TUJHE NAAM AALE OTHI MARATHI BHAJANS I FULL AUDIO SONGS JUKE BOX

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • 🌺🙏 • राम नवमी विशेष: हुआ रा... 🙏🌺 CLICK ON DURATION TO PLAY ANY SONG
    TUJHE NAAM AALE OTHI 00.00.00
    DEV TUJLA MAANILE MI 00.07.04
    SANTANCHA HA SANG 00.14.24
    TUCH SUR THAWA MAJSI 00.22.22
    TUCH GAJANAN TUCH SAI 00.30.02
    BHAKTIFUL MAN JHALE 00.37.54
    MAN ANNADE NACHALE 00.44.30
    MAN TRUPT JHALE AAHE 00.51.23
    Album: TUJHE NAAM AALE OTHI
    Singer: AJIT KADKADE
    Composer: SMITA MAHATRE
    Lyricist: AJIT KADKADE
    Music Label: T-Series
    If You like the video don't forget to share with others & also share your views.
    Subscribe: / tseriesbhakti
    Bhakti Sagar:
    For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
    To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881
    If You like the video don't forget to share with others & also share your views.
    Stay connected with us!!!
    ► Subscribe: / tseriesbhakti
    ► Like us on Facebook: / bhaktisagartseries
    ► Follow us on Twitter: / tseriesbhakti
    For Spiritual Voice Alerts, Airtel subscribers Dial 589991 (toll free)
    To set popular Bhakti Dhun as your HelloTune, Airtel subscribers Dial 57878881 facebook: / bhaktisagartseries

ความคิดเห็น • 2.4K

  • @onkarganorkar8759
    @onkarganorkar8759 2 หลายเดือนก่อน +63

    प्रभू दत्तात्रयांचा आशीर्वाद कुठल्या रूपात कुणाला मिळावा याचे जिवन्त उदाहरण म्हणजे अजित कडकडे आणी त्यांचा आशीर्वाद रुपी आवाज 🙏

  • @kavitapawar7959
    @kavitapawar7959 10 หลายเดือนก่อน +4

    अभंग ऐकताना भान हरपते एकदा तरी यां महान व्यक्तिमत्वला भेटायचे आहे दर्शन करायचे आहे काय पुण्याई असेल की हे कार्य त्या परमात्म्याने यांच्यावर सोपावले असेल ग्रेट ग्रेट

  • @deepakdarwhekar7658
    @deepakdarwhekar7658 10 หลายเดือนก่อน +49

    मी १९८६ साली आपणास लोणावळ्यास पाहिले आणि हे सर्व अभंग ऐकले. एका खासगी उद्घाटनात. कान तृप्त होतात मनाला शांतता लाभते. मन स्वैर भैर झाले की जरूर ऐकावे. आपल्या आवाज खणखणीत व लाजवाब

  • @dindorkarashok1325
    @dindorkarashok1325 15 วันที่ผ่านมา +1

    अजीत कडकडे च्या भजनात मी इतका मंत्रमुग्ध होवून जातो मला डोळ्यासमोर श्री दत्त गुरु चे स्मरण होवून असे वाटते की श्री दत्त च अजीत कडकडे ह्याच्या कंठात स्वत: आहें

  • @nayanajangale2793
    @nayanajangale2793 3 หลายเดือนก่อน +5

    दत्त भजन आणि अजित कडकडे. हेच समीकरण आहे. कान तृप्त होतात ❤❤❤❤🎶🎶🎶🎶🎧🎧

  • @rajashreegaidhani2340
    @rajashreegaidhani2340 ปีที่แล้ว +8

    मी खूप भाग्यवान आहे अजित कडकडे यांनी या अल्बम चे प्रथम सादरीकरण झाले तेव्हा मी प्रत्यक्ष एकलेले आहे खूपच छान रचना स्मिता म्हात्रे यांनी केलेली आहे अतिशय भावपूर्ण , भाऊ वालावलकर यांच्या आशीर्वादाने लाभले आणि आजही रोज सकाळी कानावर शब्द पडले की शांत वाटते

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 2 ปีที่แล้ว +13

    साक्षात गुरू उभे करतात गाण्यातून .. निस्सीम गुरुभक्ती... असीम गुरुकृपा ...

  • @ajitkasar8572
    @ajitkasar8572 3 ปีที่แล้ว +4

    खूप धन्यवाद कवयित्री सौ स्मिता म्हात्रे आणि श्री Kadkade यांना...

  • @WandersBite
    @WandersBite หลายเดือนก่อน +3

    Man Prasanna Karun taknari gaani and awaj ahe …. Specially in Ganpati

  • @vijaywaghe5445
    @vijaywaghe5445 ปีที่แล้ว +9

    सकाळी सकाळी पंडित अजीत जी यांची भक्तीमय गिते ऐकून मन अगदि भारावून जाते धन्यवाद।

  • @dnyaneshgavandi8394
    @dnyaneshgavandi8394 7 หลายเดือนก่อน +9

    अजित कडकडे यांचा आवाज मनाला भुरळ लावतो असा पहाडी आवाजाचा गायक आणि सुमधुर सुर ऐकायला मिळणं म्हणजे आमचे भाग्यच म्हणायला हवे.❤🙏

  • @yadavuttareshwar5127
    @yadavuttareshwar5127 ปีที่แล้ว +15

    सर जी अप्रतिम
    अजित कडकडे सर आपण खुप महान आहात. देह भान हरपुन ऐकावं असं आपण गात आहात. काय गुरुचा महिमा वर्णवा.

  • @bhikajisawant4018
    @bhikajisawant4018 3 ปีที่แล้ว +33

    अजित कडकडे यांची भक्ती गीते ऐकताना मन प्रसन्न होते

  • @arvindpalkar2422
    @arvindpalkar2422 4 หลายเดือนก่อน +3

    खरच मन तृप्त झाले आपल्या सुमधुर आवाजाने आणि संगीताने.. 👌🏼👌🏼

  • @babruwanjadhav9420
    @babruwanjadhav9420 7 หลายเดือนก่อน +9

    सन्माननीय अजितजी कडकडे महाराजाना दत्त दिगंबरांची कृपा अस्तित्वामुळे ते आज आपणासही कृपाआशीर्वादाचे भजन, अभांगाच्या माध्यमातून अंशतः वाटप करतात त्यांच्या तालबद्ध व सुमधूर श्रवणाने मन तृप्त होते किंबहुना एक वेगळाच अलौकिक आनंद लाभतो. धन्यवाद कडकडे महाराज .

  • @shriramshinde6524
    @shriramshinde6524 ปีที่แล้ว +43

    Tuze naam ale othi ....ek number Bhajan by Shri Ajit kadake ..Thank you ..Jay shri guruudatta

  • @bjpmaharashtra4830
    @bjpmaharashtra4830 3 ปีที่แล้ว +14

    *मन तृप्त झाले आहे तुझ्या गायने....*
    मा.अजित कडकडे यांच्या सुमधूर आणि रसाळ गायनाने भक्तिरसात न्हाऊन निघणे म्हणजे काय याची प्रचिती येते.

  • @smitainamdar7610
    @smitainamdar7610 4 หลายเดือนก่อน +10

    आपला आवाज ही दत्त महाराजांची कृपा

  • @balkrishnatale7482
    @balkrishnatale7482 2 หลายเดือนก่อน +2

    मन तृप्त झाले आहे ,अभंग ऐकून ,,,,,छान आनंदी आनंद

  • @nandkumarvirkud6048
    @nandkumarvirkud6048 3 ปีที่แล้ว +3

    अजितदादां , लय भारी
    दादा तुझे नांव घेता , मी न माझा राहीलो ....

  • @ravihirurkar8478
    @ravihirurkar8478 5 ปีที่แล้ว +27

    अजित कडकडे यांचा आवाज हि त्यांना मिळालेली ईश्वरी देण आहे ,ऐकुण मन प्रसन्न होते

    • @ramdasselokar3233
      @ramdasselokar3233 3 หลายเดือนก่อน

      Tuze bhajan Eakfana, Manmugdha Hote

  • @sticky3898
    @sticky3898 9 หลายเดือนก่อน +11

    🙏❤️💐Jar konala jast dukh asel tr ya sarke abhang kontach nahi dukh visrayla khup chan Jay shree ram. 🙏❤️💐

  • @shyamsundardeolekar3091
    @shyamsundardeolekar3091 ปีที่แล้ว +6

    मी आपला गोड आवाज ऐकून माझे मन प्रसन्न झाले. गाण्यातील माधुर्य करणं तृप्त झाले.

  • @kunalkb1997
    @kunalkb1997 8 หลายเดือนก่อน +2

    तूच सूर ठावा मजसी ... ❤ Waahhh

  • @ajitnaik6990
    @ajitnaik6990 หลายเดือนก่อน +1

    अजित सर तुमची जि अबंग वाणी अयकून मन एव्हडा प्रसन्न होत कि काय कुठल्या शब्दात सांगू काय सुरु आणि काय तो आवाज तुमचा सर 🙏🙏🙏

  • @tejaswinibagade5485
    @tejaswinibagade5485 ปีที่แล้ว +7

    अजित sir तुम्हाला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो खुप खुप आभार,we are so Lucy having u🙏

    • @RK-py8sd
      @RK-py8sd 19 วันที่ผ่านมา

      Ekdam barobar... Aapan sarv lucky ahot

  • @vedashri9529
    @vedashri9529 9 หลายเดือนก่อน +29

    No filter, No Autotune... ही आहे खरी भक्ती...हे आहेत खरे भाव आणि हेच खरे भक्तीगीत.
    आनंदाचे डोह मन
    आनंद किनारा
    विकाराच्या शेवळ्याला
    नसे तेथ थारा....
    सत्य आहे ह्या ओळी आजच्या autotune ला काय समजेल हे भाव आणि भक्ती....
    👏श्री गुरुदेव दत्त👏

    • @SheelaGaikwad-g7p
      @SheelaGaikwad-g7p 8 หลายเดือนก่อน

      👍

    • @nkvlogs3503
      @nkvlogs3503 8 หลายเดือนก่อน +1

      From childhood till now there is only one Sri Pandit. Ajit Kadkade🙏 Aprateem, sunder out of this world.

    • @prashanttawade2991
      @prashanttawade2991 5 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 QQ qqqqq​@@nkvlogs3503

    • @pratibhapise5552
      @pratibhapise5552 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @vilasghanekar8253
    @vilasghanekar8253 11 หลายเดือนก่อน +11

    हे गाणे ऐकल्यावर कोकणात असणाऱ्या वाडीत नाटकाचा लाल पडदा हलला म्हणजे रात्री कधी नाटक सुरू होतोय.काय तो आनंद ते कोकणातल्या दादालाच माहीत....धन्यवाद अजित सर

    • @Konkancho_omkar07
      @Konkancho_omkar07 11 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर 💞👍

    • @ravirajparab2966
      @ravirajparab2966 11 หลายเดือนก่อน

      ​@@Konkancho_omkar07❤❤❤❤❤

  • @prabhakarchore-le6zv
    @prabhakarchore-le6zv 9 หลายเดือนก่อน +2

    अजित सर तुमचे भक्ती गीत मला खूब आवडते तुमचा आवाज सुंदर आहे ह्या आवाजाला माझा प्रणाम 🙏🙏

  • @PrashantDusankar-l2r
    @PrashantDusankar-l2r หลายเดือนก่อน +3

    भक्तीच्या मार्गावर नेणारा आवाज मन प्रसन्न करून टाकते

  • @vanitananhe6385
    @vanitananhe6385 4 หลายเดือนก่อน +5

    हि भजन ऐयकुण मन शात होतें आणि ईतका आणद होतो

  • @ushachavan705
    @ushachavan705 3 ปีที่แล้ว +9

    अजित दादा तुमचा आवाजात जादू आहे दादा तुमचा आवाज ऐकण्यासाठी कान आतुर होतात. तुमचे भक्ती गीते रोज सकाळी संध्याकाळी ऐैकल्या शिवाय कुठल्याही कामाला हात लावत नाही असाच आवाज गोड राहुन द्या दादा 🙏🙏🌹🌹जय श्री गुरुदेव दत्त🌹🌹 🌹🌹🙏🙏

  • @rekhakulkarni2634
    @rekhakulkarni2634 3 ปีที่แล้ว +55

    खूपच गोड आवाज कितीही वेळा गाणी ऐकली तरी ही ऐकतच राहावी वाटतात👏👏👏👏👏👌

  • @RajaniThakare-t4t
    @RajaniThakare-t4t 5 หลายเดือนก่อน +3

    तुझे नाम आले ओटी हे गाणे म्हणजे स्व ग्रसुख❤❤

  • @jayantvichare2419
    @jayantvichare2419 11 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम, न भूतो न भविष्य, तुलनाच होऊ शकत नाही.

  • @ankushshelke4194
    @ankushshelke4194 4 ปีที่แล้ว +8

    लय मस्त मनाला आंनंद करणारे मराठी भक्त गीते आहेत खुप छान

  • @bapurawool9244
    @bapurawool9244 ปีที่แล้ว +73

    कोकणामध्ये प्रत्येक आनंदाक्षणी कार्यक्रमामध्ये ह्या गाण्याशिवाय कार्यक्रम व्यर्थ, लग्न, बारसा, गावची jatra

  • @vinu_parab
    @vinu_parab 3 ปีที่แล้ว +6

    भाव अंतरीचे हळवे ❤️...5.18

  • @madhurikulkarni6176
    @madhurikulkarni6176 9 หลายเดือนก่อน +2

    फ़ार लहानपणापासूनच मी अजीतजी आवाजाची वेडी आहें साइंची पालखी तर कमाल 🙏🙏🙏🌹🌹

  • @mahavirnalwde38
    @mahavirnalwde38 ปีที่แล้ว +13

    खूप छान अजित सर ऐकत आणि ऐकतच राहावं❤❤

  • @vaarshatakalkar4903
    @vaarshatakalkar4903 8 หลายเดือนก่อน +43

    मी लहानपणापासून तुमची खुप मोठी फॅन आहे मला संगीताते शिषण घ्यायचे होते पण पेटी अर्धवट शिकले व नंतर काही कारणाने ते सुटले परत एकदा तुमची गाणी आणि भजन ऐकून शशिकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मला तुमचा आशिंवाद आसावा

  • @SDvlog31official
    @SDvlog31official ปีที่แล้ว +9

    मी अजितजींचे असे भक्तीगीत अगदी बालपणापासून रेडिओवर ऐकत आलो आहे.तेंव्हा वाटायचे हा आवाज म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार होतो.खूपच गोड

  • @UdaramMungmode
    @UdaramMungmode 11 หลายเดือนก่อน +2

    हे गाणे खूपच सुंदर गायलेले आहेत त्यामुळे मन प्रसन्न होतं

  • @Giteshgamer007
    @Giteshgamer007 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान गोड आवाज आहे अजित जी चा हे भक्ती गीत ऐकल्यावर मन प्रसन्न होते

  • @rawoolamit7312
    @rawoolamit7312 7 ปีที่แล้ว +10

    भक्ति संगीत ऐकून भरकटलेले मन एकरूप होऊन जाते. मला अतिशय प्रसन्न वाटते . पूर्ण दिवस अतिशय उत्साहपूर्ण व आनंदित जातो.👍👍👍

  • @Rsalunke9321
    @Rsalunke9321 ปีที่แล้ว +22

    ❤❤❤ वाह सुंदर आवाज पंडितजींना शत शत प्रणाम

  • @shyamdesai2464
    @shyamdesai2464 6 ปีที่แล้ว +18

    मन प्रसन्न होतं . हा गायकीचा अमोल ठेवा आहे. पंडित अजित कडकडे यांना ञिवार धन्यवाद

    • @namdevnipurte2816
      @namdevnipurte2816 5 ปีที่แล้ว

      Namdev nlpurte

    • @vishaldant4423
      @vishaldant4423 5 ปีที่แล้ว +1

      Kharach ajit kadkkade mhanje avajache ek jadugar hi gani aikto teva balpaniche athavan ete

  • @sandy9441
    @sandy9441 ปีที่แล้ว +2

    खूपच भक्तिमय वातावरण निर्मिती होतें आणि अपल्या राहते गावी एखादा धार्मिक आध्यात्मिक कार्य क्रम असल्याचा भास होतो असे हे अभंग गीत आहेत त्यात पंडीत अजित कडकडे यांचा पहाडी आवाज अवर्णनीय आनंद होतो

  • @VIDDUproat5235
    @VIDDUproat5235 ปีที่แล้ว +1

    सर सर्व अभंग अप्रतिम आहेत केव्हा ही ऐकायला मिळतात अजित सर खुप छान

  • @dilipmarathe7597
    @dilipmarathe7597 3 ปีที่แล้ว +40

    शांत पण कडकडणारे असे अजित कडकडे संगित गाताना बघीतले ऐकले की मन प्रसन्न होते. भगवंताच्या नामात दंग होऊन जाते मन‌ ...
    धंनयवाद ‌‌.

    • @sadashivrawool4803
      @sadashivrawool4803 2 ปีที่แล้ว +6

      गुरुवर्य अभंग गायक आणि संगितकार श्री. अजित कडकडे यांच्या आवाज आणि सांगितला तोड नाही. श्री दत्त गुरूंचे आणि संतांचे अभंग ऐकतच रहावेसे वाटतात. आणि मन प्रसन्न होऊन जाते.

    • @veenarevankar7814
      @veenarevankar7814 ปีที่แล้ว

      00

    • @Salunke20
      @Salunke20 ปีที่แล้ว +1

      श्री अजित कडकडे साहेब म्हणजे साक्षात अजरामर खूप श्रेष्ठ गायक.यांचा आवाज म्हणजे सर्व काही विसरणारा.एकदम गुंग करून टाकणार खूपच श्रेष्ठ असे गायक...साहेब तुमचा सारखा दुसरा गायक होणे अशक्य❤

    • @Salunke20
      @Salunke20 ปีที่แล้ว

      👌👌👌👌👌👌👌👌

  • @gurudevdattatrust
    @gurudevdattatrust ปีที่แล้ว +7

    🙏 अजितजी आपल्या आवाजात अवीट गोडी आहे असा आवाज ऐकल्यानंतर मन मग्न होऊन जाते .आपली सर्व गीते रोज मंदिरात लावीत असतो त्यामुळे एक वेगळी प्रसन्नता येते कारण या मंदिरात आपले चरण लागले आहेत .साधारण आपण 2008 साली आपण पुणे येथील वारजे जकात नाका येथे आला होतात त्यावेळी आपल्या सोबत आपले गुरुवर्य देखील होते .

  • @vaibhavbansod8796
    @vaibhavbansod8796 ปีที่แล้ว +46

    धन्यवाद🙏🙏🙏🤗 शब्द बरोबर मन कुठे हरवले कळलेच नाही एकटेच असल्या सारखे वाटते दुनिया गायब😊👌👌🤗

    • @krushnatgaikwad7446
      @krushnatgaikwad7446 8 หลายเดือนก่อน +1

      Le😊

    • @SureshPatil-dq2sd
      @SureshPatil-dq2sd 8 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤

    • @namdeomalkar391
      @namdeomalkar391 8 หลายเดือนก่อน +1

      Q

    • @vijaygejik3583
      @vijaygejik3583 8 หลายเดือนก่อน

      🎉

    • @RajaramParab
      @RajaramParab 8 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊​@@krushnatgaikwad7446

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 ปีที่แล้ว +3

    पंडित जी ची भगवंताप्रती सेवा निरपेक्ष, उच्च कोटीची आहे, जेथे गांवोगावी मंदीरात त्यांची हजेरी असते फक्त श्रवणाने त्या ठिकाणी ईश्वरीय आनंद मिळतोच, साष्टांग दंडवत भक्ति मार्गाचे आद्य माउली स्वरूप आहात, धन्यवाद व अंनत प्रणाम 🙏🏻🙏🏻🛕🛕🚩🚩🔱🔱💥🌞🛕🛕

    • @dilipvaradkar3027
      @dilipvaradkar3027 ปีที่แล้ว

      माऊली ही माऊलीची माऊली😘💕

  • @vasantmali4597
    @vasantmali4597 12 วันที่ผ่านมา

    अजित सराचा आवाज अप्रतिम आहे. आणि त्याचे सहकारी तबला वादक सुर पेटी वाजवणारे याचे सात चांगली आहे❤❤❤

  • @jayashreelingayat189
    @jayashreelingayat189 5 ปีที่แล้ว +30

    वातावरण एकदम भक्तीमय होउन जात, प्रसन्न होत.👌👌👌

  • @himeshr9381
    @himeshr9381 ปีที่แล้ว +4

    किती मधुर आवाज आहे आहे,नेहमी एकावेसे असे भजन🙏

  • @ninjahattodigaming5625
    @ninjahattodigaming5625 ปีที่แล้ว +8

    😇 अप्रतिम काळजाला लागनारे
    भजन.....😊🤗👏

  • @maheshkolambkar965
    @maheshkolambkar965 2 ปีที่แล้ว +1

    खरोकर विषवं बगीतल्या सारखंच
    वाटत... अप्रतिम,,

  • @santoshshivajisahane3433
    @santoshshivajisahane3433 ปีที่แล้ว +2

    भाव आंतरी चे हाळवे जसे जुई फुल. स्वताच्याच सुगंधाची स्वताला भुल...वा काय शब्द आहेत

    • @vasantmorje8334
      @vasantmorje8334 ปีที่แล้ว +1

      प्रत्येक जीव हा आनंदरूप आहे , ईश्वर रूप आहे पण अज्ञानामुळे जीवाला कळत नाही ,सुगंध , आनंद अंतकरणातच आहे सुख आनंद दोन नाहीत सापेक्ष आनंद हेच सुख हे विषयवार अवलंबून असते पण निरपेक्ष आनंद हा नित्य चित्तातच असतो असा भाव
      भगवंत हा बाहेर आहे आणि आत चित्तातच आहे आम्ही सगळीकडे शोधतो हेच अज्ञान !

  • @vitthalkadam5277
    @vitthalkadam5277 ปีที่แล้ว +74

    तुम्ही गात रहा... आम्ही भानहरपून ऐकत राहतो!
    काय ते शब्द आणि काय तो सुमधुर आवाज. 👌👌👌

  • @shaileshraut5249
    @shaileshraut5249 3 ปีที่แล้ว +31

    तुझे नाम आले ओठी हे गाणं ऐकलं की मन खुप प्रसन्न वाटतं 🙏🙏

  • @Nishi.1108
    @Nishi.1108 ปีที่แล้ว +44

    🙏🙏🙏
    आमचं बालपण खुप गोष्टीनी समृद्ध होतं त्यापैकी एक अजित कडकडे यांचा मधुर आवाज ❤❤

    • @ashokpatil430
      @ashokpatil430 9 หลายเดือนก่อน

      ❤🎉🎉🎉

    • @BabanGhatwal
      @BabanGhatwal 8 หลายเดือนก่อน

      अजित दादा खुप मनमोहक सुंदर आवाज तुमचा

    • @sandeshrane5213
      @sandeshrane5213 7 หลายเดือนก่อน

      ​@@BabanGhatwalo

  • @janardankangne9412
    @janardankangne9412 9 หลายเดือนก่อน +2

    सकाळी अभंग ऐकून मन प्रसन्न होऊन जाते

  • @chandusurse2025
    @chandusurse2025 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या या आनंदी वातावरण निर्माण झाले अजय कडकडेभाऊ सगळे भजन मन प्रसन्न होऊन गेले

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 ปีที่แล้ว +31

    तुझे नाम आले ओठी...,किती सुरेख रचना!भगवंता गाणाऱ्या लाही (अजितजींना)आणि रचनाकारालाही शत शत नमन 🙏🙏

  • @devgonbare
    @devgonbare 7 หลายเดือนก่อน +25

    कोकणातील सकाळ ही लाऊड स्पीकर वरची गाणी म्हणजे शुभकार्य नक्की❤❤🎉

  • @vishwanaththoke8691
    @vishwanaththoke8691 2 หลายเดือนก่อน +5

    कडकडे साहेबांचे सर्व अभंग आवडतात. मन उदास असले की हे अभंग ऐकते.खूप बरं वाटतं...कोकणात या अभांगांशिवय सणाची पूर्तता नाही

  • @sahebraolanjewar7566
    @sahebraolanjewar7566 3 ปีที่แล้ว +2

    आमच्या कडे always अजितजी कडकडे ❤

  • @ashokbagkar2515
    @ashokbagkar2515 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आणि मनाला आनंद देणारी गीते अगदी कोकणात गेल्या सारखं वाटत फार फार धन्यवाद अगदी ताणावर उपाय आहे

  • @sanjaypujari9013
    @sanjaypujari9013 2 ปีที่แล้ว +24

    'अप्रतिम' पंडित अजित कडकडे यांची गाणी नेहमीच हृदयाला भिडणारी असतात....त्यांची आर्तता... मन सगळं विसरायला लावते...त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना....

  • @pujajadhav8864
    @pujajadhav8864 3 ปีที่แล้ว +16

    गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि 🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏युटुब वालै दादा तुमचा मुळै आंमचा घरि बशुन दंरशैनं झाले धंनै धंनै माऊलि माऊलि माऊलि माऊलि रामकृष्णहरि रामकृष्णहरि

  • @prafullnaikapraj712
    @prafullnaikapraj712 7 ปีที่แล้ว +19

    अप्रतिम भक्ती गीतांचा अल्बम आणि धन्यवाद अजितजी कडकडे
    मन अगदी भारावून जाते

  • @netajikore2313
    @netajikore2313 3 ปีที่แล้ว

    खूपच छान अजीत कडकडे सराचे अभग सनताचा हा सग मनाला मोहून जानारे अभग niec sir jiy sri ram

  • @chandrakantchapalgaonkar7326
    @chandrakantchapalgaonkar7326 ปีที่แล้ว +1

    पंडित अजित कडकडेंचा संगीतस्वर एकमेवाद्वितीय आहे.

  • @surendraghulaxe8619
    @surendraghulaxe8619 6 ปีที่แล้ว +15

    खरोखर मन त्रूप्त झाले .काय अभंग आहे .अभंग ऐकला की दिवस खूप आनंदीत जातो .अस वाटते स्वर्ग च जणू जमीनीवर अवतरला .खुप छान .

  • @namdeokale6779
    @namdeokale6779 5 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम.अभंग,.गिते.खुपच. सुंदर.मन.मोहक.आता.शब्दच.उरले.....नाही.अजिता.तुझेच.नाम.आहे. ओठी....

  • @ashwinipadsalgikar3931
    @ashwinipadsalgikar3931 9 หลายเดือนก่อน +12

    आमचे बालपण अजित kadkde यांच्या गाण्याची आठवण झाली 🙏

  • @PmBhopi
    @PmBhopi 8 หลายเดือนก่อน +3

    खुपच.छाण.आवाज.अणी.गाईलात.मण.अगदि.भाराऊण.गेळे ❤❤

  • @anilbelan1353
    @anilbelan1353 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान पंडित आजित कडकडे यांची भजने वा मन स्वामी मय होऊन जाते

  • @ananddunage5553
    @ananddunage5553 5 ปีที่แล้ว +36

    खुपच गोड आणि मधुर आवाज आहे,
    अजित कडकडे सरांचां .
    मन प्रसंन्न होत मि रोज सकाळी ऐकतो

  • @shaileshpednekar5995
    @shaileshpednekar5995 3 ปีที่แล้ว +4

    Very nice Excellent my favourite singer 👍👍👍👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @praveenmane7224
    @praveenmane7224 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम ..... अजित कडकडे यांना मानाचा मुजरा🙏

  • @sunilmangawkar4356
    @sunilmangawkar4356 9 หลายเดือนก่อน +2

    माझा लहान पणी आम्हाला दोन आवाज माहित होते आणि आज ही
    अजित साहेब आणि प्रल्हाद शिंदे

  • @dineshkurhade7449
    @dineshkurhade7449 ปีที่แล้ว

    अजित काकडे सरांचे तुझे नाम आले ओठी हे गाणे ऐकून खूप मनःशाती भेटते पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते

  • @sandhyaparadkar8216
    @sandhyaparadkar8216 6 ปีที่แล้ว +12

    वाह अजित साहेब, आपण खऱ्या अर्थाने 'गान समर्थ' आहात... अप्रतिम, सुरेल स्वामी गीते आहेत...मन तृप्त झाले... श्री स्वामी समर्थ...👏👏👏🎶🎶🎶👌👌👌💐💐💐😀😀🙏🙏🙏🙏

  • @ChandrakantThopte
    @ChandrakantThopte ปีที่แล้ว +4

    खुप खुप सुंदर

  • @chiragghanekar4078
    @chiragghanekar4078 6 หลายเดือนก่อน +16

    कोकणात राहणे म्हणजे स्वर्गात राहणे.
    आणि हे गाणं ऐकणे म्हणजे सुख घेत जान खरच खूप मस्त❤❤ I love kokan

  • @ravindrapatange9524
    @ravindrapatange9524 5 หลายเดือนก่อน

    सर आपली श्री स्वामी समर्थ महाराजांची गाणी ऐकुन मन सुखावते महाराजांचे चरणी मन रमते
    आपणांस खुप खुप धन्यवाद

  • @ShubhamMarke-e5w
    @ShubhamMarke-e5w 8 หลายเดือนก่อน +2

    तुझे नाम आले होते अतिशय सुंदर❤❤❤🎉🎉

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 3 ปีที่แล้ว +4

    I love Marathi अभंग. खासकरून अजित Kadkade. 🙏🌹🙏

  • @sninfotainment9480
    @sninfotainment9480 2 ปีที่แล้ว +5

    भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच bhool re....this line has huge fan base...

  • @nirjasalvi2707
    @nirjasalvi2707 2 ปีที่แล้ว +16

    अजित कडकडे सुमधुर संगीत.. मन प्रसन्न होते आणि दुःख दूर होते.. आभारी आहोत आपले

  • @mugdhasohoni9075
    @mugdhasohoni9075 2 ปีที่แล้ว +4

    मन प्रसन्न झाले. दैवी आवाज लाभला आहे.🙏🙏

  • @umeshparab4u
    @umeshparab4u 5 ปีที่แล้ว +23

    तुझे नाम आले ओठी... सूर भारावले ....अतिशय सुंदर रचना आणि गायन देखील उच्च दर्जाचे मी रोज हे ऐकतो

  • @sudhiramberkar830
    @sudhiramberkar830 ปีที่แล้ว

    सगळेच अप्रतिम धन्यवाद अजित कड़कडे सर 🙏🙏🙏🙏

  • @rajuvyavhare882
    @rajuvyavhare882 ปีที่แล้ว

    श्री अजित कडकडे यानी गायलेले हे भक्तीगीत प्रत्येक मानवाचे (अंतरंग बाह्य रंग) खरच भारावते.प्रणाम धन्यवाद

  • @shrikantpawar5495
    @shrikantpawar5495 3 ปีที่แล้ว +16

    संतांचे अभंग, मराठीची नादमाधुर्यता, संगीत न गायन यांचा अनोखा मिलाफ... हा गोडवा कधीच संपणार नाही. अजित कडकडे व सर्व टीमचे खूप आभार.

  • @bhausahebgaikar9275
    @bhausahebgaikar9275 7 ปีที่แล้ว +9

    खूपच छान छान आहे. राम कृष्ण हारी माऊली,

  • @dhananjayprabhughate2477
    @dhananjayprabhughate2477 ปีที่แล้ว +4

    Vaah. Bahot khup

  • @TulshiramTatlawar
    @TulshiramTatlawar 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सुंदर song very nice 👌👌