मला आवडलेले आवळ्याचे 2 घरगुती उपयोग/मी एवढा आवळा का वापरतो?डायबेटिस व केसांसाठी?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2023
  • Hair fall, baldness, hair graying यासारख्या समस्या हल्ली खूप वाढत चालल्या आहेत.
    केस गळणे कमी होण्यासाठी, पांढरे केस काळे करण्यासाठी काही उपाय आहे का?अशी विचारणा नेहमी केली जाते.
    तसेच दृष्टी चांगली राहण्यासाठी, त्वचा सतेज निरोगी राहण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो.
    शिवाय बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे डायबेटीस सारखा आजारही वाढत चालला आहे. यातील बहुमूत्रता हे लक्षण अनेकदा त्रासदायक ठरते.
    या सर्व तक्रारींवर आवळा कसा गुणकारी ठरतो, आपण तो कसा वापरू शकतो हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
    #hairfall
    #diabetes
    #skin
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    आपला आरोग्यकांक्षी
    डॉ तुषार कोकाटे
    9960209459

ความคิดเห็น • 70

  • @ranibansode1433
    @ranibansode1433 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा.
      धन्यवाद !!!

  • @user-mt2wd6yl4r
    @user-mt2wd6yl4r ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आहे सर

  • @ShashikalaPansare-jw9zg
    @ShashikalaPansare-jw9zg ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili thanks

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      धन्यवाद !
      ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @nishasanjeevan4789
    @nishasanjeevan4789 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti Dili Dr.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा.
      धन्यवाद !!!

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 ปีที่แล้ว +1

    Dr. साहेब अप्रतिम माहिती दिलीत 🙏 आमच्या कडे तुम्ही सांगितल्या प्रमाणे पक्व आवळे उपलब्ध आहेत 🙏 विना केमिकल.

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सर 👌👍🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 ปีที่แล้ว +1

    Thank you 🙏

  • @Sushamatikudave9362
    @Sushamatikudave9362 ปีที่แล้ว +1

    Thank you sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा.
      धन्यवाद !!!

  • @vandanabhagat1907
    @vandanabhagat1907 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर..☺️
    मी आज पासूनच हे रसायन सुरू केलं.. चवीला पण खूप टेस्टी लागते, फक्त रिझल्ट 100% मिळो हीच आशा😊...

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว +2

      नक्कीच. इदम् आगमसिद्धत्वात् प्रत्यक्ष फलदर्शनात्। आयुर्वेद शास्त्र हे प्रत्यक्ष फळ देणारे शास्त्र आहे. तुम्हाला निश्चितच याचा परिणाम जाणवेल. धन्यवाद!

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @anjalijadhav1553
    @anjalijadhav1553 ปีที่แล้ว

    Sir changlya colitis che aamla pawdar, madh, ani tup yachi link send kra na plz sir 🙏🙏 tumche video khup chan astat mi n chukta bghte

  • @DnyandevKudke-iz2kp
    @DnyandevKudke-iz2kp 11 หลายเดือนก่อน +3

    सर जर पकलेले आवळे नसतील कच्चे आवळे खाल्ल्याने काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार केस तर नाही ना जास्त गळनार

  • @archanalondhe3832
    @archanalondhe3832 ปีที่แล้ว +1

    Sir maje kes khup galtat mi ek mahinyapasun sajali komat panyatun ज्येष्ठ मध ghet aahe tr he churn ghetl tr chalel ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      शक्यतो जेष्ठमध दुधासह घ्यावे.
      धन्यवाद !!!

  • @shwetadeshpande1814
    @shwetadeshpande1814 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार Dr. 🙏
    Dr. तुमच्या कडून आवळ्या चे चूर्ण मिळू शकेल का?

  • @user-gc9pz7xt7e
    @user-gc9pz7xt7e 4 หลายเดือนก่อน +1

    Namaste Sir gharachya ghari dantmanjan kase banvave, aajkalchya toothpaste madhe khup chemical vaparatat.
    Dusara mhanaje brush vaparava ki botani manjan karave? Dhanywad

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 หลายเดือนก่อน

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल धन्यवाद

  • @sangeetadeshpande9113
    @sangeetadeshpande9113 4 หลายเดือนก่อน +2

    Mala ratri Khoop vela uthayala late. Pan diabetes nahi ahe. Mi magchya varshi awala supari banavleli ahe. Tyat kacchi halakunde kisun ghatli ani sukavli tar chalel ka?
    Mi ratri dudh tup ghete tumchya sangnya pramane. Sakali panyat ghalun suka meva ghete.
    Ratri varil supari jevna nantar ghevu ka?

  • @maauli-cs5lu
    @maauli-cs5lu ปีที่แล้ว +1

    Patanjali che amla churn waparle tr chalel ka maze kes khup galtat

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว +1

      शक्यतो आवळा चूर्ण घरी बनवलेले best. कारण आपल्याला पक्व आवळ्याचे चूर्ण हवे आहे.
      धन्यवाद !!!

  • @vishakhabaraskar445
    @vishakhabaraskar445 11 หลายเดือนก่อน +1

    Sir mala avshad magvayche aahe pan cod chalel ka? Plz

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      For Online Appointment only : 9960209459
      सविस्तर माहितीसाठी कॉल करा. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @nandachapke4304
    @nandachapke4304 ปีที่แล้ว

    Sir maz vay 53varsh aahe mazya dokyachi skyalf diste khup kes galti houan kes viral zale aahet,ha upay kelyane नवीन केस येतील का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      डोक्यावरील रोम छिद्रांमध्ये केसांची मुळे उपस्थित असतील तर केस येऊ शकतात. धन्यवाद!

  • @SaritaDahiwale
    @SaritaDahiwale ปีที่แล้ว +1

    Aavale roj taje nahi milat sir ji pn aavlyatil gun kmi hot nahi ...kontehi vara

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      ताजेच घ्या असे सांगितले नाही, पक्व घ्या असे सांगितले आहे. कोणतेही वापरू नये पक्व वापरावे.
      धन्यवाद !!

  • @pratapbathe3595
    @pratapbathe3595 ปีที่แล้ว +1

    माझ्या हातपायावर लाल छोटी फिटकुळी येते ८ ते १० दिवसानी खाज सुटून फुटते त्याठिकाणी नायटा सारखा छोटा चट्टा निर्माण होतो खूप खाज सुटते आहे.मला sugar आहे त्यावर उपाय सांगा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      येथे सविस्तर case history घेऊन चिकित्सा करणे आवश्यक आहे असे वाटते.
      धन्यवाद !!!

  • @shauryadance9296
    @shauryadance9296 ปีที่แล้ว +1

    Pan sir bajarat hirve ch amla bheto mg ky karycha

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      बाजारात योग्य ऋतूत पक्व आवळा मिळतो. पक्व आवळा मिळवण्याचा प्रयत्न करावा.
      धन्यवाद !!!

  • @gaurimatkar5741
    @gaurimatkar5741 ปีที่แล้ว +1

    केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी उपाय सांगा

  • @sunilpagare1113
    @sunilpagare1113 ปีที่แล้ว +1

    Pimples cha tras ahe mazy mulila pls upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      ह्या विषयावर आपल्या चॅनल वर काही videos आहेत ते नक्की पहावेत.
      धन्यवाद !!!

  • @ranibansode1433
    @ranibansode1433 ปีที่แล้ว +1

    सर माझे केस खूप गळतात व पांढरी होतायत यावर हे उपाय करु शकतो का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว +1

      हो, video सविस्तर पाहून , उपाय नीट समजून घ्यावा.
      धन्यवाद !!!

  • @jayshreedaunde7832
    @jayshreedaunde7832 ปีที่แล้ว +2

    आवळ्याचे रेडीमेड लोणचे खाणे फायदेशीर ठरेल का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      नाही, येथे सांगितलेला शास्त्रीय उपाय कारणे योग्य.
      धन्यवाद !!!

  • @geetakhairnar1691
    @geetakhairnar1691 ปีที่แล้ว +1

    फक्त आवळा पावडर ऐवजी त्रिफळा चूर्ण पण वापरले तर चालते का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      आवळा हा त्रिफळ्यातील एक घटक असला तरी आवळ्याचे परिणाम आणि त्रिफळ्याचे परिणाम वेगवेगळे आहेत. त्यामुळे या ठिकाणी आवळा चूर्णच वापरावे. धन्यवाद!

  • @archanajinturkar4426
    @archanajinturkar4426 2 หลายเดือนก่อน +1

    सर मध नाही घेतले तर चालणार नाही का मधा एेवजी दुसरा उपाय

  • @sushmakhadke7121
    @sushmakhadke7121 5 หลายเดือนก่อน +1

    सर तुप म्हशीच घेतल तर चालेल का

  • @vandanabhagat1907
    @vandanabhagat1907 9 หลายเดือนก่อน +1

    सर ताज्या आवळ्याचा रस केसांना लावले तर चालते का?

  • @bhanudasjadhav900
    @bhanudasjadhav900 ปีที่แล้ว +1

    आवळ्याचे चूर्ण डायबिटीस किती प्रमाणात द्यावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      डायबेटिस मध्ये इथे चूर्ण घ्यायला सांगितलेले नाही .
      धन्यवाद !!!

  • @vandanabhagat1907
    @vandanabhagat1907 ปีที่แล้ว +1

    सर चूर्ण म्हणजे पावडरच न?

  • @sharadshinde8795
    @sharadshinde8795 3 หลายเดือนก่อน +1

    हाता पायाला घाम येतो काही उपाय सुचवा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      पित्त, उष्णता? काय काय त्रास होतात? उपाय काय?: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVaNxDTn8cRXF-AWEvGwL4g.html

  • @archanadeshpande4856
    @archanadeshpande4856 ปีที่แล้ว +1

    डायबिटीस घ्या लोकांना मध चालतो का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      ह्या विषयावर सविस्तर माहिती असलेला video बनवूयात. परंतु या video मध्ये डायबेटिस मध्ये मधाचा उपाय सांगितलेला नाही.
      धन्यवाद !!!

  • @maheshshinde7980
    @maheshshinde7980 ปีที่แล้ว +2

    Clinic address phone number sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      क्लिनिक आळेफाटा (पुणे) येथे आहे. व्हिडिओ मध्ये असलेल्या नंबर वर कॉल करून appointment घेता येते.
      धन्यवाद !!!