मोदींनी इटलीहून आणली सोनिया फाईल्स? वायुदलातला सगळ्यात मोठा स्कॅम बाहेर येणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2024
  • #augustawestlandscam #soniagandhi #italy

ความคิดเห็น • 1.1K

  • @anitabade7226
    @anitabade7226 6 วันที่ผ่านมา +380

    मोदीजी नी आधी भारतात कायदा जास्तीत जास्त कडक केला पाहिजे . म्हणजे जनतेचा विश्वास बसेल . नाहीतर एवढ करून सगळे जामिनावर बाहेर असे होयला नको

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 6 วันที่ผ่านมา +22

      भावा ,,,,
      मोदी ना जेवढी मते दिली ,,,,,,
      तेवढे काम मोदी जी नी केले आहे.

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 6 วันที่ผ่านมา +4

      Virodh kiti jana karayala ubhe rahatil

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 6 วันที่ผ่านมา +1

      Bjp ne adhi ya patkarana anvrave . tyana velich uttar dyave ....khote ruju deu naye .

    • @gadgetworld987
      @gadgetworld987 6 วันที่ผ่านมา +7

      त्यासाठी सार्व भौमत यायला हवं होत ते नाही झालं मग कसे होईल

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 6 วันที่ผ่านมา +12

      @@gadgetworld987 भाऊ ,,,,
      करोडों हिंदू नी वोट केले नाही ,,,,
      काॅग्रेस ला त्याचा फायदा होतो,,,,
      काॅग्रेस कधीहि देश हिताची कामे
      करनार नाही ?

  • @amolchandane2384
    @amolchandane2384 6 วันที่ผ่านมา +162

    आपल्या देशातील मुस्लिम समाजाला सगळे सरकारी लाभ बंद केले पाहिजे

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 6 วันที่ผ่านมา +13

      Muslimnche varchasv congres mule wadle ahe

    • @user-ft2xr9hu4s
      @user-ft2xr9hu4s 5 วันที่ผ่านมา

      लवड़ा घे तोड़त 😮

    • @sunillad6653
      @sunillad6653 5 วันที่ผ่านมา +4

      Jo Modiji ke saath uska hi Vikas.

    • @balajibagade4641
      @balajibagade4641 2 วันที่ผ่านมา

      🎉🎉​@@rekhamohite9270

    • @qaqa1154
      @qaqa1154 2 วันที่ผ่านมา

      Jagtik dokedukhi ahe, video bagha ani commets pan vacha
      th-cam.com/video/ur1mdnVAnaQ/w-d-xo.html
      One of the comment
      Radical Islam is the snake hiding in the grass
      Moderate Islam is the grass hiding the snake

  • @shrikant6700
    @shrikant6700 6 วันที่ผ่านมา +814

    शत्रूला मूळा पासून संपवून टाका ही चाणक्य आणि शिवाजी महाराजांची शिकवण भाजप कधी आमलात आणणार?

    • @anandkmanjrekar4451
      @anandkmanjrekar4451 6 วันที่ผ่านมา +61

      कर्म. अजित पवार ला बरोबर घेऊन सर्व सामान्य जनतेचा रोष ओढवून घेतला

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o 6 วันที่ผ่านมา +20

      तु अगदी बरोबर बोलतो आहेस भावा.👍
      पण या डरपोक मोदीमध्ये तेवढी हिंमत असेल असं मला वाटत नाही. थोडे दिवस चर्चा होईल नंतर हा विषय थंड होऊन जाईल. आणि काहिही कठोर कारवाई होणार नाही.
      त्यामुळे आता या मोदी सरकारकडून काही अपेक्षा ठेवणच चुकीचं आहे.
      हर हर महादेव, जय सत्य सनातन धर्म 🙏🙏🚩🚩🚩

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 6 วันที่ผ่านมา +5

      @shrikant6700 अगदी खरय

    • @ratnakargawade7868
      @ratnakargawade7868 6 วันที่ผ่านมา +4

      कधीच आणु शकत नाही. कारणं बरीच आहेत.

    • @shrinandpimpalkar5089
      @shrinandpimpalkar5089 6 วันที่ผ่านมา

      मग पागल, राहुल खान लांड्या कढून करतो का, पागल ए ​@@user-yo4lm5iq6o

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 6 วันที่ผ่านมา +146

    आता मोदीजी कसली वाट बघतात?
    तिस-यांदा पंतप्रधान झाल्यावर लावा की वाट देशद्रोह्यांची.
    नमतं धोरण घेऊच नये. असं ठेचायचं की कोणीही डोकं वर पण काढणार नाही.
    बघा म जनता किती आंनंदी होईल.

    • @AmitsCounselingLab
      @AmitsCounselingLab 5 วันที่ผ่านมา

      अहो दंगली होतील देशात . केजरीवाल केस निवडणूक पूर्व होती म्हणून....पण आता सर्व विरोधी भ्रष्ट नेते सुरक्षित आहेत. ई डी कारवाई विरोधात कौल दिलाय जनतेने.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 5 วันที่ผ่านมา +3

      ते म्हणतात ना, "आपके मुंह में घी शक्कर" ! खरंच असे घडले तर!

    • @shraddhashetye2387
      @shraddhashetye2387 5 วันที่ผ่านมา

      @@vandanaupadhye7718 घडायलाच पाहिजे. आपण सगळे त्याच प्रतिक्षेत आहोत.

    • @shraddhashetye2387
      @shraddhashetye2387 5 วันที่ผ่านมา

      @@vandanaupadhye7718 घडायलाच पाहिजे आपण सगळे त्याच प्रतिक्षेत आहोत.

    • @bornspecial2147
      @bornspecial2147 4 วันที่ผ่านมา

      संयम ठेवा. मोदीजी विचारपूर्वक सर्व गोष्टी चपखल करतात जसे नोटबांदी मूळे आतंकवाद आणि पाकिस्तान चे बरेच कंबरडे मोडले. सर्वांना ते नंतर कळले.

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 6 วันที่ผ่านมา +228

    पूर्ण देशाला है सर्व माहित झाले पाहिजे

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o 6 วันที่ผ่านมา +12

      नुसतं माहिती होऊन काय करणार?
      कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. बडबड कमी आणि Action जास्त असं काम पाहिजे.

    • @sunandamahajan8220
      @sunandamahajan8220 6 วันที่ผ่านมา +4

      Action घेतली की विरोध करणारे तेवढ्याच ताकदीने पुढे येतात

    • @sunitasodhani9135
      @sunitasodhani9135 6 วันที่ผ่านมา +3

      @@sunandamahajan8220
      सत्या ची धार तेवढीच जोरदार ठेवायची की विरोधक पण त्या सत्य ला मानले पाहिजे
      आशा तर अशीच असते सत्य है बाहेर आले पाहिजे
      सच परेशान हो सकता है पराजित नही

    • @GulabraoPadekar
      @GulabraoPadekar 5 วันที่ผ่านมา

      ​@@sunandamahajan8220⁸

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 6 วันที่ผ่านมา +173

    मोदी आत्ता जरी शांत वाटत असले तरी काही तरी नक्कीच सुरू असणार असे वाटते धन्यवाद

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 6 วันที่ผ่านมา +7

      अंधभक्त 😂😂😂😂😂

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 6 วันที่ผ่านมา +1

      ​@@babasahebgund413तुझे बाबा चुस्लाम 😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 6 วันที่ผ่านมา

      ​@@babasahebgund413जामीनावर सुटलेले, सोनिया, राहूल, केजरीवाल, मलीक, अनिल देशमुख, भुजबळ, राऊत, इ.इ. अशा भ्रष्टाचारी, देशद्रोही लोकांचे लाचार भक्त होण्यापेक्षा देशप्रेमी मोदीजींचे भक्त असणे केव्हाही चांगलेच

    • @anujamarathe2864
      @anujamarathe2864 6 วันที่ผ่านมา +5

      Kahihi honar nahi. Ata kahi karu shakt nahit te.

    • @vikrantshelar524
      @vikrantshelar524 6 วันที่ผ่านมา

      ​@@babasahebgund413andhnamaazi chal nikal

  • @shribhagvatsewa
    @shribhagvatsewa 6 วันที่ผ่านมา +319

    अश्या पत्रकारिते करीताच पत्रकारितेला भारतीय लोकशाहीचा एक स्तंभ अशी मान्यता मिळाली आहे.
    "सुंदर "🙏🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 6 วันที่ผ่านมา +3

      🙏🙏

    • @user-yp9bk1dm1i
      @user-yp9bk1dm1i 6 วันที่ผ่านมา +9

      पत्रकारिता ❌ चाटुकारिता ✅

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 6 วันที่ผ่านมา

      अरे हा भंगार माणूस आहे एव्हढे महाराष्ट्र चे कचा कचा लचके तोडले मोदी शहा ने अजुन याला अक्कल नाही आली 😡😡😡

    • @jiyaanpatil1662
      @jiyaanpatil1662 5 วันที่ผ่านมา +2

      BJP स्तंभ mhanun manyata aahe

    • @dreamer4967
      @dreamer4967 4 วันที่ผ่านมา

      BJP चा चाटू आहे हा

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 6 วันที่ผ่านมา +187

    फाईल आणल्याने खूप काही घडेल असे वाटत नाही. आधीच हे लोक जामिनावर फिरत आहेत. काही झाले नाही.

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o 6 วันที่ผ่านมา

      बरोबर
      भाजपा, RSS हि सगळी छक्की लोकं आहेत. तिसरा एखादा कट्टर हिंदुत्ववादी पर्याय असायला पाहिजे होता आपल्याकडं.
      किंवा भाजपातर्फे योगी आदित्यनाथ पंतप्रधान व्हायला पाहिजे होतं. मग या काँग्रेसींना त्यांनी बरोबर जेलमध्ये टाकलं असतं.

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 6 วันที่ผ่านมา +6

      Ani mala ter vatate ki hyanna kaslich shiksha honar nahi palvata khoop ahet

    • @shahareravi
      @shahareravi 6 วันที่ผ่านมา +10

      भारतीय न्याय व्यवस्थेमधील त्रुटी दूर केल्याशिवाय हे शक्य दिसत नाही

    • @ManoharDusane
      @ManoharDusane 5 วันที่ผ่านมา

      😢

  • @vasantbhoite
    @vasantbhoite 6 วันที่ผ่านมา +242

    कोणालाही शिक्षा होणार नाही. आजपर्यंतचा रेकॉर्ड पाहिल्यास bjp सरकारने कोणाला पूर्ण शिक्षा दिलेली नाही आणि देणारही नाही.

    • @user-zx8xg4gb2j
      @user-zx8xg4gb2j 6 วันที่ผ่านมา +6

      अगदी बरोबर.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 6 วันที่ผ่านมา +7

      एकदम बरोबर आहे

    • @SNS65498
      @SNS65498 6 วันที่ผ่านมา

      100 takke khare
      Lokana murkh banavayavhe fakt
      Kahihi honar nahi

    • @simantinikulakarni9228
      @simantinikulakarni9228 6 วันที่ผ่านมา

      BJP thanda karke khati hai

    • @AdhirajGupte
      @AdhirajGupte 6 วันที่ผ่านมา +8

      ह्या वेळी सुद्धा हेच होणार, काडीमात्र अपेक्षा ठेवू नये कोणी

  • @sunilpandhare4370
    @sunilpandhare4370 6 วันที่ผ่านมา +24

    सुशांत ,दिशा, करमुसे, सुप्रिया, सोनिया, हेराल्ड, चिंदबरम, यांच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 วันที่ผ่านมา

      करमुसे 😂😂😂😂😂😂😂

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 6 วันที่ผ่านมา +66

    हाच देशातील पूर्ण नॅशनल काँग्रेसचा70 वर्षापासूनचा चेहरा आहे.

  • @pa05
    @pa05 6 วันที่ผ่านมา +73

    चुकून सुद्धा राहुल गांधी पंतप्रधान असं म्हणू नका...बाकी video छानच..

  • @amreshpathre2449
    @amreshpathre2449 6 วันที่ผ่านมา +105

    आदित्य ठाकरे यांचा दिशा सालीयन प्रकरण काय झालं याबद्दल काही बोला हे पण त्यातलाच एक भाग आहे कोणतंही सरकार यांची काहीही वाकड करणार नाही कारण सगळेच काचेच्या घरात राहतात स्वतःचा नागड रूप कोणीही दाखवणार नाही आपण हे उत्तम जाणता !!

    • @manojnandode6528
      @manojnandode6528 6 วันที่ผ่านมา +4

      Gauri Bhidech Kay zale sagle visarle

    • @manishanagathan2313
      @manishanagathan2313 6 วันที่ผ่านมา

      याला अंध जनता कारणीभूत आहे त्यांनी केलेल्या. गुन्हाला शिक्षा.दिली तरी त्यांनाच डोक्यावर घेऊन देव्हाऱ्यात बसावतील मूर्ख जनते मुळे काहीही कड्क धोरण राबू शकत नाही

    • @Rohinikulkarnimusic
      @Rohinikulkarnimusic 6 วันที่ผ่านมา

      अगदी खरं आहे. सुशांत राजपुतचा साधूंचा खून, अंबानींच्या बंगल्यासमोर ठेवलेली स्फोटके अशी बरीच प्रकरणं अजून गुलदस्त्यात च आहेत. काही होत नाही.

    • @Rohinikulkarnimusic
      @Rohinikulkarnimusic 6 วันที่ผ่านมา +4

      उलट आरामात बेलवर निर्लज्जपणे फिरतात.

    • @vijaydudavadkar9654
      @vijaydudavadkar9654 6 วันที่ผ่านมา +1

      ठाकरे परिवार मोदी शहा यांच्या बरोबर या प्रकरणात कॉम्प्रेमाईस करून आले आहेत

  • @yogeshpednekar9350
    @yogeshpednekar9350 6 วันที่ผ่านมา +102

    त्याच बरोबर व्होरा समितीचा अहवाल सुध्दा उघड करावा .

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 6 วันที่ผ่านมา +160

    निलेश वोझा चार पाच दिवस आले दिशा आणि सुशांत सिंग राजपूत चे संगायासाठी पुन्हा गायाप नाव पण नाही असं वाटत होतं की आता सुशांत सिंग आणि दिशा चे प्रकरण बाहेर येते की काय काही करू शकत नाहीत नुसत्या पोकळ बातम्या

    • @anujagadre6560
      @anujagadre6560 6 วันที่ผ่านมา +16

      सूर्यवंशी साहेब, आपलं काय म्हणणं आहे ह्यावर?

    • @ashishgokhale1843
      @ashishgokhale1843 6 วันที่ผ่านมา +9

      अहो त्यांना ही गप्प बसवले असेल
      आपण सुसंस्कृत आहोत

    • @bhausahebgaikwad3607
      @bhausahebgaikwad3607 6 วันที่ผ่านมา +7

      निलेश ओझा यांना परत एकदा आकार डीजी9 वर बोलवा

    • @kaivalyaprogamer2876
      @kaivalyaprogamer2876 6 วันที่ผ่านมา +6

      Bhai Apne Desh main politics Wale or business man acters ko saga nahi hoti

    • @skentertainments302
      @skentertainments302 6 วันที่ผ่านมา +3

      निलेश ओझ्याला 100 खोके भेटले रे...... 😄😄

  • @govindfatik606
    @govindfatik606 6 วันที่ผ่านมา +87

    😂 आणलेली सगळी कागदपत्रे आधी डी-क्लासीफाय करुन देशातील जनतेला माहित करुन द्यावी व नंतर एफआयआर करुन कोर्टात खटला दाखल करावा

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 6 วันที่ผ่านมา +114

    पण ह्या तपासात,कारवाई त वेळ गेला नाही पाहिजे.नाहीतर हेच जामिनावर सुटून पुन्हा डोके दुखी करतील

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 6 วันที่ผ่านมา +176

    राहुल गांधी ची पण चौकशी झाली पण अटक करू शकले नाही

    • @arundabir1376
      @arundabir1376 6 วันที่ผ่านมา +3

      याचे कारण, 'भारतीय न्यायव्यवस्थेची सद्यपरिस्थिती' हे आहे! तिला कसे नेस्तनाबूत करायचे, याबद्दलची काहीही सूचना, बरोबरच दिली असती तर सयुक्तिक ठरले असते.

    • @user-bg6kj5os1z
      @user-bg6kj5os1z วันที่ผ่านมา

      Baap Rahul Gandhi❤❤

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 6 วันที่ผ่านมา +65

    देश भर हि माहिती पोहचली पाहिजे

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 6 วันที่ผ่านมา +7

      कोण पोहचवणार मराठी पत्रकार चाय बिस्कीट आहेत सगळे आणि हे आहेत तर मोजक्याच लोकांना माहीत आहे

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 6 วันที่ผ่านมา +43

    जेव्हा शंभर अपराध भरतात तेव्हा सुदर्शन सोडल जात. प्रभाकरजी, पापाचा घडा हा भरतोच.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 วันที่ผ่านมา

      मोदीचा तो लवकरच भरेल

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 6 วันที่ผ่านมา +59

    हिंदू बहू असुन हि भारतात हिंदू धर्मातील लोकांना कायद्याच्या बंधनात बांधले काँग्रेसच्या पार्टी ने मोजक्या हिंदू धर्मातील नेत्यांना गाव खुरि चरायला सोडुन खरे देश भक्त संपवले आरामात राज्य केले कारखाने भाव कमी देऊन तोंच पैसा ईलकशेन मध्ये वाटून निवडणूक जिंकतात आमदार खासदार शाळा बांका सोसटि हे सर्व महत्वाच्या जागी हे डुक्कर बसवले जेमू काश्मीर राज्यातील ऊदारन घ्या

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 6 วันที่ผ่านมา +43

    अटक केली किंवा जेल झाली तर लोकांची सहानुभूती जागी होते आनि जास्त जागा निवडून येतील

  • @Nation_first1
    @Nation_first1 6 วันที่ผ่านมา +38

    मोदीजी ने घबाड च आणले म्हणावे लागेल.

  • @shamalchalke7590
    @shamalchalke7590 6 วันที่ผ่านมา +73

    किती ही पुरावे पुढे आले तरी BJP ची या सर्वान विरुद्ध कारवाई करण्याची हिंमत हवी..

    • @vipulashokjain4035
      @vipulashokjain4035 5 วันที่ผ่านมา +2

      भाजपा डरपोक नाहीय , कांग्रेस मुक्त भारत फक्त मोदी करनार

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 6 วันที่ผ่านมา +55

    सटीक विश्लेषण 👍तुमच मनोगत पूर्ण हो 👍🇮🇳

  • @ganeshlaghane2119
    @ganeshlaghane2119 6 วันที่ผ่านมา +48

    साहेब, धन्यवाद या माहितीबद्दल. आणि तुमच्या निडरतेसाठी

  • @laxmanbhokare1200
    @laxmanbhokare1200 6 วันที่ผ่านมา +8

    खुपच खोचक माहिती शोधून जनतेसमोर आणली धन्यवाद ! प्रभाकरजी

  • @sunilphadtare1846
    @sunilphadtare1846 6 วันที่ผ่านมา +22

    यांना अटक करून किंवा एफ. आय. आर.दाखल करुन उपयोग नाही.हे लोक लगेच राजकीय सुड घेत आहेत असा प्रचार करून जनतेला मूर्ख बनवुन भावनात्मक ब्लॅकमेल करून सहानभूती मिळवून मत मिळवतात.ही खरी शोकांतिका आहे.

  • @pranalishirke9750
    @pranalishirke9750 6 วันที่ผ่านมา +76

    मोदी है तो ही मुमकीन है 😂

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o 6 วันที่ผ่านมา

      मोदीचा नाय उठत. ढिल्ल्या आहे मोदी.

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 6 วันที่ผ่านมา +21

    सर 🙏
    🎉🎉🎉❤आज चारसौ पारचा नारा सार्थकी न लागल्या मुळे सतास्थापनेचा मनस्वी आनंद होत नाही तसेच सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवायला भारतीय जनता पक्षने कर्नाटक मध्ये सुषमा स्वराज यांना पाठवले आणी त्यांना ति निवडणूक लढवावी लागली न् पराभव पत्करल्या तेव्हाही असेच काहीसे झाले होते
    हि फाईल मोदीनी आनली असेल आणी योग्य ति कारवाई केली तर ति स्व. सुषमा स्वराज यांना खरी श्रध्दांजली असेल

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 6 วันที่ผ่านมา +50

    अब आयेगा मजा सर

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 6 วันที่ผ่านมา +22

    माहित खुप छान. पण आपली judiciary इतकी सडली आहे की पुढे काय होईल असे वाटत नाही.

  • @krushnakoratkar9077
    @krushnakoratkar9077 6 วันที่ผ่านมา +41

    दिल खुश हो गया😅😅😅😅😅😅😅

    • @Om10864
      @Om10864 6 วันที่ผ่านมา

      😂 खरच खुप आनंद झाला😂

  • @rekhadeshmukh8127
    @rekhadeshmukh8127 6 วันที่ผ่านมา +16

    Hyala mhantata पत्रकार अगदी सविस्तर सखोल माहिती दिली आहे आपण ...सलाम सर तुमच्या पत्रकारारीतेला ,, आमच्या ज्ञानात भर ,,,आभारी आहोत प्रभाकर सर

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 6 วันที่ผ่านมา +14

    ज्यांना इज्जत नाही ते इज्जतीवर बोलतात तेव्हा जनता अशा बेईजत्त वार कडे दुर्लक्षित करतात.

  • @shobhanalaghate
    @shobhanalaghate 6 วันที่ผ่านมา +9

    मस्तच...खरंच गुन्हेगार असलेल्यांना मोदी शासनाने शिक्षा करायलाच हवी...
    तुम्हाला शतशः धन्यवाद ही माहिती आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल...

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 6 วันที่ผ่านมา +33

    सुप्रिया मोदी को पूछने वाली कौन होती है सुप्रिया आपको क्यासमझती है मोदी साहब तो मोदी साहब है भारत के पंतप्रधानहै

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 วันที่ผ่านมา +1

      जवाब दे मोदी

  • @user-tz8tr5nq4t
    @user-tz8tr5nq4t 6 วันที่ผ่านมา +14

    अतिशय महत्त्वाची आणि गंभीर मुद्दे जनतेच्या समोर आणलेत! आपल्या प्रमाणेच मला ही या भारतातील महनीय* व्यक्तींवर लवकरच कारवाई व्हावी असे वाटते. वंदेमातरम्!

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 6 วันที่ผ่านมา +16

    येणाऱ्या टिप्पणी सुर्य वंशि साहेबांनी वाचाव्यात आणि सरकार पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सरकारच्या लक्षात येईल काय सुधारणा करावी ते.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 6 วันที่ผ่านมา

      Khare aahe ,nahitar nustya charcha hot rahatil.

  • @krishnajoshi8538
    @krishnajoshi8538 6 วันที่ผ่านมา +9

    रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्य पराक्रमः
    राम धर्म की साक्षात मुर्ति है राम धर्मात्मा, सदाचारी, सत्यवादी और शूरवीर है

  • @madd876
    @madd876 6 วันที่ผ่านมา +65

    गांधी नेहरु की एक हि पहचान . . . औरत देखी चीपक मेरी जान . . .

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 วันที่ผ่านมา +2

      स्मृती इराणी किस की जान 😂😂😂😂😂

    • @madd876
      @madd876 3 วันที่ผ่านมา

      @@ShaunakDeo-gs2pr अगर तू एक बाप का है तो फोटो दीखा . . . गांधी नेहरु और राहूल गांधी के औरत को चीपकने के फोटो हम दिखा सकते है . . . तेरा गांधी अपने खुद के पोती के साथ नंगा सोता था . . नेहरु लेडी माउंट बॅटन के अंडर विअर मे घुसके रहता था . . भीखारी की तरह उसकी सीगारेट जलाता था . . और पप्पू ने तो खुदकी बहन प्रियांका को नहीं छोडा खुलेमंच पर किस करता रहा . . . आखीर खान हैना . . बहन भी जायज . .

  • @murlidharkurkute2853
    @murlidharkurkute2853 6 วันที่ผ่านมา +4

    खूप knowladgable विश्लेषण.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 6 วันที่ผ่านมา +4

    व्वा.प्रभाकर तुम्ही आंतरराष्ट्रीय विषयावर ही विस्लेशन छान करता की. अभ्यासपूर्ण. आज प्रथमच आंतरराष्ट्रीय विषय मी तुमच्याकडून ऐकला. तुम्ही हे काम चालू ठेवा. तुमची क्षमता आहे.

  • @vaibhavdreams4u
    @vaibhavdreams4u 5 วันที่ผ่านมา +1

    राजकारण न करता दोषींना शिक्षा आणि पक्षा पेक्षा देश श्रेष्ठ अशा भावनेने जनतेने सत्य गोष्टीना पाठिंबा द्यावा व पाठपुरावा करावा

  • @user-ck1nh3om8y
    @user-ck1nh3om8y 6 วันที่ผ่านมา +19

    Auntee ने वाजवली घंटी

  • @pravinvitekar9404
    @pravinvitekar9404 5 วันที่ผ่านมา +3

    असं बी काय असतं हे आम्हाला माहीतच नव्हतं राव❤❤🎉🎉

  • @user-bv8dv2yt6t
    @user-bv8dv2yt6t 2 วันที่ผ่านมา +1

    लवकरात लवकर फाईल ओपन होवो व माझा भारत महाशक्तीशाली होओ जय हिंद भारत माता की जय

  • @pranit241
    @pranit241 6 วันที่ผ่านมา +41

    Tashkent फाइल्स , Kashmir फाइल्स आणि आता सोनिया फाइल्स. blockbuster 😄😄

    • @vasantikulkarni7194
      @vasantikulkarni7194 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      मज्जा येणार.असंच व्हायला हवय

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 6 วันที่ผ่านมา +19

    शी लाज वाटते

  • @snehalambre9860
    @snehalambre9860 6 วันที่ผ่านมา +6

    खूपच माहिती मिळाली.नुसती बजबजपुरी करुन ठेवलेय.कसं आणि कधी आवरणार हे सर्व.सत्तेबरोबर कायदे पण हाताशी हवेत.

  • @ActorBhaskarshinde-nh3ez
    @ActorBhaskarshinde-nh3ez 5 วันที่ผ่านมา +1

    जयजयश्रीराम जयजयश्रीकृष्ण
    जयजयश्रीशिवाजीमहाराज
    जयजयश्रीमहाराणाप्रताप
    जयजयश्रीमोदी जयजयश्रीयोगी
    जयहिंन्द , वंन्देमातरम , भारत माता की जय

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 6 วันที่ผ่านมา +7

    इतकं सर्व स्पष्ट असून सुद्धा भारत सरकार गप्प का बसले आहे? मोदीजींनी या वर नजर ठेऊन या घोटाळ्यातील सर्वच लोकांना शिक्षा दिली पाहिजे.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 6 วันที่ผ่านมา +26

    बॉलिवूडला पण स्वच्छ करायल पाहिजे काळाची गरज आहे काळ सोकावतो आहे सावधान 🇮🇳

    • @vasantikulkarni7194
      @vasantikulkarni7194 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      सगळ्यात पहिल्यांदा तेच काम करायला हवंय.सगळं जिहाद त्यामुळेच घडतंय.उदा:
      सोनाक्षी सिन्हा... हिला तर पहिले भारताबाहेर हकलवलं पाहिजे

  • @SanjayJadhav-qt2hs
    @SanjayJadhav-qt2hs 6 วันที่ผ่านมา +23

    जर हे खरच सत्य आसेल तर मोदींनी काहीएक विचार न करता सगळ्यांची रवानगी तिहाड जेल मधे करायला पाहीजे.त्यांना जामीन सुद्धा मिळता कामा नये. *जय श्री राम*

  • @jagannathpatil6214
    @jagannathpatil6214 6 วันที่ผ่านมา +1

    प्रभाकर जी नमस्कार,
    अतिशय छान विश्लेषण, ह्यात अधिक खोदकाम झाले पाहिजेत.
    You are Great.

  • @subhashkulkarni5631
    @subhashkulkarni5631 5 วันที่ผ่านมา +1

    खरी शोध पत्रकारीता.

  • @user-yo4lm5iq6o
    @user-yo4lm5iq6o 6 วันที่ผ่านมา +21

    काय नाय व्हत. भाजपाचे TH-camr फक्त थोडे दिवस हवा करायला बोलत्यात. पण नंतर काहिही प्रत्यक्ष कृती होत नाय. नाय बा नाय 😂😂
    योगी आदित्यनाथ पंतप्रधान झाल्याशिवाय काय बी शक्य नाही. योगी शिवाय हिंदुत्ववाद्यांला दुसरा पर्याय नाय.
    हर हर महादेव, जय बाबा भोलेनाथ 🙏🙏🚩🚩🚩

    • @krushnanathPawal-tu2tn
      @krushnanathPawal-tu2tn 6 วันที่ผ่านมา +3

      He trikalabadhit satya hoy.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 6 วันที่ผ่านมา +3

      बरोबर आहे पुन्हा बातमी दिसत पण नाही

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o 6 วันที่ผ่านมา +2

      @@krushnanathPawal-tu2tn धन्यवाद 👍🙏🚩

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o 6 วันที่ผ่านมา +2

      @@Surekha-xg7cs हो.👍👍🙏
      आता जोपर्यंत प्रत्यक्ष एखादं काम पार पडत नाही, तोपर्यंत हिंदुत्ववादी जनता मोदीवर भरवसा ठेवणार नाही.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 6 วันที่ผ่านมา +1

      योगींनी स्वतः चा हिंदुत्व वादी पक्ष काढायला पाहिजे.🎉🎉🎉🎉🎉

  • @narayan1210
    @narayan1210 6 วันที่ผ่านมา +13

    गावंडळ भाषेत् सांगायचं तर सुप्रिया श्रीनाथ ह्यांनी आपल्या नेत्याच इटली , सिंगापूर आदी ठिकाणी तीन महिन्यात एकदा का जातात ? तेथील लोक त्यांना बोलावतात की आपली नळी साफ करायला जातात ? आणी ते शक्य असेल तरवतेच काम भारतात सुद्धा सुप्रिया श्रीनात करू शकतात.

  • @namratachavan2129
    @namratachavan2129 6 วันที่ผ่านมา +1

    Barobar❤

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 6 วันที่ผ่านมา +4

    प्रभाकर जी सुंदर विश्लेषण सर. 👍👍

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 6 วันที่ผ่านมา +7

    काही वरीष्ठ नेते UBT वर मेहेरबान आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही,मग त्यांनी केले ले आरोप मान्य करा

  • @user-lf8fs7sx1d
    @user-lf8fs7sx1d 6 วันที่ผ่านมา +9

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kamalkerkar9025
    @kamalkerkar9025 2 วันที่ผ่านมา

    Thanku sir... नमस्कार 🙏

  • @user-dr2bb7yf7k
    @user-dr2bb7yf7k วันที่ผ่านมา +1

    भारतातील प्रचंड लोकसंख्या मोठ्या कंपन्यांना आपला माल खपविण्यासाठी महत्त्वाची वाटतै. म्हणून पंतप्रधानांना आमंत्रण द्यायचे! 🤦‍♀️जगात मंदी आहे.

  • @krushnakoratkar9077
    @krushnakoratkar9077 6 วันที่ผ่านมา +8

    मस्त sir ji

  • @user-rp3jb3zi5m
    @user-rp3jb3zi5m 6 วันที่ผ่านมา +10

    सुप्रिया सुनेत कोणाची घंटी वाजवत आहेत? 😂😂

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 6 วันที่ผ่านมา +1

      तुझी आईपण घंट्या वाजवत फिरते वाटत 😂😂

  • @rajathave6517
    @rajathave6517 2 วันที่ผ่านมา +2

    भाऊ चे माजुरे विचार आहे महाराष्ट्र ने यांची लाल केली बोंबला

  • @rajeshkumarshrivas4096
    @rajeshkumarshrivas4096 5 วันที่ผ่านมา

    Thanks for exposing truth.

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 6 วันที่ผ่านมา +7

    काही असो आणि किती फाईल आणुन काय उपयोग १०वर्ष सत्ता हाती होती काही हि लगाम घातला नाही फक्त लोकांना सांगायचे म्हणून ह्या वेळी १हाति सत्ता आली नाही

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 6 วันที่ผ่านมา +4

    जय हो, वंदेमातरम

  • @antypg5486
    @antypg5486 4 วันที่ผ่านมา

    जबरदस्त विश्लेषण

  • @umakantkadam6705
    @umakantkadam6705 6 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम विश्लेषण ह्या ट्विट बद्दल मी सुद्धा विचार करत होतो आपण आज ते घन्टा वाजवणाऱ्या मस्त सुनावलं धन्यवाद 👍🙏

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 6 วันที่ผ่านมา +55

    त्या फाईल मुळे माय-लेकरु भाजपा प्रवेश करतील आणि कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होईल

    • @hasmukhlalshah9513
      @hasmukhlalshah9513 6 วันที่ผ่านมา

      तू मूर्ख आहे .

    • @classandclass4976
      @classandclass4976 6 วันที่ผ่านมา +11

      काँग्रेस युक्त भाजप 🤣

    • @nilimajoshi3124
      @nilimajoshi3124 6 วันที่ผ่านมา +2

      😢😢😂😂😂

    • @user-wb5tp7pc2l
      @user-wb5tp7pc2l 6 วันที่ผ่านมา +4

      😅😂

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 6 วันที่ผ่านมา +9

      @@classandclass4976 ती तर कधीच झालेली आहे, आज कट्टर भाजपाई पेक्षा जास्त कॉंग्रेसी भाजपात आहेत

  • @sangitadhond276
    @sangitadhond276 6 วันที่ผ่านมา +4

    खूप छान माहिती

  • @rajendrasjadhav4471
    @rajendrasjadhav4471 5 วันที่ผ่านมา +1

    Excellent information 👍

  • @anitasatoskar4313
    @anitasatoskar4313 6 วันที่ผ่านมา +1

    खुप छान विश्लेषण

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 6 วันที่ผ่านมา +33

    त्या सात देशात भारताचे नाव नाही म्हणजे भारत विश्वगुरू आहे आणि त्यामुळे त्या सर्वांच्या वर भारत आहे.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 วันที่ผ่านมา +1

      विषगुरू 😂😂😂😂

    • @tukaramjadhav4396
      @tukaramjadhav4396 3 วันที่ผ่านมา

      @@ShaunakDeo-gs2pr स्वयं घोषित विश्वगुरू

  • @vivekwatwe7461
    @vivekwatwe7461 6 วันที่ผ่านมา +20

    एव्हढच नाही तर मुख्य आरोपी ज्याने दलाली दिली त्या Guido Haschke च्या प्रत्यर्पणा वर ही चर्चा झाली

  • @vilasvaydande-dv3uw
    @vilasvaydande-dv3uw 6 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर ‌

  • @manojbaviskar7345
    @manojbaviskar7345 5 วันที่ผ่านมา +1

    प्रभाकर जी आपले खुप खुप आभार

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 6 วันที่ผ่านมา +3

    Nice explanation, good knowledge given thanks

  • @SanjayChavan-dd9fx
    @SanjayChavan-dd9fx 6 วันที่ผ่านมา +5

    फक्त आपण अशाच करू या

  • @manalivaidya5704
    @manalivaidya5704 5 วันที่ผ่านมา

    सुंदर आणि सटीक माहिती, ही सर्वांना कळली पाहिजे,खूप छान विश्लेषण केले आहेत आपण

  • @amitthatte1982
    @amitthatte1982 6 วันที่ผ่านมา +1

    Great information sir

  • @ashishopalkar8828
    @ashishopalkar8828 6 วันที่ผ่านมา +19

    अगर भारत G7 निमंत्रित नही थे तो क्यों गये थे?....यह सवाल पूछना आपका हक है....भारतीय पंतप्रधान झक मारने तो नही गये थे यह पक्का है....अब आगे आगे देखो होता है क्या.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 วันที่ผ่านมา +1

      तो पास्टा 🍝 खायला गेला 😂

  • @anaghadange4315
    @anaghadange4315 6 วันที่ผ่านมา +34

    आशा करूया कारण bjp नुसती धमकवल्याच नाटक करते पुढे काहीच करत नाही. ना खाऊगा ना खने dunga म्हणत खणाऱ्याना आपल्या पार्टी मध्ये घेते

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 6 วันที่ผ่านมา +3

      बरोबर आहे

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 6 วันที่ผ่านมา +2

    Apratim vishleshan. Thanks for sharing n god bless you all the time.

  • @abhijeetwaghmare5066
    @abhijeetwaghmare5066 5 วันที่ผ่านมา

    लय भारी दादा...
    आणखी असेच यांचे उघडे पडलेले पितळ आमच्यासमोर आणत चला 🙏🏻🙏🏻.

  • @vinthak
    @vinthak 6 วันที่ผ่านมา +6

    काही होणार नाही.. महाराष्ट्र मध्ये लोकांनी गुन्हे केलेत त्याचे vdo असून त्यांच्यावर कारवाई करू शकले नाहीत..

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 6 วันที่ผ่านมา +6

    😂😂😂 काय सर😅😅😅

  • @pramodainapure6858
    @pramodainapure6858 5 วันที่ผ่านมา

    Very important information by Marathi channel with great details.Great journalism.cheers!!!

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @Viraj86986
    @Viraj86986 6 วันที่ผ่านมา +11

    घंटी😂😂😂

    • @krushnanathPawal-tu2tn
      @krushnanathPawal-tu2tn 6 วันที่ผ่านมา

      Modi ni antichi ghanti vajvavi hi iccha.

    • @Viraj86986
      @Viraj86986 6 วันที่ผ่านมา

      @@krushnanathPawal-tu2tn 😂😂

  • @shekharsd
    @shekharsd 6 วันที่ผ่านมา +6

    खरच हा पोल खोल होईल का ??आपली भाबडी आशा.

  • @JyotiSharma-yp9gj
    @JyotiSharma-yp9gj 6 วันที่ผ่านมา +2

    Well done Modiji 🙏🇮🇳🚩 Jai Bharat 🙏🇮🇳🚩

  • @dr.padmakaratmarambijgarni4233
    @dr.padmakaratmarambijgarni4233 6 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती मिळाली .!
    ...

  • @krushnakoratkar9077
    @krushnakoratkar9077 6 วันที่ผ่านมา +4

    Wows😂😂

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 6 วันที่ผ่านมา +24

    ह्या श्रिनेतबाईची एक बहिण महाराष्ट्रात आहे का?

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 6 วันที่ผ่านมา +7

      नक्कीच😂😂😅

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 6 วันที่ผ่านมา +8

      बहीण पण आहे ,आणि एक भाऊ पण आहे ....ठार वेडे ....

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 6 วันที่ผ่านมา

      अगदी खालच्या पातळीवर जाऊन मोदीजींवर टीका करणाऱ्या गलिच्छ लोकांची काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून नेमणूक केली जाते .

    • @krushnanathPawal-tu2tn
      @krushnanathPawal-tu2tn 6 วันที่ผ่านมา +1

      Hoy ,Supirya.

  • @sunilparate5846
    @sunilparate5846 3 วันที่ผ่านมา

    Ati sundar vishleshan

  • @Viraj86986
    @Viraj86986 6 วันที่ผ่านมา +3

    Farst like ❤😊