ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
राहुल सर अप्रतीम सादरीकरण.... आणखीन असेच भजन ऐकायला मिळावेत अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना
जय श्री राम🚩🚩 🙏🙏जय श्री राम राहुल खरे बुवानी आणि त्यांच्या टीमने खूप छान गायन झाले.त्या बद्दल तुमचे व तुमच्या टीमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.🚩🚩🙏🙏जय श्री राम.
आवाज आणि संगीत त्यात तबला वादक अप्रतिम विलोभनीय...एक च नंबर
सहज - सुंदर...... आपली अभंगशृंखाला.. सुंदर आवाजातून सादर... अर्थात रियाज, आवड... देवभक्ती.. अभ्यास..❤🍫✨🌹
अप्रतिम भाऊ आपलं गायन जुन्याच भजन मध्ये नवीन जीव भरल्या सारखे मुळात हे सर्व भजन अजरामर आहे ही फक्त एक उपमा
एक नंबर सर
जय हरी माऊली खूप शुभेच्छा छान अती सुन्दर गायन आहे.....
अगदी अप्रतिम गायन आणि वादन सादरीकरणातील समन्वय अगदी कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.असेच आणि ऐकायला कान आसुसलेले आहेत.धन्यवाद !🌹🙏
खुप छान आवाज आहे. अभिनंदन महाराज. 🙏 राम कृष्ण हरी 🙏
आति सुंदर गायन महाराज
Iay.बरी.maharz
अतिशय सुंदर भजन मनास समाधान लाभेल असे भजन धन्यवाद 🎉❤😅
खूप सुंदर भजन आहेत भाऊ मी रोज ऐकतो छान असच गात रहा
माऊली खूप छान
अप्रतिम. लाजवाब खरंच खूपच गोड
अति सुंदर 🙏🏼🌹मन एकदम तृप्त झालं खूपच सुंदर आहे ❤💐महाराज 🙏🏼🌹
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 राहुल खूप छान 🌹🙏🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
अतिशय सुंदर.... दिवसभर ऐकावे असे सुंदर गायन आहे....
अतिशय, गोड आवाज 👌💅 धन्यवाद मावली 💐💐💐
खूप छान आवाज आहे मला फार आवडतो
गोड+मधुर+खुप +सुंदर आवाज साहेब
मंत्रमुग्ध करणारा दादा तुमचा आवाज खरंच असं वाटत पूर्ण दिवस ऐकत राहावं 😍❤️
खुप छान माऊली एक नंबर 100❤❤❤❤
Khup god aawaj❤❤❤ ........ Kan trupt zale . khup khup shubhechha 👍👍👍
Khup chan aavaj aahe❤
अप्रतिम हा तर अभंगांचा पुष्पहारच आहे जणू . 🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🚩
सुंदर आवाज आहे माऊली तुमचा
खूप सुंदर भजन खरच खूप भारी वाटला महाराज
आहाःहा एकदम झकास💐💐🙏🙏 राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी🌹🌹🙏🙏
अप्रतिम सुमधुर भजने सादरीकरण....सुभक्तांचे सद्भावनेने सजले अंतःकरण.....❤❤❤❤❤❤❤❤😊😂😊😂😂😊😂😊👍👌👍👌👍👌👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पांडुरंग तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो 🎉🎉 मन प्रसन्न केलं तुम्ही |
Nice voice Rahul sir pls upload dev devaryat nahi full song with ur voice
sir maze sarvat aavadte gayak , supr sir, tumchya aavajat far godva aahe, aswone sir,
खूप खूप छान राहुल दादा अभंग 👍👌💥❤️
मंत्रमुग्ध करणारा आवाज दादा.
अतिशय सुंदर च्छान आवाज आहे,
खूप सुंदर. मधुर आवाज 👌🏾👌🏾🙏🏾🙏🏾
अप्रतिम ऐकून मन प्रसन्न होईल असा गोड आवाज आहे महाराज आपला
दादा जुने जे भजन आहेत ते तुमच्या आवाजात आईकन्याची ईछा आहे .तसेच अभंग .प्लिज
Badhiya mind blowing
अप्रतिम सुरख आवाज चांगला रियाज छान श्री स्वामी समर्थ
Etaka god aavaj kadhi ekala nahi kharach khup god ❤❤❤❤
🙏🙏राम कृष्ण हारी 🙏🙏
Khup chan👍
Khup chhan aavaj dada ❤
Khup sunder 👌🙏🏻Mauli Jay Hari vitthal
Khup chan 👌🔥... Mauli 🙏..... khup God aavaj aahe tumcha. ...🥰❤️🙌
खूप सुंदर सर
खूप छान आवाज
खुप छान अतिसुंदर 👏💐🙏
खुपचं छान व्वा खासच❤❤
Khup chan mauli🙏
Dada kharach 1 ch number kaljala bhidala
खूप छान आवाज माऊली 🙏🚩
राहुल सर आप का सुर ने ❤ आप को सलाम
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌸🌸🥀🌸🌸🙏🙏
अशिचभगवंताचीसुरेल. आवाजात सुमधुर भजन ऐकवावित
कुभ छान राहुल सर जी
👌गोड गायन खुप छान राम कृष्ण हरी 🙏🌹🚩
हभप राहुल खरे यांचे अभंग मला खूप आवडतात.🎉🎉🎉🎉🎉
Khup chhan 🙏
वा वा वा.........
Ati go aavaj aahe❤❤❤❤
अप्रतिम गायन सुंदर आहे आवाज मन प्रसन्न होते
खुप आवाज छान आहे मला फार आवडते भजन
❤ आती सुंदर
ऑनलाइन क्लास घ्यावेत आम्ही इच्छुक आहोत राम कृष्ण हरी
अप्रतिम आवाज .. मण प्रसन्न झाले
❤मन भारावून गेले दादा जय गुरू❤😊😊
Khup chan sir
Khup mast sir khup bhari 🎉
ऐक नंबर आहेत गाणी
अप्रतिम🎉
खुप छान सर
राम कृष्ण हरी माऊली
छान 🎉
खूप सुंदर राहुलजी
अप्रतिम सुंदर
मात्रमुग्ध करणारा आवाज ❤❤❤❤❤
Nice ati sundar👌👌🙏🙏
खुप खुप सुदर अभिनंदन ❤💐🙏
खूप छान आवाज आहे ❤❤
खुप छान सरअप्रतिमसर तुमचा नंबर मिळेल का सर
अति सुन्दर
साष्टांग दंडवत महाराज तुम्हाला 👏👏
राम कृष्ण हरी 🚩
Khup. Chhan. 🎉
Khup mst
सुंदर माहाराज
Super singer, Ram Krushna Hari
आणि सुंदर राहुल दादा
अप्रतिम राहुल सगळेच
अप्रतिम राहुलजी महाराज
Khup Chan❤❤
Khup chan vattl ❤🎉
खुप छान ❤❤🎉🎉
खूप छान माऊली
तुच फुलविली सर्व पसारा
Ram Krishna
Very good ❤
अप्रतिम महाराज
मला तुमचा प्रोग्राम घायचा आहे..मो.no .phatva plzzz
खुप खूप छान माऊली
खूप खूप खूप सुंदर❤❤❤
राहुल सर अप्रतीम सादरीकरण.... आणखीन असेच भजन ऐकायला मिळावेत अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना
जय श्री राम🚩🚩 🙏🙏जय श्री राम राहुल खरे बुवानी आणि त्यांच्या टीमने खूप छान गायन झाले.त्या बद्दल तुमचे व तुमच्या टीमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.🚩🚩🙏🙏जय श्री राम.
आवाज आणि संगीत त्यात तबला वादक अप्रतिम विलोभनीय...एक च नंबर
सहज - सुंदर......
आपली अभंगशृंखाला..
सुंदर आवाजातून सादर... अर्थात रियाज, आवड... देवभक्ती.. अभ्यास..❤🍫✨🌹
अप्रतिम भाऊ आपलं गायन जुन्याच भजन मध्ये नवीन जीव भरल्या सारखे मुळात हे सर्व भजन अजरामर आहे ही फक्त एक उपमा
एक नंबर सर
जय हरी माऊली खूप शुभेच्छा छान अती सुन्दर गायन आहे.....
अगदी अप्रतिम गायन आणि वादन सादरीकरणातील समन्वय अगदी कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.असेच आणि ऐकायला कान आसुसलेले आहेत.धन्यवाद !🌹🙏
खुप छान आवाज आहे. अभिनंदन महाराज. 🙏 राम कृष्ण हरी 🙏
आति सुंदर गायन महाराज
Iay.बरी.maharz
अतिशय सुंदर भजन मनास समाधान लाभेल असे भजन धन्यवाद 🎉❤😅
खूप सुंदर भजन आहेत भाऊ मी रोज ऐकतो छान असच गात रहा
माऊली खूप छान
अप्रतिम. लाजवाब खरंच खूपच गोड
अति सुंदर 🙏🏼🌹मन एकदम तृप्त झालं खूपच सुंदर आहे ❤💐महाराज 🙏🏼🌹
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
राहुल खूप छान 🌹🙏
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
अतिशय सुंदर.... दिवसभर ऐकावे असे सुंदर गायन आहे....
अतिशय, गोड आवाज 👌💅 धन्यवाद मावली 💐💐💐
खूप छान आवाज आहे मला फार आवडतो
गोड+मधुर+खुप +सुंदर आवाज साहेब
मंत्रमुग्ध करणारा दादा तुमचा आवाज खरंच असं वाटत पूर्ण दिवस ऐकत राहावं 😍❤️
खुप छान माऊली एक नंबर 100❤❤❤❤
Khup god aawaj❤❤❤ ........ Kan trupt zale . khup khup shubhechha 👍👍👍
Khup chan aavaj aahe❤
अप्रतिम हा तर अभंगांचा पुष्पहारच आहे जणू . 🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🚩
सुंदर आवाज आहे माऊली तुमचा
खूप सुंदर भजन खरच खूप भारी वाटला महाराज
आहाःहा एकदम झकास💐💐🙏🙏 राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी🌹🌹🙏🙏
अप्रतिम सुमधुर भजने सादरीकरण....
सुभक्तांचे सद्भावनेने सजले अंतःकरण.....
❤❤❤❤❤❤❤❤😊😂😊😂😂😊😂😊
👍👌👍👌👍👌👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पांडुरंग तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो 🎉🎉 मन प्रसन्न केलं तुम्ही |
Nice voice Rahul sir pls upload dev devaryat nahi full song with ur voice
sir maze sarvat aavadte gayak , supr sir, tumchya aavajat far godva aahe, aswone sir,
खूप खूप छान राहुल दादा अभंग 👍👌💥❤️
मंत्रमुग्ध करणारा आवाज दादा.
अतिशय सुंदर च्छान आवाज आहे,
खूप सुंदर. मधुर आवाज 👌🏾👌🏾🙏🏾🙏🏾
अप्रतिम ऐकून मन प्रसन्न होईल असा गोड आवाज आहे महाराज आपला
दादा जुने जे भजन आहेत ते तुमच्या आवाजात आईकन्याची ईछा आहे .तसेच अभंग .प्लिज
Badhiya mind blowing
अप्रतिम सुरख आवाज चांगला रियाज छान श्री स्वामी समर्थ
Etaka god aavaj kadhi ekala nahi kharach khup god ❤❤❤❤
🙏🙏राम कृष्ण हारी 🙏🙏
Khup chan👍
Khup chhan aavaj dada ❤
Khup sunder 👌🙏🏻Mauli Jay Hari vitthal
Khup chan 👌🔥... Mauli 🙏..... khup God aavaj aahe tumcha. ...🥰❤️🙌
खूप सुंदर सर
खूप छान आवाज
खुप छान अतिसुंदर 👏💐🙏
खुपचं छान व्वा खासच❤❤
Khup chan mauli🙏
Dada kharach 1 ch number kaljala bhidala
खूप छान आवाज माऊली 🙏🚩
राहुल सर आप का सुर ने ❤ आप को सलाम
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌸🌸🥀🌸🌸🙏🙏
अशिचभगवंताचीसुरेल. आवाजात सुमधुर भजन ऐकवावित
कुभ छान राहुल सर जी
👌गोड गायन खुप छान राम कृष्ण हरी 🙏🌹🚩
हभप राहुल खरे यांचे अभंग मला खूप आवडतात.🎉🎉🎉🎉🎉
Khup chhan 🙏
वा वा वा.........
Ati go aavaj aahe❤❤❤❤
अप्रतिम गायन सुंदर आहे आवाज मन प्रसन्न होते
खुप आवाज छान आहे
मला फार आवडते भजन
❤ आती सुंदर
ऑनलाइन क्लास घ्यावेत आम्ही इच्छुक आहोत राम कृष्ण हरी
अप्रतिम आवाज .. मण प्रसन्न झाले
❤मन भारावून गेले दादा जय गुरू❤😊😊
Khup chan sir
Khup mast sir khup bhari 🎉
ऐक नंबर आहेत गाणी
अप्रतिम🎉
खुप छान सर
राम कृष्ण हरी माऊली
छान 🎉
खूप सुंदर राहुलजी
अप्रतिम सुंदर
मात्रमुग्ध करणारा आवाज ❤❤❤❤❤
Nice ati sundar👌👌🙏🙏
खुप खुप सुदर अभिनंदन ❤💐🙏
खूप छान आवाज आहे ❤❤
खुप छान सर
अप्रतिम
सर तुमचा नंबर मिळेल का सर