केसांच्या प्रॉब्लेम साठी बेस्ट सोल्युशन्स, एकाच व्हिडिओमध्ये! Your

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2023
  • केसांच्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन सांगणारा हा व्हिडिओ आहे. केस गळणे Hairfall, केस पांढरे होणे Hair greying, dandruff इत्यादी केसांच्या तक्रारींवर आपण अनेकविध उपाय ऐकतो. परंतु त्यातला कोणता उपाय आपल्यासाठी बेस्ट आहे हे ठरवता येत नाही. हे ठरवण्यासाठी हा व्हिडीओ आपली मदत करेल अशी अपेक्षा आहे.
    केसांचे प्रश्न - हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems
    या playlist ची लिंक खाली देत आहे.
    • केसांचे प्रश्न-हमखास य...
    #marathitips
    #haircare
    #केसगळती
    आपला आरोग्यकांक्षी
    डॉ तुषार कोकाटे
    9960209459

ความคิดเห็น • 48

  • @rohitmaheshkar1629
    @rohitmaheshkar1629 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @monikakumbhar8429
    @monikakumbhar8429 ปีที่แล้ว +1

    Thankuuu😊

  • @vidyaamane1788
    @vidyaamane1788 ปีที่แล้ว

    Thank you for information 👍

  • @ranjudevre3704
    @ranjudevre3704 ปีที่แล้ว

    Khaup khuup dhanyvad sir 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @sandhyadeshmane2777
    @sandhyadeshmane2777 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ खुप खुप छान धन्यवाद

  • @anitashah1635
    @anitashah1635 ปีที่แล้ว +1

    Emerjansi black dye saga na

  • @abhijitkher145
    @abhijitkher145 ปีที่แล้ว

    Very informative video. Thanks for sharing. God bless you dear 🙏

  • @sachinkhade8059
    @sachinkhade8059 11 หลายเดือนก่อน +1

    Thank u sir

  • @BhagavatZope
    @BhagavatZope หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद साहेब

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      Thanks !
      ही माहिती इतरांनाही पाठवा !
      Stay Connected !
      Keep Watching !!!

  • @lalitasuvarna1018
    @lalitasuvarna1018 ปีที่แล้ว

    खुप खुप छान माहिती संगितली. धन्यवाद सर🙏

  • @maauli-cs5lu
    @maauli-cs5lu ปีที่แล้ว +1

    Khup chan vedio hair problem khup ahe

  • @rajashrijoshi823
    @rajashrijoshi823 10 หลายเดือนก่อน +2

    डॉ. तुम्ही सांगितलेले उपचार खूपच चांगले असतात धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  9 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @anjalijadhav1553
    @anjalijadhav1553 ปีที่แล้ว

    Sir maze kes galayche kami zalet n kes lamb pn aahet kamrecha khali aahet pn dat nahit veni itki lahan hote ekdam krngli yevdi hote plz mla kes dat honyasathi upay suchvava plz Sir tumche sarvch video Khup chan astat thank u sir khup smjaun mahiti sangta tumhi mst vatat thank u so much sir🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq.html
      यामधील विडिओ पहा, तुम्हाला नक्की मदत होईल. धन्यवाद!

  • @vishakhabaraskar445
    @vishakhabaraskar445 11 หลายเดือนก่อน +1

    Dr.cod medicine magvu shakto ka?

  • @gaurimatkar5741
    @gaurimatkar5741 ปีที่แล้ว +2

    डॉक्टर हा विषय निवडल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @anitashah1635
      @anitashah1635 ปีที่แล้ว

      Emrjansi black dye saga na

  • @ranjudevre3704
    @ranjudevre3704 ปีที่แล้ว

    Chhan mahiti dilya baddal

  • @poojasakpale3269
    @poojasakpale3269 หลายเดือนก่อน +1

    Hair fall rokane sathi ani hair growth honya sathi Biotin tablet kontya ghetal pahije please sanga 😢😢

  • @swatibagade9674
    @swatibagade9674 ปีที่แล้ว +1

    Dr.. information khup chhan ahe pn menopause mule hi khup kes galtat ka...

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว +1

      हो. हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे मेनोपॉज च्या काळात केस गळतात.

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 4 หลายเดือนก่อน +1

    डॉ आपल्या माहिती खूप छान असतात ❤ तरी पाणी बोअरचे आहे व मला थायरॉईड आहे त्या मुळे माझे केस खूप गळतात हे मी नक्कीच करूंन बघेल धन्यवाद आम्हाला घरी बसल्या येवढी छान माहिती मिळते

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा. Do share n subscribe!

  • @madhuripatil8366
    @madhuripatil8366 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही जो आवळा चूर्ण चा उपाय 21 दिवस घेऊन परत थोडा गॅप ठेवून परत चालू करावे असे किती वेळा घेतले तर चालेल

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      तीन वेळा करून मग बंद करावे. धन्यवाद!

  • @latakatore9114
    @latakatore9114 11 หลายเดือนก่อน

    केसांसाठी त्रिफळा चूर्ण 1 नंबर आहे कोमट पाण्यात 1 चमचा टाकुन प्या संध्याकाळी झोपताना 1 महिन्यात फरक जानवेल नक्की करून बघा मला अनुभव आला

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 4 หลายเดือนก่อน

      त्याचं असं आहे का की, कोणत्या कंपनीचे घ्यावं, तूम्ही कुठलं वापरले ताई..?plz रिप्लाय.🙏🙏

  • @Omzamde2424
    @Omzamde2424 7 หลายเดือนก่อน +1

    Sir maze kes khup galat aahe

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 หลายเดือนก่อน

      केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq.html

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  7 หลายเดือนก่อน

      यामध्ये केसांच्या आरोग्यासाठी उपाय सुचवले आहेत, नक्की पहा.

  • @vandanabhagat1907
    @vandanabhagat1907 หลายเดือนก่อน

    सर पांढऱ्या केसासाठी तुमच्या कडे काही औषध असेल तर सांगा ना प्लिज 🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @umabotre1779
    @umabotre1779 ปีที่แล้ว +1

    माझी मुलगी 3वर्षाची आहे तीचे केस खुप विरळ आहेत उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      आपल्या चॅनलवर नारळाच्या दुधाचा एक उपाय दिला आहे. हा उपाय तिला सुरू करू शकता. धन्यवाद!

    • @umabotre1779
      @umabotre1779 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏