मस्त झाली मुलाखत , खूप आवडली . चैत्राली आणि भार्गवी , दोघींच्या आवाजात खूपच साम्य आहे . चैत्राली , तुला , तुझ्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍 . सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
मी दिल के करीब चे सर्व भाग न चुकता बघते. त्यात चैत्राली गुप्ते आणि लोकेश गुप्ते सरांची मुलाखत ऐकण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती. त्यामुळे चैत्राली मॅडमची मुलाखत आहे कळल्यावर नक्कीच आनंद झाला. पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर पहिल्यांदाच मुलाखत अपूर्ण वाटली.
Chaitrali tu and Lokesh u both are my favourite ❤. Aarati u r also my favourite ❤. And tuzhya ya channel varchya saglya mulakhati me baghat asate. Thank you for all nice episodes and nice interviews.
सुलेखा तुझी चैत्राली बरोबरची मुलाखत छान झाली.खरं म्हणजे अशा मुलाखतीतून ती व्यक्ती; व्यक्ती म्हणून कशी आहे.त्यामुळे आम्ही मुलाखत बघणारे, तुझ्याकडून आणि मुलाखत देणा-यांकडूनही बरंच काही शिकत असतो आमच्या नकळत.त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! आणि आभार ❤से 🌹🌹
Namaste! Thank YOU for Sharing The Interview with Sir Ujjwal Nikam Sahab! Request YOU to please Interview Namita Thapar, Mohnish Behl and Nagaraj Manjule Sahab. Thanks & Regards
Sulekha tai abhalmaya che 400 cha pudche episode kase pahta yetil youtube war me veglach Vishay wicharte ahe Karan ithe abhalmaya cha ullekh zhala mhanun
सुलेखा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चांगले कलाकार नंदकुमार पाटील,सध्या जे अमिताभजी बरोबर कौन बनेगा जाहिरातीत झळकत आहेत.त्यांची अधिक माहिती घेऊन त्यांची मुलाखत घेऊ शकतेस का विचार करायला हरकत नाही.
मुलाखत खूप छान झाली दोघेही सुंदर दिसत होतात. सुलेखा तुझी साडी खूपच छान दिसत होती. प..ण जरा comfortable वाटली नाहीस.एकाच position मधे का बसलीस. अग साडी छान आहे. 😂😂😂😂😂😂😂😅😅
mulakhat chhaan....halli marathi boltana anek lok visheshta nat manadal SO cha kiti (ani kahi karan nastana) vapartat- is this considered fashionable????
Loved the interview. Both Bhargavi ad Chaitrali are versatile, talented actresses
मस्त झाली मुलाखत , खूप आवडली . चैत्राली आणि भार्गवी , दोघींच्या आवाजात खूपच साम्य आहे . चैत्राली , तुला , तुझ्या आगामी प्रोजेक्ट्स साठी अगदी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍 . सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
सुलेखा ताई तुम्ही खूप छान मुलाखत घेतात, प्लीज अगं आणि आहो एपिसोड आदेश सर आणि सुचित्रा मॅम, आणि प्रथमेश परब आणि क्षितिजा ला बोलवा 🙏🏻
बरं
सुलेखा तुझी आजची साडी खुपंच छान आहे.
तशा तुझ्या सगळ्याच साड्या सुंदर असतात.
माझं पहिलं लक्ष तुझ्या साडी कडे गेलं.
आता मुलाखत ऐकते.
धन्यवाद, अप्रतिम साडी, पुणे, 98224 53041
अरे वा मस्त आम्ही वाट पाहत आहोत ❤
Just love Chaitrali!
खुप छान वाटलं चैत्राली शी तुम्ही घेतलेली मुलाखत ..
मी दिल के करीब चे सर्व भाग न चुकता बघते. त्यात चैत्राली गुप्ते आणि लोकेश गुप्ते सरांची मुलाखत ऐकण्याची इच्छा खूप दिवसांपासून होती. त्यामुळे चैत्राली मॅडमची मुलाखत आहे कळल्यावर नक्कीच आनंद झाला. पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर पहिल्यांदाच मुलाखत अपूर्ण वाटली.
छान केलत चैत्राली पहिल्यांदा आली खूप छान😊😊😊🎉
Chaitrali tu and Lokesh u both are my favourite ❤. Aarati u r also my favourite ❤. And tuzhya ya channel varchya saglya mulakhati me baghat asate. Thank you for all nice episodes and nice interviews.
Masta Episode . She comes across as really a genuine person.
सुलेखा तुझी चैत्राली बरोबरची मुलाखत छान झाली.खरं म्हणजे अशा मुलाखतीतून ती व्यक्ती; व्यक्ती म्हणून कशी आहे.त्यामुळे आम्ही मुलाखत बघणारे, तुझ्याकडून आणि मुलाखत देणा-यांकडूनही बरंच काही शिकत असतो आमच्या नकळत.त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! आणि आभार ❤से 🌹🌹
Namaste! Thank YOU for Sharing The Interview with Sir Ujjwal Nikam Sahab! Request YOU to please Interview Namita Thapar, Mohnish Behl and Nagaraj Manjule Sahab. Thanks & Regards
तुम्हा दोघीना बघून अवंतिका program आठवला.... खूप छान 👌👌
अवंतिका मधे चैत्रालीच रोल कोणता होता
Chaitrali is such a sorted person ❤
And Sulekha a lovely host as always.❤
ई टी व्हि मराठी वरची सखी मालिका आणि चैत्राली ने त्या साठी केलेलं संचालन आवडलं, अजून हि आठवते
चैत्राली,खुप सुंदर 🎉🎉तुला आम्ही आभाळमाया पासून ओळखतो .❤
अरे व्वा भार्गवी चिरमुले ची बहीण एवढेच आम्ही तिला ओळखतो...आता खरी ओळख पटेल... thanks Sulekha..
Mag tar nakki baghach 🙏🏻
तुम ची अन्नपूर्णा भांडारकर यांची भूमिका अजुनी आहे लक्षात अतिशय सात्विक आणि तेवढंच पुरोगामी character होतं@@chaitraligupte5842
Very nice episode. Suhas Paranjape hyana please invite kara 🙏
❤ छान
मुलाखत नेहमीप्रमाणे छान झाली
सुलेखा तुझी साडी छान आहे.
खूपच सुंदर
अग आणि अहो भागात सुकन्या आणि संजय मोने यांना बोलवा plz ❤
प्रयत्न करू
Lokesh gupte ani chitrali la aag ,aaho madhe bolva tyach story eikaychi ahe,khu chan zala interview ❤
खूप छान मुलाखत अगदी थोड्याचवेळात पण छान अनुभव ऐकावयास मिळाले
Thank you Dil ke karib Team
Pleasure
Khup chhan episode
खूपच छान मुलाखत, अग आणी अहो साठी ही जोडी पण लोकेश बरोबर,सुचित्रा_आदेश, सचिन _सुप्रिया खूप आवडेल
Down to earth person Chaitrali Tai
खुप गोड माझी आवडती अभिनेत्री ❤
Mei ne Chitra ko ,onch maza jhoka ,mei dekha mujhe unn ki acting ,beauty ,smile ,aur personality height ,body language sab kamal hai
व्वा ,किती छान.
Ani mazi आवडती अभिनेत्री❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
खुप छान अभिनेत्री आहे छान वाटले ऐकायला
वा सुंदर, सुलेखा मॅम ना खूप आभार ❤❤❤ नीलावांती पाटेकर , उज्वला जोग, निर्मिती सावंत, यांना पण बोलवा जमल तर,धन्यवाद😊❤
उज्वला जोग यांची मुलाखत झाली आहे.
बाकी दोघी नाही म्हणाल्या आहेत.... उज्वला जोग मुलाखत आहे....नक्की बघा खाली लिंक देत आहे
th-cam.com/video/VIB1wubYqYY/w-d-xo.htmlsi=ibPD9kUkn9dve-kG
Mi tula bindhast picture madhli Sheela mhnunch olkhate.. Maza avadta picture ahe.
खूप सुंदर मुलाखत
छान झाली मुलाखत.
Atishay sundar mulakhat.doghihi khup chan disata..
Masta mulakat❤
Mulakhat chanch aani aajachi saree khupach chan
आभार
Lokesh ani chaitrali gupte sobat ag ani aho cha pan ek episode kara na....
बरं
Same request
Khup chan
सुलेखाताई, मुलाखत छानच झाली...तुम्ही गोडच दिसताय या साडीत...गश्मीर महाजनींना बोलवा ना एकदा त्यांना ऐकायलाही खूप आवडेल...
गश्मीर महाजनी ला बोलवा ना दिल के करीब मध्ये ❤
छान....
चैत्राली गुप्ते ची वादळवाट ,ऊंच माझा झोका ह्या मालिका आवडतात संकर्षण कऱ्हाडे ह्यांना दिल के करिब मध्ये बघायला आवडेल
Waiting
सुलेखा तुझी आजची साडी खूपच छान आहे
लोकेश पण आहे का
Sulekha tai abhalmaya che 400 cha pudche episode kase pahta yetil youtube war me veglach Vishay wicharte ahe Karan ithe abhalmaya cha ullekh zhala mhanun
i like your saree where did you get that ?
अप्रतिम साडी पुणे, 98224 53041
Sunder episode zala
खूप छान
सुलेखा खूप अवघडून साडी चा पदर पकडून बसलाय इतकी छान साडी आणि तुम्ही पण छान दिसताय
वंदना गुप्ते
मयुरी देशमुख
मिताली जगताप वराडकर
पूर्वा गोखले
दिपा परब चौधरी
श्वेता शिंदे
वंदना वाकनीस सरदेसाई
संयोगीता भावे
सुरुची आडारकर
विशाखा सुभेदार
स्नेहलता तावडे वसईकर
पल्लवी भावे वैद्य
अर्चना पाटकर
शुभांगी संजीव लाटकर
प्राजक्ता केळकर
प्राजक्ता दिघे कुलकर्णी
शर्वाणी पिल्ले
समिधा गुरु
मृणाल देशपांडे
सई रानडे साने
इरावती लागू नाडगौडा
अनुपमा ताकमोगे
माधवी सोमण
माधवी निमकर
वर्षा दांदळे
मुग्धा कर्णिक
शरयू सोनवणे
पूर्वा शिंदे
श्वेता शिंदे
सोनाली खरे
नटरंग फेम सोनाली कुलकर्णी
प्राजक्ता दातार गणपुले
प्रिया मराठे मोघे
प्रिया बापट कामत
नेहा जोशी
दिप्ती समेळ केतकर
दिप्ती जोशी
मौसमी तोंडवळकर
विभावरी प्रधान देशपांडे
विभावरी दिक्षीत देशपांडे
परी तेलंग
कादंबरी कदम
शितल क्षिरसागर
पूर्वा फडके
मीरा वेलणकर
समीरा गुजर जोशी
वैशाली भैसने माडे
वैशाली सामंत
प्रिया बेर्डे
सुप्रिया पिळगावकर
उमा सरदेशमुख
उमा गोखले
शमा निनावे
क्षिती जोग
नम्रता आवटे संभेराव
किशोरी आंबिये
ईशा केसकर
दिपाली पानसरे
मुग्धा शहा
अपूर्वा नेमळेकर
सुमुखी पेंडसे
किर्ती मेहेंदळे पेंढारकर
देवीका दफ्तरदार
पल्लवी जोशी
रेणूका शहाणे
निर्मिती सावंत
श्रुतकीर्ती रणजीत सावंत
केतकी माटेगावकर
शमिका भिडे
आर्या आंबेकर
मुग्धा वैशंपायन
कार्तिकी गायकवाड पिसे
जुईली जोगळेकर राऊत
सुरेखा कुडची
उषा नाईक
आशा शेलार चांदोरकर
आरती मोरे
नम्रता प्रधान
ज्ञानदा रामतीर्थकर
शिवानी नाईक
प्राजक्ता हणमघर
शर्मिला राजाराम शिंदे
जुई गडकरी
तेजस्विनी पंडित
ज्योती चांदेकर
तेजा देवकर
निलम शिर्के
उर्मिला कानिटकर कोठारे
आशा भोसले
उषा मंगेशकर
उषा नाईक
ह्या सर्वांच्या मुलाखती ऐकण्यासाठी उत्सुक आहे
Noted
धन्यवाद.
अजून काही नावं ज्यांना आपल्या ह्या कार्यक्रमात बघायला आवडेल
अमृता सुभाष
माधवी दाभोळकर
सुहास परांजपे
मोनीका दबडे
तेजस्विनी लोणारी
निमिर्ती सावंत
अलका कुबल
यांना बोलवा plzz
Dhoghi chan dista sadi khoopch surekh dhoghichya
धन्यवाद
सुलेखा,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चांगले कलाकार नंदकुमार पाटील,सध्या जे अमिताभजी बरोबर कौन बनेगा जाहिरातीत झळकत आहेत.त्यांची अधिक माहिती घेऊन त्यांची मुलाखत घेऊ शकतेस का विचार करायला हरकत नाही.
कोणाकडे नंबर असेल तर नक्की द्या
Tai please tumchya serial madhil shivani mudekar Rama interview ghena please mazi sagli family wait karat ahe please Tai please please please please please please🙏🙏💓
❤❤❤❤
बरेच दिवस झाले ही जास्त दिसत नाही मराठीत .interview बघायला आवडेल
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
Sulekha tai tumhi khup chn dista mala tumcha aawaj khup aawdto
मृण्मयी देशपांडे आणि गोडबोले या दोघींना बोलवा
Sumukhii Pendse please.
sure
👍✌️👌🌷🌷⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
Hii mam , please prasad oak sirana bolava na
स्मृती चित्र मध्ये काशिनाथ घाणेकर यांचा भाग घेतला तर छान वाटेल.
हो रंजना ही
मुलाखत खूप छान झाली दोघेही सुंदर दिसत होतात. सुलेखा तुझी साडी खूपच छान दिसत होती. प..ण जरा comfortable वाटली नाहीस.एकाच position मधे का बसलीस. अग साडी छान आहे. 😂😂😂😂😂😂😂😅😅
Thanks
Bhargavi sarkhach sem avaj ahe as vatatay ki tich bolte ki kay
सुलेखा मुलाखत as ujwal छान झाली.पण तुझ्या हाताला काही झालं आहे का ? पूर्ण वेळ कव्हर केलेला आणि एकाच पोझिशन मध्ये आहे.
Hi Sulekha
Hello
अग आणि अहो मधे ह्या दोघांना बोलवायला पाहिजे होत
बोलावू नक्की
सुलेखा तुमची साडी खूप छान आहे खूप महाग आहे का
नाही....अधिक चौकशी करायची असेल तर....अप्रतिम साडी, पुणे, 98224 53041
Sarvpratham sahyadri vahiniwar padgham madhe yancha goad chehra pahilyache athwate. Khoop ch goad chehra. Barobar umesh kamat comparing la asaycha
mulakhat chhaan....halli marathi boltana anek lok visheshta nat manadal SO cha kiti (ani kahi karan nastana) vapartat- is this considered fashionable????
makarand anaspure na bolava na 🎉🎉🎉🎉
संजय उपाध्ये यांना बोलवा
बरं
Tuzi sadi Sulekha masta aahe
आभार, अप्रतिम साडी, पुणे, 98224 53041
Atul kulkarni Satish pulekar Vijay patkar yana bolva
बरं
Urmila kothare la bolva
सुलेखाताई नमस्कार. तुमच्या हाताला लागले आहे का? काळजी घ्या
नमस्कार.... हाताला लागलेलं नाही.... ह्या आपुलकीसाठी धन्यवाद