लेषण केले राव,
    मोरचुन्द् काका ची राजकीय जीवनाची इतिश्री फारचं मस्त झाली,
    विक्रमादित्याच्या खांद्यावरील वेताल पिंपळाच्या झाडावर जाऊन लटकल. अतृप्त आत्मा असाच लटकत राहणार.
    जय श्रीराम🙏

  • @madandanekar8170
    @madandanekar8170 7 หลายเดือนก่อน +22

    सुसूआता पडल्यावर
    भटकंती आत्मा कायमस्वरूपी भटकत राहील.
    बाबो काय स्टॅमिना है

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 7 หลายเดือนก่อน +1

      जरांगे

    • @balasahebkatke7443
      @balasahebkatke7443 7 หลายเดือนก่อน

      *भटकतीआत्मा*
      भानामतीकरच असु शकतात.
      हा खेळ टिवल्याबावल्याचा.
      ४ जुनं लाभ देशात,सर्वच भूतावळ जागी होणार .
      पण फक्त *जय श्री राम* म्हणायचं.

  • @avinashmahajan699
    @avinashmahajan699 7 หลายเดือนก่อน +185

    2019 ला पण एक नवीन भटकती आत्मा, कट्टर हिंदू च्या मानगुटीवर बसली आहे, कट्टर हिंदू नी सावध राहावे, जय महाराष्ट्र

    • @Pune122
      @Pune122 7 หลายเดือนก่อน +1

      महान सूफी संत श्री श्री श्री जाहिरउद्दीन बाबर याने फैजाबाद इथे एका ओसाड जागेवर, सर्व धर्मियां साठी एक भव्य प्रार्थना मंदिर उभारून जगाला शांततेचा संदेश दिला,
      त्यानेच महाराष्ट्र मधे कऱ्हा नदीच्या काठावर बाबरमती नावाचे दिव्य शहर स्थापन केले, तिथे एका बागेच्या रूपात दर्गा पण बांधला, जिथे आजही दर्शनसाठी वर्षभर अलोट गर्दी जमते. त्या दर्ग्यात चादरी न चढवता, सतरंज्या उचलण्याची परंपरा आहे,
      महाराष्ट्र मधील कित्येक नद्या, धरणे यांचे पाणी या पवित्र भूमी कडे आपणहून धाव घेते हा एक चमत्कारच आहे. निव्वळ एका एकरात ४ कोटीचे उत्पन्न ही दिव्य घटना सुद्धा फक्त इथेच घडते.
      नीच, धर्मांध हिंदू अतिरेक्यांनी, एक काल्पनिक राजा श्रीराम याच्या नावाने कांगावा करून, पवित्र प्रार्थना मंदिराचा विनाश घडवून आणला, आणि बाबरमतीचे नाव सुद्धा बदलून टाकले.
      तेंव्हा स्वर्गातून त्या सूफी संताने शापवणी उच्चारली > हा शाप खरा ठरला आहे.

    • @URMAN33
      @URMAN33 7 หลายเดือนก่อน +13

      Vakdya Rajaram Patole ❤❤❤❤❤

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 7 หลายเดือนก่อน

      हा हिंदूंना सावध सल्ला देतोय तोही मोदी विरोधक आहे,त्याला गाडा आधी.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 7 หลายเดือนก่อน +12

      महाराष्ट्रातील धृतराष्ट्र

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 7 หลายเดือนก่อน +34

    जय श्री राम 🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद 🙏🙏🙏

  • @bhimraoshendage4012
    @bhimraoshendage4012 7 หลายเดือนก่อน +35

    समर्पक शिर्षक दिले आहे आपण या vedio साठी 👌👌👌👌

  • @Essar-p1j
    @Essar-p1j 7 หลายเดือนก่อน +50

    Aakar DG9 वर एका श्रोत्याने लिहिल्याप्रमाणे हा भटकता आत्माच नसून पक्का खवीस आहे आणि या खवीसाची एक हडळही आहे!

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 7 หลายเดือนก่อน +26

    Modi Saheb mast Bolle "Bhatakti Aatma" 😂😂😂😂😂

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 7 หลายเดือนก่อน +34

    इस दिवाने की कोई मंजिल नही है और ये इसके काबिल भी नही है सब कर्मो का तालमेल है हिसाब यही और और यही होगा

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 7 หลายเดือนก่อน +30

    खरोखर आहे ती आत्मा आरे या. वयात तरी थाबले पाहिजे. निवळ जनते मध्ये वाद लावायचे. हेच कारे चालु आहे. बघना त्या बीड मधे विकास सोडून आरक्सेन. मध्ये घातले.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 7 หลายเดือนก่อน +168

    १०० आपराध भरले भटकती आत्मा,
    आता दंड देणार परमात्मा 😂

    • @shankarmane1130
      @shankarmane1130 7 หลายเดือนก่อน +10

      Raet.dada🙏🙏💯❤♥️🌹

    • @r.v.k3200
      @r.v.k3200 7 หลายเดือนก่อน +10

      superb😂😂😂😂

    • @sanjaymalani4205
      @sanjaymalani4205 6 หลายเดือนก่อน +1

      मार्च 2025 ते जून 2027 दर्मियान शनि देव अनी मंगल गृह स्थान पलट कर्णर आहे।

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 7 หลายเดือนก่อน +80

    घर कोंबड्यांच्या मनात पवारांनीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा राऊताकरवी घातली.

    • @ninadcheulkar9107
      @ninadcheulkar9107 7 หลายเดือนก่อน

      नाही हे अगोदर पासून ठरलेले होते. कारण उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांना शब्द दिला होता शिवसेनेचा एक शिवसैनिक मुख्यमंत्री होईल.

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 7 หลายเดือนก่อน +66

    अतृप्त भटकती आत्त्मा अनेक आहेत महाराष्ट्रात.😊

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 7 หลายเดือนก่อน

      राजकारणातील सडलेला दळद्री नरकात जाणार वाकड तोंड

  • @deepaklalge5661
    @deepaklalge5661 7 หลายเดือนก่อน +58

    हा भटकता आत्मा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. 😂

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 7 หลายเดือนก่อน +11

    अस्वस्थ, अशांत , अतृप्त आत्म्याला कधीच सद्गती मिळत नाही.

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 7 หลายเดือนก่อน +14

    धन्यवाद सुशील साहेब. अतिशय सुंदर व वास्तव विश्लेषण. मनाला पटणार विश्लेषण केलय आपण.

  • @savitajade9824
    @savitajade9824 7 หลายเดือนก่อน +9

    "त्यांचं" "पंतप्रधान पद" शेवटी राहिलं ते राहिलंच...नाही ? ....................आणि अजून एक जळतं शल्य सुद्धा त्यांना शांत झोप घेऊ देत नसेल की, आपण मुख्यमंत्रीपद भले चारदा सांभाळलं पण, एकही टर्म एका "पोरसवदा बामनानं" पूर्ण केली तशी आपल्याला मात्र एकदा काही पूर्ण करता आली नाही.
    ... शेवटी भटकती आत्मा आहे. कायम भटकतंच राहणार.😝😛

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 7 หลายเดือนก่อน +25

    भटकती आत्मा के चेले आता ५०० १००० रुपये आणि खंबा वाटायच्या योजना आंखत आहेत !!! तेव्हां काळजी करा !!!☺️

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 7 หลายเดือนก่อน +24

    Utkrushta विश्लेषण. "सौ सुनharki एक लुहार की" या वाक्याcha चान्गला परिणाम झाला. आज शरद पवार कडून कुठली ही प्रतिक्रिया आली नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @VijayRajput-ys5vu
    @VijayRajput-ys5vu 7 หลายเดือนก่อน +7

    "भटकती आत्मा", भटकती आत्म्यावर बरेच विश्लेषण मी ऐकले. सगळ्यांचेच विश्लेषण अप्रतिम. त्यात आपले विश्लेषण खूपच अप्रतिम सर!

  • @manikc4082
    @manikc4082 7 หลายเดือนก่อน +9

    फारच सुंदर पद्धतीने उद्धार केला आहे वाकडेच रहाणार आहे

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 7 หลายเดือนก่อน +12

    नमस्ते सुशील जी जय श्रीराम वंदे मातरम् नाव न घेता म्हणाले पण शालितून जोडे हाणले आणि सत्य आहे

  • @rajubarde3866
    @rajubarde3866 7 หลายเดือนก่อน +19

    रात्रीस खेळ चाले ह्या गुढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा.

  • @AnilPatil-m6w
    @AnilPatil-m6w 7 หลายเดือนก่อน +11

    नमस्कार कुलकर्णी सर तुम्ही अस्सल मराठीत विवेचन चांगले केले हा भटकता आत्मा किती जणांचा अजून सोड घेतोय एक दिवस किडे पडून मरणार तेव्हा त्याला कोणी विचारणार नाही अजित पवार शहाणे झाले संगत सोडली सर तुमचे विवेचन चांगले असते आवडते मी नेहमी आवर्जून पाहतो

    • @Pune122
      @Pune122 7 หลายเดือนก่อน +1

      अरे इतकी काय घाई आहे ?
      अजून थोडे जगू दे, दुसरा गाल पण फुगू दे
      हात पाय सडू दे, तोंडात किडे पडू दे
      दवाखान्यात जाऊ दे, कण्ह्त कुथत राहू दे
      २०२४ सरू दे, पक्ष याचा मरु दे

  • @shnkB446
    @shnkB446 7 หลายเดือนก่อน +25

    बापरे! भटकत्या आत्म्याचा चेहरा इतका भयानक असतो?

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 7 หลายเดือนก่อน +11

    भटकती अतृप्त आत्मा ..... ही विषय व्यवस्थित समजून आला.

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 7 หลายเดือนก่อน +72

    आधी रेड्डी काँग्रेस, काँग्रेस एस, पुन्हा काँग्रेस नंतर हिमालयात जाण्या ऐवजी तिथे गेले, राष्ट्रवादी पक्ष काढला, मग सत्ते साठी सतत विचार पक्ष बदलणे, पक्ष घर फोडणे.. असं आणि अनेक उद्योग... शेवटी 3वेळा मुख्यमंत्री झालेले, एकदा संरक्षण मंत्री, केंद्रात कृषी मंत्री एक ना अनेक पद भोगली.. पण त्यांनी फक्त सांगावं कि ही योजना मी महाराष्ट्र किंवा देशा साठी हे केल असं दाखवून द्यावं, वा त्यांच्या चमच्यानी दाखवावं.

  • @Shrihal
    @Shrihal 7 หลายเดือนก่อน +2

    आपण जे काही मिळवायचं ते काही सचोटीने नाही तर दादागिरीने दुसर्याच्या हातातलं हिसकावून घेवून ही या महाराष्ट्राच्या सर्वात ज्येष्ठ नेत्याची रणनीती. शरमेने मान खाली जाते. थू अशा रणनीतीवर.

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 7 หลายเดือนก่อน +100

    औरंग्याची आत्मा यारूपाने देश लुटायला, देव व धर्म बुडवायला आली आहे,हे सारं त्यांच्या आचारविचार व कृतीतून पदोपदी व्यक्त होत आहे म्हणूनच रामराज्य नको व रामही नको, छ.शिवराय यांचाही तिरस्कार आहे,ते देवांचे बापही व्हायला निघालेत. संकष्टीला जाणीवपूर्वक मटणावर ताव ,ओळखा पाहू कोण आहे ही आत्मा?

    • @gopalagrawal7293
      @gopalagrawal7293 7 หลายเดือนก่อน +1

      9

    • @Connect.44
      @Connect.44 7 หลายเดือนก่อน +3

      घरकोंबडी

    • @Connect.44
      @Connect.44 7 หลายเดือนก่อน +3

      घरकोंबडी

    • @Connect.44
      @Connect.44 7 หลายเดือนก่อน +2

      घरकोंबडी

  • @prashantjoshi5165
    @prashantjoshi5165 7 หลายเดือนก่อน +1

    उबाठा ची स्थिती व मन स्थिती परिस्थिती आज उध्दवाची आहे

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 7 หลายเดือนก่อน +9

    हे बीस साल बाद या चित्रपटातील अवीट गोडीचे गाण आहे. पण या गाण्यातील शब्दांचा चपखलपणे वापर करून आजचे विश्लेषण फर्मास झाले आहे.

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 7 หลายเดือนก่อน +7

    पवारांनी नेहमीच फसवाफसवीचे राजकारण केल आणि बर्‍याच जणांना बुडवले हे आता लोकांना कळल आहे.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 7 หลายเดือนก่อน +22

    सुशील जी ते उघड गुपित अवघा महाराष्ट्र जाणतो.

  • @lakshmangirge6703
    @lakshmangirge6703 7 หลายเดือนก่อน +21

    एकदम बरोबर

  • @rajaramdidgikar3682
    @rajaramdidgikar3682 7 หลายเดือนก่อน +9

    Aprateem Sushil.
    Maan Gaye aapako.

  • @ashokmehta4939
    @ashokmehta4939 7 หลายเดือนก่อน +22

    अतिशय योग्य मार्मिक भाष्य. धन्यवाद 🎉

  • @mansingraoghatage9649
    @mansingraoghatage9649 7 หลายเดือนก่อน +27

    दिवाने नाही तर परवाने

  • @narayanparab7413
    @narayanparab7413 7 หลายเดือนก่อน +7

    क्या बात है सुशील जी ..... तुम्ही तर अगदी तर्कतीर्थ होऊ लागले बुवा 🤔

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 7 หลายเดือนก่อน +1

      आजकाल सुशील जी खूपच मस्त व्हिडिओ करत आहेत

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 7 หลายเดือนก่อน +17

    देविगौडा / गुजराल यांच्या प्रमाणे लॉटरी लागावी हिच इच्छा.

  • @prashant.3110
    @prashant.3110 7 หลายเดือนก่อน +13

    अब ये भटकती अतृप्त आत्मा नां जाने अगले इलेक्शन मे क्या रूप दिखाती है.

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 7 หลายเดือนก่อน +8

    काका मुख्यमंत्री केंद्रात कृषिमंत्री शेतकऱ्यांसाठी अजूनही भटकत आहात सत्ता असताना का नाही केलं कल्याण

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 7 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान विश्लेषण सुशील जी मजा आ गया.

  • @vilasgawas7950
    @vilasgawas7950 7 หลายเดือนก่อน +13

    सुंदर सुंदर सुंदर

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 7 หลายเดือนก่อน +4

    काका म्हणतात होय मी शेतकऱ्यांसाठी भटकते आत्मा आहे एवढे 40-45 वर्ष शेतकऱ्यांचा काय कल्याण केलं ते सांगा ना करायचं काही नाही दाखवायचा बाकी भरपूर

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 7 หลายเดือนก่อน +8

    Wa Sushil ji Sundar Namkarn.

  • @savitasengar5462
    @savitasengar5462 7 หลายเดือนก่อน +11

    संधी हिसकावण्यात स्वत:खड्यात गेले.

  • @vijayakulkarni5223
    @vijayakulkarni5223 7 หลายเดือนก่อน +4

    वा !सुशीलजी.चपखल गाणे.जाणते म्हणाले शेतकरी/लोकात भटकता आत्मा आहे.मग लवासा कोणासाठी होता?जय श्रीराम

  • @bhagwanraoudavant458
    @bhagwanraoudavant458 7 หลายเดือนก่อน +25

    नमस्कार कुलकर्णी साहेब

  • @mangalakalkar7690
    @mangalakalkar7690 7 หลายเดือนก่อน +4

    खूप छान विश्लेषण

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 7 หลายเดือนก่อน +9

    Ramse bandhu HMV

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 7 หลายเดือนก่อน +10

    Sir, excellent analysis. Maharashtra is dealing with two atma. One for last 60 years and second from 2019. These two atmas are making Maharashtra shameful.

  • @bapujoshi
    @bapujoshi 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम विश्लेषण

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 7 หลายเดือนก่อน +1

    कसलं भारी जमिनीत हवा पाणी शोधाव तसा शोध तुम्ही लावलं आहे सर लय भारी शब्दात कसे अचुक नाजूक तोल न जाणारा सावरुन सावरुन न जाणारा असा हा अतरंगी गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला वाढ ला महणीप्रमाणे मी लय माहान माझ्या खाली खंडीभर घाण

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 7 หลายเดือนก่อน +3

    मित्रांनो या सगळ्या गोतावळ्याचं कार्टून डोळ्यासमोर येते की हेच खरे त्या वेताळाच्या गोष्टीतले चेटकीण खैस वेताळ हि चित्रपट समोर येतो 😂😂😂

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 7 หลายเดือนก่อน +10

    जय महाराष्ट्र 🎉🎉

  • @user-tt4cc2lt1w
    @user-tt4cc2lt1w 7 หลายเดือนก่อน +2

    👍👍

  • @ganeshkapse4842
    @ganeshkapse4842 7 หลายเดือนก่อน +7

    लय भारी 😅

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 7 หลายเดือนก่อน +7

    एक नंबर.

  • @vishwasmandlik5171
    @vishwasmandlik5171 7 หลายเดือนก่อน +4

    सुशीलजी, अत्मा. तो इन्सान और पशु पक्षी जीवाणू मे होती है सैतानाना अत्मा नृसतो

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 7 หลายเดือนก่อน +4

    जय श्री राम..,.

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 7 หลายเดือนก่อน +11

    नमस्कार सुशील जी

  • @arvindjoshi8600
    @arvindjoshi8600 7 หลายเดือนก่อน +1

    मोदीजींनी अचूक वर्णन केले. सुशिलजी छान विश्लेषण केले आहे. मस्तच. 👌👌

  • @rameshjadhav2165
    @rameshjadhav2165 7 หลายเดือนก่อน +1

    Fantastic melodious analysis. Best. 😅😅

  • @kalyaniukade8408
    @kalyaniukade8408 7 หลายเดือนก่อน

    लई भारी विश्लेषण सर

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 7 หลายเดือนก่อน

    ❤❤❤😂😂😂👌🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... * अप्रतिम च * भटकंती अतृप्त आत्म्याचं * ... 🤣🥰😂🤩🤔🥱🤑 ... * धन्यवाद च 🤣🥰🤣 सुशिल जीं , हार्दिक नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @balwantsalunkhe1589
    @balwantsalunkhe1589 7 หลายเดือนก่อน +3

    क्या बात है सुशील जी

  • @jaywantshinde3585
    @jaywantshinde3585 7 หลายเดือนก่อน +3

    आयता घेतलेला शर्ट कोणाला बरोबर बसतो हे पाहिलच पाहिजे तो शर्ट त्याबाडग्याला बरोबर मिडीयाणी बसवला एकदम सत्य आहे

  • @Essar-p1j
    @Essar-p1j 7 หลายเดือนก่อน +3

    बहोत खूब सुशीलजी! ❤

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 7 หลายเดือนก่อน +1

    Very Good Keep it up.

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv 7 หลายเดือนก่อน +5

    सर, आपल्या मराठी भाषेत म्हण आहे,खाई त्याला खवखवे.

  • @manikc4082
    @manikc4082 7 หลายเดือนก่อน +5

    शेतकर्‍याची लूट करणारा भटकत आत्मकथा करणारा वाकडा

  • @somkant9133
    @somkant9133 7 หลายเดือนก่อน +1

    व्वा साहेब... क्या घुमाके मारा...नहीं नहीं ... क्या ठोका है. सुंदर विश्लेषण. ❤