जय हरी विठ्ठल माऊली कशी स्तुती काही कळत नाही की आपल्या गुरूने आपल्याला जे संगीताचे शिक्षण दिले आहे ते आपले गुरू महान आहेत व आपला आवाज सुद्धा खूपच. सुंदर आपले गायन मन प्रसन्न करून जाते यशस्वी भव
राहुल जी एकतर भजन सादर करा अथवा भावगीते किंवा इतर गीते सादर करा सुरुवात पंचपदी ने सादर करीत असताना संतांची पदे नियमाप्रमाणे सादर करावीत यासाठी वारकरी संप्रदायाचा आधार घ्या ही विनंती
राम कृष्ण दादा खूप चांगली बासरी वाजवली आणि गायन
वाह... क्या बात है
तुमच्या गळ्यात साक्षात परमेश्र्वर वसलेला आहे असे वाटते दादा खुप छान दादा राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली
❤
रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी.. माऊली अप्रतीम सादरीकरण
रामकृष्ण हरी. राहुल खुप छान.
खुप छान छान आह. वा हे तर खरेच आहे विं ठ ल. कृ पा
खुप सुंदर 🎉🎉
बूवा मी पण तूमच मधूर भजन ऐकतो खुप छान आपला आवाज आहे🎉
खूपच छान दादा अप्रतिम गायन,👌👌❤❤
जय हरी विठ्ठल माऊली कशी स्तुती काही कळत नाही की आपल्या गुरूने आपल्याला जे संगीताचे शिक्षण दिले आहे ते आपले गुरू महान आहेत व आपला आवाज सुद्धा खूपच. सुंदर आपले गायन मन प्रसन्न करून जाते यशस्वी भव
धन्यवाद माऊली
खुप. छान माऊली
जय हो दादा श्री
खूपच छान, आहे आपला आवाज.... मी संभाजी नगर, जिकठाण वरून शुभेच्छा देतो
जय हरि 🎉🎉🎉 राम कृष्ण हरी माऊली महाराज
बासुरी सुंदर वाजवली
खुप सुंदर 👌👌
खुप छान सुंदर धन्यवाद गुरूजी जय जय राम कृष्ण हारि माऊली
11:45 11:47 11:48
सुंदर आवाज आहे राहुल दादा
Excellent 👌👌👌
खूप सुंदर
राम कृष्ण हरी 🙏🙏
काळझाला भिडणारा तुमचा आवाज आहे दादा खूप बर वाटते ऐकून मन प्रसन्न होते
राम कृष्ण हरी 🙏🏼
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
खूप छान आवाज आहे
किती गोड आवाज आहे सर ❤❤
Nice ❤️
खुप आवडल आपल्याला
माऊली धन्य झालो.... तुमचं भजन ऐकून... 🙏🙏
Khup ch chhaan❤🙏🙏
खरे.जी, खुप सुंदर आवाज आहे. खुप सुंदर सादरीकरण, शात्रीय संगीताचे सुंदर ज्ञान अवगत आहे.(जय जय विठ्ठल,जय हरी विठ्ठल🙏
अप्रतिम गायन सर
Ram Krishna Hari mauli 🙏 khoop chaan dada..Tabalji aani basuri vale...sakasht krisna bhagvan 🎉❤
Khup madhur 🙏
Man trupt zhale....🎉
खूप जुनं
जय हरी विठ्ठल
Very nice bhakti vithal songs in nice voice, thanks for having on you tube
Thank you
Super singer
अतिशय सुंदर 👌👌गायन आणि वादन पण
Thank you
खूप छान राग गायले आहे.राम कृष्ण हरी
Khup Chhan.Ram Krushna Hari🙏
श्री.खरेजी,
ग्रेट..कान अन् मन तृप्त झाले.वा:,वा:
Thank you
खूप छान राहुल दादा खरे 👍👍👍👍🚩🚩🚩👏👏👏
Sunder
अप्रतिम......! खुपचं छान. राहुलची.
राम कृष्ण हरी ❤❤❤
जय गुरुदेव
आपल्यावर अशीच कृपा असो.
Dhanyawad mauli
आनंद झालाय माऊली 🙏👌🚩
वा क्या बात है खुपच गोड
Far divasane gan ayakal Rahul Bhai kya baat hai
मंत्र मुग्ध करणारा आवाज
अतिशय छान खूप खूप भारी वाटला ऐकून🎉🎉🎉🎉❤
खूप खूप सुंदर गुरुजी
jug jug ji o .... apratim gayki
खूप छान माऊली ❤
छान खुप सुंदर
राम कृष्ण हरी विठ्ठल जय श्री राम हा🎉
मस्त अवाज ❤
राहुल जी एकतर भजन सादर करा अथवा भावगीते किंवा इतर गीते सादर करा सुरुवात पंचपदी ने सादर करीत असताना संतांची पदे नियमाप्रमाणे सादर करावीत यासाठी वारकरी संप्रदायाचा आधार घ्या ही विनंती
Dada apala awaj khup chan ahe
Ani बासरी pn khup chan
दादा खूपच छान ❤❤❤🙏👌
🎉🎉
खूप छान वाटत
🙏🏻🚩
रामकृष्ण हरी महाराज
manmohak sadrikaran
❤❤❤
0
😊
खूप संदर -
अप्रतिम
😊
🚩🌞🚩💐🙏👌
राम कृष्ण हरि
तुम चे भजन मी रोज आयकतो मन प्रसन्न करना रे भजन
Thank you
Very nice 👌
Thanks 😊
❤🙏🙏🙏❤
भजन ऐकल्याबरोबर मन समाधान होते
Dhnayawad
रूप पाहता लोचनी चां राग कोणता आहे plz सांगा
Ram krush hari cha rag konta ahe
माऊली जय हरी
खुपच सुंदर..
कृपया शक्य झाल्यास
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धुन चे गायन करा ना
Nakki dada thank you
जुलै 24 ला एकणारे ❤
आती सुंदर आवाज आहे माऊली राम कृष्ण हरी 😂
आमच्या कन्नड तालुक्यातील आवाज, सलाम राहुलजी 🙏🏼🙏🏼👌🏼👍🏼
Mo nambur pahije mauli
राहुल सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का 🙏🙏
माउली तुमची भजने अभंग एकदम अफलातून मन समाधान वाटते ऐकुन तुमचा फोन नंबर भेटु शकेल का
Thank you mauli
राम कृष्ण हरी माऊली.. खूप गोड ❤❤
खूप सुंदर
अतिशय..सुरेल.भजन.रामक़ण..हारी
खुप सुदर
Khupach chhan 🎉🎉❤❤
राम कृष्ण हरी 🙏🏻🚩 खूप छान
अप्रतिम अतिसुंदर सुमधुर गायन वादन
खूप छान माऊली
अती सुंदर माऊली
खूपच छान आहे माहाराज
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏
❤❤❤❤
खूप खूप सुंदर माऊली
खुप सुंदर
खुप छान दादा सुरू ताल🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप छान
खुप छान
खूप छान